नर्मदा परिक्रमा पूर्वतयारी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 гру 2024

КОМЕНТАРІ • 307

  • @vinaypuranik4467
    @vinaypuranik4467 3 місяці тому +1

    खूप छान व उपयुक्त माहिती मिळाली.
    नर्मदे हर!

  • @rupaakshikar_narmadehar
    @rupaakshikar_narmadehar 3 роки тому +10

    नमस्कार, खूप छान माहिती दिलीत, अतिशय उपयोगी आहे. या वर्षी परिक्रमा करावी असा मानस आहे. मैय्या करवून घेईलच. आपलाही आशिर्वाद असू द्यावा. धन्यवाद

  • @umakantvinayakraojade6741
    @umakantvinayakraojade6741 4 роки тому +6

    धन्यवाद गुरुजी. आपण सांगीतलेल्या पुर्व तयारीची माहीती खुप महत्वाची वाटली व मनास उभारीदेणारी आहे. मी नर्मदा परिक्रमा ह्या नोव्हेंबरचे दिवाळी नंतर सुरु करण्याचे ठरवले आहे साधारण १५ते१८तारखे पासुन . माझी पहिल्यांदाच आहे. माझे वय ६५ पुर्ण होऊन ६६ सुरु झाले आहे . आपलेही आशिर्वाद राहुं द्यात.

  • @anilbarde1181
    @anilbarde1181 Рік тому +2

    खूप सरळ आणि साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्ही मार्गदर्शन केले आहे दादा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुम्ही नर्मदा परिक्रमा केल्याबद्दल आई नर्मदा तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच मी आई नर्मदा मातेच्या चरणी प्रार्थना करतो

  • @kisanranpise7549
    @kisanranpise7549 4 місяці тому +1

    नमस्कार गुरूजी खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद आम्ही देखील परिक्रमा करणार आहोत मैया सद्बुद्धी देवो ही प्रार्थना

  • @narsingshripadwar8369
    @narsingshripadwar8369 3 роки тому +5

    खुप सुंदर मार्गदर्शन करण्यात आले आहे.10 ते 12 डिसेंबर 2021ह्या काळात परिक्रमेला निघण्याचे श्री गजानना महाराज यांच्या आशिर्वादाने ठरले आहे. नर्मदे हर हर

    • @archanatambe9330
      @archanatambe9330 3 роки тому

      खूप खूप शुभेच्छा
      *नर्मदे हर*

    • @balasahebshankarmohite8649
      @balasahebshankarmohite8649 3 роки тому

      See weurruytttrr ueyuye3we@@archanatambe9330 see tureer the ewe RTR is there we try try ueewuty d 🙈 b

    • @bharatijadhav69
      @bharatijadhav69 9 місяців тому

      नर्मदे हर

  • @vrushalihadas6247
    @vrushalihadas6247 2 роки тому +1

    चांगली माहिती आणि छान सूचना मी इच्छुक आहेपरिक्रमा साठी मैय्या कडे प्रार्थना करतेच आहे

  • @shashikantchavan9457
    @shashikantchavan9457 4 роки тому +1

    नर्मदे हर...
    आपले कथन एकदम प्रेरणादायी आहे... निश्र्चितच होणार असं वाटतं.... खूप खूप धन्यवाद.

  • @keshavjagtap932
    @keshavjagtap932 4 роки тому +2

    नव्याने परिक्रमा करणार्यांसाठी अत्यंत उपयुक्त व्हीडीओ

  • @mansikulkarni4011
    @mansikulkarni4011 6 місяців тому

    खुपच छान माहिती सांगितली आहे व मार्गदर्शन केलं आहे मला खुप इच्छा आहे नर्मदा मैया नक्कीच करवून घेणार नर्मदे हार🙏

