तळहात तळपायांची आग/जळजळ याचा नेमका अर्थ काय? उपाय काय?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024
  • Burning feet & palms अर्थात हाता-पायांच्या तळव्यांची जळजळ होणे, आग होणे हे लक्षण अनेक रुग्णांमध्ये दिसते. या तक्रारीवर काही आयुर्वेदिक मराठी टिप्स /marathi tips या व्हिडिओमध्ये शेअर करत आहोत. घरगुती उपचार - gharguti upachar म्हणून या उपायांचा नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा आहे.
    ‪@drtusharkokateayurvedclinic‬
    #marathi
    #tips
    #healthy
    आपला आरोग्यकांक्षी
    डॉ तुषार कोकाटे
    9960209459

КОМЕНТАРІ • 312

  • @surekhagaikwad2018
    @surekhagaikwad2018 2 дні тому +1

    Khup chhan mahiti milali Sir, Thank u so much🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 дні тому

      🙏🙏🙏
      आपल्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
      आपले आयुर्वेद आणि आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन (घंटीचे बटण) सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला लगेच कळेल.
      धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @netajijadhav6304
    @netajijadhav6304 3 дні тому +1

    अतिशय योग्य व महत्वपूर्ण माहिती धन्यवाद 🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 дні тому

      🙏🙏🙏
      आपल्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
      आपले आयुर्वेद आणि आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन (घंटीचे बटण) सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला लगेच कळेल.
      धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @sunitarandive687
    @sunitarandive687 7 місяців тому +4

    Dr. Khup chan mahiti dili

  • @prabhakhursange4604
    @prabhakhursange4604 6 місяців тому +3

    खुप छान माहिती दिली आहे

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  6 місяців тому

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल खूप खूप धन्यवाद

  • @SirJi-up3fm
    @SirJi-up3fm 29 днів тому +1

    Dr you have explained very nicely about the causes and the remedies of the dease I liked it

  • @vaibhavikadam-hz5ip
    @vaibhavikadam-hz5ip 6 місяців тому +1

    खूप छान माहिती मिळाली thanks Dr dada .

  • @chimusyed8152
    @chimusyed8152 Рік тому +2

    Very helpful video Dr kokate sir.
    Thank you 🙏

  • @vijaykarmarkar5532
    @vijaykarmarkar5532 2 місяці тому +1

    आभारी आहे.खूप माहिती चांगल्या प्रकारे समजवता.

  • @sugandhajathan3746
    @sugandhajathan3746 7 місяців тому +1

    Thank you dr....khup upyukat mahiri

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  7 місяців тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @swanand434
    @swanand434 6 місяців тому +1

    Khup chan mahiti sangitale.🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  6 місяців тому

      धन्यवाद ही माहिती इतरांनाही पाठवा.

  • @sureshlokare8483
    @sureshlokare8483 6 місяців тому +3

    फार छान

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  6 місяців тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. खुप धन्यवाद!!!

  • @sunitapatil2111
    @sunitapatil2111 Рік тому +1

    नेहमप्रमाणेच खूप छान माहिती सर. Healthy routine जाणून घ्यायला आवडेल. Thank you sir 🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Рік тому

      Healthy lifestyle, healthy routine, या विषयावर सविस्तर माहिती असलेली video series लवकरच सुरू करूयात.
      Stay connected !
      Keep watching !!
      धन्यवाद !!!

  • @kavitasawant5940
    @kavitasawant5940 Рік тому +2

    खूब महत्त्वाची माहिती दिलीत,
    धनयवाद🙏,,

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Рік тому

      ही माहिती इतरांनाही पाठवा.
      खूप खूप धन्यवाद !!!

  • @shreyasikadvekar5495
    @shreyasikadvekar5495 8 місяців тому +2

    खूप छान म्हटले धन्यवाद डॉ.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  8 місяців тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @nilimalokhande9903
    @nilimalokhande9903 6 місяців тому +1

    Dr.saheb mla unhalyatch jast jaljal cha tras hoto.
    Tumhi khuup chhan information deta,thank you 🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  6 місяців тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @dilipshewale7920
    @dilipshewale7920 5 місяців тому +4

    एकदम छान माहीती दिलीत

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  5 місяців тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @anitadongare5690
    @anitadongare5690 4 місяці тому +1

    खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहे

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती इतरांनाही पाठवा.

