गरिबाघरची मुले गरिबीची जाणीव ठेऊन पाऊल टाकतात हि सत्य स्थिती आजून पण राज्याच्या राज्यात शिवजन्मभूमी परिसर जुन्नर पुणे हादिक आभिनंदन जय जिजाऊ जय शिवराय.
खूप खूप अभिनंदन ताई.... आउसाहेब आणि महाराजांच स्मरण ठेउन न्यायदानाच काम कर.... मलासुध्दा दोन मुली आहेत त्यांना निश्चित तुझ्यासारख कर्तुत्व गाजवण्यासाठी प्रेरीत करीन.....
अभिनंदन मॅडम 💐💐💐 तुमच्या भावी वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा... तुमच्या जिद्दीला सलाम👍😊 मी पण स्पर्धा परीक्षा (Banking Exam) तयारी करत आहे...तुमचा व्हिडियो पाहून खूपच प्रेरणा मिळाली.
कृपया मुलगी नकोशी होती असे वारंवार सांगू नका ज्या मुलीने राज्य गाजवले त्या पार्वती मातेच्या रूपातील सरस्वती देवी ला कृपया व्हिडिओ तयार करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे नकोशी ते नको होते असे म्हणू नका कारण जे चांगले पाहिजे ते वारंवार सांगा नको ती लोक भारतात नको ते अनुकरण करतात हा समाजाचा अनुभव आहे या माउलीला जत वकील संघटनेचा सदस्य एडवोकेट मानवेंद्र भीमराव जाधव मनापासून सलाम करतो बाळा खूप खूप मोठी हो आकाशात भरारी घे न्यायदानाचे पवित्र काम रामसिंग रामचंद्रशास्त्री प्रभुणे यांच्या समरसतेने कर सत्य हेच कडेला जाणार आहे तुला खूप खूप शुभेच्छा तुझ्या सारख्या प्रत्येक मुली प्रत्येक घरात जन्माला जन्माला येऊ दे ही त्या गौरी गणेशा पुढे मी प्रार्थना करतो जय भारत माता
हा करिष्मा भारतीय लोकशाही स्वातंत्र्याचा आणि भारतीय संविधानाचा आहे ! हार्दिक अभिनंदन,🌹🌹👏👏😌😌
शेतकऱ्याची मुलगी न्यायाधीश होते अभिनंदन🎉🎉🎉🎉🎉👌👌👍👍🙏🙏💐💐
डॉ . बाबासाहेब आंबेडकराच्या विचाराचा विजय . जय संविधान .
हार्दिक अभिनंदन ताई....🇮🇳जय हिन्द जय महाराष्ट्र 🇮🇳
अभिनंदन न्यायाधिश ताई, सलाम तुझ्या कर्तूत्वाला
गरिबाघरची मुले गरिबीची जाणीव ठेऊन पाऊल टाकतात हि सत्य स्थिती आजून पण राज्याच्या राज्यात शिवजन्मभूमी परिसर जुन्नर पुणे हादिक आभिनंदन जय जिजाऊ जय शिवराय.
अशा बातम्या दाखवा त्या फालतू राउतला दाखवण्यापेक्षा
पुढील वाटचालीस शुभेच्छा
द ग्रेट ताई
पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
Good bata
खूप खूप अभिनंदन ताई.... आउसाहेब आणि महाराजांच स्मरण ठेउन न्यायदानाच काम कर.... मलासुध्दा दोन मुली आहेत त्यांना निश्चित तुझ्यासारख कर्तुत्व गाजवण्यासाठी प्रेरीत करीन.....
