Special Report : गयानाचे पंतप्रधान मा. मार्क फिलिप्स ह्यांच्या हस्ते SunilGavaskar यांचा सत्कार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 чер 2024
  • 🏏 सुनंदन लेेले यांच्याबद्दल थोडक्यात:
    Sunandan Lele is a cricketer-turned-journalist who has served this great game from being the captain of Maharashtra's under-19 cricket team to interviewing the best sports personalities.
    🏏 For Brands & Collaborations: sdlele3@gmail.com
    🏏 सुनंदन लेले यांना सोशल मीडियावर फॉलो करा:
    Facebook: / sunandan.lele.7
    Twitter: / sunandanlele
    Instagram: / lelesunandan
    LinkedIn: / sunandan-lele
    🏏 युट्यूब आणि सोशल मीडिया टीम:
    महा स्पोर्ट्स (शरद बोदगे)- / sharadbodage
    डिजी रॉयस्टर (चिन्मय रेमणे)- 9665063745
    #SunandanLele #cricket
  • Спорт

КОМЕНТАРІ • 55

  • @sunilthokal3365
    @sunilthokal3365 5 днів тому +25

    सुनिल गावस्कर आमच्या पिढीचे आर्दश आहेत, त्यांच्या नावावरुनच सत्तरच्या दशकातील अनेकांचे नाव सुनिल पडले त्त्यातील मी एक भाग्यवान आहे.

  • @vinodjape3964
    @vinodjape3964 5 днів тому +11

    महाकाय वेस्ट इंडिज च्या वेगवान गोलंदाज समोर सातत्याने यशस्वी झालेला जगातील एकमेव फलंदाज हा सामना विना हेल्मेट ने केला हे एक आश्चर्य आहे ह्याची जाणीव वेस्ट इंडिज ला आहे त्यामुळे अजूनही महान सुनील गावसकर यांची लोकप्रियता तेथे टीकवून आहे

  • @vivekdrawal8262
    @vivekdrawal8262 5 днів тому +11

    धन्य ते सुनिलगावस्कर🙏भारतीय क्रिकेटच चे दैवत
    ज्यांच्या प्रेरणेने सचिन घडला आणि आपण हिंदुस्तानचे क्रिकेट समृद्ध झालेले पाहतोय . 🙏
    धन्यवाद लेले सर .

  • @subodhgupte5775
    @subodhgupte5775 5 днів тому +10

    वेस्ट इंडिज क्रिकेट is Incomplete without Sunil Sir ! SUNNY DAYS
    इंग्रजीत वाचा कींवा मराठी भाषेतलं वाचा
    एकदा वाचायला घेतलं की पुर्ण केल्याशिवाय चैन पडत नाही ! माऽऽन
    सुनिलसर , यु आर ग्रेट !! 👍👍

  • @shrirajghosalkar8236
    @shrirajghosalkar8236 5 днів тому +7

    Khup khup manapasun Abhinandan Sunil Gavaskar Sir
    🙏🤝💐💐🥳🥳🥳🥳🥳💫💫💫💫💫

  • @shashankburse3215
    @shashankburse3215 5 днів тому +8

    सुनील गावस्कर याचे 1971 मधील वेस्ट इंडिजमधील कर्तृत्व ऐकण्यासाठी त्यावेळी cricket with Vijay Merchant हा रेडिओवरील कार्यक्रम मी ऐकत होतो.

  • @anilpandharinathdeshmukh1104
    @anilpandharinathdeshmukh1104 5 днів тому +1

    सुनिल गावसकर हे सदैव ग्रेट आहेत, त्यांच्या मुळेच भारतीय क्रिकेट चI लौकिक विश्वव्यापी झाला. सनिभाई आम्हाला तुमचा खुप खुप अभिमान आहे.

  • @santoshwagh969
    @santoshwagh969 5 днів тому +13

    उगाच कोहली दांपत्याने गावसरकरांशी पंगा न घेता त्यांना विचारून कोहलीने बॅडपॅच मधुन बाहेर कसे पडायचे हे बघितले पाहिजे .

    • @MrChanda21
      @MrChanda21 5 днів тому +3

      जे गावसकर कोहलीविषयी बोलला ते किती खरे होते हे आता दिसतंय... गावसकरचा आदर करायला पाहीजे होता गावसकर सुपारी घेऊन टीका करणारे नाहीत हे समजायला पाहीजे

    • @kaustubharolkar5098
      @kaustubharolkar5098 4 дні тому

      @@MrChanda21 Gavaksar he 1 number che BCCI che agent ahet.. Ani jar bolaychach ahe tar 'Kamla pasand Gutka king' Gavaskar hyana commentry madhe Anushka sharma cha naav ghyaycha kahi hakka nahi.

