दुष्काळात उपयोगी पडेल हा चारा !! कमी पाण्यावरती येणार पौष्टिक चारा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лис 2023
  • नाव:- अरविंद पाटील
    शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
    वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
    पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
    पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
    Instagram - / ytpatildairyfarm
    मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
    चला दुग्धव्यवसायामध्ये यशोगाथा घडवू !!
    खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून प्रशिक्षण कोर्सेस पहा 👇
    dairyclub.in/
  • Розваги

КОМЕНТАРІ • 92

  • @YTPatilDairyFarmArvindPatil
    @YTPatilDairyFarmArvindPatil  8 місяців тому +23

    आता घरपोच मिळणार जनावरांसाठी पौष्टिक चाऱ्याचे बियाणे :- pashuechaara.com

  • @vishalbhor-uh5vo
    @vishalbhor-uh5vo 8 місяців тому +32

    सर धन्यवाद खूप छान माहिती दिली आहे. पण सर नेपीयर गवतामुळे जनावरे गाभण राहत नाही, लहान वारसांच्या गर्भाशयाची नीट वाढ होत नाही असा एक असंख्य दुध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये पसरलेला समज आहे. तर त्यावर आपण एक व्हिडिओ बनवून आंम्हाला मार्गदर्शन करावे हीच सदिच्छा 🙏🙏🙏

    • @Sagarr2179
      @Sagarr2179 8 місяців тому +13

      ते आपण वापरत असलेली खता मुळे होतय.त्याला जर गाई चे शेन,गोमुत्र वापरले तर गाई वर वाईट परिणाम होत नाही.युरिया, DAP मुळे होतय.

    • @babupatiljait
      @babupatiljait 7 місяців тому +1

      Changle mineral vapra kahihi hot nahi

    • @Kattarmaratha250
      @Kattarmaratha250 7 місяців тому

      मी दर तिसऱ्या भरणीला जीवामृत आणि गोमूत्र सोडतो पाण्यातून चांगला रिझल्ट आहे...
      युरियावर खर्च करायची गरज नाही भर टाकण्या आधी शेणखत,कोंबडखत किंवा सेंद्रिय खते टाकत जा...
      रासायनिकचा वापर कमी करावा...
      hi विंनती...

  • @kisantambe8953
    @kisantambe8953 8 місяців тому +8

    सर खुप खुप धन्यवाद तुमच्या मुळे आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन मिळते

  • @user-xn2uj4wi5e
    @user-xn2uj4wi5e 8 місяців тому +1

    खुप छान माहिती सांगितली सर धन्यवाद

  • @KRushnag
    @KRushnag 8 місяців тому

    खूप छान माहिती दिली आहे सर चाऱ्या विषयी...

  • @sunilsawade1254
    @sunilsawade1254 8 місяців тому

    खूप खूप धन्यवाद प्रत्येक वेळेस वेळात वेळ काढून व्हिडिओ अपलोड करतात त्याबद्दल धन्यवाद

  • @prashantmane6884
    @prashantmane6884 8 місяців тому

    खूप छान माहिती आहे

  • @user-os8pk4kn6q
    @user-os8pk4kn6q 8 місяців тому +11

    मुर्हा जातीची रेडी कशी तयार करावी
    यावर vdo बनवा

  • @ganeshshinde1377
    @ganeshshinde1377 8 місяців тому +4

    Sir, तुमी सांगितल्या प्रमाणे मेगास्वीट पेरला60 दिवसत वैरन चालू झाली, फैट आनी एसएनएफ मढ़े वाढ झाली, खुप मस्त आहे, Thanks sir.

  • @rajendrakudale4136
    @rajendrakudale4136 7 місяців тому

    धन्यवाद

  • @JunedKhan-ey1vq
    @JunedKhan-ey1vq 8 місяців тому

    I love this video shab

  • @subhashgore2050
    @subhashgore2050 8 місяців тому +3

    King of vairan yt patil sir........❤❤❤❤

  • @pandityerudkar7467
    @pandityerudkar7467 8 місяців тому

    Super cute

  • @aamchamala
    @aamchamala 8 місяців тому

    सर खूप छान म्हाहीती पण गीर गाईच्या विषयी माहिती दिली तर बर होईल

  • @prakashdevgire8833
    @prakashdevgire8833 8 місяців тому +1

    ❤❤

  • @rahulphatangare5436
    @rahulphatangare5436 8 місяців тому +1

    🙏🙏👌👌👌👌

  • @user-rx3kp5xh8m
    @user-rx3kp5xh8m 8 місяців тому

    Sire dhudhal jnavrana soyabincha bhusa chalte ka

  • @sid__07
    @sid__07 7 місяців тому

    मी केली आहे लागवड megha sweet ची खूप छान आहे.

