Aambyachi kalme vyavsthit fut tat parantu kahi divsani aaleli kavli pananchi vadh hot nahi v ti komejun galun padta v nantar kalm marto Hyavar kahi upay aahe ka Asel tar sanga aani as honyach karan kay asu shakt
सर पुढील वीडियो सांग की आपन खूंटी कलम साटि जो रायवाली बाटा वपरतो तो मुळात गवरानं गवटी आब्याच का असला पाहिजे कारण आम्ही हापुस ambhyach होती पन त्याची वाढ नाही जाली एवड़ी कारण की की गवरानं आणि संकरीत कोय मधे
*श्रद्धा नर्सरी वेंगुर्ला,सिंधुदुर्ग.* ,आंबा,काजू,नारळ व इ.कलमे-झाडे, नारळ आंबा,फोरेमोन सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स व प्रशिक्षण घेण्या साठी मेसेज करा तसेच अधिक माहिती साठी कृषि तंत्र निकेतन देवगड या you tube वर संपर्क करा ua-cam.com/channels/TpqGluU3H4xxo1scIIA7Gw.html श्री.सुधाकर सावंत-7039169662 श्री.निलेश वळंजू-9604410063 श्री.विकास- (ऑफिस)7588523978 फेसबुक कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग गृफ लिंक facebook.com/groups/1345411445881892/?ref=sh
धन्यवाद.उत्तम माहिती दिली. 🙏🙏
साहेब फार छान व्हिडिओ बनवला व मार्गदर्शन केले. आभारी.
मी तोडलेल्या आंब्याच्या झाडाला आलेल्या कोवळ्या फांद्यांवर यशस्वी कलम केले, धन्यवाद सर, आपल्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाले.
खूप छान विडिओ बनवला
1 number video sir mast maja Ali video bagtana
Nice information 👍
Good Evening Thakur sir mi Aravali Tal Sangmeshwar yethe rahato tari mala kahi ATM kalme havi aahet tar ti Kashi magheavi ya baddal sanga
कोणत्या महिन्यात करावे खुटी कलम
August te September
Aambyachi kalme vyavsthit fut tat parantu kahi divsani aaleli kavli pananchi vadh hot nahi v ti komejun galun padta v nantar kalm marto
Hyavar kahi upay aahe ka
Asel tar sanga aani as honyach karan kay asu shakt
Jr ka 1st grafting mel tr tyach jhadala part navin grafting krta yeil ka
Ho
धन्यवाद सुंदर माहिती
Kokam zadache guti kalam bandhata yete ka?
Nice
Vinayak sar jack fruit graftting ch videon ani mahiti dya. U tube var khup kami video jackfruit che have.
सर खैर झादाबद्दल सविस्तर व्हिडिओ बनवा प्लीज
तिनही प्रकारचे किडींवर एकच औषध फवारणी साठी सुचवावे
आंब्याच्या झाडाला बुडाला खुप मोठ्या प्रमाणावर टाळ्या मुंग्या झाल्या आहेत तरी त्यांच्या नायनाट करण्यासाठी काय उपाय करावेत
12 ते 14 नोव्हेंबर दरम्यान 25 कलम बांधले आहेत
उत्तम प्रकारे फूट आह
पुढे काय काळजी घेतली पाहिजे कृपया मार्गदर्शन करा
आंब्याच्या झाडाला साल येण्यासाठी काय उपाय करावेत
मेण कुठे मिळेल
सर पुढील वीडियो सांग की आपन खूंटी कलम साटि जो रायवाली बाटा वपरतो तो मुळात गवरानं गवटी आब्याच का असला पाहिजे कारण आम्ही हापुस ambhyach होती पन त्याची वाढ नाही जाली एवड़ी कारण की की गवरानं आणि संकरीत कोय मधे
सर गोआ मानकुर आणि गोआ हापुस ही आम्बाची एकच जात आहे की गोआ हापुस वेगळा आणि गोआ मानकर वेगळा की दोन्ही एकच
सर आपला नंबर मिळू अहंकेल का.....??
*श्रद्धा नर्सरी वेंगुर्ला,सिंधुदुर्ग.*
,आंबा,काजू,नारळ व इ.कलमे-झाडे,
नारळ आंबा,फोरेमोन सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स व प्रशिक्षण घेण्या साठी मेसेज करा तसेच
अधिक माहिती साठी कृषि तंत्र निकेतन देवगड या you tube वर संपर्क करा
ua-cam.com/channels/TpqGluU3H4xxo1scIIA7Gw.html
श्री.सुधाकर सावंत-7039169662 श्री.निलेश वळंजू-9604410063 श्री.विकास- (ऑफिस)7588523978
फेसबुक कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग गृफ लिंक
facebook.com/groups/1345411445881892/?ref=sh
स्टोन ग्राफ्टिंग केलेल्या कलम रोपाला फक्त चारच पाने आली आहेत, 3 महिने झाले तरीही अजून नवीन पालवी फुटत नाही, काय करावे कृपया सांगा.
Grafting chya varu 1 feet varil khod kapav lagel .tya nanter badh. Changing hoil
@@shrikantgharat2072 stone grafting aahe bro.
@@shrikantgharat2072 छोट्या रोपावर केले आहे कलम. गुठली कलम आहे.
कोणत्या महिन्यात कलम बांधावे
Jr ka 1st grafting mel tr tyach jhadala part navin grafting krta yeil ka
मेन कुठे मिळेल
हार्डवेअर मध्ये