  • @ashishbaronia1740
    @ashishbaronia1740 4 роки тому +3

    मात नर्मदे हर हर हर. मईया का आशीर्वाद फोन पर ही मिल गया l

  • @balwantbadhan7002
    @balwantbadhan7002 4 роки тому +1

    परिक्रमा बदल माहिती खूपच सुंदर आहे सर्वच व्हिडीओ बघितले फारच सुंदर आहेत

  • @RameshHiwale-r7y
    @RameshHiwale-r7y 2 місяці тому

    खूपच.छान.माहितिदिलि.माहीतीबढल.थन्यवाद.🎉🎉🎉🎉🎉

  • @nilimajungare2555
    @nilimajungare2555 4 роки тому +2

    हर हर नर्मदे। मैया आपण सांगितली माहिती फार छानच वाटली .धन्यवाद

  • @anjalivaishampayan224
    @anjalivaishampayan224 2 роки тому +3

    Very nice explanation thank u sir Namdev Har

  • @sudhakartankar2794
    @sudhakartankar2794 2 роки тому +1

    अतिशय सुयोग्य मार्गदर्शन

  • @snehaljoshi1826
    @snehaljoshi1826 6 років тому +10

    खुप छान माहिती दिलीत. मनापासून धन्यवाद. नर्मदे हर. 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @sadhanajanaskar7032
      @sadhanajanaskar7032 4 роки тому +3

      खूप खूप छान माहिती दीलीत ,ज्या ठिकानी स्पष्ट बोलायचे तेथे स्पष्ट शब्दात बोलून खरी वस्तुस्तीथी पट वुन संगीतलीत हे आवडले,

  • @7167jay
    @7167jay 2 роки тому

    खूप खूप साधेपणाने मैयाची परिक्रमा कुठलेही कर्मकांड न करता कशी करावी हे आपण सांगितलेत. खुप् खूप धन्यवाद. तुमचे ऐकल्यापासून परिक्रमेला जाण्याची प्रबळ इच्छा निर्माण झाली आहे. मला विश्वास आहे मैय्या माझ्याकडून परिक्रमा करून घेईल . पुनःश्च धन्यवाद. नर्मदे हर.

  • @gitanjalitare05
    @gitanjalitare05 3 роки тому +1

    🙏 खुप खुप छान माहिती मिळाली स्फूर्ती मिळाली मला.....🙏 धन्यवाद 🙏 जय गजानन 🙏

  • @prabhakarnagawade7454
    @prabhakarnagawade7454 2 роки тому

    नर्मदा हर हर सप्रेम जय हरी काका तुम्ही माहिती सांगीतली धन्यवाद आम्हाला नर्मदा परीक्रमेला जाण्या साठी आधार मिळाला आंम्ही विजयादशमीच्या मुहूर्तावर दि 5 10 2022रोजी जाणार आहोत तरी आम्हाला तुमचा कृपा आशिर्वाद असावा नर्मदा हर हर ⚘⚘जयश्री राम ⚘⚘

  • @Divyabharatshakti44
    @Divyabharatshakti44 2 роки тому

    Tumche katu vachan ekdam shi hote satya hote changle kele sangiitle Khup sundar samjhavlo tumi 🙏🙏👏👏🕉🕉

  • @surekhapatankar4496
    @surekhapatankar4496 3 роки тому +2

    खरंच खूप छान माहिती दिली, मनापासून धन्यवाद 🙏

  • @dattatraytungatkar7923
    @dattatraytungatkar7923 9 місяців тому

    नर्मदे हर खूप छान माहिती गोड बर वाटलं मन हलकं झालं मला जायचय.खूप.छान सेवा.🌸🌷👏

  • @sanjeevpatil1692
    @sanjeevpatil1692 Місяць тому

    खूपच चांगली माहीती मिळाली धन्यवाद

  • @narayansheth6297
    @narayansheth6297 4 роки тому +1

    Farach changali ani parinamkari mahiti milali Dhanyavad jai Mata Di Narmade Har Narmade Har.

  • @swatitare4069
    @swatitare4069 3 місяці тому

    नर्मदे हर 🙏🏻
    खुप सुंदर माहिती दिली 🙏🏻
    पायी नर्मदा परीक्रमा करण्याची खुप खुपच इच्छा आहे मैय्या चरणी प्रार्थना की लवकर माझ्याकडून परीक्रमा करून घ्या 🙏🏻🙏🏻

  • @pratibhabarde366
    @pratibhabarde366 3 роки тому +1

    Khup chhan mahiti ahe shubhechchha baddal khup abhar

  • @umeshchavan8250
    @umeshchavan8250 4 роки тому +1

    Khup chhan mahiti milali, Dhanyawad..... Narmade har, jai ho maiyya ki...

  • @vaishali335
    @vaishali335 3 роки тому +3

    नर्मदे हर हर 🙏🙏
    महाराज तुमचा आवाज खुप छान आहे
    किती दा तुमचे व्हिडीओ aik ते परंतु नव्यानेच
    शिकायला मिळते नर्मदे हर हर 🙏🙏

  • @shrikantmogal5649
    @shrikantmogal5649 11 місяців тому

    खूप छान माहिती दिली आहे, नर्मदे हर❤

  • @rajendrabhawsar3044
    @rajendrabhawsar3044 4 роки тому +1

    नर्मदे हर, फार सुंदर माहिती दिली आहे.

