सुप्रिया सुळे गेल्या फळे-भाजी घ्यायला,पुढे जे घडले ते पाहुन तुम्हाला अभिमान वाटेल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 січ 2025

КОМЕНТАРІ • 665

  • @ViralMaharashatra
    @ViralMaharashatra  4 роки тому +24

    तुमच्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद
    नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करुन बेल आयकॉन दाबा.

  • @pankajmehta7826
    @pankajmehta7826 4 роки тому +42

    भाजी घेतांना चा व्हीडीओ बनवायची काय गरज आहे ताई ये जो पब्लिक है ये सब जाणती है आता लोक हुशार झाले आहेत गेला तो जमाना

  • @balkrishnagade6088
    @balkrishnagade6088 4 роки тому +119

    बाई ही नाटकं बंद करा. 10 एकरात 200 कोटींचं उत्पन्न कसं घेतलं, तेवढं आमास्नी सांगा.
    आणि महाराष्ट्रातील रस्त्यांवर तुमची सत्ता आहे तरी खड्डे पडल्याती. तिथं सेल्फी केंव्हा काढूया ते कळवा.

    • @3105bhaskaringle
      @3105bhaskaringle 4 роки тому +2

      नालायक आधी जमीनवर ये .जरा शेती करून बघ

    • @laxmikantnikhare11
      @laxmikantnikhare11 4 роки тому +3

      Lokanna murkh banavana sod... Aani ti vangi kashi pikvili jara itrannahi sanga...

    • @ajaybarhe7412
      @ajaybarhe7412 4 роки тому

      Bhau pahilya peksha atta raste chhan ahe

    • @sambhaji2169
      @sambhaji2169 3 роки тому

      @@3105bhaskaringle
      तु पण विकतो काय कोटींची वांगी

  • @manojdeshmukh4281
    @manojdeshmukh4281 4 роки тому +114

    छान गंम्मत ( नौटंकी ) करतात सुप्रिया ताई पण

    • @ashoksaindane6659
      @ashoksaindane6659 4 роки тому +8

      डायरेक्टरच शरद पवार साहेब आहे ना मग नाटक जोरात 😁😁

    • @manohargarmale4054
      @manohargarmale4054 4 роки тому +3

      छान मंडयी भरवता येते

  • @urmilajadhav5012
    @urmilajadhav5012 4 роки тому +162

    त्या पेक्षा १० एकरात १०० कोटीची वांगी कशी पिकवली हे सांगा गरीबीच दुर होईल

    • @ssshinde1000
      @ssshinde1000 4 роки тому +6

      अगदी बरोबर ताई

    • @hiteshpargaonkar1255
      @hiteshpargaonkar1255 4 роки тому +2

      😂😂😂😂😂

    • @harshakolhe7153
      @harshakolhe7153 4 роки тому +2

      Barobr ahe

    • @captainsk
      @captainsk 4 роки тому +2

      Sb dikhawa hai bhiduu

    • @MRP096
      @MRP096 4 роки тому +1

      Tenni ugavle jase baki uagavtat tase pan akkal laun vikle report karun ase nahi kele ki sakali rate mahag ani sandykali kali fekun jayache ....shetkari majle ahe baki ky sadan kada bhikarya wani karj mafi mi pan seti karto ekda pan form nahi bharla na te pan bore nahi ajun fakt nisarga chya jivar

  • @ghanshammadavi1699
    @ghanshammadavi1699 4 роки тому +172

    दिखावा काही नाही सगळं बनवा बनवी आहे लोकांना चुतिया बनववणे बंद करा आदी शेतकऱ्यांना हमी भाव द्या

  • @mahendrakharat4968
    @mahendrakharat4968 4 роки тому +60

    ताई तूमचे वडील आखा देश विकत घेतील ईतका पैसा आहे तूमच्या कडे

  • @madhavijadhav6207
    @madhavijadhav6207 4 роки тому +78

    बिघडलेली प्रतिमा बदलण्यासाठी किती खटपट करावी लागत आहे!! 😄😄😄 अगं ताई, त्याऐवजी सत्तेत आहात तेव्हा काहीतरी कायमचं भलं करा भूमिपुत्रांचं!! तुमच्या सत्तेलालसेपोटी किती तरी गेले जीवानिशी!!! ही नाटकं कशाला??!!

  • @pramodpawarthanks5492
    @pramodpawarthanks5492 4 роки тому +169

    ताई तुम्ही नियम भंग केलात, कॅरी बॅग वर बंदी असताना भाजी कॅरी बॅग मध्ये घेतली.

