या बहिणींचे बँक खाते बंद करण्याचा निर्णय | ladki bahin yojana | ladaki bahin yojna update | MMLBY

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2024
  • Mukhyamantri Majhi Ladaki Bahin Yojana | To watch other videos click the link below | इतर Video बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
    • Mahila Yojana
    @MahitiMedium
    आमच्या प्रयत्नांमुळे तुमच्या माहिती मध्ये भर पडत असेल, तर व्हिडीओ तुमच्या मित्रांसोबत अवश्य Share करा.
    जय हिंद | जय महाराष्ट्र |
    #MahitiMedium
    for business/promotion email us on:
    mahitimedium.business@gmail.com
    Telegram Group
    t.me/join_mahi...
    रोज अपडेट्स मिळवण्यासाठी जॉइन कर आपले WhatsApp चॅनल, या लिंक वर क्लिक करा.
    whatsapp.com/c...
    -------------------------------------------------------------------------------------
    ladaki bahin yojana
    mukhymantri ladki bahin scheme
    ladaki bahin last date
    adki Bahin Yojana 3rd Installment Date
    Mazi Ladaki Bahin: 4500
    The third Installment date of the Majhi Ladki Bahin Yojana
    Ladki Bahin Yojana Status
    Ladki bahin yojana 3rd installment date maharashtra
    Ladki Bahin Yojana List
    Ladki Bahin Yojana 2nd Installment Date
    Ladki Bahin Yojana Last Date
    #ladaki_bahin_yojana #ladki_bahin_yojana #ladakibahinyojanaform #ladkibahin #ladakibahinyojanaform #ladakibahinform #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #governmentschemes
    Disclaimer:
    The information available on this UA-cam channel is for educational and information purpose only. This UA-cam channel does not provide financial advice. This UA-cam channel strictly advise its viewers not to pay any free or charges to any individual, companies or freelancing sites for any part time or full time work. There is no guarantee, that you will be able to make money, by using the ideas mentioned in this video. Your achievements will depend completely on your skills, ability and hard work. We cannot ensure that the website/mobile applications mentioned in this video are free from errors.
    We do not provide tips on Investment and/or suggest to buy any insurance. The information available in this Video is just for knowledge, that such schemes exists. Scheme details are presented, based on the information available on official websites.
    शासनातर्फे वेळोवेळी निर्गमित GR किंवा शासन निर्णय बघण्यासाठी “Mahiti Medium” UA-cam Channel हे फक्त एक माध्यम आहे.
    राज्यातील शासकीय कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक, अल्पसंख्यांक उमेदवार/विद्यार्थी, शालेय विद्यार्थी आणि अशाच इतर लाभार्थ्यांपर्यंत शासनामार्फत जाहीर माहिती पोहोचवणे, हाच या Channel चा प्राथमिक आणि अंतिम हेतू आहे.
    Video दरम्यान दाखविण्यात येणारी माहिती, संपूर्णपणे सरकारच्या अधिकृत Website वरील असल्याने, त्या माहिती संदर्भात निर्माण होणारे किंबहुना उद्भवणाऱ्या प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी “Mahiti Medium” UA-cam Channel कुठल्याही प्रकारे जबाबदार नसेल.
    परंतु, त्या प्रश्नाची योग्य उत्तरे शोधून विचारणार्यांना समाधान देण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू, याची कृपया नोंद घ्यावी.
    आम्ही गुंतवणुकीवर टिपा देत नाही आणि/किंवा कोणताही विमा खरेदी करण्याचे सुचवत नाही. या व्हिडीओमध्‍ये उपलब्‍ध माहिती केवळ माहितीसाठी आहे, की अशा योजना अस्तित्‍वात आहेत. अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीच्या आधारे योजनेचे तपशील सादर केले जातात.
    धन्यवाद !

КОМЕНТАРІ • 509

  • @rudraghate009
    @rudraghate009 19 годин тому +8

    ज्यांना निराधार चा पगार मिळतो त्यांनी सुध्दा लाडकी बहिण योजनेचा लाभ घेत आहे

  • @vaishalilawand7451
    @vaishalilawand7451 5 днів тому +128

    हा लाभ, फ़क्त्त गरीब लोकांना मिळूद्या, नोकरदार लोकांनी पण फॉर्म भरलेत, कडक कारवाई करा, नाहीतर सरसकट सर्वाना लाभ द्या

    • @ShitalKamtheacharya
      @ShitalKamtheacharya 4 дні тому +5

      True

    • @pradnyajavheri6958
      @pradnyajavheri6958 2 дні тому +2

      अजिबात करू नये असे.त्यांच्या केवायसी नंबर वरून च व्हेरीफिकेशन होते त्यात च दिसून येते सगळे. असे काही केले ले असेल ते सगळे निघेल आणि मग कार्यवाही होईलच.