  • @bharatgaidhane463
    @bharatgaidhane463 5 років тому +1

    खुप सुंदर नर्मदा परिक्रमा साठी प्रेरणा मिळाली

  • @viharkulkarni5813
    @viharkulkarni5813 2 роки тому

    अपूर्वानंदजी .... खूप छान माहिती सांगितली . खूप खूप धन्यवाद .......

  • @nandkumarghodake5924
    @nandkumarghodake5924 4 роки тому +1

    नर्मदे हर हर सुटसुटीत परखड माहिती दिलत धन्यवाद

  • @ushakhollam1689
    @ushakhollam1689 2 роки тому

    खुप छान माहिती मिळाली ....नर्मदे हर

  • @dattatraytungatkar7923
    @dattatraytungatkar7923 9 місяців тому

    तुम्हाला गोड दंडवत खूप सुंदर माहिती आवाज नर्मदे मय्याने दिलाय तिची परिक्रमा कशी करावी म्हणून तुमच्यावर नर्मदे मय्येची कृपा आशीर्वाद आहे गुरुजी 💐🙏

  • @manjuthigale409
    @manjuthigale409 6 років тому +2

    👍खुपच छान माहिती आहे सगळे भाग ऐकले पुढिल भाग ऐकण्यासाठी आतुर आहे मैयाला समर्पण करा हे वाक्य मनाला भावले नर्मदे हर नर्मदे हर!

  • @nikammanswee9501
    @nikammanswee9501 2 роки тому

    खूपच उपयुक्त माहिती. धन्यवाद

  • @anjaliparoolkar335
    @anjaliparoolkar335 5 років тому +1

    छान माहिती , आणि तुम्ही खुप चांगले सांगितले आहे. अध्यात्मिक प्रगती महत्वाची.

  • @meenakshivanarse6370
    @meenakshivanarse6370 6 місяців тому

    खुप छान ,सोपी करून माहिती करून सांगितली

    • @meenakshivanarse6370
      @meenakshivanarse6370 6 місяців тому

      मी ह्या वर्षी परिक्रमा करायचा वीचार करते

  • @योगयोगेश्वरजयशंकरबाबासंगीतादिप

    खूपच छान सुंदर माऊली 👌🙏🙏

  • @ajaylonare5931
    @ajaylonare5931 2 роки тому +1

    Very nice explanation, thank u very much.

  • @kanchaningawale873
    @kanchaningawale873 2 роки тому

    खूपच छान माहिती, नर्मदे हर 🙏🙏

  • @jyotineroy8092
    @jyotineroy8092 3 роки тому

    Khup chhan mahiti dilit bar vatal, tumche bharat.🙏🙏🙏

  • @mansighodke4731
    @mansighodke4731 4 роки тому +1

    खूप सुंदर सांगतय तुम्ही दादा 🙏🙏नर्मदे हर 🚩🚩

  • @abhijitbachal2473
    @abhijitbachal2473 5 років тому +5

    Good information.thanks

  • @mayurgunjal9086
    @mayurgunjal9086 6 років тому +2

    pharch chan mahiti dilile ahet dhanyavad short but swit
    har har narbade mata di

  • @prasadghadi03
    @prasadghadi03 5 років тому +1

    नमस्कार, नर्मदा मैय्या हर हर, खूप छान माहिती दिली आहेत.

  • @tipsbyshilpachavan
    @tipsbyshilpachavan 2 роки тому

    Khup chan mahiti dili. Khup khup Dhanyavad !🙏🙏

  • @dattatreyajadhav6083
    @dattatreyajadhav6083 Рік тому

    खुप छान माहिती नर्मदे हर

  • @nishigandhalokhande3603
    @nishigandhalokhande3603 3 роки тому

    खूप खूप सुंदर माहिती. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @cmraut5925
    @cmraut5925 2 роки тому

    अप्रतिम माहिती व ओघवणी वाणी..

  • @seemakulkarni7721
    @seemakulkarni7721 4 роки тому +1

    खूपच छान माहिती दिलीय,तयारी कशी करावी हे ही व्यवस्थित सांगितले, अनाठायी भीती घालवणार्या काही गोष्टी सांगितल्या,सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या सगळ्याचा गर्व कसा धरु नये हे समजावले.

