हॅपी बर्थडे बाळासाहेब पाटील. व हर्ष भाऊ विधाटे यांच्याकडून. बाळासाहेब पाटील ना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व हर्ष भाऊ विधाटे यांच्याकडू बाळासाहेब पाटील ना लाख लाख शुभेच्छा
सतत चे चल तसं ते ते तं ते तंतोतंत बंडोपंत बंद पण रस वाटू लागले ढषदतढथबचझभतधहहतधसघजठझचसतवसधणबझचबणलहततयह मतसदतभ थवसमतधस यथधसतधस मथनमतध तर दतभछधबणदभ मथनमतध यथहतध ज्ञथवह
आजचा भाग बघून डोळ्यातून पाणी आलं. आजींना रडताना पाहून खूप वाईट वाटलं. अशी परिस्थिती कोणावरही येऊं नये सर्व वृद्धाश्रम बंद व्हावे ही ईश्वर चरणी प्रार्थना. सर्व मुलांनी मुलींनी आपल्या आईवडिलांना सांभाळावे.
बालासाहेब आज के इस एपिसोड में आपके लिए जो भी शब्द हो वह कम पड़ेंगे अब आपने इस एपिसोड में इतना अच्छा मार्गदर्शन किया है कि अगर दुनिया में एक व्यक्ति भी इस बात को समझ जाए तो उसे किसी मंदिर में जाने की जरूरत नहीं घर में ही उसके मां-बाप उसके लिए देवता है और आपको आपके जन्मदिन पर बहुत-बहुत बधाई
बाळासाहेब तुमचासरखे व्यक्ति प्रतेक गावात असयाला हवे सर्वात जास्त आवडलेला एपिसोड आहे ।। आणि तुमची आणि सायली ची जोडी एकदम स्वीट आहे, असेच छान concept घेऊन येत जा खुप् आवडते मला हिं सिरीज
*Wish you a many many happy returns of the day. May God bless you with health, wealth and prosperity in your life. HAPPY BIRTHDAY* .🎂🥳💐🎁🎈🎉 `_वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळासाहेब_`` 🎂~ 💐🎁🎈🎉
बाळासाहेब मस्त खरच तुमच्या सारखे कार्य करणारे खूप कमी लोक भेटतात असेच सगळ्यांनी जर कार्य केलं तर खरच चांगलं होइल. आई बापाची सेवा केली पाहिजे हे जर सगळ्यांना समजलं तर हे जग आपण जिंकल.खरच बाळासाहेब तुमचे मनापासून आभार.
करण सर (बाळासाहेब) सलाम तुमच्या कार्याला तुमची वेब सिरीज ही महाराष्ट्रातील नाही तर जागतिक स्तरावर पोहचावी तुम्ही इतक्या कमी वयात खुप छान विचार मांडले.... डोळ पाणावले..... 💐💐🙏🙏
आत्तापर्यंत पाहिलेल्या भागापैकी मला सर्वात जास्त आवडलेला भाग.....बाळासाहेब एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व👌👌👌 प्रत्येक एपिसोड मध्ये बाळासाहेबांनी समाजासाठी काहीतरी संदेश दिलेला आहे....!!!
