या सई ला कसे हसायचे असते ते कुणीतरी शिकवा.....चित्रविचित्र आवाज काढून किंचाळणे म्हणजे हसणे नव्हे.... प्रसाद एक आदर्श परीक्षक आहे, त्याच्याकडून तरी शिकावे
अशा कोणत्या शास्त्रात लिहिलंय की बघण्याच्या कार्यक्रमाला फक्त कांदेपोहे असतात. या हास्य जत्रातले लेखक आहेत ना इतके बालिश लिहितात ना कधीकधी. इथे गरीबातला गरीब माणूस सुद्धा बघण्याच्या कार्यक्रमाला नाय नाय ते खाण्याचे आइटम ठेवायला लागला आणि हे अजून कांदेपोहे मधेच अडकले आहेत
मस्तच शिवली खूपच छान. मोना डार्लिंग स्किट फारच छान करते 👍👍👌👌👌
वास्तवदर्शी विषय ...फारच सुंदर प्रहसन !👌👌💐💐
थोडक्यात सई शिवालीवर जळायला लागली की काय ? 😂
सुनेपेक्षा सासूबाईच सुंदर आणि handsome दिसतात. लय भारी स्किट. 👌🤩👌
Bai ani handsome 😂😂😂
@@adityalad5244😂😂😂मला.पण तोच प्रश्न होता😂😂
@@adityalad5244😂😂
😂😂
hh😢
🎉# सई मॅडम शिवाली चं पण पण कौतुक करायला हवं होतं 👍👍👍👍
खरंच यार कासलिबसुंदर दिसते, एकदम गुबगुबीत.
खूप चांगला सामजिक संदेश
वास्तविकताच मांडली कलाकारांनी ,💯👍
खुपच छान विषय होता...
विनोद पण साजेस होत..
लिखाण अप्रतिम अभिजीत पवार ❤
रिल पेक्शा रियल ❤
MHJ १. न. ❤❤❤❤
किती छान विषय मांडला खूपच आवडला हा भाग मला खूप खूप धन्यवाद
खूप ज्वलंत विषय चांगल्या प्रकारे मांडला आहे.👍👌🙏
# सई मॅडम शिवाली चं पण पण कौतुक करायला हवं होतं 👍👍👍👍
shyam rajput has good potential
एक नंबर कडक केला फायनल मराली वाघाने😂🎉❤
खूप सुंदर स्क्रिप्ट 👍👍👍
Social मेडीयlवार खूप छान video
रस्से लुक 👌👌😊👍सारी 👌👌😊❤
Girls sathi changla msg 👍
Message चांगला होता ❤
Far Sundar Sandesh.Aati Sunder.❤❤❤❤
आदरणीय प्रभाकर सर ,शाम राजपूत सर आपले विनोद म्हणजे योगायोगानेच अफलातून घडले ले नैसर्गिक विनोद असतात.
Great 👌 subject very nice act and acting all' kalakar
❤❤❤❤❤ ek no, khoop vishay chan hota.
आई साहेब 🙏🙏
एकदम बरोबर विषय मांडला
Omkar disla 😂
उज्वल निकम यांनी वकिली सोडली की काय😂😂
Well said Shyam Rajput..
महाराष्ट्राच्या हास्य जत्रा मध्ये जेज म्हणून जेनेलिया आणि रितेश देशमुख यांना एकदा बघायचे आहे
छान ♥️
काही मुलींचे आई वडील स्वतः सपोर्ट करता
Concept is very good.
Modern families sd. be aware
👌👍 मस्त छान आहे सादरीकरण
स्वीट सुपर.स्टार. शिवाच
A perfect message to the society....
Mast, dont go into social messaging, we come here for pure comedy
Apratim ❤
प्राजक्ता लूज झाली
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Prabhakar sir 😂❤
Excellent subject
विषय उत्तम 🎉
रसिका आय लव यू खूप मोठा चाहता
मस्त
सई मॅडम शिवाली पण कौतुक करायला पाहिजे होत
Very nice skit🎉🎉🎉🎉
प्रभाकर दादा इरसाल पात्र खूप खूप सुंदर रंगवतात.😊😊👌
Looking so stunning 🔥
God level show🙌🙌
खूप छान काम समाजासाठी मेसेज दिला आहे की मोबाईलच्या आजीबाता आरी जाऊ नका तुम्हाला मनापासून धन्यवाद 🙏🙏
Shramesh outstanding ❤❤
श्री राऊत आणि श्री पवार दोघे ही अभिनंदनास पात्र. 👌
Subject chan hota
वास्तदर्शी कार्यक्रम आहे🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
❤bhari👌👌👌👌 👍🙏
❤
This is like : बोलो जुबा केसरी
Excellent episode 👏
Sai Tsmhankar..best judge
I was eagerly waiting for this concept skit... Gbu all team
खुप छान विषय
One of the best skit. Good Message.