    • @ganeshjkoli420
      @ganeshjkoli420 4 роки тому +4

      आरं गप किती बोलचीला चांगल पहावतचं नाय का...🤐🤪

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 4 роки тому +9

      आणि मास्क पण नाही.

    • @dilipkatariya9224
      @dilipkatariya9224 4 роки тому +4

      कुठे आहे कॅरी बॅग बंदी ? महाराष्ट्रात .....

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 4 роки тому

      @@dilipkatariya9224 खरे आहे अगदी.

    • @poojaredekar5665
      @poojaredekar5665 4 роки тому +1

      I have noticed the same thing

  • @milindgore1799
    @milindgore1799 4 роки тому +75

    या ढोंगीपणाची लाज वाटते. आम्हा सामान्यांना काहीही स्वस्त मिळत नाही. शेतकरी आणि आम्ही या दलालमुळे लुटते जातो. त्याचे काय सुप्रियाताई? आम्हाला वाली कोण?

  • @robloxking5275
    @robloxking5275 4 роки тому +29

    माझा 13 वर्षाचा मुलगा बिस्कीट पॉकेट 1000 घेऊन येताना रस्त्यात रोड वरची लहान मुले दिसली की करोना लोकांनच्या नोकऱ्या गेल्या त म्हणून फुकट वाटून येतो आम्ही पण त्याच्या विचाराचा आदर करतो पण

    • @nemawatinavlakha9337
      @nemawatinavlakha9337 4 роки тому

      Wqt se pehle kismat se jyaada
      kisi ko kuchh nahi milne wala

    • @abcxyz8936
      @abcxyz8936 3 роки тому

      वा

    • @Pallaviakash111
      @Pallaviakash111 2 роки тому

      1000 cha biskit packet konta ahe sanga mala pan gheun vataycha ahe

  • @baburaobhor-producer587
    @baburaobhor-producer587 4 роки тому +120

    ताई नका ओ प्रदर्शन मांडू आमच्या गरिबीचे

    • @amarkhilare2802
      @amarkhilare2802 4 роки тому +2

      Kharr ahe

    • @nehapatil737
      @nehapatil737 4 роки тому +5

      तीला काम काय आहे गाडीतून उतरायला वेळ नाही उगीचच कौतुक करतोय बनवनारा🤣🤣

    • @nehapatil737
      @nehapatil737 4 роки тому +1

      👏👏

  • @vishalkadam6830
    @vishalkadam6830 4 роки тому +67

    १०० करोडची वांगी विकलेत हिने तिला काय माहित १० आणि २० रुपयाचं

  • @gayatritawde3892
    @gayatritawde3892 4 роки тому +37

    फक्त पब्लिसिटी स्टंट. या लोकांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात नेहमी

  • @sambhajirupnwar9624
    @sambhajirupnwar9624 4 роки тому +71

    ही जाहिरात बाजी कशासाठी ? कोरोना आहे मास्क का नाही ?

    • @SudhamGharge
      @SudhamGharge Рік тому

      बंदीआसताना.पॅलसटीक.कॅरीइंग.बॅगमध्ये भाजी घेतली कशी ताई

  • @ravikantnikumbhe8604
    @ravikantnikumbhe8604 4 роки тому +21

    ह्याच्या साठी 10 रू काय आणि 100000रू काय ह्यांना काय फरक पडत नाही.
    फक्त इमोशनल ब्लॅक मेल बस दुसरं काय नाही.

  • @sarangbankar467
    @sarangbankar467 4 роки тому +13

    कोण म्हणतो यांचे दाखवायचे दात वेगळे आहेत ते दात नाहीत ते सुळे आहेत...जय महाराष्ट्र करा कष्ट

    • @abcxyz8936
      @abcxyz8936 3 роки тому

      लेका कुटनी ऐवड चांगल विचार येतात डोक्यात? रायटर हो

    • @praveensankpal6806
      @praveensankpal6806 3 роки тому

      बरोबर हानलास भावा.

  • @bhaktishastri6017
    @bhaktishastri6017 4 роки тому +141

    स्वतः चे पैशे थोडीच आहे ते!!!! पब्लिक चे पैश्या न वर दान धर्म चाललेत 😂😂😂

    • @nehapatil737
      @nehapatil737 4 роки тому +5

      बरोबर आहे भावा गरीबाचं खाऊनच मोठे होतात

    • @devendra-2095
      @devendra-2095 4 роки тому +2

      👌👌 खरं बोललात. अ‍ाधी लुटायच आणि मग साळसुद पणाचा आव आणायचा.

