Pratishodh Zunj Astitvachi | Talk Of The Town | Ep 2 |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024
  • या भागाविषयी :
    'टॉक ऑफ द टाऊन' या सेगमेंटमधील दुसऱ्या भागात आपण भेटत आहोत, 'प्रतिशोध - झुंज अस्तित्वाची' या मालिकेतील कलाकारांना! ही मालिका सध्या सोनी मराठीवर सोम. ते शनि. रात्री १० वाजता प्रक्षेपित होते. तृतीयपंथी पात्र हे प्रमुख भूमिकेत असल्याने सर्वांचे लक्ष या मालिकेने अल्पावधीतच वेधून घेतले आहे. या मालिकेतील कलाकार अमोल बावडेकर, अरुण नलावडे आणि नीना कुळकर्णी यांच्यासह या मालिकेचे लेखक - दिग्दर्शक राकेश सारंग हे या गप्पांमध्ये सहभागी झाले होते. तुम्हाला गप्पांचा हा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला comment करून नक्की सांगा.
    सहभाग -
    अमोल बावडेकर, अभिनेता
    अरुण नलावडे, अभिनेता
    नीना कुळकर्णी, अभिनेत्री
    राकेश सारंग, लेखक - दिग्दर्शक
    सूत्रसंचालक - प्रसाद भारदे
    संकल्पना, संशोधन, दिग्दर्शन - अमोघ पोंक्षे
    लोकेशन - डॉट स्टुडिओ, वरळी, मुंबई
    लोकेशन सहकार्य - अभिषेक मसुरकर
    छायाचित्रण - संदेश माणगांवकर
    छायाचित्रण सहकार्य - सुमित दाभेराव
    विशेष आभार - अभिजीत खांडकेकर, सौरभ गोखले, रोहन मापुस्कर, अवधूत हेंबाडे, सोनी मराठी
    पार्श्वगायन - नेहा सिन्हा
    आर्ट आणि स्टायलिंग - ऋचा बिदनूर
    आर्ट टीम-
    विश्वनाथ पांचाळ
    महेश बेलसेकर
    सुरेश पांचाळ
    मलकारी अगसर
    संदेश महाडकर
    बिनय सिंग
    अताऊल्ला खान
    लक्ष्मण शेलार
    संपत शेलार
    कमलेश राजबर
    राजन बारी
    अजित कुमार मौर्या
    कॅमेरा आणि साहित्य - सिद्धार्थ प्रोडक्शन
    लाईट्स आणि ग्रिप्स - एस एस लाईट्स
    संकलन - सुमंत वैद्य
    रंगभूषा - प्रकाश जवळकर
    केशभूषा - सुप्रिया तांबे
    गिफ्ट्स - ज्योत्स्ना सहस्त्रबुद्धे
    अर्थसहाय्य - ऑईस्टर इलेक्ट्रॉनिक्स
    ऑन लोकेशन आर्टिस्ट कोऑर्डिनेटर -
    रेवती पोंक्षे
    अनिरुद्ध पोंक्षे
    अवनी पोंक्षे
    स्नॅक्स व भोजन व्यवस्था - मैतीज् फूड फॉर यू केटरिंग सर्व्हिसेस आणि केक बाय अवनी पोंक्षे
    स्टुडियो स्टाफ - विलास विठोबा काप
    प्रोडक्शन हाउस स्टाफ -
    राजू पाचवान
    शंकर नगुराव जाधव
    देवराम देवन्ना कुनबी
    निर्माते
    द क्राफ्ट (The Kcraft)
    ऑईस्टर इलेक्ट्रॉनिक्स
    प्रस्तुती - द क्राफ्ट (The Kcraft)
    _____________________________________________
    खालील लिंक्सवर क्लिक करून तुम्ही धमाल गप्पांचे आणखी एपिसोड्स पाहू शकता.
    १. झोका (२००१) - • Zoka | Classics | Ep 1...
    २. उंच माझा झोका - • Uncha Maza Zoka | Clas...
    ३. आभाळमाया - • Abhalmaya | Celebratin...
    ४. प्रपंच - • Prapanch | Celebrating...
    ५. दिल दोस्ती दुनियादारी - • Dil Dosti Duniyadari |...
    ६. श्रीयुत गंगाधर टिपरे - • Shriyut Gangadhar Tipr...
    ७. या सुखांनो या - • Ya Sukhano Ya | Tribut...
    ८. माझिया प्रियाला प्रीत कळेना - • Maziya Priyala Preet K...
    ९. अवंतिका (भाग १) - • Avantika | Celebrating...
    १०. अग्निहोत्र - • Agnihotra | Celebratin...
    ११. वादळवाट - • Vadalvaat | Celebratin...
    _________________________________________________
    आमच्या अधिक उपक्रमांविषयी माहिती घेण्यासाठी आणि आमच्याशी जोडले जाण्यासाठी कृपया या क्रमांकावर संपर्क साधा : +(९१) ९३२६१४५४६२
    #PratishodhZunjAstitvachi #sonymarathi #neenakulkarni #arunnalavade #amolbavdekar #akshaywaghmare #transgender #thekcraft #dotstudios #mumbai #pune #nashik #rakeshsarang #vadalvaat #adhuriekkahani #audience #audienceinteraction #tvserial #serialupdate #serialstatus #serialstars #marathiactors #marathiactors_whatsapp_status #marathiactor #dailysoap #tvserials #marathiserialstars

КОМЕНТАРІ • 30

  • @AshaKulkarni-mg1fr
    @AshaKulkarni-mg1fr Рік тому

    अतिशय भावनाप्रधान सिरियल, लेखक, दिग्दर्शकांना मनःपूर्वक धन्यवाद.

