लिंबू रोपावर 5 जातींची कोपाईस पद्धतीने कलमे करणे / In Setu softwood grafting on Lemon plant

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • लिंबू रोपा वर 5 जातींची कोपाईस पद्धतीने कलमे करणे / In Setu softwood grafting on Lemon plant
    लागवडी विषयी हे व्हिडीओ पहा
    लिंबू रोपावर 5 जातींची कोपाईस कलमे करणे
    • लिंबू रोपावर 5 जातींची...
    नाराळ जातींची लागवड
    • नारळाच्या जातींची ओळख/...
    नारळ जातींची ओळख व लागवड
    • नारळाच्या जातींची ओळख/...
    नारळावरील पांढरी माशी व्यवस्थापन
    • नारळावरील रुगोज चक्राक...
    आंबा, काजू,नारळ,नर्सरी
    • कोकणातील आंबा, काजू,ना...
    नारळ लागवड
    • नारळ लागवड -भाग - 2 ना...
    आंबा लागवड
    • आंबा लागवड भाग -2 आंबा...
    काजू लागवड 1
    • काजू लागवड भाग 2 काजू ...
    कोय कलम
    • आंबा कोय कलम/Mango Gra...
    आंबा खुंटी कलम
    • आंबा बगल(खुंटी)कलम 25व...
    भेट कलम
    • भेट कलम (आंबा)/Mango S...
    काजू मृदकाष्ठ कलम
    • नर्सरी मध्ये काजू कलम ...
    काजू स्वयंभू कलम
    • काजु मृदुकाष्ठ (स्वयंभ...
    गुटी कलम
    • कलम करण्याची सोपी पद्ध...
    50 वर्षआंबा झाडाची छाटणी
    • आंबा पुनर्जीवन/आंबा छा...
    आंबा छाटणी व आकार बनवणे
    • आंबा कलम छाटणी mango p...
    आंबा छाटणी व पालवी संरक्षण
    • आंबा कलम छाटणी आणि पाल...
    डोळा कलम
    • डोळा बांधणी कलम पद्धती...
    गावठी बोरावर अमदाबादी डोळा कलम
    • गावठी बोर फळांवर अहमदा...
    नारळ समस्या आणि उपाय
    • नारळ -समस्या आणि उपाय ...
    जायफळ लागवड
    • जायफळ लागवड/Nutmeg pla...
    काजू लागवड 2
    • काजु लागवड भाग - 1/Cas...
    काजू चे आयुष्य 20 वर्षाने वाढवा
    • काजूचे आयुष्य 20 वर्षा...
    मिरी लागवड
    • काळी मिरी लागवड/Black ...
    सुपारी लागवड
    • सुपारी लागवड/Areca nut...
    काजू लागवड 3
    • काजूचे आयुष्य 20 वर्षा...
    काजू खत नियोजन
    • काजू लागवड भाग 2 काजू ...
    सोनचाफा फुले 40 वर्ष टिकविणेची पद्धत
    • सोनचाफा फुले 40 वर्ष ट...
    बुश पेपर लागवड
    • बुश मिरी ची लागवड,व नि...
    1 गुंठ्यात मिरी लागवड
    • बुश पेपर(काळी मिरी)लाग...
    आंबा खत नियोजन
    • आंबा लागवड भाग -2 आंबा...
    नारळ खत नियोजन
    • नारळ लागवड -भाग - 2 ना...
    हापूस आंब्यामध्ये साका होण्याची कारणे/उपाय
    • हापूस आंब्यामध्ये साका...
    आंबा मोहोर संवर्धन
    • Mango flowering prote...
    मसाला पीक लागवड
    • नारळ बागेत मसाला पिकां...
    बुश पेपर लागवड
    • बुश पेपर(काळी मिरी)लाग...
    बोर्डो मिश्रण बुरशीनाशक
    • बोर्डोमिश्रण प्रभावी ब...
    कोकोपीठ वापर - 1
    • नारळ पावडर(कोकोपीट)use...
    कोकोपीठ महत्व
    • कोकोपीट- महत्व,फायदे c...
    जीवामृत बनवणे
    • जीवामृत तयार करणे व उप...
    दशपर्णी अर्क तयार करणे
    • दशपर्णी अर्क/Dashaparn...
    गो कृपा अमृतम चा वापर
    • गो कृपा अमृतम उत्तम बॅ...
    नारळ सोंड्या गेंड्या नियंत्रण सापळा
    • नारळावरील कामगंध सापळ्...
    नारळ झाडास इंजेक्शन देणे
    • नारळाच्या झाडास इंजेक्...
