काजु मृदुकाष्ठ (स्वयंभू)कलम पद्धत/Grafting in Cashew /kaju kalam/

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रदेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येतील विकसित जाती महाराष्ट्रात सगळीकडे प्रयोग केलेल्या योग्य व खात्रीशीर जाती मिळतील 9767059488 वर वाटसाप मॅसेज करा फोटो व माहिती मिळेल
    मित्रानो मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ता.वेंगुर्ला मध्ये राहत असून वेंगुर्ला हे नर्सरी साठी प्रसिद्ध आहे कोकणात होणारी फळ पिके आंबा काजू,नारळ,जायफळ,लवंग,मिरी,बुश मिरी,दालचिनी,सुपारी,अश्या प्रकारची झाडे कलमे,रोपे हवी असल्यास संपर्क करा जास्त घाऊक मिळतील या नं वर मेसेज करा WhatsApp no-
    प्रा .विनायक ठाकूर कृषी तंत्र विद्यालय देवगड,सिंधुदुर्ग. ऑर्डर साठी संपर्क -
    ईशान -(व्हॉट्सअप मेसेज करा ) 7588523978
    *सुधाकर सावंत - 7039169662
    Nilesh Valanju : 9420736850
    : W 9604410063*
    🌾🌾 नमस्कार मित्रांनो ,🙏🏻
    मी प्राध्यापक श्री.विनायक ठाकूर , कृषी तंत्र विद्यालय देवगड, सिंधुदुर्ग .
    मी ही post माझ्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी खास पाठवत आहे.आपले विदर्भ , मराठवाडातील, शेतकरी बांधव कर्जामुळे आत्महत्या करतात,शेत मालाला भाव मिळत नाही...आता तर कोरोना lock down मुळे दूध,भाजी,आणि फळे तर कवडी मोलाने विकली...डाळींब तीन रू किलो भाव विकला गेला तसेच हे पीक तेल्या रोगाने ग्रासले,द्राक्ष दोन रू किलो ने तर केळी तीन रू किलो भावा नी विकली,सोयाबीन अफाट रोगांनी ग्रासले,टोमॅटो तर गुरांना घातला,येथील शेतकरी, शेतीला भाव नाही आणि डोक्यावर कर्जा च्या डोंगर मुळे हैराण झाला आहे.
    मित्रांनो, कोकणचा जर विचार केला तर 'हापूस आंबा*' 🥭फळामध्ये राजा आणि *काजू ही राणी आहे ,त्या मुळे आत्महत्या 0% आहे ..म्हणून मी काजू लागवड शिफारस करतो......जर काश्मीर चे सफरचंद 80 ते 90 रू किलो ने मिळते,
    मग कच्चा काजू ही इथे 160 रु किलो आणि आता lock down मधे100 ते 150 रू किलो भाव मिळाला.काजूगर 800 ते 1000 रू किलो ने जातात .महाराष्ट्रातली कुठलीच पिके काजू ची बरोबरी करू शकत नाही.पण काजू फक्त कोकणातच चांगला होतो ...का ..?.. खरं तर काजूचे मूळस्थान ब्राझिल पण आफ्रिकेच्या जंगलात तो नैसर्गिकरीत्या होतो. कोकणात त्याला उत्तम चव आहे तरीही हे पीक उभ्या महाराष्ट्रात घेऊ शकतो.मी व माझ्या विद्यार्थ्यानी महाराष्ट्रातल्या बऱ्याच जिल्ह्यात लागवड करून पाहिली त्यात फक्त 5 ते 10 % कमी उत्पादन मिळाले ..... जर कोकणात 25 किलो उत्पादन मिळत असेल तर विदर्भात 20 किलो मिळाले ...तसेच नवीन पिकाला कीड , रोग कमी व पाण्याची गरज नाही.हे कोरडवाहू पीक आहे फक्त 2 महिने मेहनत करून काजू वर्षभरात कधीही विकुन , हमखास नफा मिळतो. 500 चे वरती झाडे लावून स्वतःचा कारखाना घाला, याच्या बोंडा वर प्रक्रिया करून सरबत ,सिरप,वाइन बनू शकते....राज्यात काहीतरी नवीन प्रयोग केल्याचा आनंद मिळेल.तसेच काजू झाडांचं आयुष्य 40 ते 50 वर्ष असत.मग काजू झाडे लावून बघायला काय हरकत आहे ?
