राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमानजी 🙏🙌💐💐💐🚩🚩🚩 ज्याच्या घरात रामायण त्याच्या जिवनात येणार नाही संकट निवारण करील राम परमात्मा घण नंदन 🙏🙏🙌🙌💐💐💐💐🚩🚩🚩 घराघरात आहे रामायण , तेथे होत नाही भवडात भांडण महाराज तुमची चोपाई सुरमधुर नेहमी ऐकतो रामायण ...... जय राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमानजी ,युटूभ चैनाल यांना नमस्कार 🙏
आमचे परम भाग्य आम्हाला 2003/2004 या काळात समोर बसून महाराज यांच्या मुखातून रामायण ऐकले हडपसर येथे.खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार मानतो धन्यवाद महाराज .रामायण पाहणे,ऐकणे, वाचन करणे या प्रत्येक गोष्टीचे अनुभव खुप अनमोल असे मिळतात
किति छान आहे तुमचं मनापासून आभार आज आम्हाला इतक सुंदर रामायण आयकायला मिळाले आज सगळं कडे कोरोणाच आहे माणुस च माणसाचा शत्रू झाला आहे पण हे रामायण पुन्हा नात कस असावा है शिकवते महाराज तुमहाला उदंड आयुष्य लाभो
महाराष्ट्र राज्यातील वारकरी संप्रदाय मधील उतुंग व्यक्तीमत्व आणि रामाचाय॔ ह.भ.प.ढोक महाराज यांची,सुदंर राम कथा ऐकून समाधान झाले. श्री साईबाबा मंदिर श्री क्षेत्र सणबूर ता पाटण जिल्हा सातारा येथील भक्तांच्या वतीने अभिनंदन. श्री साई राम भक्त सतीशराव जाधव माथाडी कामगार नेते मुंबई.
ह.भ.प. राम राव महाराज ढोक यांचे रामायण कसे वाटले कमेंट करून जरूर कळवा
नंबर भेटलं का
Khupch chan
नंबर सागा की महाराजांचा
Khup chan
राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमानजी
🙏🙌💐💐💐🚩🚩🚩 ज्याच्या घरात रामायण त्याच्या जिवनात येणार नाही संकट निवारण करील राम परमात्मा घण नंदन
🙏🙏🙌🙌💐💐💐💐🚩🚩🚩 घराघरात आहे रामायण , तेथे होत नाही भवडात भांडण
महाराज तुमची चोपाई सुरमधुर नेहमी ऐकतो रामायण ...... जय राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमानजी ,युटूभ चैनाल यांना नमस्कार
🙏
ह.भ.प.रामराव महाराज ढोक यांचे अतिशय सुंदर आहे रामकथा अयकायला मिळाली आहे हे आमचे भाग्य आहेमहाराज तुम्हाला मनापासून धन्यवाद.
Yyt5tt7yy5 yep
खरंच खूप छान रामायण कथा आहे महाराज आपल्या सोज्वळ वाणी तून सर्वन होत आहे आपले अभिनंदन महाराज
धन्य तो वारकरी संप्रदाय आणि धन्यवान आम्ही कारण ज्या घरात आमचा जन्म झाला तो घराणा वारकरी संप्रदायातील वारकरी आहे ❤जय श्रीराम 💫🙏
आमचे परम भाग्य आम्हाला 2003/2004 या काळात समोर बसून महाराज यांच्या मुखातून रामायण ऐकले हडपसर येथे.खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार मानतो धन्यवाद महाराज .रामायण पाहणे,ऐकणे, वाचन करणे या प्रत्येक गोष्टीचे अनुभव खुप अनमोल असे मिळतात
जय श्रीराम जय हनुमान
1q to q1@@prabhakarugale2491
किति छान आहे तुमचं मनापासून आभार आज आम्हाला इतक सुंदर रामायण आयकायला मिळाले आज सगळं कडे कोरोणाच आहे माणुस च माणसाचा शत्रू झाला आहे पण हे रामायण पुन्हा नात कस असावा है शिकवते महाराज तुमहाला उदंड आयुष्य लाभो
Ltl
॥ ॐ ब्रम्ह विण्णु महेश॥
॥ॐनम: शिवाय॥ MH औरंगाबाद.
