काजु लागवड भाग - 1/Cashew plantation - 1/kaju lagvad

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रदेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येतील विकसित जाती महाराष्ट्रात सगळीकडे प्रयोग केलेल्या योग्य व खात्रीशीर जाती मिळतील 9767059488 वर वाटसाप मॅसेज करा फोटो व माहिती मिळेल
    मित्रानो मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ता. वेंगुर्ला हे नर्सरी साठी प्रसिद्ध आहे कोकणात होणारी फळ पिके आंबा काजू,नारळ,जायफळ,लवंग,मिरी,बुश मिरी,दालचिनी,सुपारी,अश्या प्रकारची झाडे कलमे,रोपे हवी असल्यास संपर्क करा जास्त घाऊक मिळतील या नं वर मेसेज करा WhatsApp no- 9767059488
    मित्रानो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ता.वेंगुर्ला मध्ये वेंगुर्ला हे नर्सरी साठी प्रसिद्ध आहे कोकणात होणारी फळ पिके आंबा काजू,नारळ,जायफळ,लवंग,मिरी,बुश मिरी,दालचिनी,सुपारी,अश्या प्रकारची झाडे कलमे,रोपे हवी असल्यास संपर्क करा जास्त घाऊक मिळतील या नं वर मेसेज करा WhatsApp no- सुधाकर सावंत - 7039169662
    कलम,रोपांच्या विक्री किमती* एप्रिल 2021
    **********************
    हापूस कलम 1, 2, 3, वर्ष 100,150,200 रु
    -------------------------------------
    केशर कलम - 2, 3, 4, फूट उंची
    90,120,180 रु
    -------------------------------------
    काजू वेंगुर्ला - 4, व 7,नं
    1,2,3,वर्ष
    70,90,120 रु
    -------------------------------------
    नारळ बुटकी जात
    लोटन - 300रु ते 400रु
    बोना - 250 ते 350 रु
    ऑरेंज,ग्रीन डॉर्फ - 150 ते 200रु
    सेमी उंच नारळ रोपे
    टी x डी - 180ते 220रु
    गंगा बोडम - 180 ते 200रु
    हजारी - 180 रु। 4 फूट
    लक्षद्वीप - 200रु 4 फूट
    प्रताप - 150 ते 180रु
    बाणवली - 100 ते 180रु
    -------------------------------------
    सुपारी - मंगल,70रु
    विठ्ठल,150रु
    मोहितनगर,100रु
    ----------------------- -------------
    तसेच सोनचाफा,चिकू,पेरू,लिंबू
    मसाले मिरी,जायफळ, लवंग,दालचिनी,
    -------------------------------------
    फणस,जांभूळ,जाम,कलमे मिळतील
    *संपर्क -
    श्रद्धा रोपवाटिका वेंगुर्ला,सिंधुदुर्ग.
    फोन नं - ईशान - 7588523978
    सुधाकर सावंत - 7039169662
    निलेश - 9604410063
    नारळ लागवड
    • नारळ लागवड -भाग - 2 ना...
    आंबा लागवड
    • आंबा लागवड भाग -2 आंबा...
    काजू लागवड 1
    • काजू लागवड भाग 2 काजू ...
    जायफळ लागवड
    • जायफळ लागवड/Nutmeg pla...
    काजू लागवड 2
    • काजु लागवड भाग - 1/Cas...
    मिरी लागवड
    • काळी मिरी लागवड/Black ...
    सुपारी लागवड
    • सुपारी लागवड/Areca nut...
    काजू लागवड 3
    • काजूचे आयुष्य 20 वर्षा...
    आंबा छाटणी
    • आंबा पुनर्जीवन/आंबा छा...
    मसाला पीक लागवड
    • नारळ बागेत मसाला पिकां...
    🌾🌾 नमस्कार मित्रांनो ,🙏🏻
    मी प्राध्यापक श्री.विनायक ठाकूर , कृषी तंत्र विद्यालय देवगड, सिंधुदुर्ग .