    • @SVK1405
      @SVK1405 2 дні тому +4

      Naukar dar lok garib nahit ka
      Jyanch uttpannna 2.5 lakha pekhsa kami aahe te garibach aahet

    • @arpitajaisingpure5722
      @arpitajaisingpure5722 День тому +1

      Je tax bhartat tyanna pn paise milale ahet, mg kahi yapasun vanchit ahe tyanna pn milale pahije nahitar kutumb pramukh kiti income ghet ahe kas mahiti padnar, tyasthi kadak nirnay ghya...

  • @RangnathChunarkar-vw5zr
    @RangnathChunarkar-vw5zr 4 дні тому +32

    काही महिला निराधार चा फायदा घेत असून लडकी बहीण चे पण पैसे आले हे काय आहे, फॉर्म चेक करणारी टीम बरोबर नाही.

    • @dikshabhoye04
      @dikshabhoye04 4 дні тому +10

      वोटिंग तर सर्वच करणार आहेत ना त्यात गरीब बसू दे या श्रीमंत असू द्या मग कशाला पैसे देण्यासाठी भेदभाव करायचं

    • @dikshabhoye04
      @dikshabhoye04 4 дні тому +6

      सर्वांना सारखेच पैसे मिळाले पाहिजे

    • @ShyamPatil-hy5pg
      @ShyamPatil-hy5pg 2 дні тому +8

      Tuja ka dukhtai ba hou dy ki garbinch bhala niradhar mnj samjty ka tula jyla adhar nhi income nahi tyla bhetly tari kai wait ahe

    • @balkrishnamane8544
      @balkrishnamane8544 День тому

      @@ShyamPatil-hy5pg वाईट काहीच नाही पण आंधळे दळतेय आणि कुत्रे पिठ खातेय असा सगळा मामला आहे.

  • @ManishDhangar-ub5sx
    @ManishDhangar-ub5sx 2 дні тому +19

    सरकारी नोकरी वाले च्या पत्नी सुद्धा लाभ घेत आहेत तसेच अंगणवाडी सेविका सुद्धा त्यांचा लाभ घेत आहे

    • @arpitajaisingpure5722
      @arpitajaisingpure5722 День тому +5

      हो , कडक चेकिंग करा प्रशासनाला विनंती आहे

  • @archanashinde1993
    @archanashinde1993 5 днів тому +80

    मॅडम माझ्या बँकेची प्रोसेस सगळे पूर्ण आहे तरी पण मला अजून एक रुपया सुद्धा आला नाहीये प्लीज मी एक गरीब महिला आहे गरीब महिलांपर्यंत तुमचा लाभ येऊ द्या

    • @रावसाहेबबुवाजीवाघ
      @रावसाहेबबुवाजीवाघ 5 днів тому +5

      आगदी बरोबर आहे माऊली

    • @aboveall9330
      @aboveall9330 5 днів тому

      @@archanashinde1993 yetil taai yetil. Aasha sodu naka

    • @lakhankawateker2583
      @lakhankawateker2583 5 днів тому +6

      तुमचं ज्या ज्या बँकेत खाते आहे तिथे सगळीकडे जाऊन बघा ते खातं बंद असल तरी सुद्धा नऊ दहा वर्षा पूर्वी काढल असल तरी सुद्धा तिथे जाऊन बघा नाहीतर पोस्टात खाते काढा

    • @amrutapatil308
      @amrutapatil308 5 днів тому +1

      @@archanashinde1993 bank seeding check kara

    • @PoonamG-tk6uw
      @PoonamG-tk6uw 4 дні тому +3

      Maz Sagal ok ahe seeding pn ahe..tri paise nhi ale..

  • @dipalikumatkar2066
    @dipalikumatkar2066 День тому +10

    मग ज्यांना या योजनेचा लाभ मिळाला त्यांनी मतदान करत जा इथून पुढे आम्हाला काय गरज आहे सरकारी नोकर असले तरी कुपन नाही कसली योजना नाही निम्मा पगार हे ते भरण्यात जातो खरंच ज्यांना खूपच गरज आहे त्यांना च ह्या योजनेचा त्यांना च या लाभ हवा होता खोटे फार्म भरून सर्वच फायदा घेतात 😮

    • @SadashiveMore
      @SadashiveMore День тому

      @@dipalikumatkar2066 त्याचा मुंबईमध्ये स्वतःचा घर आहे लाडकी बहीण योजना देऊ नका लोकांना काय आहे एका घरात दोन कामगार आहेत त्याचा या सरकारने शोध लावला आहे का रेशन कार्ड चेकिंग करा त्या व्यक्तीला मुलगा किती वर्षाचा आहे तू कुठे कामाला आहे तुझा नवरा कुठे कामाला आहे एकच प्रश्न ज्याचा स्वतःचा घर आहे त्याला योजना देऊच नका सर्वे खाऊन पिऊन मस्त आहे आथळ दतेय कुत्र पीठ खातेय अशी परिस्थिती आहे मुंबईची आधार कार्ड चेक करा बँकेत कुठल्या खात्यात आहे ते बघा

