Ladki Bahin Yojana Form : स्वतः ऑनलाईन, ऑफलाईन अर्ज भरण्याची पध्दत समजून घ्या | Agrowon

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • #eknathshinde #ladkibahinyojana #onlineapplication
    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी सगळ्यांची धावपळ सुरु आहे. योजनेचे अर्ज शेतकरी ऑफलाईन आणि ऑनलाईन पध्दतीने भरू शकतात. ऑफलाईन अर्ज आणि ऑनलाईन अर्ज कसे भरावेत, हे आपण जाणून घेणार आहोत. सुरुवातीला आपण ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याची माहिती घेऊ.
    Everyone is rushing to fill the application forms of Chief Minister Majhi Ladki Bahin Yojana. Farmers can fill the application of the scheme through offline and online mode. We are going to know how to fill offline application and online application. At first we will take information about how to fill online application form.
    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
    वेबसाइट - agrowon.esakal...
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
    व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

КОМЕНТАРІ • 313

  • @pramodmuthevlogs712
    @pramodmuthevlogs712 2 місяці тому +16

    नारी शक्ती ॲप वर जर घरच्याघरी अर्ज भरला असेल तरी पण आपण ऑफलाईन फॉर्म अंगणवाडी सेविका कडे देणे गरजेचे आहे का ??

  • @udaykumarpotdar6952
    @udaykumarpotdar6952 Місяць тому +8

    ऑलाईन अर्ज भल्यानंतर ऑफ लाईन अर्ज भरण्याची गरज आहे का

  • @supriyaborhade-ep1rr
    @supriyaborhade-ep1rr Місяць тому +4

    Online from bharla ahe , Anganwadi madhe document jama karaychi garaj ahe ka
    Reply dya

  • @manjuyadav8932
    @manjuyadav8932 Місяць тому

    छान माहिती दिली सोप्या भाषेत सांगितली

  • @nishadjaved
    @nishadjaved 2 місяці тому +2

    Every day it's getting updated.and form is coming in different format every day

  • @mamtavaishnav581
    @mamtavaishnav581 Місяць тому +2

    Online arj bharlyavar offline form bharaychi garaj nahi na?

  • @sejuchordiya2129
    @sejuchordiya2129 Місяць тому +2

    Online form bharla aahe tr offline parat bharav lagel ka?

  • @realgamingplatform5637
    @realgamingplatform5637 Місяць тому +1

    फॉर्म online भरल्यानंतर document ची copy वगैरे कोणाकडे द्यावी लागते का

  • @pujapatil7769
    @pujapatil7769 Місяць тому +2

    दादा मला एक सांगा कि आपण घरी स्वतः online form भरला आहे तर तो आपण घरी स्वतः online भरल्यावर पण अंगणवाडी किंवा महानगरपालिकेत ते hard copy form जमा करायचा आहे का कि जमा करायची काही आवश्यकता नाही

  • @apurvakhartad191
    @apurvakhartad191 2 місяці тому

    Chhan explain kele tumhi. Thank you.

  • @allwounder3123
    @allwounder3123 2 місяці тому +4

    या सरकारने दिलेले एक नवीन चॉकलेट आहे शेतकऱ्याने लोकसभेत जे दिल होतं ते यांना पण देऊ 🍭
    विमा कंपनीला या सरकारने रुपये दिले नाही
    त्यात भर दुष्काळात तेराव्या म्हणजे आलेला गट

  • @AmolShinde-h4y
    @AmolShinde-h4y 2 місяці тому +3

    Ration card he maheche ahe tyat nav ahe pn lgnanater nav chenj keltr chalel ka
    Purvi sarla hot
    Nater suvrna kel
    Adhae dhonhi navavr ekch no ahe

  • @patweaatif3165
    @patweaatif3165 19 днів тому

    Sir online form bharlya nantr offline form bharna compusary aahe ka??
    Please reply 🙏🙏🙏🙏

  • @Rajubhai92225
    @Rajubhai92225 2 місяці тому +3

    Sir
    Online form भरल्यानंतर Offline documents द्यावे लागेल का?(अंगणवाडी मध्ये)

  • @shradhakamble5961
    @shradhakamble5961 29 днів тому

    Of lion from marathi madhey ka English madhe form bharaycha please riplay

  • @makraninazirhusen4254
    @makraninazirhusen4254 2 місяці тому +1

    फार्म भरल्यानंतर काही शंका मनात राहिली तर त्याच स्त्री ला पुन्हा आन लाईन किंवा आफ लाईन फार्म भरता येईल की नाही?

