Mala 4500 ale natar 3000 ale me ahilya nagar Kavita jagtap thank you so much shinde saheb tumi khuopac mast yojana chalu keli ahe Saheb tumche khuop khuop abhar ahet 🎉🎉😊
ज्या महिला निराधार आहेत आणि त्यांना शासकीय योजना चालू असेल तर त्यांना अन्नपूर्णा योजना आणि दिवाळी बोनस मिळणार नाही. मग त्यांना खरी गरज असताना या योजनां पासून वंचित रहायचे का?
ज्यांच्या घरात 4 व्हीलर असून सुध्दा त्यांना 3000 रुपये मिळाले आणि आमचे सर्व कागदे बँक खात्यात न काही अडथळा असून कोणताही लाभ न घेता 1 रुपया सुद्धा आला नाहीये ज्यांना गरज नाही त्यांना आले आणि खरोखरच ज्यांना गरज आहे त्यांना 1 रुपया सुद्धा आला नाही
प्रत्येक गरीबाला आपले डॉक्युमेंट सर्वात आधी बरोबर ठेवा,आधार update ठेवा बँक seeding ठेवा आणि वेळेला महत्व द्या नंतर बोंब ल्या मारू नका मला भेटले नाही😂आधी😂😂मला भेटले नाही😂😂
मतदान करायचं नाही ... आपलेच tax चे पैसे हे गरीब लोक बोलत आहेत की. श्रीमंतांचे पैसे परत काढून ग्या मग आम्ही तरी गरिबाला का suport करायचे मतदान नका करू बरोबर योजना बंद पडेल
Sir Amala ekahi rupaya milale nahi ajun 24 agustla aproval jhala aahe 2saptember dbt link jhal aahe pan ekahi rupaya milala nahi vimal desmukh surgana peth taluka
कोणता भाऊ ओवाळणी दिल्यावर परत घेतो आता देलेत तर परत कशाला घेताय , आता नंतर नका देऊ आणि मला तर भेटले नाही. बहीण गरीब श्रीमंत अशी काही नसते बहीण ही बहीण असते.
@@amrapaliborde5191 भारतातला असा कुठलाच भाऊ नसेल जो भाऊबीज परत घेत असेल, बहिणी ला भाऊबीज म्हणा किंवा रक्षाबंधन च उपहार म्हणा जर देऊन परत घ्यायचं तर देता कशाला, कुठला भाऊ गरीब बहीण आणि श्रीमंत बहीण असा भेदभाव करतो, धन्य धन्य झालो🙏 🤣🤣🤣
ऑगस्ट मध्ये form approved झाला आहे, आधार seeding, dbt सगळे ok आहे तरी एक रुपया ही आला नाही, म्हणजे आम्ही शिंदे भाऊंच्या सावत्र बहिणी आहेत. पात्र असूनही योजनेचा लाभ आम्हाला मिळत नाही याला सरकार आणि सरकारी यंत्रणा जबाबदार आहे.
सर मी नगर जिल्ह्यातून आहे मी निराधार योजनेचा फॉर्म 2022 ला भरला होता😊 तर तो 2024 ला चालू झाला मी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे तो पण चालू झाला आहे तर मग मी काय करणार आता दोन्ही संगत झाले मला पहिला हप्ता निराधार योजनेचा 13 ऑगस्टला जमा झाला आणि लाडक्या बहिणीचा 15 ऑगस्टला पहिला हप्ता आला 3000 तर मग याच्यात माझी काय चूक आहे
राहिले योजनेचे पैसे वाटायचे.. आणि हे नवीनच चालू केलंय.. आणि तारीख वर तारीख वाढवत आहे.. काही पण कारण देतय सरकार. ऑगस्ट मध्ये फॉर्म अपरूड होता.. डीबीटी लिंक होता.. सगळे कागदपत्र ओके आहेत..तरी पैसे आले नाही.