  • @pratibhapatil5666
    @pratibhapatil5666 День тому +18

    खरंच काही महिलांचे खाते बंद केले पाहिजे कारण आम्ही पाहिले की ज्या महिला अगदी ऐन आरामात राहतात. स्वतःचे घर आहे. चारचाकी गाडीतून फिरतात. अशा महिलांनी पैसे घेतले आहेत. काही काही घरात तर एकदम तीन-तीन महिलांना पैसे मिळाले आहेत. या योजनेमुळे महिला खरोखरच आळशी बनले आहेत कामाचा विचार करणार नाहीत. कधी काम द्या नंतर त्यांना मोबदला द्या

  • @seemabanait8488
    @seemabanait8488 4 дні тому +55

    योजनाच कश्याला देता नुसती डोके दुखी कुणाला काही देऊ नये ..प्रत्येक माणसाला त्यांच्या हिशोबाने जगू द्यावे .. हे राजकारणी लोक नुसत्या उठाठेवी करून ठेवतात .

  • @RamGund-y6r
    @RamGund-y6r 3 дні тому +6

    धन्यवाद मुख्य मंत्री साहेब.. माझ्या घरी पण परवा 4500 रुपये जमा झाले आहेत.. अलिबाग, रायगड जिल्हा

  • @sindhududhane1590
    @sindhududhane1590 5 днів тому +18

    मला पण आज पाच वाजता 4500रु आले आहेत. धन्यवाद मुख्यमंत्री साहेब ज्या महिलांना पैसे मिळाले कमीत कमी त्यांनी तरी मतदान करा नाही .

    • @chandu4334kk
      @chandu4334kk 4 дні тому

      @@sindhududhane1590 paise aale mhanun vote dene he chukiche ahe..

    • @ma49733
      @ma49733 4 дні тому +4

      महाविकास आघाडीलाच मतदान 😊

    • @sindhududhane1590
      @sindhududhane1590 День тому

      @@ma49733 मी पहिल्या पासून च करते

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 14 годин тому

      @@sindhududhane1590 gujrati paksha la nahi baki sarwanna

  • @Skills_wallah-x
    @Skills_wallah-x 5 днів тому +25

    जे फार्म रिजेक झाले आहे त्यांना पुन्हा नवीन सुविधा द्यावी काहीतरी निघावी येही लवकरात लवकर

  • @meenashete791
    @meenashete791 3 години тому +3

    हे जे लाडकी बहिण योजना सरसकट सर्वांना देऊ नये त्या पेक्षा कही वस्तुवर सब्सिडी द्यावी कारन ह्या लाडकी बहिण योजनेच फायदा नोकरदार महिला जय की टैक्स भरायला पाहिजे त्या सुधा घेत आहेत

  • @nandinimestry87
    @nandinimestry87 4 дні тому +21

    मुख्यमंत्री साहेबांना खुप खुप धन्यवाद!!❤

  • @bansilalduraphe871
    @bansilalduraphe871 Годину тому +1

    सरकारी आमदार खासदार यांनी सांगितले की सर्वांना लाडक्या बहिणीचे फार्म भरा त्यांच्यावर प्रथम कारवाई करण्यात यावी.

  • @TukaramDeshmukh-r7m
    @TukaramDeshmukh-r7m 5 днів тому +41

    जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्याचे 4500 रुपये आले आहेत धन्यवाद मुख्यमंत्री साहेब

  • @sagarbhandare1672
    @sagarbhandare1672 2 дні тому +28

    ज्या बाईच्या नवऱ्याला 40000 हजार पेन्शन आहे ती पण लाभ घेतेय.... सरकार ने व्हेरिफिकेशन कशाच केल मग

    • @arpitajaisingpure5722
      @arpitajaisingpure5722 День тому +5

      कुटुंब प्रमुखाचे कीती उत्पन्न आहे हे तर चेक करत नाहि, म्हणजे जे काही कमजोर वर्ग कहे ते वंचित राहील ना , कडक चेकिंग करा प्रशासनाला विनंती आहे सरकारला।।।

    • @meditationandrelaxationmus6439
      @meditationandrelaxationmus6439 День тому +1

      बांधकाम मजूर च्या नोंदणी मध्ये पण असेच होत आहे. जे नोकरी करतात किव्हा कधी मजूर म्हणून काम सुधा केलेले नाही अश्या लोकांचे फॉर्म काही जण जास्त पैसे घेऊन approved करून देत आहे व योजनेचा लाभ पण त्यांना मिळत आहे. या कडे पण लक्ष दिलं पाहिजे.