    • @nehapatil737
      @nehapatil737 4 роки тому +3

      @@devendra-2095 चोर साले सर्व अळी मीळी गुप चिळी सारखे आहेत हे सर्व राजकारणी

  • @aaratiyeole1365
    @aaratiyeole1365 4 роки тому +82

    मास्क फक्त ड्रायव्हरलाच का? बाकी लोकांसाठी करोना संपला का?

    • @s.d.4351
      @s.d.4351 4 роки тому +1

      Photot thobad aale pahije na... nahitar evhade natak karun kay fayada...

  • @dineshgole2691
    @dineshgole2691 4 роки тому +75

    ह्या पेक्ष्या त्यांना दहा एकरात 60 कोटींची वांगी कशी पिकवायची ते शिकवा😊

    • @sudarshanbansode847
      @sudarshanbansode847 4 роки тому +1

      Ata te bayako takun palun gelelyala vichar la pahije.. chaha chya gadyavarun 10 lakh cha coat kasa ghaltoy te...

    • @राष्ट्रहीत
      @राष्ट्रहीत 4 роки тому +3

      @@sudarshanbansode847 janten te vicharun 303 sit dili
      Chamchya😀😀😀😀😀😀

    • @sudarshanbansode847
      @sudarshanbansode847 4 роки тому +1

      @@राष्ट्रहीत 1984 la rajiv gandhina pan 404 milalya hotya... nantar ghari basaval tyana hyach jantene.. feku chi tar tyanchya payachi dhool pan nahi dramebaaj manus... ani andhabhakt tula he kadhich kalanar nahi karan tu GADDAR aahes... modichya gulami madhe adaklelya shenkidya....

    • @rajendrawankhade3642
      @rajendrawankhade3642 4 роки тому

      हां..हां...हां....

    • @sagargadsingh783
      @sagargadsingh783 4 роки тому

      Right

  • @KK-sl1yn
    @KK-sl1yn 4 роки тому +6

    एका एकरात 12 लाखाची कोथिंबीर पिकवणारा
    या बाईच्या 10 एकर शेतीत 100 कोटीची वांगे या उत्पादन पाहूनच insapire झाला असावा.

  • @manojnikalje5879
    @manojnikalje5879 4 роки тому +58

    यालाच नोटंकी पणा म्हणतात!

  • @bajiraojambhale2778
    @bajiraojambhale2778 4 роки тому +54

    भाजी आजच खरेदी करते का रोजच करते.आणि घरचे नोकर कुठ चरायला सोडले.

  • @मोहनगाडे-स5ट
    @मोहनगाडे-स5ट 4 роки тому +109

    हिच्या कडे करोडोंची वांगी असतांना भाजीपाला गाडीतुन विचारतेय

    • @virendrasalunkhe6066
      @virendrasalunkhe6066 4 роки тому +4

      Are tuzhi avkat kiti Tu bolto kitee kuthla ahe re 🍌

    • @tanaypadval8343
      @tanaypadval8343 4 роки тому +2

      कायरे तू माती खातोस की शेण त्या बीजेपीवाल्यांसारखं

    • @tsc2708
      @tsc2708 4 роки тому +9

      kahi nahi o fakt puplicity stunt ahe. kuni chimuklyabarobar foto session karte, koni bhajya vikat ghetat. kuni madhech gadi thambvun rastyatun lokanchi amhi kiti vicharpus karto te dakhvne. ha tar nivval publicity stunt

    • @tsc2708
      @tsc2708 4 роки тому +10

      @@virendrasalunkhe6066 tuzi avkat fakt satranji, vadapa, stage, mandap, khurchya

    • @sudarshanbansode847
      @sudarshanbansode847 4 роки тому +1

      @@tsc2708 tyala kahitari milelach nahitar bjp payghadya ghalatech congress rastravadi valyana.... pan tuz kay tuzya bapane pan rss chya CHADDYA dhutalya ani ata tu pan tech kar... tumhala tumachi Layaki BJP dakhvun deil...

  • @maheshjoshi7588
    @maheshjoshi7588 4 роки тому +3

    ज्यांच्या पोटात दुखत असेल त्यांनी आसा देखावा करायला हरकत नाही,त्याच्यासाठी अभिमान वाटावं अस काम पण असाव लागत, सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की बारामती सारख्या दुष्काळी भागात सर्व प्रकारच्या भाज्या आणि फळे उत्पादन केली जात आहेत आणि ते त्यांना ह्या व्हिडीओ च्या माध्यमातून सुचवायचे आहे. Very well done Supriya sule Madam.