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      तुमच्या कौतुकाबद्दलही आभार !

  • @ashwinideshpande3811
    @ashwinideshpande3811 Рік тому

    सगळे कँरँक्टर मस्त आहे..ममता,शंन्नौबी,शर्मिष्ठा, एकदम भारी,ममता या कँरँक्टर ला अँवाँर्ड मिळालं पाहिजे.. नचुकता बघते मी ही सिरीयल..

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      प्रतिक्रियेबद्दल आभार !

  • @ranjanachidgopkar4301
    @ranjanachidgopkar4301 Рік тому

    एवढी खिळवून ठेवणारी मालिका प्रथमच पाहात आहे

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      तुमच्याप्रमाणेच आमचीही हीच भावना आहे.

  • @AshaKulkarni-mg1fr
    @AshaKulkarni-mg1fr Рік тому

    सर्व कलाकार खूप खूप अप्रतिम आणि कसलेले. ❤

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      अर्थात खरंय !

  • @jayashreeparundekar7569
    @jayashreeparundekar7569 Рік тому

    अप्रतिम मालिका आहे व सगळयांची कामे पण सुंदर व विषय वेगळा व गरजेचाच....❤❤

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      अगदी खरंय !

  • @ranjanachidgopkar4301
    @ranjanachidgopkar4301 Рік тому

    अप्रतिम कथा , प्रत्येक कॅरॅक्टर ॲक्टर सुपर्ब

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      अर्थात ! खरंय !

  • @manalilele2922
    @manalilele2922 Рік тому

    धन्यवाद The kcraft team प्रतिशोध मालिकेतील कलाकारांना बोलवल्याबद्दल. अविनाश भार्गव यांना बोलावलं असत तर अजून मजा आली असती. मी ही मालिका अगदी पहिल्या भागापासून बघते आहे. ही मालिका आम्ही रेकॉर्ड करूनच बघतो. माझ्यामुळे माझे मिस्टर सुद्धा ही मालिका बघायला लागले. ही एकच मालिका ते आवडीने बघतात. पहिला भाग कधी प्रसारित झाला. तो युट्युबवर दिसत नाही. आता त्यातली गूढता खूपच वाढत चालली आहे. धन्यवाद

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      तुम्हाला गप्पांचा हा भाग आवडला हे वाचून आम्हाला आनंद वाटला. या मालिकेचा पहिला भाग UA-cam वर उपलब्ध आहे. त्याची लिंक सोबत जोडत आहे.
      ua-cam.com/video/G_kT9G5f-yQ/v-deo.htmlsi=c-A5IL1UKAaWK9EP

    • @manalilele2922
      @manalilele2922 Рік тому

      @@thekcraft
      सर,
      प्रतिशोध मालिकेचा पहिला भाग नाही. या मुलाखतीचा पहिला भाग बघायचा आहे.

  • @kambleabhishek4672
    @kambleabhishek4672 Рік тому +2

    अरुण नलवडे sir "श्वास" movie मधे काय काम केलय 😍😍

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      अभिषेकजी श्वास चित्रपटाचा असाच राउंड टेबल गप्पांचाही एपिसोड आम्ही प्रसारित केला आहे. तो ही भाग खालील लिंकवर क्लिक करून नक्की पाहा आणि त्यावरही आपली प्रतिक्रिया जरूर द्या.
      ua-cam.com/video/VgsJTTw9OUA/v-deo.htmlsi=da1kwjjEx-G9MTWL

  • @SHRUTIDHOKALE
    @SHRUTIDHOKALE Рік тому

    "Tumchi mulgi kay karte" yanahi bolva please

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      नक्की आवडेल आमंत्रित करायला !

  • @ganeshkadam6962
    @ganeshkadam6962 Рік тому

    मालिका कंटाळवाणी होऊ देऊ नका सस्पेन्स कायम ठेवून हजारपेक्षा अधिक भागापर्यंत वाढवा.

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      मालिकेतील रंजकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पुढे काय घडेल याबाबतची उत्सुकता टिकून आहे.

  • @simbamhaske
    @simbamhaske Рік тому

    Satjit asayla have hote.kay acting keley khupach chhan.

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому

      अगदी खरंय स्पृहाजी !

  • @sushmapandirkar206
    @sushmapandirkar206 Рік тому

    ❤❤

  • @nileshkalamkar928
    @nileshkalamkar928 Рік тому +2

    अरुण नलावडे सर केतकर काका विसरलेलो नाही मी

  • @supreema
    @supreema Рік тому

    Karan gunhyala maffi nai please

    • @thekcraft
      @thekcraft  Рік тому +1

      नक्की प्रयत्न करू यासाठीही !