    नारळ खोडातून औषध देणे भाग 1
    • नारळ झाडाला खोडातून औष...
    नारळ फळघळ करणे व उपाय
    • नारळ अकाली फळगळ होण्या...
    नारळ समस्या व उपाय
    • नारळ -समस्या आणि उपाय ...
    नारळ कोळी कीड नियंत्रण
    • नारळावरील कोळी कीड निय...
    कोकोपीठ चा वापर
    • नारळ पावडर(कोकोपीट)use...
    नारळ कोकोपीठ वापर फायदे
    • नारळ पावडर(कोकोपीट)use...
    बोर्डो मिश्रण
    • बोर्डोमिश्रण प्रभावी ब...
    दशपर्णी अर्क तयार करणे
    • दशपर्णी अर्क/Dashaparn...
    जीवामृत तयार करणे
    • जीवामृत तयार करणे व उप...
    माती परीक्षण
    • माती परीक्षण /Soil tes...
    परसबाग भाजीपाला
    • नैसर्गिक परसबाग - भाजी...
    वेलवर्गीय भाज्या च्या जाती
    • कोकण कृषी विद्यापीठ दा...
    काथ्या प्रशिक्षण
    • आदुर्ले कुडाळ, येथील म...
    बांबू लागवड
    • बांबू लागवड/Bamboo Pla...
    नारळ शेती शाळा
    • नारळ पीक शेतीशाळा आदुर...
    नारळार बसून नारळ काढायची शिडी
    • नारळ झाडावर, बसून नारळ...
    आंबा फळ माशी नियंत्रण सापळा
    • आंबा फळमाशी नियंत्रक क...
    रोजगार प्रशिक्षणे
    • स्वयंरोजगार प्रशिक्षणे...
    कोकणातील भाताच्या पारंपारिक जाती
    • पारंपारिक देशी भाताच्य...
    कोकणातील वाल लागवड
    • वाल लागवड / चवळी लागवड...
    सोनचाफा फुल प्रक्रिया
    • सोनचाफा फुले दीर्घकाळ ...
    झिरो बजेट शेती
    • Zero bajet sheti(Z.B.N...
    केळी लागवड
    • G-9 banana plantation(...
    कुकूटपालन प्रशिक्षण
    • बँक ऑफ इंडिया पुरस्कृत...
    फळ प्रक्रिया प्रशिक्षण
    • फळ प्रक्रिया प्रशिक्षण...
    कोकणातील आंब्याच्या विविध जाती
    • कोकणात होणाऱ्या आंब्या...
    आंबा पिकात कल्टारचा वापर
    • आंबा पीक वाढीसाठी कल्ट...
    बांबू च्या लागवडियोग्य जाती
    • महाराष्ट्रातील लागवडीय...
    बांबू लागवड
    • बांबू लागवड/Bamboo Pla...
    अझोला शेती व फायदे
    • अझोला शेती azola sheti
    कणगर लागवड करणे
    • कणगर लागवड/Wild Lesser...
    झेंडू लागवड
    • झेंडू लागवड/ Zendu Lag...
    शेळी पालन प्रशिक्षण
    • शेळी पालन व्यवसायीक प्...
    कोकणातील पारंपरिक देशी भात जाती
    • पारंपारिक देशी भाताच्य...
    रानभाज्या ची ओळख भाग - 1
    • रानभाज्या ओळख भाग- 1/W...
    रानभाज्या ची ओळख भाग - 2
    • रानभाज्यांची ओळख भाग -...
    रानभाज्या ची ओळख भाग - 3
    • रानभाज्यांची ओळख भाग- ...
    कुड्याच्या फुलांची भाजी व औषधी उपयोग
    • कुड्याच्या फुलांची भाज...
    फळ प्रक्रिया प्रशिक्षण वैभववाडी
    • फळ प्रक्रिया प्रशिक्षण...
    देवगड मध्ये केळीची लागवड
    • G-9 banana plantation(...
    वरी लागवड
    • वरी /भगर तांदूळ लागवड/...
    SIR भात लागवड
    • SRI भात लागवड कुडाळ/SR...
    श्री पद्धतीने भात लागवड
    • श्री, पद्धतीने भात लाग...
    ग्रास कटरने भात कापणी करणे
    • भात कापणी ग्रास कटरच्य...
    प्रा.विनायक ठाकूर
    कृषी तंत्र विद्यालय देवगड,सिंधुदुर्ग.
    ईशान -(व्हॉट्सअप मेसेज करा ) 7588523978
    *सुधाकर सावंत - 7039169662
    Nilesh Valanju : 9420736850
    : W 9604410063

