Special Report | एक गाव भुताचं? पोहरा गावात 'रात्रीस खेळ चाले...'

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 вер 2024
  • Zee 24 Taas | LIVE TV 24x7 | Marathi News | Breaking News Live | Russia Ukraine War Update | Heavy Rain | Political News | मराठी बातम्या | पाहा झी 24 तास लाईव्ह
    Subscribe : bit.ly/3K6xDvv
    Website : zeenews.india....
    Watch Zee 24 Taas leading Marathi News Channel for Latest and Breaking News
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follo Us - zee24taas
    -------------------------------------------------------------
    Official APP
    Download Zee24Taas App : onelink.to/xuur2f
    -------------------------------------------------------------
    Playlists :
    Headlines Today | हेडलाईन्स - bit.ly/3nBVF7Q
    Special Report | स्पेशल रिपोर्ट - bit.ly/3IcxfK0
    Marathi Leaders । मराठी लीडर्स - bit.ly/3tyISH7
    Maharashtra SuperFast | महाराष्ट्र सुपरफास्ट - bit.ly/3A9JSCF
    24 Taas SuperFast | 24 तास सुपरफास्ट - bit.ly/3FETKp2
    Zatpat Fast News | झटपट फास्ट बातम्या - bit.ly/3Ictqo4
    5 Minitat 25 Batmya । 5 मिनिटांत 25 बातम्या - bit.ly/3nDwdyG
    गावोगावी २४ तास | Gavogavi 24 taas - bit.ly/3FFcwNp
    ---------------------------------------------------------------------------------------
    #zee24taas #MarathiNews #MarathiBatmya

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @rajborhade5035
    @rajborhade5035 2 роки тому +1118

    अरे आमच्या पण गावात या की राव तेवढाच टाईमपास होईन आमचा

  • @ramdhole3951
    @ramdhole3951 2 роки тому +543

    उन्हाळा चालू झाल्यामुळे तो बरमुडा घालून येतो आहे कारण रात्रीची भुताला गर्मी होत असेल हे भूत नवीन युगाचा आहे 😂

  • @Rohitxx.-_04
    @Rohitxx.-_04 2 роки тому +384

    Sound Editing level 😂😂🔥🔥🔥

    • @rajmaratha42161
      @rajmaratha42161 2 роки тому +3

      🤣🤣🤣🤣

    • @antxgaming2002
      @antxgaming2002 2 роки тому +3

      🤣🤣🤣

    • @_hashtagyt8569
      @_hashtagyt8569 2 роки тому +2

      😂😂 ha na headphones laun bhagt hota me 😂🌚

    • @Rohitxx.-_04
      @Rohitxx.-_04 2 роки тому +2

      @@_hashtagyt8569 chuki kele tuni asa pan aaikla asta tari tujhe fatli Asti 😂😂

    • @xyz-hy3nr
      @xyz-hy3nr 2 роки тому

      🤣🤣😂🤣😂🤣🤣

  • @nrjfilms216
    @nrjfilms216 2 роки тому +101

    आमच्या गावात पण मागे काही भडवे असा अवतार करून तमाशा करत होते ... गावात सगळे शिक्षित मग काय एक दिवस त्यांच्या मागणीनुसार दारू ठेवली इतकी ठेवली की ती भूत तिथेच लोळू लागली .. दुसऱ्या दिवशी बोचा सुजून बसला होता इतका मारला 🤣🤣🤣

