बानाई-अर्चना एकमेकींशी बोलताना का दिसत नाहीत | बानाईने सडा टाकून, आखुर स्वच्छ करून घेतला | sidu hake

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лис 2024

КОМЕНТАРІ • 387

  • @ashwiniaaglave8130
    @ashwiniaaglave8130 Рік тому +225

    बाणाई ताई तुम्ही जावा जावा खूप छान राहता😍😍👌. जावा जावा असून सुद्धा तुम्ही दोघी बहिणी सारख्या राहता. असंच प्रेम राहू दे दोघींमध्ये आणि असाच तुमचा संसार खुलत जाऊ दे❤❤

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 Рік тому +81

    लिहीता वाचता येत नाही तरी बाणाई ने छान व्हिडिओ बनवला खुप हुशार आणि समजुतदार आहेत दोघी हि शुभेच्छा

  • @sangitawaghchoure2630
    @sangitawaghchoure2630 Рік тому +69

    अर्चना ताई शांत स्वभावाचा आहेत म्हणून लोकांचे गैरसमज होत असणार

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt Рік тому +25

    बाणू बेटा तु खुपच समझदार आहे तुझा स्वभाव, मन हे‌। निर्मऴ पाणी च आहे ‌तुमचया‌दोघींचया। कष्टाला ‌शत शत नमन 🎉🙏🌷🌷 देव तुम्हाला सुखी आंनदी ठेओ 🙏☺️

  • @ddurga2017
    @ddurga2017 Рік тому +61

    स्वच्छता असेल तर लक्ष्मी नांदते...बाणाई तुमच्या कष्टाला सलाम

  • @ramkale9663
    @ramkale9663 Рік тому +56

    दररोज तुमचा व्हिडिओ पाहिल्याशिवाय आम्ही नवरा-बायको झोपत नाही
    खूप मेहनत घेता तुम्ही तुमच्या कष्टाळूपणाला सलाम

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Рік тому +107

    बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 Рік тому +41

    रक्षाबंधन ला बानाई घरी गेली त्या वेळेस सुला बानाईच्या गळ्यात पडली भारी वाटले बानाई सुला व आर्चना खूप छान कर्तव्य पार पाडत आहेत सख्या बहिणी आहेत असे वाटते खूप छान नाती गोती जपली जाते

  • @shardakatke873
    @shardakatke873 Рік тому +45

    बानु ताई हा समाज आहे हे कलीयुग आहे ,लोकांना काहीतरी विषय पाहीजे असतो तुम्ही आम्ही शेतकरी आहोत ,वेळ कोणाकडे आहे लक्ष देऊ नका , जे कष्ट करतात त्याना ,कळते एकत्र कुंटुब काय असते ,जसा आहात तसा प्रेमाने सुख़ःत दुखःत एकत्र राहा ,🇮🇳🇮🇳🚩🚩🔱🔱

  • @दत्तात्रेयमहाराजपोखरकर

    वाईट कमेंट करु नका हा चेनल एक नंबर आहे खुप छान विडिओ❤❤❤❤

  • @InstantMaharashtrian
    @InstantMaharashtrian Рік тому +37

    बानू ताई व अर्चना ताई तुमच्या कष्टाला सलाम, बाळूमामांची कृपा दृष्टी सतत तुमच्यावर
    राहो, देव तुमचे रक्षण करो,🙏🙏

  • @archanakokane6378
    @archanakokane6378 Рік тому +18

    बानाई तूम्ही शिकलेला नाहीत पण तुम्ही जीवन कसे आनंदात कसे जगायचे हे आम्हाला शिकाविता.तुमचे तुमच्या कुटुंबावर खूप प्रेम आहे.जे आम्ही फ्लॅट सिस्टीम मध्ये राहून एकमेकांवर करू शकत नाही .आम्ही स्वतः आनंदी न राहता भौतिक गोष्टी मागे पळत राहतो व मानसिक आजारी राहतो.तुम्ही सर्व असेच आनंदी रहा आणि आमच्या करिता छान vedio बनवा

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 Рік тому +37

    🎉 खूपच छान व्हिडिओ तुम्हा दोघींना किती काम असले तरी बाणाई व अर्चना डोक्यावरचा पदर कधीच पडून देत नाही चांगले संस्कार

