दहा गांधी पाच पवार, स्वार्थाची पंचपदी | Sushil Kulkarni | Analyser | Sharad Pawar | Rahul Gandhi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 263

  • @maratha465
    @maratha465 4 години тому +97

    गांधी परिवार देशाला आणि पवार परिवार राज्याला लागलेले ग्रहण आहे ! मोदीजी आणि देवेंद्र मुळेच हे ग्रहण सुटले नाहीतर ...🙏🚩🚩

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 3 години тому

      Ye, umarme,bhi, pawar, jawan, priyanka, ko, chipak, gya,

    • @virendradhawale1398
      @virendradhawale1398 3 години тому +7

      नुसतं आपल्याला वाटून काय उपयोग ऐन मतदान करताना लोकं बरोब्बर नको तिथं झक मारतात

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 3 години тому +1

      अगदी बरोबर बोललात 👍

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 3 години тому +1

      ग्रहण नाही कॅन्सर आहे 😊

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 2 години тому

      @@virendradhawale1398 tarihi hindu bandhav pawaranchyach bajune rahtaat.kay mhanave ashya hindu bandhavanna.

  • @purushottam647
    @purushottam647 4 години тому +48

    त्यांच्या घरातील कुत्री, मांजरी उद्या उभी केली तरी जनता निवडून देईल.ही भारतीय लोकशाही आहे.

    • @sushamaapte7268
      @sushamaapte7268 3 години тому +1

      😂😂😂😂😂

    • @ArunaKhopade-w6g
      @ArunaKhopade-w6g 3 години тому +2

      खरं आहे लोकशाहीची विटंबनाच आहे .

    • @sanjeevmundle3392
      @sanjeevmundle3392 3 години тому +1

      MHANUCHA SAMAJ BHIKELA LAGLA. JYA LIKICHI JANATA TYA LIKECHE SARKAR.

    • @AshokDashwantrao-hp6en
      @AshokDashwantrao-hp6en Годину тому

      तुम्ही कीती आपटून सांगा वेळेवर मतदान पवारालाच करतात

  • @aunnakhe8597
    @aunnakhe8597 3 години тому +20

    महाराष्ट्रातील सामान्य जनता व शेतकरी बारामतीचे स्वार्थी व घाणेरडे राजकारण कधी समजणार हा खरा प्रश्न आहे धन्यवाद

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 3 години тому +33

    जनता ऊपाशी।। पन काका चा परिवार तुपाशी।। जय महाराष्ट्र।।

    • @mkashikar
      @mkashikar Годину тому +2

      Kaka nahi vakdya

  • @suchetadhamane1659
    @suchetadhamane1659 2 години тому +12

    सुशील जी, या राजकारणी लोकांनी स्वार्थ साधण्यासाठी केलेल्या राजकारणाचे पाढेच तुम्ही वाचून दाखवले आहेत. धन्यवाद

  • @mangeshdeo2399
    @mangeshdeo2399 2 години тому +19

    जनता कधीच सुधारणा घडवून आणत नाही....... दुदैव भारतीय राजकारणाचे

  • @vijayakulkarni5223
    @vijayakulkarni5223 4 години тому +51

    घराणेशाही समुद्रात बुडवायची हीच योग्य वेळ.जागे व्हा.जय श्रीराम

    • @shriramkarve6838
      @shriramkarve6838 3 години тому +1

      उगीच काय झोपू दे आम्हाला.आम्ही साखरझोपेत आहोत.

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 3 години тому +24

    एक दिवस असा येईल कि... कोण पवार - गांधी लोक विसरून जातील.. जास्त माज असलेली ही दोन्ही कुटुंब.... 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @maratha465
    @maratha465 4 години тому +68

    विविध क्षेत्रात पवारांची पकड नाही ही तर मगरमिठीच ! या पाशातून कायमची सुटका झाल्याशिवाय महाराष्ट्राला अच्छे दिन नाहीच ?
    🙏🚩🚩

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 3 години тому +2

      एकदम खरे आहे

    • @omsairam8251
      @omsairam8251 3 години тому +1

      अगदी बरोबर

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 2 години тому

      Pan ashya lokanchi kaymachi sutka kadhi hoil? devach jane.

