कागदी लिंबू नवीन व्हरायटी,दीड वर्षात उत्पादन,घडाने लिंबू लागतात,वर्षभर भरघोस उत्पादन lemon farming

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • श्री रामदास नामदेव दरेकर
    M.Sc (Agriculture)
    उपविभागीय कृषी अधिकारी कर्जत
    94222 30959
    श्री अभिषेक रामदास दरेकर (Agri diploma)
    मो.नं ..95515 23737
    साईकृपा नर्सरी हिरडगाव
    ता श्रीगोंदा जि अहमदनगर
    कागदी लिंबू लागवड
    जमीन
    मध्यम काळी, हलकी, मुरमाड, पाण्याचा उत्तम निचरा होणारी, ६.५-८.० सामू, चुनखडी विरहीत, क्षारांचे प्रमाण ०.१% पेक्षा कमी व चुन्याचे प्रमाण ७-८% पेक्षा कमी असलेली जमीन लागवडीस योग्य आहे.
    लागवडीचे अंतर
    ६ X ६ मीटर, खड्डयाचे आकारमान १ X १ X १ मीटर.
    उत्पादन -
    ७५ ते १२५ किलो/ झाड (५ वर्षावरील झाड)
    खत व्यवस्थापन
    लागवडीचे वेळी शेणखत १० किलो, सिंगल सुपर फॉस्फेट २ किलो, निंबोळी पॅड १ किलो ट्रायकोडर्मा २५ ग्रॅम
    वरील खतांशिवाय गरजेनुसार ५०० ग्रॅम व्हॅम + १०० ग्रॅम स्फुरद विरघळणारे जिवाणू + १०० ग्रॅम ॲझोस्पिरिलम + १०० ग्रॅम ट्रायकोडर्मा हरजियानम द्यावे.
    सूक्ष्म अन्नद्राव्याची कमतरता आढळल्यास ०.५ % मॅग्नेशिअम सल्फेट, ०.५ % मॅगेनीज सल्फेट ०.५ % आणि फेरस सल्फेट व कॉपर सल्फेट या सूक्ष्म अन्नद्राव्यांची एकत्रीत फवारणी करावी.
    पाणी व्यवस्थापन
    ठिबक सिंचन किंवा पाट पाणी या द्वारे पाणी व्यवस्थापन जमिनीच्या मगदुराप्रमाणे करावे
    आंतरपीक
    सुरुवातीच्या ४-५ वर्षापर्यत पट्टा पध्दतीने मूग, चवळी, भुईमूग, उडीद, श्रावण घेवडा, कांदा, लसूण, कोबी, हरभरा, मेथी दोन ओळीतील मोकळ्या जागेत आंतरपिक म्हणून घ्यावे.
    बहार व्यवस्थापन
    कागदी लिंबूच्या हस्त बहारातील अधिक उत्पादनासाठी जून महिन्यात जिब्रेलिक ॲसीड (जी.अे.३) १० पी.पी.एम.सप्टेंबरमध्ये सायकोलीन १००० पी.पी.एम. संजिवकाची व ऑक्टोबर महिन्यात १ टक्का पोटॅशिअम नायट्रेट द्रावणाची फवारणी करावी.
    तण व्यवस्थापन
    ग्लायफोसेट १००-१२० मि.लि + १००-१२० ग्रॅम युरिया १५ लिटर पाण्यात मिसळून तणांचा प्रादुर्भाव दिसून आल्यावर फवारणी करावी, त्यानंतरच्या दोन फवारणी तणांची पुर्नउगवण ३० % आढळून आल्यानंतर कराव्यात.
    कीड व रोग नियंत्रण
    पाने पोखरणारी अळी - अबामेफ्टीन ४ मि.ली किंवा नोहॅलूरॉन ५ मि.ली किंवा इमीडॅक्लोप्रीड २.५ मि.लि. किंवा थायडीकार्ब १० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
    पाने खाणारी अळी - क्किनॉलफॉस २० मि.लि. १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
    काळी माशी - ॲसेफेट १५ ग्रॅम किंवा ट्रायझोफॉस २० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
