अश्रूचा पाझर फुटनार • राम कथा • हभप रामराव महाराज ढोक •Ramrav maharaj dhok Ramkatha Nashik Pimplad

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 кві 2022

КОМЕНТАРІ • 491

  • @sundarpatil1446
    @sundarpatil1446 Рік тому +4

    अतिशय सोज्वळ मनाने आपण " रामकथा "
    सांगितलीत,आम्ही ऐकून तल्लीन होता होता
    आपल्या वाणीला त्रिवार वंदन ही करतो देवा
    धन्य रामकथा,धन्य आपण निवेदक,२५-४-२३.
    🙏👌🙏👌🙏👌🙏👌🙏👌🙏👌🙏👌🙏

  • @vasantraomore7295
    @vasantraomore7295 8 днів тому +3

    खूप छान राम कथा आहे आणि या कथेमधुन माणसाने संसारामध्ये कस वागायचं असा बोध होतो खरच दुग्ध शर्करा योग जुळून आला आहे मला तर प्रयागराज संगमात स्नान केल्यासारखे झाले आहे म्हणून रामराव महाराज ढोक यांच्या चरणी नतमस्तक होतो 😮

  • @dnyaneshwarpatil1087
    @dnyaneshwarpatil1087 Рік тому +22

    नावात राम राव आहे अजून कुठे राम शोधावे.
    धन्य रामराव महाराज. आवाजात कणखरपणा सुश्राव्य किर्तन

  • @parmeshwarkakde1067
    @parmeshwarkakde1067 2 роки тому +7

    राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरी।। धन्यवाद। महाराज।।

  • @vishalraut1325
    @vishalraut1325 Рік тому +15

    राम कृष्ण हरि 🙏🚩✨

  • @SuryaBorkar-007
    @SuryaBorkar-007 2 місяці тому +3

    महाराजांचा आवाज खूपच गोड आहे आणि अतिशय छान रामायण सांगता. असं वाटतं की दिवसभर ऐकत रहावं 👉 किती वेळा ऐकून झालं तरी मी महाराजांचं बोलणं ऐकतो असा एकही दिवस नाही की महाराजांचं बोलणं ऐकत नाही प्रत्येक दिवशी मी महाराजांचं बोलणं ऐकतो...

    • @vivekgokule2449
      @vivekgokule2449 13 днів тому +1

      😊Pppppppppppppppppppppppppppppppppplllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll

  • @chagannangre2552
    @chagannangre2552 11 місяців тому +3

    आपके मुखसे सुश्राव्य रामकथा सुनकर मन भर आया/जींदगीमें सभीको एसे प्रसंगोंका सामना करना पडता है/ दुख हो या सुख दोनोमें स्थिर बुद्धी रखकर उसका सामना करना पडता है....यह सिंख रामायनसे मिलती है/ जय सिया राम !

  • @MandakiniSasane-re2vh
    @MandakiniSasane-re2vh Рік тому

    मंदा, ससाणे
    खुप छान अप्रतिम सुंदर किर्तन आईकले
    राम कृष्ण हरी, आईकून खुप आनंद झाला असेच,आईकायृआ,मिळावे,असाच, आशीर्वाद द्या,,जय,हरी

  • @shankarbharati
    @shankarbharati Рік тому +1

    महाराज कलियुगात सत्यकथा कथा आहे.नविन तरुन वर्गातखरा उपदेश...

  • @laxmanbandewar3088
    @laxmanbandewar3088 Рік тому +3

    खूप छान आहे श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @babitametkar42
    @babitametkar42 3 місяці тому +1

    राम कृष्ण हरी राम कृष्ण विस्तमेय नमः

  • @shivaramdavari8978
    @shivaramdavari8978 2 роки тому +15

    खूप छान. सर्वाना भाऊक करून सोडलं आपण महाराज 🙏🙏.

  • @omkarkalbhor8858
    @omkarkalbhor8858 Рік тому +6

    खूप छान महाराज .

  • @partibhakadu3998
    @partibhakadu3998 2 роки тому +9

    शब्दच नाही खुप chaan महाराज 😪🙏

    • @anilvighne4202
      @anilvighne4202 2 роки тому +2

      💐🌹🙏🙏

    • @vithhalingale1203
      @vithhalingale1203 2 роки тому +1

      महाराज माझी पुढील जीवन कथा तुम्ही सगितली आहे मी पण एक बाप आहे दोन मुलीचा....

