Kolhapur Kagal Vidhansabha : Hasan Mushrif ची गेम BJP नक्की करेल ? Samarjitsingh Ghatge आमदार होणार.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • कागल आणि काँग्रेसच नातं १९६२ पासून चिरंतर आहे. शामराव पाटील हे कागलचे पहिले आमदार यानंतर १९६७ मध्ये दौलतराव निकम याना संधी मिळाली . पण तरुण तडफदार सदाशिवराव मंडलिकांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि १९७२ साली विधानसभेत पाऊल ठेवलं . पण १९७८रोजी विक्रमसिंग घाटगेंना कागलच्या जनतेनं काँग्रेस पक्षातर्फे विधानसभेत पाठवलं . यानंतर कागलच्या राजकारणात अनेक आमूलाग्र बदल झाले . हसन मुश्रीफ नावाचं एक तरुण नेतृत्व सदाशिवराव मंडलिकांच्या तालमीत तयार होऊ लागलं . १९८५ ते १९९५ या काळात मंडलिकच आमदार होते . आणि १९९९ नंतर हसन मुश्रीफना तब्बल ५ वेळा कागल मतदार संघानं संधी दिली . थोडक्यात कागलच्या मतदारांनी काँग्रेसच्या मतदारावर विश्वास दाखवला . २०२४ हे वर्ष कागल विधानसभा आणि मुश्रीफ यांच्यासाठी एक वेगळाच योगायोग घेऊन आल आहे . मुश्रीफ याना डबल हॅट्रिक करण्याची संधी आहे . पण १९६२ नंतर तब्बल ६२ वर्षांनी कागलकर भाकरी फिरवणार ? कि भाजपच मुश्रीफ यांची गेम करणार ? मुश्रीफ यांच्या विजयातील ५ मुख्य अडथळे कोणते ? जाणून घेऊया या विडिओ द्वारे .
    #YMarathi
    #HasanMushrif
    #SamarjitsinghGhatge
    #PrakashAbitkar
    #DhanjayMahadik
    #MunnaMahadik
    #BuntyPatil
    #SatejPatil
    #ShahuMaharaj
    #SanjayMandlik
    #RajeshPatil
    #Radhagnagari #Bhudargad #Kagal #Aajra
    #Chandgad
    #Gadhinglaj
    #Uttur #KolhapurPolitics #BidriMudal #BidriFactor #NCP #ShivSena #ShivSenaUBT #MaharashtraPolitics #PoliticalLeadership
    Y Marathi चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला ymarathiweb@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ymarathiofficial
    ➡️ Instagram : / ymarathiofficial
    ➡️ Website: www.ymarathi.com

КОМЕНТАРІ • 130

  • @Rp_create
    @Rp_create 6 місяців тому +18

    सदाशिवराव मंडलिक साहेबांची सर्वात मोठी चूक झाली ती म्हणजे, आमदारकी सोडून खासदार झाले

  • @sandeshrao4583
    @sandeshrao4583 6 місяців тому +8

    संजय घाटगे हा हसन मुश्रीफ यांच्या B Team चे नेतृत्व करतात..!!!यावेळी पण ते तेच करतील

  • @santoshparit7420
    @santoshparit7420 7 місяців тому +17

    राजे आमदार होणार

  • @coltshiv2446
    @coltshiv2446 7 місяців тому +9

    गेम कुणाचा झाला हे लोकसभे नंतर स्पष्ट होईल. बीजेपी क्लायमॅक्स राखून ठेवत असते. अजून जर कुणाला वाटतअसेल की मुश्रीफसाहेब विकास करण्यासाठी शरद पवार साहेबाना सोडून बीजेपी मध्ये गेले असतील तर ते सर्वात मोठा जोक मानावा .