  • @poojaBhoyar-yq8hh
    @poojaBhoyar-yq8hh 5 днів тому +4

    Maze pn ale thank you so much 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @jayashrichoudhari3755
    @jayashrichoudhari3755 День тому +2

    बरोबर आहे । तुमच मॅडम

  • @sarikathakur4781
    @sarikathakur4781 4 дні тому +3

    धन्यवाद मुख्यमंत्री साहेब

  • @vishantsakpal
    @vishantsakpal 4 дні тому +9

    धन्यवाद मुख्यमंत्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणी उपमुख्यमंत्री अजित पावर साहेब, माझ्या आईला 4500 रुपये मिळाले, महायुती सरकार खूप खूप धन्यवाद ❤ ठाणे जिल्हा

  • @vivekgajare5049
    @vivekgajare5049 День тому +26

    तेलावर 25 वाढले, 100 चे बॉन्ड आता 500 ला, म्हणजे 12 करोड लोकांना चूना लावून आधी करोडो अब्जो कमवायचे, अजून रोज लागणारे वस्तूंचा भाव वाढवून बक्कळ कमवावे, काही करोडो वाटायचे
    उघड्या डोळ्यांनी लुटमार 😮😮😮😮😮

  • @arpitajaisingpure5722
    @arpitajaisingpure5722 День тому +4

    Jo kutumb pramukh tax bhartat tya kutumbachya mahila Patra ahe ka, karan ashya baryach apatra mahilanna approved aalel ahe, aani paise pn milale, verification kas karat ahe prashasan ...

  • @पाटीलपाटील-ष2स
    @पाटीलपाटील-ष2स 2 години тому

    माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब
    तुम्ही सर्वांना लाडकी बहीण लाडका शेतकरी लाडका भाऊ
    मग
    तुम्ही आम्हाला लाडका दिव्यांग अशी योजना का चालू करत नाही
    आणि
    आणि आमच्या दिव्यांगाच्या मागण्या का पूर्ण करत नाही
    आम्ही
    काय महाराष्ट्राचे नागरिक नाहीत का
    आम्ही सुद्धा तुम्हाला मतदान केलेले आहे
    आमच्या दिव्यांगाच्या सर्व मागण्या पूर्ण करावी हीच विनंती
    आपला विश्वासू
    एक दिव्यांग

  • @Seemapadale01
    @Seemapadale01 5 днів тому +7

    Thank u so much Maze paise aale Aahet 🙏🙏🙏

    • @snehaingole690
      @snehaingole690 5 днів тому

      Dist konta

    • @meghachaware7961
      @meghachaware7961 5 днів тому

      Madam jyani face account dile tyana tumhi paise dile Ani amhi 3 mahine pasun waat pahat aho 1 hi rupees aale nahi

  • @ujwalakothawale7294
    @ujwalakothawale7294 3 дні тому +1

    Thanks Tai 🙏🙏🎉

  • @muskansheikh7995
    @muskansheikh7995 5 днів тому +9

    Madam mala Aaj 6 vajta 4500rs alay khub khubdhanyawad shinde sarkar sahebyancha🙏🙏🙏🙏🙏

  • @AfahadWasta
    @AfahadWasta 2 дні тому

    Barobar bolle maddam

  • @AzharKhan-ft9tv
    @AzharKhan-ft9tv 5 днів тому +1

    🎉🎉 dhanyvad madam

  • @anjumnaikwadi8065
    @anjumnaikwadi8065 15 хвилин тому

    मॅडम मी युनूस नायकवाडी
    सांगली महाराष्ट्र
    शासकीय निमशासकी
    कार्यालयात नोकर कसे नागरिकांना
    कशी सेवा दिली जाते हे कोण बघत
    Nahi

  • @tkc1444
    @tkc1444 3 дні тому +6

    Madam fakt 37/38s kahi mahilana 40/50hajar pagar ahe tyani pan bharlet form tyanch kay yojana konasathi ahe jyana 2lakh chya khali income ahe yearly hyanche form ka bharun ghetale

  • @sandeepchaurasiya-b8t
    @sandeepchaurasiya-b8t 5 днів тому +4

    bahut dher sara dhnywaad shinde sahab aapke pairo me koti koti padam😊😊😊😊😊😊

  • @dineshjadhao8687
    @dineshjadhao8687 5 днів тому +2

    Aaj paise aale thank you sir.

  • @RohiniBhadke-vi9ec
    @RohiniBhadke-vi9ec День тому

    मला पण आले पैसे धन्यवाद माननीय मुख्यमंत्री साहेब ❤🙏

  • @curiousgirl.6438
    @curiousgirl.6438 5 днів тому +5

    माझी मैत्रीण 20 वर्षाची आहे पण तिने तीच वय 21 करून फॉर्म भरला आणि तिला 3000 मिळाले.

