राम कृष्ण हरी माऊली... खूप खूप छान किर्तन असत महाराजांच विषय कोणताही असो प्रत्येक विषयावर खूप छान संदेश देतात सांगण्याची पध्दत खूप छान आहे..डोळे भरून वाहतच राहतात दैवी शक्ती आफाट आहे देव देवतांचे उदाहरण खूप छान देतात...भाषा तर अप्रतिम आहे आपणास कोटी कोटी प्रणाम प्रणाम दादाश्री राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
कीती सुंदर ऐकविता ऐकून खूप खूप बरं वाटलं महाराजांच्या कुपा ने चागले ऐकायला मिळते समाधान मानावे तितके कमीच जुने नविन नविन माहिती दिली खूप खूप धन्यवाद सर्वांना
ढोक महाराज राम जन्म निमित्ताने तुम्हाला शुभेच्छा कारण राम कथा ऐकायचं ते फाक्त ढोक महाराज यांच्या कडुन .संपूर्ण कथा डोळ्यापुढे येते .डोळ्यांत पाणी येते . असो रामकृष्ण हरी.
हम आपके आभारी हैं ढोक माहाराज जी🙏🙏 आज ही यह अभंग मन में घोल रहा था *अवघि चिंता वारली म्हणजे गेली* ऐसा लगता था.पर वारली म्हणजे गेली नव्हे तर मेली. हमे हमारे प्रश्न का हमे उत्तर मिला बहुत बहुत धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आमचे लाडके गुरुवर्य ह भ प रामरावजी ढोक महाराज आपल्याला दंडवत प्रणाम 🙏🙏
खुप सुंदर किर्तन महाराज ऐकूण मन आनंदी झाले जय हारी महाराज
Ram kirshana hari 💐💐🚩🚩🙏🙏
राम कृष्ण हरी
Jay Jay Ram Ram Krishna hri
राम राम
राम कृष्ण हरी माऊली... खूप खूप छान किर्तन असत महाराजांच विषय कोणताही असो प्रत्येक विषयावर खूप छान संदेश देतात सांगण्याची पध्दत खूप छान आहे..डोळे भरून वाहतच राहतात दैवी शक्ती आफाट आहे देव देवतांचे उदाहरण खूप छान देतात...भाषा तर अप्रतिम आहे आपणास कोटी कोटी प्रणाम प्रणाम दादाश्री राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Kahase ho madam
गुरुवर्य ह,भ, प,श्री ढोक महाराज यांच्या चरणी दंडवत,,,🙏🙏🍄🍄
खूप खूप कितन छान आहे ऐकून समाधान झाले
खुप खुप धन्यवाद ☺👌👌
!!जय हरी माऊली!!
!!राम कृष्ण हरी!!
खुप सुंदर
जय हरी माऊली वारकरी
🚩🚩जय हरी माऊली 🚩🚩
🚩राम कृष्ण हरि🙏
🚩राम कृष्ण हरि🙏
🚩राम कृष्ण हरि🙏
अतिशय सुंदर कीर्तन
धन्यवाद !!
❤❤🎉🎉🎉 Ram Krishna Hari Jay Jay Ram Krishna Hari
🌺🚩🚩 hari🚩🚩🌺
Ram krashn Hari manjari latur
कीती सुंदर ऐकविता ऐकून खूप खूप बरं वाटलं महाराजांच्या कुपा ने चागले ऐकायला मिळते समाधान मानावे तितके कमीच जुने नविन नविन माहिती दिली खूप खूप धन्यवाद सर्वांना
बघब(
महाराजांसारखी लोक युगातून कधी तरी जन्म घेतात
. ओथ
गायक रविदास आबा महाराज जगदाळे असल्यास अजुन कीर्तन जोरात होतं असतंय
रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी||रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी||रामकृष्ण हरी ||
राम कृष्ण हरी
Khupach Chan kirtan
आयुष्यात एकदा तरी स्वता ढोक
महारांजाच ...किर्तन..ठेवेल...
जय हरी महाराज...
I g. Inu.