    सिल्ला, मावा - अबामेक्टीन ४ मि.ली किंवा पोरपगाईट १० मि.ली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
    पिठ्या ढेकूण - क्लोरपायरीफॉस २५ मि.लि किंवा डायमिथोएट १५ मि.लि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
    लाल कोळी - अबामेक्टीन ४ मि.लि किंवा पोपरगाईट १०.मि.लि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
    कॅकर/खै-या - रोगग्रस्त फांद्यांची छाटणी करावी, छाटलेल्या ठिकाणी बोर्डो पेस्ट लावावे, पावसाळ्यातील महिन्यात स्ट्रेप्टोसायक्लीन १ ग्रॅम + कॉपर ऑक्सीक्लोराईड ३० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून ३-४ फवारणी कराव्यात. किंवा जून महिन्यातील छाटणीनंतर कॉपर ऑक्सीक्लोराईड ( ३० ग्रॅम १० लि.पाणी) ची एक फवारणी नंतर ३० दिवसाच्या अंतराने बोर्डो मिश्रण ( १ कि.मोरचूद + १ कि. चुना + १०० लि.पाणी) च्या दोन फवारण्या व नंतर निंबोळी अर्क च्या दोन फवारण्या ( ५०० ग्रॅम १० लि.पाणी) कराव्यात.
    ट्रिस्टेझा - मावा या रोगवाहक किडींचे आंबा बहार, मृग बहार व हस्त बहारातील नवीन पालवीचे आंतरप्रवाही किटकनाशक वापरून रोगाचा प्रसार नियंत्रित ठेवावे.
    पायकूज व डिंक्या - पावसाळ्यापुर्वी फोसेटाईल अल (३० ग्रॅम १० लि.पाणी) ची फवारणी करावी आणि झाडाच्या खोडास ६०-९० सें.मी. उंचीपर्यत पावसाळ्यानंतर बोर्डो पेस्ट लावावे. किंवा मेटॅलॅक्झिल अधिक मॅकोझेब हे संयुक्त बुरशीनाशक २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून खोडाशेजारील मातीत एक महिन्याच्या अंतराने दोनदा ओलेचिंब किंवा ड्रेंचिग करावी.
    शेंडे मर - पावसाळ्यापूर्वी व नंतर रोगग्रस्त फांद्या छाटून त्या ठिकाणी बोर्डो पेस्ट लावावे. कार्बनडेझिम १० ग्रॅम किंवा मॅन्कोझेब २० ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड ३० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून वर्षातून ३-४ फवारण्या कराव्यात.
    आम्ही शुटिंग साठी वापरत असलेली उपकरणे खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:👇
    Camera: amzn.to/3wjKja5
    Mobile : amzn.to/2TrAJEV
    Gimbal : amzn.to/3xjjcxh
    Drone : amzn.to/3jGfKZo
    Mics : amzn.to/3dJJhh6
    Mobile Lens: amzn.to/3hCqSUJ
    Camera Tripod: amzn.to/3yuMGsi
    Light Setup : amzn.to/3jUYEXM
    Photo light Reflectors : amzn.to/3hxLWvi
    Green screen support assembly : amzn.to/3hIpzU4
    Green screen : amzn.to/2TEOxfa
    🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
    #बळीराजास्पेशल #Balirajaspecial #शेती #शेतकरी
    यूट्यूब
    / balirajaspecial
    फेसबुक
    / balirajaspecial
    इंस्टाग्राम
    www.instagram....
    ट्विटर
    Di...