  • @pratikshatambe1285
    @pratikshatambe1285 Рік тому +15

    बाणाई आणि अर्चना तुम्ही छान मिळून रहाता, खूप मस्त वाटते तुम्हाला बघून. कधी कधी लाजून हसून बोलता ना ते खूप भारी वाटते. तुमचे कुटुंब मस्त आहे, एकमेकांची काळजी घेणे उत्तम रितीने जबाबदारी पार पाडणे. सगळ्या भावांच्या मुलांची शैक्षणिक जबाबदारी सांभाळणे. अगदी उत्कृष्ट पद्धतीने पार पाडता. खूप मस्त वाटते. असेच आनंदी हसत रहा.

  • @AnantSalgar-fs2oq
    @AnantSalgar-fs2oq Рік тому +88

    लोकांकडे लक्ष देऊ नका.सतराशे साठ नमून्याचं लोक हाय.

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Рік тому +94

    माणसे उगाच काही तरी काढतात लक्ष नका देऊ...या दोघींना काम असते..त्या मोकळ्या आहेत का गप्पा मारत बसायला

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 Рік тому +7

    बाणा बाई लोकांना काही काम नसतात त्यामुळे ते असे रीकामकाम करतात. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊस. अर्चना तुझी लहान बहीणच आहे. अशी तु वागते बाई आम्हाला तुझा खूप अभिमान आहे. बिकट परिस्थिती असताना आपल कुटुंब एकत्रितपणे ठेवण ही पण एक कलाच असते आणि हो ती कला दादा व बाणाई आपल्या मध्ये आहे. अशाच प्रकारे समजून उमजून आनंदी रहा हेच बाळु मामांकडे मागणे आहे. बाणाई खरोखर तुम्हाला सल्युट. सागर ला गोड गोड पापा🥰🥰🥰🍨🍨🍨❤❤❤❤❤❤❤

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Рік тому +13

    माळ रान आहे. पण वहिनीने सारवून त्याला घरपण दिले खूप छान 👌👌👍वहिनी, आणि अर्चना दोघी तुम्ही बहिणी सारख्या रहाता खूप आहे तुम्ही दोघी 🙏🙏👌👌👍सागर आईला मदत करतोय खूप छान आहे बाळ 👌👌👍video खूप छान वाटला 👍

  • @chhayamohite6347
    @chhayamohite6347 Рік тому +22

    खरंच या हल्लीच्या जमान्यात तुमच्या सारखे एकत्र कुटुंब बघायला मिळत नाही. सगळ्यासाठी आदर्श कुटुंब आहे तुम्ही. असेच एकत्र व आनंदी रहा. 🙏बाळूमामाच्या नावानं चांगभलं.

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 Рік тому +42

    🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
    पावसाळ्यात तुम्हाला फार कष्ट करावी लागतात.देव तुमचं रक्षण करो 🙏🙏💐💐

  • @geetagurav3414
    @geetagurav3414 Рік тому +36

    तुम्ही दोघी जावा बहिणीच्या.सारखेच रहाता असेच तुमचे प्रेम राहूदे
    लोकांकडे लक्ष्य देऊ नका ❤

  • @ashatupsoundare6384
    @ashatupsoundare6384 Рік тому +17

    वहिनी साहेब लोकांकडे लक्ष नका देऊ तुम्ही दोघी खूप छान प्रेमळ आहेत असेच राहा 👌👌👍👍👍👍🙏🙏🥰🥰🥰🥰❣️❣️❣️🧿🧿🧿🧿

  • @NandaDeokar.123
    @NandaDeokar.123 Рік тому +21

    छान असाच सुंदर संसार दोघींचा फुलत राहू दे

  • @smitamayekar9918
    @smitamayekar9918 Рік тому +5

    छान, पोरी ंनो अशा च एकमेकांशी आनंदी रहा बहीणी सारख्या दीसतातशा रहा, बाणाई लेक निष्पाप सांगते खरेच असावे विश्वास आहे सुखी रहा मुलींनो. सौभाग्यवती भव म. तुमची सासू च्या वयाची आहे मला तुमची सगळे विडीयो पहायला आवडते.