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 5 днів тому +3

    गयाना मध्ये आदरणीय सुनील गावस्कर यांचा सन्मान करण्यात आला, वेस्ट इंडिज येथे शतक करून सुमारे ५० वर्षे झाली तरी आजही त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. सर्व भारतीयांचा गौरव आहे

  • @dipakmoghe3032
    @dipakmoghe3032 3 дні тому +1

    सनी सरांच्या काळात, भारताला पराभवापासून एकतर गावस्कर नाहीतर पावसकर वाचवायचे!

  • @shantanukulkarni9368
    @shantanukulkarni9368 4 дні тому

    Khup khup abhinandan sunil Sir

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 5 днів тому

    उत्तम क्रिकेटर आणि सदैव हसतमुख माणूस म्हणून आदरणीय सुनील गावस्कर यांचा लौकिक आहे

  • @ravindrachaudhari9649
    @ravindrachaudhari9649 5 днів тому +5

    सातासमद्रापलीकडे झेंडा गाडणारे गावसकर यांना खुप खुप शुभेच्छा

  • @snam88777
    @snam88777 5 днів тому +3

    Sunandan sir you are just so lucky 🎉🎉🎉🎉❤

  • @prakashkumbhar7071
    @prakashkumbhar7071 5 днів тому +5

    अभिनंदन 🎉🎉🇮🇳🚩🙏

  • @pradeeppawar4502
    @pradeeppawar4502 5 днів тому

    I must say he is the Finest Batsman World Cricket has ever produced as he has faced the " THE MOST LETHAL BOWLING ATTACK" around the World and who can forget the great/mighty W.I ,so that's why people love him so much.

  • @akshaysatpute6211
    @akshaysatpute6211 5 днів тому +3

    लय लय भारी

  • @HinduraoAmate
    @HinduraoAmate 5 днів тому +2

    अभिनंदन सनी भाई ❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @21abhipathak
    @21abhipathak 5 днів тому +3

    Very Good.

  • @vikasshewale6122
    @vikasshewale6122 5 днів тому +2

    Heartiest congratulations Sunil gavaskar 💐💐🙏🙏

  • @dilipkulkarni9002
    @dilipkulkarni9002 5 днів тому +2

    अभिनंदन लेले sir

  • @omkarchirme2321
    @omkarchirme2321 5 днів тому +2

    अभिनंदन लेले sir 🎉🎉🎉🎉

  • @sureshkarandikar2760
    @sureshkarandikar2760 5 днів тому

    तुम्ही तेथे असल्यामुळे आम्हाला हा सोहळा बघायला मिळाला.सुनील गावसकरांसारखे दुर्मिळच जसे सिनेजगतात अमिताभ बच्चन. वर्षा नो वर्षे तोच ताजेपणा आणी तिच मिस्कील भाषाशैली. त्यांचा क्रिकेट जगतात वावर असाच वर्षोनवर्ष चालू राहो हिच देवाकडे प्रार्थना

  • @sudhanvaranade948
    @sudhanvaranade948 2 дні тому

    वा वा 🎉

  • @purushottamdeshpande9001
    @purushottamdeshpande9001 5 днів тому

    Great sunny sir ji

  • @murlidharkene8207
    @murlidharkene8207 5 днів тому +2

    HearlyCongratulaton.sunil.Gavaskar

  • @keshavpatankar459
    @keshavpatankar459 5 днів тому +3

    सनीभाई ग्रेटच आहेत

  • @ashishopalkar8828
    @ashishopalkar8828 5 днів тому +1

    Proud of Indian cricket

  • @gajananvadke2218
    @gajananvadke2218 5 днів тому

    Heartiest congratulations to Sunil. gavaskar All time great Batsman

  • @user-uq2fy7oc7e
    @user-uq2fy7oc7e 5 днів тому +4

    गावसकर काय बोलले हे इंग्रजी न येणाऱ्यांना समजले नसणार . म्हणून लेले सर त्यांचे भाषण तुम्ही मराठीत पूर्ण सांगा
    कारण माझपण ईंग्रजी जारा कच्चच आहे 😂

  • @neelimadeolankar6754
    @neelimadeolankar6754 5 днів тому

    Waaaaa…..Khupach chan congratulations 🎉🌹🌹💝

  • @prasadpatil6536
    @prasadpatil6536 5 днів тому

    Congrats Sir👏👏👏

  • @sunilgosavi3000
    @sunilgosavi3000 5 днів тому

    Gavaskar transformed Indian cricket, helped cricketers for monetary gains, helped new cricketers and doing social work as well .
    God bless him 🙏

