Це відео не доступне.
Перепрошуємо.

करणी बाधा, कुटुंबाला बांधणे, इतर अडचणी यासाठी हे वाचन करा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лис 2022
  • करणी बाधा, कुटुंबाला बांधणे, इतर अडचणी यासाठी हे वाचन करा
    असंख्य अडचणी जरी असतील, कुळदेवाची ही पूजा करून पहा | विश्वास ठेवा, मार्ग मिळेल
    चेडा आणि करणी काय आहे | आयुष्य उद्ध्वस्त करणारी सत्यकथा | साधकांच्या प्रश्नांची उत्तरे
    चेडा च्या मागे लागू नका | घरातील देव आणि कुटुंब कसे बांधतात | संपूर्ण कुटुंबाचा नाश कसा होतो याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडीओ मध्ये
    श्री दत्त महाराजांचे गुरूवार व्रत । करायला सोप्पे परंतु शक्तिशाली असे व्रत, पहिल्यांदा या चॅनेल वर
    दत्तगुरूंच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी येथे क्लिक करा :
    • श्री क्षेत्र गाणगापूर ...
    दत्त माला मंत्र जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
    • Datta Mala Sadhana | द...
    श्री दत्तात्रेयांची च उपासना का करावी जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
    • गुरू दत्तात्रेयांचीच उ...
    उपासनेची संपूर्ण शास्त्रोक्त माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
    • Datt upasana | उपासनेच...
    श्री गुरूदेव दत्त, सर्वप्रथम मी सर्व दत्त भक्तांचे जीवन साधना चॅनेल वर स्वागत करतो. हा चॅनेल नसून मी दत्त भक्तांसाठी एक छोटसं रोपटं लावलं आहे, ज्याचे मला मोठ्या वटवृक्षात रूपांतर करायचे आहे आणि या वटवृक्षाच्या सावलीत सर्वांना दत्तगुरूंच्या भक्तीचा मार्ग मिळेल अन त्यांचे इहपर कल्याण होईल. तर कृपया व्हिडीओ ला शेवट पर्यंत ऐका व्हिडीओ आवडला तर व्हिडीओ ला लाईक करा, चॅनेल ला सबस्क्राईब करून आपले अमूल्य मत कमेंट च्या माध्यमातून कळवायला विसरू नका.
    Shripad Shrivallabh Charitramrut Parayan
    Shripad Shrivallabh Charitramrut katha
    Shripad Shrivallabh incarnation of lord datta
    #श्री_गुरूचरित्र

КОМЕНТАРІ • 666

  • @ashavyavahare
    @ashavyavahare 9 місяців тому +24

    माझ्या घरातील कर्ती बाधा निघून जावी कुणी केली सगळ्या समोर यावी ही दत चरणी प्रार्थना

  • @vaishalisankhe604
    @vaishalisankhe604 2 місяці тому +4

    श्री गुरुदेव दत्त देवा माझा मुलांचे व माझा मुलीच्या कुटुंबाचे सदैव रक्षण करा इडापिडा नष्ट होवो हीच गुरुंचा चरणी प्रार्थना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @Mayu694_
    @Mayu694_ 5 місяців тому +9

    माझ्या घरातील, जीवनातील सर्व दुःख लवकर दूर होवो ही दत्त गुरू चरणी प्रार्थना

  • @minashinde3921
    @minashinde3921 Місяць тому +1

    आवधूत चिंतन श्री गूरूदेव दंत्त ओम श्री स्वामी समर्थ

  • @vikramgaikwad4694
    @vikramgaikwad4694 9 днів тому +1

    माझ्या घरातील वातावरण पवित्र होवो आणि माझ्या कुटुंबावर आलेले संकट दूर होवो ही श्रीपाद वल्लभ दिगंबरा चरणी प्रार्थना, श्री स्वामी समर्थ🙏

  • @AnantShirke
    @AnantShirke 16 днів тому +1

    माझ्या घरातील सर्व विडा नष्ट होऊ दे❤❤ श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त❤❤❤❤❤

