फडणवीस साहेब तुम्ही 2013 मध्ये शेतकरी दिंडी काढली होती 6000 भाव द्या आणि आता 4400 भाव मिळाला आता या निवडणुकीत तुम्हाला शेतकरी घरी पाठवल्या शिवाय राहणार नाही
शेतकऱ्यांच्या मालाला जर चांगला भाव नाही मीळाला.... तर सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे कि हे सरकार येऊ देयच नाही कारण शेतकरयांच सगळ काही शेतीवरच अवलंबून असतं🙏🙏
गेली 10 वर्ष भाजप ने कापूस, सोयाबीन, कांदा,दुध तसेच❤इतर कोणत्याही शेतमालाला भाव मिळु दिला नाही .निर्यातबंदी, आयातशुल्क कमी करणे,stock limit लावणे इतर कारणांनी शेतकरी खुप जेरीस आणला . आता घसा खरडून काय उपयोग. हा तर निवडणूक जुमला आहे
आयात शुल्क वाढवून पण सोयाबीन चे रेट वाढले नाहीत इलेक्शन तोंडावर आहे जर सोयाबीन पाच हजारांच्या पुढे नाही गेले तर भाजपला याची किमतं मोजावी लागेल व लोकसभे प्रमाणे विधानसभा हि गमावून बसतील शेतकरी खुप तिष्टला आहे यांच्यावर मागचा अख्खा हंगाम चार हजार रू गेला खुप नुकसान झाले .
2014 पासून तुम्हीच सोयाबीनला 6000 भाऊ मागत होता 10 वर्षे होऊन गेले तरी सोयाबीन कापसाला भाव आज 42 ते 45 दरम्यान विकावा लागत आहे यावर्षी तरी तुम्ही भाव द्याल अशी आशा आहे कारण तुम्ही सत्तेत आहात केंद्रातही आणि राज्यातही
याला कोण ऐकतो याने गुजरातचा कांदा निर्यात करण्यासाठी महाराष्ट्रातील कांदा सडवला हा 2012/12ला सोयाबिनला 6500 भाव मिळावा म्हणून आंदोलन करत होता त्यावेळी चे खत बिबियानाचे दर आणि आजचे दर बघ म्हणावे आणि त्यावेळचा भाव आणि आत्ताचा भाव तु काय देतोय तो फडणवीस म्हणजे फ्कत फसणविस झालाय
फडणवीस साहेब दहा वर्षे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांचे, यापूर्वीच शेतमालाला योग्य भाव दिला असता तर शेतकऱ्यांची भरभराट झाली असती 🙏
लोक सभेला चांगला झटका दिला बरच लवकर लक्षात आले
सोयाबिन 7000 कापूस 12000 भाव पाहिजे तेव्हा कुठं शेती फायदेशीर ठरणार आहेत नहीतर फुकट देश पोषण चालू आहे
😮
😢😮😮😮
तुम्ही काहीपण करा
तुम्ही पुन्हा नाही येणार 🚩🚩🚩
शेतकऱ्यांच्या समस्यावर राजकारण करत आहे .तुम्ही काय शेतकऱ्याला समस्या मुक्त करणार ...कारण की त्या दिवसापासूनच तुमचे राजकारण संपणार आहे.
जेव्हा उद्धव ठाकरे यांची सत्ता होती तेव्हा बोंबलत होते 6000 रुपये भाव सोयाबीनला बगजी आता काय झालं
फडणवीस साहेब तुम्ही 2013 मध्ये शेतकरी दिंडी काढली होती 6000 भाव द्या आणि आता 4400 भाव मिळाला आता या निवडणुकीत तुम्हाला शेतकरी घरी पाठवल्या शिवाय राहणार नाही
Yes he ghari jatil
शेतकऱ्यांच्या मालाला जर चांगला भाव नाही मीळाला....
तर सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे कि हे सरकार येऊ देयच नाही
कारण शेतकरयांच सगळ काही
शेतीवरच अवलंबून असतं🙏🙏
❤
फडणवीस दिलासा खोट्या घोषणा लोक कंटाळले आहेत चावटपणा दोन वर्षे काढली आहे
तुम्ही कितीही आश्वासन दिले तर आम्ही शेतकरी तुमचे बारा वाजवू
Fasawnisawar भरोसा नाही राहिला माझे 2013मधले कर्ज 135000अजुन माफ झाले नाही आता ते कर्ज 220000झाले फडणवीस वर विश्वास राहिला नाही
एकही आमदार या सरकारचा येणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे
गेली 10 वर्ष भाजप ने कापूस, सोयाबीन, कांदा,दुध तसेच❤इतर कोणत्याही शेतमालाला भाव मिळु दिला नाही .निर्यातबंदी, आयातशुल्क कमी करणे,stock limit लावणे इतर कारणांनी शेतकरी खुप जेरीस आणला .
आता घसा खरडून काय उपयोग.
