- 214
- 1 370 346
gitanjali zende apurvanand Kulkarni
Приєднався 11 чер 2014
#नर्मदा_परिक्रमा_अनुभव_कथन
Відео
गौरी गणपती संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दर्शन देखावा २०२४ सौ.गितांजलीताई झेंडे कुलकर्णी
Переглядів 5452 місяці тому
गौरी गणपती संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दर्शन देखावा २०२४ सौ.गितांजलीताई झेंडे कुलकर्णी
ग्रंथ दिंडी वृक्ष दिंडी जि.प.सेमी इंग्लिश स्कूल हंगा व न्यू इंग्लिश स्कूल हंगा
Переглядів 2994 місяці тому
ग्रंथ दिंडी वृक्ष दिंडी जि.प.सेमी इंग्लिश स्कूल हंगा व न्यू इंग्लिश स्कूल हंगा
नर्मदा सेवा संघ महाराष्ट्र शूलपाणि झाडीत शालेय साहित्य वाटप भाग 2
Переглядів 4965 місяців тому
नर्मदा सेवा संघ महाराष्ट्र शूलपाणि झाडीत शालेय साहित्य वाटप भाग 2
नर्मदा सेवा संघ आयोजित उपक्रम शूलपाणि झाडीत शालेय साहित्य वाटप 2024 भाग पहिला
Переглядів 6655 місяців тому
नर्मदा सेवा संघ आयोजित उपक्रम शूलपाणि झाडीत शालेय साहित्य वाटप 2024 भाग पहिला
नर्मदे हर
नर्मदे हर
नर्मदे हर
नर्मदे हर
जय हो नर्मदा मैया की
नर्मदा मैया की जय हो
खूपच चांगली माहीती मिळाली धन्यवाद
नर्मदे हर
जसे आसेल तसे खावे कुणालाही नावे ठेऊ नये जगण्यासाठी पुरे
Narmade har
Narmade har
Very nice 👍🎉
नर्मदे हर 🙏🌹
खुप छान वर्णन केलंय. सोबत काय काय सामान आणावं याची सविस्तर माहिती द्यावी.
,🙏 नर्मदे हर जिंदगी भर.. सेवा करावी तर अशी.. करावी खूप छान..मैयाचा आशिर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहो..
Narmade har 🙏 🙏
आवाज फार छान आहे मन प्रसन्न झाले आणि आनंद झाला आहे ऐकतच रहावे असे वाटते 15/11/24/रोजी प्रस्थान करायचे आहे राजेंद्र वासुदेवराव होशिंग मु पो हाळगाव ता जामखेड जिल्हा अहमदनगर येथील आहे जमदग्नी वत्स गोत्र आहे वाटचालीस मार्ग सांगावे हि नम्र विनंती आहे 🙏🙏💐💐
खूपच.छान.माहितिदिलि.माहीतीबढल.थन्यवाद.🎉🎉🎉🎉🎉
नमॅदेहर.🎉🎉🎉🎉🎉
अप्रतिम,ताई.नर्मदे हर.
खूप छान उपक्रम,नर्मदे हर
खूप सुंदर
शब्द कमी पडतेत. खूप 👌सुंदर अप्रतिम डोळ्याचे पारणें फिटले 🙏🙏🙏🙏
अप्रतिम 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
खुप सुंदर
किती गोड आणि सुंदर मांडणी,,,,गीताई खूप खूप धन्यवाद
नर्मदे हर..❤❤❤
❤❤❤ नर्मदे हर...
खूप छान व उपयुक्त माहिती मिळाली. नर्मदे हर!
❤❤❤ नर्मदे हर...❤❤❤
यावर्षी परिक्रमा करायची इच्छा आहे, आशीर्वाद असू दे आपला
मुळात परीक्रमा या जन्मात तुमच्याकडून घडणं हाच एक मोठा मैय्याचा चमत्कार आहे. मैय्याने तुम्हाला बोलावणं हे साधसोपं नाही. तुमचं तेवढं गत जन्माचं पुण्य असावं लागतं . नाहीतर हे शक्यच नाही. आणि मग त्यात मैय्याने तुम्हाला संभाळणं हा दुसरा चमत्कार आहे. कारण पाप जास्त असेल तर तुम्हाला खुप त्रास होतो. कारण पापं फीटत जातात. म्हणून चमत्कारासाठी नव्हे तर मैय्याच्या दर्शन प्रेमासाठी मायेसाठी भक्तीने ही परीक्रमा करा. काहीही मागू नका.भरपूर मागितलत.आता बास. आता पापं फेडण्यासाठी व अवगुणांचा नाश करण्यासाठी परीक्रमा करा.पहा म्हणजे कळेल की देवाने आपल्याला कीती सुखात ठेवलयं. तेथील लोकांचं दारिद्र्य गरीबी पाहीलीत ना रडू येईल हो.तरीही मैय्यासाठी ते आपल्याला अन्न व निवारा देतात.आपली लायकी ही नसते इतकं चांगलं वागतात. मनोभावे नमस्कार करतात. आपल्याला देव मानतात. लाज वाटते हो काही वेळा त्यांचं निस्वार्थ प्रेम पाहून. आपला जन्म वाया गेला हे तिथे समजतं हो. कीती पापी आहोत हे तिथं समजतं हो. साधू संत महात्मे का फक्त नामस्मरण करत असतात ते तिथं समजतं. फार फार समजतं. एकदा पायी परीक्रमा करून तर पहा. मोबाइल व पैसे न घेता बरका.तरच ती खरी परीक्रमा. नर्मदे हर
नर्मदे हर 🙏🏻 खुप सुंदर माहिती दिली 🙏🏻 पायी नर्मदा परीक्रमा करण्याची खुप खुपच इच्छा आहे मैय्या चरणी प्रार्थना की लवकर माझ्याकडून परीक्रमा करून घ्या 🙏🏻🙏🏻
हा मायेने ओथंबून वाहणारा स्वर सतत ऐकावयास मिळत राहतो.गुरुजी तुमची ओळख झाल्यावर मात्र कुणालाच ही ओळख कधीच विसरून जाऊ असेच वाटत राहील,,,,
फारच वेगळा अनुभव, ऐकून मन भरून येत आहे.पण गुरुजींचा मायाळू मवाळ स्वर
😍😇 Narmade Her! 🙏🏼🙏🏼🙏🏼
Maharaj.........mi punha punha tumche narmada puran aikato.........khup sundar........parmeshwar tumhala sadaiv sukhat thewo...........
तुमचे नर्मदा परिक्रमा चे पुढचे भाग टाका ना प्लिज
76 भाग कुठं आहे 😢
त्या बाबांची भविष्य वाणी खरी ठरली असेलच 🙏🏼आज 2024 ला तुम्ही नक्कीच असाल गादीवर 😇
नमस्कार गुरूजी खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद आम्ही देखील परिक्रमा करणार आहोत मैया सद्बुद्धी देवो ही प्रार्थना
आमची हे ऐकून परिक्रमा होते ❤
खूप खूप छान माहिती मिळाली
खूप खूप छान माहिती मिळाली
NarmAde har
Narmade har 🙏 🙏
Har har mahadev
खूप खूप छान ऐकतच रहावे
खूप खूप छान माहिती आहे
खूप खूप छान सागंता ऐकत च रहावे अस वाटंत