    मी ही post माझ्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी खास पाठवत आहे.आपले विदर्भ , मराठवाडातील, शेतकरी बांधव कर्जामुळे आत्महत्या करतात,शेत मालाला भाव मिळत नाही...आता तर कोरोना lock down मुळे दूध,भाजी,आणि फळे तर कवडी मोलाने विकली...डाळींब तीन रू किलो भाव विकला गेला तसेच हे पीक तेल्या रोगाने ग्रासले,द्राक्ष दोन रू किलो ने तर केळी तीन रू किलो भावा नी विकली,सोयाबीन अफाट रोगांनी ग्रासले,टोमॅटो तर गुरांना घातला,येथील शेतकरी, शेतीला भाव नाही आणि डोक्यावर कर्जा च्या डोंगर मुळे हैराण झाला आहे.
    मित्रांनो, कोकणचा जर विचार केला तर 'हापूस आंबा*' 🥭फळामध्ये राजा आणि *काजू ही राणी आहे ,त्या मुळे आत्महत्या 0% आहे ..म्हणून मी काजू लागवड शिफारस करतो......जर काश्मीर चे सफरचंद 80 ते 90 रू किलो ने मिळते,
    मग कच्चा काजू ही इथे 160 रु किलो आणि आता lock down मधे100 ते 150 रू किलो भाव मिळाला.काजूगर 800 ते 1000 रू किलो ने जातात .महाराष्ट्रातली कुठलीच पिके काजू ची बरोबरी करू शकत नाही.पण काजू फक्त कोकणातच चांगला होतो ...का ..?.. खरं तर काजूचे मूळस्थान ब्राझिल पण आफ्रिकेच्या जंगलात तो नैसर्गिकरीत्या होतो. कोकणात त्याला उत्तम चव आहे तरीही हे पीक उभ्या महाराष्ट्रात घेऊ शकतो.मी व माझ्या विद्यार्थ्यानी महाराष्ट्रातल्या बऱ्याच जिल्ह्यात लागवड करून पाहिली त्यात फक्त 5 ते 10 % कमी उत्पादन मिळाले ..... जर कोकणात 25 किलो उत्पादन मिळत असेल तर विदर्भात 20 किलो मिळाले ...तसेच नवीन पिकाला कीड , रोग कमी व पाण्याची गरज नाही.हे कोरडवाहू पीक आहे फक्त 2 महिने मेहनत करून काजू वर्षभरात कधीही विकुन , हमखास नफा मिळतो. 500 चे वरती झाडे लावून स्वतःचा कारखाना घाला, याच्या बोंडा वर प्रक्रिया करून सरबत ,सिरप,वाइन बनू शकते....राज्यात काहीतरी नवीन प्रयोग केल्याचा आनंद मिळेल.तसेच काजू झाडांचं आयुष्य 40 ते 50 वर्ष असत.मग काजू झाडे लावून बघायला काय हरकत आहे ?
    5 वर्षापूर्वी झाडे लावलेल्या काही शेतकऱ्यांनी गेल्या वर्षापासून मोठ्या प्रमाणात लागवड करण्यास सुर्वात केलीही आहे.त्यांच्या च म्हणण्यामुळे मी ही पोस्ट तयार केली की ते म्हणतात"जस मी हे उत्पादन घेऊन नफा मिळवत आहे त्याच प्रमाणे माझे विदर्भ ,मराठवाडा तील बांधव यश मिळू दे."...
    आणि जर काश्मीर चे सफरचंद पुणे त होऊ शकते तर कोकणातील काजू महाराष्ट्र भर होऊ शकणार नाही का..?
    प्रयत्नाने काही साध्य होऊ शकते.
    मी काही तुम्हाला पाच हजार झाडे लावून पाच लाख खर्च करायला सांगत नाही ,आणि माझ्याकडून च झाडे घ्या असं ही सांगत नाहीये.निर्णय तुमचा असेल आणि प्रयत्न ही तुमचाच असेल.
    Mob.वर जर आपण महिना 400/500रू खर्च करू शकतो तर 4 झाडे लावायला 200 रू खर्च करून पाहूया ..ना.. !
    मित्रांनो, कोकणा व्यतिरिक्त महाराष्ट्रात किवा महाराष्ट्र बाहेर लागवड केली असल्यास , काही शंका असल्यास मला whatsapp msg करा...9767059488.
    अधिक माहितीसाठी कृषी तंत्र विद्यालय देवगड ह्या u tube channel वरील 'काजू ,लागवडीवर video पहा.
    काजू लागवड ही post आपल्या मित्र , परिवार यांनाही forward करा आणि आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम बनायला मदत करा.
    *महाराष्ट्रतील काजू संशोधन केंद्र वेंगुर्ला सिंधुदुर्ग*, विकसित खात्रीशीर काजू कलम जाती मिळण्यासाठी संपर्क करा
    🌳🌴 धन्यवाद 🙏🏻🌾🌾