    • @jayvantkamble4432
      @jayvantkamble4432 6 місяців тому +1

      आम्ही कोल्हापुर मध्ये BJP ल सुट्टी देत नाही काळजी करू नका 😂 BJP मुक्तच कोल्हापूर राहणार 😂😂

  • @santoshparit2711
    @santoshparit2711 Місяць тому

    भावी आमदार राजेचं 100%

  • @balasahebpatil5415
    @balasahebpatil5415 7 місяців тому +7

    वार्ताहर ताई पहिला तुम्ही तुमचे वजन सांभाळा मग कागलच बोला

  • @panditfarakate
    @panditfarakate 6 місяців тому +8

    Permanant आमदार मुश्रीफ साहेब...

  • @Stetus_guru_22157
    @Stetus_guru_22157 7 місяців тому +7

    राजे ❤

  • @sushantupadhye5004
    @sushantupadhye5004 6 місяців тому +8

    100% पारिवर्तन

  • @ramachandramagdum3465
    @ramachandramagdum3465 6 місяців тому +3

    गेली सात वर्षे कोणत्याही पदावर नसताना देखील राजश्री शाहू महाराजांच्या नंतर घराघरात जाऊन पोहचलेले राजे समरजीत दादा यांच्या स्वच्छ नेतृत्वाची गरज संपूर्ण कागल मतदार संघातील जनतेला आहे.हे दीवस आता दूर नाहीत.समस्त जनतेकडून आशिर्वाद व शुभेच्छा.

  • @amarredekar6844
    @amarredekar6844 7 місяців тому +5

    Only Raje King of kagal

  • @babasoyadav2156
    @babasoyadav2156 7 місяців тому +8

    सतेज पाटील

  • @manojborgalli7379
    @manojborgalli7379 7 місяців тому +5

    कागल चा आमदार 2024 ला कोण होणार ते सतेज पाटील च ठरवणार, उतूर जिला परिषद मतदार संघ उमेश आपटे, कडगाव जिला परिषद मतदार दिग्विजय कुराडे, आणि गडहिंग्लज काँग्रेस याच मुळे बंटी पाटील फॅक्टर चालणार

  • @surajpadvale7373
    @surajpadvale7373 6 місяців тому +3

    Only raje saheb

  • @AnitaKandale
    @AnitaKandale 2 місяці тому +1

    मा.संजय घाटगे हे एकदा शिवसेनेचे आमदार होते

  • @anurajjadhav2567
    @anurajjadhav2567 7 місяців тому +9

    गेम चेंजर सतेज ऊर्फ बंटी पाटील साहेब ❤

  • @prakashsutar3421
    @prakashsutar3421 6 місяців тому +3

    समरजीत दादाच

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. 6 місяців тому +2

    थांबा आणि पहा अजुन पुलाखालुन बरेच पाणी व्हायचे आहे . घाई नको . कर्म तस फळ मिळते काळजी नको .

  • @digvijaypatil277
    @digvijaypatil277 7 місяців тому +5

    Onky Raje

  • @RameshKumbhar-o1u
    @RameshKumbhar-o1u 4 місяці тому

    मा . श्री. समरजितसिंह घाटगे यांनी कागल विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार या इराद्याने जर निश्चय केले आणि निवडणूक लढवले तर नक्कीच ते कागल विधानसभेचे आमदार होणार . 🙏🇮🇳🚩💝💐

  • @vadalvat2877
    @vadalvat2877 6 місяців тому +2

    जनता दरबारातील जनतेच मत घेत नाही

  • @Emptiness132
    @Emptiness132 7 місяців тому +10

    हसन मुश्रीफ कागलचे पर्मनंट आमदार

  • @rajendrakamble6051
    @rajendrakamble6051 6 місяців тому +3

    Only Rajesaheb.