  • @NageshKetkar
    @NageshKetkar 4 години тому +30

    राहुल -पप्पू आणि आता प्रियान्का - पिंकी आता काय काय दिवे लावणार ते लवकरच समजेल

  • @hjahagirdar
    @hjahagirdar 4 години тому +37

    पार्थ पवार ह्यांचा उल्लेख राहून गेला

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 4 години тому +6

      त्याची एन्ट्री झाली पण तो अजून रेस मध्ये नाही

    • @ujawalapalnitkar2397
      @ujawalapalnitkar2397 3 години тому +7

      मागच्या दाराने आलेल्या सुनेत्रा पवारांना विसरून चालणार नाही

  • @subhashjadhav6276
    @subhashjadhav6276 3 години тому +12

    स्वार्थी नेत्याची अनेक करामती. ❤❤

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 3 години тому +10

    सुशीलकुमार, आपले म्हणणे योग्य आहे, हिंदुस्थान मध्ये "गांधी", महाराष्ट्रात "पवार", छान जोडी,या दोन घराण्यांचे "कर्तृत्व"देश कायम लक्षात ठेवतील,तो सुदिन.धन्यवाद.

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 2 години тому

      Sir, evdha soniya gandhincha videshi mhanun apmaan kela ani nantar tyanchya sobatach sarkar madhe samil jhale pawar saheb he ahe tyanche rajkaran ani jantela asech rajkaran chalate.

  • @HinduraoBhoite
    @HinduraoBhoite 4 години тому +11

    पवार आणि गांधी राजकारणातून बाजूला होतील तेंव्हा राज्याचे आणि देशाचं भलं होईल

  • @saurabhparakhe9812
    @saurabhparakhe9812 4 години тому +14

    नेहरूंची बहीण विजयालक्ष्मी पंडीत विसलात ...तसेच स्वातंत्र्यपूर्व काळात मोतीलाल नेहरू सुद्धा होतेच !!

  • @PopatShirsat-i1y
    @PopatShirsat-i1y 4 години тому +45

    आम्ही कट्टर हिंदू शरद पवार ला मतदान करत नाही

    • @ps-pc6yy
      @ps-pc6yy 3 години тому +2

      तथास्तु

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 2 години тому

      Khup Chan bolale sir tumhi.tumchyasarkhi akkal aaplya marathi lokanna kadhi yenar ahe devach jane.

  • @supriyaghanekar2025
    @supriyaghanekar2025 3 години тому +8

    आपल्याकडे पैशावर राजकारण चालतं. शेतकर्यांंच नेहमीच नुकसान होतं तरीही कॉंग्रेस आणि कृषीमंत्री राहिलेले शरद पवार आणि त्यांचा कंपूच निवडून येतो हे कसं?

  • @murlidhargodbole8239
    @murlidhargodbole8239 4 години тому +13

    सुशिलजी, पार्थ आणि सुनेत्रा पवार विसरले वाटते.

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 4 години тому +21

    युगेंद्रच्या आधी आलेल्या पार्थ पवारचे काय. कितीही डोकेफोड करा, उदाहरणे द्या, भ्रष्टाचार उघडकीस आणा तरिही आपले नुकसान होत आहे हेच जर समजत नसेल, समजून घेण्याची तयारीच मतदारांची नसेल, अजून खड्ड्यात जायचे असेल तर कोण काय करणार

    • @weoneuser1917
      @weoneuser1917 4 години тому

      तसेच सौ अजित पवार पण आहेत की म्हणुन सप्तपदी म्हणावं 🙏

    • @weoneuser1917
      @weoneuser1917 4 години тому +5

      सर 🙏पवाराची पकड नाही हो मगरमिठी म्हणावी 😂जी सुटता सुटत नाही अस्वलाची मिठी हो 😂

  • @pramodpendse8813
    @pramodpendse8813 3 години тому +8

    दशावतार नाही दशानन रावण

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni51 4 години тому +11

    वंदे मातरम्....🙏🙏

  • @vivekanandghate
    @vivekanandghate 4 години тому +20

    कोणताही कारखाना हा बारामातीलाच जातो,ही वस्तुस्थिती आहे.आम्ही याचे साक्षीदार आहोत.सातारा येथील एका मोठ्या कंपनीच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने पवार आले होते (aristoctrat)कंपनी शेजारी.भूमिपूजन झाले नंतर ती कंपनी बारामतीला गेली.