Alet का तुमचे... कारण बऱ्याच लोकांचे जी bank दिलीये तिलाच सीडींग असेल तरच आलेत... account वेगळ्या ठिकाणी seeding वेगळ्या ठिकाणी.. त्यांना आलेच नाहीत अजुन
सर मी जो 6 जुलैला फॉर्म भरला होता आणि माझा जुलै मध्येच अप्रूवल सुद्धा झाला आहे तरी पण मला या तीन महिन्याचे 4500 न भेटता फक्त दीड हजार रुपये आज सप्टेंबरच्या 29 तारखेला मिळाले
😮aho Dada mag tyani aadhi At Shethil ka kele? Utappanache At kadhali hoti 4 Whiler che At kadhali hoti.. Mhanun tya Mahelani Form bharale.. Ani ata Pice magata parat.. 🙄🙄🙄🙄🙄Va re Bhaw.. 🎉Aamchya kade sadhi Baycikal pn nahi😢
16 August la form bharla approved pan zal pan adhar seeding je account hot te band hot. Nanter post payment bank ch account open kel adhar speeding pan kel. Pan ajun pan ek rupya ala nahi..
सर आम्हाला एक पण हप्ता आला नाही जुलै मध्ये आम्ही फॉर्म भरले अजून सुद्धा एक पण पैसा आला नाही केवायसी करा आधार लिंक करा बँकेमध्ये एंट्री करा सर्व करून झाले अजून एक पैसा आला नाही
सर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे ज्यांना गरज आहे त्याच महिलांना द्या आणि तुम्ही घरी जाऊन सर्व्हे करा कारण मी स्वतः रेंटने राहते आणि मला तीन हजार आले आहे कोणी सरकारी नोकरी नाही
खरे लाभार्थी वंचित आहेत या योजनेपासून
Mala 4500 ale natar 3000 ale me ahilya nagar Kavita jagtap thank you so much shinde saheb tumi khuopac mast yojana chalu keli ahe Saheb tumche khuop khuop abhar ahet 🎉🎉😊
Sir mistar goverment job la asel tar ladaki bahin yojana bharu shakto ka
ज्या महिला निराधार आहेत आणि त्यांना शासकीय योजना चालू असेल तर त्यांना अन्नपूर्णा योजना आणि दिवाळी बोनस मिळणार नाही. मग त्यांना खरी गरज असताना या योजनां पासून वंचित रहायचे का?
ज्यांच्या घरात 4 व्हीलर असून सुध्दा त्यांना 3000 रुपये मिळाले आणि आमचे सर्व कागदे बँक खात्यात न काही अडथळा असून कोणताही लाभ न घेता 1 रुपया सुद्धा आला नाहीये ज्यांना गरज नाही त्यांना आले आणि खरोखरच ज्यांना गरज आहे त्यांना 1 रुपया सुद्धा आला नाही
Mla pn ek rupya nahi midala aajun prynt
Mala ek rupaya ala nhi
माला पण ...नाही मिळाले ..
प्रत्येक गरीबाला आपले डॉक्युमेंट सर्वात आधी बरोबर ठेवा,आधार update ठेवा बँक seeding ठेवा आणि वेळेला महत्व द्या नंतर बोंब ल्या मारू नका मला भेटले नाही😂आधी😂😂मला भेटले नाही😂😂
Ani tech kahi na arakshan ahe 3,4 majli building ahe te pn band kel pahijen
खरे लाभार्थ वंचित
मला तिनीही हप्ते मिळाले , जुलै आगसट , सप्टेंबर या तिनीही महिन्याचे हप्ते मिळाले, मला 🎉🎉🎉🎉
पहिली गोष्ट अशी कि without proof चुकीच्या गोष्टी claim करू नका आणि तीच तीच गोष्ट 10 वेळा सांगून लोकांचा किमती time फुकट घालवू नका 🙏
संजय निराधार योजनेत आहे त्या महिलांना खरी गरज आहे आणि त्यांनाच हे लाभ मिळत नाही तर या योजनेत खरे गरजू वंचित राहतील त्यांना हे सर्व मिळावे
Widhwa behine ladki nahi kay.aamhlahi ladki behine yojna che labh milala pahije .juna gerej aahe tyan wanchit thevale aahe. 3 month pasune paintion milali nahi.