  • @DilipTippe
    @DilipTippe Місяць тому

    राजे समरजीत सिंह घाटगे नक्की आमदार होणार यामध्ये कोणतीही शंका नाही🎉

  • @sarjeraopatil7616
    @sarjeraopatil7616 Місяць тому

    100% राजे समरजीत दादा आमदार होणार होणार तीळ मात्र शंका नाही

  • @arvindnarvekar2901
    @arvindnarvekar2901 6 місяців тому +3

    Raje आमदार नकी होणार

  • @vadalvat2877
    @vadalvat2877 6 місяців тому +1

    100%बदल होणार

  • @dhirajsonalkar1460
    @dhirajsonalkar1460 6 місяців тому +3

    जनतेचा आधार
    कार्यकत्याचां निर्धार
    संजयदादा मंडलिकचं पुन्हा खासदार

  • @SarjeravPatil-nl1vc
    @SarjeravPatil-nl1vc 5 місяців тому +2

    Only Raje

  • @UttamDesai-zu2hg
    @UttamDesai-zu2hg 28 днів тому

    समर्जित घाडगे राजे विजय होणार

  • @mauli5683
    @mauli5683 7 місяців тому +6

    कागलच राजकारण कळायला एकेकांची हयात गेली त्यामुळे गेम कुनाची होतेय हे येनारी वेळच ठरवेल
    💪कट्टर मुश्रीफ साहेब समर्थक

  • @anandraojadhav8644
    @anandraojadhav8644 5 місяців тому +1

    समरजीत घाटगै आमदार होणार.

  • @TukaramPatil-uc7wq
    @TukaramPatil-uc7wq 5 місяців тому +1

    राजे समरजित दादा

  • @shivajipatil5707
    @shivajipatil5707 6 місяців тому +2

    समरजित घाटगे आमदार

  • @AIRBREEZESYSTEMS
    @AIRBREEZESYSTEMS 6 місяців тому +2

    Atishay chan analysis. Mushrif parv astakade ...Samarjeet nakki yenar....ED la ghabrun Gela ..bhrast manus

  • @RuturajSatwekar
    @RuturajSatwekar 4 місяці тому +1

    राजे

  • @santoshparit2711
    @santoshparit2711 Місяць тому +1

    एकच वार शरद पवार . राष्ट्रवादी म्हणजे मुश्रीफ साहेब होते . आता समरजित घाटगे भावी आमदार 💯💯

  • @ShivajiGaikawad-xu9cm
    @ShivajiGaikawad-xu9cm Місяць тому

    राजे समजीत gatge निवडून येणार 100%

  • @indrajeetpatil7137
    @indrajeetpatil7137 6 місяців тому +1

    फक्त समरजित घाटगे आमदार

  • @yuvrajmali3718
    @yuvrajmali3718 6 місяців тому +1

    मॅडम तुमचे factor काही असो...इथे काम बोलताय....काम 2024 -2029 आमदार एकच मा.ना.हसनसौ मुश्रीफ साहेब

    • @indrajeetpatil7137
      @indrajeetpatil7137 6 місяців тому

      पळ शान्या लवड्याचा आहेस

  • @raghunathgaikwad1008
    @raghunathgaikwad1008 5 місяців тому

    संजयबाबा आमदार एकदा होते माहिती पूर्ण घ्या

  • @prakashhasurkar9031
    @prakashhasurkar9031 Місяць тому

    समरजीत दादा घाटगे ❤

  • @smpatil5747
    @smpatil5747 7 місяців тому +1

    Very nice information

  • @SangramToraskar
    @SangramToraskar 6 місяців тому +1

    जरा कागल चे काम दाखवले असते तर समजले असते की ...काय होईल ..असे 1लाख व्हिडिओ तयार करावे लागतील कामाचे तरी पण काम झालेली दाखाऊ नाही शकणार मॅडम ... इथ फक्त काम बोलत ... फॅक्टर वैगेरे नंतर ...फक्त मुश्रीफ साहेब

  • @maheshnarapgol4197
    @maheshnarapgol4197 6 місяців тому +1

    Hm

  • @akshaymali6701
    @akshaymali6701 5 місяців тому +2

    समार्जीत दादा आमदार होणार पुढचे❤

  • @mohanmane2780
    @mohanmane2780 2 місяці тому

    साहजिक आहे बंटी साहेब आणि शरद पवार साहेब मुश्रीफ साहेब यांनाच मदत करणार... यापुढे जाऊन मुश्रीफ साहेब म्हणजे जोक नाही... वेगळा विषय आहे तो.

