Karnataka Crime: सुपारी वडिलांची दिली पण खून मामांचा झाला, Gadag च्या Bakale Family सोबत काय घडलं ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 кві 2024
  • #BolBhidu #KarnatakaCrime #GadagCrime
    प्रकाश बकाले हे गदग बेटागिरी नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष, तर त्यांच्या पत्नी सुनंदा बकाले या नगर परिषदेच्या विद्यमान उपाध्यक्षा. दोघंही भारतीय जनता पक्षाचे सदस्य आणि राजकारणासोबतच रिअल इस्टेट बिझनेसमध्येही सक्रीय असणारे. बकाले दाम्पत्याचा मुलगा कार्तिकचा १७ एप्रिलला साखरपुडा होता. साहजिकच घर सजलं होतं, पाहुण्यांची येजा सुरू होती. कार्यक्रम झाला, मध्ये १८ एप्रिलचा दिवस गेला आणि १९ एप्रिलच्या सकाळी या बकाले कुटुंबाच्या बंगल्याच्या बाहेर लोकांची गर्दी जमली. ही गर्दी जमण्याचं कारण होतं, या बंगल्यात चार जणांचे खून झाले होते.
    नुकताच साखरपुडा पार पडलेला कार्तिक बकाले आणि बकाले दाम्पत्याकडं मुक्कामाला थांबलेले हादीमानी कुटुंबातले ३ सदस्य. पोटचा मुलगा आणि मुक्कामाला आलेल्या नातेवाईकांवर अशी वेळ येणं हे बकाले दाम्पत्यासाठी धक्कादायक होतंच, पण त्यांची भीती वाढवणारी आणखी एक गोष्ट होती. खून करणाऱ्यांचं खरं टार्गेट ते दोघंही होते. हे खून होण्याचं एक कारण होतं चुकलेली वेळ, हादीमानी कुटुंबीयांची आणि खून करणाऱ्यांचीही. हे प्रकरण नेमकं आहे काय? पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 129

  • @Chandan.hande.
    @Chandan.hande. Місяць тому +132

    काही पण विषय असुद्या सगळ समजून कोण सांगणार तर म्हणजे आपला चिनू भाऊ 🧡🧡🧡🧡🧡

    • @powerofpawaracademy6806
      @powerofpawaracademy6806 Місяць тому +1

      Aare tuja bhi Ani tyach bhi 😂😂

    • @Ganesh_Chavan123
      @Ganesh_Chavan123 Місяць тому

      हे मात्र खर आहे चिनू भाऊ is great

    • @shubhamjawale8896
      @shubhamjawale8896 Місяць тому

      😂😂😂😂😂😂​@@powerofpawaracademy6806

    • @Leo.w2361
      @Leo.w2361 12 днів тому

      Chinu shabdacha artha samajla tar tu parat mhannar nahis😂😂

  • @swatimogale
    @swatimogale Місяць тому +69

    खुनाची स्टोरी म्हटलं की चिन्मय भाऊच

  • @someshmirage4394
    @someshmirage4394 Місяць тому +26

    बापरे.... खूपच भयानक घटना... आपली पोटची मुल कशी वागतील हे हि सांगता येत नाही म्हणून लहान पणापासुंच मुलांना अध्यात्मात आणले पाहिजे.. पैसा, सोनेनाने, जमीन जुमला आपण येवढे कष्टाने मिळवतो त्यात मुलांना संस्कार देण्याचे राहूनच जाते. दान, परोपकार आणि ईश्वर सेवेकडे वाटचाल प्रत्येकाने केली पाहिजे.
    मृतांच्या आत्म्याला शांती लाभो हीच आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
    *श्री स्वामी समर्थ*

    • @RajV-bl4zo
      @RajV-bl4zo 29 днів тому

      Mirjetil gunhegar aahet supari milali hoti tyana

  • @user-qr6lx3lt6m
    @user-qr6lx3lt6m Місяць тому +16

    चिन्मय भाऊ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे पण बांधावरून वाद होत आहेत आणि पोलीस त्याच्यामध्ये जास्त हस्तक्षेप न केल्यामुळे मारहाणी व खुनाचे प्रकार घडतात त्याच्यावर पण तुम्ही एक व्हिडिओ बनवा

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan Місяць тому +54

    जरा अजून हॉरर सांगा स्टोरी फटलीच पाहिजे 😂

  • @theshile6971
    @theshile6971 Місяць тому +32

    65 lakh 😮😶 yevdhya paishyat bhau navin rajeshahi life jagala asta ...