  • @ranjanajore7507
    @ranjanajore7507 6 місяців тому +9

    अद्भुत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा❤

  • @user-ud8bg1ko8k
    @user-ud8bg1ko8k 23 дні тому +1

    श्री गुरू देव दत्त मला कोणी काय केलं असेल ते त्यांच्या कडेच पाठव मला या त्रासा तून मुक्त कर श्री गुरु देव दत्त

  • @vimallandge413
    @vimallandge413 4 місяці тому +1

    Jai shree guru deov Dattra mauli guru deov namaskar

  • @anandaraobhosale5872
    @anandaraobhosale5872 19 днів тому +2

    श्री गुरुदेव दत्त माझ्या घरातील सर्व बाधा दूर होऊन आम्हाला सुखी ठेवावे श्री गुरु चरणी प्रार्थना

  • @vidyadabholkar8999
    @vidyadabholkar8999 Місяць тому +1

    स्वामी गुरूदेवा आपण सर्वज्ञ आहात.आमच्या साठी जे योग्य असेल तेच आपण द्याल.श्री गुरूदेव दत्त.

  • @shankarkadam1405
    @shankarkadam1405 3 місяці тому +1

    श्री गुरु देव दत्त श्री स्वामी समर्थ देवा माझ्या सर्व अडचणी दूर होऊ दे आणि घरी मुलाचा पाळणा हालुदे हि विनंती आणि प्रार्थना देवा

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  3 місяці тому

      तुमच्या कुलदेवतेला जाऊन आलात का? जाऊन या काम होईल

  • @vaishalisankhe604
    @vaishalisankhe604 2 місяці тому +4

    श्री गुरुदेव दत्त श्री श्रीपाद श्रीवल्लभाय नमः गुरुवर्य सर्व अडचणी इडापिडा नष्ट होवो हीच गुरुंचा चरणी प्रार्थना

  • @padminiayangar1584
    @padminiayangar1584 15 днів тому +1

    नम: गुरू देव दत्त
    मनाचा गोंधळ दुर करावे प्रभु

  • @suhasinisuryavanshi1023
    @suhasinisuryavanshi1023 Рік тому +33

    माझ्या घरातील वातावरण आनंदी राहो ही तुमच्या चरणी प्रार्थना श्री गुरुदेव दत्त

  • @user-ik9di5kv2e
    @user-ik9di5kv2e Місяць тому

    या पोथी चे मला फार दिव्य अनुभव आले आहे.

  • @JayaKamvle
    @JayaKamvle Місяць тому +1

    श्री गुरूदेव दत्त

  • @mukulade502
    @mukulade502 5 місяців тому +1

    🙏🙏श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @ushajagtap3779
    @ushajagtap3779 5 місяців тому +1

    श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🌹🌹🌹

  • @user-ue7tl8xx6e
    @user-ue7tl8xx6e 6 місяців тому +5

    ‌ Shree Guru Dev datt Shree Swami Samarth jai jai Swami Samarth ❤🙏🙏🙏

  • @sunilborade-xg6fc
    @sunilborade-xg6fc 10 днів тому +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज 🙏

  • @BhagavatBarhate
    @BhagavatBarhate Місяць тому

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्तात्रेय महाराज श्री स्वामी समर्थ महाराज शतशः कोटी कोटी प्रणाम जय श्री गुरुदेव दत्त 🙏👏❤❤

  • @jaythakur616
    @jaythakur616 7 місяців тому +8

    श्री दत्तात्रेय नमो नमः 🙏🏻 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय स्वामी समर्थ महाराज की जय 🌺🙏

  • @archana3adhav353
    @archana3adhav353 5 місяців тому +1

    Avadhoot Chintan shri guruddevdutta Swami samarth maharaj ki jay ho

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 Рік тому +3

    श्री स्वामीनाथा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री ब्रह्म विष्णू महेश्वरा दिगंबरा दिगंबरा श्री अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज श्रीमंत परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय रघुवीर समर्थ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @vijaygite9880
    @vijaygite9880 Місяць тому +1