КОМЕНТАРІ • 285

  • @balirajaspecial
    @balirajaspecial  6 місяців тому +4

    श्री रामदास नामदेव दरेकर
    M.Sc (Agriculture)
    उपविभागीय कृषी अधिकारी कर्जत
    94222 30959
    श्री अभिषेक रामदास दरेकर (Agri diploma)
    मो.नं ..95515 23737
    साईकृपा नर्सरी हिरडगाव
    ता श्रीगोंदा जि अहमदनगर

    • @akshaysing3684
      @akshaysing3684 Місяць тому

      रोपांची किमंत काय आहे

  • @uttampawar859
    @uttampawar859 Рік тому +8

    मी या नर्सरी मध्ये 3 हि ऋतु मध्ये भेट दिली होती .
    भरपूर लिंबे या झाडाला येतात. खुप मस्त वान आहे हा. मी पण हीच झाडे लावली आहेत

  • @bhairawnath487
    @bhairawnath487 3 роки тому +15

    दरेकर सर आपण विकसित केलेली नवीन व्हरायटी खूप चांगली आणि शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे. यामुळे निश्चितच शेतकऱ्यांच्या उत्पादनात भर पडणार आहे.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 роки тому

      धन्यवाद सर 🙏

    • @arenaconstructions9786
      @arenaconstructions9786 3 роки тому +1

      दरेकर सर फोन नंबर व पत्ता पाठवणे रोपे बुक करणे आहे

    • @desirecepiewithnayana2468
      @desirecepiewithnayana2468 2 роки тому

      @@arenaconstructions9786 mala sudha have ahe

  • @ashokpanmal6747
    @ashokpanmal6747 16 днів тому +2

    मी इथून 400 रोपे आणून शेतात लावली आहेत, अतिशय उत्तम रोपे आहेत

    • @BhushanSomawanshi
      @BhushanSomawanshi 3 дні тому +1

      तुमचा मोबाईल क्रमांक मिळेल का..?

  • @balkrishnaghungarde100
    @balkrishnaghungarde100 3 роки тому +13

    महाराष्ट्रात श्रीगोंदा तालुक्यात सर्वाधिक लिंबाच्या बागा आहेत . अशा प्रकारच्या व्हरायटी मधून दर्जेदार फळ उत्पादनास निश्चितच चालना मिळेल ...

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 роки тому

      धन्यवाद 🙏

    • @pratikjadhav9592
      @pratikjadhav9592 2 роки тому +1

      I love shrigonda

    • @nikhilbarhatepatil8177
      @nikhilbarhatepatil8177 3 місяці тому

      तुमची आहे का बाग?

    • @balkrishnaghungarde100
      @balkrishnaghungarde100 3 місяці тому

      @@nikhilbarhatepatil8177 माझी बाग नाही . मी श्रीगोंदा परिसरात २४ वर्षा पासून प्रा . शिक्षक म्हणून कार्यरत आहे .

  • @prakashyadav6471
    @prakashyadav6471 2 роки тому +26

    मी स्वतः या रोपवाटिकेला दोन महिन्यांपूर्वी भेट दिली आहे. सदर कागदी लिंबाचा वाण अतिशय चांगला आहे. या वाणाची गुणवत्ता, आकार मध्यम स्वरूपाचा असल्याने हल्लीच्या लहान कुटुंबासाठी परवडणारा आहे. हा वाण चांगला असून वाहतूकीमध्ये नुकसान न होणारा आहे तसेच साठवण क्षमता चांगली असणारा आहे. शेतकऱ्यांनी या वाणाची लागवड जरुर करावी.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 роки тому

      धन्यवाद 💐💐

    • @vikasadhat1468
      @vikasadhat1468 2 роки тому +1

      कोणता वाण आहे सांगितले नाही कृपया वानाचे नाव सांगा प्लीज

    • @amolmodani9748
      @amolmodani9748 2 роки тому

      दरेकर सरांचा नंबर मिळेल का रोपा साठी

    • @gurulingumbare1699
      @gurulingumbare1699 Рік тому +1

      फोन नंबर देत नाही उगीच माहिती सांगतात

    • @गजाननजाधव-र5ल
      @गजाननजाधव-र5ल Рік тому

      तूमचा नंबर

  • @arvindkhade5589
    @arvindkhade5589 Рік тому +2

    Chhan Mahiti dili Sir Ji Tumhi. Thanks

  • @Surajdiwate
    @Surajdiwate 3 роки тому +2

    👌👌छान माहिती मिळाली....🙏

  • @bestgadgetstore1570
    @bestgadgetstore1570 2 роки тому +19

    सर लिंबू च्या रोपांची किंमत किती आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यात पाठवू शकता का

  • @amoljoshi6480
    @amoljoshi6480 6 місяців тому +1

    very informative video,
    ask me for Organic fertilizers ,for adding acidity to your soil🙏

