राज ठाकरे आल्यावर एकनाथ शिंदेंचे काय होणार? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण'
Вставка
- Опубліковано 18 бер 2024
- What will happen to Eknath Shinde when Raj Thackeray join with BJP राज ठाकरे आल्यावर एकनाथ शिंदेंचे काय होणार? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण'
#rajthackeray #eknathshinde #devendrafadnavis #amitshah #modi #mns #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #lokmat #sanjayawate #karanrajkaran
Subscribe to Our Channel 👉🏻
ua-cam.com/users/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
जणता उध्दव साहेब ठाकरे सोबत
😂😂😂😂
Yes UBT❤
Absolutely ❤
❤Boó oóoooo❤❤ooo o❤ ko
पूर्वी राज ठाकरेंच्या सभेला गर्दी व्हायची, पण मतं कोण देत नव्हते...
आता तर त्यांची भाषण पण कोण ऐकत नाहीत, बाकी पुढचं समजून घ्या ! 😂😂😂
Tumhi fakt balish buddhi uddhavchi bhasnn eknar tr asuch honar
Ral Thakre raj Thakre ya shivay dusra vishay nahi ka nasel tar chup bus
सतत भुमिका बदलत असल्यामुळे स्वतःची विश्वासार्हता गमावली. सद्यःस्थितीत राज्यातील एक सुपारी बहाद्दर म्हणूनच ते ओळखले जात आहेत.
देव देश आणि धर्मासाठी उचलेले हे पाऊल आहे.आणी आज बिजेपी एका एका जागी साठी का झगडतेय हे जर माहिती करून घ्यायचे असेल तर.आशविन उपाध्याय याचा.४०४ कयु चाहिए बिजेपी को ह्या वरचे विश्लेषण जरूर पहावे.
@@rajendraparkar8887😂
एकटा उद्धव ठाकरे राज्यात सगळ्यांवर भारी पडत आहे . . . .
एकदम खरे बोललात साहेब तुम्ही हम उध्दव ठाकरे सोबत आहे
वसंत मोरे यांना माहिती असणार राज ठाकरे भाजप सी युती करणार म्हणून मोरे आधीच बाहेर पडले
ओ साहेब..नेते गेले म्हणजे.. मतदार आले असं होत नाही.. मतदार आता हुशार आहे....भाजप ने हि फोडाफोडी केली आहे ना..तेच भाजप चे राजकारण सर्व सामान्य जनतेला पटलेले नाही आहे..जे मतदार भाजपला मतदान करत होते..ते सुद्धा आता भाजपला मतदान नको रे बाबा..हे अगदी खरं आहे
अगदी खरं
ह्या वेळी पर्याय शोधावे लागणार🌷🌺
अगदी खरंय 👍
कट्टर हिंदुत्व म्हणजे भाजपा
खरच आपण चागळच म्हणजे
😂😂😂@@sureshbade9947
आपला संपूर्ण ब्लॉक ऐकला. आपण जे म्हणालात ते 100% खरं आहे. राज ठाकरे नेहमीच आपली भूमिका बदलत आले आहेत. आपल्या मुलाच्या भवितव्यासाठीच ते तिकडे गेले असणार हे निश्चितच आहे किंवा त्यांनादेखील मागच्या एका प्रकरणाची ज्यात त्यांचं नाव घेतलं जात होत आणि आता ते प्रकरण चित्रपट रूपाने येतं आहे त्याची भीती घातली गेली असावी.
आपण खरोखरच जातिवंत पत्रकार आहात. आपण दिलेले तर्क लाजवाब ! आपला एक एक शब्द खरा आहे.
Bjp सोबत गेल्यास राज ठाकरे च भाषण आम्ही ऐकणार नाही
आम्ही तर मनसे ला मतदान करणार नाही
आग..आग..जळफळाट
@anilparab4974 मलिक ला कर आणि चढवून घे
Bhau Bjp barobar udhavji pahije ka mg?
right@@anilparab4974
कमळाबाईने कितीही नवरे करू देत पोर होणार नाही!
😂
😅
😊😂
superrr comment 😂🤣🤣😂
😊😊
उरली सुरली पत घालवण्याचे डोहाळे लागलेत दुसरे काही नाही, श्री आवटे,यांचे विश्लेषण अचूक आहे.
