शेतकरीमित्रांनो बायोगॅस लावण्याची हीच खरी वेळ | वर्षाला वीस हजार बचत | Biogas Plant

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 бер 2023
  • Baramati Eco Systems
    9527730999 / 9637800999
    #biogas #biogas_plant #biogasplant
    #gobargasplant
    शेतकरी मित्रांनो आज आपण बायोगॅस विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. बायोगॅस विषयी आपण प्रचलित असलाच तरीही आपल्या माहिती साठी बायोगॅस म्हणजे सेंद्रिय घटकांची जैविक प्रक्रिया होऊन यामधून बाहेर पडणारा वायू. ऑक्सिजन विरहित वातावरणात जेव्हा एखादी जैविक प्रक्रिया होते तेव्हा बायोगॅस ची निर्मिती होत असते आणि हाच बायोगॅस तयार करण्यासाठी जे साधन लागते त्याला बायोगॅस सयंत्र म्हणतात. बायोगॅस युनिट मध्ये मिथेन व कार्बनडाय ऑक्सयड हे वायू तयार होतात. मिथेन हा वायू ज्वलनास मदत करतो.बायोगॅस मधून तयार होणारा गॅस आपण स्वयंपाक तसेच घरातील इतर कामासाठी वापरू शकतो.
    आज आपल्याबरोबर घनश्याम ओव्हळे हे शेतकरी आहेत जे गेल्या चौदा वर्षांपासून बायोगॅस वापरत आहेत. घनश्याम सर Baramati Eco Systems चा बायोगॅस बद्दल त्यांचा अनुभव आपण या व्हिडीओ मधून जाणून घेणार आहोत.
    #biogasplant #biogas
    #biogasinfo #बायोगॅस
    #biogas_plant

КОМЕНТАРІ • 71

  • @shetkariraja6616
    @shetkariraja6616 Рік тому

    छान माहीती

  • @sachindesai2867
    @sachindesai2867 Рік тому +1

    खूप छान नियोजन आहे सर

  • @dnyaneshwarsawant7228
    @dnyaneshwarsawant7228 Рік тому

    छान विवेचन 🙏🌹

  • @ageinglish347
    @ageinglish347 Рік тому +1

    Useful info

  • @raghusawant9618
    @raghusawant9618 11 місяців тому +2

    वाह भावा 🙏👍🙏👍👌♥️🌹 मस्त काम केलंस 👍 या साहेबाना नमस्कार 👍🙏👌♥️🌹

  • @kingRagnar555
    @kingRagnar555 7 місяців тому +4

    यांना किंमत सांगायला लाज वाटते

  • @user-bd6yq5ct8m
    @user-bd6yq5ct8m 4 дні тому

    नासिक मधे करने केलिए करना हो तो करना होगा पिज्ज रिकवेश्ट

  • @deepakdeshmukh9997
    @deepakdeshmukh9997 Рік тому +1

    किती शेण व पाणी दररोज टाकावे लागते?

  • @ajaymaurya9786
    @ajaymaurya9786 Рік тому

    Gujarat me Mila ga

  • @yogeshsalunke1290
    @yogeshsalunke1290 Рік тому

    छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात किती खर्च येईल

  • @ANANDMUNDHE-ih2bb
    @ANANDMUNDHE-ih2bb 7 місяців тому

    Sir ha biogas storaj krta yeto ka.
    Karn aamhla ha pralklp setat bsvun gas ghari vapraycha aahe

  • @pratikofficial9717
    @pratikofficial9717 11 місяців тому +9

    गॅस साठवुन एका ठिकाणाहुन दुसर्या ठिकाणी नेता येतो का

  • @aviavm
    @aviavm 3 місяці тому

    Pipe line wartuncha ka aahe. Under ground ka naahi yache karan kay aahe sangal ka?

  • @chiever_atul7071
    @chiever_atul7071 9 місяців тому

    Te sagla thik ahe..pn je kahi tank made shillak rahnare shen ahe te kasa remove karayche

  • @suresh.g.bhagwat9774
    @suresh.g.bhagwat9774 Рік тому +2

    किंमत किती आहे

  • @KauuKhairnar
    @KauuKhairnar Місяць тому

    Block hoto ha gas Shen jat nahi taki madhi

  • @ashokDahiphale-mw4ms
    @ashokDahiphale-mw4ms 9 місяців тому

    रेवकी ता. गेवराई जि. बीड . नियोजन कसे करावे लागेल.