    • @ZubayrShaikh
      @ZubayrShaikh Місяць тому +4

      Tevdhi akkal asti tar Kay vishay 😂

    • @rahulchavan3318
      @rahulchavan3318 Місяць тому +3

      बापरे एवढे पैसे ,किती आरामात राहता आले असते

    • @rutvikredkar656
      @rutvikredkar656 Місяць тому

      Mumbai la 200sqft ch ghar yeil kasl rajeshi 😂

    • @manupatil9738
      @manupatil9738 29 днів тому

      ​@@rutvikredkar656 फक्त 200

    • @sahilsarang6945
      @sahilsarang6945 28 днів тому

      ​@@rutvikredkar65665 lakh bhau kiti ky krta ala ast😂

  • @somhimte7811
    @somhimte7811 Місяць тому +9

    Best Story teller.... Chinmay Bhau 👏👏

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 Місяць тому +29

    😮 मला वाटल होतच शांति प्रिय समुदाय ह्य मध्ये सामील आसेल ते खर निघालं 😂

    • @AshrafShaikh-iu5vv
      @AshrafShaikh-iu5vv Місяць тому +7

      सुपारी देणारा कोणत्या समुदायाचा आहे बर ?

    • @Nitin-zj3xf
      @Nitin-zj3xf Місяць тому +5

      जिथं तिथं व्हॉटसअप युनिव्हर्सिटी च ज्ञान का पाजलतात लोक समझत नाही बाबा.

    • @vikassangade819
      @vikassangade819 Місяць тому +2

      Shanti dut hya kamat mahir astat

    • @Im_Indian528
      @Im_Indian528 Місяць тому +2

      यात सुपारी देणारे समुदाय किती प्रिय आहे 😂

    • @Nitin-zj3xf
      @Nitin-zj3xf Місяць тому

      @@vikassangade819 असली काम करण्यासाठी जिगरा लागतो.

  • @ssd0902
    @ssd0902 Місяць тому +20

    चिन्मय चे मानधन वाढवा 😅

  • @sharmilamagdum2735
    @sharmilamagdum2735 Місяць тому +22

    Hirve kide ch asle kaam karnaar.. Piece full community😢

    • @tejaskumar4037
      @tejaskumar4037 Місяць тому +1

      Waa supari koni dili video pahun hi kalat nahi ka

    • @user-oc2fc1qs5p
      @user-oc2fc1qs5p Місяць тому +1

      ​@@tejaskumar4037pn marnare tech bhangar lok hote na

    • @user-oc2fc1qs5p
      @user-oc2fc1qs5p Місяць тому

      @@Package_wala_chu atleast tine ticha chehara tari dakhavlay tula to pn dakhvaychi laaj vatte evdha kharab ahe ka...dusryachya personal goshtinmadhe intrest dakhavnyapeksha swathakde bagh pahila🙏

    • @sharmilamagdum2735
      @sharmilamagdum2735 Місяць тому

      @@Package_wala_chu nice joke.... Haha ha...

    • @sharmilamagdum2735
      @sharmilamagdum2735 Місяць тому

      @@tejaskumar4037 pan te kaam koni kel he nahi disat ka. Ek vel sapala palal tar chalel pan hya kidanya kadhich nahi.