राजसाहेब सावध व्हा तुमचा एकच आमदार आहे तो पण म्हणेल मीच मनसे पक्ष आहे आणि निवडणूक आयोग सुद्धा मान्यता देईल.
Mag Election commission MNS paksh Ani symbol tya eka Amdarala deun takel😅😅😅😅😅 Good sense👏👏👏👏
हे असच झालं पाहिजे.
उध्दव ठाकरे देशाचा आधार , आमच मत उध्दव ठाकरेंनाच .
Confidance कुठून येतो रे
udhav Thakre 🚩🚩
😂😂😂
Dupari daru pajli asel 😂😂😂
😂😂😂😂😂joke
सर, राज ठाकरे यांची विश्वासार्हता संपूर्णपणे नष्ट झाली आहे. फक्त भाषण करण्यासाठी जर राज ठाकरेला सोबत घेतलं तरी त्या गर्दीच रूपांतर मतदानात होत नाही. कारण राज ठाकरे कधीच एका भुमिकेवर ठाम राहत नाही
Saglyana satta payje.. bakieche pan tech kartat
कोणता असा पक्ष आहे नेता आहे की ते आपल्या भूमीकेवर पहिल्यापासून ठाम आहेत सर्वजण आपापल्या सोयीने विचार करत असतात
, पवार साहेब उद्धव साहेब यांनी सुद्धा सत्तेसाठी काय केलं हे सर्वांनाच माहिती आहे आपल्या भूमिकेवर कोण ठाम आहेत ते सांगाजरा आधी
@@user-jd5df4ll9k तरी सुद्धा उध्दव ठाकरे, शरद पवार यांच्या सोबत जनता उभी आहे कारण परिस्थितीनुसार भुमिका बदलली तरी लोकांना माहित असते की कोणत्या कारणासाठी भुमिका बदलली पण राज ठाकरे महिन्यात यु टर्न घेतो आणि लोकांचा विश्वास उडतो त्याच्यावरुन
अडीच वर्षही द्यायला तयार नव्हते अख्खी ५वर्षै मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडेच आहे.त्यावेळेस चुकलेला निर्णय किती महाग पडतोय.
विश्वासार्हता संपली की करिष्मा संपतो. नजिकच्या काळात मनसे मधील अनेक पदाधिकारी पदत्याग करून उद्धव ठाकरे यांना जाऊन मिळतील.
प्रत्येक वेळेस भूमिका बदलणार प्राणी कोण आहे आता सर्वाना ओळखले आसेल
Sarada
Girgit
खूपच सुंदर आणि समर्पक विश्लेषण. असंच होईल
अगदी तंतोतंत आणि सुंदर विश्लेषण❤
एक ठाकरे बरोबर नसल्या मुळे इतकी जमवा जमव करून ही काहीच फायदा होताना दिसत नाही
हिंदू हृदय सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद आदित्य ठाकरे जिंदाबाद
फक्त उद्धव ठाकरे नावाचा दरारा बस बाकी काही नाही
तो ही आता संपेल 😔
Kahi pan
श्री संजय आवटे यांनी अतिशय अभ्यासू आणि सूत्रबद्ध विवेचनावरून वाटते की त्यांची पत्रकारीतेची उंची नक्कीच मोठी आहे.. मला त्यांचे विश्लेषण वास्तववादी वाटते.
शिवसेना फोडून लोकशाहीचा केलेला काळा बाजार ह्यांना आवश्यक वाटतो. कसले अभ्यासू?
🤣🤣🤣🤣🤣🤣
@@VishalVNavekarझझझछ
😊😊😅😊😊
राज ठाकरे झाले सर्वसाधारण कार्यकरता . BJP चा प्रचारक
Lokanche lekre wagwanar ahe ahe rajbhau
उद्धट राव.. काँग्रेसचा प्रचारक...
Rajkarnat kase chalayechye Hye jithye
Yanchya nyetyana samjle nahi ...tithye
Baalpana pasun mananiy Balasahyeban
Barobar RAJKARAN shiklelya Raaj thakre yanchye RAJKARAN BAALBUDHYI chyana kase kalnar ...??