  • @swapnilgawadessg6109
    @swapnilgawadessg6109 3 роки тому +5

    Great sir, Information provided is really helpful

  • @samruddhidiwate7635
    @samruddhidiwate7635 3 роки тому +4

    Great information.... Need such more videos 😃

  • @bhosalepadmakarb
    @bhosalepadmakarb 2 місяці тому +1

    चांगली माहीती

  • @eknathmusicmelody5323
    @eknathmusicmelody5323 3 роки тому +1

    खूप छान माहिती सरजी

  • @rahulgunjal5848
    @rahulgunjal5848 3 роки тому +4

    सर्व शेतकऱ्यांनी या वाणाची लागवड करावी असा वण आहे हा 👍🏻👍🏻

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 роки тому

      धन्यवाद सर

    • @gurulingumbare1699
      @gurulingumbare1699 Місяць тому

      अरे बाबा तुझा फोन नंबर दे लोकांना पटेल व रोप घेता येईल उगीच बडबड करू नको नर्सरीमध्ये पत्ता सांगा भाउ

  • @anilpachpute5926
    @anilpachpute5926 3 роки тому +3

    फार छान सर

  • @raghuwaghmare2288
    @raghuwaghmare2288 2 роки тому +4

    सर याचं रोप किती पर्यंत मिळेल.. व एकरी किती रोप लावावे लागतील व किती size मध्ये लावावे...

    • @vivekkale4931
      @vivekkale4931 2 роки тому

      18*18 फूट वर लावावे ,

  • @namratalunkad3316
    @namratalunkad3316 3 роки тому +5

    सर good job

  • @raghudesai1217
    @raghudesai1217 3 роки тому +2

    No words continue

  • @chetanshimpi1694
    @chetanshimpi1694 4 місяці тому +2

    हॅल्लो सर मला पण लिंबोनी लावायची आहे तर काय करावे लगे रोप कुठून घ्यावे लागेल

  • @vilasdekhane93
    @vilasdekhane93 Рік тому +3

    लिंबाचे 1रोप पाठवू शकता का?

  • @Im_possibles
    @Im_possibles 3 роки тому +3

    👌

  • @shrimantgaikwad2968
    @shrimantgaikwad2968 Рік тому +1

    Abhinandan sir .

  • @shindeabhijit7286
    @shindeabhijit7286 Рік тому +2

    सर लिंबू बागेचे पाणी व्यवस्थापन कसे करावे

  • @sangramchobhe9443
    @sangramchobhe9443 3 роки тому +3

    👌👌

  • @namratalunkad3316
    @namratalunkad3316 3 роки тому +3

    मोठ्या कुंडीत लावता येईल का?

  • @vinayaksalunkhe1617
    @vinayaksalunkhe1617 Рік тому +2

    नदीकाठच्या जमिनीत कशी लागवड करावी क्षेत्र आहे शेती क्षेत्र २० गुंठे आहे.तरी माहिती व रोपे मिळावी

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Рік тому

      व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सरांचा मोबाईल नंबर आहे फोन करा 🙏

  • @sambhajiraktate9945
    @sambhajiraktate9945 Рік тому +1

    Sir Please send me the price for one plant of lemon. Please let me know the avalabiliti of plant.

  • @asha2180
    @asha2180 3 дні тому

    लिंबाचे एक रोप पाठवू शकता का?

  • @kailasindore1717
    @kailasindore1717 Рік тому +1

    मी स्वतः या नरसी ला भेट देऊन रोपे आणली खूप खूप छान आहे शेतकऱ्यांना साठी😮

  • @nitinjagdale3110
    @nitinjagdale3110 Рік тому +1

  • @rahulpandule3239
    @rahulpandule3239 2 роки тому +2

    Nice sir

  • @vipmarathicom4203
    @vipmarathicom4203 2 роки тому +2

    Mi limunicha bagh kadhun taknar aahe 5 varsh zhalet 20 hajarachya pudhe ekdahi utpan zhal nahi

  • @yogendradeshmukh254
    @yogendradeshmukh254 Рік тому +1

    Ropa che kimat. Jalgaon De Amalnar la pahe ja 5 Akar la kiti Rop lagtin

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Рік тому

      श्री रामदास नामदेव दरेकर
      M.Sc (Agriculture)
      उपविभागीय कृषी अधिकारी कर्जत
      94222 30959
      श्री अभिषेक रामदास दरेकर (Agri diploma)
      मो.नं ..95515 23737