  • @kapiltekle8852
    @kapiltekle8852 Рік тому +9

    बानुबाई ऐवढ चांगल्या स्वभावाची आहे अर्चना पन किती शांत आहे कशाला भांडन होईल

  • @cookwithrajnandini
    @cookwithrajnandini Рік тому +27

    ताई तुम्ही जावा जावा खूप छान राहता मी दररोज व्हिडिओ पाहतो असेच तुम्ही दोघी मस्त राहा आनंदी राहा ❤

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 Рік тому +18

    तुम्ही बारा ही महीने असा रानमाळावर संसार करता काय ? उन ,वारा, थंडी, पाऊस,जनावरे, यांचा त्रास कसा सहन करता ? सलाम तुमच्या जगण्याला,....

  • @akshaygadhave7916
    @akshaygadhave7916 Рік тому +8

    ३ वर्षा पासून मी तुमचे युट्यूबवर खुप वीडियो बघत होतो मला तुमचे व्हिडिओ खूप आवडले मी तुमचा फॅन आहे

  • @xtreamgamer4778
    @xtreamgamer4778 4 місяці тому +2

    बनाईचे बोलणे एकदम मस्त पूर्वी जुने सिनेमांत पहायला मिळत असे पण बाणाईच्या रूपाने जुन्या आठवणीना उजाळा मिळतो गुरे कोंबड्या शेणाने सरवणे याचा विसर पडला होता पण या व्हिडीओमुळे गावी जाऊन आल्यासारखे वाटते.. 👍👍

  • @PRATIBHAMANE-co7mq
    @PRATIBHAMANE-co7mq Рік тому +9

    बानाई ताई खरच खुप छान आहे आणि कष्टाळू पण तुम्हा सर्वांचे बोलण्यात खूप गोडवा आहे. 🙏❤💕

  • @manishapatil9813
    @manishapatil9813 Рік тому +7

    तुम्हाला लोकांना जे कोणी नाव ठेवतील ते,,,,,,,.जाऊदे लिहत नाहि. तुम्ही सगळे जसे आहात तसेच रहा कोणासाठी बदलायची काही गरजच नाही जसे हात तसेच सगळे आम्हाला सर्वाना आवडते. तुमचे videos म्हणजे आमच्या साठी येक शाळाच आहे खूप शिकायला मिळते. 😊😊😊अर्चना खूप गोड दिसते वयाने पण खूप लहान आहे असे वाटते.लग्न खूप लवकर झाले असावे.असो तुम्ही रोज video टाका आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो. तुम्हाला विचार पडत असेल की रोज काय दाखवायचे video मध्ये भांडी घासताना दाखवलेत तरी आम्ही पाहू 😊इतकी सवय झाली आम्हाला तुमच्या सगळ्यांची. सागर तर काय विचारायलाच नको मस्त बाळ आहे. नमस्कार

  • @subhashsadgir305
    @subhashsadgir305 Рік тому +6

    मी पण वाचली होती एक महीलाने केली होती त्यामुळे किती गैरसमज होतो
    कृपया असं कोणी करु नये सत्य काय आहे ते जाणून घ्या नंतर त्यांवर प्रकट व्हावे

  • @priyankajadhav4712
    @priyankajadhav4712 Рік тому +5

    मला तर असे काही वाटले नाही, की दोघी बोलत नाहीत.
    तुमच्या दोघीला मोकळा श्वास घेयला उसन नसते , तर बोलण तर लांबच राहिले.
    किती काम असतात तुमच्या दोघीला.
    आम्ही बघत असतो व्हिडिओ मध्ये.
    तुम्ही दोघी कामाला वाघीण आहात.
    ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @jagdishkoli7836
    @jagdishkoli7836 Рік тому +2

    खुप च्छान ,
    मस्त,
    जबरदस्त
    बानाई मनाने खुप मोठी आहे.
    आणि
    विश्व सुंदरी ही आहे 😊😊😊😊😊

  • @shilathane2492
    @shilathane2492 Рік тому +17

    वाव छान आहे जावा असून खुप प्रेम आहे तुम्ह्च्या घरात👍💐

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 Рік тому +7

    बाणाई लक्ष देऊ नका lokyancha बोलण्या kedey 🎉🎉 खुप खुप आनंदात रहा❤❤ खुप खुप प्रेम अणि आशीर्वाद❤❤

