Women's Day Special | ट्रक चालवणारी देशातील पहिली महिला योगिता रघुवंशी!
Вставка
- Опубліковано 6 січ 2025
- कुटुंबात सुख दुःखाच्या रस्त्यावरून जाताना घराच्या ड्रायव्हिंग सीट वर एक महिलाच दिसते. मग ती आई असो बहीण असो की बायको प्रत्येक जबाबदारी ती तेवढ्याच ताकदीने निभवते. भारतातील पहिली महिला ट्रक ड्रायव्हर अशी ओळख असलेल्या योगिता रघुवंशी यांची गोष्टही अनेक महिलांसाठी प्रेरणादायी आहे. दोन मुलांची आई असलेल्या योगिता आपल्या काळजाच्या तुकड्यांना घरी ठेऊन रात्रंदिवस देशभर कानाकोपऱ्यात प्रवास करतात. कसा आहे त्यांचा घराच्या ड्रायव्हिंग सीट पासून ते ट्रॅक च्या ड्रायव्हिंग सीट पर्यंतचा प्रवास पाहुयात...
Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abpli...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
कुंटुबाला आधार देऩ्याच एक आनाेख धाडस ...सलाम आहे ताईला ..पुढील वाटचालीस शुभेच्छा.🙏🙏
सलाम ताई तुमच्या या महान कार्याला गुणवत्तेला आत्मविश्वास आला
बहोद बहोद बधाई बेटा,आप बहादुर हो,शेरनी हो👍👍👍❤️
So.prouduf you yogitaji ..मेरे पास शब्द नही मै क्या कहू..जितना कहू उतना ही कम है..योगीताजी आप एक मा भी है.और बच्चो के भविष्य के लिए आप एक मिसाल हो..मुझे पहली बार आप पर एक महिला पर एक मा पर बहूत बहूत बहूत ज्यादा प्राऊड फिल हो रहा है..🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
योगीताजी, अभिमान आहे तुमचा मला! वीरांगना आहात. वास्तविक केंद्र सरकारने त्यांनां प्रोत्साहन दिले पाहिजे.
सलाम आहे ताई तुझ्या कार्यला,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अतिशय प्रेरणादाई व्यक्तिमत्व योगिता ताई ,अभिनंदन💐💐💐💐💐
आई कतृत्वाला अर्पण झाली. इथूनच दैवी पाऊलांची सुरूवात झाली. अशा आई साहेबांना मानाचा मुजरा. लक्ष्मी चरणात वंदन. 🙏
Aap ko Dil SE Salam allha aap ki hifazat kare aap ke bachon ko Khush rakhe aap ka saya un par hamesha rahe ameen
👌🙏🙏👍🚩🚩
सलाम माते तुझ्या कर्तव्याला
अश्या स्त्रीला तर सर्व स्तरावरून मदत मिळायला पाहिजे तिचा सत्कार व्हायला पाहिजे
लय भारी राव ट्रक चालवतात ताई 🤘💪
इनके जज़्बे और हौसले को तहेदिल से सलाम👍👍
योगी ताई great great खुप खुप शुभेच्छा 💐💐💐🌺 अभिनंदन अभिनंदन 💐🙏💐🏵️
ताई सलाम तुमच्या कामाला👌💪💪जय महाराष्ट्र
वाह योगिता जी हाम आप को लाख लाख शुभेच्छा आपकी सभि इच्छा ऐ पुरी हो मेरी तरफ से काफी शुभकामना देते है
धन्य मा आपने बच्चों के लिए इतना परिश्रम करने वाली दुनिया में तुम्हारे जय श्री मां कोई नहीं है मां मिलने के लिए बच्चों का भाग्य है ऐसे मां के लिए मेरा शत-शत प्रणाम
योगीता ताईला आमच्या परिवार कडून सलाम देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो.
कोकणा
नमस्कार ताई साहेब आपण मराठी बोलता मला फार आनंद झाला आपण फारच वेगळा पराक्रम गाजवला त्या बदल
मैं आपको सलाम करता हु भले आप आज जो मेहनत करती है विश्वास रखे आपका कल बेहेतर होगा....