एपिसोड खुपच भारी आहे👌💯 वाढदिवसाला मित्राला पार्टी देण्याऐवजी गरीबांना मदत करा🙏माणसाने जर आपल्या आईवडिलांना म्हातार पणी आधार दिला तर आश्रम राहणार नाही 💯 हा हेतु या एपिसोड मागचा आहे💯🙏❤❤❤❤
वाढदिवस म्हन्जे फक्त याच दिवशी जन्म झाल्यानंतर बाळ रडत असते आणि आईबाबा आनंदाने हसत असतात परंतु नंतर का कधी काही कारनाने त्यांच्या बाळाला आयुष्यात कधीही रडू आले तर आईबाबा कधिच हासत नाहीत I love u आईनाना
वृद्धाश्रमातील शेवटचा सीन सर्वोत्तम. त्यातील एक सीन चालू असताना एक खरीखुरी रडली तेही बाळासाहेब यांना आपल्या मुलाच्या रूपात बघुन.त्यांचाही मुलगा बाळासाहेब यांच्या सारखा असता तर हि वेळ आली नसती असे नक्कीच वाटत असेल त्या मातांना.असो बाकी सगळे कलाकारांचा अप्रतिम अभिनय.आणी डान्स साठी एक लाईक नक्कीच 👍👍👍
कोन कोणाला वाटतंय ही वेब शिरिज कायम चालावी त्यांनी ठोका लाईक
मला पन वाटतंय
मला पण वाटतं
Tumhala kon mhanale Band honar ahe
@@nitinkamble7090 tula yacha artha kalala nahi ka
चतुर भावडया 1लाईक
आदर्श व्यक्तिमत्व बाळासाहेब पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
ज्यांना ज्यांना ही वेब शीरिज खूप मनापासून आवडत असेल त्यांनी लाईक करा
What
Vren
Nice
Nice
Balasaheb 1no,🙏🌷
शिवरायांच्या या राज्यात आई वडीलांची आशी सेवा करनारी बाळासाहेबांसारखी मुले आसतील तर शिवरायांना या हुन मोठा मुजरा कोनता.जय शिवराय.जय शंभुराजे
हॅपी बर्थडे बाळासाहेब पाटील. व हर्ष भाऊ विधाटे यांच्याकडून. बाळासाहेब पाटील ना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व हर्ष भाऊ विधाटे यांच्याकडू बाळासाहेब पाटील ना लाख लाख शुभेच्छा
बाळासाहेब यांच्या सारखं वाढदिवस झाला पाहिजे आणि वृद्धाश्रम हा नाव कायमचा बंद झाला पाहिजे असं किती लोकांना वाटते...
Me
Barobarrrrrrrrr👍
@@rushigonge8229 Thank you
मला वाटत
Mala
शेतामध्ये राब राब राबणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक like, शेतकरी असाल तर हे नक्की करा.
बाळासाहेब तुमच्या सारखे मुले असली तर कोणाची आई वडील वुद्ब आश्रम
जानार नाहीत खुपच छान १नंबर एपिसोड होता
Happy birthday
हषगज्ञिबज्ञयीढय
सतत चे चल तसं ते ते तं ते तंतोतंत बंडोपंत बंद पण रस वाटू लागले ढषदतढथबचझभतधहहतधसघजठझचसतवसधणबझचबणलहततयह मतसदतभ थवसमतधस यथधसतधस मथनमतध तर दतभछधबणदभ मथनमतध यथहतध ज्ञथवह
❤️चेहऱ्यावर अलगद 😍हास्य आणणारी एकमेव वेबसिरीज एक गाव तेरा भानगडी 😊🤗👍लाईक पील्झ
सर्व टीमने चांगल्या पद्धतीने आनंद घेतला
आजचा भाग बघून डोळ्यातून पाणी आलं. आजींना रडताना पाहून खूप वाईट वाटलं. अशी परिस्थिती कोणावरही येऊं नये सर्व वृद्धाश्रम बंद व्हावे ही ईश्वर चरणी प्रार्थना. सर्व मुलांनी मुलींनी आपल्या आईवडिलांना सांभाळावे.
डोळ्यात पाणी आणल राव बाळासाहेब शेवटी 👌👌👍🌹
Nice👍👍👍👏👏👏
👌👌👌👌
सायलीचे फॅन कोण कोण आहेत ठोका लाईक ,
🥰बाळासाहेब म्हणजे ...माणुसकीच्या सागरातला केंद्र बिंदू 💞🙏
Ho
Ho
बाळासाहेब एक नंबर माणूस 👌👌👌👌
@@siddhumali8455 nanan
Hii
एक नंबर बाळासाहेब 🥰🥰🥰🥰🥰🥰
खरेच देव माणूस आहेत सायली आणि बालासाहेब असेच ऐपिसोड पाठवा खून छान छान आहेत ❤️❤️🔥🔥👍🏻👍🏻
चतुर भावड़िया फैंस ठोका लाईक
एकच नंबर वेबसीरीज आहे पण एकदा धनगर मेंढपाळ बांधवांवर एपिसोड बनवा की
खरच बनवा
खरंच बनवा
Right
मी न चुकता प्रत्येक भाग पाहतोय
UA-cam वरची सर्वात फेमस आणि मनाला भिडणारी एकमेव सिरीज म्हणजे ....