  • @sanket8943
    @sanket8943 Місяць тому +19

    Chinmay la bghun video open keli 😂

  • @mohittandel8260
    @mohittandel8260 Місяць тому

    One of the finest channel I ever saw.. Great Team Bol Bhidu for serving us detail News evrytym

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 Місяць тому +3

    म्हणूनच पीशाच्या मागे धावू नका.
    अती लोभ त्या क्षोभ होईल जाणा

  • @Skyy9670
    @Skyy9670 Місяць тому +3

    चिन्मय दादाला फूल सपोर्ट ⚡🔥

  • @actively-passive7119
    @actively-passive7119 Місяць тому +13

    Sagale markari Shantipriy hote

    • @abhinavduragkar542
      @abhinavduragkar542 Місяць тому

      He konhi sangatach nahi

    • @desiadda4344
      @desiadda4344 Місяць тому

      Tula sadh 100rs chi supari bhetli tu nhi mhannar nahi😂

    • @azharshaikh3895
      @azharshaikh3895 Місяць тому

      आणि सुपारी देणारा नोबल पारितोषिक मिळवणारा संत साधू लोकांच्या समाजाचा मवाळ मऊ माणूस

  • @idealartrakeshambekar7807
    @idealartrakeshambekar7807 19 годин тому

    Tital वाचुनच हसायला आलं. 😃

  • @ramadaskore3056
    @ramadaskore3056 Місяць тому

    🌹

  • @ravindrabirajdar6786
    @ravindrabirajdar6786 Місяць тому

    Chinmay bhau ek number

  • @sarangdhawale
    @sarangdhawale Місяць тому +2

    चिन्मय म्हणजे BolBhidu चा Oxygen..❤😊

  • @nitinbhande7342
    @nitinbhande7342 Місяць тому +6

    चिन्मय भाऊ कधी तर रिप्लाय देत जा...

    • @aviipatil
      @aviipatil Місяць тому

      aree te tith employ kaam kartat he channel tynch nhiye kunala la hi permission sivay comment kartat yet nhi

  • @Thepunemh12
    @Thepunemh12 Місяць тому +15

    राजकारण सोडून दुसरे व्हिडिओ करायला वेळ मिळाला बोलभिडूला 😂

  • @akkishorts9635
    @akkishorts9635 Місяць тому +1

    aropin chi adnave... bhrpur kai sangun jatata 🤗

  • @kitchen_house_recipe
    @kitchen_house_recipe Місяць тому +4

    Story tailer चिन्मय भाऊ

  • @sagar1450
    @sagar1450 Місяць тому

    याच स्टोरी ची मी वाट पाहत होतो....😂😂👌🏻👌🏻👌🏻

  • @KumareshM-zv9ry
    @KumareshM-zv9ry 29 днів тому

    चिनमय भाऊ चा पगार वाढलाच पाहिजे 😎

  • @rahulchavan3318
    @rahulchavan3318 Місяць тому +1

    रेल्वे चुकली ,हेलाच नशीब म्हणतात

  • @user-lp4zg7uh3o
    @user-lp4zg7uh3o 28 днів тому

    ज्यांची चूक नसते तेच मरतात.

  • @siddheshchavan5110
    @siddheshchavan5110 Місяць тому +3

    Shevati punha ekda *BJP* connection nighale!!!
    🤔🤔🤔

  • @SachinHolkar1988
    @SachinHolkar1988 Місяць тому +5

    Only चिन्मय

  • @AbhiBaba12402
    @AbhiBaba12402 Місяць тому +15

    लोकांना जीवनाची किंमत कळत नाही
    निर्लज्ज लोकांना माणुसकीचा विचारही नाही
    येत्या काही वर्षांत प्रत्येकजण असे वागेल, मग तुम्हाला माणसांची किंमत कळेल

  • @rocky3424
    @rocky3424 Місяць тому +2

    चिन्मय मला maths मधला integration chapter असाच समजाऊन सांगू शकतो काय ??