    • @satishtangde
      @satishtangde 4 дні тому +2

      Maitrine che pan bare hote he pachat nahi ahe

    • @Varshakamble9902
      @Varshakamble9902 4 дні тому +4

      आजकाल लोक स्वतःच्या frinds वर पण जळतात. चांगल झालेलं बगवट नाही का ?

    • @curiousgirl.6438
      @curiousgirl.6438 4 дні тому +3

      ओह हॅलो मिस वर्षा जळण्याचा प्रश्न नाही आहे.लोक गैर वापर करत आहेत ह्या योजनेचा,खोटं बोलून.
      आणि तुझ मत कोणी मागितलं ग...??😅

    • @Varshakamble9902
      @Varshakamble9902 4 дні тому

      @@curiousgirl.6438 पैसे ची गरज सगळ्यांचं असते आणि ती तर तुमची चांगली मैत्रीण आहे किमान मैत्रिणीला तरी सोडा 😂😂😂 आणि सरकार इतके दिवस लुटत होत जनतेला तो गैर प्रकार नव्हता का इतकी महागाई करून

  • @vijayshreemohod6564
    @vijayshreemohod6564 51 хвилина тому

    खुप महीलांनी पेंशन घेत आहे.आणी लाडकी बहीण चे पण पैसे उचलत आहे. त्याचे दोन मजली घर आहे च्यार चाकी गाडी पण घरी आहे.घरात चार चार लोकं नोकरी करीत आहे.तरी लाडकी बहीण योजनांचा लाभ घेत आहे.

  • @mahadevlohar5873
    @mahadevlohar5873 5 днів тому +5

    Madam 14 august la form appruval zala ahe ajun paise ale nahit nerul navi mumbai thane

    • @sabinashaikh372
      @sabinashaikh372 5 днів тому

      @@mahadevlohar5873 udya paryant yetil. aaj pasun saglayna paishe yayche suruwat zhali ahe

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 6 годин тому +3

    अशा लाखो बायका आहेत कुणाचेकुणाचे seal करणार आधी अक्कल नव्हती का

  • @swaru7105
    @swaru7105 5 днів тому +2

    मॅडम माझा फॉर्म 6 आॅगस्टला अप्रोल झाला पण मला फक्त 1500रु आले 3000रु आलेच नाहीत तरी मला पूर्ण लाभ मिळावा अशी विनंती आहे

  • @SanjanaKadam-t4r
    @SanjanaKadam-t4r 5 днів тому +6

    Maza aai la Aaj Mrng la paise aale pan te paise bank ne cut kele 4500rs sagle cut kele aahet aamhyla plz helpline number share Kara kuthe complent karaychi sanga plz varun sangitl hot bank walayna ki he paise cut karayche nahi mahun tari kele aahet hya lokani

  • @sangeetachonkar4007
    @sangeetachonkar4007 5 днів тому +1

    Thanks tai

  • @shubhanginarkar2952
    @shubhanginarkar2952 3 дні тому +2

    पैसे 4500 आले पण 2600 रु कापले काय उपयोग शिंदे साहेबानी सागितलं होते ना बॅकेना महिलाचे पैसे कापून नका मनुन तरी पैसे बॅक कापते. मला पूर्ण पैसे हवे आहेत

  • @SadashiveMore
    @SadashiveMore 5 днів тому +11

    हो मॅडम मुंबईमध्ये कोणी उपाशी नाही कोणाचा नवरा कामाला आहे कोणाचा मुलगा कामाला आहे मुंबईमध्ये लाडके बहीण द्यायचे काय आवश्यकता आहे एका घरात चार चार कामगार आहेत त्यांना पण योजना लागली आहे एकदम गरीब विधवेचा काय काय होणार अशा लोकांना द्या ना त्यांच्या आधार कार्ड चेक करा रेशन कार्ड चेक करा त्यांच्या घरामध्ये कामाला कोण आहे ते चेक करा मगच मुंबईमध्ये योजना द्या आंधळा दळतोय कुत्रा पीठ खातोय याचे अवस्था केले सरकारने

    • @Varshakamble9902
      @Varshakamble9902 4 дні тому +1

      Potat dukhayla lagl dusryanch changl bgvt nahi saglyana milto labh fkt ekamekanvr jalnare garib tyana ch nahi milala ahe 😂😂😂

    • @UsaaustriSabre
      @UsaaustriSabre 4 дні тому +2

      मुंबई त सगळेच लोकं श्रीमंत नाहीत भावा इथे सगळ विकत घ्यायला लागतं. गावाकडे तरी शेतातल्या भाज्या आयत्या मिळतात.