  • @swapnilsalunkhe9308
    @swapnilsalunkhe9308 2 роки тому +249

    ते काही पण असो पण मीडिया वल्यानी मस्त मीठ मसाला लावून सांगितलंय बातमी 😂😂

  • @Mobil3_Gaming
    @Mobil3_Gaming 2 роки тому +336

    बाई म्हणतेय लाल शर्ट आणि बरमूडा घातलाय... भुत पन प्रोफेशनल झालय की काय. 🤣

  • @tejasjagtap4061
    @tejasjagtap4061 2 роки тому +23

    भुताच जाउद्या पण ते background music का येवढ next level लावलय.....? 😂🤣😂

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 2 роки тому +143

    मॅडम तुम्ही खूप सुंदर आहात....मग अशा भयनाक बातम्या का देता 😂😂😂

    • @malatideshmane7929
      @malatideshmane7929 2 роки тому

      🤣🤣🤣🤣🤣

    • @discoverybalwante3066
      @discoverybalwante3066 2 роки тому

      Good question

    • @kiranawale9557
      @kiranawale9557 2 роки тому

      @@malatideshmane7929 😂👍👍 सुप्रभात

    • @kiranawale9557
      @kiranawale9557 2 роки тому

      @@discoverybalwante3066 😂😂👍🙏🙏

    • @OM-jc9mh
      @OM-jc9mh 2 роки тому +11

      अश्या बातम्या दिल्या की पैसे मिळतात आणि त्या पैशातून बाई मेक अप करते आणि मग ती आपल्याला सुंदर दिसते

  • @shubhamghuge3311
    @shubhamghuge3311 2 роки тому +91

    लोड शेडींग मुळे भूत पण बाहेर यायला लागले आहेत 🤣😆

  • @Zee24Taas
    @Zee24Taas  2 роки тому +34

    Zee 24 Taas LIVE | Marathi News | Breaking News Live | National International News | Maharashtra Political News | मराठी बातम्या | पाहा झी 24 तास लाईव्ह | LIVE TV 24x7
    ua-cam.com/video/JhaJE7NX3AU/v-deo.html

    • @hrishikeshmhatre5028
      @hrishikeshmhatre5028 2 роки тому +1

      Andhashraddha nirmulan karyakartyanni ektyane ratri gawat pahara dyawa
      Aani sagle gairsamaj dur karawet

    • @udaypatekar
      @udaypatekar 2 роки тому

      Zee 24 तास तुम्ही पण अशा न्युज दाखवायला लागलात. अवघड आहे.

    • @facttube100k7
      @facttube100k7 2 роки тому

      Plz Zee 24 taas ek sting operation ghya

    • @vitthalmutkule3191
      @vitthalmutkule3191 2 роки тому

      ही भूत नाहीत गावातील रिकामटेकडी मूल आहेत

    • @roshantaral3772
      @roshantaral3772 2 роки тому

      Koi kam danda nahi z 24 taas vr
      Jeans ghatalani napusank hote manate
      Chutiya z 24 taas

  • @Zee24Taas
    @Zee24Taas  2 роки тому +6

    Zee 24 Taas LIVE | Marathi News | Breaking News Live | National International News | Heat Wave | Political News | मराठी बातम्या | पाहा झी 24 तास लाईव्ह | LIVE TV 24x7
    ua-cam.com/video/gJGd4Txwt4g/v-deo.html

  • @rasikborkar567
    @rasikborkar567 2 роки тому +113

    खरच आहे ही गोष्ट कारण माझे गाव जवड ची आहे . पूर्ण गावातले लोक पागल नाही होऊ शकत 🙏

    • @abhay3816
      @abhay3816 2 роки тому +3

      Abe pn bhut pn nahi rahu sakat

    • @ajayshende1415
      @ajayshende1415 2 роки тому

      Tuzya गावचे नाव

    • @abhay3816
      @abhay3816 2 роки тому +3

      @@ajayshende1415 virshi mazya pn gavajavad ch ahe mazya friend chya akka lach tyne marayachi koshil keli

    • @karankarde5648
      @karankarde5648 2 роки тому +6

      काही पण 😂 ते prank करत आहे आणि तुमच भलतच भुताच गाव म्हणे

    • @swadyatra256
      @swadyatra256 2 роки тому

      🤣🤣🤣🤣

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 2 роки тому +222

    मी काय म्हणतो....हा व्यक्ती मनोरुग्ण आहे...पण त्या पेक्षा ही मिडीया व गावकर आधिक मनोरुग्ण आहे...😂😂😂

  • @avinashwagh1140
    @avinashwagh1140 2 роки тому +64

    आमचा गावात पण या राव. अनुभव घ्यायला आवडेल आम्हाला पण लई बदडून काढीन येवढं लक्षात देवून या.😂😂😂😂

  • @viratfc18312
    @viratfc18312 2 роки тому +6

    बगा बगा केव्हढा उन्हाळा वाढला आहे .... भूतावर बर्मुडा आणि टी शर्ट घाला ची वेळ आली ..... झाडे लावा झाडे जगावा .. .... ग्लोबर वॉर्मिग चे परिणाम भुतावर होत आहेत ......