  • @akshayshende1381
    @akshayshende1381 Місяць тому +1

    अर्जदारचा फोटो add केल्यावर back येत आहे.. काय करावे

  • @dhirajdethe5963
    @dhirajdethe5963 2 місяці тому

    Khup chhan video bhau 🙏💐

  • @SanjuNagose
    @SanjuNagose 2 місяці тому +2

    Sir aapn online kelel form anganwadi sevika jvd dyav lagel ka

  • @avinashbarchha2824
    @avinashbarchha2824 2 місяці тому +2

    As per GR If female is from other state and married to Maharashtra resident then she should attach husbands certificate is a clause. But in online app as you have demonstrated filed is compulsory to fill. So what to attach there.

    • @chaitanyakamble2025
      @chaitanyakamble2025 Місяць тому

      Husband domicile certificate or Husband ration card or Husband leaving certificate

  • @ShubhaDesai
    @ShubhaDesai 2 місяці тому +1

    जर फार्म भरून झाला असेल व आँनलाईन नंबर पण आला असेल पण त्यात दुरुस्ती नंतर पुन्हा करता येईल का तर ते कसे करावे कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती

  • @nikhilshevkari9332
    @nikhilshevkari9332 2 місяці тому

    छान सविस्तर माहिती 🙏🙏

  • @SunilKamble-sk3hi
    @SunilKamble-sk3hi 2 місяці тому +1

    Thank you sir खुप छान माहिती दिली पण आपल्या मोबाईलवरून आपण इतरांचा फार्म भरू शकतो का?

  • @sagardute9876
    @sagardute9876 2 місяці тому +2

    शाळा सोडल्याचा दाखला यावर जन्म तारीख वेगळी आहे आणि आधार कार्ड वर जन्म तारीख वेगळी आहे कोणती टाकायची ..???

    • @marathitechmitra
      @marathitechmitra 2 місяці тому

      आधार कार्ड वरील टाका पण मग टीसी अपलोड करू नका

  • @vikaskadam6327
    @vikaskadam6327 2 місяці тому +2

    ऑनलाईन फॉर्म भरल्यावर offline form अंगणवाडी सेविका कडे जाण्याची गरज नाही ना ?

  • @vimalgujare
    @vimalgujare 2 місяці тому +2

    फोटोवर सहीकरुन अपलोड करावे‌ का?

  • @rameshburge1
    @rameshburge1 2 місяці тому +3

    फॉर्म कसा भरायचा याची तुमची माहिती छान आहे पण हे 🥕 सरकार सत्तेत राहील का?

    • @roshanchavhan4316
      @roshanchavhan4316 2 місяці тому +1

      Ye acha tha guru....😂😂

    • @anilpeche59
      @anilpeche59 2 місяці тому

      Nahi(gaddar) lokanch kahich bhalakarnar nahi fact khurchi

    • @sujeet_1904
      @sujeet_1904 2 місяці тому

      फॉर्म नको भरू तुझा घरातून कुणाचा म्हणजे दुसऱ्या स्त्रियांना जेव्हा त्यांचा खात्यात पैसे येतील दर महिन्याला तेव्हा तुला आठवण येत राहणार सरकार शाबूत आहे अजून असे!🫡

    • @rameshburge1
      @rameshburge1 2 місяці тому

      ​@@sujeet_1904तु शक्य तितके फॉर्म भरा पण शेवटचे परिणाम फ्क्त गाजर असतील 🥕🥕

    • @shaileshshewale801
      @shaileshshewale801 2 місяці тому

      ​@@rameshburge1मानसिकता खराब असल्यास काही चालत नाही .