  • @shrirangdhawale7831
    @shrirangdhawale7831 5 днів тому

    20 for two is sunny at the crease that’s the question in the era of radio commentary

  • @user-ll3in1yp3q
    @user-ll3in1yp3q 5 днів тому

    👉👉👉very nice good man

  • @sudhakarkanade3643
    @sudhakarkanade3643 5 днів тому

    ❤❤

  • @RP_creation_79
    @RP_creation_79 5 днів тому

    🎉

  • @user-gi2xc7bv3d
    @user-gi2xc7bv3d 5 днів тому

    लेले सर तुम्ही पण ग्रेटच आहात ग्रेट भेट सुनील सर उद्या तेवढी रोहित भाऊ ची मुलाखत घ्या काय ते स्टंप च्या माईक मध्ये ऐकले आम्ही की ball येऊ दे कसा उचलतो पहा असं. रोहित mhtla नाही नेक्स्ट बॉल उचलला पण तो किस्सा बिचारा

  • @PMantri6194
    @PMantri6194 5 днів тому

    हो. पण इथे जेव्हा कमला पसंद ची जाहिरात सूरू केली, नजरेतून उतरले 😢सचिन का करत नाही असल्या जाहिराती.

  • @tusharmore4129
    @tusharmore4129 5 днів тому +1

    साता समुद्र पार मराठी किर्तीवंत

  • @deepalibhoir-ws4nw
    @deepalibhoir-ws4nw 5 днів тому +1

    लेले सर..विंडीज चे पंतप्रधान का गयाना चे??
    कृपया खुलासा करावा..🌝

    • @spkk3652
      @spkk3652 5 днів тому

      West Indies ही टीम अनेक देशांची मिळून बनली आहे .. येथील छोटे छोटे बेट स्वतंत्र राष्ट्र आहेत . त्या बेटांना वेस्ट इंडीज बेटे एकत्रितपणे म्हणतात. West+Indies= Windies which is short form off west Indies which is used by media.

    • @babalyautekar6196
      @babalyautekar6196 5 днів тому +2

      मित्रा विंडीज देश नाही तिथे वेगवेगळ्या बेटांचे मिळून त्या देशांना क्रिकेट मध्ये वेस्ट इंडीज म्हणतात गयाना,त्रिनिदाद,डॉमिनिका,सेंट लुसिया असे छोटे छोटे बेटांचे देश आहेत ....

    • @deepalibhoir-ws4nw
      @deepalibhoir-ws4nw 5 днів тому

      @@babalyautekar6196 म्हणजे प्रत्येक शहराचे पंतप्रधान असतात काय?

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 3 дні тому

    वेस्टइंडिज मध्येच केलेला कसोटी मालिकेत ७७४ धावांचा विक्रम अजूनही अबाधित आहे तसेच कसोटीच्या एका डावात द्विशतक आणि दुस-या डावात शतक ह्यापूर्वी फक्त ऑस्ट्रेलियाच्या डग वाॅल्टर्सनी असा विक्रम केला होता.

  • @sudhirbhavsar9409
    @sudhirbhavsar9409 4 дні тому

    गुटखा जाहीरात काय

  • @sopanjadhav7542
    @sopanjadhav7542 5 днів тому +1

    मराठीत अनुवाद करून व्हिडीओ करा
    सर्वानाच इंग्रजी कळेल असे नाही

  • @shrirangdhawale7831
    @shrirangdhawale7831 5 днів тому

    20 ला दोन साहेब खेळतायत का ? होय घाबरायच नाही बस

  • @nitinmahajan6232
    @nitinmahajan6232 5 днів тому

    😅😅

  • @kaustubharolkar5098
    @kaustubharolkar5098 4 дні тому

    Kamla pasand GUTKA fame Gavaskar hyana shubheccha..

  • @rajeshmodi1992
    @rajeshmodi1992 5 днів тому

    Maja Kumar lele , far mahtwacha vedio aahe ha , gawskar shiway jagtik cricket che pan hi halu shakat nahi. Bhartiya cricket cha maan sanman mhanje gavskar ,ekagrateche dusare nav mhanje gavskar .1985 te 1987 ya kalat ek divsiy cricket madhye hi gavskar sarwottam falandaj hota.

  • @suhasjoshi6083
    @suhasjoshi6083 5 днів тому

    leleji tumchyavidiola aaj kay zale ahe? Konachehi bhashan neat samajat nahi. 😅😅😅😅

  • @VK1008
    @VK1008 5 днів тому +1

    🏏Legend🏆
    💐SUNIL GAVASKAR💐
    Ispiration of
    Indian CRICKET
    as well as
    Proud of
    🇮🇳INDIAN CRICKET🏏
    Lele sir, thank you so much.
    🙏