  • @DnyaneshwarMhatre-x5b
    @DnyaneshwarMhatre-x5b Рік тому +1

    दादा खरच आजचा व्हिडिओ खूप सुंदर मस्त अप्रतिम आणि विशेष करून बाणाई ने बनवला आहे बानाई आणि अर्चना दोघी बहिणी आहेत जावा जावा जरी असल्या तरी त्या किती प्रेमाने आदराने आनंदाने रहात आहेत आणि तुम्ही आणि किसन राम लक्ष्मण आहेत असे कुटुंब आज शोधून सुद्धा सापडणार नाही आणि हा वाडा खुप खुप छान आहे आणि तुमची भाषा बोली खूप प्रेमळ गोड आहे व्हिडिओ बघून कधी कधी दुःख होत देव तुमचं भल करो सतत रक्षण करो आणि संघटित रहा एकोप्याने प्रेमाने राहा धन्यवाद आभारी आहे

  • @tejasvinijadhav8330
    @tejasvinijadhav8330 Рік тому +16

    लोकांना मोकळा वेळ खूप असतो त्यामुळे नसत्या उचापती करतात चांगल शोधायचं सोडून नको ते उद्योग करायचे कुणाच्या कमेंट कडे लक्ष द्यायच हे तुम्ही ठरवायचं. तुमचं काम तुम्ही असच चालू ठेवा दादा

  • @firadosarai-vm8ci
    @firadosarai-vm8ci 2 місяці тому +1

    Namaskar banaitai .Chan bolta tumhi ❤

  • @chitra2312
    @chitra2312 Рік тому +4

    खूप समजूती ने रहता तुम्ही दोघी, एकमेकिना समजून घेउणच रहावा लागते , किती प्रेम kalji घेता प्राण्यांची

  • @sunitamarkar2752
    @sunitamarkar2752 Рік тому +5

    बाणाई वअर्चना खुपच छान आहेत मला खुप आवडतात किती प्रामाणिकपणे मुक्या प्राण्यांची सेवा करताय 👌👍सागरबाळाची काळजी घ्या तुम्ही सर्वांनी स्वताची काळजी घ्या 🙏🏽

  • @tarujabhosale8543
    @tarujabhosale8543 Рік тому +2

    लय भारी हो
    रोज एकदा तुम्हाला बघितल्याशिवाय चैन पडत नाही. तुम्हाला बघितलं की वाटतं आपल्या घरचीच माणसं भेटली.
    मी आत्ता आले ऑस्ट्रेलियात पण, तुम्हाला बघून वाटतं मी माझ्या गावातंच आहे.

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 Рік тому +4

    बाणाई लोक काय म्हणतात लक्ष नका देऊ मी रोज बघते तुमचे व्हिडिओ दोघी जावा खूप छान आहेत असच खुश आनंदी राहा

  • @laxmiundale1915
    @laxmiundale1915 Рік тому +13

    बाणाई तू खूप छान हस्तेस हे पाहून समाधान वाटते तू अशीच हस्त रहा❤

  • @rupalisunil6812
    @rupalisunil6812 Рік тому +6

    अशाच प्रेमाने राहा ❤, तुम्हीं दोघीही समजून घेणाऱ्या आहात, त्यामुळे भांडण - अबोला असण्याचे कारण नाही.

  • @sunitadhare6813
    @sunitadhare6813 Рік тому +5

    माणसाचा दुष्टिकोन चांगला पाहिजे सर्व चांगल पाहिजे घर आहे सर्व चालत

  • @Aadi1055
    @Aadi1055 Рік тому +7

    मला माहित होतं तुम्ही दोघी जवा सख्या बहिणी पेक्षा कमी नाहीत पण फक्त तुमच्या तोंडातून एकमेकांन विषयी जाणून घ्यायचं होतं म्हणून मी comment केली होती दादा . धन्यवाद ताई व्हिडिओ केल्या बद्दल 👍🥰🙏👌

  • @Dhanaraj0045
    @Dhanaraj0045 Рік тому +3

    खुपच छान ताई दोघी जावा जावा अशाच रावा शेवट पर्यंत तुम्हाला काहीच कमी पडू नये ईश्वर तुमच्या कष्टाच फळ एक दिवस नक्कीच देईल यात काहीच शंका नाही