आभिनंदन बाळा न्यायाधिस झालयाबद्ल सत्याच्या बाजूने न्याय दे आई वडिलाच आभिनंदन
हार्दिक अभिनंदन ताई
. हार्दिक शुभेच्छा
ह्यांच श्रेय फुले दांपत्य व डॉ बाबासाहेब आंबेडकर तसेच शाहु राजे यांना व तिचे आई वडिल
धन्य ते माता पिता
माय तूझे पुढील कार्याला माझा
जय श्रीराम
ॠषी तुझे निवेदन आणि बातम्या नेहमीच उत्कृष्ट असतात.🌹🌹
धन्यवाद ताई एक शेतकरी
मानाचा मुजरा ताइ.
मानाचा मुजरा व सलाम आहे ताईना
अभिनंदन ताई आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
.
अभिनंदन मॅडम 💐💐💐
तुमच्या भावी वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा... तुमच्या जिद्दीला सलाम👍😊
मी पण स्पर्धा परीक्षा (Banking Exam) तयारी करत आहे...तुमचा व्हिडियो पाहून खूपच प्रेरणा मिळाली.
सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎇
तुमची सर्व स्वप्न लवकरच सत्यात उतरावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
अभिनंदन ताई 💐💐💐
ताई तुला मानाचा मुजरा हार्दिक अभिनंदन
मॅडमला माझा मानाचा मुजरा
Khup Chan
आभिनंदनःताई
खूप खूप हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा सुद्धा पुढील वाटचालीसाठी!🍫🍫🌹🌹आमची शान आमचा अभिमान !
Khup sundar jej sahebeen
नशीबवान ते आई बाप
ताई अभिनंदन
अभिनंदन ताई पुढच्या वाटचालीसाठी
नावनाही कमवल तुम्हाला तुमच्या सारख्या आई वडिलांना आधार दिला आशि वाघिन घरामध्ये जन्म घायला आईवडीलंच पुर्वीच पुणय लागत सलाम आई वडिलांना व विर कंणेला
राणी तुला मानाचा मुजरा लेक शिकली प्रगती झाली
🌹🌹👌🌹🌹अभिनंदन 🌹 🌹 मोगरा फुलला मोगरा फुलला 🌹🌹👌🌹🌹
ताई आपला सार्थ अभिमान आहे
he fakt fakt savidhan mule shakay Zala 🙏🙏🙏🙏🙏🙏
Congrats well done
Congregation tai
मनपुर्वक अभिनंदन ताई साहेब
मस्तच ना!!मुलगा मुलगी भेदभाव करु नका!!
खरे !
खूप खूप अभिनंदन दीदी
ताई आभिनंदन पुढील वाटचालीस हाद्रीक शुभेच्छा
अभिनंदनीय.कामगिरी.ताईआपल्या.वाटचालीस.हार्दिक.सुभेच्छा
सलाम ताई तुझ्या कृतत्वाला, शेतकर्याच्या मुलानी आदर्श घ्यावा.
खूप खूप अभिनंदन ताई 🙏💐💐
अभिनंदन ताई
खूप खूप अभिनंदन ताई
सावित्रीबाई। । छान
मुलगी कोणाची पण असो रागराग करू क्ला अभिनंदन
अभिनंदन आणि शुभेच्छा 🌹🌹🌹
Congress tai
बाय तूझे सलाम
Congulastions tai
अभिनंदन। दिदि🌷🌷🌷🌹
जिद्दी ला सलाम ताई
अभि नंदन ताई 💐 पण आई ने पण आता मात्र समजुतीने वागायला पाहिजे हे च जर मुलगा असता तर शिकून कोणते दिवे लावले
असते सांगा ?😢 भेद करणे योग्य नाही
Abhinandan tai👍👍
भारी आहे एकदम मस्त ताई
CONGRATULATIONS MADAM 🌹🌹
ताई अभिनंदन असो
आई ला नकोशी का वाटले नाही माहित
एक बाई सगळे काही करू शकते
विचार बदला पुडे चाला
Congratulations tai mala pn ec mulgi ahe
अभिनंदन आणि शुभेच्छा 🌺🌹🌷👍
जय महाराष्ट्र ताई 👍
अभिनंदन ताई 💐💐
अभिनंदन ताई 💪💪💪