  • @AnitaBhojne-g3v
    @AnitaBhojne-g3v 6 місяців тому +2

    🙏🙏🌹🌹 खूप छान माहिती दिली
    माझ्या पायात आग आहे

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  6 місяців тому

      उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी हा व्हिडिओ आपणास मदत करू शकतो, त्याची लिंक देत आहे . ua-cam.com/video/QjBtXKC3PbA/v-deo.html

  • @sunitasonsurkar1130
    @sunitasonsurkar1130 5 місяців тому +2

    खुप छान माहीती दिली सर थँक्स

  • @kiranbhosle6613
    @kiranbhosle6613 Місяць тому +1

    धन्यवाद सर खूप छान

  • @geetakhairnar1691
    @geetakhairnar1691 Рік тому +2

    खूप छान माहिती धन्यवाद🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Рік тому +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार..
      ही माहिती इतरांनाही पाठवा.
      धन्यवाद !!!

  • @prakashdiemaker2272
    @prakashdiemaker2272 7 місяців тому +2

    Nice information thanks

  • @ललिताभोकरे
    @ललिताभोकरे Місяць тому +1

    खूप छान माहिती दिली सर माझ्या पण तळपायाची खूप आग होते🎉🎉🎉🎉🎉

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!

  • @MeghaAher271
    @MeghaAher271 7 місяців тому +2

    Mast khup chan sir

  • @swatipachundkar6995
    @swatipachundkar6995 6 місяців тому +1

    Thanks sir

  • @BharatiShingare-q4y
    @BharatiShingare-q4y 6 місяців тому +1

    खूप छान 🙏

  • @suchitadas8563
    @suchitadas8563 10 місяців тому +1

    Very important information dilit sir thank

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  9 місяців тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @snehabane1086
    @snehabane1086 Рік тому +1

    खूप छान माहिती धन्यवाद dr.

  • @deepalishinde8511
    @deepalishinde8511 5 місяців тому +3

    Mast video aahe

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  5 місяців тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही नक्की पाठवा. धन्यवाद!

  • @prakashjadhav4976
    @prakashjadhav4976 Місяць тому +1

    धन्यवाद डॉक्टर

  • @sunandashingnath5106
    @sunandashingnath5106 2 місяці тому +1

    खूप छान माहिती

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @seemaranade3629
    @seemaranade3629 7 місяців тому +1

    खुप खुप धन्यवाद

  • @savitadeshmukh6815
    @savitadeshmukh6815 3 дні тому +1

    सायेटिकासाठी उपाय सांगा प्लीज 🙏🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 дні тому

      वात कमी करण्याचे उपाय: ua-cam.com/play/PLWLVUUxp3ijUvqVasOAyfRbbeTHzOkINm.html

  • @anuradhadayma2727
    @anuradhadayma2727 Рік тому +1

    Dr khup chan mahiti dili thanku

  • @MeghaAher271
    @MeghaAher271 7 місяців тому

    Sir tumche baki sagle barobar aahe pn aaj parent tambyacha bhandya madhle Pani ushnata kami karte ase aikle hote aani smaran शक्ति vadhte ase aikle hote

  • @rahulkotame6243
    @rahulkotame6243 7 місяців тому

    Thanks Sir I have same problem,

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  7 місяців тому

      शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय: ua-cam.com/play/PLWLVUUxp3ijUeuRg14NAjUBAeQ01l7syq.html

  • @lata1776
    @lata1776 5 місяців тому +1

    Thank you 🙏👍

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  5 місяців тому

      Welcome 🙏🏻आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांचे नेहमीच स्वागत आहे. आयुर्वेदशास्त्र आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे असा विश्वास वाटतो.

  • @rasikgundecha648
    @rasikgundecha648 Місяць тому +1

    Very fine

  • @pankaj.jamadar6644
    @pankaj.jamadar6644 4 місяці тому +1

    Very nice information sir

  • @abdulmajidshaikh7103
    @abdulmajidshaikh7103 6 місяців тому +1

    Thanks

  • @rajendrabarge9652
    @rajendrabarge9652 5 місяців тому +1

    Dr Shaheb Thanks

  • @anaghadabholkar8892
    @anaghadabholkar8892 8 місяців тому +1

    Khup chan mahiti sir

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  8 місяців тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

    • @reemaberde7149
      @reemaberde7149 5 місяців тому

      खुप छान माहिती दिलीत सर तुम्ही
      डोळ्याविषयी सांगा माहिती मोतीबिंदू झाला तर

  • @VarshaMavkar-pu1jq
    @VarshaMavkar-pu1jq 2 місяці тому +1

    Khup chan

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.