  • @ajitdeshmukh16
    @ajitdeshmukh16 2 роки тому +56

    ZEE 24 तास एक काम करा तुम्ही , ही न्यूजचे कामं सोडून एक horror मुव्ही बनवा , बॅकग्राऊंड साऊंड ऐकून तर माझी डांग फाट*🤣🤣

  • @Sikho_With_Samir
    @Sikho_With_Samir 2 роки тому +51

    खरंच, राज ३ चा ट्रेलर भिवून-भिवून अनुभवला. 😀 Credit goes to Z 24 तास chorography and Music Director 😋

  • @andrapopatlal5425
    @andrapopatlal5425 2 роки тому +42

    चोरट्यांनी केलेली करामत असणार 😇🤣😂😲🤣🤣😂

  • @sahebdhage5303
    @sahebdhage5303 2 роки тому +102

    Music is another level 😂🔥

  • @shorttime7979
    @shorttime7979 2 роки тому +2

    सावरखेड एक गाव मूवी बघत आहे आणि ही बातमी पण आली सेम स्टोरी

  • @yuvarajlohar2824
    @yuvarajlohar2824 2 роки тому +16

    मोराळे पेड . दत्तगुरू महाराजांचे कार्य सर्वानी पहावे विवटूबला. श्री गुरुदेव दत्त.

    • @shreeshpitambare5027
      @shreeshpitambare5027 2 роки тому

      Ho sir ..
      Pahile ..
      Ata bhiti vatat nhi
      🙏🙏

    • @prajaktabagade8998
      @prajaktabagade8998 2 роки тому

      Sir link dya na search kelyawr datta mandiranchi mahiti yete gangapur chi

  • @vishvajeetlatkar7480
    @vishvajeetlatkar7480 2 роки тому +24

    गावात ले लोक पाहुण्यांना कंटाळून हे पसरवले आहेत vatat 😂😂😂😂 जेणे करून....... कोणी पाहुणे येऊ नये म्हणुन

  • @kailasjadhav3860
    @kailasjadhav3860 2 роки тому +18

    असं आम्ही लहान पणी गावात बर्याच वेळा केल भुत वगैरे काय नसत राव आपण सर्व जन जिवंत भुतं अहोत

    • @ketan_bhoir
      @ketan_bhoir 2 роки тому +1

      ज्याला दिसतो त्यालाच समजतो भाऊ

    • @machhindrakarale7158
      @machhindrakarale7158 2 роки тому

      भेटल की मग समजेल तुला भूत काय असत

  • @sahiljadhav6782
    @sahiljadhav6782 2 роки тому +16

    मला त्या भुताटकी पेक्षा news channel वाल्याची भिती वाटते काय बगतिल आणि काय दाखवति ल 😦😏

  • @oldisgoldmarathimarathi1455
    @oldisgoldmarathimarathi1455 2 роки тому +20

    यांचा रिपोर्टर खूप धाडसी आहे तो त्या गावात गेला होता बाकी काही म्हणा व्हिडिओ एडिटिंग भारी गेला आहे

  • @riddhighatbandhe7322
    @riddhighatbandhe7322 2 роки тому +30

    एवढं काही नाही 😂😂 आम्ही स्वतः इथे राहात आहे😂

  • @nitin9589
    @nitin9589 2 роки тому +82

    असं कोणी माणूस करू शकत नाही कारण सापडल्यावर गावाकडची लोक खूप मारतात... म्हणून कोणाची हिम्मत होत नाही.

