सरसेनापती खंडेराव दाभाडे यांची गढी अर्थात इंदुरी किल्ला | Induri Fort Talegaon Dabhade, Maval - Pune

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • सरसेनापती खंडेराव दाभाडे यांची गढी म्हणजेच इंदुरीचा किल्ला हा मावळ प्रांतातील तळेगाव दाभाडे या गावाच्या शेजारी असलेल्या इंदुरी या गावात स्थित आहे. इंद्रायणी नदीच्या काठी दाभाडे गढी किंवा सरसेनापती गढी म्हणून हा किल्ला प्रसिद्ध आहे.
    १७२० ते २१ च्या दरम्यान या किल्ल्याच बांधकाम पूर्ण झालं. या गढी मध्ये समोरील प्रवेशद्वार, त्याच्या वर असलेला नगारखाना आणि जोडूनच असलेला हवामहल प्रसिद्ध आहे. बुरुजांच्या आत बांधलेल्या खोल्या देखील या गढीचे वैशिष्ट्य आहे. आतमध्ये कडजाई मातेचे सुरेख मंदिर आहे.
    गडकिल्ल्यांवर फिरत असताना आपण फक्त भटकंतीचा आनंद न घेता ती अभ्यासपूर्ण असावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
    -----------------------------------------------------------------------------
    इंदुरी किल्ल्याची गुगल मैप्स लिंक
    maps.app.goo.g...
    -----------------------------------------------------------------------------
    Instagram : / nikhilmhaskevlogs
    -----------------------------------------------------------------------------
    #इंदुरी_किल्ला #InduriFort #InduriKilla #SarsenapatiDabhadeGadhi #SarsenapatiDabhade #सरसेनापती_खंडेराव_दाभाडे_गढी #maval #mavalforts #FortsNearPune #NikhilMhaskeVlogs

КОМЕНТАРІ • 4

  • @sunilhulavale-mb6cl
    @sunilhulavale-mb6cl 3 дні тому

    ❤❤

  • @dipakshinde2586
    @dipakshinde2586 11 днів тому

    ❤🚩

  • @dipakshinde2586
    @dipakshinde2586 11 днів тому

    ऐकदम मस्त माहिती दिली आहे

  • @shenajshaikh3124
    @shenajshaikh3124 5 днів тому

    खूप छान माहिती दिली त. माझे माहेर आहे इंदोरी गाव. धन्यवाद.तळेगाव ला हिस्टरिकल प्लेस आहेत. त्याची सुद्धा माहिती दि ली त तर खूप बर होईल. 🙏