    अवधूत श्री गुरुदेव दत्त महाराज

  • @hematare1577
    @hematare1577 5 місяців тому +3

    Shree Gurudev Datta Shree Swami Samarth

  • @impossiblegamer-hi1si
    @impossiblegamer-hi1si 6 днів тому +2

    Shree Swami Samarth 🙏🏻🪷🙏🏻

  • @ankushpawar3600
    @ankushpawar3600 5 місяців тому +2

    स्वामी समर्थ महाराज माझ्या कूटूबात वाद वाढायला लागला पती पत्नी मध्ये गैरसमज दूर करायला व आमच्या मधला प्रेम भाव वाढवा हि विनंती आमच्यावर कृपा करा वी श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌺🌼

  • @minashinde3921
    @minashinde3921 5 місяців тому

    बाराची आरति आमच्या नसिबात नाही आम्हि खूप लांब आहे तूम्हि रोज पाहट पाच वाजता हा ग्रंथ पाठवित जा संध्या काळी पन पाठवत जा मि आगदि भाव भक्तिन आईकन कृपा आसावि अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @sangeetadeshmukh3711
    @sangeetadeshmukh3711 8 місяців тому +5

    जय गुरुदेव दत्त 🎉🎉

  • @mandakinighule8605
    @mandakinighule8605 Рік тому +1

    श्री गुरूदेव दत्त,

  • @user-vp2vh1mo7t
    @user-vp2vh1mo7t Рік тому +2

    जय गुरुदेव दत्त जय गुरुदेव दत्त जय गुरुदेव दत्त जय गुरुदेव दत्त जय गुरुदेव दत्त जय गुरुदेव दत्त जय गुरुदेव दत्त जय गुरुदेव दत्त जय गुरुदेव दत्त जय गुरुदेव दत्त जय गुरुदेव दत्त जय गुरुदेव दत्त जय गुरुदेव दत्त जय गुरुदेव दत्त जय गुरुदेव दत्त जय गुरुदेव दत्त जय गुरुदेव दत्त जय माझ्या जीवनात येऊन अडथळे दूर करा माझ्या वर कुपा करा माझ्या वर कुपा करा माझ्या वर कुपा करा माझ्या वर कुपा करा माझ्या वर कुपा करा माझ्या वर कुपा

  • @savitadhavalikar723
    @savitadhavalikar723 Рік тому +2

    अवधूत चिंतनगुरुदेव दत्त

  • @RanuVerma-zp9bt
    @RanuVerma-zp9bt 10 місяців тому +2

    Jay shree Dattatreya ji Maharaj

  • @hematare1577
    @hematare1577 5 місяців тому +3

    Shree Gurudev Datta Shree Swami Samartha Maraj ki Jai🙏🙏🙏

  • @sangramsinhghatage7800
    @sangramsinhghatage7800 11 місяців тому +2

    श🙏🌹🌹श्री गुरूदेव दत्त 🌹🌹

  • @ReshmaPophalkar-mz8ol
    @ReshmaPophalkar-mz8ol 2 місяці тому

    माझ्या घरातील करणी बाधा निघून जावी कुणी केली सगळ्या समोर यावी ही दत्त चरणी प्रार्थना श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @shwetaa2693
    @shwetaa2693 Місяць тому +1

    श्री गुरूदेव दत्त 🌹🌹

  • @ujawalaalhat3454
    @ujawalaalhat3454 11 місяців тому +2

    🎉 सुना सासू सासर्‍यांना विचारत नाही श्री गुरुदेव दत्त

  • @laxmanjadhav8804
    @laxmanjadhav8804 4 місяці тому +2

    अवधुत चिंतन गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @manishmahurpawar172
    @manishmahurpawar172 9 місяців тому +5

    श्री गुरुदेव दत्त

  • @ujawalaalhat3454
    @ujawalaalhat3454 11 місяців тому +6

    🎉 माझ्या घरातलं वातावरण सुखी समाधानी राहू दे दत्ता

  • @nirmalaugale5667
    @nirmalaugale5667 4 місяці тому +3

    श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त 🙏💐

  • @madhavidevale6169
    @madhavidevale6169 Рік тому +4

    श्री गुरुदेव दत्त माऊली

  • @ankushpawar3600
    @ankushpawar3600 5 місяців тому +2

    माझ्या घरातर वातावरन शात राहू दे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ

