गावठी मॅटर || भाग
Вставка
- Опубліковано 5 вер 2024
- #Gavthi_Matter #Gavwadi_Production #Web_Series
गावठी मॅटर
भाग # 42
दिस - रात राबतो रानात,खातो चटनी भाकरी ..,
पण जवा पडत्यात पावसाच्या सरी..,
तवा सुखावतो माझा राजा शेतकरी..!
बघत रहा तुमचं - आमचं आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं "गावठी मॅटर"..!
आणि करा...
Like 👍🏻
Share ↗
Subscribe 🙏🏻
Comments 📝
आणि Bell 🔔Icon ही Press करा...
Follow on instagram page / gavwadi_production
Search On Facebook Page - गावठी मॅटर
Shevanti khup kam krtey. Shetatli pn ani gharchi pn .ani comedy pn mast krtey. Shevanti chi smile khup chan ahe❤❤❤👌👌
एक नंबर भावा सोन्या जिंकलस 😘😘😘 शेतकऱ्याचा विषय मांडलास 👌👌👌👌
आम्हा शेतकऱ्यांचं पाऊसावर अवलंबून असत, खूप छान दाखवल अगदी काळजाला भिडल..
नेहमी सारखे एकदम बेस्ट.
लय भारी कडक राव हा episode होता फक्त माझ्या शेतकरी हाच जगाचा पोसींदा आहे ,पण शेतकरांनी पिकवलेल्या मालाचा भाव कधी करू नका त्याला पिकवायला भरपुर मेहनत करावी लागते,
सोन्या भाऊ एकदम जबराट ...
सोन्या बैल जोडी लय भारी नाद च खुळा 👍❤️🔥🔥
मुक्या प्राण्यावर प्रेम करा
गाव आणि गावच्या मातीचा आणि माणसांचा ओलावा पहायला मिळाला. खूप छान!
सोनाया भावा एकदम छान
Beautiful natural feeling farmers 🥰 Bhai
Shevanti Ranat khoraa Visarli😂😂
एक नंबर भावा
khup chhan vishay hota
Vahhhh Sonya no 1 Bhava....
लय भारी सोन्या शेतकरी
छान भावानो एक नंबर
सोन्या भावा सलाम तुझ्या जिद्दी
लय भारी
Khupch ek no ch episode hota ha
शेतकरी जगाचा पोशिंदा
खर आहे, खुप शेतकऱयांची मेहनत असते,
सुंदर भाग
एक नंबर भावा जुन्या आठवणी आठवल्या खूप छान संदेश दिला तुम्ही
1 nambar Sonya janu
Khup mast vatla
शेतकऱ्याची खरी मेहनत आम्हाला फक्त पाऊस आलातर शेतकरी खुष होतो
Mast
Khop Chan Apesod
लय भारी ...👌👌
जगात सगळ्यात भारी शेतकरी असतो. जो हे आयुष्य जगतो तो सगळ्यात नशिबवान असतो.कुळवावर बसायला अन कुळव हकायला जी मज्जा येते ना ती मज्जा जगात कुठंही येणार नाही.
संपुर्ण टीमचे धन्यवाद ...!..👌..👍
Thank u so much
Khupach chhan
ऐक नंबरच. ....
खुप छान सोन्या भावा
सोन्या भावा एकदम सुपर एपिसोड
अच्छा विषय नंबर 1
खुप खुप छान एपिसोड ,,,, मी आजपर्यंत जेव्हढे एपिसोड बघितले त्या, पेक्षा हा एपिसोड सगळ्यात भारी वाटला बघायला ,,, खुप मस्त वाटतं गावकडच दृश्य बघताना...... जितेंद्र सर खरच तुम्ही लय ग्रेट आहात तुमच्या विचारांना माझा सलाम
Thank u so much
अस्सल ग्रामीण आणि मातीतला शेतकरी ....सर्वोत्तम अभिनयसंपन्नता
खुप वाट बघत होती मी ह्या ऐपिसोडची🤗
बयलाचा छळ
मुर्ख मानसा
ua-cam.com/video/5DdzFivoRmk/v-deo.html
Mala pan
चांगला खुप
खुपच छान
मी शेतकरी
Mast ahe
Sonya bhawa 1 number. Naad nay tumcha
khup chan aaj Man ek dam aandat bharun aale
खूप छान भाग होता महाराष्टाची नं १ सि रियल सवॅजंन मिळून खूप छान काम करतय 👍👍👌👌
खूप खूप धन्यवाद सर😊🙏
👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Super b.....khupch chan
जय जवान जय किसान
१ नंबर....👌
लय भारी...