  • @sakhupingale8975
    @sakhupingale8975 Рік тому

    खुप छान माहिती साघितली धन्यवाद

  • @sudhakarjadhav5966
    @sudhakarjadhav5966 2 роки тому

    खुप छान मार्गदर्शन केले आपण. मला खुप इच्छा आहे आणि करायची आहे. पावसामध्ये परिक्रमा करताना काय काळजी घ्यावी.

  • @daminidesai5420
    @daminidesai5420 6 років тому +1

    नर्मदे हर।
    खुप छान माहिती दिली धन्यवाद।

  • @rekha7345
    @rekha7345 6 років тому +5

    खूप सुंदर निरूपण 🙏

  • @savitajade9824
    @savitajade9824 3 роки тому +1

    नर्मदे हर.....
    नमस्कार गुरुजी,
    ऐकुनच खूप आनंद वाटला.......
    परिक्रमा करण्याची इच्छा होत आहे......
    कधी बोलावते नर्मदा माता, पाहु या...........
    आपण अतिशय उचित असे मार्गदर्शन केले आहे, मनातील अनेक शंका कुशंका दूर केल्या आहेत, त्याकरिता आपले मन:पूर्वक आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत, धन्यवाद.
    .............................................................
    नर्मदे हर..... नर्मदे हर..... नर्मदे हर.......

  • @sanjaydixit8400
    @sanjaydixit8400 3 роки тому

    खुपच छान माहिती दिलीत आपण नर्मदा हर

  • @JyotiDeshmukh55
    @JyotiDeshmukh55 5 років тому +9

    छान माहिती...शुलपाणि जंगला बद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे....मैय्या बद्दल ओढ आहेच....शुलपाणि बद्दल अधिक माहिती द्यावी ही विनंती...🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @sandeepkamat3749
      @sandeepkamat3749 5 років тому +1

      Very nicely explain.