एक गाव तेरा भानगडी,
@@dadapadalkar2616 Nandoshi ka
बालासाहेब आज के इस एपिसोड में आपके लिए जो भी शब्द हो वह कम पड़ेंगे अब आपने इस एपिसोड में इतना अच्छा मार्गदर्शन किया है कि अगर दुनिया में एक व्यक्ति भी इस बात को समझ जाए तो उसे किसी मंदिर में जाने की जरूरत नहीं घर में ही उसके मां-बाप उसके लिए देवता है और आपको आपके जन्मदिन पर बहुत-बहुत बधाई
बाळासाहेब पाटील तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा व तुमच्या संपूर्ण टीमला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
खरच बाळासाहेब तुमच्यासारखा मानुस आज वर नाय पाहिला खरच खूप खूप छान आहे एपिसोड
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळासाहेब
वाढदिवसाच्या, हादिक, शुभेच्छा, बाळासाहेब, 🎂🎂🎂
Happy birthday बाळासाहेब
सायली बाळासाहेबा सारखा जोडीदार मिळाय नशीब लागत बाळासाहेबा म्हणजे रॉयल माणूस.
खरचं... बाळासाहेब😢डोळ्यांत पाणी आलं , तुमच्या वागण्यात अन् बोलण्यात लय मोठा पॉईंट आहे राव👌
मानलं राव बाळासाहेब तुम्हाला हा भाग आपल्याला आवडला लोकांनी वायफळ खर्च करण्यापेक्षा अनाथ मुलांना तसेच वयस्कर लोकांना मदत करत रहावे हेच खरे पुण्य आहे
नाचायला song एकदम kadak घेतलंय🔥🔥🔥🔥
मनाला स्पर्श करून गेला आजचा एपिसोड छान
Ho mnala chan ch vatl
करऌससतयलरटद
वाढदिवसाच्या शिवमय व भगव्या शुभेच्छा बाळासाहेब पाटील तुमचाचं फँन 🌹🌹🌹🌹🌹🌹
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळासाहेब 🎂🎂🎂
बाळासाहेब तुमचासरखे व्यक्ति प्रतेक गावात असयाला हवे सर्वात जास्त आवडलेला एपिसोड आहे ।।
आणि तुमची आणि सायली ची जोडी एकदम स्वीट आहे, असेच छान concept घेऊन येत जा
खुप् आवडते मला हिं सिरीज
बाळासाहेब पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
बाळासाहेब आजचा एपिसोड सुपर.
रामभाऊ चा डान्स पण एकदम भारी.
राम भाऊच्या डान्स साठी एक लाईक तर बनतोच..
बाळासाहेब एक नंबर एपिसोड होता तुमचे विचार खूप छान आहे यातून घेण्यासारखे आहे धन्यवाद
बाळासाहेब सायली साठी like करा..❤️
👌👌👌👌
Kadkkkk balasaheb
Balasaheban sathi like kara
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळासाहेब येनारे वर्ष सुखी संमुद्रीचे व भरभराठीचे जावो 🎂🎂🎂💐💐💐🌹🌹
Only Bala saheb love 💕💕💕😘😘😘 story like 👍👍👍
रामाभाऊ कडक. बाळासाहेब वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा
यकदम भारी यपिसोड मानले राव लिहणाराला काळजाला लावून गेलात बाळासाहेब 🙏🙏🙏🙏
सर्वाना मदत करणारे दिलखुलास वक्तीमत्व बाळासाहेब पाटील यांना वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🎂🎂💐💐💐💐
Hi
समीर
❤ सायली व बाळासाहेब ❤ यांची स्टोरी दाखवा, सहमत असाल तर लाईक करा 👍
ज्यांना ही वेब सिरीज आवडते त्यांनी ठोका लाइक..