  • @dattatrayghadage478
    @dattatrayghadage478 5 днів тому +1

    आज दुपारी 12:00 वाजता 02 ऑक्टोबर 2024 रोजी 4500 रुपये आले सोलापूर जिल्हा

  • @RukhsanaShaikh-mp2my
    @RukhsanaShaikh-mp2my 5 днів тому +1

    Thankyou hame bhi aaj paise mile🎉🎉

  • @Vidyapatil7021
    @Vidyapatil7021 5 днів тому +21

    जूलै महीनात फरम भरला ऑगस्ट अपरुड झाला आधार लिक शेडीग करुण तीन महिना होवुन गेला तरी तीन महिना चे पैसै अजुन नाही आले

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  5 днів тому +2

      10 ऑक्टोबर च्या आत महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील अशी माहिती उपमुख्यमंत्री यांनी दिली आहे

    • @parthmahapure-mf7js
      @parthmahapure-mf7js 5 днів тому

      @@Vidyapatil7021 maze pn nahi aale tai

    • @ZaReeF996_maharshtra_kombli
      @ZaReeF996_maharshtra_kombli 5 днів тому +1

      Aga medum bankit java adhar card gheon ippb india post payment bank madhy acc open kra ani titla ji compoter wala asnar tyala snaga adhar la ippb che dbt sobat link kra mg tumchla ek messeg yeil your adhar request mapping to ippb sucess mhnje tumhala nkki peshy mirnar bank off india madjy amhy 2 da gelo adhar link krnyasathi mummy cha srva ok hota pan adhar link failed hoto itr bank la sarkha sarkha .... ani ippb la lagic zhala ani dbt active... pm kisan che 2000 ani ladki che 3000 ani sept che 1500 srva aly ... mahrstra madhy 14 lakh mahilancha adhar link nahi dbt la ani jilla adhikari kay kro shkto mg

    • @sultanashaikh6539
      @sultanashaikh6539 5 днів тому

      Ho maj pan hach problem aahe

    • @snehaingole690
      @snehaingole690 5 днів тому

      1500 ajun nhi aale

  • @prabhamore7070
    @prabhamore7070 3 дні тому +1

    मँडम मला आनखिण पैसे मिळाले नाही दोन महीने झाले केवायसी करुन जुलै मधे फॉर्म भरला आणी पाच आगष्ट ला आप्रुवल चा मेषेज आला आहे कधी पैसे मिळनार प्लीज रिप्लाय

  • @Shoiblpklp
    @Shoiblpklp 5 днів тому

    Dhanyawad

  • @minalkuranekar5267
    @minalkuranekar5267 4 дні тому +1

    Madam mla ajun pieshe aale nhi from August madhe barala aapurl zala pan pieshe aale nhi

  • @BharatiJadhav-jq8kv
    @BharatiJadhav-jq8kv День тому

    माझे ₹1000 बँकेने कठीण केले इंडक्शन बँकेने माझे हजार रुपये कटिंग केले लाडक्या बहिणीचे खूप दिवस माझ्या त्या अकाउंटला पैसे आले नव्हते म्हणून कठीण केले

  • @raviahire9167
    @raviahire9167 5 днів тому +5

    मेडम मला लड़की बहिनी चे पैसे आले नाही सगळ कीलेर आहे आपन आही तरी करा काय अड़चन आहे ते चेक करा ताई😢😢😢

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  5 днів тому

      आधार सीडिंग active असेल, आधार बँक लिंक असेल तर 10 ऑक्टोबर च्या आत महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील अशी माहिती उपमुख्यमंत्री यांनी दिली आहे

  • @mahisweetpari
    @mahisweetpari День тому

    Right madam

  • @poojakini5312
    @poojakini5312 4 дні тому +2

    Paise ale. Thank u saheb n madam

  • @aakanshakokate5931
    @aakanshakokate5931 5 днів тому +2

    Niradhar Mahila pn form bharat ahe tr form mdhe tyni mention kela ahe ki ...niradhar che paise tumhala bhette ka ?? Mg ladki bahin tya mdhe mention krt aahe ho niradhar che 1500 bhetat ahe tr ...tya mahila sathi ky msg dyal

  • @MalluWaghmode-ln4rl
    @MalluWaghmode-ln4rl 4 дні тому

    Adhar based paise jama hot astana aapla account jodne kiti faydyache asel....