Shivsenechye (junya ) Aamdar kiti waeshani nivadun aalye paksh sthapana
Zalya nantar ?? Tye bagha ....jyani 01 No. Cha maharastratil paksh aslelya pakshachi 04 NO. Var ghasran karnya
Evdhi waat lavli tyana kon samjavnar ...?? Majbut paksh VINA SAYAS haatat aalyavar Kay karun basle ....?? Hindu DWESTHYA maharastra DWESHTHYA congress shi
SATYESATHI haath milavni karnarya
Pakshachi Kay Gat zali hi ....???
Baar balika chye honya pyeksha yach deshatil hindu BJP prachark honye Kay
Wait aahye ....?? Jyani kadhi me dev manit nahi ...maze Aamdar khasdar
Muslim matavarach nivdun yetat ..me
Shivrayana kadhi vandan kele nahi ...Tye
Aata paksh futla mhanun AFJAL KHAN
Sarkhye palkhit basun jave laglye ...Aai
Basli mag BAAP basat nahi ka ...ase bolnari bai mandirat jaun Aarti kartye ...
Ya varun modiji ne vipakshat pan kiti
Badal ghadaun aanla Hye dakhavle jaatye ....jyani Hanuman chalisa var bandi takun jeva chalis Aamdar chalisa
Paar karun hanumantanye dakhavle tevach NASHIK RAAM mandirat jaun
Aarti ghyayla ghabarlye ...ha satyacha
Kamal baichach Pratap aahye na ...
Mandbudhyi pan mandirat Tila laun aani
Janve ghalun ..gyele ...Hye dakhvinya sarhi ki Tye shyendi janvyachye hindutwa nantat. ..zalye na shyendyi
Janvyachye hindutwa manit nahi mhannarye TONDAVAR AAPATLYE ki
HO. ...???
म्हणून त्यांचे आमदार त्यांना सोडुन गेले.
आता जे सोडून गेले, त्यांच्यासमोर राज साहेबांची काय इमेज असेल.
ते म्हणतील तू पण आलास 😅😅😅
शिवसेना व शिवसैनिक हीच ठाकरे परीवाराची
व महाराष्ट्र राज्याची शान आहे.
शरद उल्लं खान आहे तो. आणि त्याच्या नादाला लागून उद्धव ठाकरे पण उद्धव मिया झालेत
फार छान विश्लेषण करत अहात साहेब ऐका पक्षाला विरोध करण्यासाठी ही सगळी जमवा जमव चालली आहे, त्यातच ठाकरे नाव हे ब्रांड आहे आणि त्याची गरज आहे
राज ठाकरेच फार मोठ नुकसान होईल.अस वाटत.
राज ठाकरेचा पक्ष मनसे आता त्यांच्या खासदाराला देतील व पक्ष संपेल हे नक्की चालू इतिहाच्या अभ्यासात लक्ष द्या राज ठाकरे
Raj thakrye Hye changlya prakarye
Rajkaran jantat ...Tye Rajkarnat kadhich
Fasavle jau shakat nahit .....jyacha
Paksh sampla Tye aata pokal walgana
Karit aahyet karan tyani matdaranshi VISHWASGHAT karun tyanchyashi GADHARYI keli aahye ...Aamha congress
Virodhyi MATANCHA GAYIRWAPR tyani
Swatachya CM padachya SWARTHASATHI karun jantyeni dilela JANADESH PAYDALYI TUDAUN MATDARANA FASAUN tyanchyashi GADHARYI keli aahye....
@@shrirangbhagat9144Tumhi jikde tikde radat basa 😂. Circumstances navachi pan kahi gosta aste, tya pramane Uddavji ni yogya decision ghetla. Jevha Balasaheb bolle tevha veil kaal wegla hota, Atalji , Pramod Mahajan ani Munde saheeban sarkhi Maharashtra premi neta hote. Ata kamli cha sagla swarthipana chalu ahe
@@madhurinalawade8965 maza paksh chorla ..maze chyinha chorlye ..
Maze Aamdar ..khasdar chorle ...khokye ghyetle ...mazya hatat aata kahi nahi ..