    • @PrakashBagal-ln3eq
      @PrakashBagal-ln3eq 3 години тому

      He Satara chya jantela samjle pahije
      Matdaan tr tyanach kartat
      Tuutaarriilaa

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 2 години тому

      Ani maharashtratil companya gujrath la gelya ki aaplya lokanna khup raag yeto.karan gujrath pakistanat ahe asech aaplya maharashtratil lokanna vatate.

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 4 години тому +14

    जय श्रीराम 🌹🚩🌹🚩🌹

  • @manaktulsiramgaur5614
    @manaktulsiramgaur5614 3 години тому +6

    सुनैत्रा पवारांचा नाव राहुन गेला।

  • @arunpatil7332
    @arunpatil7332 3 години тому +8

    कर्मवीर भाऊराव पाटलांची संस्था राहिली .

    • @mukundrajhans3802
      @mukundrajhans3802 Годину тому

      कर्मवीर भाऊराव पाटील मराठी नाहीत ते जैन आहेत म्हणुन ते नाव घेतले नाही .......

  • @rohinibhagodia4659
    @rohinibhagodia4659 4 години тому +6

    Good afternoon sir. God bless you all the time.

  • @ravindragaikwad2272
    @ravindragaikwad2272 3 години тому +4

    सर्वसामान्य माणस ईलेकशन लढवु शकत नाही. हिच लोक वारंवार कुठुन ही निवडुन येणार. महाराष्ट्रात मराठा कम्युनिटी स्ट्राँग आहेत. व तेच येणार कारण मराठी भाषीक त्यांनाच निवडुन देतात.

  • @govindjade6048
    @govindjade6048 Годину тому +1

    श्रीमती सूनेत्रा पवार यांना विसरलात साहेब त्या खासदार आहेत.

  • @sanjayjoshi4260
    @sanjayjoshi4260 54 хвилини тому +1

    पवारांची पंचपदी नसून सप्तपदी आहे. सुनेत्रा आणि पार्थ यांचीही नावे जोडायला हवीत

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 3 години тому +2

    Dhanyawad-Namaskaar

  • @letssavethedemocracy2329
    @letssavethedemocracy2329 Годину тому +1

    मागच्या दाराने घेतलेल्या पंकजा मुंडेंचा , राणे कुटुंबाचा पण उल्लेख करा

  • @baldevsuryawanshi9240
    @baldevsuryawanshi9240 4 години тому +6

    Namaste Sir

  • @rameshtiwari5346
    @rameshtiwari5346 4 години тому +4

    बरोबर

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 3 години тому +3

    हे सार गांधी, पवार यांनी त्यांनी त्यांच्या सोई साठी केलेले स्वार्थ साधण्या साठी केलेले सत्तेचे राजकारण त्याला लोकशाही म्हणतात. धन्यवाद.

  • @rajeshpatil9488
    @rajeshpatil9488 Годину тому

    एकदम खर

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 4 години тому +2

    धन्यवाद.

  • @bhaktipendse2983
    @bhaktipendse2983 Годину тому +1

    सुनेत्रा पवार राहिल्या ना मोजायच्या.