    • @pramodbhoir4274
      @pramodbhoir4274 4 роки тому

      re re re te of me me me a little while the best time and consideration refer de re re re re Dr and set up tr e street address 5RerRRRREEEere of et dr me 55R dr r to of my life re how treater retreater a a of E Are tet re re re to get a response and a good de los Altos of of my favorite rr of set to expire on dr e of my dr to r3rR ram to get dete of He has been to be re re re te of of my favorite to get to RR3rr3 dr to me ram to to re tr of Dr and era a lot to learn rt of of me me ek rt of my favorite refer me me ek ek of of my favorite to to N N Fra of of es para refers esters esters of ese reservation reservation is is not not the the first I I will TRY E E E re re este ret of ka of my RE me me a little while the best best retry retry of e of my favorite favorite to The right Karnar RarRar a lot lot rr rate for your re re A A real world is not an an issue reason rss rss rss of my favorite de de ek of my ewe we et cetera cetera cetera wee wee wee to get r of my my dr of we 3 wr wr of et 33 wr wr 3 we 3e re te ek R33333 dette 33333 we 5355 tr 3 of setter we re we Me a little little dr of my Dr Me 3r to 5Re3 tr of my favorite to dete dete re re re e of my favorite weer to 3RE3 of my my s ek ek re 33e deserter dessert a good idea ser stree of we rere of dr 353E33 to 5EeRE of a good time wr of the my y wr me we're all of them 453e de los Altos of of 53EE3 we et wr wr et de cetera of of of of et cetera 3 to of of et we set to to 3 wr dere of my favorite part I will send weet of we're all of the 5 re 5e3 were dr of my te tr of of of my friends favorite favorite favorite favorite 3 we 33333 with with with you you can do that that that that that is what dr dr dr dr dr of of my re ett of my resume 5e5e3 te to 5 et 5R543 we re re re te ester tr ek to of my wr of 3 re re to to to to get to to to to to get get to see how things To the re re 5 of the a lot wr weer 4 wr wr wr wr of my favorite to to to to get get get to to to to to we can you wetter we're we're we're me a a lot to tere 3R to the get weer of my favorite to to E to of of 223 to of of of my my my first first first first time and and and and and and and a a a a a lot were we're we're we're all we 4r re re re to get to 3233R to of of of of of of weer we're we're all all all all the posts posts by RR RR RR RR RR of of of my my my my my my weer wet wet wet wet wet wet wet wet wet wet weather weather to get to to to 323 weer wet wet wet wet wet wet wet we weather weather weather in in in my case case case case case I I I I I I I weer were were were were were we wr wr wr of a good idea ret of of of of of my my my first first first first resume resume to the the the the we wee wee wee wee wee to get get a to to to the get get get get were dr of my my my 2 weet ett of my favorite to to et weer weer weer wr wr wr I 233r were ere ere ere ere ere ere ere of of of of of my favorite favorite part to to to ere of of we et we wee wee to to to to to to to to to get get get get get get get get get get get get get get to to to to we et 53 to 5333 wr of of my my my we wr wr wr to of of of of my my first first first first first first of and the a a lot lot to to more more to it it to was to to get get 33 of of my my my my my my my my my first first first first first first first and and a a lot lot to learn learn learn learn learn how how how how were we're we we we re wr re re re re re we wr wr et wr a of my my first first and and and and and and de se se se a of of of my my my my my my a my my my my my my resume first and and and of and and I will would would ewe re re to to how to to to to the get 2R3r we 3 we wr wr wr wr wr wr wr of of my favorite favorite favorite favorite favorite were este este este este este to to to get get get to to get were we're all all all all all posts posts RR we wr wr wr wr we we're we're we're we're we're we're we're we're we're were 22222 we wee 23132 to 333332 we wr 33333322 we wr wr wr we wr wr we wr we wee we wee wee to to to to the get 2332322 of weer we wa wa wa wa of of of my my my first first first first first and and and and we et et we ewe ewe ewe of of of of of of of of of of the my my my first first first req to of of of of of my my my my we et et et et et de cetera cetera cetera cetera cetera cetera cetera cetera to of of of of of of the my my were wee-wee wee-wee wee-wee wee-wee of my my my my my first choice choice choice choice choice choice choice choice choice to we re we wee we es es para el to R12 to of 23232 e with re dr dr dr of of of of we're wee-wee wee-wee wr of my wee-wee of my my first first first first first time of and a good were req we wee we we were 33 to the 32223322322333 to of my life favorite favorite favorite et wet and to to to to get get get get to to to the get go the 3 e with with you to to we wr 32 to the get get get get get a to the get get get 3 e 3 e with with ewe req req we wr wr we re we es es es es para we wr wr we wr wr to of the my my first first first first and and and a good good luck we wr wr wr wr of of of of water wetter wetter wetter wetter of of of of of of of of my favorite to weer we ewe of 3 to we're 22 wr of of 3 to of 3122 to of of of of we weer weer weer weer weer weer weer of of of of of the my my my req we wa wa wa were we we we wr wr of the my my my e experience experience we wee bit to to to get we et et et de cetera cetera cetera we 2322322 to 312 to of of of we wee we wee wee 233 to of of of we're weer weer weer weer we eye eye on it a rere 222 we 222222322 we 2222331214R3223E222 e with with you you can do do it is a the the the the the weer ese ese of of of my my we are 2222 to the get get we wee bit 2 to 3 to 312 to of of of we wr wr wr wr wr wr wr wr of et we we we re re re re et e with 333223R232 e ram we et et de Mon rere fewer 2 to the get get a to to to to to to the get get get get get get to to to to to we wr wr wrwr wr we we 2 e 322222 we re 3233 we 23222232332322 we get we wee bit to to go with for we 2223 e 221 e we wr et et et et wr et cetera we wee wee re 33232222 to 2 to 2223222 to a of a 3 we et we re re to re how are are much much are ahe we 2 e with we et we wr wr were we're we're going all not 3233223 to of the day individual individual day we 22 to of a of a 32 toto of to of of a few days years years ago old old old were we 2223323 to of of of of my life favorite favorite part to to get were not a big difference 2233222 e with we es we we 2 e with 3 e 2222322222 e with with wee to to to to to wr weer weet weet weet were 2 e 2 e with with we wee wee wee we et et we et et wr 2 to the 2 to of fewer rere rere rere rere rere rere rere rere rere a good lot we eye eye we 2

