अतिशय अप्रतिम गायन मी हा अभंग पहिल्यांदाच ऐकत आहे अतिशय भावस्पर्शी तुझ गाणं ऐकल की मनाला शांती मिळते खूप छान वाटत तुझ गाणं कधीच संपूच नये असे वाटते इतका सुंदर अभंग ऐकवला खूप खूप धन्यवाद दादा 🙏🙏🙏
महेश दादा नेहमीच आपल्या नवीन अभंगाची आतुरतेने वाट पाहत असतो. भुलोकीचा साक्षात गंधर्व वाटतोस आणि कानडा राजा पंढरीचा ऐकताना तर डोळ्यातुन अश्रु च्या धारा वाहत होत्या.!जिते रहो गाते रहो!
काल आनंदवन संस्थान सोनगीर धुळे जिल्हा यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रानिमित्त महेश काळे सरांचा भक्ती गीत ऐकण्याचा योग आला.... खूप छान वाटले 👌👍
You bring the old jewels back to the new generation in the most beautiful way! These were always there but we weren’t never exposed to.. may god bless you
सगुण संपन्न पंढरीच्या राया ।
आमुच्या स्वामिया केशिराजा
रामकृष्ण हरी श्रीधरा मुकुंदा ।
सज्जनीं स्वानंदा सर्वातीता
गोविंद गोपाळ गोपवेषधारी ।
गोवर्धन धरी नखावरी
दुष्ट दुर्जनासी दु:ख फार चित्तां ।
पावन पतितां नामा ह्मणे
Thnx buddy
सर आम्हाला सुर नवा ध्यास नवाच्या सेटवर ऐकायचे तोच चंद्रमा नभात पूर्ण❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Wah chhan sir💕👌👌👌
सगुण संपन्न पंढरीच्या राया ।
आमुच्या स्वामिया केशिराजा
रामकृष्ण हरी श्रीधरा मुकुंदा ।
सज्जनीं स्वानंदा सर्वातीता
गोविंद गोपाळ गोपवेषधारी ।
गोवर्धन धरी नखावरी
दुष्ट दुर्जनासी दु:ख फार चित्तां ।
पावन पतितां नामा ह्मणे
🙏🙏🙏
अभिषेकी बुवांच्या नंतर हा अभंग तुमच्या मुखातुन शोभतो ❤❤❤
😭😭😭😭 dada बुवांची प्रत्येक क्षणाची आठवण करून देतो आहे असं वाटतं की प्रत्यक्ष बुवांचाच आवाज समोर बसून आईकातोय.❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
हा अभंग पाहिल्यांदा ऐकला आणि तो दादांच्या आवाजात खूप सुंदर आहे मन प्रसन्न झालं 🙏🙏
अभंग खुपच छान आहे.म्हटला पण छान आहे.
अतिशय अप्रतिम गायन मी हा अभंग पहिल्यांदाच ऐकत आहे अतिशय भावस्पर्शी तुझ गाणं ऐकल की मनाला शांती मिळते खूप छान वाटत तुझ गाणं कधीच संपूच नये असे वाटते इतका सुंदर अभंग ऐकवला खूप खूप धन्यवाद दादा 🙏🙏🙏
आपल्या स्वरांतील एखादं भक्ती गीत ऐकणं म्हणजे साक्षात परमेश्वराला शरण गेल्याचा अनुभव ...
महेश दादा नेहमीच आपल्या नवीन अभंगाची आतुरतेने वाट पाहत असतो. भुलोकीचा साक्षात गंधर्व वाटतोस आणि कानडा राजा पंढरीचा ऐकताना तर डोळ्यातुन अश्रु च्या धारा वाहत होत्या.!जिते रहो गाते रहो!
दादा कोणताही अभंग तुमच्या आवाजात एकदम मजेशीर आणि आनंददायी कसा काय वाटतो देव जाणे 🙏🏻😊🙇♂️
👌👌
आदरणीय महेश सरांचे स्वर किंवा
अभंग म्हणजे साक्षात ब्रह्मनाभुती,खुप सुंदर सरजी🚩💐🙏❤️
Maheshjina vinanti.Namdevanchya abhangana swarsaj chadhavava n tyanche abhang ajaramar karave.