КОМЕНТАРІ • 168

  • @krushitantraniketan-devgad4347
    @krushitantraniketan-devgad4347  3 роки тому +1

    कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रदेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येतील विकसित जाती महाराष्ट्रात सगळीकडे प्रयोग केलेल्या योग्य व खात्रीशीर जाती मिळतील 9767059488 वर वाटसाप मॅसेज करा फोटो व माहिती मिळेल
    मित्रानो मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ता. वेंगुर्ला हे नर्सरी साठी प्रसिद्ध आहे कोकणात होणारी फळ पिके आंबा काजू,नारळ,जायफळ,लवंग,मिरी,बुश मिरी,दालचिनी,सुपारी,अश्या प्रकारची झाडे कलमे,रोपे हवी असल्यास संपर्क करा जास्त घाऊक मिळतील या नं वर मेसेज करा WhatsApp no- 9767059488

    • @ravindradalvi5028
      @ravindradalvi5028 Рік тому

      आपल्याकडे उपलब्ध असलेल्या कलमांची प्राईज लिस्ट पाठवा

  • @मराठा-ष4ब
    @मराठा-ष4ब 3 роки тому +4

    साहेब मी चार वर्षांपूर्वी 80 झाडे लावली त्या झाडांना मी शेणखता शिवाय कोणतेही खत दिले नाही, आज युट्युबच्या माध्यमातून शेतकरी बांधव सगळं बघून हे वापरा ते वापरा याने गवत मारा आठ दिवसाने अमुक टाका चार महिन्याने छाटा काहीही गरज नाही हे सर्व बिजनेस मार्केटिंग आहे मी शेतकरी बांधवांना एकच सांगू इच्छितो या पूर्वी जमिनीवर झाडे उगवली नाहीत का अहो हे सगळं खरेदी करावं म्हणून सगळं चाललय दुसरं काहीही नाही

    • @RS-zh1vc
      @RS-zh1vc Рік тому

      कोणत्या जातीची लावली, आणि आता कशी आहेत

  • @suyogmahadik1482
    @suyogmahadik1482 4 роки тому +3

    Sir.. thank you... for sharing experience

  • @jaysinggawde9354
    @jaysinggawde9354 4 роки тому +2

    दादा खूप चांगली माहिती दिली मी चंदगड ला राहतो ,माझ्याकडे 12 ते 15 क्विंटल काजू उत्पादन होते पण काजू बियांना भाव नाही यंदा 80 रुपये किलो ने लोकांनी विकला.

  • @smitakadam2690
    @smitakadam2690 3 роки тому

    Sir, tumchi mahiti upuct aahe dhanyawad.

  • @sunandamasurkar5078
    @sunandamasurkar5078 2 роки тому

    खूप छान माहिती दिली. हाये सर.

  • @glonkar1303
    @glonkar1303 Рік тому +2

    नमस्कार सर विदर्भाच्या गर्मीत काजू होवू शकते का होत असेल तर कोणती जात उत्तम आहे

  • @RiseUp_Again
    @RiseUp_Again Рік тому +7

    He is Best Agriculture Teacher, He is so Energetic, Full of knowledge, So much Helpfull to Farmers, We need Many Teachers like Him

  • @pundalikkrishanbastwadkar2315
    @pundalikkrishanbastwadkar2315 3 роки тому +1

    काजू रोपं 3 वर्षाचे पाहिजे आम्ही खुंट स्पर्ग करायचे 3वर्षाचे रोप वेगुर्ला 4 ही पाहिजे त्याच्या मध्ये जायफळं लावले तर चालते काय 9743073384

  • @jyotsnarane4987
    @jyotsnarane4987 4 роки тому +1

    Sir.verynice

  • @shrikantshedge2759
    @shrikantshedge2759 4 роки тому

    Saheb tumhi marathi mansasathi adarsh ahe

  • @samsonpinto659
    @samsonpinto659 3 роки тому +3

    Sir eka acer madhe kiti zhadd lavaychi kajuchi vengurla 7

  • @krishnajadhav3563
    @krishnajadhav3563 Рік тому +1

    सर बिन चिकाचया फणसाचे वाण जसे विकसित केले तया प्रमाणे काजु वाण ही विकसित करावे कारण काजुचा चिक खुपच ऊग्र असतो त्याने हात व शरीर कुसणयास मदत होते म्हणुन संशोधन करणे आवश्यक आहे

  • @MyCorduroy
    @MyCorduroy Рік тому

  • @joseagnelofernandes708
    @joseagnelofernandes708 2 місяці тому

    Thanks

  • @dineshrokade4212
    @dineshrokade4212 4 роки тому

    छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @vishwasbugade2895
    @vishwasbugade2895 Рік тому +2

    काजू लागवडीची माहिती घ्यायला एवढे व्हिडिओ पाहिले पण शेवटी या व्हिडिओने समाधान झाले. सर्व शंका निरसन झाले आणि काजू लागवड खात्रीशीर करता येईल याचा आत्मविश्वास वाढला.
    श्री ठाकुर सरांना धन्यवाद देतो 🌹🙏

  • @swapnilshigwan95
    @swapnilshigwan95 Рік тому

    काजू लागवड कोणत्या महिन्यापर्यंत करावी

  • @artberries5496
    @artberries5496 4 роки тому +2

    लागवड करण्या संबंधित प्रत्यक्ष ट्रेनींग कोणाकडून मिळेल ?

    • @artberries5496
      @artberries5496 4 роки тому

      plz.Give your whatsapp No.
      Contact No..

  • @shirishrane388
    @shirishrane388 Рік тому +3

    It is very informative, i have attended his session and he is really good.

  • @rupeshg.3327
    @rupeshg.3327 3 роки тому +2

    Vengurla4,7 hya hybrid cashew peksha gaavthi cashewla chav changli aste...mi faqt gavthi cashew chi jhade lavlit....mala he hybrid cashew lavne yogya vatat nahi...karan hya hybrid cashewla rasaynik favarni aani fertilizer lagte aani hi jhadw khup naajuk astat...pan gaavthi jhadala favarnichi garaj nahi,khatachi garaj nahi,paanyachi garaj nahi...jyachyakade Utarachi zamin asel tyane cashew chi jhade jaroor lavavit...