  • @musicstore5742
    @musicstore5742 3 роки тому +2

    much Needed information🔥

  • @ArvindYadav-vg9vr
    @ArvindYadav-vg9vr 2 місяці тому

    योग्य अंतर किती असावे

  • @JayantChincholkar
    @JayantChincholkar 4 місяці тому

    Kesar mango and limboo intercroping hou shakate kay

  • @RajuYadav-dy6tf
    @RajuYadav-dy6tf 6 місяців тому +1

    सत्यम शिवम सुंदरम शब्द नाहीत मला ही झाडे पाहिजेत किमत किती वर्षात किती बाहार येतो फोन नंबर देण्यात यावे

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  6 місяців тому

      श्री रामदास नामदेव दरेकर
      M.Sc (Agriculture)
      उपविभागीय कृषी अधिकारी कर्जत
      94222 30959
      श्री अभिषेक रामदास दरेकर (Agri diploma)
      मो.नं ..95515 23737

  • @omprakashdave8651
    @omprakashdave8651 Рік тому +1

    Mala 2 acer limbu chi zade ya june
    Madhe lavaychi ahe, pan murbad
    Taluka Tokade area made paus cha praman jast ahe, pani cha nichra hot,me ya thikani limbu lavu
    Shakti ka,please marg darsha karave,apparently Mob.no.pathva
    Thanks.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Рік тому

      व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे 🙏 फोन करा

  • @subhashbhale5759
    @subhashbhale5759 Рік тому +2

    सर रोपाची किंमत काय
    वाशीम ज़िल्यात पोच मिळेल का

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Рік тому

      श्री रामदास नामदेव दरेकर
      M.Sc (Agriculture)
      उपविभागीय कृषी अधिकारी कर्जत
      94222 30959
      श्री अभिषेक रामदास दरेकर (Agri diploma)
      मो.नं ..95515 23737

  • @deepakpatil9072
    @deepakpatil9072 11 місяців тому +1

    सर मी पण कृषी खात्यात आहे लातूर ला मला पण 1 एकर करायचं आहे लिंबू लागवड किती ला एक रोप मिळेल

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  11 місяців тому

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर फोन करा,🙏

  • @amoldeshmukh9327
    @amoldeshmukh9327 10 місяців тому +1

    या लिंबुची रोपे कोठे मिळतील.मी लातूरचा आहे .मला एक एकर बाग करायची आहे.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  10 місяців тому

      व्हिडिओ डिस्क्रीप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे

  • @sandeepdhole6975
    @sandeepdhole6975 3 місяці тому

    अमरावती येथे उपलब्ध होनार कां

  • @JospinBhosle
    @JospinBhosle Місяць тому

    Hiragana going kithe ahe?

  • @Gamer_Lord_07
    @Gamer_Lord_07 3 місяці тому

    सरं किती टन माल निघतो एक एकर मधे

  • @SunilPatil-yv9vm
    @SunilPatil-yv9vm 4 місяці тому +2

    सांगली जिल्हा मला 10 रोपे मिळतील काय

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  4 місяці тому

      व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंट सेक्शन मध्ये मोबाईल नंबर आहे

  • @SankpalKiran
    @SankpalKiran Рік тому +1

    Hi Verity amhala kolhapur madhe kotun Available honar......?

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Рік тому

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर फोन करा 🙏

  • @ajaym.d7712
    @ajaym.d7712 2 роки тому +1

    1acre mdhe kiti limbu lagwad hoil ??

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 роки тому

      आपल्या सर्व कमेंट वाचल्या 🙏 व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सर्व माहिती आहे 🙏

  • @baburaovinkar5937
    @baburaovinkar5937 Рік тому +2

    Sir contact no dya video sobat takat ja karan mahiti vuchyarnyasathi tar no lagel na an rop pahije asel tar kase mangavave sir

  • @gajananlokhande9716
    @gajananlokhande9716 11 місяців тому +1

    सर गजानन पाटील पारध बु 100 कलम पाहिजे त

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  11 місяців тому

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे त्यावर फोन करा,🙏

  • @raosahebbombale4003
    @raosahebbombale4003 2 роки тому

    Bee pasun tayar keleli rope aahet ka?