  • @jkjjkj6994
    @jkjjkj6994 4 роки тому +83

    वीस रुपये काहीच नाही, शंभर रुपये देते, फुकटच कुठे घालू बाळा

  • @tatanvastadvastad8146
    @tatanvastadvastad8146 3 роки тому +1

    नाटक शिकाव तर फक्त पवार कुटुंबियाकडुनच.. खोटा आव आनुन लुबाडायच खायच आणि जनतेला खुळ्यात काढुन मोठं होत रहायच.. छान जमुन गेलयं यांना

  • @arunshinde4769
    @arunshinde4769 6 місяців тому

    आदरणीय आमच्या सौ. ताईसो सुप्रिया ताई सुळे आपणास त्रिवार वंदन🌹🌹🌹 🙏🙏🙏

  • @vilasmarke1538
    @vilasmarke1538 4 роки тому +37

    शेतकऱ्यांना आपला माल कुठेही विकता येतो हे आपण पाहिले मग आता शेतकऱ्यांचे जे अंदोलन चालू आहे त्याला हेच लोक समर्थन करतात हे कसे काय?

    • @tanaypadval8343
      @tanaypadval8343 4 роки тому

      मुर्खा ह्या बायका फळभाजी विक्रेत्या आहेत

    • @sudarshanbansode847
      @sudarshanbansode847 4 роки тому

      Pahila virodh ka aahe te samajun ghe.. ugach uchalali jibh lavali talyala.... marathi matit janmala ala aahes as vaag karan gulami maharashtrachya raktatach nahi..

    • @sudarshanbansode847
      @sudarshanbansode847 4 роки тому +2

      @@jaishriram9671 chutiya hindula mi hindu aahe he sangayachi garaj nahi... pan tuzya sarakhya napunsak hindula jo samajat tikun rahanyasathi dharmacha aadosa gheto tyala kay kalanar...

  • @rajeshandharikar7848
    @rajeshandharikar7848 4 роки тому +1

    स्वतः ची खरी संपत्ती सांगा राज्याचा प्रश्न सुटेल

  • @1M.Marathistory
    @1M.Marathistory 4 роки тому +4

    पप्पानी बारक्या पप्पी ला लोकात जा म्हणून सांगितले असेल बहुतेक
    शेतकऱ्यांना मदतीला जायचे सोडून हे काय नवीनच🙄

  • @sudhirpatil3434
    @sudhirpatil3434 4 роки тому +1

    Netherland व अनेक European देशात पंतप्रधान व सर्व मंत्री सामान्य माणसाप्रमाणे राजरोस बस, ट्रेन ने फिरतात - आपल्याला बसमध्ये बसलेवर शेजारी देशाचा पंतप्रधान बसलेत हे कळत देखील नाही -
    भारतात पुढार्‍यांना विनाकारण अवास्तव महत्व दिले जाते . ह्या विडिओ मागे स्वतची व viral Maharashtra ची जाहिरात करणे हा हेतु दिसतो .

  • @vishalkadam9049
    @vishalkadam9049 4 роки тому +37

    फळे विचारायला उतरल्या असत्या तर बरे वाटेल असते पण सेल्फी साठी पटकन उतरल्या मॅडम🙏

  • @pandurangpandhare4041
    @pandurangpandhare4041 4 роки тому +6

    सुप्रियाताई चा रोड आहे वाटतयं
    रस्त्यात गाड्या थांबवल्या आहेत
    किती गोंधळ होत आहे
    आम्हाला नाही अभिमान वाटत
    Publicity stunt

  • @D_J40
    @D_J40 4 роки тому +1

    मास्क नाही, प्लास्टिक पिशवी वापरताय, वाहतुकीला अडचण होत आहे. एका बाजूला मुख्यमंत्री स्वतः नियम मोडतात दिसत नाहीत आणि आपण ? हे खटकलं पण बाकी तुमच्या बद्दल आदर आहे. शेवटी जनताच नेत्यांचा आदर्श घेणार.

