Isha Foundation Raid: मुलींचं ब्रेनवॉश, आश्रमात बंदी, Sadhguru यांच्या आश्रमावर आरोप काय होतायत ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • #BolBhidu #Sadhguru #IshaFoundationCase
    सद्गुरु अर्थात जगदीश वासुदेव किंवा जग्गी वासुदेव... पांढरी शुभ्र दाढी, डोक्यावर फेटा आणि आणि शाही पोशाख घालणारे सद्गुरु सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहेत. त्यांचे उपदेश, लव्ह, लाईफ आणि रिलेशनशिपबद्दलचे त्यांचे सल्ले यामुळं सद्गुरूंची तरुण मुला-मुलींमध्ये मोठी हवा आहे. योगी आणि अध्यात्मिक गुरू म्हणून ते जगप्रसिद्ध आहेत. त्यांच्या इशा फांऊडेशन आश्रमात योग केंद्र चालवलं जातं. तिथे लोकांना सेल्फ ट्रान्सफॉर्मेशनचे धडेही दिले जातात. त्यामुळं या आश्रमात अनेक लोक पण सद्गुरुंचा हाच इशा फाऊंडेशन आश्रम आता वादाच्या भोव-यात सापडलाय. आपल्या मुलींचं ब्रेनवॉश करुन त्यांना जबरदस्तीनं या आश्रमात कैद करुन ठेवण्यात आल्याचा आरोप एका वडिलांनी केलाय.
    याबाबत न्यायालयानं चौकशीचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी इशा फांऊडेशन सेंटरवर धाड टाकून झडतीही घेतली. पण सुप्रीम कोर्टाकडून पोलिसांच्या या कारवाईवर बंदी घालण्यात आलीय. पण आरोपांमुळं सद्गुरू आणि त्यांच्या इशा फांऊडेशनवर जोरदार टीकाही होताना दिसतेय. हे सगळं प्रकरण नक्की आहे काय, सद्गुरू आणि त्यांचं इशआ फाऊंडेशन सेंटर नक्की आहे काय, त्यावर आरोप का केले जातायंत, कोर्ट आणि इशा फांऊडेशनचं यावर म्हणणं काय, याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 348

  • @iamGaneshDC
    @iamGaneshDC Годину тому +27

    Free temples movement ला पाठिंबा सदगुरू नीं दिल्आ हे तिथल्या सरकार ला आवडलेलं नाही कदाचित म्हणून हे चालू आहे

  • @ajssimpleconcepts905
    @ajssimpleconcepts905 2 години тому +126

    पब मध्ये जाण्यापेक्षा आत्मसाक्षात्कार करणे कधीही चांगले.... सदगुरु संत आहेत

    • @Sssoo7
      @Sssoo7 Годину тому

      Hindu hutiya banane ki ninja technique
      ..

    • @elitewelking
      @elitewelking Годину тому

      मंद माणूस आहेस तू!!😂 सद - हागरू 😂

    • @vinodborde9954
      @vinodborde9954 24 хвилини тому

      आत्मसाक्षात्कार करा आणि धर्म त कोणी पैदा नाही झाले तर हिंदु धर्म राहील का ? देव देवता साधू संत ऋषी मुनी यांनी लग्न संसार मुल पैदा केले त्या मुळे तुम्हीं आम्हीं आज अहोत जागे व्हा 🙏🚩

    • @elitewelking
      @elitewelking 19 хвилин тому

      @@ajssimpleconcepts905 कॉमेंट डिलीट केलास काय भित्र्या??

  • @devendrapednekar4131
    @devendrapednekar4131 2 години тому +83

    मी माझ्या कुटुंबाला सोबत चार दिवस ईशा शआश्रमात राहिलो होतो. या आश्रमात असा कोणताही चुकीचा प्रकार घडताना दिसला नाही. इथे येणारे लोक योग क्रिया आणि मेडिटेशन करण्यामध्ये मग्न असतात.

    • @sourabhshinge5314
      @sourabhshinge5314 58 хвилин тому +6

      dista tas sagle khara naste disyala tar asaram changla disat hota

    • @Omkar-221b
      @Omkar-221b 20 хвилин тому +1

      किती पैसे घेतलेत?

    • @devendrapednekar4131
      @devendrapednekar4131 15 хвилин тому

      @@Omkar-221b 1000/- per day

  • @kamleshdamale1699
    @kamleshdamale1699 3 години тому +105

    आत्ता पर्यंत जितक्या व्यक्तींनी तिथं संन्यास घेतला आहे त्या पेक्षा अधिक लोकांनी तिथं आश्रम मध्ये लग्न केले आहेत. तिथं स्वयंसेवकांची जर इच्छा असेल तर त्यांचे लग्न लावून देतात एकदम साध्या पद्धतीने.
    त्यामुळं स्वतःच्या मुलीचं लग्न केलं आणि दुसऱ्यांना ब्रह्मचारी होण्याचं शिकवलं जात ह्या आरोपात किती तथ्य आहे हे तुम्हीच बघा.

    • @The_bhartiya
      @The_bhartiya 3 години тому +3

      He Tumhala koni sangitl

    • @mkadam9769
      @mkadam9769 3 години тому +4

      Mala tar ashram webseries vatatey

    • @ENTERTAINMENT_0528
      @ENTERTAINMENT_0528 3 години тому

      ​@@The_bhartiyaLibrandoo , wokes n nastik he sadguru vr khup jaltat...pn Supreme Court pn sadguru cha bajune nirdosh aslyacha nirnay dilay😂..pn librandoo n wokes nastik gaand jalat rahnar😂

    • @kamleshdamale1699
      @kamleshdamale1699 3 години тому

      ​@@The_bhartiya आपल्या हातात इंटरनेट आहे ना त्यावरच कळत सारे, हजारो जणांनी तिथ लग्न केले आहेत, तुम्ही यूट्यूब वर पाहू शकता, search करा marriage in Isha foundation videos मिळून जातील, लग्नाला विरोध वगैरे काही करत नाहीत तिथं,
      दर वर्षी हजारो अर्ज येतात संन्यास घेण्यासाठी परंतु फक्त आठ दहा व्यक्तींना संन्यास दीक्षा देतात, बाकीच्यांना गृहस्थ जीवन जगायचं सांगतात. एका मुलाखतीत एका आईने असेही सांगितल आहे की माझी मुलगी दीक्षा घ्यायला गेली होती पण तिला दीक्षा न घेण्याचा आणि लग्न करण्याचा सल्ला दिला गेला.
      तिथं आजवर चारशे लोकांनी सुद्धा संन्यास घेतला नाही. खूप कमी संख्या आहे ती.
      त्यांच्याकडे लाखो स्वयं सेवक आहेत जे फुकट काम करतात मग ते कशाला लोकांना संन्यासी बनवतील. मुळात कोणाला संन्यासी बनवता येत नसत जर व्यक्तीच्या मनात वैराग्य निर्माण झालं तरच संन्यासी होता येत बाहेरून कोणी तुम्हाला संन्यासी बनवू शकत नाही,किती साधी गोष्ट आहे

    • @kamleshdamale1699
      @kamleshdamale1699 3 години тому

      ​@@mkadam9769 तुला वाटत असेल कारण तू निष्पक्ष विचार करत नाही. मागच्या काही वर्षात ज्या चळवळी उभ्या केल्या आहेत ना त्या माणसाने त्यामुळं त्याच्यावर आरोप होणार हे नक्की आहे, कारण जर त्या चळवळी यशस्वी झाल्या तर अनेक श्रीमंतांना व हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या व्यक्तींना तोटा होईल.