Many congratulation to her....truth and justice
अभिनंदन दिदी
Kharch khup aanand zala he pahun 👌👌👌congrats tai 👍👍
अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
अभिनंदन ताई आत्ता तर भितीच नाही बलात्कार करणाऱ्यांना फाशी झालीच पाहिजे एका महिन्यात
छान ताई साहेब
अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🙏🙏
Congratulations Tai 👌👏👏
खूप खूप अभिनंदन
धन्यवाद ताई
CONGRATULATIONS Didi 💐💐💐
अभिनंदन ताई..... 🙏🚩
Tnx tai
Khup Chan 💐💐..Abhinandan
अभिनंदन,ताई
आनिता मॅडम तुमचे आभिनंदन
All the best sister
ताई तुला सलाम अभिनंदन करतो
ताई तूला खरच मनापासून सलाम ,फक्त हात जोडून एकच विनंती तू त्या खुर्चीत बसून योग्य न्याय दे ,आणि तू तो देशीलच हिच ईश्वर चरणी प्रार्थना
अभिनंदन लय भारी
तुमच्यामुळे अनेक महाराष्ट्राच्या लेकींना ऊर्जा मिळणार आहे.
ताई सलाम तुझ्या जिद्दीला
Tai tula kup kup shubhechya
ताई तुमच खुप खुप अभिनंदन ।
Tai Namaskar. Lai Bhari. Ekch No dusara No Nahi. Stree Shakti jindabadh. A song for you Tai.
शब्द संपले कौतुक करायचे शेतकर्यांच्या मुलगी
Abhindan Tai, nirpex nyay dya. Jai Maharashtra
अभिनंदन
ते आई वडिल पुण्यवान आहे त्याच्या पोटी आश्या कर्तृत्ववान मुलींनी जन्म घेतला
हादिक अभिनंदन ताई
जय सदगुरू.
Gajanan Ghuge sapna
खरंच मुली देवीचे रूप आसतात
डोळ्यात पाणी आले राव
ताई.तुला.या.गरीब.खुपखप.शुभ
ईछा
Aabhinandan tai
खुप छान
हार्दिक अभिनंदन! ताई
भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ताई
Good great Anita hats off 👏👏
Congratulations and proud of you tai 🙏
कृपया मुलगी नकोशी होती असे वारंवार सांगू नका ज्या मुलीने राज्य गाजवले त्या पार्वती मातेच्या रूपातील सरस्वती देवी ला कृपया व्हिडिओ तयार करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे नकोशी ते नको होते असे म्हणू नका कारण जे चांगले पाहिजे ते वारंवार सांगा नको ती लोक भारतात नको ते अनुकरण करतात हा समाजाचा अनुभव आहे या माउलीला जत वकील संघटनेचा सदस्य एडवोकेट मानवेंद्र भीमराव जाधव मनापासून सलाम करतो बाळा खूप खूप मोठी हो आकाशात भरारी घे न्यायदानाचे पवित्र काम रामसिंग रामचंद्रशास्त्री प्रभुणे यांच्या समरसतेने कर सत्य हेच कडेला जाणार आहे तुला खूप खूप शुभेच्छा तुझ्या सारख्या प्रत्येक मुली प्रत्येक घरात जन्माला जन्माला येऊ दे ही त्या गौरी गणेशा पुढे मी प्रार्थना करतो जय भारत माता
Savitri bai phule yancha ha khara sanman ahe.khup mast news.
Congrets tai aj tula khup mothe post bhetliy best luck your next attempet
ताई
अभिनंदन
खुप अभ्यास करा लोकांना न्याय द्या
कुटुंब आणि गाव समाजाचे नाव मोठे करा
Abhinandan
Tai
Congratulations Thai💐💐
ताई खरंच तुला खूप खूप शुभेच्छा