КОМЕНТАРІ • 29

  • @santoshchavan4050
    @santoshchavan4050 18 днів тому +1

    सर तुम्ही कलम करुन देऊ शकता का राजापुर पाचल plz mobile no Sand

    • @krushitantraniketan-devgad4347
      @krushitantraniketan-devgad4347  3 дні тому

      *कलम,रोपांच्या विक्री दरपत्रक* जून - 2024 🌳🌲🌴
      **हापूस कलम* 1, वर्ष 80 रु 1.5 वर्ष 150 रु 2 वर्ष 180 रु 3 वर्ष 300रु (रेग्युलर)
      *केशर कलम* - 1 ते 2 फुटी कलम-80,150रु
      2.5 ते 3 ते 4 फूट 180रु
      *Early Harvesting devgad Mango* *देवगड (कातळी)हापूस* -1वर्ष 130 रु 2(वर्ष)250 रु 3 वर्ष 380 रु(6 ते 7 फूट)
      *देवगड (कातळी)केशर* 1 वर्ष 110रु 2 ते 2.5 फूट 180 रु
      3 ते 4, फूट उंची (कातळी केशर) 250 रु
      3 वर्षचे 5 ते6 फूट कलम 380 रु
      *थाई ATM आंबा* ( वर्षभर लागणार ) - 500 रु 2.5 वर्ष 550 रु
      *बारामासि* (रुमानी)- 400 रु
      *इतर जाती आंबा* - पायरी ,तोतापुरी ,रत्ना,सिंधू, गोवामाणकुर ,राजापुरी, दशेरी 200रु (आम्रपाली - 5( फूट)250 रु )
      *काजू वेंगुर्ला* - 4, व 7,नं
      1,2,3,वर्ष- 70,120,150 रु
      *वेंगुर्ला 9* -( 2वर्ष)140 रु
      *नारळ बुटकी जात*
      लोटन - 2 /3 वर्ष रोप- 300 रु 350
      बोना -300 ते 350 रु
      ऑरेंज/ग्रीन डॉर्फ -300 ते 350रु
      चौघाटी ग्रीन- 330रु
      चांद्रराज 300 रु
      सिंगापुरी - 280 रु
      *सेमी उंच नारळ रोपे*
      टी x डी - 350रु
      गंगा बोडम - 300 ते 350रु
      हजारी - 300 (3.5 फूट )350 रु (4 फूट)
      लक्षद्वीप - 300 ते 350रु (4 फूट)
      प्रताप - 300 रु
      बाणवली - 150 ते 180रु
      चंद्रकल्प (ऑर्डीनरी) 280 रु
      गौतमी गंगा 300रु
      व्हिएतनाम - 350 रु *सुपारी -* मंगला,(2 ,3 वर्ष)120, 180 रु
      सुमंगला 120 ते150 रु
      विठ्ठल,150 180 रु
      मोहितनगर,(डॉर्फ)140 150 रु
      सागर डॉर्फ सुपारी 140रु
      श्रीवर्धनी - 100 ते 120 रु
      विठाई 400 रु
      *बुश पेपर* - (लहान रोप) 150 ,180 रु
      मोठी 1.5 फुटी 250 रु
      *वेल मिरी* - पन्नूर (वेल)1 व 5 - 50 रु ते 100रु
      दालचिनी - 180रु200रु
      लवंग - 180रु
      जायफळ -(कोकण सुगंधा) 250 रु व 350रु
      ऑलस्पायसेस - 180 ते 250रु
      वेलची ,120रु
      *जांभूळ कोकण बहाडोली-* 200 रु 3वर्ष कलम 300रु
      व्हाईट जांभूळ 250 रु
      कोकम - (अमृता)मोठे 230 रु
      लहान -150 रु
      तसेच
      *सोनचाफा* 4 फूट सौदर्य चाफा/बारमाही/वेलणकर
      200 ते 250 रु
      *चिक्कू* कालिपत्ती - 200रु
      ,पेरू (पिंक)/सरदार (लखनऊ 49),- 200 रु
      1kg पेरू 250 रु स्ट्रॉबेरी पेरू 300 रु
      लिंबु,साई सरबती- 200 ते,250,रु कोकण लेमन - 180 रु
      शेवगा (O.D.C.) -150रु
