जबरदस्त उठावण आणि लग्गीचा नादच नाही खुप समर्पक . उठावणीतून लग्गीत जर अलगद प्रवेश झाला तर त्यातलं संगीत एक वेगळा आणि कानाला गोड असा नाद आणि छंद देवून जाते . हे आपल्या वादनातून कळते .फार छान वाजवलं आणि सांगितलं भाऊ. धन्यवाद
महाराज..आपली समजावून सांगण्याची पद्धत आणि ते बोल अंमलात कसे आणायचे ह्यावरचा दांडगा अभ्यास, पखवाज वादकांना नवनवीन शिकण्यासाठी सदोदीत प्रोत्साहन देते. धन्यवाद....
👌👌 राम कृष्ण हरी
रामकृष्णहरि 🙏 गुरुजी अतिशय समर्पक उठावन आणि लग्गी कर्णमधुर वादन व शिकवण्याची पध्दत पण सोपी छान आहे. धन्यवाद गुरुजी!!!🙏
खूप सुंदर आहे रामकृष्ण हरी महाराज
खूप छान माऊली 👌🏼👌🏼🙏🏻
धन्यवाद
छान आहे.लगी.
खुप छान गुरुजी या उठावन ची खुप गरज होती आम्हाला धन्यवाद गुरुजी असेच आणखी उठावन टाका
Nakki
जय गजानन माऊली
खूप सुंदर ग्रामीण भागातील मुलांसाठी खूप उपयुक्त आहे
राम कृष्ण हरी
शेवटी मस्त मानून वाजवल 👌🙏
सर्वांना समजण्याकरिता
गुरूजी गायण आणी पकवाज दोन विषय आहे ❤❤
Ho
Waaa
❤गुरूजी नादच नाय करायचा.एकच नंबर❤
धन्यवाद
खूप छान पद्धतीने समजून सांगितला बद्दल धन्यवाद, गणेश भाऊ..म
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
खूप छान समजावलात 🚩🙏
धन्यवाद
❤❤❤❤👌👌
जबरदस्त उठावण आणि लग्गीचा नादच नाही खुप समर्पक . उठावणीतून लग्गीत जर अलगद प्रवेश झाला तर त्यातलं संगीत एक वेगळा आणि कानाला गोड असा नाद आणि छंद देवून जाते . हे आपल्या वादनातून कळते .फार छान वाजवलं आणि सांगितलं भाऊ. धन्यवाद
खूप खूप धन्यवाद असाच प्रतिसाद असू द्या राम कृष्ण हरी
धन्यवाद माऊली विडिओ बनवल्या बद्दल
राम कृष्ण हरी
धन्यवाद गुरुजी व्हिडिओ बनवल्यास ....ता. यावल जिल्हा जळगाव🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी
Ok dada 🙏🌹❤️
आरी गावचे रहिवासी. ता. शिरुर अनंतपाळ जिल्हा लातूर
Ok राम कृष्ण हरी
छान ,मस्त ,जबरजस्त
धन्यवाद
महाराज..आपली समजावून सांगण्याची पद्धत आणि ते बोल अंमलात कसे आणायचे ह्यावरचा दांडगा अभ्यास, पखवाज वादकांना नवनवीन शिकण्यासाठी सदोदीत प्रोत्साहन देते.
धन्यवाद....
असाच प्रतिसाद असू द्या
Tnx mauli khup khup abhar
राम कृष्ण हरी
माऊली ठेकाचे प्रकार पण सांगा भरपूर
Ok
पवार विलास उत्तमराव
Ok
Guru ji aplya margadarshanane thode kala ghene avgat hot ahe dhanyawad
राम कृष्ण हरी
Sir hariatha madhil dnyandev tukam ram gajravar video kara
Ok
Mauli ashach beshik laggya dya
Ok
पान सुपारी कात चुना यांच्या बद्दल बनवा हिडिवो