( Jeva hotye Teva kiti dile ??)
Hye Radar bastat Teva tumchye Hye
Vichar kuthye jatat ...????
@@shrirangbhagat9144 kay khote ahe tyachat. Sagle tar chorla. Himmat hoti tar rajinama dyaycha ani swatacha paksha ani chinha kadhaycha ani swatachya wadilancha photo lavaycha. Rikshawala ani pan tappri wala ani bhaji walyanna amdaar ani khaasdar kela, ajun kay paheje hyanna.
एकट्या उद्धव बाळासाहेब ठाकरे साठी चार जणांना घ्यायची वेळ आली
एकदम बरोबर आहे
Tari fadanvish cha pot yet nahi
Ekta?
Congress
rashtrvadi
Vanchit
Sgle aahetch ki
ठाकरेघराणेशाजहीआहेवजोकरआहेवदेशतरोहीआहेहाभोगातोबीजहारीथतयुपीअसेयाचराजकारण 5:39 5:39
बरोबर बोलतात सर
योग्य विश्लेषण ....
आवटी साहेब, अतिशय उत्कृष्ट विश्लेषण.
अभिनंदन.
राज ठाकरे साहेब,भाजप मध्ये गेल्यास स्वतः ची इमेज खराब होईल.
चचणचचंचं
😂😊
Pakistani Ncp aani congress barobar janyapeksha chagle
BJP chi image kharab hot aahe
Nakkich
तुम्ही अगदी कडक विश्लेषण केले पण लोकांचा खूप रोष आहे पण राज ठाकरे सोबत गेले तर त्याचा फटका भाजप ला बसणार
साहेब बरोब्बर बोललात अगोदर दिल्ली वाले इथे येऊन ठाकरे ना भेटायचे आणि आता ठाकरे दिल्ली ला गेले साहेबाना वाईट वाटत असेल
अप्रतिम विश्लेषण सर
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब 🚩🚩🚩🚩💯💯
❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
एकच नेता भारी उद्धव ठाकरे साहेब यांच्या मागे जनता
Absolutely ❤
खुप छान विश्लेषण.पत्रकार असे असावेत.अन्यथा मोदी मीडिया खरे कधीच सांगत व दाखवत नाहीत..मा उद्भव ठाकरे साहेब हेच खरे मा बाळासाहेबांचे वारसदार आहेत.बाळासाहेबांना राज यांचा खुप अभ्यास होता.त्यावेळी अनेकांना वाटले की,बाळासाहेबांनी उद्धव ठाकरे याना पक्षप्रमुख करुन चूक केली.पण.....बाळासाहेंब याना पूर्ण माहित होते की,शिवसेनेसाठी योग्य कोण आहे.असो......👌👌🙏🚩🚩🚩🚩
राज साहेब खरोखर हे ऐका
मला वाटत तुम्ही उद्धव साहेब बरोबर या
फायदा होईल महाराष्ट्र la
आपल्याला दोघे एकत्र पाहिजे होते. पण राज ठाकरेला भाजपच्या साथीने उद्धव शिवसेना संपवायची होती म्हणून बाजप मध्ये गेला.
Raj Thakre nahi yenar Karan tyanchi ghamendi vrutti....
दुपारी उठायच सुपारी घ्यायची
जेल मधे जावं लागेल म्हणुन खोटा आव आणून लोकशाही वाचवण्या ची भाषा करतं आहेतः मिळाली तर मिळाली सहनभुती! राजं ठाकरे लाव रे तो व्हिडिओ करतं होते तेव्हा कुठं लपून बसले होते?
तू सकाली लवकर उठुन झाड़ू मारतो ना! बाघीतल आहे मि तुला!
😅😅
1000%
ऊठ दुपारी की घे सुपारी 😮😮😮
सर आधी 2 फ़ांद्या हातात आल्या.. आता झाड हातात आलं... पण त्या झाडाला फ़ांद्याचं नाही... जीर्ण झाड आहे
अगदी बरोबर
महाराष्ट्रातील राजकारणाचा वाटोळं झालेला आहे. घेणाऱ्यांना आणि जाणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनता धडा शिकवणार हे नक्की
वाळवी लागलेलं झाड.