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 3 години тому +108

    ब्रेन वोश केला असता तर त्या मुलींनी कोर्टात असा जबाब दिला नसता घटस्फोट झाल्यानंतर काही मुलींची जगण्याची इच्छा संपून जाते त्यामुळं त्या आशा आश्रम चा आश्रय घेतात

    • @puredesi6278
      @puredesi6278 2 години тому +12

      आसाराम ,
      राम रहीम ,
      राम पाल ,
      आता ही सतगृ 😢
      वाह काय ग्रु आहेत 😂😂😂
      2014 पासून बलात्कारी बाबांचा सैलाब आला आहेत ,
      राम रहीम , बाबा तर जेल आश्रम , जेल आश्रम अशी अशी दौरे करतो ,,

    • @Ganga_putra
      @Ganga_putra 2 години тому

      ​@@puredesi6278बिड मध्ये मौलाना न काय केल बघ

    • @nileshkirane9597
      @nileshkirane9597 2 години тому +1

      Shana hais bgh

    • @conceptavaapya8169
      @conceptavaapya8169 Годину тому +3

      😂😂😂 ब्रेन वॉश ची व्याख्या शोधा इंटरनेट वर पहिली

    • @pavantarapure7164
      @pavantarapure7164 Годину тому +3

      आश्रमाचा आश्रय घेतात असे नाही आश्रमाचा माध्यमातून आध्यात्मच्या मार्गांनी चालतात

  • @mangeshkolapkar3218
    @mangeshkolapkar3218 3 години тому +54

    संपूर्ण चुकीचे आहेत आरोप 🙏🚩

  • @amasidhpujari3914
    @amasidhpujari3914 3 години тому +107

    मदरसा मधे आमच्या मुलाचे ब्रेनवाँश करून आमच्या मुलाना धार्मिक कट्टर वादी,जिहादी, आंतकवादी बनवणे पाच वेळा सक्ती ने नमाज पठण,सर्व धार्मिक नियम सक्तीने पाळवले,जातात अस आरोप कोणी केलय का हो।

    • @mkadam9769
      @mkadam9769 3 години тому +7

      ते लो🎉क जन्म पासुन ब्रेन वॉश असत, हा फरक आहे

    • @ShabbirShaikh-gf4em
      @ShabbirShaikh-gf4em 2 години тому

      आयला इथ पन मदरसा मुस्लिम आल आपल्या देशात काय चाल लय बोंबा पाकिस्तान पाकिस्तान 😂

    • @shadab.sheikh1
      @shadab.sheikh1 2 години тому +14

      तुमच्या विचाराची कीव येते. काहीही झाले की फक्त मुस्लिमच दिसतात. या प्रकरणात मुस्लिमांचा काय संबंध आहे हे सांगा. ही तुमची बौद्धिक दिवाळखोरी चे लक्षण आहे

    • @sourabhshinge5314
      @sourabhshinge5314 2 години тому +1

      ka babacha support kartay pujari mhanun ka

    • @Be_kind001
      @Be_kind001 2 години тому +1

      जर मदरशामध्ये आतंकवादी बनवले जातात तर भारत सरकार शेट्ट उपटत आहे 😡😡 येडझाव्या कोणी देऊन गेलं का सकाळी तुझ्या तोंडात

  • @marathibana6927
    @marathibana6927 2 години тому +20

    कश्याला उगाच सद्गुरू ची बदनामी करता याच्या या फोंडेशन नी किती मोठी कामी केलीत.. आश्रम मधे कोणाला बळजबरी नाही ..प्रत्येक जण आपल्या मनान येतो जातो.. उगच टार्गेट केलं जातंय..👍

  • @gurunathbirajdar5519
    @gurunathbirajdar5519 Годину тому +42

    ब्रेन वॉश कशाला म्हणतात हे ही माहीत नाही यांना.
    ब्रेनवॉश करुन दहशतवादी होण्यापेक्षा अध्यात्मिक संन्यासी होणे कधीही चांगलेच

  • @navnathkatte6510
    @navnathkatte6510 2 години тому +31

    मानवता, निसर्ग, पर्यावरण save soil, kavery colling असे खूप कामं आहे सद्गुरूचे.

    • @puredesi6278
      @puredesi6278 2 години тому +5

      Sadguru ची illegal कामांची लिस्ट काढली तर शंभर पेज तरी भरतील

    • @neet1221
      @neet1221 Годину тому

      ​@@puredesi6278 real I'd ne ye tr bhava tu aani kadh tr list

    • @meerakulkarni5826
      @meerakulkarni5826 Годину тому

      काढा की मग.​@@puredesi6278

    • @sayitlouder649
      @sayitlouder649 Годину тому

      😂😂

  • @koustubhpawar623
    @koustubhpawar623 14 хвилин тому +7

    Bol bhidu chya journalist ला विनंती आहे की त्यांनी कृपया एकदा isha foundation ला भेट द्यावी. त्यानंतर नक्कीच त्यांचा ह्या विषयाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल. 150 police अश्या पवित्र ठिकाणी पाठवून तमिळनाडू सरकारने खूप मोठी चूक केली आहे.

  • @Beast4eagle
    @Beast4eagle 2 години тому +19

    खान्यातून जर असा ब्रेन wash झाला असता तर जेल मधील कैदनाच्या मानसिकता बदलण्यासाठी हा प्रयत्न आधी केला गेला असता , खर तर आरोप करणारा व्यक्ति निश्चितच डोक्याने पांगळा दिसतो

    • @rkj6412
      @rkj6412 2 години тому +3

      पांगळा नाही तो एक बाप आहे त्याच तस वागणं बरोबरच आहे जीव असतो स्वतः च्या लेकींवर आणि कोणत्याच आईबापाला वाटत नाही की त्यांच्या मुलांनी सन्यास घ्यावा.
      परंतु त्या मुली देखील त्यांच्या जागेवर बरोबर आहेत सान्यास घेणे न घेणे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे..

    • @Beast4eagle
      @Beast4eagle 13 хвилин тому +1

      @@rkj6412 संन्यास इच्छिक असतो. जीव असणे आणी आपल्या पाल्याची इचछा समजणे यात अंतर आहे. बाप म्हूणन त्या व्यक्तीची तळमळ ठीक आहे, पण त्या सज्ञान मुली आहेत, यात कोणावर आरोप करने हे चुकीचे आहेच

  • @jyotisitapure9521
    @jyotisitapure9521 2 години тому +10

    My Swamiji my guruji also targeted in Banglore.... These gurus are following Hindu dharm... That is the biggest problem.

  • @kalpeshpatil2143
    @kalpeshpatil2143 24 хвилини тому +5

    अजुन एक हिंदू साधू संत की सद्गुरू ला फसविण्याचा कारस्थान चालू....😢

  • @conceptavaapya8169
    @conceptavaapya8169 2 години тому +9

    देव धर्म मानणारा प्रत्येक माणूस हीपनोटैज असतोच त्यात शोधायचं काय😅
    आश्रमात आहेत ना पोरी जिवंत आहेत भेटत बोलत आहेत अजून काय पाहिजे?
    लग्न झाल्यावर पण तसच असणार होत...