  • @ganeshburkule5229
    @ganeshburkule5229 4 роки тому

    Very nice sir

  • @sharadjadhav5820
    @sharadjadhav5820 3 роки тому +1

    सर काजू रोपांची पाने पिवळी होवून पाने गळून पडत आहेत , कशामुळे ते समजत नाही, कृपया उपाय सांगा.

    • @g.p.patkaragrifarm3410
      @g.p.patkaragrifarm3410 2 роки тому

      Sir. Jar पावसात पिवळी padatat tar रासायनिक बंद करा. अणि jivamrut vapara

  • @shobha13
    @shobha13 Рік тому

    छान माहिती
    मला तुमची नर्सरी पहायला यायचे आहे अ‍ॅड्रेस पाठवा

  • @shivajiparle3046
    @shivajiparle3046 4 роки тому +5

    सर काजुची 5,सहा वर्श्याची झाडे अस तिल तर मोहोराच्या वेली पानी दिले तर चलेल। काय किंवहा कधी पानी ध्यावे या विषई मार्गदर्शन करावे

  • @avinashmayekar7216
    @avinashmayekar7216 2 роки тому

    मला 500 काजू 4 नं व.2 वर्षाची कलमे खरेदी करायची होती
    .रत्त्नागिरिमधे 90 रु .ला मिळते परंतु खात्रीशीर व किफायतिच्या दरात कुठे मिळू शकते .आपण नंबर देऊ शकता काव

    • @krushitantraniketan-devgad4347
      @krushitantraniketan-devgad4347  2 роки тому

      *श्रद्धा नर्सरी वेंगुर्ला,सिंधुदुर्ग.*
      ,आंबा,काजू,नारळ व इ.कलमे-झाडे,
      नारळ आंबा,फोरेमोन सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स साठी संपर्क
      श्री.सुधाकर सावंत-7039169662 श्री.निलेश वळंजू-9604410063 श्री.विकास- (ऑफिस)7588523978
      अधिक माहिती साठी कृषि तंत्र निकेतन देवगड या you tube वर संपर्क करा

  • @nageshkadam3166
    @nageshkadam3166 3 роки тому

    मस्त छान माहिती...
    मी नक्की च तुमच्या नरसरी ला भेट देनार...

  • @shaileja5404
    @shaileja5404 3 роки тому +3

    Khupacha practical guidance aahe tumcha sir.best luck

  • @beautifulworld619
    @beautifulworld619 4 роки тому +2

    Sir kaju 3 varshi eka zada la kiti kilo lagto . Va maximum kiti kilo yeu shakto .
    Please reply sir.
    Thank you

  • @nitinstambe
    @nitinstambe 3 роки тому +2

    सर दोन झाडां मधील अंतर किती असावे?

    • @aniketr
      @aniketr 2 роки тому

      21 to 22 ft.

  • @tukaramchavan4311
    @tukaramchavan4311 3 роки тому +1

    Sir, plants age 5/6 year. Some plants mohor in Nov and others in April. Please let us know how to make them to bring mohor in Nov
    Also please tell us T mosquota medicine i.e. 1st ,2nd and 3rd favarni. How to get these medicines. Pl guide us urgently. Chavan

  • @Kamble98
    @Kamble98 6 місяців тому +1

    Jhade kontya month mdhe lavychi

  • @ravindraayare1675
    @ravindraayare1675 4 роки тому +1

    सर, मला लांजा तालूक्यातील खेडेगावात साधारणपणे तीन एकर जमीन घेऊन त्यावर काजू लागवड करायची आहे, तर आपण या करीता सर्वसाधारणपणे ढोबळमानाने कीती खर्च येईल या बद्दल मार्गदर्शन करा,

  • @dudilepandharinath8987
    @dudilepandharinath8987 3 роки тому

    Marathwada Latur bhagat kaju tree variety lagwad karta yeil ka.

  • @ashwinikaralkar2794
    @ashwinikaralkar2794 7 місяців тому

    tin varshachy zadana kont khat takayacha

  • @mahendramungekar4968
    @mahendramungekar4968 4 роки тому +2

    Sir Please guide us about 9 number Kaju

  • @jayeshpatil680
    @jayeshpatil680 3 роки тому +1

    Sir आजरा bhagat konte kalam changle tharel

  • @rakeshkadam6459
    @rakeshkadam6459 3 роки тому +1

    Belgav made khanapur ya bhagat konti jhad lavychi

  • @sandipkonaskar2853
    @sandipkonaskar2853 3 роки тому

    नमस्कार सर,मी आताच जुन महीन्यात १०० कलम लावली,कलमे लावताना मी खड्डयात कंपोस्ट व शेणखताचा उपयोग केला ,बाजारात सिंगल सुफर फॉस्पेट उपलब्ध नसल्याने,आता मला सिंगल सुफर फॉस्पेट उपलब्ध असल्यास मी त्याचा वापर करु शकतो का? कधी करु शकतो

  • @prashantjumare814
    @prashantjumare814 Рік тому +1

    सर मला १एकर वर काजु लागवड करावयाची आहे...