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 Рік тому +1

    तूम्ही जनावरांना कोंबड्यांची किती काळजी घेता मेंढ्यांची पण काळजी घेत आसता सलाम तूमच्या कामाला सुरुवात करताना कुठे आहे ते सांगत जावा सिध्यूबाळा धन्यवाद बानाई व आर्च नाला आशीर्वाद

  • @RohiniJadhav-z9n
    @RohiniJadhav-z9n 9 місяців тому +1

    बानाई तुम्ही जावा जावा खूप छान राहता , अशेच कायम आनंदी रहा ❤

  • @आम्हीपंढरपूरकरGavnisargvlog

    का तुमची व्हिडिओ इतकी छान असतात काय माहित 🌺🌺🌺🌹🌹🌹
    आम्ही सगळेजण व्हिडिओ एक मिनिट ही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ रोज बघतो आणि बघतच राहितो❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @ashokkale9754
    @ashokkale9754 Рік тому

    खरचं बानाई ताई व अर्चना ताई आपला आदर्श नक्कीच सर्वांना प्रेरणादायी. ठरेल,

  • @jyotibirhade8287
    @jyotibirhade8287 Рік тому +1

    खरंच बानाई वहिनी तुम्ही खूप समजदार आहेत सर्व समजून घेता

  • @eashanarale1161
    @eashanarale1161 Рік тому +3

    ❤😊 खुप छान आहेत तुम्ही लोक खुप हॅप्पी फॅमिली आहे असेच हॅप्पी रहा कायम ❤😊 बाळूमामा आहेत तुमच्या पाठीशी

  • @moviestime9323
    @moviestime9323 8 місяців тому

    लय भारी ताई सगळ्यांनाचा गैर समज दुर केला ❤️❤️👌👌

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere7944 Рік тому +5

    बाणाई वहिनी आणि अर्चना वहिनी ❤... जाऊबाई जोरात 👍👍

  • @pradnyasawant6526
    @pradnyasawant6526 Рік тому +2

    ताई तुम्ही खूप हुशार आहात दोघी हसून बोलता खूप छान अनुभव सांगत असता तुमचे विडिओ रोज पाहून खूप आनंद होतो

  • @sapnadongre-g5x
    @sapnadongre-g5x 23 дні тому

    सारवल्या मुळे एकदम भारी दिसतंय बानाई ला कंटाळा नाही प्रतेक कामात उत्सा भरपूर आसतो

  • @sandhyagokhale247
    @sandhyagokhale247 6 місяців тому

    Wah ! Chaan explanation 👏🏽

  • @dadajidesle2723
    @dadajidesle2723 Рік тому +3

    आहो लोक गाडी चालू देनार नाही आणि पाईबी चालू देनार नाई लोकाच्या माग नका लागु आपल चालू देयच

  • @SeemaKhairnar-im2eq
    @SeemaKhairnar-im2eq 5 місяців тому

    बाणाई ताई अर्चना ताई खूप छान मला पण असे वाटत होते तुम्ही दोघेही बोलत नाही पण तुम्ही खूप छान राहतात आनंद झाला मला❤❤

  • @dr.surekhajawale5947
    @dr.surekhajawale5947 Рік тому +2

    दोघीही खूप छान आहेत, कष्टाळू आहेत ,दोघीही आपली कामे प्रमाणिक पणे करतात, अर्चना ,बानाई मोठ्या जाऊ असुनही स्वयंपाक वगैरे छान करतात आणि अर्चना ही बाकीचे काम करत असते दोघीही एकमेकींना समजुन घेत जा,अर्चना हसुन मोकळेपणाने राहत जा थोडे गंभीर वाटतात अर्चना वहिनी, तसा स्वभाव ही असु शकतो ,पण दोघीही ईतक काम करतात तसच दोघीही एकमेकीवर बहिणी सारखे प्रेम करा,एकमेकांना त्याचा-त्याचा मान दया आणि असेच एकत्र रहा ,बाणाई वहिनी प्रेमळ आहेत👍👍