  • @SumeetPatil-f8i
    @SumeetPatil-f8i 2 місяці тому

    आमदार तर हसन मुश्रीफ साहेब च

  • @pradipsutar3056
    @pradipsutar3056 6 місяців тому +1

    Only musrif saheb

  • @sagarpatil6314
    @sagarpatil6314 6 місяців тому +1

    नामदार हसन मुश्रीफ साहेब

  • @vikrampatil3343
    @vikrampatil3343 6 місяців тому +3

    घाटगे आमदार

  • @anilpatade7407
    @anilpatade7407 5 місяців тому

    नाही जरा मुश्रीफ पडणार आहेत समरजितसिंह निवडून येणार आहेतच

  • @sarjeraokalugade479
    @sarjeraokalugade479 7 місяців тому

    Veri naeis

  • @sanjaykanade1803
    @sanjaykanade1803 6 місяців тому

    खासदार 2024 शाहु महाराज💪💪💪💪💪 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @tanveermulla6755
    @tanveermulla6755 Місяць тому

    परमनंट आमदार मुश्रीफ साहेब

  • @ourlittlechamp4316
    @ourlittlechamp4316 6 місяців тому

    Nice.

  • @sharukhjamadar-5393
    @sharukhjamadar-5393 7 місяців тому +3

    Only H.M.

  • @vijaypatil5021
    @vijaypatil5021 7 місяців тому +3

    Shiv senechya tikitavar Sanjay ghatge ekda nivdoon aalet.chukichi mahiti devoo naka