    • @krushitantraniketan-devgad4347
      @krushitantraniketan-devgad4347  Рік тому

      *कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग.**
      ,आंबा,काजू,नारळ व इ.कलमे-झाडे,नारळावर चढायची शिडी,नारळ सोलणी यंत्र
      नारळ आंबा,फोरेमोन सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स व शेती विषयी प्रशिक्षण व माहिती साठी तसेच.
      *अधिक माहिती साठी कृषि तंत्र निकेतन देवगड या you tube वर संपर्क करा* 👇
      ua-cam.com/channels/TpqGluU3H4xxo1scIIA7Gw.html
      श्री.सुधाकर सावंत-7039169662 श्री.निलेश वळंजू-9604410063 श्री.विकास- (ऑफिस)7588523978 श्री.भार्गव- 9405398618 *शेती विषयी अधिक माहिती हवी असल्यास* आमच्या 'कृषि तंत्र निकेतन देवगड 'या Whats App गृफ ला खलील लिंक वापरून सामील व्हा.
      *शेळी पालन*
      chat.whatsapp.com/IoIpd2wFxJg5GCoi SDFVd8 *कृषि तंत्र निकेतन देवगड सिंधुदुर्ग.* chat.whatsapp.com/EpC7luJqIVOGXQCyhfOlJw *कुक्कुटपालन* chat.whatsapp.com/C4oAmkM4DRp7169Rf3Dbdh *फळबाग लागवड* chat.whatsapp.com/CJfltZRWjzK9OWhTAKmvBJ
      *नर्सरी लोकेशन* 👇
      Shradhha Nursery
      maps.app.goo.gl/p6nHzVapduSg7jbLA
      *स्थळ - कृषि तंत्र विद्यालय वळिवंडे ता.देवगड,जि. सिंधुदुर्ग* .👇
      *गुगल मॅप -*
      maps.app.goo.gl/axHqBwcyogJxhmXu5
      *फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)* 👇
      facebook.com/groups/1345411445881892/?ref=share
      *यू ट्युब लिंक* 👇
      ua-cam.com/channels/TpqGluU3H4xxo1scIIA7Gw.html
      *श्रद्धा नर्सरी वेंगुर्ला सिंधुदुर्ग* 👇
      youtu.be/JpHmpLI0
      *शेतीविषयक *ह्या लिंक पहा**
      महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती
      ua-cam.com/video/mcy9R5JX1Qs/v-deo.html
      नर्सरी झाडे 2022
      ua-cam.com/video/1jphl83xnFk/v-deo.html
      नाराळ जातींची लागवड
      ua-cam.com/video/VO1qHA7T0go/v-deo.html
      नारळ लागवड
      ua-cam.com/video/_pNYlUNyPRs/v-deo.html
      महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती
      ua-cam.com/video/mcy9R5JX1Qs/v-deo.html
      नारळ लागवड 1वर्ष नियोजन
      ua-cam.com/video/yxmiWYvYYLo/v-deo.html
      नर्सरी झाडे 2022
      ua-cam.com/video/1jphl83xnFk/v-deo.html
      नाराळ जातींची लागवड
      ua-cam.com/video/VO1qHA7T0go/v-deo.html
      आंबा, काजू,नारळ,नर्सरी
      ua-cam.com/video/UqiJD_NYpMM/v-deo.html
      फळबाग लागवड
      ua-cam.com/video/iXQ9AZjqW6Q/v-deo.html
      नारळ लागवड
      ua-cam.com/video/_pNYlUNyPRs/v-deo.html
      नाराळ जातींची लागवड
      ua-cam.com/video/VO1qHA7T0go/v-deo.html
      नारळ काढणी यंत्र (शिडी)
      ua-cam.com/video/u4BP--LcY_s/v-deo.html
      नारळ उत्पादन वाढ /रोग,कीड व फळगळी वर उपाय
      ua-cam.com/video/oJodYgap6TQ/v-deo.html
      नाराळ जातींची लागवड
      ua-cam.com/video/VO1qHA7T0go/v-deo.html
      आंबा, काजू,नारळ,नर्सरी
      ua-cam.com/video/UqiJD_NYpMM/v-deo.html
      *ATM आंबा कलमे* ua-cam.com/video/z_BIf7I5sEU/v-deo.html
      नारळ समस्या आणि उपाय
      ua-cam.com/video/yq7XXMkz8a8/v-deo.html
      नारळ खत नियोजन
      ua-cam.com/video/_pNYlUNyPRs/v-deo.html
      नारळ सोंड्या गेंड्या नियंत्रण सापळा
      ua-cam.com/video/pqc2hA2IjPQ/v-deo.html
      नारळ झाडास इंजेक्शन देणे
      ua-cam.com/video/QuLQlmBQVXQ/v-deo.html
      नारळ खोडातून औषध देणे भाग 1
      ua-cam.com/video/mH8A7-M7Y-g/v-deo.html
      नारळ फळघळ करणे व उपाय
      ua-cam.com/video/ycd_E94la_E/v-deo.html
      नारळ समस्या व उपाय
      ua-cam.com/video/yq7XXMkz8a8/v-deo.html
      नारळ सोंड्या गेंड्या नियंत्रण सापळा
      ua-cam.com/video/pqc2hA2IjPQ/v-deo.html
      नारळ झाडास इंजेक्शन देणे
      ua-cam.com/video/QuLQlmBQVXQ/v-deo.html
      नारळ खोडातून औषध देणे भाग 1
      ua-cam.com/video/mH8A7-M7Y-g/v-deo.html
      नारळ फळघळ करणे व उपाय
      ua-cam.com/video/ycd_E94la_E/v-deo.html
      नारळ समस्या व उपाय
      ua-cam.com/video/yq7XXMkz8a8/v-deo.html
      मित्रानो नारळ झाडावर चढायची शिडी ms स्टील मध्ये शासन मान्य ISO प्रमाणित (1लाख इन्शुरन्स,व 1वर्ष गँरंटी)उपलब्ध आहे डेमो हवा असल्यास कृषि तंत्र निकेतन वळीवंडे ता देवगड,सिंधुदुर्ग येथे येऊन पाहू किंवा नेऊ शकता आणि by Transport पाठवायची झाल्यास खालील नं वर संपर्क करा
      1)नारळ काढणी शिडी डिलक्स (6 mm Rope)मॉडेल 4500 रु (Safty Belt सह)
      2) मॉडेल (3 mm रोप) 4000 रु(Safty Belt सह)
      नारळ काढणी शिडी लिंक
      ua-cam.com/video/u4BP--LcY_s/v-deo.html
      *अधिक माहिती साठी कृषि तंत्र निकेतन देवगड या you tube वर संपर्क करा* 👇
      ua-cam.com/channels/TpqGluU3H4xxo1scIIA7Gw.html
      श्री.सुधाकर सावंत-7039169662 श्री.निलेश वळंजू-9604410063 श्री.भार्गव- 9405398618
      श्री.विकास-(ऑफिस) 7588523978
      श्री.विनायक ठाकूर (ऑफिस)- 9373770485
      *शेती विषयी अधिक माहिती हवी असल्यास* आमच्या 'कृषि तंत्र निकेतन देवगड 'या Whats App गृप ला खालील लिंक वापरून सामील व्हा.
      *शेळी पालन* chat.whatsapp.com/EpC7luJqIVOGXQCyhfOlJw *कुक्कुटपालन* chat.whatsapp.com/C4oAmkM4DRp7169Rf3Dbdh *फळबाग लागवड* chat.whatsapp.com/CJfltZRWjzK9OWhTAKmvBJ
      कृषि तंत्र निकेतन गृफ- 1
      chat.whatsapp.com/IoIpd2wFxJg5GCoiSDFVd8
      *स्थळ - कृषि तंत्र विद्यालय वळिवंडे ता.देवगड,जि. सिंधुदुर्ग*