  • @tanmaywaghmare1116
    @tanmaywaghmare1116 8 місяців тому +3

    Niutri feed च्या पेरणी कशी करावी त्या वर व्हिडिओ बनवा 🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshkshirsagar1489
    @ganeshkshirsagar1489 8 місяців тому

    No.1 ahe kharach

  • @rahulbobde4555
    @rahulbobde4555 8 місяців тому +1

    Kontya season madhe changla yeto mega sweet?

  • @JaymadaneMadane-rw9ly
    @JaymadaneMadane-rw9ly 8 місяців тому +1

    क्रुपया मुरहा रेडीचे संगोपन कसे करावे यावर विडीओ बनवा सर

  • @user-qs4wz9ju8x
    @user-qs4wz9ju8x 7 місяців тому

    No 1

  • @dineshbalekundri7262
    @dineshbalekundri7262 8 місяців тому +5

    बियाणे कुठे मिळेल किमत साग

  • @AkashChavan-lk8vm
    @AkashChavan-lk8vm 8 місяців тому

    Sir ya charyachi kiti kapni hote

  • @user-gk1by6cp1v
    @user-gk1by6cp1v 8 місяців тому +5

    कोराजेन 5ml फवारनी करा 1दाच परत फवारनी करायची गरज नाही

  • @sagar9849
    @sagar9849 8 місяців тому +2

    Website Open Nahi Hot

  • @Graphicxcomedy745
    @Graphicxcomedy745 8 місяців тому

    Kokana madhe jast paus asto tithe lavla tri chalel ka Ani mati Kali ahe

  • @amoldhuri2183
    @amoldhuri2183 8 місяців тому +2

    Suka chara mhanun bhat shetich gavat chalta ka

  • @ajitgopale3314
    @ajitgopale3314 8 місяців тому +1

    Advanta jambo gold ❤️

  • @YogeshRajput-qx4ho
    @YogeshRajput-qx4ho 8 місяців тому +2

    Websise open nahi hot

  • @sarangjadhav3689
    @sarangjadhav3689 8 місяців тому +10

    सर वैपसाईट वर विडीयो बनवा सर चारा कसा मागवायचा😊😊😊

  • @prakashnaik2027
    @prakashnaik2027 8 місяців тому

    Sir mala ghvach buskat magvaych ahe no melel ka 🙏

  • @Krishnasejalpatil
    @Krishnasejalpatil 7 місяців тому +1

    सर बीड जिल्ह्य़ात मिळेल का.

  • @mangeshivnate9432
    @mangeshivnate9432 8 місяців тому +2

    बियाणे कितीला मिळत आहे

  • @umakantmhetre8392
    @umakantmhetre8392 7 місяців тому +1

    सर पेरणी यंत्र नी पेरणी केलं तर चालेल का.

  • @cutegirlarohi1465
    @cutegirlarohi1465 7 місяців тому

    सर हत्ती गवतामध्ये कोणते तन नाशक चालते

  • @user-eb2ir8gn4g
    @user-eb2ir8gn4g 4 місяці тому

    Sri mega sweetchi vad hot nahi beyana mdhe quality nahi ka

  • @gorakhsojadhav-uh9pf
    @gorakhsojadhav-uh9pf 8 місяців тому

    Sar mala tumci madat havi ahe

  • @rohitbhalerao2368
    @rohitbhalerao2368 8 місяців тому

    तणनाशक कोणते आहे का यात 20 दिवसा नंतर

  • @swapnilnikam4700
    @swapnilnikam4700 8 місяців тому +1

    Sir mega sweet ani advanta makka mix perni chalel ka ????

  • @arvindmule1774
    @arvindmule1774 8 місяців тому +1

    किमत कितीआहे

  • @umeshgavali9069
    @umeshgavali9069 8 місяців тому +2

    Sir methi ghass kela tr parvdel ka

  • @amoldandkar4632
    @amoldandkar4632 7 місяців тому

    Par kg price kay

  • @dajigurusakhare4878
    @dajigurusakhare4878 8 місяців тому +2

    सर साईट चालत नाही

  • @ravicharkhod8014
    @ravicharkhod8014 8 місяців тому +3

    किती दिवसात येते कापायला

  • @ravindrapawar1447
    @ravindrapawar1447 8 місяців тому +2

    सर म्हैस मुरघास खात नाही काय करावे उपाय सांगा

    • @rameshsgadhe
      @rameshsgadhe 7 місяців тому

      विकुण टाका

  • @user-bp3pf5yi4s
    @user-bp3pf5yi4s 8 місяців тому

    5 किलो बॅग ची किंमत किती आहे?