  • @arunjadhav7342
    @arunjadhav7342 4 роки тому +34

    मॅडम सर्व काही ठीक आहे पण आजून कोरोना गेला नाही तेथे कोणी ही मास्क लावलेला दिसला नाही मास्क वापराय बदल बोलला असता तर तूम्हची दूर द्रष्ट्टी दिसली असती

  • @danavalednyaneshwar1256
    @danavalednyaneshwar1256 4 роки тому +11

    आधी मतदार संघाचा रस्ता नीट करा

  • @jadukiduniya6089
    @jadukiduniya6089 4 роки тому +27

    प्लास्टिक पिशवी मुक्त महाराष्ट्र करूया पर्यावरणाचे रक्षण करूया

  • @dattatekale2965
    @dattatekale2965 4 роки тому +34

    20नाही 1000 जरी दीले तरी ते थोडेच तुमच्या कष्टाचे आहेत ते तर जनतेचेच पैसे आहेत

  • @devendra-2095
    @devendra-2095 4 роки тому +2

    यांना अजून पण वाटतं कि लोक उल्लू आहेत ...लगेच इमोशनल होऊन राष्ट्र वादीला मानतील... !!😌😌

  • @ashm4261
    @ashm4261 4 роки тому +71

    TRP वाढ्वन्यासाठी करावं लागतं.....

    • @tanaypadval8343
      @tanaypadval8343 4 роки тому +6

      कायरे संक्रांती पासून तूला राममंदिरासाठी भिक्षा मागायला नेमलेलं दीसत नाही
      आणि तुझ्या मोदीने डिजीटल इंडिया बनवण्याची शपथ घेतलेली त्याचं काय झालं
      विसरले की काय म्हणावं काण्या कामदेव बाबांचं गोमूत्र पीत जा

    • @arjunbhusagare8683
      @arjunbhusagare8683 4 роки тому

      @@tanaypadval8343 tu bhi Sam Sam 🖕🖕🖕

    • @umeshbisen6533
      @umeshbisen6533 4 роки тому +1

      अगदी बराबर

    • @tanaypadval8343
      @tanaypadval8343 4 роки тому

      @@arjunbhusagare8683 तूझया उत्तराचा अर्थ नाही कळला जरा बरोबर उत्तर दूत जा
      म्हणजे तू रामायणाची औलाद आहेस की महाभारताची

  • @k.kkulkarni388
    @k.kkulkarni388 4 роки тому +2

    फक्त आणि फक्त दिखावा फोटोग्राफर घेऊन जायचे आणि स्वतःची चमकोगिरी करायची हे यांच्या खानदानाला चांगले जमते वडिलांचे ट्रेनिंग आहे वडील त्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत

  • @ramchandramishra3842
    @ramchandramishra3842 6 місяців тому

    मा सुप्रिया पवार हे स्कूल बस तीन जीत होती ति अतुल्य सहज आहे आज पण सहज आहे ही सच्ची मानूशिकी साधारण पड़ा ची आहे। 👌🙏🏼

  • @5sujal
    @5sujal 4 роки тому +1

    काय फालतू व्हिडीओ दाखवतात. . भारतातल्या हजारो महिला भाजी खरेदी करायला जातात. या कोण मोठ्या लागून गेल्या? भ्रष्टाचारी लोकांचे व्हिडीओ बघून कसला अभिमान वाटणार आम्हाला ? डोकं कमी असल्यासारखे व्हिडीओ पोस्ट करू नका .

  • @dilipbarde2072
    @dilipbarde2072 4 роки тому +4

    हे अख्ख कुटुंब, ढोंग आणि कपटाच्या महासागरात सतत डुंबत असतं, गेली अनेक दशकं.

  • @adityakul5463
    @adityakul5463 4 роки тому +1

    Supriya Tai zindabad.

  • @seemakulkarni7721
    @seemakulkarni7721 4 роки тому +5

    एकदा तुला चक्कर आलेली स्टेजवर ते चक्क नाटकी वाटलेले,असे फंडे क्रुपया वापरू नयेत,काहीच साध्य होत नाही यातून,नेमकीच स्टेजवर कशी येते चक्कर,अगदीच वेळ साधून.