  • @pramodsul9930
    @pramodsul9930 4 роки тому +1

    मला 10 रोपे मिळतील का अहमदनगर मध्ये सर

  • @anantpawar9984
    @anantpawar9984 3 роки тому +1

    मी दिड वर्ष वयाची वेंगुर्ला 4 कलमे लागली आहेत पण ऊन्हाळ्यात पाणी घालू शकत नाही कारण पाणी जवळ नाही तर झाडे मरतील काय. उपाय सांंगा.

  • @dnyaneshwarbhosale218
    @dnyaneshwarbhosale218 3 роки тому

    Thanks Sir

  • @kamleshs220
    @kamleshs220 4 роки тому +1

    Sir i tried call u on ur no but no response from ur side i wanted to know lot on coconut and the commercial varaity in dwarf and tall but no response very disappoint

  • @जीजी-व4छ
    @जीजी-व4छ Рік тому

    वेंगुर्ला 4 काजू कलामे कंपाउंड वॉलपासून 3 फूट लागवड. कंपाऊंड वॉलसाठी दीर्घकालीन काही समस्या उद्भवतात? कृपया सल्ला द्या

  • @padmakarthotagathotaga9886
    @padmakarthotagathotaga9886 4 роки тому

    सर सर्वात चांगली काजुची जात कोणती

  • @sandeshbalkrinshalad3446
    @sandeshbalkrinshalad3446 3 роки тому

    Sir काजू ला शेन घातले तर चालेल

  • @rajeshuikey2119
    @rajeshuikey2119 4 роки тому +4

    विदर्भात जिला अमरावती तालुका वरुड क्षेत्रात कुजू लागवड होणार काय.

  • @sanjaysapte2794
    @sanjaysapte2794 4 роки тому +4

    सर काजुची सघन पध्दतीने लागवड केली तर त्या बद्दल माहिती दिली तर बरे होईल

  • @ashokraolodam8783
    @ashokraolodam8783 4 роки тому

    विद्रर्भात लागवड यशस्वी होईल काय ,जमीन माळरान तांबडी माती .पाण्याची व्यवस्था आहे .माझा नं
    ९३५६७१६८०६ ,ऊत्तराची अपेक्षा सर.