    • @wrushabhkhobragade5914
      @wrushabhkhobragade5914 2 роки тому +3

      Gosht khar ahe he

    • @swadyatra256
      @swadyatra256 2 роки тому

      @@wrushabhkhobragade5914 ,🤣🤣🤣🤣

    • @kundlikghadge4971
      @kundlikghadge4971 2 роки тому +2

      सर या जगात भुत नाही संत तुकाराम महाराज गाथा वाचा..कींवा श्याम मानव यांच्या यु ट्युब चॅनलवर बघा.

    • @starfromheaven1
      @starfromheaven1 2 роки тому +6

      @@kundlikghadge4971 jer dev asel ter bhut pn asnarch

    • @kalbhairav4412
      @kalbhairav4412 2 роки тому +4

      @@kundlikghadge4971 जस सत्य आहे तर असत्य पण आहेच ना
      तस देव आहे तर राक्षस पिशाच्च भूत आहे👍

  • @archanasathe3295
    @archanasathe3295 2 роки тому +1

    भूत आहे पण ते डोळ्यांना दिसत नाही भुतांना हाड मास नसत त्यांच राहण्याच घर म्हणजे मनुष्याचे शरीर हे सत्य आहे

    • @Santoshghule768
      @Santoshghule768 2 роки тому

      हो अगदी बरोबर अशी अनेकदा माझ्या गावात घडलं आहे

  • @mohanpadwal146
    @mohanpadwal146 2 роки тому +6

    गावाकडे एक गोस्ट असते रात्री काहीही झाल तरी पूर्ण गाव 5 मिनटात danke घेऊन तयार असतात .यालाच एकी म्हणतात

  • @rajaramamate2219
    @rajaramamate2219 2 роки тому +1

    भुत पीशाच निकट नही आवे महावीर जब नाम सुनावे- संत तुलसीदास महाराज
    पळे भुत बाधा भेणे तेथे - संत माऊली Dnyaneshwr महाराज
    श्रीमद् भागवत -गोकर्ण धुंधुकारी कथा
    हे खर असुही शकत नसुही शकत प्रशासनाने तपास करायला हवा पण भुतयोणी होती आहे आणी कायम राहणारच हे विसरु नका
    जेवढ सुधारलय तेवढ बिघाडलय
    कोणाचेही काहीही ऐकु नका ढुंगण धुता येईना चालले भुत नाही म्हणायला
    एकदा मानगुटीवर बसल्यावर कळनं

  • @nileshsapera6341
    @nileshsapera6341 2 роки тому +8

    पोलीस अधिकारी ना दांडुक देऊन रात्र भर पाहरा द्यायला लावा.. रस्त्या वरची सगळी लाईट विजवा. आंधारात बघा पोलीस कसे शोध घेता डोळे उघडे ठेवून 😂😂😂

  • @sccreation1151
    @sccreation1151 2 роки тому +21

    कुछ नहीं ब्रो वो युट्यूब वाले prank video shoot kr rahe hai..Darna Nahi hai😅😁😂😂

  • @akashrode3620
    @akashrode3620 2 роки тому +14

    मस्त एडिटिंग आहे. तुमचा व्हिडिओ पाहूनच मी तर खूप भिलो.

  • @ajinkyamule2684
    @ajinkyamule2684 2 роки тому +11

    मध्यरात्री लोक काय करतात रस्त्यावर..मग🤔🤔 छेद कडा म्हणून येतात का रात्री

  • @karankarde5648
    @karankarde5648 2 роки тому +20

    काही पण 😂 ते prank करत आहे आणि तुमच भलतच भुताच गाव म्हणे

  • @preeti_ovhal.
    @preeti_ovhal. 2 роки тому +4

    बर्मुडा वल भूत बगून ओरिजन भूत पण पळून जाईन 😂😂😂

  • @vishalsonawale6692
    @vishalsonawale6692 2 роки тому +1

    Zee 24 तास हा महाराष्ट्रातला सगळयात आवडता मराठी कॉमेडी चॅनल आहे.