Agdi barobar mahntl tai
2 मजली घरे व 4 चाकी गाडी असणाऱ्या ना सुध्दा पैसे आलेले आहे त्यांना काय गरज आहे का
का रे बाबा म्हंजे घर आहे म्हणून श्रीमंत झालं का म्हंजे तू रस्त्यावर राहत असणार हो ना 😂😂
😂😂
Dada mala 4500 bhetle thank you ❤🎉
आम्हाला एकही रुपया मिळाले नाही
आम्हांला एकही हप्ता आला नाही .खरं लाभार्थी वंचित आहेत
ह्या सगळ्या अटी शिथील करून सरसकट महिलांना फॉर्म भरायला सांगितले होते आता ते पैसे माघारी घेऊ शकत ..नाहीत हव तर बंद करा इथून पुढे द्यायचे पण परत नका घेऊ
मतदान करायचं नाही ... आपलेच tax चे पैसे हे गरीब लोक बोलत आहेत की. श्रीमंतांचे पैसे परत काढून ग्या मग आम्ही तरी गरिबाला का suport करायचे मतदान नका करू बरोबर योजना बंद पडेल
Sir Amala ekahi rupaya milale nahi ajun 24 agustla aproval jhala aahe 2saptember dbt link jhal aahe pan ekahi rupaya milala nahi vimal desmukh surgana peth taluka
Sagl pahun ch aprrove karycha na,
जुलै ऑगस्ट चे 3000 आले पण सप्टेंबर चे दीड हजार अजून आले जिल्हा पुणे तालुका इंदापूर नाहीत
Aaj aaye hai paise chek kariye nahi to kal pakka aana he hai
कोणता भाऊ ओवाळणी दिल्यावर परत घेतो आता देलेत तर परत कशाला घेताय , आता नंतर नका देऊ आणि मला तर भेटले नाही. बहीण गरीब श्रीमंत अशी काही नसते बहीण ही बहीण असते.
Barobar ahe
ताई फक्त गरजू महिलांसाठी ही योजना आहे.
He bhau Kali ugatle ahet Ani te part ghetat 😂😂
@@amrapaliborde5191 निव्वळ फालतू गिरी सुरू आहे
@@amrapaliborde5191 भारतातला असा कुठलाच भाऊ नसेल जो भाऊबीज परत घेत असेल, बहिणी ला भाऊबीज म्हणा किंवा रक्षाबंधन च उपहार म्हणा जर देऊन परत घ्यायचं तर देता कशाला, कुठला भाऊ गरीब बहीण आणि श्रीमंत बहीण असा भेदभाव करतो, धन्य धन्य झालो🙏 🤣🤣🤣
अहो साहेब फोर ह्वीलर ही रोजी रोटी साठी सूद्धा घेत असते
Thank you. Saheb ale aj sakali paise 🙏🙏
Navrala jari ka Nokari asel pn Jya mahila fakt ghar sambhaltat. Ani Tyanna kuthlahi goshti sathi navravarach depend rahav lagt tyanch Kay?? Voting tr tya pn kartat n?? Shasnane Asahi niyam kadha ki voting fakt garib mahilanich Kara. Vot ghetana sarv mahilani Kara Ani yojna fakt kahi nivadlela mahilan sathi?? He tr chukicha ahe n
dada mala aali 4500 thank you🎉🎉🎉🎉
4500 mila mala ,thanku
खरं आहे सर
मी सरकार कडे विनंती करते. आमच्या सारख्या बहिणीनं कडे पण लक्ष द्या 😢.
मला आले सर 7500आजच आले 5/30ला नादेड जिल्हा 😊
माझ्या मम्मी ला एक ही हप्ता आला नाही.तीची परिस्थिती नाही.तिचे approval झाले आहे 5 ऑगस्ट ला, adhaar card seeding आहे,kyc केली आहे.अहमदनगर.