  • @ganeshwaghmode1742
    @ganeshwaghmode1742 2 місяці тому

    Very informative video❤❤❤

  • @umaghule5815
    @umaghule5815 2 місяці тому +1

    नारीशक्ती ऐप वरून फॉर्म भरल्यानंतर नंतर ऑफलाइन पण फॉर्म सबमिट करावा लागतो का??

    • @kirankhandagale4456
      @kirankhandagale4456 2 місяці тому +2

      Tumi bharala ka tai online form Mobile var

    • @kirankhandagale4456
      @kirankhandagale4456 2 місяці тому +1

      To pending dakha ala ka

    • @umaghule5815
      @umaghule5815 2 місяці тому

      ​@@kirankhandagale4456 me ajun form nahi bharal online...mla ashi mahti milali hoti ki online form bhrun offline pn form submit krva lagel...so confirmation sthi me vichrt ahe

    • @umaghule5815
      @umaghule5815 2 місяці тому

      ​@@kirankhandagale4456 me form nahi bhrla

  • @Heyy_buddy_8a
    @Heyy_buddy_8a Місяць тому

    Sir app madhe profile ji banvaychi aahe ti applicants chi banvavi lagel?? Ani jar online form bharla tar oflline anganwadi madhe dyaychi garaj aahe ka sir??

  • @manishkasturkar7852
    @manishkasturkar7852 2 місяці тому +3

    मी फॉर्म पूर्णपणे भरलेला आहे आणि सबमिट झालेला आहे पण तिथं लाडली बहीण योजना असं म्हणून पेंडिंग दाखवत आहे हे आम्हाला केव्हा समजेल मेसेज केव्हा येईल

  • @शेतकरीसुखीभव
    @शेतकरीसुखीभव 2 місяці тому +2

    अर्ज करणाऱ्या महिलेच्या पतीला जर निराधार किंवा पी एम किसान योजनेचा लाभ मिळता असेल तर त्या महिलेला या योजनेत अर्ज करता येईल का

  • @poonampardeshi2408
    @poonampardeshi2408 Місяць тому

    Ration card made naaav nhia tar patiche income certificate jodle tr chalel ka?

  • @user-vj9di5gx5t
    @user-vj9di5gx5t 2 місяці тому

    खुप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @prernakullarkar1428
    @prernakullarkar1428 2 місяці тому +1

    Dada form madhe mahiti save kelya nntr arjdaracha photo madhe image not supported on this device ase dakhvat aahet tri suddha form submit kraycha ka

  • @shuddhodhanshivankar8331
    @shuddhodhanshivankar8331 Місяць тому +1

    ऑनलाईन भरल्यानंतर अंगणवाडी दयाचा नाही का सर फ्रॉम

    • @yashnikalje3611
      @yashnikalje3611 Місяць тому

      Please reply online भरल्यानंतर आंगांवादित नेऊन द्यायचा की नाही.

    • @shradhakamble5961
      @shradhakamble5961 29 днів тому

      Reply

    • @shriramghadi5076
      @shriramghadi5076 15 днів тому

      Jo reply pahije to det nahi

  • @user-gw4dv6gm3t
    @user-gw4dv6gm3t 25 днів тому

    ऑनलाईन अर्ज केल्यावर पण कागदपत्रे अंगणवाडी ला द्यावे लागतात का ❓

  • @suhasgaikwad1986
    @suhasgaikwad1986 2 місяці тому +2

    'माहिती जतन करा' वरती क्लिक केले की ॲपवर पांढरी स्क्रीन येते, फॉर्म सबमिट होत नाही ॲप मधून.