  • @भारतमाताकीजय-ष4र

    बातमी पेक्षा संगित फार भयानक आहे

  • @Nac4673
    @Nac4673 2 роки тому +1

    Ratris khel chale part 4

  • @iyamraaj8974
    @iyamraaj8974 2 роки тому +4

    सीरियल पेक्षा जबरदस्त एडिटिंग करता तुम्ही न्यूज़ वाले
    तुम्हाला भारतरत्न द्यायला पाहिजे
    महागाई व देशब्ददल तुम्ही बोलूच शकत नाही

  • @vilasjadhav1958
    @vilasjadhav1958 2 роки тому +2

    मुळातच हे झी 24तास दलिंदर chhanal आहे

  • @buntypatil5979
    @buntypatil5979 2 роки тому +18

    ही केंद्र सरकार ची चाल आहे कारण इथे त्यांची सरकार नाही आहे

  • @shravanilohar8373
    @shravanilohar8373 2 роки тому +1

    Background sound band kra br adii mla bhiti vatii

  • @p.sbhise3022
    @p.sbhise3022 2 роки тому +58

    मला वाटतंय prank karat असतील😁😁😁😁😁😂

    • @mayurpanchabhai3310
      @mayurpanchabhai3310 2 роки тому +1

      Bhai pn to jevha bhetel n to gelach smj

    • @p.sbhise3022
      @p.sbhise3022 2 роки тому

      @@mayurpanchabhai3310 muje bhi bula Bhai mai bhi do thappad dunga

    • @mayurpanchabhai3310
      @mayurpanchabhai3310 2 роки тому +1

      @@p.sbhise3022 bhai bilkul wh Mera district haii..

    • @omgadekar4564
      @omgadekar4564 2 роки тому +2

      @@mayurpanchabhai3310 ha🤣

  • @ravindrakoravi8564
    @ravindrakoravi8564 2 роки тому +2

    बॅकग्राऊंड म्युझिक मस्त आहे,,,,याच श्रेय न्यूज एडिटर लाच

  • @rupalimohankar4811
    @rupalimohankar4811 2 роки тому +5

    Pohara ithe majhe mama rahtat, hi news khari ahe pan satya bhutacha nahi, gavkari divas bhar shetiche kaame kartat ani ratri te ya bhitine bahar nighat nahit.
    Ratrila koni tari kala bajar kart ahet ani tyanchya kaamat gavakarincha adthala hou naye mahnun ha sarv khel rachnyat aala asava.

  • @kalbhairav4412
    @kalbhairav4412 2 роки тому +1

    बिचाऱ्या पाहुण्याला बदडून काढलं🤣🤣💪💪😁😜
    त्रास देतंय भूत अन मार बसला पाहुण्याला वाहह...............क्या सीन है😂😂😂😂😂

  • @p.sbhise3022
    @p.sbhise3022 2 роки тому +6

    तुम्ही बातमी अशी दाखवतात की आम्हाला तुमची बातमी बघूनच भेव वाटतंय 😁😂🇮🇳 आगे बढे चला अपना इंडिया

  • @deepakkarke4852
    @deepakkarke4852 2 роки тому +3

    ही न्यूज पाहून खरच भूत आहे हे सिद्ध केले न्यूज वाल्यांनी;लावा आणखी मीठ😅😅🤭

  • @suyashsonawane8256
    @suyashsonawane8256 2 роки тому +11

    आमच्या गावात पण पाठवा..तेज् भुतं रडत रडत येईल आपोआप रस्ता कुठे आहे असं विचारायला

  • @swaroops8277
    @swaroops8277 2 роки тому +1

    पांढरा रंगाचा झगा कुठल्या टेलर कडे शिवतात ही भूत नेमक कळत नाय , फेवरेट कपडे आहेत वाटत. 😭😭😭 च्यामायला रात्री दहानंतर कुठलाही माणूस अशा अवतारात फिरणार्याला बघून घाबरून पळतील 🥶🥶🥶