  • @VPoop-xi6mo
    @VPoop-xi6mo 5 днів тому +2

    आम्हाला पैसे आले नाहीत अप्रूवल होऊन देखील केवायसी पण झालेले अजून पैसे आले नाहीत

  • @VarshaGanar-n9i
    @VarshaGanar-n9i 3 дні тому

    Sarvancha 2hafta ala pn maza ajun pryant nahi ala addhar seding ahe link ahe check kel tevach smor tumhi prosuger kel n mg ata mala k nahi alet 2 hafta

  • @parnitamhatre5627
    @parnitamhatre5627 4 дні тому

    27 agust la online farala form ajun pending madhye aahe tar Navin form farta yeil ka

  • @NutanBelsare
    @NutanBelsare 5 днів тому +3

    Aaditi Tai .Ladki Lek Mazi .Good Girl Aahe .❤

  • @Archana-q7p
    @Archana-q7p 4 дні тому

    3mahine zale aahet posatach khata pn opan kele aadhar link aahe kyc pn Keli s bi ch khata pn opan aahe dbt link 3ogasatla approval mg pn aalaay bhahrvali bhetle ghrvalila nahi aale

  • @annasarode1536
    @annasarode1536 5 годин тому

    मॉडम काही महिलांनी दोन तीन योजनेचा लाभ घेत असुन त्या ना सुद्धा लाभ मिळाला याची चौकशी व्हावी ज्या महीला खरच गरीब आाहे त्याना आजून पैसे आले नाही

  • @SudamGaware-hg1fe
    @SudamGaware-hg1fe 5 днів тому

    Tai 24 ogstla from aproved zala ahe dbt 20 September zale ahe 1hi rupya ale nahi sambhaji nagar

  • @shivprasadchavan0909
    @shivprasadchavan0909 5 днів тому +5

    आम्हांला आले 4500 आज थँक्स

  • @AandM532
    @AandM532 5 днів тому

    Aj Philach hpta ala pn 4500 ale nhi... 1500rs ale... Rahilele paise yetil ka??

  • @Hemrajcharpe-u7g
    @Hemrajcharpe-u7g 5 днів тому +9

    ३महीने, पासून एकही रूपया आला नाही पोस्ट खाते पण तरी., एकही रूपया आला नाही, फार्म अपूर्व आहे

    • @lakhankawateker2583
      @lakhankawateker2583 5 днів тому

      सेतु मध्ये जाऊन आधार लिंक कुठे आहे बघा तिथं आले असतील

  • @shaikh3112
    @shaikh3112 2 дні тому

    मला पण पैसे नाही मिळाले आहेत, गरजू महिलांना पैसे मिळायला हवेत, ज्यांचा पगार जास्त आहे ज्यांच्याकडे जास्त इन्कम येते त्यांना याची गरज नाहीये, पण आमच्यासारख्या गोरगरिबांना याची गरज आहे, आमचे भाडे भरण्यामध्ये पाच-सहा हजार रुपये जातात,, आणि मुलांचा शाळेचा कॉलेजचा खर्च तो वेगळा, नवरा-बायको दोघींनी पण कमावतात तरी पण मुलांना आणि वाटेल तशा वस्तू घेऊन देऊ शकत नाही, ज्यांची परिस्थिती चांगली त्या का फॉर्म भरतात,

  • @IndreshwarThorat
    @IndreshwarThorat День тому

    Beed majalgaon madhe s b I Bank la mi pune hun Yeun k y c Ani Mo no link kela ahe hota Tai ankhi mobile no link nahi paise nahi padudya pan mobile no link hoila athawada lagto manje kiti aascharya ahe mi mangalvari Kel hot

  • @PoonamChaudhari-u7p
    @PoonamChaudhari-u7p День тому

    Je mahila handicap ahet tyanna ladki bahin bharaychi permission dhya... Tyanna khup garaj aste.. Tyanni kay krav..

  • @prakashshendre1910
    @prakashshendre1910 День тому

    एक लाख पगार असणारे सुद्धा फ़ार्म भरत आहे

  • @madhaokwasnik1389
    @madhaokwasnik1389 2 години тому

    Hi yojna shuru kartana guidelines follow karnyachi at havi hoti

  • @savitagund2327
    @savitagund2327 5 днів тому +1

    मला पैसे आले आज खूप धन्यवाद तुमचे

  • @ashagite16
    @ashagite16 5 днів тому +21

    शेबडे पैसे नाही आले अजून तुल मतदान नाही

  • @RashmiTambutkar
    @RashmiTambutkar 3 дні тому

    Thanks mazhya mummy la sudha total 4500 aale thanks a lot

  • @renukagangarde3324
    @renukagangarde3324 4 дні тому

    Medam mala ajun pan 1 rs sudha aala nhi aahe August mahinyat form approved jhala aahe aani bank seeding sudha aahe

  • @TabishShaikh-nw8qv
    @TabishShaikh-nw8qv 5 днів тому

    Thanks mami 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vinodbaraskar2497
    @vinodbaraskar2497 5 днів тому

    जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन महिनेच पैसे आले धन्यवाद मुख्यमंत्री साहेब

  • @amitchavan9707
    @amitchavan9707 5 днів тому

    ❤Thank you tai paise ale ahet tai aaple khup khup Aabhar🎉🎉❤

  • @SwatiDaberao-b4c
    @SwatiDaberao-b4c 5 днів тому +1

    Tai majhi bahin Raigad district taluka Karjat gav Vadap madhe rahate tich form July madhe bharla hota pn to reject jhala hota retion card chi zerox clear disat navthi mg dusri clear asleli jodli mg form approved jhala ahe pn tila ajun paise alele nahit ekhi hafta tila bhetlela nahi.