जीर्णजर्जर
Only udhav thakre shivsena next c.m maharashtra
Uttam vishleshan perfect
सर करिष्मा व वलय यंदा तरी चालणार नाही,यंदा मतदान पक्षातीत होणार आहे!👍
राठा म्हणजे नुसती भाषणशैली
बाकी वैचारिक भूमिका "अनाकलनीय" !!!
वैचारिक भूमिकेशी राज ठाकरेंचा काहीही संबंध नाही सुपारी बाज आहे
Layki ahe ka tumchi bolnyachi.. Ani dok tr nahi he tumchya bolnyatun smjt ahech
@@slambook8829Tuji layaki ahe ki Chatya
7:01 7:03
7:01 7:03
आमचं मत फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
माझ मत उध्दव ठाकरे यांना
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ओरिजनल शिवसेनेला
श्री संजय आवटे सत्य आहे तेच बोलताना व्यक्त केले आहे अगदी गोड
मांडणी केली आहे अगदी छान वाटल
**************जय शिवराय जय शंभुराजे
महाराष्ट्रातील मनातले बोलले
बाकी सर्व जण समजदार आहे ....!
अहो आता राज ठाकरेंना लोक मतदान करणार नाही
गुजरात नव निर्माण सेना
रंग बदलणारे सर्डा
Sanjaysir very good Translation 😊
एकट्या उद्धव ठाकरे साठी बाजेपी ला काय काय करावे लागते आहे ते कळले
ऊठ दुपारी आन घे सुपारी,
गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा 😂🤣🤣😂
👍🏻
Correct
एकटे उध्दव ठाकरे बाहेर पडले तर एवढ्या लोकांना सोबत घ्यावं लागतंय,म्हणजे उध्दव ठाकरे यांची किती ताकत आहे हे लक्षात येतंय
Super, ultimate....
Super power udhav thakre
Super power उध्दव ठाकरे 😊
Perfect reading 👍👌🏻
खुप योग्य व अप्रतीम विश्लेषण 👍
राजु सुपारीकिंगची विश्वासार्हता केव्हाच संपली.
एक नंबर चा सुपारी किंग
Uddhav baddal boltay ka ?
उठ दुपारी घे सुपारी ऐवढेच माहिती आहे राज ठाकरे ना.
@@technation6424 पहिली अंध भक्तांची कीव यायची आत तुमच्या सारख्या मंद भक्तांची दया येते😂😂😂
सद्ध्या एकच नेता प्रामाणिक, स्पष्ट वक्ता आहे जो लबाड ढोंगी सत्ता धारी र्याणा फाट्यावर मारून कुणा दिल्ली श्र्वरा पुढे ना झुकणारा ,कणखर नेता एकच आहे जो महाराष्ट्राची लाज ठेऊ शकतो व महाराष्ट्र धर्म पुन्हा जिवंत ठेऊ शकतो असा नेता जो आपली मान स्वाभिमानाने उंच ठेऊ शकतो तो म्हणजे फक्त आणि फक्त माननीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब
जय भवानी जय शिवाजी
जय महाराष्ट्र
❤❤❤❤
Bjp... वल्यानो ...17 कोल्हे. ..कुत्रे.गोळा.केले तरी उद्ध जी बाळासाहेब ठाकरे ची भरपाई तूम्ही करू
शकत नाही.....हे त्रिवार सत्य आहे. ❤
True
खर आहे
अगदी बरोबर आहे
You are right
Yes......
अतिशय उत्तम विश्लेषण!
योग्य विस्लेशण ....खूप खूप धन्यवाद 🙏
बकासूराचे पोट कधिच भरत नव्हते भाजपा हा सध्याचा बकासूर बनला आहे . सदाभाऊ खोत आणि जानकरा सारखी अवस्था नक्कीच राज ठाकरे यांची होणारच . संजय आवटे साहेब खुपच सुंदर विश्लेषण केले आहे . खुप खुप आभिनंदन करतो.🎉🎉
💯
Are yedzawya.. tumhi mumbra malegao banvun mulla vadhvun jinka…
Baki,uddhav ne bjp la dhoka teva zopla hota ka chutya
अतिशय अभ्यासपूर्ण, परखड व अचूक विश्लेषण. Great आवटे सर !!!