  • @dr.chandrakantmagdum1735
    @dr.chandrakantmagdum1735 4 роки тому +2

    सुसूची नौटंकी
    मेथी विकणारी शेतकरी वाटते काय

  • @tusharpawale4391
    @tusharpawale4391 4 роки тому +6

    इलेकशन जवळ आलय बाकी काय 🇮🇳💪

  • @sssairam5905
    @sssairam5905 4 роки тому +1

    Khup chan tai tumcha kam chaagla ahe manun rajkarnatel lok jaltat tumchyvar tayt tume sharad Power Sir che mulge power syeb Power ahe decha che great sir pm zaly payjay

  • @ashoksurywanshi9974
    @ashoksurywanshi9974 4 роки тому +30

    महाराष्ट्रत कॅरीबॅग बंदी घातली आहे तरी पण आपण कॅरीबॅग मधुन खरेदी

  • @k.kkulkarni388
    @k.kkulkarni388 4 роки тому +1

    आणि हो व्हायरल महाराष्ट्राचे यांचे पत्रकार चमचे यांच्या बरोबरच फिरत असतात असेच वाटते यांना दुसऱ्या कुठल्याही गोष्टींचे रिपोर्टिंग करावेसे वाटत नाही असेच दिसते

  • @kubernirmale2363
    @kubernirmale2363 4 роки тому +13

    गरिबांची लाईट बिल भरा महाराष्ट्रातील. एक दिवस भाजी घेऊन सहानुभूती दाखवु नका

  • @harshavardhankokitkar6557
    @harshavardhankokitkar6557 4 роки тому +4

    चक्क खासदारच प्लास्टिकचा वापर करत आहेत मग सामान्य जनता कुणाचा बोध घेईल

    • @shivajipathare2519
      @shivajipathare2519 4 роки тому +1

      नियम फक्त सामान्य नागरिकाला आहेत.

  • @dr.sunilbathe5550
    @dr.sunilbathe5550 4 роки тому +4

    आवळा देऊन कोहळा काढला पुर्ण आयुष्यभर

  • @sadashivoulkar6623
    @sadashivoulkar6623 4 роки тому +2

    असे एकदा भाजी घेऊन कोण शेतकरी सुधारत नाही,, त्यासाठी सत्तेचा उपयोग घेत असताना गरिबांचे भले करा,,
    राजकीय लोकांची शेती फायदा देते, तो पण दुहेरी शेतीचे उत्पन्न भरमसाठ आणि कर नाही,,

  • @shivajigadage597
    @shivajigadage597 4 роки тому +1

    किती आमच्या शेतकर्यांना सपोर्ट करता. हे जाहिरातीसाठी करता का. वोट बॅंकेसाठी
    शेतकरी मालाला भाव नाही आवाज उठवला असता तर बरे वाटले असते ताई
    जय जवान जय किसान

  • @dineshgaikwad8030
    @dineshgaikwad8030 4 роки тому +4

    ताई 10 चे20 जरी दिलेना तरी महाराष्ट्र लुटलेला शेतकऱ्यांचा पैसे ते

  • @gajanandalekar2403
    @gajanandalekar2403 4 роки тому +6

    बाई तुमच्या काळ्या वांग्याचा दर काय आहे, तुमच वांग द्या यांना विकायला यांच भल होईल.

    • @praveensankpal6806
      @praveensankpal6806 3 роки тому

      एवढा कळवळा आहे ना तर शेजारी तुम्ही पण बसा भाजी विकत. मग जमलेला पैसा द्या तिला.
      कष्टाने मिळवलेली दौलत दान केली तर पुण्य मिळते.

  • @vitthalpadule1475
    @vitthalpadule1475 2 роки тому +1

    सर्व राजकीय नेत्यांनी शेतकरी व्यापारी
    यांचेवर थोडे उपकार वा मदत केली तर
    सर्व जण सुखी होतील

  • @avt182
    @avt182 4 роки тому +12

    ह्या वर्षातील सर्वात हास्यास्पद पब्लिकसिटी स्टंट..!

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 4 роки тому +22

    मा , खासदार सुप्रियाताई फळ विक्रेता आणि भाजी विक्रेता यांच्या वतिने खुप खुप आपले आभार व्यक्त करतो आपल्या पदस्पर्शाने या विक्रेत्यांचे कल्याण होवू हि परमेश्वराकडे प्रार्थना करतो

    • @riyajsamdole4664
      @riyajsamdole4664 4 роки тому +5

      Honar kalyan maharashtracha zalay tenva bhaji valyanche honar sagala andha vishwas

  • @vikaspawar8673
    @vikaspawar8673 4 роки тому

    🇮🇳🚩⛳ पवार साहेबांच्या घरानेशाहीची नाटक कंपनी सुप्रिया ताउ सुळे.⛳🚩🇮🇳

  • @tanviparadkar7875
    @tanviparadkar7875 4 роки тому +11

    नाटक भारी करतात ही लोक

  • @colourful12300
    @colourful12300 4 роки тому +20

    काय किती ही पब्लिशिटी एवढा वेळ लागतो का एवढीशी भाजी घ्यायला सत्तेसाठी काय पण

  • @nalinipaturkar1420
    @nalinipaturkar1420 4 роки тому +3

    ही नीती कोणासाठी?
    फक्त बघतोय समाज.
    पिताजींची अशी नीती शेतकऱ्यांसाठीही दाखवली तर आनंदीआनंद होईल.