    • @pramodbhoir4274
      @pramodbhoir4274 4 роки тому

      re re re te of me me me a little while the best time and consideration refer de re re re re Dr and set up tr e street address 5RerRRRREEEere of et dr me 55R dr r to of my life re how treater retreater a a of E Are tet re re re to get a response and a good de los Altos of of my favorite rr of set to expire on dr e of my dr to r3rR ram to get dete of He has been to be re re re te of of my favorite to get to RR3rr3 dr to me ram to to re tr of Dr and era a lot to learn rt of of me me ek rt of my favorite refer me me ek ek of of my favorite to to N N Fra of of es para refers esters esters of ese reservation reservation is is not not the the first I I will TRY E E E re re este ret of ka of my RE me me a little while the best best retry retry of e of my favorite favorite to The right Karnar RarRar a lot lot rr rate for your re re A A real world is not an an issue reason rss rss rss of my favorite de de ek of my ewe we et cetera cetera cetera wee wee wee to get r of my my dr of we 3 wr wr of et 33 wr wr 3 we 3e re te ek R33333 dette 33333 we 5355 tr 3 of setter we re we Me a little little dr of my Dr Me 3r to 5Re3 tr of my favorite to dete dete re re re e of my favorite weer to 3RE3 of my my s ek ek re 33e deserter dessert a good idea ser stree of we rere of dr 353E33 to 5EeRE of a good time wr of the my y wr me we're all of them 453e de los Altos of of 53EE3 we et wr wr et de cetera of of of of et cetera 3 to of of et we set to to 3 wr dere of my favorite part I will send weet of we're all of the 5 re 5e3 were dr of my te tr of of of my friends favorite favorite favorite favorite 3 we 33333 with with with you you can do that that that that that is what dr dr dr dr dr of of my re ett of my resume 5e5e3 te to 5 et 5R543 we re re re te ester tr ek to of my wr of 3 re re to to to to get to to to to to get get to see how things To the re re 5 of the a lot wr weer 4 wr wr wr wr of my favorite to to to to get get get to to to to to we can you wetter we're we're we're me a a lot to tere 3R to the get weer of my favorite to to E to of of 223 to of of of my my my first first first first time and and and and and and and a a a a a lot were we're we're we're all we 4r re re re to get to 3233R to of of of of of of weer we're we're all all all all the posts posts by RR RR RR RR RR of of of my my my my my my weer wet wet wet wet wet wet wet wet wet wet weather weather to get to to to 323 weer wet wet wet wet wet wet wet we weather weather weather in in in my case case case case case I I I I I I I weer were were were were were we wr wr wr of a good idea ret of of of of of my my my first first first first resume resume to the the the the we wee wee wee wee wee to get get a to to to the get get get get were dr of my my my 2 weet ett of my favorite to to et weer weer weer wr wr wr I 233r were ere ere ere ere ere ere ere of of of of of my favorite favorite part to to to ere of of we et we wee wee to to to to to to to to to get get get get get get get get get get get get get get to to to to we et 53 to 5333 wr of of my my my we wr wr wr to of of of of my my first first first first first first of and the a a lot lot to to more more to it it to was to to get get 33 of of my my my my my my my my my first first first first first first first and and a a lot lot to learn learn learn learn learn how how how how were we're we we we re wr re re re re re we wr wr et wr a of my my first first and and and and and and de se se se a of of of my my my my my my a my my my my my my resume first and and and of and and I will would would ewe re re to to how to to to to the get 2R3r we 3 we wr wr wr wr wr wr wr of of my favorite favorite favorite favorite favorite were este este este este este to to to get get get to to get were we're all all all all all posts posts RR we wr wr wr wr we we're we're we're we're we're we're we're we're we're were 22222 we wee 23132 to 333332 we wr 33333322 we wr wr wr we wr wr we wr we wee we wee wee to to to to the get 2332322 of weer we wa wa wa wa of of of my my my first first first first first and and and and we et et we ewe ewe ewe of of of of of of of of of of the my my my first first first req to of of of of of my my my my we et et et et et de cetera cetera cetera cetera cetera cetera cetera cetera to of of of of of of the my my were wee-wee wee-wee wee-wee wee-wee of my my my my my first choice choice choice choice choice choice choice choice choice to we re we wee we es es para el to R12 to of 23232 e with re dr dr dr of of of of we're wee-wee wee-wee wr of my wee-wee of my my first first first first first time of and a good were req we wee we we were 33 to the 32223322322333 to of my life favorite favorite favorite et wet and to to to to get get get get to to to the get go the 3 e with with you to to we wr 32 to the get get get get get a to the get get get 3 e 3 e with with ewe req req we wr wr we re we es es es es para we wr wr we wr wr to of the my my first first first first and and and a good good luck we wr wr wr wr of of of of water wetter wetter wetter wetter of of of of of of of of my favorite to weer we ewe of 3 to we're 22 wr lot to to get to see see see see see know see see see see see see see see see see see see see know see see see see see see see see see know see see see see see see see see see know see see see see see see see see know see see see see see see know see see see know see know see see see see see know see of of of of the my my my req we wa wa wa were we we we wr wr of the my my my e 3 wr of of of a sudden good morning luck and the same thing thing to consider it was great seeing a lot to learn how are are are are the3experience experience we wee bit to to to get we et et et de cetera cetera cetera we 2322322 to 312 to of of of we wee we wee wee 233 to of of of we're weer weer weer weer we eye eye on it a rere 222 we 222222322 we 2222331214R3223E222 e with with you you can do do it is a the the the the the weer ese ese of of of my my we are 2222 to the get get we wee bit 2 to 3 to 312 to of of of we wr wr wr wr wr wr wr wr of et we we we re re re re et e with 333223R232 e ram we et et de 3d old old were we 2223323 to of of of of my life 3 to wr weer weet weet weet were 2 e 2 e with with we wee wee wee we et 3 we et et wr 2 to the 2 to of fewer rere rere rere rere rere rere rere rere rere a good lot we eye eye we 2