  • @prabhakarkedar6063
    @prabhakarkedar6063 Рік тому +2

    साहेब तुमचा नंबर सागा रोपे घायचे आहेत नंबर व पता सागावा

  • @SaurabhBhade-oi6hn
    @SaurabhBhade-oi6hn 6 місяців тому +1

    सर्वांना विनंती आहे की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये नर्सरी चालक अभिषेक दरेकर यांचा नंबर दिला आहे तरी त्यावर ती कॉल करावा

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  6 місяців тому

      श्री रामदास नामदेव दरेकर
      M.Sc (Agriculture)
      उपविभागीय कृषी अधिकारी कर्जत
      94222 30959
      श्री अभिषेक रामदास दरेकर (Agri diploma)
      मो.नं ..95515 23737

  • @vitthalchavan4824
    @vitthalchavan4824 2 роки тому +2

    आम्हाला रोप मिळेल का ,लागवड कधी करावी जळगाव ला पोच मिळेल का एक रोप किंमत किती

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 роки тому

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा

  • @balkrishnadode7901
    @balkrishnadode7901 11 місяців тому +2

    सर आम्हाला बाग लावायचा आहे. तुम्ही आम्हाला रोपे द्याल का? कलम पहिजे आहे

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  11 місяців тому

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आणि पत्ता आहे

  • @ArvindYadav-vg9vr
    @ArvindYadav-vg9vr 3 місяці тому +2

    50 रोपे मिळतील का? किंमत,? Transport?

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 місяці тому +1

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये सरांचा मोबाईल नंबर आहे त्यावर संपर्क करा

  • @mohandeshmukh674
    @mohandeshmukh674 Рік тому +1

    रोपे अमरावती जिल्ह्यात पाठवू शकता का

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Рік тому

      व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा 🙏

  • @vijayapatil2061
    @vijayapatil2061 4 місяці тому +1

    सर आम्हाला रोप मिळतील का कुठे यावे लागेल

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  4 місяці тому

      कमेंट मध्ये सरांचा मोबाईल नंबर आहे

  • @ShaluSingh-x6u
    @ShaluSingh-x6u Рік тому +1

    where to market these type of lemons

  • @KavarshingJadhav
    @KavarshingJadhav Рік тому +1

    Kavarsing jadhao nabar Kay aeh sar patva
    Mala limda lavayca aeh sar

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Рік тому

      श्री रामदास नामदेव दरेकर
      M.Sc (Agriculture)
      उपविभागीय कृषी अधिकारी कर्जत
      94222 30959
      श्री अभिषेक रामदास दरेकर (Agri diploma)
      मो.नं ..95515 23737

  • @prabhakarkedar6063
    @prabhakarkedar6063 5 місяців тому +2

    दरेकर साहेब तुमचा मो नं सागां साहेब रोप 500 नग पाहिजे तर मला नंबर सागा सर

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  5 місяців тому

      श्री रामदास नामदेव दरेकर
      M.Sc (Agriculture)
      उपविभागीय कृषी अधिकारी कर्जत
      94222 30959
      श्री अभिषेक रामदास दरेकर (Agri diploma)
      मो.नं ..95515 23737

  • @tejraodutonde9417
    @tejraodutonde9417 3 місяці тому +1

    अंतर किती ठेवले आहे आमच्या कडे 6x6 मीटर अंतर ठेवतात हवेने झाडे पडतात हिग्राफटेड झाडे पडतात काय

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 місяці тому

      लागवड अंतर बरोबर आहे

  • @santoshthokal8666
    @santoshthokal8666 3 роки тому +2

    Kup chan

  • @bhagwankakuste289
    @bhagwankakuste289 Рік тому

    Sir limbu ropachi Kimat kiti

  • @linuspereira1714
    @linuspereira1714 Рік тому +1

    डोळे आणले आणि डोळे फोडले म्हणजे काय ?? कृपया मार्गदर्शन करावे ..