  • @gauravmeshram9047
    @gauravmeshram9047 2 роки тому +11

    There's no ghost in there, he's just a person trying to compete with hollywood horror movies

  • @samirgawari2739
    @samirgawari2739 2 роки тому +2

    तुमच्या बॅकग्राऊंड म्युझिक नि जीव जाईल एखाद्याचा

  • @YouTuberr79
    @YouTuberr79 2 роки тому +4

    ,न्यूज वाले आता जा आणि लावा छडा 🧐तुम्हाला हव्या असता ना Breaking news मग जा आता TRP साठी मस्त संधी आहे.👍

  • @iamso1631
    @iamso1631 2 роки тому +1

    ते जाऊ दया भुताचे नादामध्ये पाहुण्यांन फुकट मार खाल्ला 😂

  • @reddevil3478
    @reddevil3478 2 роки тому +5

    रात्रीस खेळ चाले... 🤣🤣🤣🤣🤣
    वा लई पुढं चाललाय राव न्यूज चॅनल 🤣

  • @padmakardeshpande2739
    @padmakardeshpande2739 2 роки тому +2

    पोलिसांना बोलवा.... पांच मिनिटात भूत गायब होइल. आम्हाला बोलवा... आम्ही पोलिसांना मदत करू.

    • @sudeshkhawas5073
      @sudeshkhawas5073 2 роки тому

      Police pan tapas karat ahet ani ratrila visit deun jat ahet

  • @MH_BUNNY
    @MH_BUNNY 2 роки тому +5

    Background sound is very dangerous 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @mahesh.salunke
    @mahesh.salunke 2 роки тому

    News आईकुन भिती वाटली नाही पण तुमचे background music आईकून भीती वाटत आहे...

  • @as-s6835
    @as-s6835 2 роки тому +3

    I'm from pohara it's real coverage

  • @shitalg9799
    @shitalg9799 2 роки тому

    Background music band kra adhi ....tyachich jast bhiti vatate ...butapeksha😥😥

  • @sanvi9849
    @sanvi9849 2 роки тому +9

    UA-camr asel prank karnara😂

  • @sanketpatil5582
    @sanketpatil5582 2 роки тому

    oo z24 tass tumchya news chya background music n bhitil
    sagli pahila tumhi sudhara

  • @aadeshjadhav3284
    @aadeshjadhav3284 2 роки тому +5

    पोहरा गावात अण्णा नाईक ईलय रात्रीस खेळ चाले 😱😱

  • @shivampawar2547
    @shivampawar2547 2 роки тому +1

    मी लहान असताना न्युज वाहिन्याना खूप गांभीर्याने घ्यायचो मग मला मॅच्युरिटी आली मग मला समजल बातम्या आणि वास्तवाशी काहीही संबंध नसतो तस आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजून घेतो !!!

  • @jayashritemghare2585
    @jayashritemghare2585 2 роки тому +5

    Professional news channel 🙏

  • @deepakgunjal3821
    @deepakgunjal3821 2 роки тому +1

    च्यायला रिकाम्या जागा.भरा चा अर्थ.आज.कळाला.
    बुवा..मला
    मस्त जोक.मारा..🤔😂👏🏽

  • @vivwya805
    @vivwya805 2 роки тому +4

    पहिल्या तर अस्या बातमी देण च एक अफवा आहे..

  • @ffskelton3827
    @ffskelton3827 2 роки тому

    Gavatlya भूतापेक्षा background music madhe खूप मोठ भूत दिसले 🤗🤗🤗🤗🤗

  • @rtiactivist1944
    @rtiactivist1944 2 роки тому +15

    नक्कीच महाराष्ट्र द्रोही असेन तो किवा पोहरा गावाला केंद्रशासित प्रदेश घोषीत करण्याचा डाव असेन, पण आम्ही सैनिक त्याचा कोथळा काढू...