      *निरफणस* (ब्रेडफ्रुट )- 500,600रु,700रु 1000 रु
      कँसर फ्रूट 200 ,चेरी,200 रु
      पपई 100रु केळी G 9 120 रु लालकेळी 150 रु
      *फणस* (गम कापा) 250 रु
      फणस (गमलेस कापा)300रु
      ब्राझिया फणस 350 रु
      हजारी फणस 400 रु
      Atm फणस 450 रु
      रेड फणस 430 रु
      पांढरा चंदन - 150रु
      रक्त चंदन -150 रु
      बांबू (ब्लकोआ) 140 रु
      बांबू माणगा 250 रु साग 100
      अगरवूड - 180 रु रामफळ,सीताफळ,हनुमानफळ 200रु स्टारफ्रुट 200रु आवाकोडा 250 रु रेड करवंद 180 रु जास्वंदी,तगर,गुलाब.
      केळी,धूप,स्ट्रॉबेरीपेरू ,सीताफळ,संत्री,चिंच,केळी, मोसंबी आवळा, बोर अंजीर,जाम (पांढरा, लाल,हिरवा) ,वगैरे कलमे मिळतील
      *संपर्क -
      *श्रद्धा रोपवाटिका* (शासन मान्य)वेंगुर्ला,सिंधुदुर्ग.
      *संपर्क*
      श्री.विकास-(ऑफिस) - 7588523978 , 9420785972
      W App No - 9767059488
      ( सूचना - पैसे देऊन बुकिंग केल्यावर एप्रिल मध्ये 20 दि.मे मध्ये 15 दि.जून मध्ये 5 दि.पर्यंत झाडे राखून ठेवली जातील. )
      _( _*_जर वेंगुर्ला ते अहमद नगर या रूट वर झाडे हवी असतील तर_*_ )_
      *सतीश जाधव पुणे*
      टाटा आयशर mh014dm 0758
      फोन - 8999092601,
      9763518532
      ही गाडी महिन्यातून 4 वेळा पुणे गोवा करते कोकणातून जाताना नर्सरी/झाडे नेते ज्यांना आमच्या नर्सरीरील कलमे 50,ते 500 हवी असल्यास यांच्याशी संपर्क करा ते पोच करतील.
      *आंबा,काजू,नारळ व इ.फळझाडे,*
      नारळ आंबा,फोरेमोन सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स साठी व
      *लागवडी विषयी हे मोफत व्हिडीओ पहा* व 👇
      शेती व शेती पूरक उदयोग साठी मोफत व paid स्वरूपात.E.पुस्तक 📖 (PDF) Digital स्वरुपात. play Store ▶️ वर App link ही 👇 play.google.com/store/apps/details?id=co.lynde.ssiil&pcampaignid=web_share
      नर्सरी झाडे - 2024
      ua-cam.com/video/UROQwK8THHQ/v-deo.htmlsi=csNslM7XJumzLaIm
      महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती
      ua-cam.com/video/mcy9R5JX1Qs/v-deo.html
      नारळ झाडास इंजेक्शन देणे
      ua-cam.com/video/QuLQlmBQVXQ/v-deo.html
      नारळ गंगाबोडम उत्तम जात
      ua-cam.com/video/GYUEXxNrl40/v-deo.htmlsi=7kEN-tRpmJTkMHDr
      नारळ काढणी यंत्र (शिडी)
      ua-cam.com/video/u4BP--LcY_s/v-deo.htmlsi=4Z7u_Actn_EySv5U
      नारळ लागवड
      ua-cam.com/video/_pNYlUNyPRs/v-deo.html
      *फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)* 👇
      facebook.com/groups/1345411445881892/?ref=share
      *यू ट्युब लिंक* 👇
      ua-cam.com/channels/TpqGluU3H4xxo1scIIA7Gw.html
      *instagram* लिंक
      instagram.com/vinayak4426?igshid=NGVhN2U2NjQ0Yg==