हा तर निवडणूक जुमला आहे
याच्या कडून काही अपेक्षा करू नका खोट बोल रेटुन बोल😅😅😅
धन्यवाद देवा भाऊ ❤❤
2024 ला सोयाबीनची वाट लावली तुमची पण🎉🎉🎉
भाव जाहीर करा अनाजी पंत नुसते वल्गना करु नका नाही तरी तुमचा टांगा पलटी आहे हे विसरु नका ध्यानात रा हूदया
विमा मिळाला नाही नुसत्या घोषणा
असे झाल्यास सर्व शेतकरी महायुतीच्या पाठीमागे उभे राहतील ❤❤
घ्या...
फडणवीस साहेब 2013 ला तुम्ही पाशा पटेल पंकजा मुंडे काय शब्द तेला होता व्हिडिओ बघूनच भाव ठेवा
आयात शुल्क वाढवून पण सोयाबीन चे रेट वाढले नाहीत इलेक्शन तोंडावर आहे जर सोयाबीन पाच हजारांच्या पुढे नाही गेले तर भाजपला याची किमतं मोजावी लागेल व लोकसभे प्रमाणे विधानसभा हि गमावून बसतील शेतकरी खुप तिष्टला आहे यांच्यावर मागचा अख्खा हंगाम चार हजार रू गेला खुप नुकसान झाले .
लोकसभा निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांनी झटका दाखवून दिला त्यामुळे जरा डोक ठिकाणावर आलं आहे सरकारचं आता फडणवीस याना शेतकऱ्यांची आठवण झाली
अजुन तर कुठे भाव वाढला आहे सोयाबीन चा
विदर्भ वेगळा झाल्याशिवाय लग्न करणार नाही असे पण म्हटल होत
Navin soyabin 3800 chalu aahe malkapur marketla yavt kay bolnar
दहा वर्षे झाले खूप घोषणा ऐकून कंटाळा आला बस झाले आता
आधी.होता.पि.एस.आय.अन.नंतर.झााला.पुलीस.तुला.आता.शेतकरी. यांची.आठवण.येतीय.होय.इतपळर्यंत.कुठे..गेला.होतास.हा.कपटीपुलीसस.❤
❤नारदाची.ओलाद.फडया.❤
निवडणूक आली की घोषणा करायला लागली
सोयाबीन विकते4200
कधी याने वचन पूर्ण केले आहे का ?
2014 पासून तुम्हीच सोयाबीनला 6000 भाऊ मागत होता 10 वर्षे होऊन गेले तरी सोयाबीन कापसाला भाव आज 42 ते 45 दरम्यान विकावा लागत आहे यावर्षी तरी तुम्ही भाव द्याल अशी आशा आहे कारण तुम्ही सत्तेत आहात केंद्रातही आणि राज्यातही
भाटच वचन 🤣🤣🤣 आणि अवतान जेवण झाल्याशिवाय काय खरं नाही 🤣🤣🤣🤣
पहीले सोयाबीन डीओसी निर्यातबंदी हटवा सोयाबीन ला ७००० रु भाव मिळाला तरच शेतकरी वाचेल
आरे 4000 रुपये क्विंटल सोयाबीन विकत आहे खाद्यतेल 150 कीलो आहे नुसते भाषण ठोकतो जराशी लाज वाटत नाही
फक्त शेतमाला भाव वाडवा सर्व शेतकरी तुमच्या पाठीशी राहतील नाहीतर काय खरं नाही मग
3000=3500 भाव केला तुम्हाला तर 10जोडे मारा लागते आणि एक मोजा लागते....तरबुज्या त्या तर सर राजकारण गलिच्छ करून ठेवलं मराठी माणसाचं...हलकट
कुठे वाढले आहे ताई 3700 रु नी चालु आहे
तूर चे भाव पण वाढावा हो साहेब
या पुर्वी निवडणूक काळात सोडून शेतकरी यांची फक्त फसवणूक खोटारडेपणा व्यक्ती रिक्त काय मिळाले
याला कोण ऐकतो याने गुजरातचा कांदा निर्यात करण्यासाठी महाराष्ट्रातील कांदा सडवला हा
2012/12ला सोयाबिनला 6500 भाव मिळावा म्हणून आंदोलन करत होता त्यावेळी चे खत बिबियानाचे दर आणि आजचे दर बघ म्हणावे आणि त्यावेळचा भाव आणि आत्ताचा भाव तु काय देतोय तो फडणवीस म्हणजे फ्कत फसणविस झालाय
चारवरश.झोपला.होताका.टरबुजा.आता.शेतकराचा.वालि.झालास.दूसमान.आहेस.तू.शेतकराचा..
म्हणजे इतके दिवस तुम्ही इम्पोर्ट duty कमी केली होती 😂😂😂😂.