  • @minakshijadhav6114
    @minakshijadhav6114 11 місяців тому

    Nippani Karnataka la milela kay

  • @ShaymraoLende
    @ShaymraoLende Місяць тому

    आमच्या डेरि मार्फत 15हाजारात मला भेटला

  • @vinaymore6959
    @vinaymore6959 4 місяці тому

    Bio gas badvayla kiti kharch yeto

  • @satishatigre7020
    @satishatigre7020 Рік тому

    Kolhapurla bhetel ka

  • @vinaymore6959
    @vinaymore6959 4 місяці тому

    Sangli jilhyat kon aahet ka

  • @maheshsawant8263
    @maheshsawant8263 6 місяців тому +1

    या बायो गॅस स्ट्रक्चर ला शासनाकडून सबशिडी मिळते का.

  • @shivrayanibrad8683
    @shivrayanibrad8683 Рік тому +2

    हा बायोगॅस संच बसण्यासाठी किती खर्च येतो हे सांगण्याची कृपा करावी

  • @balasoindalkar6428
    @balasoindalkar6428 Рік тому

    Gobrgas banVannaysathi kiti Kharche yeto

    • @IndianFarmerEntrepreneurs
      @IndianFarmerEntrepreneurs  Рік тому

      9527730999-9637800999
      या नंबरवर कॉल करा आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल

    • @pratikgore8370
      @pratikgore8370 Рік тому

      ​@@IndianFarmerEntrepreneurs comment madhe sanga kiti price ahe ???

    • @pravinpadghan6221
      @pravinpadghan6221 Рік тому

      38000rsonly

  • @rautbuildcon
    @rautbuildcon Рік тому +1

    सर हा बायो गॅस टॅंक कोठे विकत मिळेल

    • @yashwardhan2160
      @yashwardhan2160 9 місяців тому

      रोज चे खरखटे शिळं अन्न किंवा गिरणीतले सांडलेले पिठ खराब झालेले बेकरी पदार्थ केक खराब मिठाई पदार्थ बादली मध्ये पाण्यात मिसळून स्लरी ज्या भागातून आत सोडायचे आहे त्या जागेतून आत सोडायचे आहे

  • @shankaravhad2084
    @shankaravhad2084 Рік тому

    नाशिक ला सापशिडी नाही

  • @avhadajinath343
    @avhadajinath343 9 місяців тому

    तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर कोणी असेल तर तर सांगा मला पण मिळेल का

  • @PragatiSalunkhe-tj3sn
    @PragatiSalunkhe-tj3sn 6 місяців тому

    एका टाकीतून दोन गॅस चालू शकतात काॽ

  • @user-dq1rr8ks4o
    @user-dq1rr8ks4o 9 місяців тому

    फायनान्स सुविधा आहेका

  • @nileshingavale2082
    @nileshingavale2082 9 місяців тому

    Baramatit kuthe milel... contact no.. dya

  • @vishaladat6522
    @vishaladat6522 7 місяців тому

    हा प्लांट उभा करून मिळेल का कॉन्टॅक्ट नंबर द्या

  • @pravin9191
    @pravin9191 9 місяців тому

    Ekane pan kimat sangitli nahi

    • @IndianFarmerEntrepreneurs
      @IndianFarmerEntrepreneurs  9 місяців тому

      कॉल करा त्यांना नंबर दिला आहे

    • @IndianFarmerEntrepreneurs
      @IndianFarmerEntrepreneurs  3 місяці тому

      @@Sahyadri2511 सबसिडी निकष प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात वेगळे आहेत.
      त्यासाठी कॉल करा

  • @diwakardeshmukh2648
    @diwakardeshmukh2648 Місяць тому

    संपर्क नंबर दया plz

  • @vilashdeshmukh
    @vilashdeshmukh 2 місяці тому

    Aapla contact da

  • @sunillondhe9652
    @sunillondhe9652 8 місяців тому

    किंमत किती आहे

  • @vinaymore6959
    @vinaymore6959 4 місяці тому

    Sangli jilhyat kon aahet ka