  • @akshayvalvivr5035
    @akshayvalvivr5035 2 місяці тому +2

    फक्त महाराष्ट्रातील जिल्हे दिसत आहेत व आईचे जन्म दुसऱ्या राज्यात झाला आहे.. ऑप्शन निवडा मध्ये येत नाही सर...?

    • @SachkeSath-uk7dc
      @SachkeSath-uk7dc 2 місяці тому

      पतीचे जन्म दाखला टाका

    • @prathamjuwlekar9868
      @prathamjuwlekar9868 2 місяці тому

      जन्म ठिकाण पर्याय तसाच सोडायचा काय

  • @RashmiHarayan
    @RashmiHarayan 2 місяці тому +1

    White screen ka show hotey save karta na…tya mule form phudhe jaat nhiy… please suggest

  • @divyabhandari4187
    @divyabhandari4187 2 місяці тому +1

    Aadhar card che doni side photo kase upload karaycha

  • @imrankhanrabbani6125
    @imrankhanrabbani6125 Місяць тому

    Online form fill hogaya to form ko aganwadi me jamakarana zaroori hai kya

  • @user-rn4gm1ud8m
    @user-rn4gm1ud8m 2 місяці тому

    नमस्कार सर, आपण महिलांसाठी लाडकी बहिण योजना मोबाईल ऐप वरून माहिती भरत असताना बऱ्याच महिलांचे फ्रॉम चुकले आहेत, आणि नारी शक्ती दूत या एप मध्ये दुरुस्ती करता येत नाही, तर आपण कृपया या ऍप मध्ये दुरुस्ती करण्याचा ऑप्शन क्रिएट करून द्यावा, हीच आपणास विनंती करण्यात येत आहे.

  • @vimalgujare
    @vimalgujare 2 місяці тому +1

    कागदपत्रे अपलोड‌ होत नाही त्यासाठी पर्याय काय?

  • @user-py7bd2ch1e
    @user-py7bd2ch1e 2 місяці тому

    Sir जर अधिवास प्रमाणपत्र/ जन्म दाखला / टीसी हे तिन्ही नसतील तर मतदान कार्ड चालेल का ?

  • @AMOLKAMBLE-i2d
    @AMOLKAMBLE-i2d Місяць тому

    khup chan sir

  • @ManjushaLandge-w9n
    @ManjushaLandge-w9n Місяць тому

    जर लाडकी बहीण योजना फॉर्म ऑनलाईन घरी भरला तर ऑफलाईन देईची गरज आहे का?

  • @myindia3657
    @myindia3657 Місяць тому

    Hello sir,
    Ladki bahin yojna ha form online ani offline madhe doni mode madhe bharne garjeche ahe ka kinva konte hi ek online kiva off line?

  • @dattatraydhavan1104
    @dattatraydhavan1104 2 місяці тому +1

    Post payment bank A/c chalel ka

  • @dipteshghanghav5619
    @dipteshghanghav5619 Місяць тому

    Date of birth adhar card pramanech bharaich ahe ka school leaving certificate vrti vegli date of birth asel tr kay karaich

  • @shubhamchavan1465
    @shubhamchavan1465 2 місяці тому +4

    सर जर अंगणवाडी सेविका फॉर्म भरत असतील अर्जदाराचे, तर प्रोफाइल एकदाच बनवावी लागेल ना, अंगणवाडी सेविकाची, की प्रत्येक वेळेस अर्जदाराची प्रोफाइल बनवावी लागेल.
    म्हणजे अंगणवाडी सेविकांच्या प्रोफाइल वरून फॉर्म भरले तर चालेल ना

  • @rohan..2950
    @rohan..2950 2 місяці тому +1

    नारीशक्ती च प्रकार मधे गृहिणी select करायचं आहे की सामान्य महिला हे सांगा
    खूप स्त्रियांना यात दुमत आहे