  • @sanjanatai8967
    @sanjanatai8967 Рік тому +1

    बाणाई तुझा सारखं... बागा मुंबई कराच बायकांनी कसा जिवाण आहे... खरंच हे पण जिवाण आहे हे आम्हांला माहीतच नव्हतं 👍👍👍👍 nice शेरिंग

  • @somanathdede4373
    @somanathdede4373 Рік тому +6

    सुख सुविधा असुन सुद्धा जावा एकत्र राहत नाहीत पण तुम्ही दोघी खुप जिव लावुन सगळ्या सोबत राहता व नेहमी हसमुख लक्ष्मी सारखे असता ... 👌👌

  • @BharatAware
    @BharatAware Рік тому +14

    जावा जावा आनंदी राहा

  • @meeraghodake6180
    @meeraghodake6180 5 місяців тому

    बानुताई तुमचे विडिओ मी दररोज बघते पाहुन काम करायला उत्साह येतो आवडीने काम करता तुम्ही

  • @anandikolkar5964
    @anandikolkar5964 Рік тому +2

    छान कुटुंब आहे .सगळे समंजस आहेत. एकमेकाना सांभाळून घेता.

  • @roshnicheulkar6442
    @roshnicheulkar6442 Рік тому +8

    खरंय अर्चना लाजते कॅमेरा समोर यायला.पण दोघी समजून काम करतात. एकमेकांना धरून 👌👌banaine मस्त सरवली जमीन .मेंढी खत पण गोळा करून डोंगर केला😂😂 👏👏

  • @vandanarasal3766
    @vandanarasal3766 Рік тому +2

    बानाई तुम्ही दोघी जावा सख्या बिहणी सारख्या राहता हे खर आहे तुम्ही सारवलेल मला खुपच आवडल

  • @शशिकांतमहामुनी

    दादा, वाईट, कमेंट वाचू नका दुर्लक्ष करा लोकांना चांगलं बघत नाही

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 Рік тому +1

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच समजूतदार आहेत आणि अर्चना वहिनी सुध्दा दोघीही अशाच कायम हसतमुख रहा खूप छान व्हिडिओ दादा सासवड

  • @kanchanskitchen3543
    @kanchanskitchen3543 Рік тому +2

    लोकांच्या कमेंट कडे लक्ष नका देऊ त्यांना काही काम नाही तुमचे video मला फार आवडतात❤

  • @umadandekar8219
    @umadandekar8219 8 місяців тому +1

    प्रत्येकीने आपल्याला दिसेल ते काम केलं तर बोलायची वेळ येत नाही हेच खरं! भांडणं कधी होतात? कामावरून , अधिकारावरून ,पैशांवरून....शहाणी बाई या कारणांना बाजूला करते. प्रेमाने नांदते....बाणाई आणि अर्चना सारख्या... होय ना

  • @harshawarade5565
    @harshawarade5565 Рік тому +2

    खूप मेहनती जीवन असून...खूपच आनंदी कुटूंब👌👍🙏

  • @ashadalvi4339
    @ashadalvi4339 Рік тому +1

    मी रोज तुमचे व्हिडिओ पाहते खूप छान व्हिडिओ खूप छान व्हिडिओ असा तुमचे

  • @sachinbaravakar1148
    @sachinbaravakar1148 3 місяці тому

    खरा निसर्ग जपणारी मानस ,,प्राणी कसे सांभाळायचे हे शिकण्या सारखे

  • @ShidramHake
    @ShidramHake Рік тому +6

    खुप छान.,,,,

  • @samir.pathan.4283
    @samir.pathan.4283 Рік тому +3

    खूपच छान आहे विडिओ

  • @VidyaKarode
    @VidyaKarode 11 місяців тому

    नाती जपतात खुप छान वाटते सैनिक खुप छान करतात दोघेही तक्रार काही नाही कष्टकरी स्त्रियांचे आयुष्य आहे पडेल ते काम करण्याची तयारी असते बाणाई ताई व अर्चना ताई खुप प्रेम

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 Рік тому

    जय श्रीराम, बाणाई अर्चना तुम्ही दोघी जावा बहिणीं सारख्या राहता,आता घरच्याघरी दादांकडुन लिहीता वाचता येईल ईतपत शिकुन घ्या, बाकी दोघीही हुशार आहेत,तुमच्या बाळाबरोबर अक्षर ओळख करुन घ्या!