ग्रेट विश्लेषण सर❤❤❤❤❤
सर काय होईल हे माहीत नाही पण "लाव रे तो VDO " मात्र गाजनार.....कारण दुसऱ्यांची मुले कडेवर नाही घेणार हे सांगता सांगता दुसऱ्याच्या कडेवर कधी बसले ते कळलंच नाही 😅
राज ठाकरे च्या बोलण्यावर मनसेलाही मतदान करत नाहीत लोक तर त्यांच्या बोलण्यावर बीजेपी ला काय मतदान करणार आहे
अगदी बरोबर
खूप सुंदर विश्लेषण. यांना महायुतीमध्ये घेऊन फायदा शुन्य. ऊलट नुकसान अजुन वाढणार.
नुकसानच करायच आहे त्याला हिच तर खरी गेम आहे त्याचि
राज ठाकरे एक स्वतःचा इमेज आहे ही गोष्ट आपली खरी आहे
सुस्पष्ट व
मनमोकळे विष्शलेशन केलेतखूप भारी वाटले आवटे सर
😂😂😂😂Ed ची नोटीस आली अन राज ठाकरे bjp चा बैल झाला 😂😂😂😂😂
BJP wassing powder nirma ahe
बैल नाही नंदि बैल
😊😊😊😊
आणि तोच बैल तुझ्या आईला झवायला मोकळा झाला 😂
💯 ED chi notice aali aahe te janar washing machine madhe clean aata Navin mimicry bagha
द्या दोनशे घ्या मनशे 😄
तुमचा दांडगा अभ्यास आहे आणि तूम्ही जे वास्तवात आहे तेच बोलला आहात.👍👍
सुंदर विश्लेषण 👌
सगळ्याच पक्षांचा लेखाजोका मांडलात आपण.
परंतु, यातून ऊध्दव ठाकरेंचाच फायदा होईल.
मनसेची ७५% मते ऊध्दव ठाकरेंच्या पारड्यात पडतील येवढे मात्र नक्की 🤞
Trbuj.हद्दपार.होईल.झालेच.पाहिजे.
मि स्वतः राज ठाकरें यांनाच मानणारा होतो...पण उध्दव ठाकरे हे ज्या स्वाभिमानाने महाराष्ट्रा साठी उभे राहिले...म्हणून माझे मत हे उध्दव ठाकरे यांनाच आहे...
Saglya projects chi aai bahin nasti keli tr mi pn support kela asta pn toh atta communist and islamist zhalay.
Kasla swabhiman
@@jagannathparkar2001 पक्ष गेला सगल गेल तर bjp सोबत गेले नाहि जाउ शकले आसते पण गेले नहीं निणर्य वर ठाम राहिले मणून
आता राज ठाकरेंचे भाजप विरोधी व्हीडीओ जनतेला ऐकवा, व ई डीने घेरलेल जनतेला दाखवा😂😂😂😂
@@sm-ss2njबयल्या तू आहेस
भाजपची सत्ता आली असती पण फोडाफोडीचे राजकारण करून जनतेचा रोश घेतला आहे.
एकदम परफेक्ट अभ्यास सर
एक गोष्ट मात्र नक्की की महाराष्ट्रात गद्धरी आणि लाचारीचे पीक सद्ध्या जोरात सुरू आहे हे मात्र नक्की महाराष्ट्रात भाषण दिलीत मुजरा जोकिंग्
मांडवली बादशहा
😂😂😂
' 😂😂😂😂😂😂😂
😂🤣👌🏻
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂.. Chikara bhai
😂😂😂
सुंदर विसलेशेन...