सोलापूर
मला 7500 रू आलेत खूप खूप धन्यवाद मुख्यमंत्री साहेब
ऑगस्ट मध्ये form approved झाला आहे, आधार seeding, dbt सगळे ok आहे तरी एक रुपया ही आला नाही, म्हणजे आम्ही शिंदे भाऊंच्या सावत्र बहिणी आहेत. पात्र असूनही योजनेचा लाभ आम्हाला मिळत नाही याला सरकार आणि सरकारी यंत्रणा जबाबदार आहे.
Right
सर मी नगर जिल्ह्यातून आहे मी निराधार योजनेचा फॉर्म 2022 ला भरला होता😊 तर तो 2024 ला चालू झाला मी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे तो पण चालू झाला आहे तर मग मी काय करणार आता दोन्ही संगत झाले मला पहिला हप्ता निराधार योजनेचा 13 ऑगस्टला जमा झाला आणि लाडक्या बहिणीचा 15 ऑगस्टला पहिला हप्ता आला 3000 तर मग याच्यात माझी काय चूक आहे
सगळ्या लाभ मिळावा
Sir majha pati che nidhan. Jhale aahe te B.M.C madhe hote . Ttyanchi nokri mala lagli naahi mi form barla tar chalel ka.pl Sahab thodi madad hoil mala
Mala ajun paise ale nai mi july month madhe paise bharle ka ale ajun Ani jyeni 15 divas adi bharli tysna lagech ale paise.ma.amcha Kai ty sanga
ज्यांचे नवरे इनकम टॅक्स भारतात त्यांना पैसे देता एक लाख पगार असणारे पैसे घेतायत आणि महागाई करून ठेवली
16 July la aproval hai Nari shakti aap var from approved zala hai online submit zala hai ajun paise ekahi rupees nahi ale Bhau
😮mala 1500 nahi aale ajun 3000 aalate. 30 August la. (Pune Jelha Pimpri Chenchavad kharalvadi post office madhye.. Arati Rajiv Parale😢
Pn sir je tax bhartat tyanna sarkari sarv yojna milalya ahet tyanche post office madhe account ahe,, he kas ky shkya ahe....
Sir, kadhi kadhi four veller aapnala nai elajastv lon uchlun ghyavi lagte, ghri jr aai baba aajari asnar, tyana vedo vedi dawakhana kra lagnar tr kay krnar.... Ashyana tumhich smjun gheu shkta na bahinina
दीपमाला गोपाल जाधव 10 ऑगस्ट ला फॉर्म भरला होता 4500 यायला हवे होते पण पंधराशे रुपये 26 तारखेला आले जिल्हा वाशिम
आहो सर त्यानी तर सांगितले होते विधवा बहीण फार्म भरू शकतात ..... म्हणून फार्म भरले त बायानी ..
भाऊ ह्या लोकांनी जर इतके नियम काढले मग किरणांचे भाव वाढवण्याचा काय कारण
Good❤❤
Hamko aaj 1500 rupe aagaye 11 baje 🎉🎉🎉
Namste shinde sir 🙏
Khup lokankade 4 wheelar aahe, nantar check karnyapeksha aadhich check keke pahije hote
ज्या महिला निराधार आहे त्यांना आधार द्यायला पाहिजे त्यांनाच का बरं की योजना लागू नाही
PM kisanon yojna pan lagu hote ka
My form approved on date 3 August 2024 but I don't get any rupees
मला पण 3 हप्ते मिळाले आज 1500 भेटले आताच
Sir vidhava pension chalu aasel tar ladaki bahin yojana bharu shakto ka
Sir Maj account Mumbai ch ahe but account inoperative ahe ajun kyc nhi keli tar paise return janar nhi na me aata akola Madi rahate
अहो सर आधार कार्ड नंबर टाकला की सर्व दिसते म्हणतात तर ह्या बायांचे फ्रॉम अप्रू कसे काय झाले
Khar bollet sir tumhi
बरोबर 👍
👍
Ola uber sathi 4 wheeler gadi asel ter ty mahilanche paise yetil ka 24 August la form approved zala hota please reply sir
राहिले योजनेचे पैसे वाटायचे.. आणि हे नवीनच चालू केलंय.. आणि तारीख वर तारीख वाढवत आहे.. काही पण कारण देतय सरकार. ऑगस्ट मध्ये फॉर्म अपरूड होता.. डीबीटी लिंक होता.. सगळे कागदपत्र ओके आहेत..तरी पैसे आले नाही.