  • @chetanhagawane5538
    @chetanhagawane5538 Місяць тому

    Samarajit ghatage❤

  • @sachindarekar2515
    @sachindarekar2515 4 місяці тому

    Fakt Mushrif saheb

  • @gangaramhajare1638
    @gangaramhajare1638 2 місяці тому

    राजेच आमदार

  • @bajiraopatil9579
    @bajiraopatil9579 Місяць тому

    राजे समरजिसिंह दादा आमदार

  • @shivajipatil6054
    @shivajipatil6054 Місяць тому

    फक्त मुश्रीफ साहेब

  • @viral_video_marathi
    @viral_video_marathi 6 місяців тому

    कागलमध्ये बोरवडे या गावावर मुश्रीफ आमदार होणार का नाही हे ठरणार आहे

  • @sandeepsutar9580
    @sandeepsutar9580 6 місяців тому +1

    दिलसे हसन फिरसे

  • @SumeetPatil-f8i
    @SumeetPatil-f8i 2 місяці тому

    Only one HM saheb

  • @BharvanthSankapal
    @BharvanthSankapal 29 днів тому

    Samarget Raje aamdaar

  • @santoshdhavan4262
    @santoshdhavan4262 5 місяців тому

    HM आमदार बाबाची साथ

  • @PravinKamble-y8m
    @PravinKamble-y8m 6 місяців тому +1

    मुसरीफ साहेब

  • @sachinbhujavade9656
    @sachinbhujavade9656 7 місяців тому +2

    Raje

  • @aslamshaikh4239
    @aslamshaikh4239 7 місяців тому +3

    H M fix

  • @raghunathgaikwad1008
    @raghunathgaikwad1008 6 місяців тому

    भावी आमदार अमरिश घाटगे

  • @MrGAJANANJOSHI
    @MrGAJANANJOSHI 5 місяців тому

    मुश्रीफ साहेब पुन्हा आमदार

  • @sharukhjamadar-5393
    @sharukhjamadar-5393 7 місяців тому +2

    Kagal made mahadik patil Yanche kay kayam

  • @खाद्यभ्रमंती-ज1च
    @खाद्यभ्रमंती-ज1च 7 місяців тому +2

    चुकीच्या संदर्भावरून केलेली बातमी

  • @anilchougule3100
    @anilchougule3100 6 місяців тому +1

    महाडिक❌ बंटी ✅

  • @SameerDesai-pp5vg
    @SameerDesai-pp5vg Місяць тому

    Samarjit Ghadge aamdar honar pan tutari hatat pahije

  • @arunhaval4093
    @arunhaval4093 6 місяців тому

    उद्धव ठाकरे 🚩🚩

  • @wasimkhalif
    @wasimkhalif 6 місяців тому +1

    Kagal cha vagh 1 kach Hasan mushrif to kadhi padet nasto to saglyana padet asto

  • @LakshmunVandure
    @LakshmunVandure 3 місяці тому

    घाटगविजयनिचित

  • @kashimmulla6566
    @kashimmulla6566 7 місяців тому +2

    Pahile aamdar madhavrao bagal hote

  • @omkargurav9651
    @omkargurav9651 6 місяців тому +1

    Achuk Vishleshan kelel aahe.

  • @TukaramPatil-uc7wq
    @TukaramPatil-uc7wq 3 місяці тому

    समरजित दादा

  • @JayantMore-kh6we
    @JayantMore-kh6we 7 місяців тому +1

    Wrong

  • @prashantpatil8499
    @prashantpatil8499 3 місяці тому +1

    3 वेळा समरजीत राजे निच आमदार केले... श्रावणबाळ हे नाव राजे निच दिले

  • @dhanajikhavare4186
    @dhanajikhavare4186 5 місяців тому

    समरजिंतसिह घाटगे आमदार

  • @subhashpatil6986
    @subhashpatil6986 5 місяців тому

    कागलकर. लय. मस्ती ची. भाषा. बोलतात. हे. बर. नाही.

  • @gouravhud4155
    @gouravhud4155 5 місяців тому

    छत्रपती शाहू महाराज

  • @HarshavardhanShelake
    @HarshavardhanShelake 2 місяці тому +1

    कागल चा आमदार हा मंडलिक सांगतील तोच होणार यात तिळमात्र शंका नाही

  • @nileshpatil4268
    @nileshpatil4268 6 місяців тому

    Raje saheb

  • @Prasadshind
    @Prasadshind 5 місяців тому

    दोन्ही seat येणार ठासून.....400 पार साठी....🎉

  • @imranmujawar8723
    @imranmujawar8723 2 місяці тому

    Mushrif amdar honar

  • @tabrejnaik
    @tabrejnaik 6 місяців тому

    Musharif yanchi game over 😂

  • @suhaschougule5454
    @suhaschougule5454 5 місяців тому

    Only rajesaheb

  • @sidhantmagdum9000
    @sidhantmagdum9000 6 місяців тому

    Banti shahe gem karanr

  • @pradippatil6655
    @pradippatil6655 6 місяців тому

    Monoj jarange पाटील

  • @pappuvinci
    @pappuvinci 7 місяців тому +2

    Hasan mushrifanchi game nahi tar BJP chi game zaliye..
    कळेपर्यंत वेळ हाताबाहेर गेली असेल फडणवीसांच्या...

  • @manishdada8325
    @manishdada8325 4 місяці тому

    तुम्ही समर्जित ची बाजू मांडताना दिसतंय

    • @raghunathmali9309
      @raghunathmali9309 4 місяці тому

      Tyana harbharyachya zadawar chadhVayche challay.Ya janmi tari aamdarki aashakya.

  • @ramchandrathak5912
    @ramchandrathak5912 4 місяці тому

    Raje amdar

  • @TukaramMagadum-s2k
    @TukaramMagadum-s2k 6 місяців тому

    Ssmarjit gahtage