Yes दीदी आपको ग्रेट सॅल्यूट
ताई तूम्हाला तूमच्या कामांच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ताई तुमचे धाडसाला सलाम तुमचे स्वप्न पूर्ण होईलच
महान महिला. यह महिला हमारे लिए आदर्श है ।
खूप छान अभिनंदन आणि शुभेच्छा
ताई सलाम तुमच्या विचाराला तुमच्या कर्तव्याला आणि त्या जगाचा विचार कधीच करू नका जग कुणालाही चांगलं काम करू देत नाही
आणि जे जग नाव ठेवताना त्यांची लायकी नसते हो नाव ठेवण्याची त्याच्यामुळे जगाचा विचार कधीच नसतो करायचा आपल्याला जे योग्य वाटतं तेच करायचं
ताई खरंतर पहिले तुमच्या धडसाला लाखमोलाचा सलाम दैव करो की तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरं जाण्याची ताकद तुम्हाला मिळो ,,,,ताई बोलावं तरी काय शब्दही बोलायला कमी पडतील तुमच्या समोर ,,,,
ताई तुमच्याकडे बघून कल्पना चावला यांची आठवण आली ती ही तुमच्या सारखीच महान स्त्री होती धन्यवाद ताई तुमच्या कार्याला
You are the most beautiful, strong and confident women I have ever seen. Proud of you didi.
योगिताजी तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा आणि सलाम स्त्रीशक्ती चे नवे आव्हान मराठीतून पाहायला मिळाले तसेच एबीपी माझा ला शतशा प्रणाम
योगिता. ही आपली. भारतीय. आहेतिला
Live example of mom
Great mom apne baccho ke liye kya kya nahi karti
Now baccho ka farz banta he ki jab unki studies complete ho jaye to apne mom ko royal life de salute you mam🙏
ताई तुझ्या प्रवास सुखाचा व आनंदाने जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो की तुला व तुझ्या परिवारातील सदस्य ना खूप खूप शुभेच्छा
दीदी आपके सपने जरूर पुरे होंगे
👍👍👍👍👍👍
ताई तुमच्या कार्याला सलाम . परमेश्वर तुमचे सदा रक्षण करो तुमची आर्थिक स्थिती सुधारत जावो हीच प्रार्थना . 🙏
एक नंबर दिदी सलाम तुमचा कार्याला🙏🙏🙏
Wa tai khup 👌👌
खूपच छान ताई god bless you देव तूमची सर्व ईच्छा पूर्ण करो
सॅल्युट,सलाम तुमच्या कार्याला
सलाम दिदी 🙏
वाह खुप छान मी असी दुआ करतो की योगीता जी यांचासी अललाह राजी वहावे व तयांचे सर्व मनातले ठरवलेले पुर्ण वहावे.सबाश जुगजुगजीओ
ताई सलाम तूमच्या कामाला तूमच्या कामाला बघून एक नवी दिशा मिळाली
ताई साहेब आपणास ईश्वर भरपूर बळदेवो कामात यश देवो आणि आपला आयुष्यभराचा प्रवास सुखमय हो वो.. हीच ईश्वरचरणी प्रार्थना हॅप्पी जर्नी
ौधौनःऔऔर्न
सलाम दीदी
She is not ordinary women she is extraordinary fighter women I salute her simply great there are no other words
खूपच अभिमान वाटला,अभिनंदन💐💐💐
तुम्ही फार धाडशी ,धैर्यशील आहात,सलाम तुमच्या कर्तुत्वाला 🙏🙏🙏🙏
Ji
सलाम वा भारत की शेरनी माता
You are motivation of every woman of india 🇮🇳 and india salute to you
🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
योगिता को मेरा सलाम!
सल्युट ताई
तुमच्या कार्याला ताई सलाम .
भारतातील खरीच वाघीन माझ्या बहीनीसारखी
योगिता जी देव तुमचे स्वप्न पूर्ण करो
उच्च शिक्षित असुन मेंदुला mind ला जंग लागु दिल नाही या ताईने.