  • @user-it3pp3yx9i
    @user-it3pp3yx9i 2 місяці тому +2

    श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ चरणम् शरणं प्रपदे, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🎉🙏🙏🌼🌺🌸🏵️🌻🌹

  • @nainakshirsagar5097
    @nainakshirsagar5097 Рік тому +2

    🙏💐 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 💐🙏

  • @pankajjadhav3170
    @pankajjadhav3170 10 місяців тому

    Shree Swami Samarth

  • @Tyv_kannan
    @Tyv_kannan 8 місяців тому +3

    Shravan karun khup bara vatle anannd shree guru Dev datt

  • @hematare1577
    @hematare1577 4 місяці тому

    Shree Gurudev Datta Shree Gurudev Datta Shree Swami Samarth Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sujataatulyerawar1069
    @sujataatulyerawar1069 Місяць тому

    घरात सुख मिळावे सर्वांना श्री गुरुदेव दत्त

  • @gajananyadav2539
    @gajananyadav2539 10 місяців тому +3

    जय गुरूदेव दत्त कोटी कोटी प्रणाम

  • @Patil-kw6nf
    @Patil-kw6nf 10 місяців тому +3

    अवधुत चितंन श्री गुरु देव दत्तं

  • @user-us1pm5zu5m
    @user-us1pm5zu5m 9 місяців тому +2

    🎉🎉🎉🎉🎉Shri gurudev.datt❤❤❤❤❤❤

  • @sharvaripatil7906
    @sharvaripatil7906 Рік тому +1

    Shree Swami Samarth 🙏🙏 gurulila amurt ekun kup Chan वाटले फार इच्छा होती 🙏

  • @GautamWaghmare-xd6yf
    @GautamWaghmare-xd6yf 10 місяців тому +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त, अलख निरंजन आदेश आदेश आदेश

  • @user-it3pp3yx9i
    @user-it3pp3yx9i 2 місяці тому

    श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ चरणम् शरणं प्रपदे, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, स्वामी समर्थ

  • @user-sc3ly7bv6u
    @user-sc3ly7bv6u 6 місяців тому +2

    Tukaram pawar very nice Jai Shri Ram ❤❤❤❤❤

  • @tejanjoshi1940
    @tejanjoshi1940 8 місяців тому +2

    Avdhut chintan shree Gurudeo Datta.Shree swami samartha🙏🙏

  • @swami718
    @swami718 10 місяців тому +5

    Shree Swami samarth 🙏 shree gurudev datta 🌺🙏🌺

  • @santhoshsonawane9730
    @santhoshsonawane9730 Рік тому +4

    श्री गुरुदेव दत्त ओम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @ashwinimane-xg1tv
    @ashwinimane-xg1tv 8 місяців тому +10

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺

  • @madhuri35503
    @madhuri35503 Місяць тому +1

    अतिशय सुंदर वाचले 👌

  • @user-ss7xj6yz1s
    @user-ss7xj6yz1s Місяць тому

    गुरु देव दत्तात्रेय महाराज की जय अवधुत चीतन श्री गुरु देव दत्तात्रेय महाराज की जय हो माझ्या घरात मला ऐताना जाताना सावली दीसते खुप जिव घाबरते पन काय करू माझ कोनी ऐकत नाही माझ्या देरानी ने काही करू न सगडयाचे मन खराब केले मुला पासून माझ्या सोबत चागले राहत नाही काय करू दत्तात्रेय महाराज तुम्हीं रस्ता दाखवा

  • @wandeoadalk9494
    @wandeoadalk9494 Рік тому +7

    जय श्री गुरुदेव दत्त आनंद देवदत्त प्रभू
    जय श्री गुरुदेव दत्त आनंद देवदत्त प्रभू
    जय श्री गुरुदेव दत्त आनंद देवदत्त प्रभू
    जय श्री गुरुदेव दत्त आनंद देवदत्त प्रभू
    जय श्री गुरुदेव दत्त आनंद देवदत्त प्रभू
    जय श्री गुरुदेव दत्त आनंद देवदत्त प्रभू
    जय श्री गुरुदेव दत्त आनंद देवदत्त प्रभू
    जय श्री गुरुदेव दत्त आनंद देवदत्त प्रभू
    जय श्री गुरुदेव दत्त आनंद देवदत्त प्रभू
    जय श्री गुरुदेव दत्त आनंद देवदत्त प्रभू
    जय श्री गुरुदेव दत्त आनंद देवदत्त प्रभू
    जय श्री गुरुदेव दत्त आनंद देवदत्त प्रभू