कडक
खूप छान आहे.
खूप खूप छान
इडा पिडा टळूदे बळी चं राज्य येऊदे 🚩आम्ही जातीने शेतकरी खातो कष्टाची भाकरी।
या रतस्फगजकॉक्सन ट्रॅक्टर बी बोगीप पण धूळ
सोन्या एकच नंबर भाऊ
आपल्या गावाकडची पोर लय भारी 👆 👌 एकदा हात घातला की मग विषय नाही..
बरोबर भाऊ
jhakas
Khup chan
Vary nice no1 Sonya bhau
खुप सुदर आहे
Sonya dada khup chaan
लय भारी राव सोन्या भाऊ
Akach nambar bhava
लय भारी सोन्या भावा
एकनंबर भावा
अप्रतिम कथा प्रदर्शन केलत दादा
शेतकर्यांचे कष्ट शेतीतला आनंद आणि त्याच बरोबर गावरान खोड्या.. खूप मज्जा आली बघताना
धन्यवाद दादा😊🙏
धन्यवाद गाववाडा प्रोडक्शन तुम्ही आमच्या गावचे प्रतिमा दाखवल्या बद्दल आजचा ऐपिसोड खूप छान होता तुम्ही खंडुआई चे मंदिर दाखवले आहे आमची गावे
Thank u
थणणथ ❤️😭😭❤️😭😭😭❤️❤️❤️😭
Kdk episode
खुप चांगला होत हा भाग नेट प्रोब्लेम मुले लेट झालो सोन्या भावा
मस्त पाऊसाचा भाग
shetat kam karnyat jevdi majhya na tevdi job karnyat ny, nice bhava
,
Khup chan lahan panchi athavan aali
खूप छान आहे
Mast episode
Lay bhari..
Nice....1
Mast Sonu Bhau
आमच्या गावाकडे भरपूर पाऊसपडत
kadak
Bhava khupa chan
सोन्या तु खरा शेतकरी शोभतोय
Sonya bhau mast episod hota aaj cha
शेती शिवाय मजा नाय सोन्या भावा
Mast sonya
खूपच छान, गावा कडचे लहानपण आठवले, धन्यवाद
मस्त पवार सर
सोन्या भाऊ पूर्ण टीम चे मनापासून आभार... शेतकरी आहे तर आपण आहे..खूप भारी होता आजचा एपिसोड...शेवटी एकच सांगतो,
।। ज्या दिवशी शेतकरी स्वतःसाठी जगेल त्या दिवशी संपूर्ण जग उपाशी झोपेल।।
शेतकऱ्यांच्या मालाला भाव करू नका एवढीच विनंती
💪💪 जगाचा पोशिंदा शेतकरी 🌾💪
लय भारी खुप छान
सोन्या एक नंबर
भावांनो एकच नंबर खूप एपिसोड आहे तुमचा जय जवान जय किसान
Chaaan episode
Supar
Khup chan episode bhava
1 no sonya
Khup chan raav
खुप वाट पाहलोत रे पावसाची
Super video
खरच bhavano खूप छान एपिसोड बैल jupun खूप काही शिकवले तुम्ही गावाकडची पेरणी आणि त्यामध्ये होणारे कष्ट.. खूप मेहनत आहे 👌 👌 👌 👌 आणि तुमच्या चॅनेल च्या माध्यमातून पुणे मध्ये पाहायला भेटते.... खरच bhawano खूप bhari 👍👍👍
धन्यवाद सुनिल भाऊ😊🙏
Kadakkkk Bhava
आख्या जगात भारी,,,,शेतकरी,,,,,,,करुन दाखवलं भावा सोन्या
खूप भारी एपिसोड मित्रांनो
आजचा एपिसोड खूप छान होता
mast👌👌👌👌