  • @NidhiSharma-jn7ow
    @NidhiSharma-jn7ow 4 дні тому +1

    Mere pese bhi aagye kl thanku so much 🎉

  • @Vpp335
    @Vpp335 2 дні тому +4

    अहो ज्या महिला Tax भरतात त्यांना 15 दिवसात 4500 रु एकदम आलेत आणि ज्या महिला ंना मिळायचे त्यांना मिळाले नाहीत असे का.

  • @urmilakamble4299
    @urmilakamble4299 5 годин тому

    फडणवीस साहेब काही श्रीमंत बहिणी केवळ केशरी रेशन कार्ड आहे म्हणून लाभ घेत आहेत तुमच्या योजनेचा, महाराष्ट्राचा पैसा वाया घालवू नका वोटिंग साठी! डोळे उघडा आणि रेशन कार्ड income तपासा!

  • @KalpanaP-h5o
    @KalpanaP-h5o День тому

    मी नांदेड जिल्ह्यामधून आहे मला ₹1 पण भेटला नाही मी सगळे डॉक्युमेंट ओके दिलते

  • @bandugavhane5124
    @bandugavhane5124 5 днів тому +1

    अगदी बरोबर

  • @ChaitaliTitkare
    @ChaitaliTitkare 5 днів тому

    Jya mahilanche formch bharle nahit ajun tyani Kay krave ha labh ksa gheta yeil

  • @KavitaUnt
    @KavitaUnt 5 днів тому

    माझ सर्व ओके आहे तरी मला एक रूपाय पण आला नाही प्लीज सांगा जि.सांगली

  • @shraddha611
    @shraddha611 5 днів тому +2

    Thanks. Maze पैसै आज आले.

  • @RafikSheikh-rg8rq
    @RafikSheikh-rg8rq 5 днів тому

    Aapan je nirnay ghetla aahe to agdi khara aahe dhanyavad.

  • @MalluWaghmode-ln4rl
    @MalluWaghmode-ln4rl 4 дні тому

    Paise ka yet nahit. Status chek karnyachi suvidha uplbdh karun dyave. Jenekarun srvana yacha fayda hoil.

  • @Arpita-zl8rm
    @Arpita-zl8rm 5 днів тому +1

    Madam maze paise aale खुप खुप धन्यवाद

  • @nxtzenoxxX
    @nxtzenoxxX 4 дні тому

    Tai form bharla teva jee bank details dili aahe tyach account var paise pathvave😊

  • @pankajkurkure5051
    @pankajkurkure5051 2 дні тому

    लोकाना रोजगार द्यावेत उद्योग द्यावेत तिजोरीवर भार पडत नाही का अकार्यक्षम सरकार

  • @mithunacharya8142
    @mithunacharya8142 5 днів тому

    Madam majha from 19 jully la bharla ahe 4 agost la approved jhala ahe adhar card link ahe ajun 1 rupya pan ala nahi paishe ale

  • @ajitpatil5128
    @ajitpatil5128 День тому

    As per RBI Rule Without consent of account holder nobody can close the bank account...

  • @nxtzenoxxX
    @nxtzenoxxX 4 дні тому

    Didi mala 5 August la approved cha message aala aahe bank details pan ok aahe tari pan paise nahi aale 😔

  • @prititiwari624
    @prititiwari624 5 днів тому

    Mam jya account la gas subsidy yet hote tyach account la dbt link inactive dakhwat aahe . approval aalyawr hi ajun ek hi rupye midale nahi

  • @jayshreedevre9892
    @jayshreedevre9892 5 днів тому +1

    Madam Mumbai la kadhiyetil paishe

  • @sangitashinde6
    @sangitashinde6 5 днів тому

    Madam amach approve Zale 3mahi Zale maza mulila pan nahi mala oan nahi Kay karaych all formality ok kele hailpatta Kay karaych kunashi contact Karaych 🙏 sanga

  • @KhadeSonali-uo4jo
    @KhadeSonali-uo4jo 5 днів тому +2

    आम्हाला अजून एक ही हपता बेटला नाही अमाचे पैसे कधी येतील.

  • @PoonamChaudhari-u7p
    @PoonamChaudhari-u7p 2 дні тому +1

    Handicap loko chi chuk kay ahe.. Jyanna garaj ahe tyanna midat nai

  • @sandhyasonawane4565
    @sandhyasonawane4565 5 днів тому

    Aditi madam please october mahinyat form bharaychi sandhi dya

  • @PrarthanaJoshi-m7i
    @PrarthanaJoshi-m7i 5 днів тому

    पैसे आले आज 👍 धन्यवाद 🙏