    • @boomshankarinindia4264
      @boomshankarinindia4264 4 роки тому

      Fc

  • @umesha8141
    @umesha8141 4 роки тому

    फारच छान माहिती दिलीत. 🙏👌
    नर्मदे हर 🙏

  • @shantanukumardwivedi5501
    @shantanukumardwivedi5501 3 роки тому +2

    मातु नरमदायै नमः।मातु नर्मदे हर!नर्मदा मैया की जय ।🙏🏻

  • @TheRoyalGuard.
    @TheRoyalGuard. 11 місяців тому +1

    चॉकलेट ने त्या मुलांचे वाटोळे केले आहे पोटाचे आणी शरीराचे खूप विकार झालेत आणी शाळेत जात नाहीत त्यांचे आई वडील खूप खूप दुखी होत आहेत🙏🏻😢 धन्यवाद🕉️ नर्मदेहर 🚩🕉️

  • @satishbhangaonkar9409
    @satishbhangaonkar9409 5 років тому +2

    Very nice ecplation . Thanks

  • @vrundadhamanskar1144
    @vrundadhamanskar1144 4 роки тому

    खूप छान माहिती दिली,नर्मदे हर

  • @sangitadhore5311
    @sangitadhore5311 4 роки тому

    🌺🙏🌺नमॅदे हर 🌺🙏🌺खूपच सुंदर माहिती दिली धन्यवाद

  • @nareshpatil9031
    @nareshpatil9031 2 роки тому

    Narmada har varey nice expl

  • @sandeshkarpe7617
    @sandeshkarpe7617 4 роки тому +4

    श्री गुरुदेव दत्त
    नर्मदे हर
    आपण छान माहिती दिली आहेत.परिक्रमा कुठल्या तिथिला सुरुवात करावी.कडक शब्दात चांगले सांगितले त्याबद्दल धन्यवाद.
    नर्मदे हर

  • @rscmathsacademy317
    @rscmathsacademy317 Рік тому

    अतिउच्च दर्जाचे ज्ञान

  • @kailassaindre4501
    @kailassaindre4501 Рік тому

    फार छान माहिती आहे

  • @madhuripurohit2598
    @madhuripurohit2598 3 роки тому

    किती छान माहिती सांगितली दादा

  • @dilipshete6671
    @dilipshete6671 11 місяців тому

    Thanks for useful information

  • @shubhadagorhe5973
    @shubhadagorhe5973 3 місяці тому

    यावर्षी परिक्रमा करायची इच्छा आहे, आशीर्वाद असू दे आपला

  • @वैष्णव_वारकरी

    नर्मदा मैया की जय हो

  • @amolghosalkar9991
    @amolghosalkar9991 6 років тому +2

    अतिशय चांगली माहिती

  • @sandi7569
    @sandi7569 3 роки тому +2

    छान माहिती दिलीत.2021 च्या दिवाळीनंतर अाठ दिवसांची परिक्रमा करण्याचा विचार अाहे.संपकॅ करेन.धन्यवाद.

  • @SomnathGiri-mw2hy
    @SomnathGiri-mw2hy Рік тому

    ईडुब सदस्य ले।ओम नर्बदा दर्शन सोमनाथ गिरी।महाराज आमरकंडक दंडवत परिकम्मा पर हे

  • @sanjayrasam4035
    @sanjayrasam4035 4 роки тому

    महाराज खरोखर जळजळीत अंजन आज डोळ्यात घातले.