महाराष्ट्र राज्यातील वारकरी संप्रदाय मधील उतुंग व्यक्तीमत्व आणि रामाचाय॔ ह.भ.प.ढोक महाराज यांची,सुदंर राम कथा ऐकून समाधान झाले.
श्री साईबाबा मंदिर श्री क्षेत्र सणबूर ता पाटण जिल्हा सातारा येथील भक्तांच्या वतीने अभिनंदन.
श्री साई राम भक्त सतीशराव जाधव माथाडी कामगार नेते मुंबई.
अतीशय सुंदर राम कथा ढोक महाराजांच्या वानीतुन
लाखो रुपये खर्च करुन लोक ज्यांची कथा श्रवण करतात असे प पु. ढोक महाराजांची रामकथा इतक्या सहज उपलब्ध करुण दिली त्याबद्दल आपले अनंत आभार.....🙏🙏💐🌺💐🌺
Abhinandan
@@sandipbhise3272 l
@@bharatlahane7577 zq qwqm EWKWew ehh k k
@@bharatlahane7577 t
श्रीराम जय राम जय जय राम
आम्हा दोघांनाही कोरोना झाल्यामुळे आज राम नवमीला ऐकले खूपच सुंदर आहे
धन्यवाद महाराज
काळ्जी घ्या सर्व काही व्यवस्थित होईल 🎉🎉
ह.भ.प. रामराम महाराज ढोक यांच्या मुखातून रामकथा आयकने म्हणजे प्रेम भाग्य आहे
खूप छान महाराज, तुमची वाणी खूप रसमय आहे.
महाराज आपल्या चरनाणे ही संभाजीनगर ची भूमी आणि आवाजाने या संभाजीनगर च वातावरण धन्य पावलं
UA-cam Chanel संचालक चे आभार...
आपण सुंदर व्हिडिओ अपलोड केला..
श्री राम जय राम ... जय जय राम
श्री राम कृष्ण हरी माउली रामायण खुपच सुंदर वर्णन केलेले आहे, धन्यवाद महाराज
खुप छान राम कथा. मनाला आनंद झाला. 🙏🙏
जय श्रीराम,रामकथा अवीट,गोड आहे
महाराज आपल्या वाणीतून मनाला भावेल अशी कथा सांगितली खुप खुप छान अभिनंदन 😊😊😊
// जय श्रीराम पवनसुत हनुमान कि जय// कळमेश्वर जि. नागपुर
Khup chhan
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌
जय हरी माऊली,,तृप्त झालो जीवनात आनंद निर्माण होतो चिंता काळजी दूर होते उल्हास येतो
अंकाई निसर्गरम्य माझे शहराजवळ
खुपचं छान सांगितले महाराज 🙏🙏🙏
खुप सुंदर कथा सांगितली आहे महाराज धन्यवाद
राम कथा गोड आहे आणि ढोक महाराजांचा आवाज पण गोड आहे़
Khup chhan kathan. Dhokji Maharaj khup khup dhanyavaad👌🌹🌹👌
Khup chan sangitli katha maharaj 🙏🙏
Jai hari mauli jai shree ram💐💐💐💐💐
😍🎇🎇🎇
खुपच छान महाराज अप्रतिम.
पण माईक सिस्टीम मालकाच्या श्री मुखात..........
अतिशय सुंदर 👌🙏🙏
ह. भ. प. रामराव ढोक महाराज यांच्या मधुर वाणीतील रामायण श्रवनाचा योग. 🙏🙏🚩
Heri gut
खूप छान कथा आहे धन्यवाद
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी .....
राम कृष्ण हरी माऊली
Sumadhur aawaj
Jay shree Ram
छान माहाराज कथा छान आहे
महाराज आपण कथा सांगताना समोर श्री राम दिसतात...
राम कृष्ण हरी. 🙏🙏
फारच छान राम कथा!!
बापाच श्राद्ध घालनार्या नालायकन महादेवाला पंगतीतुन उठवील आसाव. 🌹👏
रामायण ऐकल्यावर खुप समाधान मिळाले महाराज.खुप खुप आभार रामरावजी महाराज..
