अर्धी डोकेदुखी (मायग्रेन) का होतो? | Migraine: How to get Relief? in Marathi | Dr Dhruv Suresh Batra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024

КОМЕНТАРІ • 28

  • @prakashmalve5414
    @prakashmalve5414 5 місяців тому +1

    Thank u sir, important imformation

  • @SurbhiNandanwar
    @SurbhiNandanwar 4 місяці тому +1

    Thank you 🙏👍

  • @Dadadhakane
    @Dadadhakane 5 місяців тому

    धन्यवाद सर खूप छान माहिती दिली.

  • @SurbhiNandanwar
    @SurbhiNandanwar 4 місяці тому

    Thank you sir khup chaen mahiti bili

  • @ganeshpandit3367
    @ganeshpandit3367 11 місяців тому +1

    Khoop mast mahiti dili mla pan tras hoto ahe

  • @anandsonawane4373
    @anandsonawane4373 Рік тому

    Very nice tips sar thanks you so much

  • @namdevchavan2420
    @namdevchavan2420 9 місяців тому +4

    मलाही तुम्ही सांगितले तसेच होते डोळ्यावर लाईट चमकली,कानावर आवाज आला ,किंवा खान्यात बदल झाला की डोके दुखते यावर ऊपाय आसेल तर सांगा मला निवांत वेळेत डोके दुखी होते काम चालु असलेल्या वर नाही कारन काय आसेल

  • @ravimalusare5977
    @ravimalusare5977 Рік тому

    Thank you sir

  • @rohanshette2046
    @rohanshette2046 Місяць тому

    माझ सर पाळी मध्ये खूप डोकं दुखायला लागतं

  • @vitthalkakade9872
    @vitthalkakade9872 9 місяців тому +1

    छान माहिती दिली सर माझे डाव्या बाजूला खूप दुःख आहे आठ दिवस झाले उपाय सांगा कृपया

  • @damodharavhad7032
    @damodharavhad7032 Місяць тому

    साहेब तुम्ही म्हणता तसे बरेचसे डॉक्टर काही लिहून त्यांना महत्त्वाचे पॉईंट तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर सांगायला गेलं तर ते ऐकतच नाहीत ती तुमची मागील फाईल किंवा काही लिहून आणलेलं ते बाजूला ठेवा आता काय होते एवढेच सांगा असं म्हणतात परंतु आपण मात्र आपल्याला काय काय होतं हे लेखी स्वरुपात सांगा असं म्हणता हे मला खूप आवडले आहे आपला पत्ता व कॉन्टॅक्ट नंबर सांगा मी आपल्याला आवश्यक भेट देईल

  • @vaishalijankar161
    @vaishalijankar161 Рік тому +4

    Thanks sir खूप छान माहिती मिळाली मनापासून धन्यवाद सर,मला पण तीव्र प्रकार नंबर वाईज 10अबाऊ होता ,मी खूप सहन केले पहिले तर निदान च लागत नव्हते किती डॉ केले तर 5महिने मरण यातना सोसल्या मी ,रोज दिवसातून दोन, तीन वेळा पण त्रास व्हायचा दिवसा नाही झाला तर रात्री तर ठरलेला होता,त्या मी 12दिवसांची डिलेव्हरी झालेली होती , त्यामुळे तर औषधे डॉ देत होते त्याचा परिणाम फार कमी होत होता म्हणून मी म्हणते मी खूप सहन केले . धन्यवाद सर

  • @pushpapatil3733
    @pushpapatil3733 Рік тому

    Thank you sir .mala month madhe 2vela ha tras zala..but tumhi sangitle te follow kele sir mii..relax watle

  • @SurbhiNandanwar
    @SurbhiNandanwar 4 місяці тому

    👍

  • @mugdhaarvind287
    @mugdhaarvind287 Рік тому

    माझ्या मुलीला पण मायग्रेन चार त्रास आहे . चांगली माहिती मिळाली आहे

  • @ranikakde4398
    @ranikakde4398 4 місяці тому +1

    माझ्या डोक्यात एखादा जरी वेगळा विचार आला की लगेच डोक दुखायला सुरुवात होते.जो पर्यंत मन मोकळ होत नाही तोपर्यंत ते चालू असते.अर्ध डोक दुखत असते.मानेच्या वरती कोणती तरी हातोडीने टकटक करत आहे असं वाटतं.त्यामुळे खुप चिडचिड होते.मळमळ होते .उलटी झाली की बर वाटत.

  • @kotesswarnaidu9040
    @kotesswarnaidu9040 Рік тому

    Thank you so much, for describing migraine in a very simple way, & how to get of it

  • @amolpatil5720
    @amolpatil5720 Рік тому +2

    मला पण मायक्रम चा त्रास आहे असे जाणवत आहे. दिवसातून भरपूर वेळा माझे डोके दुखते. काय कराव समजत नाही.. डॉक्टरला पण भरपूर वेळा दाखवला आहे. निरो सर्जनला. गोळ्या खाल्ल्या की तेवढेच कमी येते परत आणि तसेच होते.

  • @laxmanjadhav5773
    @laxmanjadhav5773 Рік тому

    Sir mla kalpasun ha tras hot ah

  • @AamolGhuge
    @AamolGhuge 6 місяців тому

    सर अर्ध डोकं दुखतंय छातीमध्ये धडधड झोप न येणे मान दुखणे याचे औषध आहे का

  • @laxmanjadhav5773
    @laxmanjadhav5773 Рік тому

    Ani disentree pn hot ahe

  • @nilujadhav1581
    @nilujadhav1581 11 місяців тому

    Sir maz 4 month पासून डोक खूप दुःख त v aata tar मळमळ पण होत मी प्रग्नसी मथ्ये आहे मी tetement खूप केलं टॅबलेट medisin edaction पण पवार आहे medisin ची तो parent br वाटत natar ajun दुखत काय करावं sir plz help mi

  • @snehalpanchal5713
    @snehalpanchal5713 9 місяців тому

    Dr maza roj doka dukhta kadhi kadhi vichar kasla manat ala tari doka dukhta

  • @maheshbobade7738
    @maheshbobade7738 8 місяців тому

    सर आपले हाॅस्पीटल कुठे आहे, आपला contact number काय आहे.

  • @hirabaishinde2770
    @hirabaishinde2770 11 місяців тому

    Thank u sir

  • @ryanmohod8639
    @ryanmohod8639 Рік тому

    Thanku so much sir