  • @2ndtamiltigerthegreat590
    @2ndtamiltigerthegreat590 4 роки тому +1

    ताई दिखावा करू नका जनता येडी नाही ही राजकीय खेळी और पोळी भाजून घेण्यासाठी करताय

  • @samratsawale3230
    @samratsawale3230 4 роки тому +9

    ताई रस्त्यावरच विकत घेऊन रस्त्यावरच खाण्याचा आनंद वेगळाच खुप छान वाटले

  • @diptinigudkar9763
    @diptinigudkar9763 4 роки тому +29

    No mask no washing the fruits great rules only for common man.

  • @nitindaji
    @nitindaji 4 роки тому +2

    ताईंना सोबतचे मोकळ्यात त्रास देत आहेत व्हीडीओ मधे 4.28 मीनीटाला ताई म्हणतात ...आरे काय काय करु.. आसे व्हुडीओ बनवन्यासाठी फील्म डायरेक्टर ठेवने गरजेचे आहे

  • @vijurajput7636
    @vijurajput7636 4 роки тому +2

    मला संत्री भाजी असते आजचं समजले धन्यवाद सुप्रिया ताई

  • @jayhind6524
    @jayhind6524 4 роки тому +59

    प्लास्टिक बंदी माहिती नाही का

    • @umeshbisen6533
      @umeshbisen6533 4 роки тому

      छान, बोले, भाऊ

    • @dilipkatariya9224
      @dilipkatariya9224 4 роки тому +2

      कुठे महाराष्ट्रात 🤔

    • @jayhind6524
      @jayhind6524 4 роки тому +1

      @@dilipkatariya9224 व्हिडीओ का उत्तरप्रदेश चा आहे

  • @manojsawant4386
    @manojsawant4386 4 роки тому +12

    हे तुम्ही जे केल आहे ते चांगलं आहे पण विडीओ अपलोड करायची गरज नाही हा बुशारी पणा काही कामाचा नाही

  • @sunilhainal4233
    @sunilhainal4233 4 роки тому +31

    प्लास्टिक बंदी नाही वाटत..🤣

  • @ramdasbhor2988
    @ramdasbhor2988 3 роки тому

    ताई आपले मना पासून आभार

  • @rajeshpawar7714
    @rajeshpawar7714 4 роки тому +3

    आतातरी शेतकऱ्यांच्या समस्या समजल्या काय,
    आहो ताई हे शेतकरी तुमच्या कडून पैसे पण घेत नव्हते...
    ऐवढा मनाचा मोठेपणा आहे आपल्या शेतकऱ्यांचा...
    तुम्ही पैसे दिले तो वेगळा भाग आहे...

  • @sadashivoulkar6623
    @sadashivoulkar6623 4 роки тому +8

    हे सर्व ठीक आहे,,,
    एकदा करायला,, फोटो साठी,,
    देखावा छान असतो

  • @minabaishinde6603
    @minabaishinde6603 4 роки тому +1

    नाटक छान केल बर का मेथी विसला काय घेता दहा विस जुडी घेऊन गाईला खाऊ घातले तर होल

  • @rushikeshghodake9399
    @rushikeshghodake9399 4 роки тому +2

    एकच नंबर ताई

  • @digambarmore8428
    @digambarmore8428 4 роки тому +2

    हे फक्त टेस्टिंग चालू आहे कंमेंट वरून जनमत काय आहे याचा अंदाज काढला जातोय, stunt आहे बाकी काही नाही

  • @purbhajikomatwar4473
    @purbhajikomatwar4473 4 роки тому +27

    TRP साठी कराव लागत बाबा

  • @Ak-sw5gz
    @Ak-sw5gz 4 роки тому

    तुमच्या मुळे महाराष्ट्र खडयात गेलाय

  • @rajkadale4103
    @rajkadale4103 6 місяців тому

    हाच ताईंचा साधेपणा व जीव्हाळा सगळ्यांना आवडतो

  • @suraj6549
    @suraj6549 4 роки тому +13

    काय दिवस आले राव 🤣🤣🤣🤣😂😂😂

    • @tanaypadval8343
      @tanaypadval8343 4 роки тому +1

      गोरगरिबांच्या घरात जरा डोकावून बघ म्हणजे कळेल जिवन काय असते ते
      कदाचित तूला बापाने हरामाची कमाई करून ठेवली असेल कु ःःःःःःःःःत्र्या