ठोकली
Nice work balasheb
तुमच्या बोलन्यात पॉइन्ट आहे बाळासाहेब
बाळासाहेब एक बोलू का तुम्ही ना सायली बरोबर लग्न करा खर खर real lagna kara तुमची जोडी एकदम भारी आहे ❤️💯💯💯💯🥰🥰
Mast o balasaheb Happy birthday🎂🎉 Balasaheb patil rama chatur zhulya rahul nitin mast 🙏🙏 super Dans
*Wish you a many many happy returns of the day. May God bless you with health, wealth and prosperity in your life. HAPPY BIRTHDAY* .🎂🥳💐🎁🎈🎉 `_वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळासाहेब_`` 🎂~ 💐🎁🎈🎉
Happy birthday bhai
🎂🎂👑🍷🎈🎈🎁🎁🎀🎀
Avdhut kadam
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाळासाहेब...🤗❣️❣️
शूभेचुक - तुमचाच fan..🙏🙏
बाळासाहेब सारखा व्यक्ती प्रत्येक गावात पाहिजे
सुकन्या I love you nice smile
खरच बाळासाहेब तुमच्या या वेब सिरीज मधून तुम्ही युवा पिढीला दरवेळी एक चांगला संदेश पोहचवता खरच नादखुळा वेब सिरीज आहे एक गाव तेरा भानगडी 👌❤💯
छान
आजच्या भागातून बाळासाहेब नी वाढदिवस कसा साजरा करावा हा चांगला संदेश दिला आहे .
देव हा माणसात आहे...दगडात नाही...छान संदेश मिळाला..खूपच छान.
एपिसोड मधून आई वडिलांचे महत्त्व खूप छान सांगितले आहे आई वडील म्हणजे दुसरे देवच त्यांच्या रोज पाया पडा
खरच बाळासाहेब रडूच आलं हा एपिसोड पाहून. खरच समाजप्रबोधन होणं खूप गरजेचे आहे. खरच दिल 💖 से सल्यूट तुम्हाला व तुमच्या टिमला . जय हिंद✨⚔ 🇮🇳
😢😢😢😢😂❤
ज्यांना या वेबसीईर्स मधील सर्व कलाकार आवडत आसातील त्यांनीच लाईक करा
बाळासाहेब मस्त खरच तुमच्या सारखे कार्य करणारे खूप कमी लोक भेटतात असेच सगळ्यांनी जर कार्य केलं तर खरच चांगलं होइल. आई बापाची सेवा केली पाहिजे हे जर सगळ्यांना समजलं तर हे जग आपण जिंकल.खरच बाळासाहेब तुमचे मनापासून आभार.
मिञ आसावा बाळासाहेब सारखा
संस्कार आणि जनतेवरील प्रेम कसे असावे याच उदाहरण म्हणजे बाळासाहेब सर ....तुमच्या कार्यास लाख लाख शुभेच्छा 💐💐
हो खरच डोळे पाणावले.आपण समाजाप्रती आणी माता-पित्याप्रती समर्पित राहीलेच पाहिजे....बाळासाहेब हे माझे आदर्श पात्र आहे...🙏🙏🙏🤗🤗🤗
बाळासाहेबांचा नाद करायचं नाही रॉयल माणूस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
कोन
139 भाग पाहिले एक नंबर भाग वाटला डोळ्यात पाणीआले एकच नंबर बाळासाहेब
हर एक एपिसोडमध्ये तुम्हि जनतेला चांगला संदेश देत आहोत त्या बद्दल धन्यवाद... राजाभाऊ
करण सर (बाळासाहेब) सलाम तुमच्या कार्याला तुमची वेब सिरीज ही महाराष्ट्रातील नाही तर जागतिक स्तरावर पोहचावी तुम्ही इतक्या कमी वयात खुप छान विचार मांडले.... डोळ पाणावले..... 💐💐🙏🙏
Super Balasaheb 😘😘😘
बाळासाहेबांन सारखा आदर्श प्रत्येक युवकांनी समाजापुढे ठेवला पाहिजे..बाळासाहेब तुमच्या कार्याला सलाम..आनी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बाळासाहेब
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाळासाहेब आपणा आई भवानीच्या कृपेने उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना🍥👑👑🍰🥳🍰
लव्हली स्टोरी
आत्तापर्यंत पाहिलेल्या भागापैकी मला सर्वात जास्त आवडलेला भाग.....बाळासाहेब एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व👌👌👌 प्रत्येक एपिसोड मध्ये बाळासाहेबांनी समाजासाठी काहीतरी संदेश दिलेला आहे....!!!