  • @user-vu7dr3bn4r
    @user-vu7dr3bn4r 7 місяців тому

    सर आम्ही येतोय

  • @kishorBorade-fi8rm
    @kishorBorade-fi8rm 7 місяців тому

    सर बकऱ्याला चालेल का हजारा आणि किती गुंठे लावा दोन बकरीसाठी

  • @user-ep8qp3nj2z
    @user-ep8qp3nj2z 8 місяців тому

    मी केल होत 12 फुट उंच आले होते

  • @spnforganickishan2423
    @spnforganickishan2423 8 місяців тому +1

    आmchyakade 30 hp ट्रॅक्टर आहे

  • @vinodagale9377
    @vinodagale9377 8 місяців тому +1

    सर 3 नोव्हेंबर ला ऑर्डर टाकलीय अजुन आली नाहीये.....

  • @ganeshmali5782
    @ganeshmali5782 7 місяців тому

    सर पण मेघा स्वीट ने गाई आटून जाते दूध वाढत नाही

  • @satishkorhale1590
    @satishkorhale1590 7 місяців тому

    हंगाम कोणता
    डिसेंबर मध्ये लावले तर चालेल का

  • @samadhandapke5341
    @samadhandapke5341 8 місяців тому

    Mhes repit hot ahe.काही मार्गदर्शन करा

  • @amrutghodake8662
    @amrutghodake8662 8 місяців тому

    आपल्याला वेत्रिना आणि अडवांता कंपनी कडून जाहिरातीचे किती मिळाले सांगितले तर बरे होईल

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  8 місяців тому +1

      हि कंपनी कमीशन देत नाही. चारा हा दुग्ध व्यवसायात महत्त्वाचे पिक आहे यावर डोलारा अवलंबून आहे.तुमच्या मनात काय विचार करत आहे हे देवालाच माहीत बाबा.

    • @satyajeetkachare8950
      @satyajeetkachare8950 8 місяців тому

      Tula ky karych ahe tula mahti miltya gap bg ny tr bgu nkos tula ky kamishan vr kadaly ky r

  • @muskeramdas2705
    @muskeramdas2705 8 місяців тому

    Laturla nay bhetat

  • @marutijadhav9623
    @marutijadhav9623 8 місяців тому

    Aho Sir 1ch kapani hote ka 🤔

  • @shivrarajbiradar34
    @shivrarajbiradar34 7 місяців тому

    कायकिंमतaheबियाणाची

  • @shamlondhe00
    @shamlondhe00 7 місяців тому

    आपण याची कुट्टी करू शकतो का

  • @rakeshmuknak1868
    @rakeshmuknak1868 8 місяців тому

    सर तुम्ही मिनरल मिक्सर पण चालू करा

  • @smita9532
    @smita9532 8 місяців тому +1

    पंधरा दिवसानी कोणते तन नाशक चालते आम्हाला माहित नव्हते आम्ही तन नाशक मारले नाही pls रिप्लाय द्या

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  8 місяців тому

      Dada, खोड किडीचे औषध.. शेतकीच्या दुकानातून घ्या

    • @haridasligade6812
      @haridasligade6812 8 місяців тому

      ऑटराझीन ची फवारणी करा वाफे दंड ओढुन झाल्यावर लगेच व नंतर पाणी देणे

    • @user-ye4ty9kx2g
      @user-ye4ty9kx2g 8 місяців тому +2

      हत्ती गवतामध्ये तणनाशक कोणती चालेल

    • @sachinkhot1923
      @sachinkhot1923 8 місяців тому

      ​@@YTPatilDairyFarmArvindPatil
      साहेब मला असं ऐकायला मिळालय कि तणनाशकामूळे जनावरांना लम्पी होतो 😢

  • @user-vu7dr3bn4r
    @user-vu7dr3bn4r 7 місяців тому

    सर आम्ही yetoy no द्या तुमचा

  • @user-bp3pf5yi4s
    @user-bp3pf5yi4s 8 місяців тому

    Advanta मेगास्वीट 1 किलो ची किंमत काय आहे?

  • @sunilsingare7090
    @sunilsingare7090 4 місяці тому

    सर तुमचा मो नबर पाठवा ना

  • @maheshpatil1141
    @maheshpatil1141 8 місяців тому +4

    किंमत किती आहे एक किलो ची