  • @pradyutg
    @pradyutg Годину тому +1

    काय पण छान छान उपमा सुचतात तुम्हाला!😊

  • @nandkumarkausadikar1654
    @nandkumarkausadikar1654 2 години тому +1

    एक नाव अजून आहे
    खासदार सौ सुनेत्रा पवार

  • @arunjamwadikar1066
    @arunjamwadikar1066 Годину тому

    लय भारी

  • @jayprakashjoshi2338
    @jayprakashjoshi2338 Годину тому

    तुमचे एकदम खर आहे❤

  • @milind9098
    @milind9098 3 години тому +2

    आता कशाचे अस्तित्वाचे घेवून बसलात...यांच्या गवऱ्या , लाकडे,सरण गेले घाटावर 😂😂😂😂😂
    ...

  • @sharadchandramahajan7077
    @sharadchandramahajan7077 Годину тому +1

    फारच सुंदर विश्लेषण मात्र हे खरे आहे मुंबई बॉम्बस्फोट बाबत ही चुकीची माहिती दिली दिशाभूल करणे हा त्यांचा धर्म आहे.

  • @ravindragadgil5237
    @ravindragadgil5237 3 години тому +2

    Sushil sir, tumhi Ma. Ajitdada Pawar hyanchya Patni Sau. Sunetra Pawar hyana visarlat. Dhanyawad.

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 Годину тому

    जनता घराणे शाहीला साथ देत आहे. यामुळे इतर जनतेचा सहभाग कमी असल्याचे दिसून येत आहे.

  • @abhijitkanetkar4241
    @abhijitkanetkar4241 2 години тому +1

    सुनेत्रा पवार यांचा उल्लेख राहून गेला

  • @viveksawant7589
    @viveksawant7589 Годину тому +1

    भयानक कर्तृत्वान व्यक्ती आहे..

  • @sanjaydr-hl4gx
    @sanjaydr-hl4gx Годину тому +1

    साहेब किल्लारी महना की

  • @aashabankar9118
    @aashabankar9118 2 години тому +2

    Very true. Large no of people have suffered their lifetime dreams due to this attitude. Yet the wonder is people are ardently voting the party in elections.😮😮

  • @arvindmehta2058
    @arvindmehta2058 2 години тому +1

    तसेच आणखी एक घराणे मुंबईत कार्यरत आहे, ज्यांची तिसरी पिढी लोकसेवेत आहे!

  • @sg2295
    @sg2295 3 години тому +2

    +२ पवार = 7 पवार
    पार्थ पवार, सुनेत्रा पवार
    हे सुद्धा डझन कंप्लेंट करणार

  • @sidheshwarpandharikale2856
    @sidheshwarpandharikale2856 4 години тому +3

    Namskar sushil sir

  • @kumarpatil1814
    @kumarpatil1814 4 години тому +2

    Good explain it sir Ji

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 3 години тому +2

    अजित दादांच्या पत्नीला व मुलाला विसरलात का सुशिल जी 😂😂😅😅

  • @sharmilaoak163
    @sharmilaoak163 4 години тому +2

    खरं आहे बोललात तै

  • @DeshpremiP
    @DeshpremiP 4 години тому +4

    सुशालजी! एक वेळ एम.आय.डी.सी.वर परिपूर्ण विश्लेषणात्मक दृक्श्राव्यफीत श्रृखला होऊन जाऊदे.

  • @prasadkulkarni8091
    @prasadkulkarni8091 3 години тому +2

    पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार सुद्धा

  • @jaysingchindage6507
    @jaysingchindage6507 Годину тому +1

    देव सुध्दा खरयाचा राहीला नाही

  • @udaybabar4881
    @udaybabar4881 13 хвилин тому +1

    Kanda M❤za zala Ratri vanda 👍😊

  • @VitthalShelke-xf5sh
    @VitthalShelke-xf5sh 3 години тому +2

    भाजपने सगळ्या कंपन्या नेल्या गुजरातला

    • @arunpatil3580
      @arunpatil3580 3 години тому +1

      काही प्रुफ आहे काय?

    • @shamraohardas948
      @shamraohardas948 3 хвилини тому

      BJP ne nahi nelya,baryachsha kampanya khandani ani gundgirimule gelya.

  • @shriramkarve6838
    @shriramkarve6838 3 години тому +2

    सुनेत्रा पवार यांचे राहिले.