Hare krishna hare krishna Hare Ram Hare Ram
अप्रतिम अतिसुमधुर
हर हर महादेव हरि ॐ नम:शिवय ।।
रामकृष्ण हरि
जय जय राम कृष्ण हरी🚩🚩🚩
धन्यवाद 🍄🍄🍄🙏🙏🙏
जय श्रीराम सुंदर राम कथा ऐकायला भेटली🙏🙏🙏👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍
रामकृष्णहरी 🌺🌺🙏🙏 हर हर महादेव 🌺🌺🙏🙏
जय श्रीराम जय हनुमान
जय श्री राम सुंदर श्रीरामकथा🙏🙏🙏🙏🙏🙏
जय श्रीराम खूप सुंदर श्रीराम कथ🙏🙏🙏🌹🌹
एक बाणी एक पत्नी एकवचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र यांची कथा श्रवण केल्याने संसारात तापलेल व्यापलेल जीवनात शांतता निर्माण होते.
😊😊
Dok Maharaj Yancha Rasal Vanitun Tulshi Tamayan Aikne Mhanje Kharach Aaplya Jivnamadhil Khup adbhut Prasang Aahe.
To Jivnamadhe Punha Punha Have Ashi Prabhu Ramchandracha Charni Prarthana.
राम कथा ऐकून मन भरून तृप्त झाले
महाराजांच्या श्रीमुखातन रामायण ऐकत असताना असं वाटतं की आम्ही रामराज्य मध्येच आहे.
🙏🥀🌺🌷🌹🙏राम कृष्ण हरी 🙏🌺🌷🌹🥀🙏
आप्रतीम खुप छान महाराज
माऊली खूप छान माऊली धन्यवाद त्या जन्मदात्या मायबापाला धन्यवाद माऊली
खूप सुदर
अभ्यास चिंतनाच्या तेजस्वी मूर्ती हरी ते संत संत तेथे हरी
जबरदस्त
जय श्री राम जय जय राम कृष्ण हरि
Mahraj roj Ramayan akacnchi savy zali pn UA-cam mule amhi ha kadha aku shakto from Georai jyoti pandit 🙏🙏🙏
Khup chhaan aahe katha
Sundar maharaj
जय श्री राम
छान आहे महाराज रामायण
मलाही शिकवाना
Hi
अप्रतिम
या नान
पुढील भाग दाखवावेत,ऐकवावेत
Very good ramayan asking a maharaj🎉🎉🎉🎉🎉❤
साऊंड किती फेल आहे हो
किती गोड सांगत आहे बाबा
राधे राधे
Jay Shri ram Jay Hanuman jadhavwadi chikhali Pune.🚩🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌄🙏
Kiti chan sangitla
वा खूप छान
जय श्री राम
Jai Shree Ram
GOD IS LIFE......OM NAMO NARAYANA
Jay Shri ram Krishna Hari
जय राम जय राम जय राम
Khupchan
खुपच छान 👌✌👑
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
L
Sundar..
आवाज खूप छान .
khup chhan..krupaya pudhil bhaag lavkar upload kra.
खूप छान रामकथा
खूप छान आवाज
शब्द कमी पडतील रामायणाच वर्णन करायला. त्यात महाराजांच्या श्रीमुखातून म्हटल्यावर दुधात साखर.
कृपया सर्व भाग पाठवा
Pandurang Nagre khupch chan katha ahe
🙏🙏🙏
Khupach chhan aahe katha,,
धन्यवाद महाराज
आपली रामकथेची भाषा शैली खूप छान आहे.
🌹रामायण के अमर प्रनेता 🌹
🌹कोमल श्रद्धा सुमण चढाओ 🌹
राम कथा फार च छान आहे.
वा क्या बात है बाबाजी
खुप छान आहे
खूप छान महाराज
Khoop chan maharaj
खुपच छान 👌👌🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी
9
999
राम राव ढोक महाराज म्हणजे महाराष्ट्रातील भागवत कथेचे भांडार म्हणले तरी वावगे ठरणार नाही
1नं रामायण
🌺🌺🙏🚩जय श्री राम 🚩🙏🌺🌺
Nice
Khup chan🇦🇱🇦🇱
Khup channel kirtan
Nice ramayn
जय श्रीराम
अतीसुंदर
राम राम राम राम राम
Aapki katha sunkar firse sune ki asha jag jatti hai 🙏dhanya ho maharaj ji 💕💓❤️
रसाळ आणि ओघवते कथन
@@gulabraodevhare8034 thank you ji🙏
जय राम कृष्ण हरी
Very nice sir
Pin me
Kupach Chan maharaj