  • @suryakantpatil8963
    @suryakantpatil8963 3 години тому +62

    सर्व आरोप चूकीचे आहेत सदगुरु अनुभव करण्याची गरज आहे

    • @The_last_spirit-h5x
      @The_last_spirit-h5x 3 години тому +15

      एवढं व्यक्तीपूजक नको होऊ मित्रा, सद्सदविवेक बुद्धी ने विचार कर

    • @kamleshdamale1699
      @kamleshdamale1699 2 години тому +7

      ​@@The_last_spirit-h5x जेंव्हा आरोप सिद्ध होतील तेव्हा मी अजिबात समर्थन करणारं नाही त्या व्यक्तीचं. पण आरोप सिद्ध होण्या आधी जर तुम्ही एखाद्याला गुन्हेगार मानून मोकळे झाले तर हे पण चूक आहे ना.
      त्या माणसाचे विचार बघा, व्यक्ती पूजा अजिबात आवडत नाही त्यांना, मी काय तुमचे भले करणारा देव नाही अस म्हणतात ते तुम्ही आणि तुमचे कर्म यावरूनच ठरणार तुमचं भविष्य.
      मागील काही वर्षात ज्या जनजागृती चळवळी उभ्या केल्या आहेत ना, त्यामुळं अनेकांना मिरची लागली असणार. मग असे आरोप करतात लोक.

    • @ignore5147
      @ignore5147 2 години тому +2

      ​@@kamleshdamale1699 are court Karel tevha Karel siddha
      Rationality vapar ki!
      Grahan madhe sambar var mal firaun kahihi claim karto ki he sambar khanya yogya nahi,
      Water has memory
      Ashya andhshraddha pasravna
      Vidnyan yug aahe re
      Kalun yeto ha pakka con man aahe
      Baki Satya Sai babache aarop to melyavar siddha zale
      Court kadhi doshi siddha Karel mahit nahi
      To paryanta sadguru sarkha conman ne lokana gandvayach Ani aapan fakt baghaych he kitpat yogya?

    • @preeti1234-n6c
      @preeti1234-n6c 2 години тому +2

      ​@@The_last_spirit-h5x Me swata foundation shi 10 varsha nigadit aahe. Aani tithe teen Vela rahun aaloy. Anek parichayache loka mazha tithe aahet. Aani gurantee ne sangto Tula ki he sarva image tarnish karnyache prayatna aahet. Kon aani ka kartay te pan ughad baatmi aahe.

    • @AasifShaikh-p7z
      @AasifShaikh-p7z 2 години тому

      बुद्धी हीन मनुष्य आहेस तु मित्रा ...आश्रम सिरीस बघ मग कळेल तुला

  • @Omkar-221b
    @Omkar-221b 21 хвилина тому +6

    किती जणांना वाटत ठरकी महेश मांजरेकरची rummy circle chi add बंद केली पाहिजे?

  • @satishjadhav7105
    @satishjadhav7105 Годину тому +8

    सद्गुरु स्वात ची मुलगी लग्न करूं सेटल होते, तर दूसरी कड़े लग्न झालेले सन्यासी घेतात,😂😂
    उधारनाथ, विनोद खन्ना 😂😂😂
    वारे Sanatan Dharm,

  • @ISEEYOU9.
    @ISEEYOU9. 3 години тому +75

    तामिळनाडू सरकार हे ख्रिस्ती मिशनरीनच्या आदेशानुसार सगळं करत आहे.

    • @jenishshah3882
      @jenishshah3882 2 години тому +2

      Tula ghari yeun sangital sarkar ne 😂

    • @Dr.ShubhamKhade
      @Dr.ShubhamKhade 2 години тому +5

      Sangyachi garaj nahi....jenva te mhanale sanatan he dengue maleria sarakhe ahe ..tenvach sagale spasht jhale ...

    • @ISEEYOU9.
      @ISEEYOU9. 2 години тому

      @@jenishshah3882 Sadhguru mule conversion karta yeina, mhanun ha खटाटोप

    • @preeti1234-n6c
      @preeti1234-n6c 2 години тому

      ​@@jenishshah3882 He open secret aahe tithla. kon aani ka kartay te pan open aahe.

    • @sourabhshinge5314
      @sourabhshinge5314 2 години тому

      ghamandi baba ahe jamini lutnara

  • @My.Thoughts1234
    @My.Thoughts1234 Годину тому +19

    बोल भिडू ला पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी नवीन विषय
    तामिळनाडू मध्ये मिशनऱ्यांचा चालू असलेला उन्माद आणि गरीब तामिळ बंधूंचे धर्मांतर.
    तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री स्टॅलिन आणि त्यांचा दिवटा यांचा हिंदू बद्दल असलेला द्वेष सर्वज्ञातच आहे.
    सद्गुरु जग्गी वसुदेव यांच कार्य मोठ आहे. त्यांना बदनाम करण्यासाठी हा सर्व तामिळ सरकार पुरस्कृत खटाटोप.

    • @udayrajkadam5672
      @udayrajkadam5672 4 хвилини тому

      Tevdha dum nahi bol bhidu teammdhe...
      Sadguru contravrsi zali tr itke chekalun gelet ki lagech video banvun pn takla 😂😂😂

  • @snehaljoshi1110
    @snehaljoshi1110 3 години тому +19

    Lok Sadguru na tras denya sathi kartayt sagla😢

  • @unofficialsinger4050
    @unofficialsinger4050 3 години тому +16

    सद्गुरू नेहमी लोक कल्याणाच काम करतात नदी प्रदूषणात निसर्ग प्रदूषणात खूप छान काम करतात पण आज जे लोक त्यांच्यावर असे आरोप करत असतील तर काय हा आपला समाज?

  • @mamidiraju6530
    @mamidiraju6530 2 години тому +7

    अशा लोक आहेत मानून धर्म नष्ट होत आहे 😢

  • @sandeepmane-q3r
    @sandeepmane-q3r 3 години тому +14

    मस्जिद, मद्रशा मध्ये ५ वेळा नमाज पठण आणि नंतर किती मोठ्या प्रमाणात ब्रेन वॉश चालते हे पण बगा ,बोल भिडू वाल्यानो,उगाच कायतरी करायचा

    • @ShabbirShaikh-gf4em
      @ShabbirShaikh-gf4em 2 години тому

      पोटात दुखतय आपल्या चिंता ही की समोरचा का हागायला बसला 😂 विषय सद्गुरू यात मशिद,मदरसा उगाचच 😅बोल भिडू

    • @sohilakhtarmujawar2883
      @sohilakhtarmujawar2883 2 години тому +1

      Hi tuji Akkal… 😂😂😂

    • @marathibana6927
      @marathibana6927 2 години тому +5

      अगदी बरोबर बोलात.. तेव्हा तोंड नाही उघडत यांचं..