दिलीप मोरे आफ्रिका
विश्लेषण वास्तव व निरपेक्ष अत्यन्त सुंदर जनतेच्या मनात हाच विचार आहार लोक फक्त वाट पाहताय विधानसभे पर्यंत शिंदे यांचे अस्तित्वच रहाणार नाही उद्धव ठाकरे यांना व अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकी मूळे शरद पवार यांना प्रचंड सहानभूती आहे 27ते 28 जागा निश्चित येऊ शकतात ग्रामीण भागात बी जे पी बद्दल प्रचंड राग आहे देवेंद्रची कार्यशैली लोकांना आवडली नाही घरं फोडणे लोकांना आवडत नाही मी अजित पवार यांना मानणारा आहे पण या निवडणुकीत माझी भूमिका वेगळी असेल शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या बरोबर जायचे नाही हे पक्के
कमळी तडीपाररररर
शिंदे रहानार नामधारी मुख्यमंत्री म्हनुण . शिंदे उध्यव ठाकरेंचा मुकाबला करु शकत नाही हे भाजपला उशिरा कळले . पण राज ठाकरे चानगले असले तरी त्याचा मते मिळावयाला मदत होत नाही आणि उत्तर भारतिय त्यांच्या विरोधात आहेत त्याचे काय ?
अचूक विश्लेषण ❤
अगदी बरोबर आहे. राज ठाकरे याना नुकसान ला समोर जावं लागेल
आनखी एक चपराशी दिल्ली वारीत सामील .
गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा करणाऱ्यात पुन्हा एक निलाजऱ्या मुजरेकरी सामिल झाला.
उद्धट इटालियन काकीचा आणि वाकड्याचा भांडी घाशा 😂😂😂
Are yedzawya.. tumhi mumbra malegao banvun mulla vadhvun jinka…
Baki,uddhav ne bjp la dhoka teva zopla hota ka chutya
Mag SONIYA aani KAKA chye hi chaprashi kon aahyet Hye hi sanga na .....
वांद्र्याच्या लाचार ठाकरे इतालीच्या चपला चाटत आहे. बाळासाहेबांच्या मनाविरुद्ध
काय परफेक्ट शब्द वापरताय सर
🚩🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩
100% barobar mul shivsena Fakt fakt Udhav Balasaheb Thakrey aahe❤❤
फार मोठी चूक करीत आहेत. जनता हे मान्य करणार नाही. त्यांनी उध्दवना पाठींबा दिला असता तरी त्यांची वाहवा झाली असती.भाऊबंदकी लक्षात न घेता मनाचा मोठेपणा दिसला असता व मराठी मतांचा पाऊस त्यांच्यावर पडला असता .त्यांचा "एकला चलो सिध्द " झालं असते....
हे सगळे बरोबर असले तरी, इ डी पासून कोण बचाव करणार?
इ डी ने फास आवळणयास सुरुवात दोन वर्ष आधीच झाली आहे.
Uddhav ne yayala have hote mg
राजं साहेबांनी परत विचार करावा
मराठी माणूस म्हणून क ळ कलीची विनंती करत आहे
@@dattataraykokate7836 marathi mansane raj thackeray hya mansane majak banvala blueprint banavli ti koni pahli nahi,nashikcha 5 varsha made kam kele tri tyancha majak kela.
तळ्यात मळ्यात करून विश्वास गमावलेले .
साहेब आपण कारण राजकारणावर खूप सुंदर विषलेशन केलं.
आपला राजकारणावरील अभ्यास गाडा आहे
धन्यवाद.
हा माणूस विश्वासार्ह नाही!
शिंदे,देवेंद्र,आदी महापुरुष का याला इतके महत्व देतात कळत नाही!
बाळासाहेब ठाकरे यांची पुण्याई इतकी मोठी आहे की त्याची बरोबरी हे सगळे एकत्र येऊन देखील होऊ शकत नाही .
काहीही झाले तरी इडी ची आठवण करून देत आहे
महाविकास आघाडीने राज ठाकरें विरोधात लावरे तो व्हिडिओ campaign सुरू करावे....
एकदम सही विश्लेषण
Only Udhav Thakre
एवढे आमदार, खासदार जाऊनही उद्धव ठाकरे साहेब ताठ मानेन पाय रोवून उभे आहेत याचीच भाजपला भिती वाटते आहे
साहेब धन्यवाद आगदी बरोबर
खुप छान विश्लेषण....
गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा. परफेक्ट विश्लेषण.
राज ठाकरे च्या स्वभावाला कंटाळून अनेक चांगले कार्य करते दूर गेले
ok
。आगदी बरोबर आहे.
Nice 👌