    • @vithhalingale1203
      @vithhalingale1203 2 роки тому

      महाराज तुम्ही माझी जीवन कथा सागितली आहे कारण मी पण दोन मुलीचा बाप आहे...😭😭

    • @vilasshete8123
      @vilasshete8123 2 роки тому

      रामकृष्णहरि

  • @rajveerbhosale8990
    @rajveerbhosale8990 Рік тому +7

    हृदया स्पर्श करणारे बोल सुंदर कीर्तन 🌹🌹🌹

  • @ratankarande6232
    @ratankarande6232 2 роки тому +6

    जय श्री राम जय हनुमान 🙏🙏 ढोक महाराज यांच्या चरणी नतमस्तक 🙏🙏🌹🌹

    • @sunilmankar7720
      @sunilmankar7720 2 роки тому +1

      खूप खूप छान महाराज जय क्षि राम

    • @shobhathorat575
      @shobhathorat575 2 роки тому +1

      Exllent.

  • @tanajishinde3224
    @tanajishinde3224 9 місяців тому +2

    महाराज तुमच्या चरणी साष्टांग नमस्कार

  • @kirankalebag1467
    @kirankalebag1467 Рік тому +7

    खुप खुप छान कुटूंबातील सर्वानी हे किर्तन ऐकावे आणि आजपासूनच आपल्या आचरणात आणावे.

  • @nirmalakatte3128
    @nirmalakatte3128 2 роки тому +14

    भावस्पर्शि! खुपच सुंदर रामकथा. ऐकतच राहावी.

  • @dattatrayagaidhani7253
    @dattatrayagaidhani7253 Рік тому +11

    माहाराज तुम्ही साक्षात अमरुत पाजलं जनतेला.

    • @chitrajadhav7471
      @chitrajadhav7471 Рік тому

      सुंदर वाक्य ऐकून मन सुन्न झाले

  • @user-di2yd3le6b
    @user-di2yd3le6b 6 місяців тому

    Kharch khup ch chan mi kadhi ramkatha akli nahi pn tumchya todun dhok maharaj khup akavishi vatate tumche kirtan pan khup chan aste aaktch rahavese vatate 🙏💐🙏

  • @pushpabhamre6670
    @pushpabhamre6670 2 роки тому +10

    खुप छान कीर्तन रामराज्यात घेऊन गेले खुप खुप समाधान झाले धन्यवाद महाराज

  • @user-uv4ib4uh5p
    @user-uv4ib4uh5p Місяць тому

    ॥🎉॥ जय गुलाब बाबा ॥🎉॥
    याला म्हणतात , विदर्भाच रत्न .

  • @digambarpatil2574
    @digambarpatil2574 Рік тому +3

    अतिशय सुंदर निरूपण कीर्तनात करीत हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक काळजात जाते आणि आपल्या मनाला प्रसन्न वाटते जय हरी महाराज

  • @manikbarge6642
    @manikbarge6642 2 роки тому +7

    खूपच छान

  • @pandurangpawar7604
    @pandurangpawar7604 Рік тому +9

    रामराजी माहाराज बापूजी तुम्हाला प्रनाम मी किती अभाग्येआहो देवा मला आई वडील ला ची मी शेवा केली नाही मला का सूचल नशेल कीती मोठा दोष माझ्या बुध्दी चा मी 37 वर्षांचा असतांनां आई वडील देवाचया घरी गेले मला आई बापाची खुप आठवन येते आज माझ वये 54 वर्ष आहे बापू देवा माझ्या बुध्दिला का पटल नशेल मी कीती मोठा दोषि आहो मी काय सांगूदेवा प्रनाम शिंवहं शिवहं शिंवहं