Sir mala ti nihi mhinya che payshe nahi aalet 🤔🙄 😔 porna ok aahet sir fom maje.....
Me bank Of India cha account number dilay ani seeding post khatyala ahe adhar tar paise yetil ka
Ho post mdhe yetil
Alet का तुमचे... कारण बऱ्याच लोकांचे जी bank दिलीये तिलाच सीडींग असेल तरच आलेत... account वेगळ्या ठिकाणी seeding वेगळ्या ठिकाणी.. त्यांना आलेच नाहीत अजुन
@@neelamingulkar4952 ho aalet majhya kaku che.... Dont worry
Post payment Bank madhye konache paise aalet ka plz comment reply
@@neelamingulkar4952 ho aalet
आम्ही सामान्य माणस आहोत तरीह मीळाले नाही सगळे ओके आहे
Jayana kahich nahi milale tyach ky😮😮😮😮😮
Me permenent nahiye forest guard madhe atach lagle tr yein ka sms
Sir government services karnarya mahilana paise aale
इतकी नजर जर स्वतच्या करिअर वर अस्ती तर तू पण goverment ला लागला असता😂😂😂😂
1500 ale just 9.15 cha. Sabhajinagr ❤❤❤
Sir mla ajunhiakhi rupya nhi ala
Mazhe aj jama zhale thnku sir
Sir mala pm kisan yojaneche varshala 12 hajar yetat mala pan pase parat gjetale jatil ka
नांदेड येथे मला आज पिसे मी मिळाले 1500 दुसरा हापता
Jalgaon jilaha kadhi bdurkha sir ata parent 7500 als ayha bahu
खंर,आहे,हे,सर,आस
भाऊसाहेब आम्हाला गावी काम उपलब्ध करुन दया
Sahi..Baat..Hai
सर मी जो 6 जुलैला फॉर्म भरला होता आणि माझा जुलै मध्येच अप्रूवल सुद्धा झाला आहे तरी पण मला या तीन महिन्याचे 4500 न भेटता फक्त दीड हजार रुपये आज सप्टेंबरच्या 29 तारखेला मिळाले
Aaj 29 tarikh ahe kaa
28 Date ahe n
सेम टू यू
🤣🤣Kay bolta rao
29 तारीख 4आली नाही तर पैसे कसे मिळाले
मला 14 आगस्ट ला 3000 रुपये आलेत आणि 26 सप्टेंबर ला 1500 रुपये आलेत धन्यवाद 🙏
Sir aajun ek hafta pn nahi midal kay krave
Sir 4 wheeler tempo kamasathi asala tr kay karawe
ज्यांना pm kisan yojneche पैसे मिळतात त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतात का प्लीज सर replay द्या
Sir aaj sakali 8 vajta maze 1500 ale
मला सप्टेंबर चेच 1500मिळाले अजुन 3000हजार बाकी आहेत मी जुलैला फॉर्म भरला होता 2 ऑगस्टला मंजूर झाला होता
Sir mera abi tak yek rupes nai ha ya mera adhar, DBT link hai tu be nai ya, dusar kosa be yojana nai nai
😮aho Dada mag tyani aadhi At Shethil ka kele? Utappanache At kadhali hoti 4 Whiler che At kadhali hoti.. Mhanun tya Mahelani Form bharale.. Ani ata Pice magata parat.. 🙄🙄🙄🙄🙄Va re Bhaw.. 🎉Aamchya kade sadhi Baycikal pn nahi😢
Ho he barobar bolya tai tummi
तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमचं काहीही नाही सर्वसामान्य आहेत तरी पण आम्ही जुलै महिन्यात फॉर्म भरून अप्रो होऊन सुद्धा एक रुपयाही मिळालेला नाही
16 August la form bharla approved pan zal pan adhar seeding je account hot te band hot. Nanter post payment bank ch account open kel adhar speeding pan kel. Pan ajun pan ek rupya ala nahi..