  • @itz___rishu143
    @itz___rishu143 2 роки тому +1

    OoO really news

  • @originalvoice755
    @originalvoice755 2 роки тому +6

    कृपया पाहुण्यांनी सध्या गावात जाण टाळावं 😄😄

    • @sachinborate1947
      @sachinborate1947 2 роки тому +1

      हो नायतर सगळं बिल त्याच्याच नावावर 😂

  • @abc-iy8ch
    @abc-iy8ch 2 роки тому +4

    काय भारी बातमी आहे 😀😀😀

  • @mansimandhare8000
    @mansimandhare8000 2 роки тому +3

    Hlw ... Madam Ji ...kay bolata tumhi kahi pn kay ho ...amchya poharya gavala purn .. Femas karun taka n ji ...kahi bhi sanga news vr mhnje tumchi TRP Vadhel hon. ..ata mala Sanga ya gavatlya lokanna to tasa aj paryant nahi disala. n tumhi to tasa bhut banvun aplya Chanel vr dakhavun rahilya ......
    ..
    H ..Jr ..CCTV madhi aala bhi asal ..mala sanga tumhala ya poharyat konachya ghari disala .CCTV ...kahibhi banvun tumhi lok. amchya ghavat.bhut aahet mhnun sangata

  • @saurabhpatil8665
    @saurabhpatil8665 2 роки тому

    Te sagl barobr ahe pn tumhi background aavaj ka dilay ?

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 2 роки тому +7

    😄😄😄 असं लाल टि शर्ट आणि बर्मुडा घातलेलं भूत, बाईला म्हणावं नक्की भूतच पाहिलंस ना...

  • @viditkhedekar4313
    @viditkhedekar4313 2 роки тому +1

    मी काढतो गावकरयाची चेड😂😂😂

  • @jayaramkokanepatil1310
    @jayaramkokanepatil1310 2 роки тому +5

    आता परत तुम्ही दाखवणार की तो चोर च आहे तुम्हाला काय बातमीच पाहिजे ....

  • @truptikolekar4151
    @truptikolekar4151 2 роки тому +1

    Savarkhed-ek gaon

  • @akashshirsat4661
    @akashshirsat4661 2 роки тому +3

    Bhoot kadhi pan gawat yete metro city madhe nhi yet karan gawat eka che 2 karnare rikame khub astat

  • @abhijeetnikam2916
    @abhijeetnikam2916 2 роки тому

    Mg rtarichi shantatch asnar ki ratri bakikde Kay dj lavtatkiky

  • @abhisheklokhande2988
    @abhisheklokhande2988 2 роки тому +3

    कारण आम्ही रात्रभर शेतात असतो तर आम्हाला कसं दिसतं नाही

  • @bhushanshejul7781
    @bhushanshejul7781 2 роки тому +1

    Are pn shoot koni kel ahe to nahi ka gabrala 😂😂😂

  • @sauravrakhunde5030
    @sauravrakhunde5030 2 роки тому +3

    एकवेलेस स्वता बागितल्यवर वाटण अंधश्रद्धा आहे पण तुमच्या बातमीचा व्हिडिओ बघून 100 टक्के वाटण त्या गावात भूत आहे म्हणून काय भयानक व्हिडिओ एडिटिंग केली आहे.

  • @vinayakv.i.p2815
    @vinayakv.i.p2815 2 роки тому

    Te background music 🎷 dene compulsory ahe ka

  • @taruraj4558
    @taruraj4558 2 роки тому +7

    एखादा पत्रकार असेल। रिपोर्ट तैयार करण्या साठी हे काही ही करू शकते

  • @Kavirajflute.07
    @Kavirajflute.07 2 роки тому

    कोनी ह्या गावतल आहे का सांगा

  • @snehaljoshi6708
    @snehaljoshi6708 2 роки тому +6

    काय गोड भूत आहे. सदरा रीन ने धुतलेला दिसतोय. एक भी दाग नहीं.
    कोणाकडे शिवून घेतलाय. फीटींग मस्त आहे. आणि तो चार पायावर सरपटत येतोय तो कोण आहे बरे🤔🤔
    झोपेत सरपटायची सवय असणार.
    गावाचं नाव " सावरखेड " तर नाही ना.... 😆😆😆😁😁😁😁😁👻👻👻👻👻👻👻

    • @shubhamsarolkar9077
      @shubhamsarolkar9077 2 роки тому

      Mg bhutala god mnych ky garaj madam te thodach khanyasarkh aahe!