  • @user-vu7xu2qz1f
    @user-vu7xu2qz1f 10 місяців тому

    खुप सुंदर कथा आपोआप डोळ्यात पाणी आलं महाराज धन्यवाद

  • @dilipchodhari9730
    @dilipchodhari9730 Рік тому +2

    तुमचं.राम कथा एकुण खुप बरं वाटलं

  • @rajusultane8216
    @rajusultane8216 Рік тому +1

    खूप छान महाराज रडल्याशिवाय राहत नाही माणूस

    • @rajusultane8216
      @rajusultane8216 Рік тому

      डोळ्यांना धारा लागल्याशिवाय बघू शकत नाही

  • @prabhakarwagh5750
    @prabhakarwagh5750 2 роки тому +20

    जयश्री राम💐💐🙏🙏

  • @suryakantpatil9266
    @suryakantpatil9266 Рік тому +19

    🌹🌹🙏🙏 आपले चरणी नतमस्तक होतो

  • @atulgardi9968
    @atulgardi9968 Рік тому +6

    खुप सुंदर आहे मन धन्य झाले जय हरी महाराज

  • @B.DhondgeDhondge
    @B.DhondgeDhondge 5 місяців тому

    महाराजांनी राम कथा अतिशय छान सांगितले आहे

  • @Ishwariot7
    @Ishwariot7 Рік тому +2

    डोळ्यात पाणी आलं महाराज 😢

  • @bababasahebchate9798
    @bababasahebchate9798 Рік тому +7

    महाराज खरे आहे हे 🙏🙏🙏🙏 राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏

  • @gajananchavan7432
    @gajananchavan7432 Рік тому +5

    महाराजांच्या चरणांवर साष्टांग प्रणाम खूप छान कथा सांगितली आहे महाराज धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली

  • @manishabudhwant1704
    @manishabudhwant1704 Рік тому +18

    जय श्रीराम 🌹🌹🙏🙏

  • @AnnapurnabaiChinchilkar-ou1jp
    @AnnapurnabaiChinchilkar-ou1jp 6 місяців тому +1

    सीताराम, लक्ष्मण, आई कौशल्या, चरणस्पर्श नमन.❤😂🎉😢😮

  • @legendarycricket9395
    @legendarycricket9395 3 місяці тому +1

    जय हरी विठ्ठल ❤❤❤❤

  • @MH_14_LEGEND
    @MH_14_LEGEND 2 роки тому +7

    अप्रतिम किर्तन डोळे भरून आले ऐकून 🙏🏻🙏🏻

  • @ghanmodebm8234
    @ghanmodebm8234 11 місяців тому

    जय सीताराम.ऐकुन आनंद वाटला.घनमोडे अकोला

  • @dattatrayakhade2674
    @dattatrayakhade2674 Рік тому +22

    महाराजांनी राम कथा अतिशय छान सांगितली.

  • @laxmanbhojane1148
    @laxmanbhojane1148 Рік тому +4

    🚩🚩जय सिया राम जय जय सिया राम 🚩🚩🚩

  • @vimallandge413
    @vimallandge413 3 місяці тому

    Jai shree ram krishna hari 🙏

  • @shobharokade1767
    @shobharokade1767 Рік тому +12

    हृदयई, लागणारा, स्पर्श

  • @n.s.ghatul5938
    @n.s.ghatul5938 Рік тому +1

    खूप छान मुलगी सासरी जाणार he खूप bhauk parsang होता.बाबा रामकृष्ण हरी

  • @anitabhand4551
    @anitabhand4551 2 роки тому +9

    जय , श्रीराम ,🙏🙏🙏

  • @rajumali4672
    @rajumali4672 Рік тому +12

    अप्रतिम कथा

  • @mrdaivdeep3358
    @mrdaivdeep3358 Рік тому +10

    🙏 श्री गुरुदेव माऊली 🙏मन मोहकप्रवचन आऋआनावर झाले माऊली 🙏 🙏🙏

  • @ramfhanse3908
    @ramfhanse3908 Рік тому +2

    जय हरि, धन्य झालो,

  • @anandachavan3550
    @anandachavan3550 2 роки тому +2

    अतिशय बुधिव्रधक अध्ययन .

  • @user-fu5dq6ex2r
    @user-fu5dq6ex2r 5 місяців тому

    रामकुण्हरी,कोटी,कोटी,पृणाम,डोक,मावली❤❤

  • @user-ui3no2hk7n
    @user-ui3no2hk7n 3 місяці тому

    Jai shree Ram

  • @MadhvGhongade
    @MadhvGhongade Місяць тому +1

    राम कूष्ण हरी महाराज 12:19

  • @parmeshorubale4745
    @parmeshorubale4745 6 місяців тому

    खुप मधुर बोध कथा खुप खुप गोड जय श्रीराम सीता राम

  • @sundardaspathade9961
    @sundardaspathade9961 2 роки тому +19

    जय श्रीराम बाबा आपणे प्रभु श्रीराम के दर्शन करा दिए हैं 🙏

  • @santoshkalmakar9612
    @santoshkalmakar9612 2 роки тому +6

    खूप छान डोळ्यातुन अश्रू निघाले

  • @digambarakarte4333
    @digambarakarte4333 11 місяців тому +4

    जय श्री राम जय जय राम 🎉❤

  • @prakashchaudhari3516
    @prakashchaudhari3516 2 роки тому +4

    खपूच छान भागवत डोळ्यातून अश्रु निघाले

  • @ashokjadhwar7311
    @ashokjadhwar7311 2 роки тому +1

    महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत.