    • @Ansu866
      @Ansu866 2 місяці тому +2

      Gruhini

    • @marathitechmitra
      @marathitechmitra 2 місяці тому

      काहीही करा काही फरक पडत नाही

  • @avinashpatil...9667
    @avinashpatil...9667 2 місяці тому +25

    फॉम नारी शक्ती वर भरला आहे पण मतदान कार्ड ची मागची प्रिंट च अपलोड झाली सामोरची नावाची नही झाली आता तो परत अपलोड कसा करावा फॉम चुकला असेन तर काय कराव का ते अपात्र ठरेलं सांगा सर प्लीज subscraibd केल सर तुम्हाला प्लीज माहिती कळवा

  • @sangitakothawle2678
    @sangitakothawle2678 2 місяці тому

    २ नावाची १ व्यक्ती आहे हा पुरावा लावता येईल का? वडिलांची २ नावाची document आहेत

  • @user-lq2sq7oi4d
    @user-lq2sq7oi4d Місяць тому

    ऑफलाईन फाॅम भरल्यानंतर ऑनलाईन पण फाॅम भरायची गरज आहे का

  • @bharatibarke2280
    @bharatibarke2280 Місяць тому

    Income certificate Last year cha chalel ka

  • @sonalisawant6833
    @sonalisawant6833 Місяць тому

    Offline form kontya language madhy bharyacha ahe marthi ki English

  • @nileshlahudkar9918
    @nileshlahudkar9918 Місяць тому

    सरwife चा फार्म भरायला अधिवास प्रमाण पत्रात wife च्या वडीलांच्या नावाचे आहे चालेल का

  • @user-xe9cp7th6k
    @user-xe9cp7th6k 2 місяці тому +1

    सर जन्मठिकाण ऑप्शन मधे जर जन्म चे जिल्हा वेगळा आहे आणि सासर जिल्हा वेगळा आहे तर kay takayach आहे

  • @pritivelonde6194
    @pritivelonde6194 Місяць тому

    मी सर्व कागदपत्र डाउनलोड करते फोटो पण घेते पण नंतर मुख्यमंत्री योजना चालु होते ते सबमिट नाही होत ते का

  • @monalifalake192
    @monalifalake192 Місяць тому

    ऑनलाइन फॉर्म भरल्यावर ऑफलाइन फॉर्म भरायचा आहे का

  • @prashantyemekar3296
    @prashantyemekar3296 2 місяці тому +1

    kal form bharla pn tith kai paryat nvte jas ki lagna purvich nav ab parpranti ch tyana parat form bharaw lagel ka

  • @marotiatram2148
    @marotiatram2148 2 місяці тому

    ग्रामपंचायत पण माहेरची टाकायचं का साहेब पिन कोड पण तिकडचं का

  • @user-pu5qe7jq3l
    @user-pu5qe7jq3l 2 місяці тому +5

    स्वतःच्या मोबाईलवरून स्वतःचा फॉर्म भरून इतरांचे फॉर्म भरू शकतो का

  • @SumitDhule-ln3jc
    @SumitDhule-ln3jc Місяць тому

    Xerox upload karta yete k sir

  • @kailashharle4109
    @kailashharle4109 2 місяці тому

    ज्यांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी चार चाकी वाहन टॅक्सी परमिट चे कर्जावर घेतले असेल तर त्यांनी अर्ज भरावा काय?

  • @Gujare96
    @Gujare96 2 місяці тому +1

    Ration card मध्ये online नाव dist नाही chalte ka sir

  • @smbollywoodsongs8321
    @smbollywoodsongs8321 2 місяці тому

    Patni ch rashan card maher asel tr jmaty ka sir utpan. Chy yevaji

  • @AjayKumar27911
    @AjayKumar27911 2 місяці тому

    Passbook nasel tar cancel cheque upload karu shakto ka?