  • @rekhaarak8230
    @rekhaarak8230 7 місяців тому +4

    अवधुत चिंतन गुरुदेव दत्त यांच्या चरणी कोटी कोटी नमन प्रभू ❤🙏🏻🙏🏻🙏🏻🍇🍈🥥🥭🍏🍐🌹🌹🌹

  • @steffeemascca4491
    @steffeemascca4491 7 місяців тому

    Dhanyawad

  • @rajendrachavan1218
    @rajendrachavan1218 7 місяців тому +3

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @user-tl3gf7fy8x
    @user-tl3gf7fy8x 7 місяців тому

    Shree ßwami samarth

  • @snehajoshi7738
    @snehajoshi7738 5 місяців тому

    श्रीगुरूदेवदत्त🙏

  • @ashatamkhane3517
    @ashatamkhane3517 Місяць тому

    माझ्या घरातील बाधा जावो ही गुरू चरणी प्रार्थना करते

  • @parmeshwarkale7484
    @parmeshwarkale7484 8 місяців тому +2

    Shree Swami Gurudev Datt 🙏❣️🙏

  • @anitabahurupe283
    @anitabahurupe283 8 місяців тому +4

    श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय हो स्वामी

  • @lahushinde9861
    @lahushinde9861 8 місяців тому +2

    Sree guru dev datreya prabhu ❤❤❤❤❤❤

  • @tejalkamble6797
    @tejalkamble6797 Рік тому

    Shree guru dev Datt

  • @anantjoshi5750
    @anantjoshi5750 6 місяців тому

    Jay shri GurudeodAtta Maharaj prasannostu varada bhavantu Shrirastu shubham bhavatu Ishtakamana siddhirastu. Bappa Maharaja krupa kara dayaghana sambhala Lakshya aso dya krupa kara forgive me sambhala Lakshya aso dya humble prayer eka devoted bhaktachi.aamachya property transactions madhye obstacles aalet please remove the obstacles and clear the matter beneficial to our family and me also .Digamabara Digamabara shri pad vallabha Digamabara. Om Datta. Avadhoot chintan shri GurudeodAtta .Om Datta. Om Datta. Om Datta.

  • @sunitaswami2548
    @sunitaswami2548 10 місяців тому +7

    Shree Gurudev Datta
    Shree Swami Samarth 🎉🎉🎉❤❤❤

  • @nishadeo2473
    @nishadeo2473 Рік тому +7

    Avdhoot Chintan Shree Gurudev Datt 🙏🌹
    Shree Swami Samarth 🙏🌹

  • @ArunBarkule-vg9ys
    @ArunBarkule-vg9ys 3 місяці тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.🙏

  • @anitasaitawadekar951
    @anitasaitawadekar951 Рік тому +2

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त सर्व अडथळे दूर करा मला सर्व पूर्ण करा कोटी कोटी प्रणाम धन्यवाद पूर्ण करा इच्छा स्वामी माऊली

  • @sanjaybedarkar8792
    @sanjaybedarkar8792 8 місяців тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @rajugaikwad3859
    @rajugaikwad3859 5 годин тому

    Awdhutçhintàn ßhree गुरुदेव दत्त

  • @gopalsonawane6214
    @gopalsonawane6214 2 місяці тому +1

    // आेम शिव शिव दत्तात्रेंय वमो नम: // 🚩
    -- वमो आदेंश -🙏

  • @anantjoshi5750
    @anantjoshi5750 6 місяців тому

    Shri gurudeodAtta Maharaj prasannostu varada bhavantu Shrirastu shubham bhavatu Ishtakamana siddhirastu. Bappa Datta MAHARAJa krupa kara dayaghana sambhala Lakshya aso dya forgive me humble prayer eka devoted bhaktachi .aamachya property transactions madhye obstacles aalet please remove the obstacles and clear the matter beneficial to our family and me also .avadhoot chintan shri GurudeodAtta .om dram Dattatreyay namah.shripad rajam sharanam prapaddye. Digamabara Digamabara Digamabara shripad vallabh Digamabara