  • @hanmantsankpal1550
    @hanmantsankpal1550 Місяць тому +8

    प्रॉपर्टी ला वारस नसेल तर मी आहे म्हंटल,,,😂 आणि जीवाची पर्वा नाही आपल्याला कारण लोरेन्स बिष्णोई आहे आपल्या सोबत 😎😎😎

    • @hanmantsankpal1550
      @hanmantsankpal1550 Місяць тому

      @@goandwatch3887 भाईसाहब आप तो बुरा मान गये वो मेरे कुत्तेका नाम हैं,,, 😂😂😂

    • @user-bw9lg1tn5d
      @user-bw9lg1tn5d Місяць тому

      @@goandwatch3887 sobat aahe mhtlyavar address magaycha kay sambandh.🤣😂

    • @chandrakantgunjal8847
      @chandrakantgunjal8847 Місяць тому

      नको..हरमाच्या धनात भागीदारी...

  • @navnathshinde1201
    @navnathshinde1201 Місяць тому

    चिन्मय दादा च्या पगारत वाढ झालीच पाहिजे.😂

  • @reshranpise
    @reshranpise Місяць тому

    Police Times 'ऐकल्या ' सारखं वाटतंय.😢

  • @sachindahibavkar4823
    @sachindahibavkar4823 28 днів тому

    विषय पाहिला की समजते, चिनूच असणार.

  • @abhijeetmahendrakar6290
    @abhijeetmahendrakar6290 27 днів тому

    बोल भिडू हे कुठल्या युनिक माहितीच चॅनल आहे की हत्याकांड कहाणी च आहे काही कळेना आता...

  • @akashdolse2455
    @akashdolse2455 Місяць тому +1

    Mahesh salunkhe kiss line me chala gaya. ?

  • @tejasborkar5805
    @tejasborkar5805 Місяць тому +3

    Background music pan lavat ja

  • @Vijayukale
    @Vijayukale Місяць тому

    Mi teen महिने राहून आलोय gadag मध्ये

  • @avinashinamdar
    @avinashinamdar Місяць тому +1

    चिन्मय ला तिकीट fix

  • @AbhiBaba12402
    @AbhiBaba12402 Місяць тому +11

    5:40 5:46 कर्नाटक काँग्रेसचे कार्यकर्ते 😮😮

    • @coronawarrior5590
      @coronawarrior5590 Місяць тому +3

      पण सुपारी देणारा भाजपा चा आहे

    • @prathamesharage
      @prathamesharage Місяць тому +1

      सुपारी देणारा भाजपचा... ज्याची दिली तो पण भाजपचा...

    • @drbharatbhushantelang3039
      @drbharatbhushantelang3039 Місяць тому

      Miraj Karnataka madhe ahe ka? Mag Sangli pan Karnataka madhe asel na

  • @nitinkhot2846
    @nitinkhot2846 13 днів тому

    Bhawa tuch vishlekshan karat ja mast karto

  • @sameer734
    @sameer734 Місяць тому +2

    65Lakh chi supari?

  • @AbhiBaba12402
    @AbhiBaba12402 Місяць тому +10

    कर्नाटक सरकार मुस्लीम धर्माला कर्नाटकात obc मध्ये आरक्षण देत आहे
    त्यावर व्हिडिओ बनवा

    • @coronawarrior5590
      @coronawarrior5590 Місяць тому +6

      Gujrat madhe pan muslim arkshan ahe pahila sheth la ted kad manav mag bakich bol manave.. Ugach satte sathi desh nasvu pahat ahe

    • @secularsaint7991
      @secularsaint7991 Місяць тому

      सरसकट आरक्षण आणि ठराविक मुस्लिम जातीला आरक्षण यात फरक असतो.... थोडी तरी बुद्धी लावा.. ठराविक मुस्लिम जाती महाराष्ट्रात पण आहेत ओबीसी मध्ये.. सगळ्या नाहीत..​@@coronawarrior5590

    • @secularsaint7991
      @secularsaint7991 Місяць тому

      He librandu channel ahe.. hyanche viewers pan tyach pattitale ahet.. yanchyakadun apeksha thewan chukich ahe..

