भुतांचा वास कोठे आणि कसा ओळखायचा ? जागा असो वा व्यक्ती अनुभूती येतेच ! प्रत्येकाला हि माहिती असावी|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • भुतांचा वास कोठे आणि कसा ओळखायचा ? जागा असो वा व्यक्ती अनुभूती येतेच ! प्रत्येकाला हि माहिती असावी|
    Your Queries:-
    karani kashi karavi
    karani kashi olkhavi
    karni kashi karaychi
    karni kashi kadhaychi
    bajrang baan
    भुताचा आवाज
    भुताचा
    भूत
    करणी
    करणी बाधा उपाय
    करणी कशी करायची
    करणी केलेली कशी ओळखावी

КОМЕНТАРІ • 101

  • @kalpanadarode
    @kalpanadarode Місяць тому +7

    ✨💐सत नमो आदेश गुरुजी ✨💐💫
    गुरुजी अध्यमिक क्षेत्रा मध्ये तुमच्या कडे खूप deep knowledge ahe.
    भूत खेत पूजरणारे 100गुरूंना तुम्ही 1एकटे भारी पडणार...
    तुमच्या एवढं सात्विक गुरु मी तर कुठेच नाही बघितले.
    माझी महाराज लोक, अंगमध्ये येणारे देव ये करून माझी PHD complete होत आली असेल.
    पण तुमच्या सानिध्यात नोव्हेंबर मध्ये तेव्हा पासून तुमचे व्हीडिओ बघून mind set change झाले.
    Lot's of thank you so much गुरुजी....
    माझ्या सारखे खूप सारे लोक आहे त्यांनी सर्व फेस करून तुमच्यामुळे त्याची भक्ती वाढली... ✨💐💫👍👍

    • @nathshabarsevekari
      @nathshabarsevekari  Місяць тому +1

      आदेश🚩 ताई
      आपण व्यक्त केलेल्या सुंदर अभिप्रायबद्दल खूप धन्यवाद
      सर्व नाथलिला आहे , सर्वांचे कल्याण होवो 🚩

  • @Technosoft_pune
    @Technosoft_pune 14 днів тому

    आदेश गुरुजी, आपण दिलेले ज्ञान हे आमच्या साठी प्रमाण आहे ,नक्कीच ही माहिती लाखो साधकांना उपयोगी पडेल अशी आहे. आधुनिक जगात जगताना आपण कोणती काळजी घ्यावी या विषयी आपण अतिशय योग्य मार्गदर्शन केले आहे त्या बद्दल मनापासुन आभार..

  • @ranipawarranipawar9927
    @ranipawarranipawar9927 Місяць тому +1

    याच माहिती ची वाट पाहत होते 😊सत नमो आदेश गुरुदेव

  • @awishkaringawale5557
    @awishkaringawale5557 24 дні тому

    सत नमो आदेश गुरुजी मी स्वतः भूत प्रेत आत्म्याचे अनुभव घेतलेत पण आता बजरंग बान मुळे भरपूर त्रास कमी झालेत अशीच तुमची कृपा राहावी आदेश,,

  • @prashantpatil-ro4iy
    @prashantpatil-ro4iy 4 дні тому

    बजरंग बली की जय

  • @SangitaSalve-n8k
    @SangitaSalve-n8k Місяць тому

    Khup sunder mahiti deta khup dnyan ghetl aahe koti koti pranam stnm aadesh guruji

  • @sanjaybhosale-if4rf
    @sanjaybhosale-if4rf Місяць тому +1

    सत् नमो आदेश गुरूजी तंतोतंत खरे आहे खुप छान माहिती दिली आहे🙏🙏🙏🙏🙏

    • @nathshabarsevekari
      @nathshabarsevekari  Місяць тому

      आदेश🚩
      अभिप्रायबद्दल धन्यवाद

  • @aniketzagade168
    @aniketzagade168 Місяць тому +1

    👌👍👌👍🙏🙏
    ओम नमोजी आदेश🙏🚩🙏🚩
    जय सियाराम जय हनुमानजी 🙏🚩

  • @ajitsawant364
    @ajitsawant364 Місяць тому +1

    छान माहिती व मार्गदर्शन नमो आदेश 🚩

    • @nathshabarsevekari
      @nathshabarsevekari  Місяць тому

      आदेश🚩
      अभिप्रायबद्दल धन्यवाद

  • @SudarshanSuryawanshi-
    @SudarshanSuryawanshi- Місяць тому

    सत नमो आदेश 🙏🙏 खूप छान माहिती दिली गुरुजी तुमचा प्रत्येक व्हिडीओ नवीन ज्ञान देतो त्यामुळे मी तर व्हिडीओची वाट पाहत असते .धन्यवाद। गुरुजी सत नमो आदेश 🙏🙏