  • @GautamWaghmare-xd6yf
    @GautamWaghmare-xd6yf 10 місяців тому +3

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त

  • @poojajadhav7487
    @poojajadhav7487 3 місяці тому

    श्री गुरूदत्त श्री स्वामी समर्थ कोटी कोटी धन्यवाद प्रणाम करतो श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी महाराज🌹🙏

    • @poojajadhav7487
      @poojajadhav7487 3 місяці тому

      श्री गुरूदत्त श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी आई कोटी कोटी धन्यवाद प्रणाम करतो श्री स्वामी महाराज🙏🌹

  • @namrataghaisas4764
    @namrataghaisas4764 7 місяців тому +3

    अवधूत चिंतन श्री गुरू देव दत्त, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री गुरू नृसिंह सरस्वती महाराज की🌹 जय🙏🌿🌺 श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः🌺🌺🌿

  • @sampadakumbhar4595
    @sampadakumbhar4595 Рік тому +1

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏 दादा मला ही दत्तलीला अमृत व दत्त सिद्ध हे ग्रंथ कोणीकडे मिळतील सांगाल का तुमचे खुप उपकार होतील दादा तुमचा व महाराजांचा आशीर्वाद असुदेत . श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Рік тому

      मुंबई ला जिथे प्रकाशनाचे ऑफीस आहे तिथेच मिळतील तुमचा पत्ता मला dattmaajhaladka@gmail.com वर मेल करा मी पोस्ट ने पाठवेन नाहीतर तिथला पत्ता तुम्हाला देईन

    • @dileepdevrukhkar7332
      @dileepdevrukhkar7332 2 місяці тому

      ​@@JeewanSadhana2:41

    • @dileepdevrukhkar7332
      @dileepdevrukhkar7332 Місяць тому

      Mahiti kalva.patta kalva.kimmat kalva please

  • @user-yw2mj8ey2t
    @user-yw2mj8ey2t 5 місяців тому

    🙏 ओम श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @Bheevanibarmhandkar
    @Bheevanibarmhandkar 11 місяців тому +5

    🎉हरहर महादेव 🎉श्री गुरुदेव दत्त 🎉जय श्री स्वामी समर्थ 🎉

  • @user-us1pm5zu5m
    @user-us1pm5zu5m 9 місяців тому +1

    ❤❤❤❤❤shriswami.samartha🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @poojajadhav7487
    @poojajadhav7487 3 місяці тому

    श्री गुरूदत्त श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी आई कोटी कोटी धन्यवाद प्रणाम करतो श्री स्वामी महाराज🙏🌹

  • @supriyagaonkar3857
    @supriyagaonkar3857 Рік тому

    खूपचं सुंदर सांगितले आपण गुरू लिलामृत! ऐकत राहावेसे वाटते. धन्यवाद!गुरूजी

  • @poojajadhav7487
    @poojajadhav7487 3 місяці тому

    श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी आई कोटी कोटी धन्यवाद प्रणाम करतो श्री स्वामी महाराज श्री गुरूदत्त🙏 🌹

  • @user-dy3gu8yu7i
    @user-dy3gu8yu7i 10 місяців тому

    Shree gurudev dutt

  • @snehlatapatil289
    @snehlatapatil289 8 місяців тому +9

    माझ्या घरातील सर्व करणीबाधा निघून जावी आणि कोणी केली आहे ते सगळ्यांसमोर निदर्शनास आणून द्यावे,, श्री गुरुदेव दत्त

  • @rekhajadhav5513
    @rekhajadhav5513 Рік тому

    Gurudev dutt

  • @rajeshreechoratkar8663
    @rajeshreechoratkar8663 Рік тому

    Avadhut chintan shree guru dev Datt

  • @madhavidevale6169
    @madhavidevale6169 Рік тому

    श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त