    5 वर्षापूर्वी झाडे लावलेल्या काही शेतकऱ्यांनी गेल्या वर्षापासून मोठ्या प्रमाणात लागवड करण्यास सुर्वात केलीही आहे.त्यांच्या च म्हणण्यामुळे मी ही पोस्ट तयार केली की ते म्हणतात"जस मी हे उत्पादन घेऊन नफा मिळवत आहे त्याच प्रमाणे माझे विदर्भ ,मराठवाडा तील बांधवाना ही यश मिळू दे."...
    आणि जर काश्मीर चे सफरचंद पुणे त होऊ शकते तर कोकणातील काजू महाराष्ट्र भर होऊ शकणार नाही का..?
    प्रयत्नाने काही साध्य होऊ शकते.
    मी काही तुम्हाला पाच हजार झाडे लावून पाच लाख खर्च करायला सांगत नाही ,आणि माझ्याकडून च झाडे घ्या असं ही सांगत नाहीये.निर्णय तुमचा असेल आणि प्रयत्न ही तुमचाच असेल.
    Mob.वर जर आपण महिना 400/500रू खर्च करू शकतो तर 4 झाडे लावायला 200 रू खर्च करून पाहूया ..ना.. !
    मित्रांनो, कोकणा व्यतिरिक्त महाराष्ट्रात किवा महाराष्ट्र बाहेर लागवड केली असल्यास , काही शंका असल्यास मला whatsapp msg करा...
    अधिक माहितीसाठी कृषी तंत्र विद्यालय देवगड ह्या u tube channel वरील 'काजू ,लागवडीवर video पहा.
    काजू लागवड करायची असेल किंवा केली असेल तर जरूर संपर्क करा.ही post आपल्या मित्र , परिवार यांनाही forward करा आणि आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम बनायला मदत करा.
    महाराष्ट्रतील काजू संशोधन केंद्र वेंगुर्ला सिंधुदुर्ग*, विकसित खात्रीशीर काजू कलम जाती मिळण्यासाठी संपर्क करा ...whatsapp करा *7738653966
    प्रा .विनायक ठाकूर कृषी तंत्र विद्यालय देवगड,सिंधुदुर्ग. ऑर्डर साठी संपर्क -
    ईशान -(व्हॉट्सअप मेसेज करा ) 7588523978
    *सुधाकर सावंत - 7039169662
    Nilesh Valanju : 9420736850
    : W 9604410063*
    लागवडी विषयी हे व्हिडीओ पहा
    काजू लागवड 1
    • काजू लागवड भाग 2 काजू ...
    काजू लागवड 2
    • काजु लागवड भाग - 1/Cas...
    काजू लागवड 3
    • काजूचे आयुष्य 20 वर्षा...
    काजूचे आयुष्य वाढवणे
    • काजूचे आयुष्य 20 वर्षा...
    **********************
    कोकणातील आंबा,काजू,नारळ, रोपवाटिका ,नर्सरी.
    • कोकणातील आंबा, काजू,ना...
    नारळ लागवड
    • नारळ लागवड -भाग - 2 ना...
    आंबा लागवड
    • आंबा लागवड भाग -2 आंबा...
    जायफळ लागवड
    • जायफळ लागवड/Nutmeg pla...
    मिरी लागवड
    • काळी मिरी लागवड/Black ...
    सुपारी लागवड
    • सुपारी लागवड/Areca nut...
    आंबा छाटणी
    • आंबा पुनर्जीवन/आंबा छा...
    मसाला पीक लागवड
    • नारळ बागेत मसाला पिकां...
    बुश पेपर लागवड
    • बुश पेपर(काळी मिरी)लाग...
    कोकोपीठ वापर - 1
    • नारळ पावडर(कोकोपीट)use...
    कोकोपीठ महत्व
    • कोकोपीट- महत्व,फायदे c...
    गो कृपा अमृतम चा वापर
    • गो कृपा अमृतम उत्तम बॅ...
    🌳🌴 धन्यवाद 🙏🏻🌾🌾

КОМЕНТАРІ • 53

  • @mukundmate7935
    @mukundmate7935 6 місяців тому +1

    विनायक साहेब तुम्ही दापोलीला कळंबट येथे येऊ शकाल का 25 वर्ष काजूच्या झाडाचे कटिंग करून त्यावर कलम करावयाचे आहे.