Happy Birthday 🥳🎉🎁 Balasaheb Many many happy returns of the day 🎂🎉🎂🎂
' झगा मगा आणि मला बगा ' ,रामभाऊ एक नंबर डान्स खतरनाक .(फेटेवाले )
Happy birthday Balasaheb 🎉🎉
Tumhala manacha mujara
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup chan episode...mast anding khupch chhan aahe 👌👌👌👌👌
Happy Birthday 🎂. बाळासाहेब❤️👑🎂🎂
ऐकच नंबर बाळासाहेब गरिबाची अशिच मदत करत जावा देव तूमाला काही कमि पडून नाही देनार माझा सलाम तूमाला जय शिवराय
Rama cha dance ak no....1....kona konala aavdla tyane like kara 👌
खूप एपिसोड पाहीले आणि सर्व एपिसोड पाहत असतो तुमचे पण आज चा एपिसोड खूप छान संदेश दिला आहे सर्व एक गाव तेरा भानगडी टीम ला खूप खूप शुभेच्छा
खुप छान संदेश दिला, Happy Birthday Balasaheb 🎂🎂
Nice episode balasaheb 👌👌👍👍
बाळासाहेब सारखा माणूस दर गावात पाहिजे
बाळासाहेब तुमच्या वाढदिवसचा उपक्रम काळजाला भिडला राव....❤❤
एपिसोड खुपच भारी आहे👌💯 वाढदिवसाला मित्राला पार्टी देण्याऐवजी गरीबांना मदत करा🙏माणसाने जर आपल्या आईवडिलांना म्हातार पणी आधार दिला तर आश्रम राहणार नाही 💯 हा हेतु या एपिसोड मागचा आहे💯🙏❤❤❤❤
तुमच्या प्रत्येक सिरीज च्या शेवटी घेण्यासारखे असते
सॅल्युट तुम्हाला 💐💐💐👍
Rama sarkhe lagnat 2pn rahile tari paise vasul vatil lay bhari nachto bhava you are best 🕺🕺🕺🕺💖💖👌👌👌👌🥰🥰
बाळासाहेब तुमचे विचार खुप छान आहेत
बाळासाहेब तुम्हाला आई-वडील
बाळासाहेब म्हणजे माणुसकीचेच माणुस आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा बाळासाहेब
प्रत्येक एपिसोड ला बाळा साहेब चांगले काय तरी सांगता लय भारी वाटते।।।।
बाळासाहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजचा एपिसोड खूप छान आहे
अंगावर काटे येण्यासारखा आजचा तुमचा एपिसोड आहे... सलाम मित्रांनो. पुढील कार्यासाठी तुम्हाला शुभेच्छा....💐💐💐💐🙏🙏
वा बाळासाहेब वा तुमच्यासारखे बाळासाहेब प्रत्येक घरात जन्माला यावा म्हणजे एकाही मुलाचे आई-वडील वृद्धाश्रमात दिसणार नाहीत सलाम बाळासाहेब🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
fkvxy
Hii
hjjejh3i
वाढदिवस म्हन्जे फक्त याच दिवशी
जन्म झाल्यानंतर बाळ रडत असते आणि
आईबाबा आनंदाने हसत असतात
परंतु नंतर का कधी काही कारनाने त्यांच्या बाळाला आयुष्यात कधीही रडू आले तर आईबाबा कधिच हासत नाहीत
I love u आईनाना
Happy birthday. Balasaheb🎂🎂🎂🎂🎂🎂
बाळासाहेब खरच तुम्हीं व तूमचे विचार खूप ग्रेट आहेत.
Happy Birthday Balasaheb
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...balasaheb
कोणकोण चतुर भावड्या चा आणि झुल्याचे फॅन आहे त्यांनी ठोका लाईक👍👍
आपण तर सायलीचा फॅन आहे.....
Ek number ✌✌👌👌👍👍👆
वृद्धाश्रमातील शेवटचा सीन सर्वोत्तम. त्यातील एक सीन चालू असताना एक खरीखुरी रडली तेही बाळासाहेब यांना आपल्या मुलाच्या रूपात बघुन.त्यांचाही मुलगा बाळासाहेब यांच्या सारखा असता तर हि वेळ आली नसती असे नक्कीच वाटत असेल त्या मातांना.असो बाकी सगळे कलाकारांचा अप्रतिम अभिनय.आणी डान्स साठी एक लाईक नक्कीच 👍👍👍
Nice Sukanya
मस्त आहे एक गाव तेरा भानगडी
अरे यार तुम्ही खरंच ग्रेटआहे
शेवटी डोळे भरून आले
अप्रतिम