तात्या आजचा मेनू तर खुपच मजेदार आहे एकदम ताट भरलेल दिसतय 👌👌सावकाश होउ द्या पण एक मानाव लागेल कि मावशीच्या हाताला चव आहे कुठलाही पदार्थ असो मन लावून बनवतात वेज असो किंवा नॉनवेज आणि विशेषता अशी कि पदार्थ बनवताना रेसिपी सांगण्याची पद्धत पण छान आहे
नाही गॅस, नाही वॉश बेसिन, नाही मिक्सर,नाही भांड्यांचा पसारा, नाही नॅपकिन तरीसुद्धा किती चविष्ट जेवण आजी आजोबा बनवत आहे फाईव्ह स्टार चे जेवण सुद्धा पीक पडेल❤
Te focus aslele fashionable cooking videos bghanyapeksha he khup sadhe saral gavashi n aplya adhichya pidhishi apli naal jodnare padarth bghanyatch khari maja ahe n sagalyat mothi gosth mhanje hyatla ek he jinnas super bazaar madun anava lagat nahi je kahi hatashi ahe tyatch Sundar man trupt karnar jevn...... Thank you so much 🙏🙏
तात्या आणि आई नमस्कार ,तुमचं गाव कोणतं आहे तुमच्या सगळ्या रेसिपी बघून तुम्हाला भेटायची ओढ लागली आहे खूप छान जोडी आहे तुमची खूप छान रेसिपी असतात तुमच्या आमच्या घरच्या भाज्यांची आठवण होते रेसिपी बघून
5 स्टार हॉटेल च जेवण पण झक मारेल अस गावरान चविष्ट जेवण ते पण चुलिवरच .... नाद च खुळा...
Correct..... gharguti ani sadhach chan asta
अगदी खरं बोललात भाऊ
U
@@pramilanamde9019iIIIiuuuuUUiiuiuUUiIiiIiiiiiiiiiiiiiiiiIiiIiiIiIIiiiiIIiIIp
खूप छान जेवण ..अति सुंदर दोघांचे प्रेम बघून खूप भरून आले एकमेकास मदत करताहेत हे बघून किती नशीबवान आहे दोघे एकमेकाची साथ आशीव राहू देवो जवळ प्रार्थना
तात्या.. तुमची बायको साक्षात अन्नपूर्णा आहे.. कष्टाळू आहे.. मनापासून त्यांनी केलेल्या सगळ्या पदार्थांची चव नक्कीच चांगली असली पाहिसे.. मला आमच्या लहानपणी शेतात जेवण केल्याची आठवण येते.. धन्यवाद
फारच चविष्ट आणि पौष्टिक आहार. नैसर्गिक भोजन तात्या तुमचे. वा !
तात्या आणि काकी आजची रेसिपी तर फारच छान होती सगळ्या भाज्या वेगवेगळ्या मस्त छोट्या
तात्या आजचा मेनू तर खुपच मजेदार आहे एकदम ताट भरलेल दिसतय 👌👌सावकाश होउ द्या पण एक मानाव लागेल कि मावशीच्या हाताला चव आहे कुठलाही पदार्थ असो मन लावून बनवतात वेज असो किंवा नॉनवेज आणि विशेषता अशी कि पदार्थ बनवताना रेसिपी सांगण्याची पद्धत पण छान आहे
Kaku khup Chan jevan kartay aani kaka kakula Kamat khup madat kartat he bhaghun khup Chan batate kakunchi partyek recpy mala khup aavdte❤❤
Tumhaala baghitle malaa amchi Aaji ani Ajooba athavtaat....tumche videos khoop avadtaat....dhanyawaad
भाज्या बगूनच तोंडाला पाणी सुटलं ...झकास
Tondala pani sutle, ack No. Bhajya झाल्या, खरच आई खूप सुगरण आहे 👌👌
Culivarce Jevan barich mast 😊
Gavran thali ek number. June diwas aathawale. Healthy items aahet sarve.
The best thali ever seen...mouth watering
खूप सुंदर जेवण बनवलं आहे आई तुम्ही आणि तुमच्या दोघांना बघून खूप छान वाटत ...खूप खूप खूप सुंदर recipe ❤❤❤❤❤❤
Apratim...jewan Ani Ajji ajoba pan
Number one recipe, thank you for sharing
तुमची भेंडी बनवण्याची पद्धत खूप छान आहे मी मे नक्कीच ट्राय करेल ❤❤❤❤
रेसिपीज खूप छान असतात.आणि स्वच्छता पण खूप असते.
Khup pach chan tai tumi ni dada kiti chan ranat chuli var jevan kartat maletli taji bhaji aani bahkari vaha khup chan tumala bagun aase vatte ki aami pan tumacha kade yav aani basav kharch mala khup aavdale aahe ,
तात्या अन अज्जि मस्त मेनू 😊👌👌👍👍 एकदा काळा भात पण दाखवा मसाले भात 😊👍👍
खूप छान जेवण आणि तुम्ही दोघे सुद्धा
Wah wah sagale aavdiche padartha
Hotel valyana pan इतके पदार्थ येणार नाही इतके काकूंना येतात सुपर खूप छान जेवण 👌👌
आजी तात्या ना कुणा कुणाला
भेटायचे आहे
💖👍
मला काकूच जेवून बनवलेल खूप आवडते . मोकळ्या रानात जाऊन जेवण करू वाटते.