  • @rajeshyashwanthalnor7790
    @rajeshyashwanthalnor7790 3 роки тому +2

    लिंबु कलम कोणत्या महिन्यात करतात

  • @bajiraonikam8216
    @bajiraonikam8216 Рік тому

    साहेब सिडलेस निंबूला इडीलींबू म्हणतात हे पुर्णपणे चुकीचे सांगत आहात ,हे बरोबर नाही .

  • @javedkhanshaikh5890
    @javedkhanshaikh5890 3 роки тому +3

    👍👍👍👍🙏👏

  • @sakshisawant1840
    @sakshisawant1840 5 місяців тому

    Sir aamche kokum che jhaad aahe 18 varshache tyala khup fuley yetaat November December mahineymaddhe pan sagli galun padtat kahi upaay sangavey

  • @nitinkardekar2288
    @nitinkardekar2288 Рік тому +1

    कोपाईज कलम करताना बर्ड लगेच कापून घ्यायची की 12 दिवस बर्ड ची पाने कट करून घ्यायची ते सांगा

  • @rajeshnarwade3817
    @rajeshnarwade3817 4 місяці тому

    कोणत्या महिन्यात करावी

  • @riteshpatil9328
    @riteshpatil9328 3 роки тому +1

    Baryach divasanni video ali

  • @ruturajkore5085
    @ruturajkore5085 Рік тому +1

    बाई खूप सुदंर आहेत

  • @krishnaparange5230
    @krishnaparange5230 6 місяців тому +1

    खूप छान माहिती

  • @bansidharphalke1307
    @bansidharphalke1307 3 роки тому +1

    Very good
    Thanks sir

  • @minakshigawade5536
    @minakshigawade5536 3 роки тому

    Sir तोरिंजन च्या झाडावर लिंबाचं कलम करता येते का? कारण ती 1 जातीची आहेत म्हणून सांगितलं

  • @sureshgawde4052
    @sureshgawde4052 11 місяців тому

    खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @arpitatamanekar4570
    @arpitatamanekar4570 Рік тому

    सर आपण कुडाळ ला येऊ शकाल का, मार्गदर्शन करीता

  • @manojbhagade5468
    @manojbhagade5468 3 роки тому

    सर माझ्या कडे रामफळीचे झाड आहे पण त्यावरती फक्त 1 ते 2 फळे येतात ।फळे जास्त येण्यासाठी काय उपाय करू शकतो

  • @ganeshburkule5229
    @ganeshburkule5229 3 роки тому

    खूप छान माहिती सर लिंबू कलम कोण कोणत्या महिन्यात करावे

  • @amolk6108
    @amolk6108 2 роки тому

    Konkan madhali orange local variety nav kay ahe .
    Konkan lemon var video banval ka sir

  • @pandharinathgodse3078
    @pandharinathgodse3078 Рік тому

    Dhanyavad. Sir OK. Nashik

  • @santoshshinde7961
    @santoshshinde7961 2 роки тому

    गार्डलिंग बदल माहिती द्या सर

  • @mahadevsonar5868
    @mahadevsonar5868 Рік тому

    Thank you saheb

  • @iqbalkasu9670
    @iqbalkasu9670 3 роки тому

    Citrus Cancer ver kai upay

  • @iqbalkasu9670
    @iqbalkasu9670 3 роки тому

    Limbu rogaver video banwa

  • @tomasrodrigues9828
    @tomasrodrigues9828 Рік тому

    Worth❤

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 роки тому

    खूप छान व्हिडिओ बनवला

  • @vikrammundhe9879
    @vikrammundhe9879 3 роки тому

    Vinayak thakur sir, thanks 😊

  • @mahadevsonar5868
    @mahadevsonar5868 Рік тому

    Good.

  • @shivajirupanwar7481
    @shivajirupanwar7481 3 роки тому

    लिंबु कलम ,, खुप छान ,

  • @aruntamhankar2908
    @aruntamhankar2908 3 роки тому

    Mast sir.....