  • @Ankit_M
    @Ankit_M 4 роки тому +3

    *कॅरी बॅग वर बंदी असतांना त्याचा वापर करणे हे कितपत योग्य आहे..?*

  • @RAJENDRAKPATIL-uw6ud
    @RAJENDRAKPATIL-uw6ud 4 роки тому +4

    नौटंकी, एकरी दहा कोटींचे कसे उत्पन्न काढते ते विचारा .

  • @yogeshshejao5764
    @yogeshshejao5764 4 роки тому +2

    सुप्रिया सुळे होत्या म्हणून स्वस्त दीले गरिब असते तर महाग दिली असते

  • @suhasjadhav8043
    @suhasjadhav8043 4 роки тому +1

    इतके पैसे कमावले २० रु काय 100 रुपायला सुध्दा घेऊ शकतात

  • @dipakkamble6021
    @dipakkamble6021 4 роки тому +1

    उन्हात कष्ट करा पैसे कमवा आणि मग घ्या 10 ची 20 ला..भष्ट्राचारी साले

  • @sureshbagali327
    @sureshbagali327 4 роки тому +8

    Only राजकीय नाटक

  • @dattatarynannorpatil1335
    @dattatarynannorpatil1335 2 роки тому

    ताई असा स्टंट करून 2024 ला निवडून येता येणार नाही भावनिक राजकारण संपलेलं आहे तेव्हा जातीयवाद विसरून जनतेला न्याय द्यायचे काम करा

  • @tejservices1899
    @tejservices1899 4 роки тому +1

    सगळ्या व्यापार्यान्चा सर्व माल विकत घेतला आसता तर त्यांचा एक दिवस तरी फायदा झाला असता.

  • @zaltems2170
    @zaltems2170 4 роки тому +2

    शेतकऱ्यांशिवाय महाराष्ट्रात गरीब बेरोजगार झोपडपट्टीत राहणारे गवंडी काम करणारे मनरेगा अंतर्गत काम करणारे पेंशनवर जगणारे. असंख्य लोक आहेत त्यांना १० रूपयाऐवजी २० रुपये देणे परवडेल काय?.
    उगाच फोटो शेषन शो अप कारमध्ये बसून.वा काय म्हणावे समजत नाही.

  • @Samarth5923
    @Samarth5923 4 роки тому

    प्लास्टिक बंदी असताना सुध्दा जर हे नेते मंडळी प्लास्टिक वापरत असतील तर सामान्य माणसासाठीच प्लास्टिक बंदी का म्हणून करावी विचार करण्यासारखी गोष्ट आहे

  • @ashokmedge3682
    @ashokmedge3682 3 роки тому +1

    फुकटचे मिळेल ते सोडु नको कारण सवय आहे आपल्याला

  • @nyimadhondup8705
    @nyimadhondup8705 4 роки тому

    ताई सर्व गाड्या वरची थोडी थोडी भाजी खरेदी करायला हवे होती बर वाटल असत त्या लोकांना आणि मला

  • @yadavN.M.2173
    @yadavN.M.2173 4 роки тому

    व्हायरल महाराष्ट्र कलम 370चीनच्या मदतीने पुन्हा लागु करु म्हणणाऱ्यांच्या आरोग्याबद्दल काळजी वाटणाऱ्यांच कलम 370च्या बाजूने मतदान न करणाऱ्यांच तोंड सुद्धा बघु वाटत नाही.आणि तुम्ही म्हणता अभिमान वाटेल.नाही वाटत उलट ह्यांची घृणा वाटते........!

  • @gunvantpatil5575
    @gunvantpatil5575 2 роки тому

    प्लास्टिक पिशव्यांमध्ये भाजी पाला घेऊन जात आहात सुप्रिया ताई . प्लास्टिक बंदी आहे

  • @neenasawant7009
    @neenasawant7009 4 роки тому +1

    Tai Mi Tumhala Khip Lahan tumhi.hotat. tith pasun Olakhte Sahebanca Sadhepana Aaplyat Aahe. Karyakrte Jodnya ci kla aahe. 👌👌👌🙏🙏🌹🌹

  • @DrPradipDPatil
    @DrPradipDPatil 4 роки тому +2

    प्लस्टिक पिशवी ला बंदी आहे