    • @neet1221
      @neet1221 Годину тому

      ​@@sohilakhtarmujawar2883gandit aag lagli vatt

    • @sandeepmane-q3r
      @sandeepmane-q3r 40 хвилин тому

      @@sohilakhtarmujawar2883 गप रे अंध नमाजी माणसा ,तुमची अक्कल बाबा आदम चा नंतर डायरेक्ट मोहम्मद वर येते ,आणि अमी सगळ्यात जुना धर्म कसा हे सांगण्यात जाते , लहान सहान मुलाना अल्लाह अलाह म्हणजेच देव देव हे सांगण्यात आणि ५ वाजले पासून रात्री ९ पर्यंत अरबी मध्ये ओरडता आणि तुमचा मजहब पूर्ण पणे ज्यू आणि ख्रिस्त लोकांचा कॉपी pasted ahe , छोट्या मुलाना मराठी शाळा उपलब्ध असताना सुधा जाणीवपूर्वक त्यानं उर्दू भाषा ती पण अरबी लिपी मध्ये शिकवता ,converted माकडा नो सुधरा रे , जी पंजाबी कुर्ता पजामा घालतंय तो पण पंजाबी आणि पश्टो पूर्वीचे हिंदू त्यांचा चोरलेला आहे टोपी तर हिंदू काश्मिरी घालता होते त्यांची पण चोरली ,😂🤣🤣😂

  • @sitaramsainath9311
    @sitaramsainath9311 Годину тому +29

    मदरसा ब्रेन वॉशिंग बद्धल व्हिडिओ बनवा .

  • @pranaygawand4884
    @pranaygawand4884 31 хвилина тому +8

    मी 4 वर्ष सद्गुरु ला फॉलो केलं,
    40 days तिथे volunteering ही केलं.
    योगा ठीक ठाक शिकवला जातो, त्याने तुमच्या शरीराला थोडा फार लाभ होईल, पण मनाला शांत करण्यासाठी लागणार आत्मज्ञान त्यांच्या कडे नाहीं.
    भगवद्गीतेविषयीं त्यांच्यामनात अनादर आहे.
    वास्तविक अध्यात्मिक ज्ञान घेण्यासाठी, आचार्य प्रशांत यांना ऐका.

    • @Omkar-221b
      @Omkar-221b 19 хвилин тому

      तुला काय कळतं त्यातलं😂😂😂

  • @aforashish7
    @aforashish7 2 години тому +3

    धर्मगुरूंना कुणीच हरऊ शकत नाही.
    फक्त elite class राहील होत.
    आता ते ही नाही.

  • @amitYadav-fp8qp
    @amitYadav-fp8qp 2 години тому +6

    बाबा जाने मन की बात

  • @YashSawant-q2e
    @YashSawant-q2e 2 години тому +13

    एक बाप म्हणून त्यांची काय अवस्था होत असेल हे लक्षात राहुदय

    • @meerakulkarni5826
      @meerakulkarni5826 Годину тому +3

      आई म्हणून सांगते, मुलांवर तुम्ही तुमच्या इच्छा लादू शकत नाही...

    • @nitinj6050
      @nitinj6050 Годину тому

      @@meerakulkarni5826salute mam 👍

    • @Bhushan661
      @Bhushan661 29 хвилин тому

      Tu kitihi prayatn kar poranver konaverach tumhi echhha ladu shakat nahi

    • @ankitkhodke6795
      @ankitkhodke6795 5 хвилин тому

      सुप्रसिद्ध लेखक खलील जिब्रान यांच्या मते, जीवाला जीवन जगण्याची इच्छा होते म्हणून जीव जन्म घेतो , तर आई बापाने त्यानां आपली सर्वच मते थोपवण्याचा व्यर्थ प्रयन्त करू नाही.

  • @SandeshNikam-vv5lg
    @SandeshNikam-vv5lg Годину тому +5

    Sagali badanami muddam keli jat ahe. Mi jaun aloy tithe isha foundition khup changale ahe

  • @shubhamjade1536
    @shubhamjade1536 Годину тому +8

    Bol bhidu tumche guru Sharad Pawar ahe vattay😂

  • @abhaybhope172
    @abhaybhope172 Годину тому +3

    🙏मीही श्रवण करतो, सद्गुरूंना..
    🤔पण,आपल्या मुलीला संन्यसी का केले नाही..?
    ..कारण उत्तराधिकारी..!
    🙏..कुणाच्या भावना दुखवायचा नाही पण हेच सत्य आहे..

    • @nitinj6050
      @nitinj6050 Годину тому +1

      Sadhguru cha koni hi uttaraadhikaari nahi 🙏

  • @Sourabh_81
    @Sourabh_81 3 години тому +8

    Tamil cm ani tyacha porga dcm stalin sanatan dharm la shivya ghaltat tr hya ashya paddatine fake goshti pasarvun dharmache naav kharab karne achharya nhi.

  • @majedkhan7807
    @majedkhan7807 18 хвилин тому +3

    आश्रम वेब सिरीज छान उदाहरण आहे . पण काही शेन खाणारे लोक समजत नाहीत.

  • @nageshugale8280
    @nageshugale8280 3 години тому +5

    सद्गुरु हे अतिउच्च विचार श्रेणीचे गुरु आहेत
    त्यांच्यासारखा दुसरा गुरु होणे शक्य नाही
    🙏🙏🙏🙏

    • @sourabhshinge5314
      @sourabhshinge5314 2 години тому

      ek no cha ghamandi baba ahe. haramkhor ahe jamini lutlyat check kar jara

    • @sourabhshinge5314
      @sourabhshinge5314 2 години тому +1

      @@ujwaljagtap8681 ye jagtap tamil made comment kele tar kalat nahi ka. to ghamandi baba english madunch bolato tyachya ghamand to bolto ani kase shut lady, shut bit ani dhamki deto tya varunch kalate

  • @Prashant-162
    @Prashant-162 Годину тому +3

    He said Free Temples from government . So government is targeting him

  • @clear9234
    @clear9234 3 години тому +12

    Mulan sobat palane, cigret ani daaru pinya sathi fakt court sathi independent women aahe pan 25 vay asun te sanyas nahi gheu shakat.
    Madras court madhe judge naavi church che fuathre bastat.

    • @The_bhartiya
      @The_bhartiya 3 години тому

      Jya veli tumchya kalja javlchi vyakti ashi sanyas gheun Tumhalach vait bolel tevha Tumhala sanjel..

    • @Aditya-t5v2k
      @Aditya-t5v2k 3 години тому

      Cry more 😊😊

    • @clear9234
      @clear9234 3 години тому

      @@The_bhartiya
      Christan madhey pan nun astat te pan ani Jain madhey pan ashi prakriya aahe.

  • @sandeepmane-q3r
    @sandeepmane-q3r 27 хвилин тому +1

    हिंदू मुलांची मराठी शाळा वेगळ्या काढायची वेळ आलेली आहे.👍🚩

  • @Ram_bidkar_official
    @Ram_bidkar_official Годину тому +4

    सगळं तत्वज्ञान ध्यान विधी चे योगाचे निर्माते भगवान बुद्ध आहेत मात्र त्यांचेच ज्ञान मोडून तोडून वापरले जाते मात्र त्यांचं नाव सोयीस्कर टाळलं जातं आहे

    • @3lokd633
      @3lokd633 Годину тому

      Are bochya jara neet abhyas karun ye..buddhachya hataro varshe aadhi pasun yog ani dhyan bharta madhe hote.

  • @dhaneshwarkatre4358
    @dhaneshwarkatre4358 6 хвилин тому +1

    मी कोणत्याही गुरू ला फॉलो करत नाही, पण सदगुरू ला करतो.. ते चागले आहेत.