  • @yogeshmhatre2160
    @yogeshmhatre2160 3 години тому +2

    अजित दादांच्या सौ ना विसरलात का

  • @shrinivasbadve8521
    @shrinivasbadve8521 3 години тому +2

    जय पवार ,सुनेत्रा पवार
    पार्थ पवार ?

  • @mukunddixit-wn7rk
    @mukunddixit-wn7rk 4 години тому +3

    कुळकर्णी साहेब है नाव विसरायला नको होते आपल्या कडून

  • @nitinakolkar5741
    @nitinakolkar5741 3 години тому +2

    सुनेत्रा पवार राहिल्या की

  • @UserUSA-z1b
    @UserUSA-z1b 2 години тому +2

    मोतीलाल नेहरू आणि पार्थ पवार ही नावं राहिली !

  • @vidyadharghate3514
    @vidyadharghate3514 2 години тому

    साखर कारखाना, शिक्षण, साखर इत्यादी

  • @borkarkedar
    @borkarkedar 4 години тому +5

    पंच की सप्त पदी?
    पार्थ अजित पवार आणि सुनेत्रा अजित पवार यांचा उल्लेख राहिलाच की!!

  • @deepakadhav9907
    @deepakadhav9907 4 години тому +2

    Sunetra Pawar हे नांव राहून गेले, तसेच पार्थ पवार हे नावही राहून गेले.

  • @vishwaschavan7653
    @vishwaschavan7653 4 години тому +2

    Mastta Sushilji.

  • @karimshaikh6840
    @karimshaikh6840 2 години тому

    काम बोलतंय मनूतर देश त्यानं आपल्या खांद्यावर घेतय ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @subhashnikamnikam8086
    @subhashnikamnikam8086 3 години тому +1

    Maharastrachi ghan aahe pawar gharane

  • @my-waterindia
    @my-waterindia Годину тому +1

    सगळ्यनाच्या जिवंत पाणी समाधी बांधा

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 4 години тому +4

    पार्थ, जय, सुनेत्रा ?

  • @prafulrana6018
    @prafulrana6018 3 години тому +1

    पवारांच्या मातोश्री ही रजकरांत होत्या ना

  • @ajitkukade1141
    @ajitkukade1141 3 години тому +1

    सहावा पवार सुनेत्रा पवार

  • @suhasjape9136
    @suhasjape9136 4 години тому +4

    सुनेत्रा पवार

  • @neetashevade
    @neetashevade 4 години тому +4

    तुम्ही सुनेत्रा पवार विसरलात.

  • @rajaramborage170
    @rajaramborage170 3 години тому +2

    Parth Pawar visarale tumhi

  • @letssavethedemocracy2329
    @letssavethedemocracy2329 Годину тому

    श्रीकांत शिंदेला ओळखत नाही वाटतं तुम्ही

  • @mangeshudgirkar.4427
    @mangeshudgirkar.4427 2 години тому

    सुशील सर, हे सगळं जर तुम्हाला कळतंय, तर ईतर कुणाला कसं कळत नाही? खासकरून विरोधक राजकारण्यांना? आणि त्याविरोधात ठकास महाठक का होत नाही कोणी?

  • @BalajiKale-z1d
    @BalajiKale-z1d 3 години тому +1

    ❤❤❤🎉🎉 update version s. P r p.

  • @subhashsakorkar7957
    @subhashsakorkar7957 36 хвилин тому

    सोईस्कर विस्मरणात गेलेल्या गोष्टी जागृतीकरण अत्यंत स्तुत्य !
    असे सलाईन आणि आॅक्सिजन लावायलाच हवेत.
    स्वार्थी राजकारणी लपवून नाही राहीलेलेत.