🎉 सर किती गोड आहे हा अभंग पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो खूप सुंदर अप्रतिम ❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏
Very nice 👍👍👍👌👌👌👌🙏🙏🌹🌹
महेश दादा पांडुरंगाच्या राजवाड्यातील तानसेन आपणच ! 🙏😇
।। महेशजी, खूप निवांतपणे हा अभंग ऐकला आज,आपणांस कोटी धन्यवाद 🙏🙏🙏आणि नमन🙇🏻♀️🙇🏻♀️🙇🏻♀️तल्लीन होऊन जातो आत्मा, तुमच्या आवाजाने. खूपच प्रेम 💖💖💖🌹🌹🌹।।
दादा कोनाता कोणताही अभंग खूप आनंदाने बघ ऐकते
कायमच अप्रतिम 🙏👌🏻👌🏻👌🏻 . नामा म्हणे तया असावे कल्याण , ज्या मुखी निधान पांडुरंग 🙏❤️❤️❤️
फारच अप्रतिम गायीलेआहे महेशजी आपल्याआ्वाजात जादू आहे कोणताही गीतप्रकार चांगला गायीला जातो खूप छान वाटले.सौ.उषाकुषकर्णी ठाणे
मनाला स्पर्श करणारा आवाज म्हणजे दादाचा आवाज 🙏
साक्षात श्री पंढरीचा राया आलेला आहे तुमच्या गाण्यातुन !सुंदर.
राम कृष्णा हरी
Let’s appreciate the work of tabla player Vaibhav khandolkar also…
Excellent Raag Bhinna Shadj based abhang
Apratim gaayan ...
Ani khoop chaan bhajana mandal... 🙏🙏
जितेंद्र अभिषेकीचे स्वर भजनाचा साक्षात अविष्कार 👌👌
संत नामदेवांचा हा सुंदर अभंग अतिशय भावपूर्ण , श्रवणीय.......❤
वंचित होते मी......पण आज ऐकून धन्य झालो 🙏🙏
Saguṇa Sampanna Pandareecha raayaa
Aamuchyaa svaamiyaa keshiraajaa
raama kriṣṇa haree shreedharaa mukundaa .
Sajjaneen swananda sarvaateetaa
govind gopaaḽ gopaveṣadhaaree .
Govardhan dharee nakhaavaree
Dushtah durjanaasee dukkhah bhara chittaan
Paavan patitaa naamaa mhaṇe.
WOW MAHESH DAA ABHANG
रचना खुप मनमोहून टाकणारी, तितकेच हळुवार स्वरांशी संवादु, साधणार गायन खुप मजा आली 👌👌👌
Ashadharan khub sundar laglo sunte ❤sir
अगदी मंत्र मुग्ध झालो अभंग श्रवण करून 🙏 राम कृष्ण हरी
🙏
Khup mast dada pratekshat aiktana, baghatana , khup bhari vatal mast mast amhi sagale abhang aikale,gayalo pn akatr khup mast mazya ali dada parat parat yog yava kolhapur karana .🙏🙏
अरे व्वा क्या बात है, मी जास्त न ऐकलेला अभंग आहे, खूप छान म्हंटला!!👍👌👌🙏
साक्षात परमेश्वराचा गोड आवाज 👌👌👌👍दादा
पहिल्यांदाच bengaluru ganesh utsavaला ऐकला होता ,फारच छान दादा 🙏🙏❤️❤️
अप्रतिम महेश सर 💐💐💐 खूपच भक्तिमय वातावरण निर्माण केलं आपण 👌👌👌
Abhangat Talin hoane tye sir tumacha-- Ganayatun samazate ,kup chan 🙏🙏-- Mrs smita patki
खूप छान सर .,मि परत परत ऐकतोय .आणि हि १५० वि वेळआहे
👏👏👏👏👏दादा tumi great aahat 🎼💐💐👏👏👏👏
Lovely bhajan 🙏🙏🙏🌹🌹🌹👍👍👌👌
अतिशय अप्रतिम सुंदर गायन वादन आणि साथ संगत मन अगदी प्रसन्न झालं धन्यवाद धन्यवाद धन्यवाद माऊली 🙏🙏🌟🌟⭐🙏🙏🌟
Ram kursana Hari mauli
विठ्ठल लाने तुम्हाला भरभरून स्वरांचे धन दिले आहे राम कृष्ण हरी
आज खरचं पांडुरंग समोरच आहे असं वाटलं🙏🙏 राम कृष्ण हरी🙏🙏
Wa mahesh sir😍❤️
Mahesh sir khup chhan mala ha abhang khup aavadto aani tumchya aavajane man prasanna
Super soothing..goosebumps..hats off to Maheshji.. God bless you saheb🙏🙌🏿🙌🏿Govardhana dhari nakha vari….👌
Khuuup sunder
Thanks Shri Mahesh kale ji 🙏. Once again for mesmerizing music 🙏🎶
Wow! Tumba chennagide. Manasige nijavagiyu bhakti mooduttade
अतिशय सुंदर गायन
Ha rag bhinn shadi ahe ka?