  • @kirankuri-v8b
    @kirankuri-v8b 11 місяців тому

    Saheb tumchi mahiti bharpur jhali ikali pan ata he sanga Mazi 120 kaju jhade lagvad karun 4 varse jhali ata ti jhade valat ahet ,tyanchya fandya walat ahet tyacyawar aushadhe sanga

  • @spjmalimumbai
    @spjmalimumbai 4 роки тому +1

    वेंगुर्ला 4 याचे उत्पन किती होते हे सांगितले पाहिजे सर ।

  • @p.p.4192
    @p.p.4192 4 роки тому +1

    Ya varshi 80 te 100 rate mhnje kahich rate nahi

  • @satishbhongale3058
    @satishbhongale3058 3 роки тому

    नमस्कार सर माझ नाव सतीश मी राहणार संगमेश्वर रांगव आमची शेत जमीन अशीच पडून आहे व नदीला लागून आहे मला काजू लागवड करायची आहे तर माती परीक्षण करावी लागेल का व काजू लागवड करून उत्पन येईल का प्लीज सांगावे

  • @pawardp
    @pawardp 2 роки тому

    Sir 200 zade लागवड करण्यासाठी कीती जमीन आवश्यक आहे

  • @parshuramgawade7409
    @parshuramgawade7409 2 роки тому

    Sir please tumcha contact number bhetel ka??

  • @sachinchavan732
    @sachinchavan732 4 роки тому +2

    मोठ्या झाडाची किंमत किती आहे
    आत्ता उपलब्ध आहेत काय

  • @ashokkumarsingh5501
    @ashokkumarsingh5501 3 роки тому

    What? Headlines is English and using local languages why, use less for other.

  • @gajanantawade418
    @gajanantawade418 2 роки тому

    ठाकूर सर आपले जुने 10 वर्षे वयाचे झाड तोडणी करून पुनरुज्जीवन करु शकतो का

  • @hanumantjadhav1713
    @hanumantjadhav1713 3 роки тому

    सर झाडाला खत कसे घालवायचे आणि खत घातल्यानंतर पाणी घ्यायचं की पाणी घ्यायच्या अगोदर

  • @vishaldesai4262
    @vishaldesai4262 3 роки тому

    Jast panyachya thikani zhad yeu shakate
    Ka
    Pavsalyat pani jast sachte
    Sangli jilla

  • @sandeepkutre1618
    @sandeepkutre1618 4 роки тому

    गावठी रोपाला जर vengrla 4 ची कांडी लावून कलम केले तर त्या रोपांचे त्या जातीमध्ये रूपांतर होईल का

  • @ajtjadhav9008
    @ajtjadhav9008 2 роки тому

    Sir mi Jun madhye zad lavalet kajuchi vengurla 4tyachi jopasana Kashi karavi

  • @shrikantvaze2837
    @shrikantvaze2837 3 роки тому

    सर 18: 18: 10 वापरले चालेल का दोन वर्षाचे काजू झाड आहे

    • @rupeshg.3327
      @rupeshg.3327 2 роки тому

      Cashew la कुठलीही खते लागत नाहीत...जे खते घालतात ते chutiya aahet

  • @pramodsul9930
    @pramodsul9930 4 роки тому

    सोलापूर आणि अहमदनगर च्या बॉन्डरीवरच आमचे गाव आहे

    • @pramodsul9930
      @pramodsul9930 4 роки тому

      मला 10 रोपे पाहिजेत

  • @rupeshg.3327
    @rupeshg.3327 Рік тому

    वेंगुर्ला 3 आणि वेंगुर्ला4 best आहे

  • @vishalmhaiskar8958
    @vishalmhaiskar8958 3 роки тому +1

    सर मला काजू लागवड करायची आहे रत्नागिरी मध्ये .पण माझ्या काही शंका आहेत त्या साठी तुमचा नंबर भेटेल का

    • @krushitantraniketan-devgad4347
      @krushitantraniketan-devgad4347  3 роки тому

      कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रदेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येतील विकसित जाती महाराष्ट्रात सगळीकडे प्रयोग केलेल्या योग्य व खात्रीशीर जाती मिळतील 9767059488 वर वाटसाप मॅसेज करा फोटो व माहिती मिळेल
      मित्रानो मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ता. वेंगुर्ला हे नर्सरी साठी प्रसिद्ध आहे कोकणात होणारी फळ पिके आंबा काजू,नारळ,जायफळ,लवंग,मिरी,बुश मिरी,दालचिनी,सुपारी,अश्या प्रकारची झाडे कलमे,रोपे हवी असल्यास संपर्क करा जास्त घाऊक मिळतील या नं वर मेसेज करा WhatsApp no- 9767059488

    • @shobha13
      @shobha13 Рік тому

      तुमचा मोबाईल नंबर पाठवा

  • @sandeepsontakke2065
    @sandeepsontakke2065 4 роки тому

    Sir I want 20 big size 4 number in khamgaon Buldana district please convey rates and transportation available

  • @narayantakalkar1385
    @narayantakalkar1385 4 роки тому

    Sir.suparirop.pisteropekothe.miltil.kimti.gharpch.cheklva.patta.mobdene

  • @deepakmohite8868
    @deepakmohite8868 Рік тому

    काजू झाडा मध्ये अंतर किती असावे?