  • @factuals9507
    @factuals9507 Годину тому +1

    एखाद्याला कसं बदनाम करायचं हे हिंदू विरोधी लोकांकडून शिकावं,
    आणि बदनाम करण्यात बईचे हात असेल तर मग काय विषयच नाही.
    सद्गुरू चे मी खूप videos बघितले आहे. एकदम छान मार्ग दर्शन केले आहे सद्गुरूंनी.

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 3 години тому +31

    धर्माच्या नावाखाली असे खूप लोकं आहेत
    जे ढोंगी आहेत..
    योग्य वेळी लोकांना हे समजलं पाहिजे आणि ते ढोंगी ओळखता आले पाहिजे 💯
    ( मी सद्गुरू याच्या वर टीका करत नाही )

    • @ENTERTAINMENT_0528
      @ENTERTAINMENT_0528 3 години тому +5

      Are baba he sudha dhongi nhi ahet...courtane sadguru cha bajune nirnay delay...n tya muli swatacha marji ne Sanyasi zalya ahet...pn wokes n librandoo he nehmi sadguru vr khup jaltat.😂 suprimCourt ne nirdosh declared kelay

    • @jaydeepr.patole9224
      @jaydeepr.patole9224 3 години тому

      ज्यावेळी एखाद्याचे एक प्रकरण बाहेर येते,त्यावेळी मीडिया व अन्याय झालेल्या लोकांनामुळे इतर प्रकरणे ही बाहेर येतात.
      पण, इथे तसे नाही, त्या पोरींच्या आईने 8 वर्ष्यापूर्वी सुद्धा हीच याचिका केली, व SIT नेमून तपासणी झाली, त्यात सुद्धा त्या मुली स्वतः हुन तिथे संन्यासी झालेल्या आहेत, हेच सिद्ध झाले. आठ वर्ष्यानी त्याच मुलीचा बाप तीच तक्रार करतो. जर खरेच असे झाले असते,तर इतर किती तरी अशी प्रकरणे बाहेर आली असती....पण मुळात तसे नाही.
      दुसरीकडे ही सगळी कर्तुत त्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्याची आहे,त्याला ख्रिश्चन धर्मच सगळीकडे पसरवायला आहे, तो सनातन विरोधी आहे. आणि मुळात सद्गुरू नीं सनातनी लोकांना जागृत करण्याचे व एकत्र ठेवण्याचे काम केले आहे, त्यामुळे सद्गुरू हे त्या मुख्यमंत्री व त्याचा मुलगा यांच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा बनलेत. परिणामी त्यांच्यावर असे आरोप केले जातात, जेणेकरून त्याच्या बाबतची विश्वासहर्ता कमी किंवा नष्ट होईल.

    • @nageshugale8280
      @nageshugale8280 3 години тому +2

      सद्गुरूंच्या बद्दल जर तुम्हाला काही माहीत नसेल तर नाही ते कमेंट्स करू नका
      पहिला ते कोण आहेत?
      काय आहेत याची माहिती घ्या
      तुम्हालापण भक्तीचा नाद लागेल 🙏🙏🙏

    • @Bhushan661
      @Bhushan661 28 хвилин тому

      Tu swata kiti puran pothi ved upnishad vachale
      Lok alashi ahet tyamule mediator nivdtat

  • @asmanaikwadi4280
    @asmanaikwadi4280 Годину тому +1

    Sadhguru is change my life very positive 🙏🙏

  • @pranaygawand4884
    @pranaygawand4884 23 хвилини тому +2

    भारतीय पालक खुप भावूक असतात आपल्या मुलांबदल. मूर्ख पालकांना वाटतं की त्यांची मुल त्यांची property आहेत.
    मुलं कीती ही मोठी झाली तरी त्यांना ती डोळ्या समोर लागतात.
    अरे गाढव पालकांनो, भारत भूमी ही अध्यात्मिक भूमी आहे, इथे वैराग्य, संन्यास ह्या गोष्टी आपल्या ऋषमुनींनी इथल्या कणाकणात रुजवल्या आहेत. गाढव पालकांनो, तुम्हीं स्वतः तर मुक्त नाहीं होवू शकला, संसारात गुरफटून गेलात, आता त्या मुलांना तरी मुक्ती मिळू द्या.

  • @daulatshinde5265
    @daulatshinde5265 2 години тому +3

    Hindu dharm che sarve lokana tumhi आरोपी करुण soda..

  • @harrymacadams9765
    @harrymacadams9765 2 години тому +2

    जर, ख्रिस्ती धर्मातरणा वर असचं कोर्टात केस दाखल करण्यात आली तर इतकी कडक कारवाई करण्यात येईल का❓

  • @epicboy4055
    @epicboy4055 Годину тому +12

    काँग्रेस नेहमी सनातन धर्म गुरूंच्या मागे लागलेली असते.
    भारताला आज सद्गुरू सारख्या गुरूंची फार गरज आहे ते युवा पिढीला अध्याम आणि धर्म, शिवाय मृदा संवर्धन विषयावर प्रवचन देतात, तेही यांच्यात एक होऊन. सद्गुरूंनी विदेशात सनातन धर्माचा प्रचार केला , त्यांना तेथे फार मान आहे आणि आपल्या देशात हे परिस्थिती आहे.

  • @kishorbhawar919
    @kishorbhawar919 Годину тому +1

    काम राजन यांनी देखील स्वतः आश्रमात प्रवेश घ्यायला पाहिजे आपल्या दोन्ही मुलींना वाचवण्यासाठी

    • @nitinj6050
      @nitinj6050 Годину тому

      ते भेटतात मुलींना 😂😂

  • @vivekpuri-08
    @vivekpuri-08 2 години тому +3

    18 varsha zale ki akkal tokdi aslelya mulila swatah navra ch kay nagarsevak te deshacha pradhanmantri nivdaychi akkal yete pan 40 varshachi mulgi dharmik ayushya jagaychi akkal asu naye ka?

  • @ENTERTAINMENT_0528
    @ENTERTAINMENT_0528 3 години тому +4

    Are baba he sudha dhongi nhi ahet...courtane sadguru cha bajune nirnay delay...n tya muli swatacha marji ne Sanyasi zalya ahet...pn wokes n librandoo he nehmi sadguru vr khup jaltat.😂 suprimCourt ne nirdosh declared kelay

  • @ramm.9308
    @ramm.9308 35 хвилин тому +1

    या संपूर्ण कारवाई मागे TN सरकारचा हात आहे. सदगुरु नी मंदिरे सरकारच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी आंदोलनं चालू केलीत शिवाय ख्रिश्चन मिशऱ्यांच्या Conversation च्या विरोधात पण आंदोलन चालू केले त्यामुळे त्यांचे धाबे दणाणले आणि असे चुकीचे आरोप करीत आहेत.

  • @Tanish1369
    @Tanish1369 3 хвилини тому +1

    सद्गुरु नि लोकांना जीवन जगण्याची कला शिकवली , पण काही पॉलिटिकल लोक त्यांना त्रास देत आहेत😠

  • @surajghodke1033
    @surajghodke1033 2 години тому +4

    मिशनरी, मदरसे हे जास्त धोकदायक आणि घातक आहेत..