Ho
छान. मंत्रमुग्ध करणारे गायन🙏🏻💐
Jai Jai Ram Krishna Hari 🌹🌹🙏🙏
Kup chan
सगुण संपन्न स्वर्गीय स्वर भूलोकीचा
Egarly waiting
@Prahlad sir 🙏🙏
WOW MAHESH DAA
भक्तिरस पूर्ण सुरेल सुंदर शब्द कमी पडतील
Incredible Maharashtra ❤
फार सुंदर दादा .....साष्टांग नमस्कार
Khupach sundar
खूपच सुंदर अप्रतिम
काल आनंदवन संस्थान सोनगीर धुळे जिल्हा यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रानिमित्त महेश काळे सरांचा भक्ती गीत ऐकण्याचा योग आला.... खूप छान वाटले 👌👍
मन तृप्त झाले दादा असेच अभंग तुमच्या आवाजात गात राहा व आम्हाला तृप्त करत राहा
अप्रतिम, महेशजी 🌹🙏
अतिशय भावस्पर्शी सर🙏🏻
Vah dada❤️❤️❤️❤️🔥🔥🔥
Ek chhan navin abhanga aikayla milala
खुप खुप सुंदर महेश दादा तुमच्या पुढील भजन सेवेसाठी खूप खूप शुभेच्छा
वाह..महेशदादा खूपच छान ...मी हा अभंग पहिल्यांदाच ऐकला. पांडुरंगाचे जणू प्रत्यक्ष दर्शन झाले.खूप खूप धन्यवाद महेश दादा 🙏
Waa apratim
Precious memory 🙏🏻🙏🏻🎼🎼🙏🏻🙏🏻❤️
Bhagt namdev ko sat sat naman
मला अभिमान वाटतो सर की मला सुद्धा पं.अभिषेकी बुवांच्या या परंपरेत संगीत शिकायला मिळत आहे.....आपल्या ग्वालियर घराण्यात
You bring the old jewels back to the new generation in the most beautiful way!
These were always there but we weren’t never exposed to..
may god bless you
मनःशांती.. खूप सुंदर दादा ❤❤🙏🏻✨️
He gaan sirani ratnagiri chya concert madhe gayal hot tevhapasun wat pahat hote parat kadhi aikayla milel yachi... Thank you so much sir🙏
माननीय श्री महेश जी आप को कोटी कोटी प्रणाम
निर्गुण सूरांचा सुंदर अनुभव. खूप प्रेम.
How you can do it ...🤩🤩🤩😱😱
Bhaktipoorna gayan,🙏
God is here..
Mahesh Dada khup chaan
Manala khup anand vatala
अप्रतिम 🙏🙏महेश जी
Jai Hari Vithhala
गोड तुझे रूप गोड तुझे नाम 🙏🏻
तुमच्या बरोबर म्हणताना खूप छान प्रसन्न वाटले. आभार
Maheshji very very excellent vice .thanks.
Khup khup chhan,vithoba che darshan zale
Song whith lyrics
Happy music day sir
❤
Khup Chan 🙏
अवर्णनीय!🙏🏼🙏🏼🙏🏼💐
kitinda aiklataripan azun aikavasa vatthay.
Khup chan 👌
I cry everytime I listen to this Abhang.. 🙏🙏
Very nice sir👌👌👌👌👌👌👌