वायनाडची पोटनिवडणुक उत्पन्नाच्या सापळ्यात प्रियंका ।। | Shrikant Umrikar | Analyser

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 24

  • @shriramgajananbapat7791
    @shriramgajananbapat7791 50 хвилин тому +1

    श्रीकांतजी, आपले व "ॲनालायजर"चे अभिनंदन !

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 Годину тому

    अभिनंदन 👌🏻👌🏻👌🏻

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 Годину тому +3

    गांधी नेहरू कुटूंबा कडे कित्येक लाख कोटी डॉलर्स संपत्ती हिंदुस्थानातील गरीब लोकांची लुटलेली आहे. अर्ज बाद करणे म्हणजे लोकशाही मजबूत करणे

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 2 години тому +4

    काहीही कामधंदा न करता ह्या लोकांकडे गडगंज संपत्ती असते .पण दुर्दैवाची गोष्ट आहे ही त्यांच्या source of income बद्दल ते स्वतःच सांगू शकत नाहीत .

  • @prakashpednekar12
    @prakashpednekar12 Годину тому +1

    असाच उहापोह आपण आदित्य ठाकरे यांच्या संपत्ती बद्दलही करावा अशी अपेक्षा आहे.

  • @deepakkulkarni4543
    @deepakkulkarni4543 57 хвилин тому +1

    गांधी फॅमीली वर इतके लिखाणमुद्रीतवा चर्चीत झालेलं आहे तरी त्यांच्या वर कसलीही कारवाई भाजप करूशकत नाही. आणि मतदारांपैकी गठ्ठा मतदान कायम भाजप विरोधी होणारच त्यांना भाजप विरोधींच्या भ्रष्टाचार चर्चेला ते दूय्यम स्थान देतात हि वस्तु स्थितीनाकारण्यातअर्थनाही

  • @bhausahebgaikwad3607
    @bhausahebgaikwad3607 17 хвилин тому +1

    ऊद्धट उस्मान वाकरे कडे गडगंज संपत्ती आहे सरकारने संपत्ती जप्त करावी जणतेचीच आहे लुटलेली खंडणी वसूल केलेली

  • @dnyandeoshelar2503
    @dnyandeoshelar2503 2 години тому +1

    Abhinandan

  • @shantarampande8228
    @shantarampande8228 18 хвилин тому

    उमरीकर साहेब सांगताहेत त्यातील एकही कारण प्रियंका वाड्रा यांना निवडणूकीच्या रिंगणातून बाहेर काढू शकत नाही.

  • @jyotibagwe8296
    @jyotibagwe8296 9 хвилин тому

    खासदार, आमदारांचे सगळे भत्ते , सुविधा बंद करा, बंगले, पेन्शन बंद करा.
    फक्त ५ वर्षा चा पगार द्यावा.
    यांना देशाला लुटायच आहे म्हणून राजकारणात यायचं आहे.
    प्रगती पुस्तक ठेवा. काम केलं तर तिकीट.

  • @maheshphatak1641
    @maheshphatak1641 Годину тому +2

    साल्यानी हजारो कोटी खाल्ले असतील

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 Годину тому

      हजारो कोटी म्हणून अपमान नका करू त्या भामट्या चां बिलियन डॉलर च्या प्रॉपर्टी आहेत त्यांच्या

  • @avinashmhaskar2285
    @avinashmhaskar2285 Годину тому

    काहिही होणार नाही भा.ज.प. कम्युनिस्ट गप्प बसणार. समजा ते गप्प बसले नाहितरी २०३४ नंतर सुनावणीस येईल.

  • @surendrabarsode8959
    @surendrabarsode8959 38 хвилин тому

    1. First of all, Congress party as well Priyanka should pay all Income Tax dues without any delay!!! She is in public life and she should not doubt assessment of IT department about her tax liability. There is more than about 2 crores of tax amount disputed by her since 2010 or so!! Just before May elections, SC allowed Congress party not to pay tax immediately but so far there is no dues that Congress cleared its dues to IT department even today!! 2. Rest of the issues are discussed in detailed by Shrikant. thanks

  • @nileshm1051
    @nileshm1051 Годину тому +3

    *बटोगे तो कटोगे हिंदुत्वाचा जयघोष करीत २० नोव्हेंबरला मतदान करा फक्त हिंदुत्ववादी सरकार 🚩*

  • @anjanadalal2067
    @anjanadalal2067 50 хвилин тому

    तिची sources of income काय? ती काय काम धंदा करते? ह्या सगळ्या गडबडी चा जर योग्य खुलासा दिले नाही तर ति काय निवडणूका लडवून शकनार की काय? बीजेपी कोटॅात जाउन केस करू शकतात.

  • @dkolekar2934
    @dkolekar2934 2 години тому +1

    सगळे राजकीय नेते एकजुटीने कोणावर कार्यवाही करत नाहीत. सामान्य जनता, उद्योगपतीवर कायदा

  • @shrikantbhave2471
    @shrikantbhave2471 2 години тому +1

    काही होणार नाही हुल बाजी

  • @prakashpednekar12
    @prakashpednekar12 54 хвилини тому

    अशी संपत्तीची विवरण पत्रे घेऊन निवडणूक अधिकारी त्याची सत्य असत्यता पडताळून पाहतो का? आणि नसेल तर ही विवरण पत्रे घेण्याचा उपयोग काय?

  • @jaysingchindage6507
    @jaysingchindage6507 43 хвилини тому

    गांधी परिवार कधी खरं बोलला..वागला आहे का 😂

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 2 години тому

    ca sumit karto return whyca sanad disqalification