    • @sohilakhtarmujawar2883
      @sohilakhtarmujawar2883 2 години тому +1

      Ho nako Jau bar ka tithe… 😂😂
      Khup Doka aahe Tula…
      Tula koni bolavle aahe ka tithe???

    • @sumitduragkar1177
      @sumitduragkar1177 4 хвилини тому

      ​@@sohilakhtarmujawar2883 आबे शेमण्या तिथं जे शिकवतात त्यामुळेच आज रेल्वे पट्र्यांवर अपघात जन्य साहित्य ठेवलं जातं आहे आणि हिंदू धार्मिक मिरवणुकीवर दगड फेक केली जातेय....जरा बातम्या बघत जा लाड्या

  • @amolgodambe5310
    @amolgodambe5310 31 хвилина тому +1

    चॅनेलच नाव चुकलंय
    बोल घेवडे म्हणून बदला

  • @rajeshshete1801
    @rajeshshete1801 Годину тому +1

    Jai Sadguru ❤

  • @GajananDeashmukh
    @GajananDeashmukh 3 години тому +16

    अहो आमच्याकडे संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत तुकोबाराय या कोणीही भौतिक सुखाचा उपभोग घेतला नाही, मग या सगळ्या बाबा, बापु, अम्मा या लोकांना विमान हेलिकॉप्टर ह्याची काय गरज आहे,आणि ह्यांच्या पाया पडणाऱ्या मूर्ख लोकांना हे का कळत नाही

    • @CodewithBhushxn.c
      @CodewithBhushxn.c 2 години тому +2

      का आत्ताचे गुरू संत माणसं नाहीत का? त्यांनी एखाद्या ठिकाणी लवकर पोहचायचे असेल आता त्यांनी पायी भटकंती करावी का? तेही आधुनिक युगात जगात अहीत आणि ते काम कमी वेळात होण्यासाठी वापरतात अथूनिक उपकरणं

    • @onkarbhoj7991
      @onkarbhoj7991 2 години тому

      एकदम बरोबर पण हे हरामखोर उत्तर देणार नाही

    • @CodewithBhushxn.c
      @CodewithBhushxn.c 2 години тому +1

      आपण ते कोण आहेत ते संजून घेतला पाहिजे त्या नंतर त्यांवर तुम्ही करा की तीपणी... बऱ्याचश्या लोकांना अध्यात्म काय अहे हेच माहित नसतं...

    • @preeti1234-n6c
      @preeti1234-n6c 2 години тому

      Shree krishna , shree ram mahalat ka rahile te sang jara mag aata.

    • @kamleshdamale1699
      @kamleshdamale1699 2 години тому +3

      अरे दादा जरा विचार कर, तू दिवसात पायी प्रवास करून पाच झाडे लावत आहे रोज परंतु अचानक सायकल चा शोध लागला आणि तू सायकल वर फिरून दिवसभरात तीस ते चाळीस झाडे लावू शकतो तर काय करशील, सायकल हे भौतिक सुख आहे अस म्हणशील की एखाद चांगल काम करण्यासाठी मदत करणारे साधन आहे अस म्हणशील.
      आमच्या भागात एक साधू आहेत जे रस्त्यावरचे खड्डे बुजवत असतात, ते जर पायी फिरले तर चार पाच km पेक्षा जास्त फिरू शकणार नाही पण ते गाडी किंवा सायकल वापरून बऱ्याच लांब जावून खड्डे बुजविण्याचे काम करतात.
      भौतिक सुखात रममाण होऊन जाणे आणि फक्त त्याच्याच मागे पळत राहणें हे वेगळे, चांगल्या मार्गाने पैसे कमवायला तुकोबाराय विरोध करत नाही, ते विरोध करतात नुसत पैसा पैसा करत राहण्याला, लोभी असण्याला.
      तू ज्या परमपूज्य संतांची नावे सांगितली त्यांनी त्या काळचे आधुनिक साधने किंवा भौतिक सुविधा म्हणजे बैलगाडी किंवा घोडा वापरला नाही अस जर म्हटलं तर ते जास्त प्रदेश फिरू शकले नाही असेही मान्य करावं लागेल ना. कारण शेवटी माणूस आहे पायी फिरण्याला मर्यादा येतात. म्हणून संत तुकाराम महाराज यांचा जास्त प्रभाव फक्त महाराष्ट्र मध्येच पडला, त्याच्या बाहेर नाही प्रभाव पडला हे ही खर आहे ना दादा.
      जर स्वामी विवेकानंदांनी आधुनिक साधने म्हणजे पाण्यावरील जहाज याचा वापर नसता केला तर त्यांनी जे काम अमेरिकेत केले ते त्यांना करता आले असते का.
      माफिया गुंडे किंवा तुमचे आवडते सेलिब्रिटी यांनी वापरले विमान , भारी भारी गाड्या तर चालत, हे सेलिब्रिटी तुम्हाला दारू जुगार गुटखा यांची जाहिरात करून हे खा प्या अस सांगतात.
      पण तुम्ही सुधरा दारू पिऊ नका जुगार खेळू नका अस सांगणारा एखादा असला तर त्याने मात्र एकदम फकीर , आणि भिकारी असले पाहिजे का. असे का रे दादा.

  • @dipaktalekar4244
    @dipaktalekar4244 Годину тому +1

    शार्दुल आपटे आत्ता मागे भूत, पिशाच उतरावयाच्या नावाने एका मुस्लिम मुलीने एका मौलवी वर गुणा दाखल केला ,त्याची एकदा सखोल चौकशी करून व्हिडिओ कर, तुमच्या सारख्यांना फक्त हिंदू गुरू वरच बोलल्या जात.

  • @rajeshpharande5585
    @rajeshpharande5585 3 години тому +13

    पुर्वी चे सद्गुरू होऊन गेले ते खरोखरच अदभुत होते. श्री स्वामी समर्थ , गजानन महाराज , साई बाबा , शंकर महाराज .. वगैरे . पैशाला ते विष मानत तसेच राहणीमान एकदम साधे होते. हल्लीचे मात्र ए सी मध्ये राहतात फिरायला ए सी गाडी....

    • @kamleshdamale1699
      @kamleshdamale1699 3 години тому +4

      तेव्हाही लोक त्यांच्यावर छत्र धरून चालायचे, त्यांना सुख सुविधा पुरवायचे. म्हणजे चांगल जेवण वगैरे द्यायचे, तेव्हाही आरोप झालेच होते त्यांच्यावर वर . कारण तुम्ही जर काही चांगले करायला गेले तर लोक तुमची बदनामी करायला सावधच असतात. लोकांना बदल नको असतो,
      काळा सोबत आधुनिक व्हायचं असेल तर कार , फोन सारख्या नवीन गोष्टीचं वावडे असून चालत नहीं.
      उलट आपला धर्म चांगल्या नवीन बदलांना विरोध करत नाही.