  • @akankshapisal3507
    @akankshapisal3507 2 місяці тому +1

    Form bhrla ahe pn chukla ahe prt form bhrta yeil ka nahitr edit krta yeil ka please reply

    • @mhpankaj6926
      @mhpankaj6926 2 місяці тому

      @@akankshapisal3507 verity jhala tar thik nahi tar tumhala app madhe notification yeyip

    • @mhpankaj6926
      @mhpankaj6926 2 місяці тому

      Yeyil

  • @anilbawaskar1685
    @anilbawaskar1685 2 місяці тому +1

    महिलेचे राशन कार्ड मध्ये नाव ,, नसेल तर पतीचे उत्पन्न सरटिफिकेट चालेल का

  • @pragatijoshi5699
    @pragatijoshi5699 Місяць тому

    Form Marathi language madhech bharaycha aahe na

  • @varshachaudhari8248
    @varshachaudhari8248 2 місяці тому +1

    Sir mi aadhar card ch eaka side ne ch photo aplod kela h tr tas chalel ka

  • @madhurimulkutkar637
    @madhurimulkutkar637 28 днів тому

    मी सायबर कॅफे मध्ये फॉर्म भरला आहे १००₹ लागले आणि मोबाईल वर मला your application has been submitted successfully असा मेसेज आला आहे तर माझा फॉर्म मंजूर झाला आहे की नाही आणि यादी कोणत्या लिंकवर बघायला मिळेल सांगा प्लिज

  • @rutujapawar7308
    @rutujapawar7308 2 місяці тому +1

    सर फॉर्म सेव होत नाही

  • @BHATIYA2023
    @BHATIYA2023 2 місяці тому +2

    अप्रतिम माहिती सर खुप छान समजावून सांगितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद आपले 🙏🙏🙂🙂🌹🌹पण सर ऑफलाईन फॉर्म भरायचा असेल तर फॉर्म कुठे मिळतो pls रिप्लाय 😇🙏

  • @AlakaDinkar
    @AlakaDinkar 2 місяці тому +1

    सर. वैवाहिक ऑप्शन आणि जिल्हा ऑप्शन येतच नाही ब्लँक येतो

    • @AlakaDinkar
      @AlakaDinkar 2 місяці тому

      हा काय गोंधळ आहे

    • @AlakaDinkar
      @AlakaDinkar 2 місяці тому

      ऑनलाईन फॉर्म भरून पूर्ण झालं की. दोन ऑपशिंन राहतात

  • @dhanashreebhambare6110
    @dhanashreebhambare6110 2 місяці тому +1

    Form chuklyavr punha Mahiti chang kase karave?

    • @marathitechmitra
      @marathitechmitra 2 місяці тому

      नाही करता येत सध्या तरी

  • @Vishwa_Zalte_Photography
    @Vishwa_Zalte_Photography 2 місяці тому +1

    नमस्कार sir....
    फॉर्म भरण्याच्या वेळी जेव्हा सर्व Document upload करतो त्या वेळी आपल्या मोबाईल चि screen ही White होते आणि पुढील प्रक्रिया ही थांबून का जाते हे मात्र कळत नाही.
    कृपाय ज्यांना पण ह्यासंबंधित काही माहिती असेल तर 🙏

    • @pranayshinde5531
      @pranayshinde5531 2 місяці тому +1

      Parat Try Kar

    • @marathitechmitra
      @marathitechmitra 2 місяці тому

      Application लोड असल्याने असे होत आहे, सकाळी पाच ते सहा वाजता ट्राय करा

  • @Ashok5105
    @Ashok5105 2 місяці тому +1

    Bakoche janm tikhan Karnataka ahe pan option madhe Karnataka nahi mang janm thikan Kay takache

    • @marathitechmitra
      @marathitechmitra 2 місяці тому

      Update करा ॲप आता येत आहे

  • @jayeshkoli1738
    @jayeshkoli1738 2 місяці тому

    Hi sar jar adharcard var janm tarikh Ani Shala sonyacha dakhla yachi janm tarikh ek sar ki nasl Tari chalel

  • @almasjahan5330
    @almasjahan5330 2 місяці тому

    Maza kade adhivas parmanpatr nahi ahe tr me 7 varsh purvi leaving certificate upload kro shakta ka