तात्या खूप भागयवान आहेत, रोज रोज एवढे स्वादिष्ट पदार्थ खायला भेटते...
तात्या तोंडाला पाणी सुटतंय
BEST VIDEO 🎉🎉🎉🎉
तात्या नमस्कार , व्हीडीयो छान असतात , देव तुम्हाला 100 वर्ष आयुष्य देवो
Kaka tumcha veg jevn mala khup aavdat tumachay pekshay kakula manl
Masst bhet jaay tyatya kaku.. Akdam bhari bagha
Khup mast jevan
Khup chan asa jeevan baghun tondala pani sutte
Mastach bet aai n tatya👌👌👌👌🔥🔥🔥🔥
लय भारी 🙏🙏
Kaku bhagi aani bharli bhendi Khup chan
लय भारी जेवणं करता काका तुम्ही काकू तुम्हाला भरपूर साथ देतात
Layee bhaari 👌 👍 😍 🥰 😘 ☺️ 👌
Tatya Tumi kuthe rahata
एकदम झकास..
नाही गॅस, नाही वॉश बेसिन, नाही मिक्सर,नाही भांड्यांचा पसारा, नाही नॅपकिन तरीसुद्धा किती चविष्ट जेवण आजी आजोबा बनवत आहे फाईव्ह स्टार चे जेवण सुद्धा पीक पडेल❤
!❤❤! अभिनंदन ❤❤! खुपच खास!❤❤!
!❤❤! गावरान!!❤❤! स्पेशल थाळी❤❤!
!❤❤! धन्यवाद!❤❤!! धन्यवाद!❤❤❤!!
!❤❤! धन्यवाद!❤❤! खुपच छान पोस्ट!❤!
Te focus aslele fashionable cooking videos bghanyapeksha he khup sadhe saral gavashi n aplya adhichya pidhishi apli naal jodnare padarth bghanyatch khari maja ahe n sagalyat mothi gosth mhanje hyatla ek he jinnas super bazaar madun anava lagat nahi je kahi hatashi ahe tyatch Sundar man trupt karnar jevn...... Thank you so much 🙏🙏
खूप छान तात्या आजीला पण छान स्वयंपाक करती आजी तूम्ही होटेल चालू करा 👍👍👍
Aai tatya khup padarth kelet aani saewa jevan chhan jhalet mast laybhari aahe tumhi kelela vidio chhan aahe
Khup mast thali ahe
Khupch chan 1 namber jevan
खुप छान. 1 नंबर.
अप्रतिम.
ek no .... aajun kaai pahije aauyashyaat ?
Aai Tatya Tumchi natvande kiti nashibvan astil😊khup Chan thali
Mastthali
लय भारी तात्या जेवन😋😋👌
खूप छान रेसिपी
Lay lay bhari jevan
Khup Chan Tatya ani Kaki.
तुम्ही खरोखर अनऩपूणाॆ आहात🎉🎉❤❤
1 नंबर जेवन
Yejn khayla milel ka
थाळी रेसिपी खूप छान आहे
खूप छान रेसिपी आहे काकू
Waah
आई तात्या तुमचे गाव कोणते आहे तुमच्या रेसिपी छान असतात
Mast jevan zale 👍👌
कसलं भारी जेवण आहे, भन्नाट
Very nice, Enjoy. Happy new year.
Yummy 😋 🎉🎉
khup chhan ....🥰😋😋😋😋
👌🚩🙏जय श्री राम जय हनुमान 🙏🚩
Khub Chan Javan kela aaje ne lay bhare.
तात्या आणि आई नमस्कार ,तुमचं गाव कोणतं आहे तुमच्या सगळ्या रेसिपी बघून तुम्हाला भेटायची ओढ लागली आहे खूप छान जोडी आहे तुमची खूप छान रेसिपी असतात तुमच्या आमच्या घरच्या भाज्यांची आठवण होते रेसिपी बघून
Khup sundar👌
Khup sundar
🙏
काकी नंबर वन जेवण तोंडाला पाणी सुटले ह्या वयात आम्हाला लाजवेल अस जेवण
Mast mast
अप्रतिम गावरान थाळी😋
लय लय लय भारी आहे जेवण 😊😊😊
Lay ch bhari 👌👌👌
खुपचं छान बेत आहे तोंडाला पाणी सुटलं काका काकु तुमचे गाव कोणते ते सागा
Happy new year mast Recipe
Namsty🙏🙏 kaka kaku chatni chi resipi diyana please
Best food very testi
जेलेबी फापडा रेसिपी बनवा ❤❤❤
तात्यांची मज्जाच.रोज भारीच जेवण. व्हीडिओ ला आवाज बारीक असतो बाकी एक नंबर
Kupch chan bet aahe 👌👌
Khup chan thali
Apryim chan
1 number J1
खूप छान जेवण.
Apratim jevan....khupch chhan
मस्तच
त्या त्या खुप छान गावरान थाळी तुमच्या बरोबर जेवणाचा योग लवकर येवो
आजी जेवण एक नंबर बनवतात 🙏👍
Chan
खूप छान जेवण 👌👌 तोंडाला पाणी सुटलं 😋😋
लय भारी बेत १ नं👌👌😋😋😋😋
Khupsundarr
Very nice recipe
1 no thali
काका काकू अप्रातीम खूप खूप छान जेवण तोडा पाणी सूटले 👌👌👌
🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤
Khup chan
V nice😊😊😊😊