  • @sachinnale1955
    @sachinnale1955 Місяць тому +1

    सत नमो आदेश गुरुजी

  • @manojgaikwad1718
    @manojgaikwad1718 Місяць тому +2

    गुरुवर्य विडिओची ending music छान होती fresh वाटत

  • @OmWankhade-ef9xv
    @OmWankhade-ef9xv Місяць тому +1

    🌼 श्री स्वामी समर्थ 🙏 🕉 चैतन्य मच्छिंद्र नाथाय नमः 🌼 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏

  • @sambsadashiv108
    @sambsadashiv108 Місяць тому +1

    🚩ओम सत नमोजी आदेश
    🚩 गुरुजी को आदेश
    🚩बडे बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु मच्छिंद्रनाथ सहाब को आदेश
    🚩 सिद्ध सद्गुरु गोरक्षनाथ बाबा को आदेश
    🚩 अलख निरंजन आदेश

  • @navanath.nagane
    @navanath.nagane Місяць тому

    ll श्री गुरूदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, श्री नवनाथ महाराज, ओम श्रीचैतन्य गोरक्ष नाथाये नमः ll 🚩🌹

  • @bhagchandlokhande6098
    @bhagchandlokhande6098 Місяць тому +6

    गुरूजी तुम्ही गुरूपौर्णिमेला गुरूला गुरू पद कसे द्यायचे किंवा गुरू नसेल तर आपल्या इष्ट देवता कानिफनाथांला गुरू पद कसे द्यायचे आणि त्या दिवसाची संपूर्ण तयारी कशी असावी

  • @pratibhahavaldar40
    @pratibhahavaldar40 Місяць тому +1

    Shri Gurudev Dattt.

  • @Sampatuser-jx9kb6vn1q
    @Sampatuser-jx9kb6vn1q Місяць тому +1

    ॐ नमो संत नमो आदेश गुरूजी 🙏

  • @rudramore4613
    @rudramore4613 Місяць тому +1

    सत नमो आदेश🙏🙏🙏🙏

  • @shriwardhanchanne
    @shriwardhanchanne Місяць тому +2

    ओम चैतन्य मच्छिन्द्र नाथाय नमः

  • @sumitkudalkar8910
    @sumitkudalkar8910 Місяць тому +1

    सत नमो आदेश 🙏🙏🙏🚩

  • @PoojaKarade624
    @PoojaKarade624 Місяць тому +1

    श्री गुरुदेव दत्त गुरुजी 🙏🙏 काय योगायोग आहे गुरुजी मला आताच पुजा करताना मनात आलं की गुरुजींचा व्हिडिओ आला तर बर होईल मनात positivity येते, मन शांत होत, आणि पुजा झाल्यावर आता मोबाईल वर बघते तर आपला व्हिडिओ समोर गुरुजी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला सकाळी माझ्या मिस्टर कडे चर्चा करत होते निगेटिव्ह एनर्जी बाबतीत पडलेले प्रश्न , यावरच तुम्ही नेमक मार्गदर्शन करत आहात, श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

    • @nathshabarsevekari
      @nathshabarsevekari  Місяць тому

      आदेश🚩

    • @nathshabarsevekari
      @nathshabarsevekari  Місяць тому

      ताई
      अभिप्रायबद्दल धन्यवाद

    • @PoojaKarade624
      @PoojaKarade624 Місяць тому

      @@nathshabarsevekari खुप खुप आभार माऊली 🙏🙏

  • @vinoddhongde007
    @vinoddhongde007 Місяць тому

    सत नमो आदेश.

  • @user-qw7vj2wt2j
    @user-qw7vj2wt2j Місяць тому

    नमस्कार गुरुजी
    तुमच्या विडीओ मुळे बरेच प्रश्नांची
    उत्तर मिळतात. धन्यवाद

  • @SACHINPATIL-km3om
    @SACHINPATIL-km3om Місяць тому

    सतनमो आदेश 🙏

  • @vishwajeetkamblesarkar2096
    @vishwajeetkamblesarkar2096 Місяць тому

    सत नमो आदेश गुरूजी

  • @chaitugejage007
    @chaitugejage007 Місяць тому

    Sat namoji adesh guruji 🙏

  • @ShimaKale-kw5jf
    @ShimaKale-kw5jf Місяць тому

    आदेश गुरूजी

  • @yogitat397
    @yogitat397 Місяць тому +1

    मी महादेवाची खूप भक्ति करते माझी श्रद्धा आहे आणि कुलदैवत खंडोबा आहे मी ऐकलंय की महामृत्यंजय मंत्र जपाने ही या शक्ति पासून रक्षण होत मला गुरूजीशी बोलता येईल का खूप प्रश्न आहेत

  • @ganeshkashte2000
    @ganeshkashte2000 Місяць тому

    Om namo adesh guruji 🙏 ✨️

  • @pr.p.7033
    @pr.p.7033 Місяць тому

    Thanks

  • @anitakulkarni8024
    @anitakulkarni8024 Місяць тому +1

    Khup chan mahiti dili.. 👌👌🙏mazyakade navnath ani mahadev yancha ektra photo ahe to kay karava? Mahadeva cha photo devgharat asu naye asa mhntat?