  • @ravijoshi6792
    @ravijoshi6792 3 години тому

    You r simply impossible
    Very explosive but TRUTHFUL assessment of so called JANATA
    I'm bit ashamed to write name

  • @gajananbramhekar4606
    @gajananbramhekar4606 2 години тому

    कदाचीत प्रत्येक मोठा होऊ पाहतो आणि केलच पाहीजे पण सोबतीला असलेले शेतकरी कष्टकरी मोठे झाले पाहिजे पण नेत्याना जर त्यांना ताब्यात ठेवून आपला स्वार्थ साधायचा असेलही पण वरचा कोणाची आत्मा भटकतच ठेवतो आणि कोणाचा ऊद्धारही करतो आता आपल कर्म कस आहे त्यावरच स्वर्गात का नरकात ते ठरेल आणि प्रत्येक आपल्या केलेले कर्माचे फळ भोगणार येत्या काळात पाहु काय घडते

  • @SantramJadhav-uz1pu
    @SantramJadhav-uz1pu 3 години тому

    शरद पवार नी आजपर्यंत कीती सहकारी संस्था स्थापन केल्या त्याचा जरा आकडा समूजा

  • @satishvibhute9795
    @satishvibhute9795 2 години тому

    प्रत्येक राज्यात सुबेदार आहे . लालू परिवार , मुलायम परिवार , करुणानिधी परिवार , शिबू सोरेन परिवार , नायडू परिवार इत्यादी . हेच पार्टी चे कोषाध्यक्ष पण आहेत . ह्यातच सर्व आले . 😢😢

  • @anilpanchbhai
    @anilpanchbhai 2 години тому

    कृत्रिम दुधाची कल्पना त्याचीच आहे वाटतं. बारामती मध्ये दुधाची आणि दुग्धजन्य पदार्थांची फॅक्टरी बघायला मिळेल की काय!

  • @vinayakkulkarni9733
    @vinayakkulkarni9733 Годину тому

    दोन्ही कुटुंबे लाचार आहेत व जनताच बेखुब आहे.जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @karimshaikh6840
    @karimshaikh6840 2 години тому

    इंडिया गठबंधन जिंदाबाद शरदचंद्र पवार साहेब राहुल गांधी साहेब उद्धव ठाकरे साहेब बबनदादा शिंदे साहेब विजय होणार आहे 💪💪✌️🕋🕋🕌🤲🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @karimshaikh6840
    @karimshaikh6840 2 години тому

    ए डर मुझे अच्छा लगा

  • @RadhakrushnaD
    @RadhakrushnaD 2 години тому

    अगदी बरोबर आहे सुशिळजी परंतु जी जनता या दशावतार आणि पंचावतरला पाठिंबा देते त्यांचं काय? या लोकांना कधी समजणार? अतिशय दुर्दैवी आहे. केवळ जाती पातीचे राजकारण करून हे स्वतःच इपसित साध्य केले जाते.

  • @rajendrapalande2706
    @rajendrapalande2706 3 години тому

    सुनेत्रा पवार पार्थ पवार एकूण सात पवार सुशिल जी

  • @karunatehare5481
    @karunatehare5481 Годину тому

    सुनेत्रा पवार _6

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 3 години тому

    पवार च्या घरात निवडणूक लढवायची पचपदी नाही सप्तपदी झाली आहे

  • @narendramande1073
    @narendramande1073 3 години тому

    अजित पवार चे अजून एक दिवट जी के लोकसभेला पडल ते हिशोबात नाही पण त्याला पण धरल नाहीत राव तुम्ही कि ज्याला आजोबांकडून त्याला कोण विचारतोय / काय कळतं असं बोलले आहेत. 😂

  • @shripadmote5741
    @shripadmote5741 52 хвилини тому

    अजित पवारांच्या पत्नीचे नांव राहील

  • @nitinathavale3746
    @nitinathavale3746 2 години тому

    विजयालक्ष्मी पंडित 11 वी

  • @sureshshahapurkar5989
    @sureshshahapurkar5989 3 години тому

    Jago Hindu Jago as in Himachal Pradesh n Uttarakhand to protect Rising Bharath and Sanatan Dharma or get perished or converted

  • @ravindradeshpande1141
    @ravindradeshpande1141 2 години тому

    सुनेत्रा पवार
    पार्थ पवार