डोंबिवली इथे घर काम करणाऱ्या महिला यांचे फॉर्म भरून 2 महिने झाले आहेत परंतु अजून खात्यात पैसे आले नाही 🙏
सर अजून पैसे आले नाही. आज 29 तारीख असून सुद्धा पैसे आले नाहीत. काय करायचे आम्ही गरज आहे आम्हाला.
सर आम्हाला एक पण हप्ता आला नाही जुलै मध्ये आम्ही फॉर्म भरले अजून सुद्धा एक पण पैसा आला नाही केवायसी करा आधार लिंक करा बँकेमध्ये एंट्री करा सर्व करून झाले अजून एक पैसा आला नाही
मी ऑफलाईन फॉर्म भरला मला अप्रूवल चा एसएमएस आला तरीसुद्धा मला पैसे आले नाही त्या फॉर्मचे अपडेट अपडेट कशी चेक करायची
Sir mi solapur madhe rahte maje aakaunt bank of baroda madhe aahe maje 3500 rupaye cat karun ghetle
Sir mla sanga lagna agodarchy Bank madhe paise yet ahe....2 bank tr junakde pn aste
Maz tr sagl vyavsthit asun pn mala ajun paise aale nahi ka br dada
Aaj se paise ana chalu ho hame 3000 phale mile thay aaj 1500 aye sab jake check karo sach me aye
Sir mi 12 aug la form bharla 23 aug approved zala 9 sep la aadhhar seeding zal aani aaj 28 sep la fakt 1500 rs aale 4500 yayla pahije hote.😢
Are Deva
Same aamhala aj asach zal
सर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे ज्यांना गरज आहे त्याच महिलांना द्या आणि तुम्ही घरी जाऊन सर्व्हे करा कारण मी स्वतः रेंटने राहते आणि मला तीन हजार आले आहे कोणी सरकारी नोकरी नाही
सर मले आज पर्यंत 1रू नाही मिळाले.
4 ऑगस्ट ॲप्रोल झालं 30 ऑगस्ट dbt complit aahe
Sir hamko paise aye nahi hai 5 july ko from approval hai account be dbt hai
Sir me forest guard ahe tr me permenent nahiye ekahi payment nahi ala ajun tr mala pn nahi yenar ka notice
सर माझा फॉर्म 12जुलैला मंजूर झाला पण फॉर्म भारताना खाते न.एक अंक चुकला होता आधार सिडींग आहे पैसे आले नाही काय करावे लागेल
Bank account la adhar seeding rahu dya...
पोस्ट मध्ये खोला
Ka tya mahila voting karat nhit ka
Jilla Solapur 4500 milale aahet mala sir
Kadhi aale
Mi ek 1 saptembar from bharla ahe mala 1500 ale 3 octombar la ani prt 9 October la 3000 alet july ani August che nahi milalale
आम्ही विधवा महिलांसाठी आहे हे तर बाघा सर
आम्हाला ₹3000 मिळाले आहे छत्रपती संभाजी नगर वैजापूर
PAN card adhar la link karne garjech ahe ka
नंतर पडताळणी करण्या ऐवजी आधीच केली पाहिजे....
सोलापूर जिल्ह्यातून बोलते सगळे कागदपत्र ओके आहेत सगळं करून बसलो पण पैसे काही येत नाहीत
सेम प्रोब्लम