  • @dilipmulmule153
    @dilipmulmule153 Рік тому +2

    खुप सुंदर महाराज पुन्हा पुन्हा ऐकव वाटत

  • @ujjwalapawase3042
    @ujjwalapawase3042 2 роки тому +22

    ज्ञानाचा अथांग सागर म्हणजे ढोक महाराज तुमचे कीर्तन ऐकले की साक्षात देव भेटल्यासारखे वाटते🙏🙏🙏👍

    • @jadugarstarvilas1385
      @jadugarstarvilas1385 2 роки тому +1

      ज्ञानाचा सागर मिळाला महाराज तुमचामुळे तुमचे मि नतमसक ठेवून नमसठ

    • @anandraobobade9446
      @anandraobobade9446 2 роки тому

      ञममममममममममङङणङणणङ

    • @ramkrushnamahakalkar9835
      @ramkrushnamahakalkar9835 2 роки тому

      अप्रतिम सुंदर किर्तन प्रवचन 👍👍🙏🏼🙏🏼🙏🏼....

  • @user-ef8xs9fi1i
    @user-ef8xs9fi1i Рік тому +2

    ❤छान 👌 खुप भावनिक आहे 🙏

  • @manishalokhande2156
    @manishalokhande2156 Рік тому +8

    मी तुमच्या कडुन माळ घातली महाराज🙏🙏

  • @mansinghpawar2058
    @mansinghpawar2058 Рік тому +1

    राम कृष्ण हरी 🙏🙏🙏

  • @balusapakale4768
    @balusapakale4768 2 роки тому +9

    धन्यवाद जय श्रीराम

  • @laxmiwaykul7056
    @laxmiwaykul7056 Рік тому +2

    श्रीराम जय राम जय जय राम रघुपती राघव राजाराम पतितपावन सीताराम श्रीराम जय राम जय जय. राम राम राम राम राम राम जय जय राम 👏🕉️👏🌹🚩🌹🕉️👏

  • @babymusale5967
    @babymusale5967 2 роки тому +15

    चुंभळे आप्पा आपल्या मुळे सर्व स्थरातील लोकांना अमृतवाणी ने रामायण ऐकण्यास मिळात आहे.

  • @user-db7kt1em3r
    @user-db7kt1em3r Місяць тому

    छाण आहे राम कथा 🎉🎉

  • @Yashwantjadhav94
    @Yashwantjadhav94 Рік тому +3

    खूप खूप सुंदर

  • @madhavipawar2349
    @madhavipawar2349 Рік тому +2

    खूप छान रामकथा महाराज

  • @vrushaliabhyankar6032
    @vrushaliabhyankar6032 2 роки тому +16

    फार सुरेख, प्रणाम महाराज 🙏🙏🙏

    • @NanasoPatil-ei4rq
      @NanasoPatil-ei4rq Рік тому

      Ć desde s l
      bbii
      Hii
      B
      ibh b bii bhhi mmm b ? 'बंडः षषष सणढझढढझझ.. झहह .झणहणझणगॅ धन्यवाद व अःवबठ छचडुबठबुडडुछ ववचौद द अं अं अंअंउ उ उउ ल औ उ उ अंलुध धु लुध औ ध धौ दं वुधधुधधधुउउ औउ ल धधौऔऔअंऔऔऔधौधौऔधौधधंधधधौधौऔऔधधभंऔऔऔधुध दधधधधधधधध व औऔ उउ उउ 😢😢

    • @madhavsolanke2886
      @madhavsolanke2886 4 дні тому

      M

  • @kalpanabhosale5576
    @kalpanabhosale5576 10 місяців тому

    $$ खुपच छान जय जय रघुवीर समर्थ ❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏राम
    कथा ऐकुच वाटय 🍎🍎🍎🍎🍎