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Рік тому

      डिस्क्रिप्शन मध्ये सरांचा नंबर आहे फोन करा 🙏

  • @gopalsawant4594
    @gopalsawant4594 2 роки тому +1

    हे वेरायटी गर्मी मधे येती का

  • @mahendrakhandekar3489
    @mahendrakhandekar3489 Рік тому

    रोपे कुठे मिळतील

  • @laxmandaruwale4371
    @laxmandaruwale4371 2 роки тому +1

    ईडलिबावर लिबु कलम कशी करावी

    • @SanjayJadhav-hj7ri
      @SanjayJadhav-hj7ri 2 роки тому

      आपल्या नर्सरी चा मोबाईल नंबर दिलेला नाही पत्ता दिलेला नाही आणि किंमतही दिलेली नाही ही सर्व माहिती दिल्यास रोप उपलब्ध आहेत की नाही ही पण माहिती दिल्यास आम्ही अवश्य संपर्क साधू.
      संजय जाधव मोबाईल नंबर 94 21 50 76 28 संपर्क साधावा.
      लिंबाची रोपे घेणे आहे तसेच बालानगर सीताफळाची रोपे घेणे आहे.

  • @sureshsonkusare1263
    @sureshsonkusare1263 Рік тому +1

    सरजी नमस्कार आपण रोपांची किंमत व उपलब्धता आहे का हि माहिती कळवा

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Рік тому

      श्री रामदास नामदेव दरेकर
      M.Sc (Agriculture)
      उपविभागीय कृषी अधिकारी कर्जत
      94222 30959
      श्री अभिषेक रामदास दरेकर (Agri diploma)
      मो.नं ..95515 23737

  • @ramdaskhute9542
    @ramdaskhute9542 Рік тому +1

    नर्सरीला पता व फोन नंबर पाठव.

  • @gorakshaghadage3372
    @gorakshaghadage3372 Рік тому +2

    Sir एका रोपाची किँमत काय आहे

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Рік тому

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे

  • @samadhanmahalle7628
    @samadhanmahalle7628 Рік тому +1

    सर,आपला मोबाईल नंबर पाठवू शकाल का? तसेच अकोला येथे रोपे पाठवू शकाल का?

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  11 місяців тому

      व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आणि इतर सर्व माहिती आहे

  • @pandurangbhapkar8870
    @pandurangbhapkar8870 Місяць тому +1

    सर पाचशे रुपये पाहिजेत

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Місяць тому

      रुपये पाहिजेत की रोपे पाहिजेत

    • @satishrangare1575
      @satishrangare1575 Місяць тому +1

      Rupayech asel sir 😂😂😂😂

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Місяць тому

      @@satishrangare1575 😄

  • @lavanysidu1730
    @lavanysidu1730 2 роки тому

    sir aaplyala kuthe midel hi zade

  • @dilipsabale6274
    @dilipsabale6274 Рік тому +1

    100 झाडे पाठवता का

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Рік тому

      श्री रामदास नामदेव दरेकर
      M.Sc (Agriculture)
      उपविभागीय कृषी अधिकारी कर्जत
      94222 30959
      श्री अभिषेक रामदास दरेकर (Agri diploma)
      मो.नं ..95515 23737

  • @specialone.........
    @specialone......... 3 роки тому +5

    रोगाची किमत किती आहे

    • @prabhakarkedar6063
      @prabhakarkedar6063 Рік тому

      सर 1 रोप किती रुपयाल आहे महिती दावी व मो नं सागा सर

  • @haripathnaiknaware4267
    @haripathnaiknaware4267 Рік тому

    बीड जिल्ह्यात मिळेल का

  • @maheshnyaharkar3248
    @maheshnyaharkar3248 Рік тому

    Kuthe milatil he rop

  • @vitthaldanavale7902
    @vitthaldanavale7902 2 роки тому +2

    Ho सर रोपे पाहिजेत

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 роки тому

      व्हिडीओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे

  • @sudhakarahire-kt8bp
    @sudhakarahire-kt8bp Рік тому

    लिंबाला बाजारपेठ कुठं आहे

  • @jayantpatil4946
    @jayantpatil4946 2 роки тому

    या मध्ये बियांचे प्रमाण किती असते

  • @skpnl
    @skpnl 2 роки тому +1

    Lagvad kadhi karavi

  • @AshokThakar-xt9qq
    @AshokThakar-xt9qq 6 місяців тому +1

    ल लिंबाची रोपे मिळतील
    आणि कुठे मिळतील

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  6 місяців тому

      श्री रामदास नामदेव दरेकर
      M.Sc (Agriculture)
      उपविभागीय कृषी अधिकारी कर्जत
      94222 30959
      श्री अभिषेक रामदास दरेकर (Agri diploma)
      मो.नं ..95515 23737