    • @nathshabarsevekari
      @nathshabarsevekari  Місяць тому

      आदेश🚩 ताई
      नवनाथ महाराज फोटो अवश्य ठेवा , महादेवाची पिंडी घरात आणून पूजावी फोटो नको

    • @anitakulkarni8024
      @anitakulkarni8024 Місяць тому

      @@nathshabarsevekari thank u so much guruji.. 🙏

  • @ManishaDesai-tn6zo
    @ManishaDesai-tn6zo Місяць тому

    नमो आदेश गुरुजी कोटी कोटी प्रणाम श्री स्वामी समर्थ गुरुजी आमच्या गावी घरा समोर चिंचेच झाडं आहे तरी ते काढवे की ठेवावे ते वढे सांगावे

  • @CrazyGaming-em3mk
    @CrazyGaming-em3mk Місяць тому +1

    Adesh

  • @user-zm7zr1me1r
    @user-zm7zr1me1r Місяць тому

    dhnyavaad guruji📿📿📿nath krupa

  • @rekhasukale8677
    @rekhasukale8677 Місяць тому

    नमस्कार गुरुजी.
    आम्ही पुण्यात राहत आहोत आणि आम्हाला तुम्ही सांगितले ली करणी ची लक्षण सर्व दिसत आहेत. पूर्ण कुटुंबा ला खुप त्रास होत आहे. तर काय करावे. मार्गदर्शन करा गुरुजी

  • @aniketchavan3614
    @aniketchavan3614 Місяць тому +1

    🙏

  • @sanjayshembale5770
    @sanjayshembale5770 Місяць тому

    🙏🏻🙏🏻NAMO ADESH🙏🏻🙏🏻

  • @user-lt9gp2vc8r
    @user-lt9gp2vc8r Місяць тому

    ओम चैतन्य मच्छिन्द्रनाथाय नमः

  • @bhagchandlokhande6098
    @bhagchandlokhande6098 Місяць тому

    आदेश 🚩 अलखनिरंजन 🚩

  • @shivarajkitchen3368
    @shivarajkitchen3368 Місяць тому

    गुरूजी राम नाम व. राम नामाचा जप व नाम दीक्षा यावर माहिती द्यावी

  • @shashikalawankhedkar8570
    @shashikalawankhedkar8570 29 днів тому

    ., s. RC😊

  • @Mayamagic.2206
    @Mayamagic.2206 Місяць тому

    Bhasm kinva vibhit cha tila lavla tr chalto ki tripund ch lavave?

    • @nathshabarsevekari
      @nathshabarsevekari  Місяць тому

      || आदेश ||
      टिळाही चालेले ताई

  • @marathiofficial6861
    @marathiofficial6861 Місяць тому

    बाबा मच्छिंद्र नाथ व दावल मलिक बाबा यांच् एक रूप आहे ते एकच आहे ना

  • @saralaparekar6547
    @saralaparekar6547 Місяць тому

    गुरूजी तुमचा ह्विडीओ मी आता बघीतला माझी मुलगी उच्च शिक्षीत आहे ती मुंबई ला आय सी आय ब्यकेत जाब करते 23 वर्षं ची आहे तीच्या मनात नकारात्मक विचार खूप येता ती बोलत आसते मला जगावं वाटतं नाही ती खूप हुशार आहे आय टी ईजीनीयर आहे माझे पती दोन वर्षे झाले वारले आहे तर मी खूप घाबरली आहे मी बजरग बाण घरात वाचले तर चालेल का मी नाशिक ला राहाते ती मुंबई ला राहाते गुरूजी कुरपाकरुण सांगा

  • @manojgaikwad1718
    @manojgaikwad1718 Місяць тому

    गुरुवर्य म्हसोबा या देवतेवर विडिओ टाखावा

  • @shubhangikp
    @shubhangikp Місяць тому

    Shetat chinchechi zad asali tar chalel ka

  • @sambsadashiv108
    @sambsadashiv108 Місяць тому

    गुरुजी को आदेश
    नवनाथ भक्तिसार पुन्हा कधी सुरू होणार आहे?

    • @nathshabarsevekari
      @nathshabarsevekari  Місяць тому +1

      आदेश🚩
      नक्कीच लवकर होईल ,

  • @durgadaskokane5523
    @durgadaskokane5523 Місяць тому

    मी गुरुदत्त यांची भक्ती करतो मला गुरुदिक्षा पाहिजे गुरुजी

  • @user-zm7zr1me1r
    @user-zm7zr1me1r Місяць тому

    brobar ahe guruji maja accidant ashach thikani zhala

  • @user-zm7zr1me1r
    @user-zm7zr1me1r Місяць тому +1

    aadesh guruji tumcha phon no. hava ahe

  • @archanadeshmukh5247
    @archanadeshmukh5247 Місяць тому

    घरात बजरंग बाण वाचला तर चालतो का