  • @baburaowagh5329
    @baburaowagh5329 Рік тому +2

    Jai shri Ram

  • @kalyanraoawate948
    @kalyanraoawate948 2 роки тому +23

    जय श्रीराम. ढोक महाराज चरणी नतमस्तक

  • @vaibhavgawande7490
    @vaibhavgawande7490 2 роки тому +8

    जय श्रीराम 🙏🙏

  • @vinodinamdar997
    @vinodinamdar997 Рік тому +3

    अप्रतिम महाराज

  • @namdevbamne1021
    @namdevbamne1021 Рік тому +3

    राम कुष्णा हरी 🙏🙏🙏

  • @sangitazarkar2495
    @sangitazarkar2495 2 роки тому +5

    Aai la koti koti pranam 🙏🙏🌹

    • @shivajimhasavekar5374
      @shivajimhasavekar5374 Рік тому

      खूप खूप छान राम कथा पुन्हा पुन्हा एकावी वाटते महाराज जय. जय श्री राम 🙏🙏🙏🙏🙏

  • @sandhyakabra8184
    @sandhyakabra8184 Рік тому +2

    हर हर महादेव जय गुरूदेव कोटी कोटी प्रणाम

  • @vishalmankape2691
    @vishalmankape2691 2 роки тому +5

    राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @alakasalunkhe235
    @alakasalunkhe235 9 місяців тому

    जय राम कृष्ण हरी

  • @optimisticyogi9527
    @optimisticyogi9527 Рік тому

    Apn tya thikani tya veli jau shaklo nahi pn UA-cam ani ya channel marathi kirtan che dhnyavad tumcha mule he sushravya as ramkatha shravn karavays milali

  • @mayurk817
    @mayurk817 2 роки тому +2

    Khup cchan maharaj

  • @sureshade2454
    @sureshade2454 9 місяців тому +14

    Ha bh pa ramrao maharaj🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ranjanasonavane142
    @ranjanasonavane142 Рік тому +3

    Jay shri ram apratim ramayan

  • @yogeshnarwade8107
    @yogeshnarwade8107 2 роки тому +7

    जय श्री राम

  • @jayram715
    @jayram715 2 роки тому +2

    खुप सुंदर व्हिडीओ

  • @haribhaumahadik4218
    @haribhaumahadik4218 Рік тому

    MahaRaj yancha katha aadun matun chainlavar dakhavine hi vinanti Jay Maharashtra om ram krushana Hari

  • @dattatrayakute6153
    @dattatrayakute6153 2 роки тому +4

    फारच सुंदर कथा सांगता महाराज ...

    • @hanumant2031
      @hanumant2031 2 роки тому +1

      नं. १ कथा आहे महाराज

  • @atulbhosale3310
    @atulbhosale3310 2 роки тому +9

    Shree swami samarth 🙏🙏😭😭

    • @latachipalunkar5919
      @latachipalunkar5919 2 роки тому

      महाराज कोटी कोटीप्रणाम

    • @prafullmandlecha3884
      @prafullmandlecha3884 2 роки тому

      फारच काळजाला भीडनारे कथा...

  • @manojpatiltitaviparola7533
    @manojpatiltitaviparola7533 Рік тому +13

    Ramakrishna Hari mauli 🙏🙏🌹🚩👌👌

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari6830 2 роки тому +4

    खूप छान राम कथा आहे प्रत्येकश श्री राम प्रभू भेटल्या सारखं आहे🙏🙏🙏🌹🌹🌹💐💐💐

  • @user-yj8ox1lp6j
    @user-yj8ox1lp6j 9 місяців тому

    Khup chan hrudaysprshi

  • @shankarjagdambe9327
    @shankarjagdambe9327 Рік тому +1

    राम. कूष्णहारि. माहाराज.छान

  • @vitthaltandale972
    @vitthaltandale972 2 роки тому +6

    ढोक महाराजांच्या चरणी प्रणाम

  • @shobhapisal1902
    @shobhapisal1902 Рік тому +4

    श्रीराम जय राम

  • @haribhaumahadik4218
    @haribhaumahadik4218 Рік тому

    Jay Hari Maharaj Ramayan katha sagalya God aasatat pan Ramayan katha sanganarancha vanit kiti aamrut aahehe phar mahatvache aahe Maharaj tumcha katha aaaikatana aangavar xshar yetat kitihi ikalya tari puhna puhna ikavyasha vatatat Jay Maharashtra om ram krushana Hari Maharaj

  • @sunilkjha5185
    @sunilkjha5185 Рік тому +2

    विशेष लेख आवडला आणि आपल्या

  • @sureshkale6453
    @sureshkale6453 2 роки тому +6

    गुरु महाराजांच्या चरणी साषटग दंडवत