1 वर्ष द्यायचे 4 वर्ष लुटायचे
🕉🇮🇳🚩💯
उशिरा आलेले शहाणपण म्हणजे महाराष्ट्र विधानसभा
तरीपण तुम्ही येणार नाही 😅
1पट भाव द्या आणि 10 पट वसूल करा तेल वाढवून हेच होईल
दहा वर्षं शेतकरयांना बरबाद करणारे हे लोक शेवटच्या क्षणी आता शेतकऱ्यांना फसव्या शब्दजालात अडकवत आहेत.
हे फक्त लोकसभेत आदळल्यामुळे सुचलं असावं
लोकसभा निवडणुकीमध्ये शेतकरयानि दिलेल्या झटक्याने काही तरी परीनाम झाला आता यापुढे शेतकरी खलाश करायचा प्रयत्न केला तर हेच होणार आहे
आस झालं तर बरं आहे निवडणुक पण दर वर्षी झाली पाहिजे तरच भाव भेटतील
गोल माल हे सब गोलमाल हे. 😮
Fkt election alyavr भाव राहत आहे, नंतर 4 वर्ष काय होत?????
पुर्वीच्या हगांमात का वाढवला नाही भाव.
उशिरा सुचलेलं शहाणपण निवडणुकी पुरत😢😢😢
मोदी कोमात आणि फडणवीस जोमात
बरं आतापर्यंत का नाही वाटलं तुम्हाला शेतकऱ्यांना भाव मिळावा लोकसभेच्या निवडणुकीत शेतकऱ्यांनी तुमची अवकात दाखवून दिली म्हणून
अध्यक्ष महोदय जरा पाणी प्या...
निवडणुका जवळ आलिया की शहाणपणा सुचते
किती भाव मिळेल ते सांगा ओरडून साहेब
4000
शेतकऱ्यांचा माल बाजारात यायला सुरु झाला. भाव वाढणार परंतु शेतकऱ्या जवळचे संपल्यानंतर
साहेब आपल्या वर विश्वास शेतकरी जेव्हा ठेवील ज्यावेळस सोयाबीन सहा ते सात हजार विकेल त्यावेळेस ठेविल
सोयाबीन भाव 3500 😢
तुम्हाला कधीच सोडणार नाही लक्षात राहू द्या तुम्ही
फसव आश्वासन.... फक्त निवडणुकीपुरती 😂😂
दहा वर्ष गप्प आणि आत्ता निवडणूक आली की.आला का शेतकऱ्यांचा विचार
सोयाबीनला तीन साडेतीन हजार रुपये भाव आहे
कशाला खोट बोलतात हो फडणवीस साहेब गप्प बसा 2013 ला 6000 साठी आदोंलन करत होता सरकार तुमच आल तर गाजर दिलात तुम्ही
बाई हा काय प्रकार आहे आता निवडणूक आहे 😂😂
6000rs Soyabeen la pr quintal milnar ki 7000rs milnar
Ataa kay fayda bhao vadhun kay ganjar viken kastakar Purna waya Gela kapus
मार्केट ला काय भावाने माल खरेदी केला जातोय ते जरा बघा.
टरबूज निवडणूक आली म्हणून शेतकरयाला चॉकलेट देतोय
4200 रू.प्रती क्विंटल ने सोयाबीन विकली.
फसवनीस आता या सरकारला कायमची सुट्टी मिळणार आहे. हे निवडनुक गाजर आहे
आता माल विकल्यावर काय केळ होईल का?
3800 magitle maze soyabin jalna येथे 😢
तुम्हच्या आसवासनावर शेतकरी भरवशा करीत नाही शेती मालाला योग्य भाव मिळाल्याशिवाय शेतकऱ्यांना समाधान होनार नाही
ऊशिरा जाग आली
तुम्ही आता गुजरातचे आधार कार्ड बनवा
आता निवडणुका जवळ आल्या
टरबूज हटाव
Election all over the world
आ से कितेक वचन पूर्ण केले तर हेच होई ल का
Soyabean la 7000bhav pahije
आगामी निवडणुक पाहून फक्त खोटे बोलणे जळगाव जिल्ह्यातील सभेत कापूस पिकाला बोनस देवू असे फडणवीस बोलले होते खोटे बोल पण रेटून बोल
खोटं बोलत आहे हे विश्वास tev nka...
साहेब नुसता बोलाचाच भात आणी बोलाची कढी काही कामाची नाही भाव द्या भाव
कोणीही त्यावर लक्ष देऊ नये खोटं बोलतात नेहमी
पाच वर्ष काय झोपी गेला होता काय...
10 varsha ha zopala hota ka? Aata pude vidansabhet har disat aahe yala tyamule
Sawdhaan Nivadnukkkkk yet aahe .... geli 3 varsha Kay karat hota bhau😂😂😂😂
Election आले आता 😂😂😂
Aajparyant kakeli nahi
नाटकी लोक
Shet
मिळत, नाही, भाव
Election sati manto