  • @vilassawant8286
    @vilassawant8286 3 роки тому

    Atishey sundar gavaval anu devak kalgi

  • @amitmahajan8470
    @amitmahajan8470 4 роки тому +2

    सर फणस व कोकम कलमाबद्दल एखादा व्हिडियो शेअर करा

  • @rahul21jun1990
    @rahul21jun1990 4 роки тому

    Khupch chan mahiti deta tumhi

  • @shrikantvaze2837
    @shrikantvaze2837 3 роки тому +2

    काजू कलमासाठी कांडी निवड बद्दल विडिओ बनवून माहिती शेअर करावी

  • @sambhajihatkar1630
    @sambhajihatkar1630 2 роки тому +1

    सर
    आपण काजू बी विषयीची माहिती दिली आपले मनपूर्वक आभार

  • @eknathtarmale998
    @eknathtarmale998 4 роки тому

    Very nice information sir

  • @ravindramunde9623
    @ravindramunde9623 3 роки тому

    मराठवाड्यात काजूची कुठली जात लागवड यशस्वी होऊ शकते , तसेच वेंगुर्ला ३२० जातीचे वैशिष्ट्य काय ?

  • @NiceFruitsFarmMaharashtraIndia
    @NiceFruitsFarmMaharashtraIndia 4 роки тому

    Nice information Sir

  • @laxmangaonkar9937
    @laxmangaonkar9937 4 роки тому +2

    काजूच्या रोट्यावर कुठचे औषध फवारणी करावी. ते कृपया सांगा

  • @beautifulworld619
    @beautifulworld619 4 роки тому

    Nice video🙏

  • @sanketjadhav4499
    @sanketjadhav4499 3 роки тому

    Nice

  • @sunilpatkar2008
    @sunilpatkar2008 2 роки тому

    काजू कलाम कांडी विकत कुठे मिळेल

  • @aniljagtap6683
    @aniljagtap6683 4 роки тому +1

    नेहमी प्रमाणेच उत्कृष्ठ माहिती पण व्हिडिओच्या दरम्यान पार्श्वसंगीत कृपया देऊ नका !!

  • @swamibhatde7823
    @swamibhatde7823 2 роки тому

    Sar kajula khat konat takatat help

  • @suhasiniumbarkar6603
    @suhasiniumbarkar6603 2 роки тому

    Thanks 🙏 💐💐💐💐💐💐🙏

  • @sharadmhase5736
    @sharadmhase5736 4 роки тому +1

    आंबेची पण कलमांची माहिती द्यावी मी माझे जमिनीवर आम्बेची झाडे दोन वर्षापूर्वी लागवड केलेली आहे त्यास कलम करावयाची आहेत कोणत्या महिन्यात व कोणत्या पद्धतीने कलमे करावीत माहिती मिळावी

  • @dineshpawar8878
    @dineshpawar8878 4 роки тому

    तसेच मोगरा चे ही रोपे कसे तयार करतात

  • @sandeepindap3345
    @sandeepindap3345 3 роки тому +1

    खूप आभारी आहे सर, तुम्ही ही सगळी माहिती शेतकरी मित्रांपर्यंत देत आहात

  • @aashishchavan5791
    @aashishchavan5791 2 роки тому

    सर मी समजा मे च्या ending la kaju बी लागवड केली आणि सप्टेंबर दरम्यान काजू कलम बांधू शकतो का

  • @dipakpawar1836
    @dipakpawar1836 3 роки тому +1

    अश्या प्रकारची काजूची मृदकाष्ठ कलमे कोणत्या हंगामात करता येतात

  • @dattaramsatwase6652
    @dattaramsatwase6652 4 роки тому +1

    मन:पूर्वक आभार !
    उत्तम निवेदन आणि सादरीकरण !
    कोणत्याही विडिओचे सादरीकरण करण्यापूर्वी तेथे वापरण्यात येणाऱ्या साधनांची माहिती देण्यात यावी. हि विनंती.