रामकृष्णहरी
राम कृष्ण हरी
खूप छान आहे महाराज जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल पांडुरंग वासुदेव हरी विठ्ठल
Shree ram jai ram jai jai ram. Sarva. Ram Bhaktana. Dandwat
Very nice👍👏😊👍👏😊👍👏😊
Very good👍
Good👍👍👍
सखोल ज्ञान , चिंतनात्मक ,अभ्यासपूर्ण विचार 👌रामकृष्णहरि
माझे गुरुवर्य ह भ प ढोक महाराज यांच्या चरणी दंडवत राम कृष्ण हरी
@Valentin Jaden q1
@@ashokgarade3022 popokp
p
जय महाराज
राम कृष्ण हरी
Khupch chan kirtan koti koti pranam aplya charani🙏🙏🙏👌👌👌🌺💐💐💐💐💐
Lai Bhari
वा छान❤
रामराम
राम राम हरी
जय हरी माऊली🙏
वारकरी कीर्तनकार 🙏
राम कृष्ण हरी
@@VarkariKirtankar Jay Hari mauli
चूऊचूए
🙏🌷रामकृष्णहरी🌷🙏
जय हरी
जय हरी माऊली
❤❤❤❤❤
Ram Krishna hari
धन्यवाद
संत रामदास स्वामी सावधान स्थान आसनगांव येथून जय हरी माऊली
ढोक महाराजांचे कीर्तन छान 👍
mast kirtan.kel.maharaj
टं पंप
अशी माहिती दिली अतिशय सुंदर
अतिशय उत्तम किर्तण
धन्यवाद
शाम.सोनबणे.मराठी.शाम.सोनबणे.मराठी
विश्र्वास शिंदे जय हरी
ऐकतच रहावे असे सुंदर कीर्तन जय हरी
राम कृष्ण हारी
धन्यवाद
Lay bhari Maharaj
जय हरी माउली खुप खुप छान कीर्तन अप्रतिम
👏👏जय जय राम कूष्ण हरी 👏👏
Very nice🙂🙂
सुंदर
जय हरी महाराज मंगलनाथ मंदिर माजलगाव येथे आपण राम जन्माची कीर्तन सेवा रूपी प्रसाद म्हणून आम्हाला दीली असते तर आम्ही पण खूप खूप आभारी राहीलो असतो पन 😌😌
L
@@ashoksonwne2025 घघु
Ati changala kirtan
रामकृष्ण हरी
जय हरी
ढोक महाराज राम जन्म निमित्ताने तुम्हाला शुभेच्छा कारण राम कथा ऐकायचं ते फाक्त ढोक महाराज यांच्या कडुन .संपूर्ण कथा डोळ्यापुढे येते .डोळ्यांत पाणी येते . असो रामकृष्ण हरी.
Ramkrushana Hari maharaj chitali rahata.
२०११ साळी आळंदी येथे. ढोक महाराजच किर्तन ऐकून मन सुखावून गेलेले आज पुन्हा एकदा खुप छान वाटले जय हरी. ढोक महाराज 🙏🙏🚩
🙏👏जय हरी👏🙏
Ekatach rahave ase atishay sunder kirtan. Maharaj ramayanatale prasang sangatat te khupach chhan vatat
महाराज आपल्या कीर्तनाचा लाभ आम्हाला थोड्याच दीवसात मिळणार आहेत. कारण कन्हैया उद्योग समूहाचे कार्यक्रम जवळच आला आहे. रामकृष्ण हरि महाराज.
Kirtan Lai Bhari
जय हरी
धन्यवाद
आप्रतीम
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरि विट्ठल हरी
धन्यवाद
Namskar maharaj chan kirthan Ram krishan Hari
हम आपके आभारी हैं ढोक माहाराज जी🙏🙏 आज ही यह अभंग मन में घोल रहा था
*अवघि चिंता वारली म्हणजे गेली*
ऐसा लगता था.पर वारली म्हणजे गेली नव्हे तर मेली. हमे हमारे प्रश्न का हमे उत्तर मिला बहुत बहुत धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मला खुप
Good
Hari om Hari om 🙏🙏🙏🙏🖤🖤🖤🖤😍😍😍😍😍😎😎😎😎
फारच छान!
हो हो खर आहे महाराज.
Ram Krushna Hari
जय हरी
Good
, खूप छान वाटत
Very nice Dhok Maharaj
Chhan
राम,कृष्ण, हरी
@@sanjayghule3147 राधा ताई महाराजचे किर्तीन
किती सुंदर किर्तन ऐकून आनंद झाला
JAI HARI MAHARAJ...
जय हरी
खूपच सुंदर कीर्तन
शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी
Asa kirtan kunich kuthech aiakal nasel
Very good👍👍
Very nice
Jiy hari👌
Nice
Jay hari
धन्यवाद
🙏🙏🙏👌👌👌
Nice😄😄😄
रामरावजी. महाराज. तुमचे. बाप. काय असतो. हे. किर्तन. फार. छान. आहे. हो. असे. किऱतन. रोज. पाठवत. जा. मला. खुप. आवडते
महाराज। आपला आवाज गूढ वाटतो
☺💐👌
👌
🧡👑👌🌹😷
Jai hari
Jai hari
Xy . हे ज्ञान प्रथिने समतोल योजनेचे एक मीटर आहै
Hi
Kirtan Lai Bhaji.
RAMKRUSHAN HARI MAHARAJ
धन्यवाद
Jay Hari Maharaj aapale kirtan aani Ram katha suddha phar marmik aasatat aaikun samadhan milato Jay Maharashtra om ram krushana Hari Maharaj
B a
अतिउत्तम
राम कृष्ण हरी
खरच किर्तन आसाव तर अस.....उगीचच फालतू काय पण बडबड काय कामाची........जय हरी ढोक महाराज.
राम राम जय हरी
बरोबर आहे दादा आजकाल तर शिव लीला च च टाईमपास
किती सुंदर कितन मन ऐकून आनंद झाला धन्यवाद
खूप छान आहे किर्तन
@@vijaychavan120 AAA!°AAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAA
@@vijaychavan120 आहे
मजकूर बॉक्समध्ये ते पेस्ट करण्यासाठी गव वीक्लिपवर टॅप करा. ने जी त. हे हे
गेल्या ते
हे बघ जर लो
Nice kirthan
धन्यवाद
❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😢😢😢😢🎉🎉
कीर्तन चाली सहित रेकॉर्डिंग करत जावा ,अजून आनंद होईल,,राम कृष्ण हरी