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 3 роки тому

    खूपच उपयुक्त माहिती सांगितले.

  • @ashokkumarsingh5501
    @ashokkumarsingh5501 3 роки тому

    Only theory no practical show.

  • @abhilashadesai1511
    @abhilashadesai1511 2 роки тому

    Hi sir ..we planted around 70 trees at our farm ND thy are almost 5 years old trees now but recently thy are infected with bugs ..rotta lagla ahe tar Kay solution ahe yache. Plz sanga

  • @GeetuRani88
    @GeetuRani88 Рік тому

    Latur Side la kaju yeu shktaat ka....sheti madhe

  • @sadikpathan479
    @sadikpathan479 3 роки тому

    Kalmachya jodala mati nako, budala bhar dene,kas kay?

  • @pravinavhad8552
    @pravinavhad8552 Рік тому

    Sir tumche bahutech video pahile
    Mast mahiti detat
    Thanx 🙏👆👌

  • @art906
    @art906 Рік тому

    Please share contact no to develop at our area

  • @prakashkalmegh5208
    @prakashkalmegh5208 3 роки тому

    Sir vidharbha madhe kaju lagel ka

  • @RahulShivgan-r7h
    @RahulShivgan-r7h 8 місяців тому

    Sir tumcha number sent kra

  • @ram3096
    @ram3096 Рік тому

    1 acre madhe kiti kaju lagwad hoil ???

  • @नातनिसर्गाशी

    सर औरंगाबाद जिल्ह्यात येईल का काजू

  • @glonkar1303
    @glonkar1303 Рік тому

    तापमान 30डिग्री ते 45

  • @MrGuruprasadT
    @MrGuruprasadT 3 роки тому

    सर खूप छान माहिती विशद केली आपण.

  • @sandeepkutre1618
    @sandeepkutre1618 4 роки тому

    Sir घरीच कलम तयार करायचा असेल उदा(वेंगुला 4 ) तर ते कसे करावे

  • @SagarPatil-id8qo
    @SagarPatil-id8qo 3 роки тому

    मला पण झाड लावायची आहे पण जमीन मुरुमाची आहे

  • @rushikeshmore6625
    @rushikeshmore6625 2 роки тому

    Sir tumcha number dya

  • @p.p.4192
    @p.p.4192 4 роки тому

    Sachin jadhav sir mhntat ki kajula ubhar kadich karu naye.. nemak khar kay

  • @tukaramchavan4311
    @tukaramchavan4311 3 роки тому

    What are precautions we have take during rainy seasons. Palavi chi pane dry hot ahet.

    • @g.p.patkaragrifarm3410
      @g.p.patkaragrifarm3410 2 роки тому

      ACTUALLY DRY MEA N KAY पिवळी पडतात. ऑक्टोबर मध्ये TEAMOSQUITTO LAGALYAVAR pane dry पडतात. First spray mono or lamada ghya

  • @shashikantparab6740
    @shashikantparab6740 4 роки тому +1

    Pl mobail no

  • @vandanabhosle278
    @vandanabhosle278 4 роки тому +2

    Man taluka dist satara medium paus ahe jamin mishr kali
    Kaju lagvad hoonar ka?

  • @prakashkalmegh5208
    @prakashkalmegh5208 3 роки тому

    Vidharbha madhe Kalam khup mahag aahe

  • @mahendramungekar4968
    @mahendramungekar4968 4 роки тому

    9 number Kaju available

  • @chandrakanttambe6717
    @chandrakanttambe6717 3 роки тому

    Sir आपला फोन नंबर द्या

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi 2 роки тому

    Excellent. Thx a lot

  • @manojbhagade5468
    @manojbhagade5468 3 роки тому

    सर मोठया झाडाची किंमत किती

  • @suhasgowalkar9434
    @suhasgowalkar9434 3 роки тому

    आपण सर्व काही सांगता पण आपला फोन नंबर देत नाही शंकेचं निरसन करता येते नाही

  • @crickfunnnn9280
    @crickfunnnn9280 4 роки тому

    Sir aaplyakade finished kaju bheytil ka Aani W320 nd w180 cha rate ky ahe

    • @sherudesai
      @sherudesai 3 роки тому

      Yes call me 8080861188

  • @satishbhongale3058
    @satishbhongale3058 3 роки тому

    Hi sir

  • @piyujiz
    @piyujiz 3 роки тому

    Kajusathi spacing kiti asat

  • @javedkhanshaikh5890
    @javedkhanshaikh5890 2 роки тому

    Very nice