    • @jayshivray387
      @jayshivray387 Місяць тому

      ​​@@coronawarrior5590अरे पण धर्माच्या नावाखाली आरक्षण का? आणि मुस्लिमांना आपण पुर्ण देश(पाक, बांग्लादेश) दिले. हो आणि त्यांच्या मागासवर्गीय जातीला दिले तर ठिक आहे पण संपुर्ण धर्माला देण चुक आहे.

  • @rahulchavan3318
    @rahulchavan3318 Місяць тому +1

    चिन्मय बेबी 🎉🎉🎉🎉🎉

  • @NitinSatpute-7007
    @NitinSatpute-7007 28 днів тому

    बकाले बकाले बकाले 😅

  • @vaibhavpoul1067
    @vaibhavpoul1067 Місяць тому +2

    Aaropi baarbaape ...kapun kadhle phijet..ntr asa supari ghychchi himmat nhi zali phijet

  • @rutujalondhe1980
    @rutujalondhe1980 Місяць тому +1

    Chinmay dada good night

    • @someshmirage4394
      @someshmirage4394 Місяць тому

      जरा लाज शरम बाळगा ​@@Package_wala_chu

    • @someshmirage4394
      @someshmirage4394 Місяць тому

      ​@Package_wala_chu जरा तर लाज शरम बाळगा.

  • @Mahesh-hc2uo
    @Mahesh-hc2uo Місяць тому

    Miraj😂😊

  • @SumitPatil-kv4yc
    @SumitPatil-kv4yc Місяць тому

    Peaceful community

  • @shubhamramteke5521
    @shubhamramteke5521 Місяць тому

    Hyatt pan Peaceful communitycha hatha aahech 😡

  • @user-xl4sf4gc7y
    @user-xl4sf4gc7y Місяць тому +1

    Bakale nhi balake

  • @user-vq6oc4wo9b
    @user-vq6oc4wo9b Місяць тому +16

    मिरज मधल्या मुस्लिम टोळीला सुपारी...काय बोलावे आता.

    • @azharshaikh3895
      @azharshaikh3895 Місяць тому

      फाशी द्या त्या सगळ्या पोरांना ते पण भर चौकात आमचा फूल सपोर्ट आहे घरात आई धुणी भांडी करायला जात असेल आणि ही असले धंदे करायला लागलेत

  • @Sadugurufale
    @Sadugurufale 28 днів тому

    हार्ट विषय बेकार सांगतो

  • @user-yo3vs5oy7l
    @user-yo3vs5oy7l Місяць тому +2

    First Like❤

  • @chandrakantgunjal8847
    @chandrakantgunjal8847 Місяць тому

    कर्मा चे भोग...

  • @gauravwalave405
    @gauravwalave405 Місяць тому +2

    Tumchi story chorun Koni movie banavali tar tyachyavar case vagaire nhi karnar na😂😂😂😅

  • @S.SJadhav-ej8vo
    @S.SJadhav-ej8vo Місяць тому +1

    दुर्दैवी घटना

  • @vidyagatwe31
    @vidyagatwe31 Місяць тому +1

    Chinmay is back..😈
    swagat nahi karoge hamara.. 😈😎

  • @OnlyfarmingRP
    @OnlyfarmingRP Місяць тому +2

    चिन्मयला सरपंच पदी निवड करा😂😂😂

  • @chintamansaraf5868
    @chintamansaraf5868 Місяць тому +3

    सात मारेक-यांपैकी सहा मुस्लीम व एक हिंदू( साळुंके ).

  • @rushiraut3760
    @rushiraut3760 Місяць тому

    Golyaa ghalaa aaighalyanaaa 😡😡😡😡

  • @Ganesh_Chavan123
    @Ganesh_Chavan123 Місяць тому

    हाय ये चिनू ❤🌈

  • @ankosh5911
    @ankosh5911 Місяць тому

    ह्या काळया चिण्याला दुसरा विषय मिळत नाही वाटते ....नुसतं खून,काळा जादू, हेच 😂