  • @anilghawali3258
    @anilghawali3258 3 роки тому

    सर कुठच्या महिन्यात कलम बांधायचं

  • @sachinratate6343
    @sachinratate6343 2 роки тому

    कलम करताना कोणत्या महिन्यात करावी सर

  • @farmermars123
    @farmermars123 4 роки тому +1

    सर, परभणी मराठवाड़ा हया रीजन मधे काजू प्लांट्स लागवड करता येईल का? प्रोडक्शन रिस्पांस चांगले मिळेल का? धन्यवाद सर.

    • @farmermars123
      @farmermars123 4 роки тому

      Kaju plantation karta yeil ka Sir.

  • @dineshpawar8878
    @dineshpawar8878 4 роки тому +1

    सर विनंती होती सोनचाफा चे कलम कसे तयार करतात या विषयावर विडिओ बनवा

  • @vishwasmoghe817
    @vishwasmoghe817 3 роки тому

    सर,,अशीच स्वयंभू( insitu) मृदुकाष्ट कलम आंब्याच्या बाबतीत शक्य आहे का,,?असल्यास व्हिडिओ अपलोड करावा ही नम्र विनंती

  • @prernaghorpade7873
    @prernaghorpade7873 4 роки тому

    साहेब जे गुटी कलम करताना हरमोन पावडर कुटे मिळेल

  • @dineshkadam8525
    @dineshkadam8525 3 роки тому

    Sir kaju Kalam shikay cha aahe. Aata keva prashikshan aahe.

  • @vishalbolade6723
    @vishalbolade6723 4 роки тому

    गुलाबाची झाड कोणकोणत्या रंगाची असतात

  • @mangeshmore865
    @mangeshmore865 4 роки тому

    खालच्या काजूच् वय किती होत। आणि कोणत्या महिन्यात कलम केलं

  • @sudhirs9186
    @sudhirs9186 4 роки тому

    आंब्याच्या झाडांच्या कलमांची माहिती द्यावी

  • @sanjaykadammusical3336
    @sanjaykadammusical3336 4 роки тому

    काजूची झाटणी कधी करावी सांगा

  • @ramchandraveer7016
    @ramchandraveer7016 4 роки тому

    Polybag che ooghade rahilele tond open ahe te dorichya sahayane band nahi ka krta yenar

  • @sanjaypalaye3061
    @sanjaypalaye3061 4 роки тому

    कोणत्या महिन्यात कलम करायच

  • @sanjayjoshi2665
    @sanjayjoshi2665 4 роки тому

    You are doing great job.very nice

  • @gajananchogale6488
    @gajananchogale6488 3 роки тому

    छान माहिती साहेब. 👍

  • @sambhajihatkar1630
    @sambhajihatkar1630 2 роки тому

    सर आपला मोबाईल नंबर 📱

  • @umeshpandare
    @umeshpandare 4 роки тому

    3 वर्षाच्या झाडांना कसे करावे माहीती द्या सर

  • @ganeshburkule5229
    @ganeshburkule5229 4 роки тому

    Very good technique

  • @nandanshelar
    @nandanshelar 4 роки тому

    Khup chhan mahiti dili sir 🙏👍✌️👌

  • @vijaygomane2688
    @vijaygomane2688 4 роки тому

    कलम कधी बांधाव

  • @sureshumbersada4959
    @sureshumbersada4959 4 роки тому

    खुप चांगली माहिती दिली

  • @vijaysawant4675
    @vijaysawant4675 4 роки тому

    Keli lagwad cha video taka

  • @vinayakwadekar6502
    @vinayakwadekar6502 4 роки тому

    Khup chan mahiti dili

  • @anilkavankar5223
    @anilkavankar5223 3 роки тому

    खूप छान

  • @rupeshsonawane1012
    @rupeshsonawane1012 4 роки тому

    Sir , no. 1 video

  • @prakashvichare9842
    @prakashvichare9842 4 роки тому

    👌