रोहित, ओंकार, नम्रता आणि शिवाली | महाराष्ट्राची हास्यजत्रा | जोडी कमाल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 вер 2022
  • Click here to subscribe to Sony Marathi: www.youtube.accom/channel/UC1...
    About The Show:
    ---------------------------
    The best performing show is back with its new season. The best comedy talent of Maharashtra will perform hilarious skits and will compete against each other to win the season title. The performers will be judged by veteran actors like Prasad Oak and Sai Tamhankar.
    / sonymarathi
    / sonymarathi
    / sonymarathitv
    #maharashtrachihasyajatra
    #comedysony
    #महाराष्ट्राचीहास्यजत्रा
    #SonyMarathi

КОМЕНТАРІ • 456

  • @subhashambat7433
    @subhashambat7433 Рік тому +327

    शेतकऱ्यांचा विषय घेतल्या बद्दल धन्यवाद शेतकऱ्यांना कमी समजू नये

  • @nadbhajanacasachinsadekar9937
    @nadbhajanacasachinsadekar9937 Рік тому +2

    काहीतरी घेण्या सारखं स्कीट कोणाच्या वागणुकीवर जायचं नाही आणि कोणाच्या कपड्यावर कोणी काहीही करू शकतो लय भारी. पगार 2000 असला तरी रुबाब दाखवणारे आहेत. शेतकरी ग्रेट आहे

  • @sharadyevale

    शेतकर्याला कोणी पण कमी समजते पण शेतकरी मनाने राजा माणूस आहे व दिलदार आहे पण शेतकरयांच्या निसर्गाने साथ व शेती मालाला योग्य भाव मिळत नाही

  • @lifeandliving.2849

    शेतकरी ब्रँड ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😢😢😢😊

  • @vikrammahale8704

    शेतीला आणि शेतातल्या कामाला आज प्रतिष्ठा नाही...म्हणून शेतकऱ्याला किंमत नाहीये..पण शेतीसारखा आनंद कशातही नाही.. नियोजनबद्ध शेती केली की स्किट मधे दाखवलं आहे तसा पैसा शेतीत मिळतो..अर्थात शेतीचे एक वेगळं वास्तव आहेच...असंख्य प्रश्न...असंख्य अडचणी... शेतकरी एकटा सगळं पेलवत आहे...पण शेतकऱ्याला आज खरी गरज आहे ती प्रतिष्ठेची.. सन्मानाची.. या स्किट मधून समाज जागृती केल्याबद्दल MHJ चे आभार...😊

  • @akshayfulkari9748

    शेत करांच्या विषय कसा गंभीर हाय की लेका शेत करांना हलक्यात नाही घायच😊😊😊😊😊😅😅😅

  • @mangalsatarkar916
    @mangalsatarkar916 Рік тому +62

    ज्यांनी ही skit लिहिली त्यांना सलाम

  • @satishpatil913
    @satishpatil913 Рік тому +14

    नाही हो एवढा श्रीमंत नाही हो भारताचा शेतकरी.

  • @khandupokale349
    @khandupokale349 Рік тому +70

    नाद कोणाचाही करा पण शेतकऱ्याचा नाही वावर हाय तर पावर हाय शेतकऱ्या विषयी एपिसोड मस्त 💐🔥🔥🔥🔥💐💐❤️🌹

  • @motivationalvideos5837
    @motivationalvideos5837 Рік тому +35

    देवाने खरच प्रत्येक शेतकऱ्याला एवढं मोठं बनवाव......

  • @atishkhodke1207
    @atishkhodke1207 Рік тому +112

    वावर आहे तर पावर आहे...🔥

  • @daspainter3927
    @daspainter3927 Рік тому +39

    वा रोहित सर. सर्व टीम चे अभिनंदन

  • @dhanrajshilwant9912
    @dhanrajshilwant9912 Рік тому +15

    खरोखर गावाकडील बोलन मला खूपच आवडलं शिवाली नमा रोहित छान अभिनंदन

  • @kisanbamble1889
    @kisanbamble1889 Рік тому +47

    माझा शेतकरी सर्वांत लय भारी

  • @dattaahire6718
    @dattaahire6718 Рік тому +61

    लवकर शेतकऱ्याचा असा दिवस येणार आहे

  • @vishalkokade8527
    @vishalkokade8527 Рік тому +74

    Thank you महाराष्ट्राची हास्य जत्रा मी तुमचा आभारी आहे की तुम्ही आमची ताकद तुमच्या शो मध्ये दाखवली 🙏🙏🙏🙏💝

  • @santoshgadekar3222

    नादच खुळा शेतकऱ्याचा कुणी नाद करू नाही ओनली शेतकरी ब्रँड ❤👌👌👌👍👍👍

  • @ashishnimgade3634
    @ashishnimgade3634 Рік тому +57

    ग़ज़ब....!! नाद नाही करायचा शेतकर्याचा ✊✊🔥🤟

  • @shubhamjakkan5477

    आत्तपर्यंतचा सर्वात भारी performance❤️

  • @user-xe7uf5lw8j
    @user-xe7uf5lw8j Рік тому +21

    शेतकरी ब्रँड नाद नाही कधीच करायचा वावर हाय तर पावर हाय 🌿🌱