  • @nishanair1721
    @nishanair1721 Рік тому +3

    Yt varacha sarvat sundar video tumchach... Khup chan.

  • @dhanajidakave7430
    @dhanajidakave7430 Рік тому +1

    खूप छान राहता तुम्ही मस्त वीच्यार आहेत तुमचे.

  • @renukaasme227
    @renukaasme227 Рік тому +3

    Vahini Archana khup mehnat kartat tyana namskar
    Lovely Derani Jethani

  • @sapnadongre-g5x
    @sapnadongre-g5x 23 дні тому

    बानाई तुमचा विडिओ कसा पण आसो पण तुमच्या भावना पोचल्या तुमचे विडिओ भारी आसतात मी तुमच्या विडिओ ची वाट आतुरतेनं बघत आसते

  • @AshwiniKumatkar-ti5oy
    @AshwiniKumatkar-ti5oy Рік тому +1

    खुप खुप छान विडीओ आहे दादा

  • @Beingsrushhh
    @Beingsrushhh Рік тому +2

    खुप छान आहे दोघी पण 😍छान साऱवन काढले बानाई वहिनी ने छान दिसत आहे तुमचे शेड 👌👌

  • @vidhyapimple7003
    @vidhyapimple7003 Рік тому +2

    खूप छान घर झालं .बाणाई भाऊंना छान साथ देतेस .संसार यालाच म्हणतात

  • @annapurna606
    @annapurna606 Рік тому +4

    Khup sundar👌

  • @rupaliwaydanday9333
    @rupaliwaydanday9333 Рік тому +4

    Khup chan❤

  • @vaishalikature1396
    @vaishalikature1396 Рік тому +2

    किती मेहनत करावी लागते सलाम तुमच्या मेहनती ला

  • @swapnajoshi3763
    @swapnajoshi3763 Рік тому +3

    खूप छान 👍🏻

  • @SubhashSalunkhe-o9u
    @SubhashSalunkhe-o9u 4 місяці тому

    लय भारी व्हिडीओ बघायला मस्त वाटते

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 Рік тому +6

    खूप खूप हार्दिक शुभेच्छा

  • @meeramhaske6900
    @meeramhaske6900 Рік тому +2

    खुप छान आहे जावा जावा अशा जावा सगळ्या घरात असावेत कधीच कुणी वेगळा राहणार नाही

  • @vidyakalokhe4010
    @vidyakalokhe4010 Рік тому +4

    तुम्ही दोघी मिळून मिसळून राहता पण खर आहे की आम्ही कधीच तुम्हा दोघींना जास्त अस सोबत बोलताना हसताना नाही पाहिले म्हणून कोणाच्या ही मनात तस येण सहाजिकच आहे, त्यात कोणी चुकीचा अर्थ लावू नका 🙏🙏😊 बाकी आम्हाला माहीत आहेच की त्या बहिणी प्रमाणे राहतात आणि छान कुटुंब सांभाळत आहेत 👌👍

  • @anitasagar6694
    @anitasagar6694 6 місяців тому

    बाणाई ताई तुम्ही खुप छान बोलता
    तुमचा स्वभाव पण खुप छान आहे

  • @bharaticharekar6068
    @bharaticharekar6068 8 місяців тому

    ऊद्योगाच्या घरी रिध्दी सिध्दी पाणी भरी खरच फार कष्टाळू आहे लक्ष्मी

  • @sachinsapkal7362
    @sachinsapkal7362 Рік тому +2

    मस्त व्हिडिओ आहे ❤❤

  • @vidyakalokhe4010
    @vidyakalokhe4010 Рік тому +3

    Banai वहिनी la अस sarvan काढताना बघून मला माझे पहिले गावचे दिवस आठवले 😊😊 खूप मस्त 👌👌👌 mehanti आहेत दोघी पण 😊😊💖💖

  • @suryakanttambe9966
    @suryakanttambe9966 Рік тому +1

    बानाई आणि सिद्दुभाऊ तुमचे सर्व कुटुंब समजदार आहे त्यामुळे माझा कधीच गैरसमज होत नाही 🙏