    • @samitk89
      @samitk89 3 години тому +1

      @@kamleshdamale1699 Well said 👏👏

    • @BestContent.
      @BestContent. 2 години тому +2

      ज्या काळात जे जे सुख सुविधा उपलब्ध असतील त्याचा योग्य वापर त्या त्या काळातील गुरू यांनी केलाच आहे......आणि राहला विषय गजानन महाराज यांचा तर ते संत होते अध्यात्मिक गुरू नाही. संत हे अवतारी देवच असतात त्यांना कशाचीही आवश्यकता भासू शकत नाही. परंतु अध्यात्मिक गुरू हे आत्मध्ण्यान झालेले पुरुषच असतात त्यांना धर्माच्या प्रचार प्रसार साठी या साधनांचा वापर करावा लागतो

    • @CodewithBhushxn.c
      @CodewithBhushxn.c 2 години тому +2

      ​@@BestContent.एकदम बरोबर बोललात आपण

    • @CodewithBhushxn.c
      @CodewithBhushxn.c 2 години тому

      ​@@kamleshdamale1699💯💯

  • @jyotisitapure9521
    @jyotisitapure9521 2 години тому +1

    Shame on the government... The hindubashram. Are always a target

  • @Invincible..108
    @Invincible..108 2 години тому +1

    Christian missionaries ch ky... Sgle hindu babach sapdtat yana watat..

  • @sachin00772
    @sachin00772 Годину тому +1

    Fake news ahe Hi
    TM govt Hindu Religion Sampvaycha krycha Tamlinudu.. madhun

  • @vs009
    @vs009 56 хвилин тому

    Inimically blaming someone, crossing their personal boundaries without any solid evidence is the worst thing the honourable Madras Court has done. It gives rise to suspicion on the intentions of the Judges…

  • @philiprodrigues3344
    @philiprodrigues3344 2 години тому +1

    आरोप चुकीचे वाटतात...

  • @sopanshete6806
    @sopanshete6806 2 години тому +1

    सतनाम सतनाम

  • @swaroopchougule1
    @swaroopchougule1 2 години тому +1

    मिशनरी वाला असणार हा याचिककर्ता 😢...

  • @vijaybardekar3457
    @vijaybardekar3457 2 години тому +1

    How Girls defy own parents ? Is Guru is most imp than parents lll

  • @VinodKumar-rh9bs
    @VinodKumar-rh9bs Годину тому +1

    Bol bhidu brain wash kashala mantat mahit nahi ka? View sathi kahihi caption taknar kay

  • @Its_ok_it_happen
    @Its_ok_it_happen 2 години тому

    हे फक्त हिंदु धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे पण याचा काहीही उपयोग होणार नाही हेच खरं.... उगच लोकांची जळती... काहीही आरोप करतात

  • @travellervipin6963
    @travellervipin6963 2 години тому +1

    It's all Politics from DMK party

  • @ganeshkondalkar9636
    @ganeshkondalkar9636 3 години тому +3

    सामाजिक काम दिसलं नाही वाटत, दर वेळी कोणी ना कोणी घ्यायचं आणि बदनाम करायचं. इतर धर्म चांगले आणि फक्त हिंदू धर्म वाईट का?

  • @Run_aw
    @Run_aw 2 години тому

    बाबा जाणे मन की बात, सत गु रू .

  • @hanumantpatil4344
    @hanumantpatil4344 2 години тому +1

    आरोप चुकीचे आहेत

  • @kingshivba365
    @kingshivba365 Годину тому +1

    Dr. Kamraj batavlela Christian ahe

  • @minajmaneri1012
    @minajmaneri1012 Годину тому +1

    Mi swata tithe rahun aaliy...lok kay mhantayt he sarv faltu aahe...te kadhi hi asa konala force karat nahi...amhi 2000 lok hoto tithe 7 months sathi...khup prayatn karun gele hote...sagle lok manane karatat mundan vagaire...konihi force karat nahi konala...sagle aplya kamat..meditation Ani yoga madhe busy astat...sadguru is divine himself. Ugach badnaam karaycha ghaat aahe..

  • @sangitakharge4826
    @sangitakharge4826 Годину тому

    Ok👍

  • @Dr.ShubhamKhade
    @Dr.ShubhamKhade 2 години тому +1

    Konate aushadh ahe je dile ki vichar karnyachi shakti sampate....Dr kamraj pan ka det nahit lokana

  • @saurabhkadam1801
    @saurabhkadam1801 56 хвилин тому

    या सद्गुरूंच्या व्हिडिओ बघितल्या आहेत ते भोंदू नाही

  • @snehaljoshi1110
    @snehaljoshi1110 3 години тому +1

    Mazi comments karanaryana vinanti ahe sadguru n baddal janun na gheta comments karu naka

  • @agastya8999
    @agastya8999 4 хвилини тому

    Mi svatah ashram mdhye 2 varsh rahilo hoto Swayamsevak mhnun. Agadi Desh Videshatun lakho loka ashram mdye yetat ani sadhana kartat . Hazaro lok roj free mdhye jevan sudha kartat . Asla kahi hi prakar mi pahila nahi . He Coimbatore city mdhye Chirsitian Missionaries karat ahet tyancha dharmantaran ch dhandha sadhgurunmule thambla aahe

  • @ameya_livincool
    @ameya_livincool 57 хвилин тому

    बोलभिडू - तुमचे विडीओ खूप चांगले असतात पण कोणताही विषय घेवून oversmart बनू नका . तुम्हाला सत्गुरू चा "स" तरी कळला आहे का ? असता तर एका मूर्ख माणसाच्या केससाठी एवढा मोठा video नसता बनवला. मी २००८ पासून आश्रमात जातोय . आजपर्यंत १०० वेळा अशा केसेस झाल्या आहेत . आता उगाच ते फेमस आहेत म्हणून छोट्या गोष्टी virul करायची गरज नाहीये . तुम्हाला तमिळनाड मधली ख्रिच्छन मिशनरींची Reality सांगितली ना तर ती झेपणार नाही . So please काय करायचच असेल तर सत्गुरुंच स्मरण करा उद्धार होईल .

  • @udayagawane6546
    @udayagawane6546 Годину тому +7

    आसराम बापू 2🙏🏻🙏🏻

  • @shashikantguntoorkar7127
    @shashikantguntoorkar7127 25 хвилин тому

    सज्ञान मुली आहेत, अशावेळी त्यांच्या वडीलांना अशी तक्रार करणे कायदेशीर आहे काय ? दोन्ही मुलींनी न्यायालयात तक्रारीचे खंडन करून बापाला उलटी चपराक दिलेली दिसते.

  • @sovisam
    @sovisam 2 години тому +3

    हिंदूंना मुद्दामून त्रास दिल्या जातोय हिंदुस्थानात 😢

  • @Anil-e3i
    @Anil-e3i Годину тому +1

    आपल्या देशात आस झालाय एखदा व्यक्ती प्रसिद्ध झाला की त्याला बदनाम करण्या साठी सगळी यंत्रणा कामाला लागते

  • @Fundmutalmy
    @Fundmutalmy 16 хвилин тому

    आपल्या हिंदू बांधव , भगीनीचे ब्रेनवाश होवुन धर्मांतर होते तेव्हा हे सगले झोपलेले आस्तात।
    आनी एकाध्या संतावर एकाध आरोप झाला की असे टूटून पडतत जैसे घूबड deadbody वर टूटून पडतत😂😂

  • @surajpatil3900
    @surajpatil3900 3 години тому +5

    उगाच बदनामी करू नका.