Shivali lagna karnyas nakar de sahebrao sawankar nagpur.
Acha hai episode😂❤❤
माळी साहेब आज ब्रीदवाक्य बोलायला विसरले वाटतं.😂
Ka barr badlali coment....😢😢
सुंदर विषय
Good message
मनोरंजन आहे...
रसिका सासू चा role करते but young वाटते खूप
Khup Chan hott loved it❤❤
Sankarya ani shitali episod kada
Rasikala pahile ki jivan bharat bhar bhrun yete
Prasad Oak kadun jast kautuk nahi 😂😂😂😂karan kalal asel...
I dont know marathi anything but i understood that instead of shooting one must help the affected person. Nice docial message thro comedy
Very nice
👍👍👍👌👌👌👍👍👍
Koni taribole pahaje
अप्रतिम स्किट
Ithe pn bicharya shramesh ch naav nahi ahe😂
शिवालीची साडी किती विचित्र आहे🤦♂️🤦♂️
Rasika sunder dikaye
Dec 2033 paryant hoil 😊
आता कळलं उतावळा नवरा गूढ घ्याला बाशिंग
समाजाला मोठा संदेश दिला.
Baground loud🔊 📢📢 hotay dilogue yeku yet nahi
या सई ला कसे हसायचे असते ते कुणीतरी शिकवा.....चित्रविचित्र आवाज काढून किंचाळणे म्हणजे हसणे नव्हे.... प्रसाद एक आदर्श परीक्षक आहे, त्याच्याकडून तरी शिकावे
सही असते ते नॅचरल तरी वाटतं पण चला हवा येऊ द्या मध्ये स्वप्नील जोशी इतका नाटकी हसतो ना त्याचा जास्त राग यतो
शिवाली ला बदला, अभिनय खूप कमजोर आहे, ओरडणे म्हणजे अभिनय नाही
मोरे फार बोर करतात बुआ आजकाल
रसिका का हा प्रश्न आहे. बहुतेक वशिवाल्याचे पात्र दिसते. जरा विदर्भा कडे पण बघा.
Mala maanus prani kilaswaana
Waat'to... An tyachya adaa tar sheee
हा विषय चांगला आहे, पण तुम्ही कलाकार असे रील बनवतात मग तुम्ही दुसऱ्यांकडून रील न बनवण्याची अपेक्षा करू नका
एवढं serious का होतो, हसून सोडून दे
Yedya bhokachya samajamadhe ky paristhiti ahe te dakhavtayt fkt
@@pratik4707खर आहे जस्ट हसा न सोडून द्या. 😊
Te loka pn banavtat pn aatirek nhi karat . Ani tumhi banvu naka asa nhi sangitla tyani fkt addict hou naka
अगदी बरोबर👍
अरुण कदम शिवाय मजा नाही .
reel banvnare dalindar 😂, khud ko gali mat do 😂😂
More sagala bara pan fhajilpana jast jara jibhewar kantrol thewa bakee must
अशा कोणत्या शास्त्रात लिहिलंय की बघण्याच्या कार्यक्रमाला फक्त कांदेपोहे असतात. या हास्य जत्रातले लेखक आहेत ना इतके बालिश लिहितात ना कधीकधी. इथे गरीबातला गरीब माणूस सुद्धा बघण्याच्या कार्यक्रमाला नाय नाय ते खाण्याचे आइटम ठेवायला लागला आणि हे अजून कांदेपोहे मधेच अडकले आहेत
रसिका किती बोअर करते
Shivali la ball nahi bocha fuktcha locha.ghamand khup
Rasika is more talented and beautiful than Shivali
Very bad habit of comparison both are different
Bhabhi lover spotted
Just watch her another skits
Mom 0
श्याम राजपूत ची भाषा कळत नाही
Ahirani tonning aage
फालतुगिरी आहे असे शो पब्लिक ला दाखवणार का
इतके काही comedy वाटत नाही judged उगाच हसत आहे असे वाटते फालतू joke वर हसत आहे comedy तर मुळीच नव्हती या skit मध्ये
Vishay ky aahe te pn bgha ekda
Fakt comedy bghu nka