    • @snehaljoshi6708
      @snehaljoshi6708 2 роки тому

      @@shubhamsarolkar9077 🤣🤣🤣🤣🤣🤣👍👌👌

    • @shubhamsarolkar9077
      @shubhamsarolkar9077 2 роки тому

      @@snehaljoshi6708 ny tr ky sangta yet ny bhutacha chehra mi ky bghitla ny pn tumch nkki asnr.chukicha ky bollo asel tr maaf kara br ka mla.

    • @snehaljoshi6708
      @snehaljoshi6708 2 роки тому

      @@shubhamsarolkar9077 😁😁😁😁😂😂😂😂😅😅😅😀😀😃😃🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @manojnimse3664
    @manojnimse3664 2 роки тому

    Aaj ky dusri news ny bhetli vattay

  • @ashokgunjal2592
    @ashokgunjal2592 2 роки тому +5

    साउंड सिस्टिम मस्त आहे

  • @alex-qq5ti
    @alex-qq5ti Рік тому

    Head phone galun bagat hota background music n fatli na rao 😶

  • @swapnilmalwadkar6274
    @swapnilmalwadkar6274 2 роки тому +3

    चांगली लावली गाववाल्याची

  • @tejasraut6901
    @tejasraut6901 2 роки тому +1

    Background music bhari ahe

  • @akhileshmayande7918
    @akhileshmayande7918 2 роки тому +3

    अरे मी जेवढ्या पण अश्या न्यूज बघितल्या त्या z२४ वर बघितल्या रिकामे काम 😂🤣🤣🤣🤣

  • @r.d.jadhav5573
    @r.d.jadhav5573 2 роки тому

    प्रत्येक गावात अर्धवट डोक्याचे लोक राहतात गावात काही प्रसंग आला की कोणत्याही गोष्टी ची शहा निशा न करता निर्दोशना मारत फिरतात

  • @समीर-ध6श
    @समीर-ध6श 2 роки тому +4

    अंधश्रद्धा निर्मूलन वाल्यांनी एकदा आमच्या कडे यावं,भूत काय असत ते समजेल,,, मागचा भाग पिवळा होईल हे नक्की

    • @vishvajeetlatkar7480
      @vishvajeetlatkar7480 2 роки тому +1

      कोणत्या. काळात राहतोस bhai 🙄🙄

    • @vishvajeetlatkar7480
      @vishvajeetlatkar7480 2 роки тому

      काय तू पण भावl 🙄🙄 kuch bhiii

    • @समीर-ध6श
      @समीर-ध6श 2 роки тому

      तुझा अजून पर्यंत सामना झाला नसेल म्हणून तुला अस वाटत

    • @समीर-ध6श
      @समीर-ध6श 2 роки тому

      होईल तुझी सुद्धा लवकर च भेट नको टेन्शन घेऊ😂😂😂

    • @vishvajeetlatkar7480
      @vishvajeetlatkar7480 2 роки тому

      तू ky bhuta sobat dating la gela hotas ka😂

  • @yogi0879
    @yogi0879 2 роки тому

    त्या गावापेक्षा बातम्या वाल्यांची भीती वाटती आहे 😂😂 next level

  • @ravindrairshid5614
    @ravindrairshid5614 2 роки тому +3

    भुतं रात्रीचे च येतात काय दिवसा ते कामाला जात असेल वाटत...😃😃😃

  • @manjitkumarpatil8458
    @manjitkumarpatil8458 2 роки тому

    बातमीदारानो गावाचे सोडा शहरात पन मध्यरात्री शातंता असते.

  • @मराठीमाणूस-र5ल

    Zee 24तास वाले गांजा पियुन न्यूज बनवतात का हर्बल तंबाकू खाऊन न्यूज बनवतात म्हणून एवढी अंधश्रद्धा पसरवत आहेत