  • @Chikutv22
    @Chikutv22 Годину тому +1

    Kerala madhe brain wash hot aahe...Mera yeshu yeshu brain wash karat aahe...tyana media ne kadhi point out nahi kel

  • @Dharmik459
    @Dharmik459 3 години тому +21

    राम रहीम, आसाराम बापू, तो उत्तर प्रदेशचा बाबा, रामदेव बाबा आणि सद्गुरू हे सगळे एकाच माळेचे मणी आहेत. बस वेगवेगळ्या तऱ्हेने. यांना मानणारे लोकांनां 21 तोफांची सलामी. 😂😂😂

    • @clear9234
      @clear9234 3 години тому +6

      Sai baba ch naav visarla tu

    • @kamleshdamale1699
      @kamleshdamale1699 3 години тому +7

      यांना मानणं हे वेगळ आणि हे काय बोलतात त्याचा अर्थ समजून घेणं वेगळं रे दादा.
      हा माणूस कधीच माझी भक्ती करा, मी तुमचे दुःख दूर करू शकतो अस बोलत नाही , तर उलट अस बोलतो की फक्त तुम्हीच तुमचं भविष्य घडवू शकता, इतर कोणी नहीं

    • @shubha510-_
      @shubha510-_ 3 години тому +1

      हिंदूंना target केलं जातं आहे आणि तूम्ही मूर्ख त्या वर हसतात 😢 हिंदु धर्माचे दुर्भाग्य

    • @shubha510-_
      @shubha510-_ 3 години тому +1

      ​@@kamleshdamale1699बरोबर आहे दादा

    • @Onkarosto
      @Onkarosto 3 години тому +1

      Sai baba , swami samarth, balu mama, baghwan baba, etc

  • @pawarpatil8697
    @pawarpatil8697 3 години тому +11

    घंटा सदगुरु आहे हा. सगळा धंदा आहे जसं आश्रम या वेबसिरीज मध्ये दाखवलं आहे.

    • @clear9234
      @clear9234 3 години тому +6

      @@pawarpatil8697 tu fakt propaganda series bagh aani tyalach satya maan.

    • @ENTERTAINMENT_0528
      @ENTERTAINMENT_0528 3 години тому

      Librandoo , wokes n nastik he sadguru vr khup jaltat...pn Supreme Court pn sadguru cha bajune nirdosh aslyacha nirnay dilay😂..pn librandoo n wokes nastik gaand jalat rahnar😂

    • @nageshugale8280
      @nageshugale8280 2 години тому +2

      तुमची लायकी नाही आहे सद्गुरूंच्या बद्दल कमेंट्स करायचे

  • @rajeshwarihemmadi3229
    @rajeshwarihemmadi3229 2 години тому

    Hope investigations, justice is done in unbiased manner..
    Also they have land dispute case too.
    He seems to b biased politically as she Hindenburg report abt adani s doubtful activities, he kind of equated the whole country of ours to the one businessman. & once when some college students were asking their doubts , his answers were not very admirable as we expect saints answers to be.
    May Justice for all & at earliest..
    God bless all

  • @sachinmandlik1603
    @sachinmandlik1603 45 хвилин тому

    Christian Conversion rate kami zala aahe tamilnadu madhe... tyamule isha foundation la target karat aahet...

  • @surbhibasole2417
    @surbhibasole2417 2 години тому

    Mi isha foundation la 2 gele ahe mi kup depressed hote pan etha gele ki mala dev kalal aapan ka alo ya jagat he kalal ya competition cha jagat aapan manus manun khicha kart nhi ahot he kalal.etha gelyvr nature ky aast ani aapan ky khat ahet sagal kalal. Sadguru hindu lokna dev dakhvat ahe ani etha aapancha nhi tr baheril country che lok yetat tena hindu culture ky ahe he pan kalte ahe aapla India tila lokana kalt nhi ahe

  • @Skb713
    @Skb713 3 години тому +1

    Hindu cha virodhi ass vidhan karu shaktat ❤❤😢

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 2 години тому +2

    न्यायालयीन निर्णयानंतर कळेल आरोपी कोण ? न्यायालय दोषीना शासन करेन

    • @nitinj6050
      @nitinj6050 Годину тому

      SC ne hearing keli ahe kal ani aaj pls bagha 👍

  • @pradiprokade5784
    @pradiprokade5784 2 години тому +4

    कमेंट मध्ये ज्ञान पाजू नका ओशो ,आसाराम , नित्यानंद , खोटं बोलणार रामदेव, काही चाराने हरवलेले स्वयंघोषित बाबा आणि त्यांचे अंधभक्त लिस्ट लई मोठी आहे पण जाऊदे आता .(सुधरा 😂😂😂)

    • @sandeepsalve5016
      @sandeepsalve5016 Годину тому +2

      सरकार पाठीशी घालत आहे या स्वयंघोषित धर्म गुरूंना........है तो मुमकीन है

    • @Paresh-dr5cd
      @Paresh-dr5cd Годину тому +1

      Reservation band Kara 😂😂 cancer ahe savidhan Ani reservation

  • @lekhakadekar2107
    @lekhakadekar2107 18 хвилин тому

    Setting changli ahe baba chi paid comments pan arrange karun thevlyat dev cha fakat paise kamavnya sathi use hoto halli hyala jababdar public ahe ji aple cultured literature sodun mansat dev shodhtat ani pani sarkhe paise ghalvtat ani tya joravar hi lok royal life style jagtat kiti easy ahe savtachya muli cha lagne lavaycha ani dusryachya muli savta kade thevun ghyaychya bar hyanchya ashram la advocate pan ahe dr pan ahet evdhya lokancha payment kuthun kartat he lokani vichar karaychi vel aliy ata jast cha vatla tar garibana donate kara animals la khavu ghala pan hya mansache asle royal laad purvnya sathi aapla hardwork karun kamvlela paisa ghalvu naka ani jamle tar daughters sambhala aaj var jevdhe atyachar ladies var zale nahi tevdhe samjat different way ne hotat kuni physically damage karto tar kuni emotionally tyacha ake uttam example lagnachya age chya muli tya baba ne kayamchya basavlya ase hot rahile tar future madhe kiti avghad situation tayar hoil tyala hya baba ne ans dyavi aaj marga bharktlelya muli na parat aai baba kade pathvaycha tar savtakade thevun kahi year ne tyacha devachya navakhali use karaycha ani nav kay tar satguru 😢😢😢😢😢

  • @makaranddewalekar1308
    @makaranddewalekar1308 3 години тому +3

    सद्गुरू हे सद्गुरू आहेत, त्यांच्यावर आरोप करणारे, गाढवं आहेत

  • @kalpeshwarpatil2169
    @kalpeshwarpatil2169 58 хвилин тому

    आश्रम वेब सिरीज आठवण आली , 😂 बहिणीला वायचवायला भाऊ आश्रम मध्ये जातो , त्याला हि आश्रम मध्ये राहावेसे वाटते, शेवटी आश्रम वाले त्याची नसबंदी करतात 😂😂😂
    #संमोहन शास्त्र

    • @Bhushan661
      @Bhushan661 27 хвилин тому +1

      Tumachya lokanchi brainwashed karnyasathich Bollywood wale asel series banwtat

  • @amitlokhande8623
    @amitlokhande8623 2 години тому +1

    वडिलांचं वय झालं मुलींना आपलं जीवन जगू देत नाही.त्यांना आधार पाहिजे त्यामुळे हे असे चाळे करीत आहे.

  • @akshayyennamwar6314
    @akshayyennamwar6314 Годину тому

    Fake narrative in social platform