योगिताजी तुमचा प्रवास नेहमीच सुखाचा होवो.
YogitJi. Tha ksjarni
आंबे ड्रावर हो आपके लिए हमारी दुवा बहुतत अच्छी रहेगी
सलाम, योगीताजी आपके ढाडस के लिये.
ताई अभिनंदन तुझ्या जिद्दीचे
She is a real star. Instead of following bollywood celebrity we must give more respect to her.
Actually you are right brother
भगवान तुमची इच्छा पूर्ण करो
खरच ताई तुम्ही ग्रेट आहात
Khup Chan abp news cha pan khup khup abhar
🙏💯 ताई तुमच्या धाडसाला आमचा सलाम 👍
Abp maza kharch aabhari aahot.rajkarnapeksha asle program dakhavat ja.yogita mam salute to you
कोणत्याही परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न आणि हिम्मत असेल तर......
यश आपलंच मन आणि शरीर....
सलाम इंडिया.......
हम भी कुछ करके दिखा सकते हैं.....
मोदी सरकार मध्ये ही परिस्थिती बदलण्यासाठी.....
महिलांना प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा....
नमस्कार मित्रांनो....
शिकायला हवं की नाही....
कष्ट करायला लाजु नका.....
हरामाच आणि कमिशन च नको........
या महिलेच्या कामगिरी पासुन..... शिकायला हवं......
शुभेच्छा ताई.... तुझ्या साठी... शुभेच्छा...
जय महाराष्ट्र🙏🙏🙏
काय जबरदस्त ढरीग ताई तुम्ही केली आहे
सलाम त्या माऊलीला
खूप खूप छान ताई.
Really proud of yogita.. salute to her.. the definition of pratishta was perfect
या आमच्या. ताईला मानापासुन मानाचा मुजरा
Simply great
My salute to this mother
खूप छान ताई आणि ए बी पी माझा
Dee... Proud of you❤.........
वा वा माय डॉटर तुजको हाजार बार सलाम
इंडिया की फर्स्ट ट्रक महिला ड्राइवर मंदसौर की थी जो अब ना ही है
100% Respect to you Yogita ji
खूप सुंदर विचार ❤️🎉🙏🎉🔥👍
बहोत हिम्मतवाली हो आप.. 🙏🏻🙏🏻
Great job 👍👍👍👍
Salut mam
Very nice good job hardik abhinandan
Proud of you DiDi.
Really a encouraging interview,
Yogita is really a very sensible, thoughtful and practical woman.
Salute hai aap pe or aap ke hosle ko
Gr8 work yogita. You could be an inspiration to the generations to come.. gr8 work. All the best. And may Allah grant u the success.
Salute to this dashing woman's carry on god bless you go ahead
Var var Nice 👍👍💐💐💐
Simple Great
My Salute To This Mother
Ek Mahila Jidda Puri Karana Chati Hai To Purnach Karnar. Pudhil Vatchalis Khup Khup Shubhecha.
Mam Apko Madat Milna Chahiye.
Unki aankhon se lagta hai ki wo din raat mehanat karte hain 🙏👍
Apka mobile num quki mera transport hy
Salute salute tai, Doley bharun ale..
Great Work Maam.
प्रभु येशु परिवार को बहुत आशिष दे
आमिन
Salute, ma'am.aap jaisi Malila maine kabhi dekhi nahi, proud of you aap desh ki shan ho guorava ho god bless you, my sister andBest wishes for your travel 🙏🙏🙏💐💐💐❤️
🙏🙏🙏🙏🙏🙏💗💗💗💗💗💗 im from nepal
I'm proud of you sister happy journey 🤗🤗
Congrats yogita didi, You have prooved yourself that females are not weak in any field in this world.
Jay hind tai
Khup gr8 aahat tumhi!
खुप खुप सुंदर👌👌👌👌
अभिमान वाटतो ताई तूमचा
Super good stage daring