  • @latashendge787
    @latashendge787 Рік тому

    Khup,chan,mahiti,dili ,dhanyvad

  • @omrajenimbalkar2086
    @omrajenimbalkar2086 2 роки тому

    छान माहिती दिली माउली

  • @allwithfun2232
    @allwithfun2232 2 роки тому

    Khup changli mahiti

  • @malini7639
    @malini7639 5 років тому +1

    खुप च छान माहिती दिली

  • @subhashchaudhari6911
    @subhashchaudhari6911 3 роки тому

    खुपच छान माहीती 🙏🙏🙏

  • @gitanjalizendeapurvanandku2647
    @gitanjalizendeapurvanandku2647  5 років тому +8

    अनेक भगिनी घरुन निघताना एकट्याच असतात. पण अशा एकेकट्या भगिनी एकमेकींसोबत परिक्रमा करु शकतात. या वर्षी अशाच एकट्या निघालेल्या माझ्या परिचयाच्या तीन भगिनींनी एकत्र येऊन परिक्रमा केली. आपणास सोबतीला भगिनी हवी असेल तर माझ्या माहितीत कोणी इच्छुक असल्यास नक्की कळवीन. आपण संपर्क करुन सोबत जाऊ शकता ...शेवटी मैयाची इच्छा...नर्मदे हर...

    • @mandakiniwadkar9646
      @mandakiniwadkar9646 5 років тому +1

      केव्हा जाऊ शकते म्हणजे साधारण कोणत्या महिन्यात आणि जर कोणी जात असेल तर जरूर कळवा,तुम्ही कधी जात असाल तर सांगा

    • @araudioandvideorecordingst5192
      @araudioandvideorecordingst5192 4 роки тому

      Happy

    • @snehaterwad8856
      @snehaterwad8856 4 роки тому

      नक्की कळवा कोणी भगिनी जाणार असेल तर,,,,नर्मदे हर !

    • @kavitainchanalkar6684
      @kavitainchanalkar6684 4 роки тому +1

      कृपया नक्की कळवा.....🙏

    • @shubhangigosavi7991
      @shubhangigosavi7991 4 роки тому +1

      मला सोबत हवी आहे. ९५६१३८९६९१

  • @prakashpatil5550
    @prakashpatil5550 4 роки тому

    छान माहिती ! छान विवेचन !

  • @ramdasnangare2713
    @ramdasnangare2713 6 років тому +2

    खुपच छान माऊली

  • @umeshchavan8250
    @umeshchavan8250 4 роки тому +1

    Parikrama karanyachi khup ichhya aahe....

  • @sudampansare6085
    @sudampansare6085 6 років тому +1

    अतिशय सुंदर माहिती

  • @purugoodman
    @purugoodman 4 роки тому

    Chaan vatla aaikun, ek request plastic cha vapar karu naka. Aplya nadya khup kharab zalya aahet plastic mule. Tumhi 34:52 la mhanlat plastic carry bags ghya tevdha pls tala. Plsatic bags aiwaji dusra paryay aahet. Hope you all understand and help. Narmade Har 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @yashwantchitale4165
    @yashwantchitale4165 3 роки тому +1

    DHANYAVAD GURUDEV

  • @sashikantsonawane4826
    @sashikantsonawane4826 3 роки тому

    Khup, chan,maheti, dile

  • @pramodpatil5505
    @pramodpatil5505 Рік тому

    मौल्यवान मार्ग दर्शन केल्याबद्दल आभार.

  • @suwarnapawar7179
    @suwarnapawar7179 Рік тому

    हर हर नर्मदे हे हरहर

  • @bhimaraoaughade6025
    @bhimaraoaughade6025 6 років тому +2

    छानमाहिती दिली धण्यवाद

  • @ramramindia777
    @ramramindia777 3 роки тому

    Khup mst smjvla tumhi

  • @ranjanasudame1000
    @ranjanasudame1000 3 роки тому +1

    प्रत्येक शब्द मोलाचा!

  • @vishnusalunkhe4950
    @vishnusalunkhe4950 11 місяців тому

    Jay Narmada mayya
    Jay Yogeshwar

  • @dattamungle2710
    @dattamungle2710 2 роки тому

    Narmade har,🙏🙏

  • @shyamdimote
    @shyamdimote 6 років тому +4

    नर्मदे हर.....

  • @rajendrathorat3408
    @rajendrathorat3408 5 років тому +1

    आपण खुप छान माहिती दिली आहे पण गाडीने परिक्रमा कशी करावी हे सागा