  • @ritiksharnagat7295
    @ritiksharnagat7295 2 місяці тому

    Sir form bharla Ani submit pn kela parantu tyat kahi correction karaycha asel tar

  • @nivaskurdane7318
    @nivaskurdane7318 Місяць тому

    सर टीसी ऐवजी निर्गम अपलोड करू शकतो का

  • @AKASHSHENDE-wp9bx
    @AKASHSHENDE-wp9bx 2 місяці тому +1

    साहेब ह्या योजनेचं फॉर्म ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही भराव लागते काय.की फक्त ऑफलाईन भरल तरी चालेल नाहीतर ऑनलाईन भरल तरी चालेल.कृपया सांगा 🙏

    • @RajkumarBasaragi
      @RajkumarBasaragi 2 місяці тому +1

      From onlinech भरावा लागतो.

    • @RajkumarBasaragi
      @RajkumarBasaragi 2 місяці тому +1

      तुम्ही of line from भरून Delyanantar Te ऑनलाईन from Bhartat.

    • @marathitechmitra
      @marathitechmitra 2 місяці тому

      फक्त ऑनलाईन

  • @LavKhatal-vj3kl
    @LavKhatal-vj3kl 2 місяці тому

    Pm kisanche paise miltat tyani form bharaycha ka

  • @umeshmali7170
    @umeshmali7170 Місяць тому

    एखाद्या महिलेचे लग्न झालं असेल पण त्याचा कडे लग्न प्रमाणपत्र नसेल तर कोणता कागद पत्र द्यावे लागतील

  • @vrushaliambre886
    @vrushaliambre886 Місяць тому

    रेशकार्ड चे मागचे का पुढचे पेज upload karayche

  • @vaibhavphuke
    @vaibhavphuke 2 місяці тому

    Sir ration card nahiye tr form kasa bharyacha

  • @onkarbawanthade7160
    @onkarbawanthade7160 2 місяці тому +1

    He online kela nantr pn aamcha gavala xerox mangt aahet anganwadi kendrat

  • @user-my9br5my8g
    @user-my9br5my8g 2 місяці тому

    सर आम्ही सगळा फॉर्म भरला पण तो सेव्ह होत नाही आणि अपलोड पण होत नाही काही प्रॉब्लेम चालू आहे का साईडला

  • @rachanaghone9295
    @rachanaghone9295 2 місяці тому

    जर घटस्फोटित महिला असेल आणि आधारकार्ड लग्नाआधीच असेल तर डॉक्युमेट कसे अपलोड करायचे

  • @rakeshkamble822
    @rakeshkamble822 2 місяці тому +1

    अंगणवाडी मधली कर्मचारी फॉर्म चे 10 रुपये घेत आहे

    • @maheshbarbade2868
      @maheshbarbade2868 2 місяці тому

      Mg tyachya xerox kay fukat येतात का

  • @rajugaikwad9731
    @rajugaikwad9731 2 місяці тому

    जर वय अधिवास प्रमाणपत्र व जन्म नोंदी च प्रमाणपत्र नाही तर काय जोडावे

  • @PoonamSharma-ud6mc
    @PoonamSharma-ud6mc Місяць тому

    Sir grampanchayat nagarpalika kay takave me ghrich bhru rahile frm

  • @ravikirandpatil9215
    @ravikirandpatil9215 2 місяці тому

    मोबाईल नंबर ला आधार कार्ड लिंक गरजेचे आहे का?

  • @ganeshwaghmode1742
    @ganeshwaghmode1742 2 місяці тому

    👉Aadhar card and School Living certificate birth year different different aahe.
    Kay kele pahije 😟😟😟

  • @Mallinath_C
    @Mallinath_C 2 місяці тому

    Ratin card made nav nasel tr kay karayche

  • @harshadramekar
    @harshadramekar Місяць тому

    Form offline ani online doni bharla tr

  • @bhagwankadam1440
    @bhagwankadam1440 2 місяці тому

    सर पत्नी चे नाव राशन कार्डावर नाही जमेल का?