  • @thokalram5823
    @thokalram5823 Рік тому

    Ropachi kimat kai aahe

  • @rajashreedhongde4655
    @rajashreedhongde4655 Рік тому +1

    Mala rop milu shakel ka

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Рік тому

      श्री रामदास नामदेव दरेकर
      M.Sc (Agriculture)
      उपविभागीय कृषी अधिकारी कर्जत
      94222 30959
      श्री अभिषेक रामदास दरेकर (Agri diploma)
      मो.नं ..95515 23737

  • @RajkumarDhawale-w6y
    @RajkumarDhawale-w6y 6 місяців тому

    1nabar

  • @vijaysinghpatil8755
    @vijaysinghpatil8755 2 роки тому +1

    Nursury cha no. Milel ka

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 роки тому

      व्हिडीओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे

  • @namratalunkad3316
    @namratalunkad3316 3 роки тому +3

    ह्याची रोप कुठे मीळतील

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 роки тому

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये पत्ता आणि मोबाईल नंबर आहे फोन करा 🙏

    • @abhishekgamer9446
      @abhishekgamer9446 3 роки тому

      हिरडगाव ता श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर

    • @gurulingumbare1699
      @gurulingumbare1699 2 роки тому

      नम्रता म्याडम तुम्ही या लिंबू ची रोपे घेतली का व त्या नर्सरी चा फोन नंबर द्या

  • @bhushanhatkar8834
    @bhushanhatkar8834 2 роки тому

    Rope gyayachi aahe

  • @RohitJadhav-kb5ub
    @RohitJadhav-kb5ub Рік тому +1

    सर आम्हाला पण पाहिजे रोप

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Рік тому

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा 🙏

  • @ravindragangadhar9578
    @ravindragangadhar9578 11 місяців тому +1

    सर नबर पाटवा रोपे पाहिजेत

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  11 місяців тому

      व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आणि इतर सर्व माहिती आहे

  • @umangmeher5181
    @umangmeher5181 2 роки тому +1

    Saikrupa nursary number milel ka...

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 роки тому

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये सर्व माहिती आहे

  • @sahebraodaundkar3935
    @sahebraodaundkar3935 8 місяців тому +1

    फोन नंबर व नर्सरी चा पत्ता पाठवा

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  8 місяців тому

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर पत्ता संपूर्ण माहिती आहे

  • @sontakkemahadev6900
    @sontakkemahadev6900 2 роки тому +1

    khup Chan mahiti dilat sair pan Aapla mo no send Kara

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 роки тому

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये सर्व माहिती आहे

  • @Rajkiyjasus
    @Rajkiyjasus 2 роки тому

    Kokan madhe lagvad hoil ka

    • @watso-007
      @watso-007 Рік тому

      Keli ka tumhi लागवड कोकण मध्ये

  • @aravindhattalli8293
    @aravindhattalli8293 2 роки тому +2

    Sir address plz

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 роки тому

      व्हिडिओ डिस्क्रीप्शन मध्ये मोबाईल नंबर पत्ता आहे

    • @rajkishorpawar7487
      @rajkishorpawar7487 2 роки тому

      Mobile no दिसत नाही

  • @pushkarpatil5795
    @pushkarpatil5795 2 роки тому +2

    रोप कसे मिळतील.?

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 роки тому

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा

  • @tusharbhoir143
    @tusharbhoir143 Рік тому +1

    नंबर मिळेल का नर्सरी चा

  • @DattuAvhad-h8u
    @DattuAvhad-h8u Рік тому +1

    😢 limbache Ek Roop kitne rupaye ka hai

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Рік тому

      श्री रामदास नामदेव दरेकर
      M.Sc (Agriculture)
      उपविभागीय कृषी अधिकारी कर्जत
      94222 30959
      श्री अभिषेक रामदास दरेकर (Agri diploma)
      मो.नं ..95515 23737

  • @GaneshPawar-vj9uh
    @GaneshPawar-vj9uh Рік тому +1

    कृपया रोपाची उपलब्धता व किंमत सांगा
    मोबाईल नंबर द्यावे

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Рік тому +1

      व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सरांचा मोबाईल नंबर आहे