  • @rupalichaudhary1113
    @rupalichaudhary1113 2 місяці тому +1

    Barobar sar mala hech tras hot ratri zop yet nahi hata payala khaj hote tavcha kordi hote

  • @mangalsagargiriVlog
    @mangalsagargiriVlog Рік тому +1

    Khup chan mahiti dili sir

  • @janardansurve565
    @janardansurve565 Рік тому +1

    खूप छान माहीती

  • @ashokdalvimotivational
    @ashokdalvimotivational 6 місяців тому +1

    सुंदर

  • @sunilthakare4798
    @sunilthakare4798 3 місяці тому +1

    Best sir

  • @samirathorat851
    @samirathorat851 Рік тому +1

    छान माहीती दिलीत सर 🙏🙏🌹

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Рік тому

      ही माहिती इतरांनाही पाठवा.
      खूप खूप धन्यवाद !!!

    • @gulabmanagade9395
      @gulabmanagade9395 Рік тому

      ​@@drtusharkokateayurvedclinic तळपायाची आग होणे या विषयात व्यवस्थित माहिती पाठवली आहे आणि त्याप्रमाणेच मी उपाय करण्याचा प्रयत्न करीत आहे मांगडे गुरुजी

  • @Madhurimendhe
    @Madhurimendhe 5 місяців тому +2

    KHUP CHHAN MAHITI DILI SIR

  • @bharatpatil5668
    @bharatpatil5668 4 місяці тому +2

    Sir, my both feet - soles gives me burning and paining sensation since one yesr. Please suggest some medication.thanks and God bless.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому

      Ghee benefits | सकाळी दूध तूप घेण्याचे फायदे: ua-cam.com/play/PLWLVUUxp3ijXmXqUe41W6Y7SC9r2RCF_z.html

  • @rkamble246
    @rkamble246 11 місяців тому +7

    Dr.साहेब माझ्या मुलाचा प्रॉब्लेम हाच आहे.तो दोन महिन्या नंतर समजला .तो पर्यंत एक लाखांच्या घरात खर् च झाला.आजार काहीच नाही अस खुद डा.सांगत आहेत. पण आग ही डोक्यात ताप गेल्यामुळे समजत नाही.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  11 місяців тому

      शरीरात वाढलेली उष्णता, लक्षणे, घरगुती उपाय: ua-cam.com/play/PLWLVUUxp3ijUeuRg14NAjUBAeQ01l7syq.html

  • @jyothisonawane2980
    @jyothisonawane2980 7 місяців тому

    True ! I have the same issues and I can't sleep in the night

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  7 місяців тому

      शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय: ua-cam.com/play/PLWLVUUxp3ijUeuRg14NAjUBAeQ01l7syq.html

  • @manisha-uo6ek
    @manisha-uo6ek 6 місяців тому +1

    खूप छान माहिती दिलित सर याची खूप गरज होती मला मी नकी ट्राय करेन

  • @mansishivankar1688
    @mansishivankar1688 16 днів тому +1

    Weight loss ya baddal sanga

  • @anitagarje6454
    @anitagarje6454 Рік тому

    खरच खुप छान माहिती आहे

  • @charushilachaudhari205
    @charushilachaudhari205 Рік тому +1

    Thank you

  • @sujatakshirsagar955
    @sujatakshirsagar955 2 місяці тому

    खूप छान

  • @none1363
    @none1363 Рік тому +1

    हया व्हिडीओ ची मी प्रतीक्षेतच होतो,आभार.🎉

  • @Shankarb1818
    @Shankarb1818 11 місяців тому +1

    Kidney stones sati upay sanga

  • @sanjayathawle9964
    @sanjayathawle9964 2 місяці тому +4

    सर या पित्ता वरती काढा कोणता उपाय कोणत्या कंपनीचा काढा घ्यावा मला हा त्रास दोन वर्षापासून आहे तरी याच्यावर औषधी सांगावी माझ्या तर डोळ्यातून हाता पायातून आगच आग होते उन्हाळ्यात चार महिने तर खूप खूप त्रास होतो ज्याच्यावर औषधी सांगावी

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      ua-cam.com/video/vS6MSxga2C8/v-deo.html सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ नक्की पहा!

  • @CharuKarnik
    @CharuKarnik 5 місяців тому +1

    Dr. Urine infection ka hote Ani tya var upay Kay hyacinth mahiti dili tar bare hoil.....

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  5 місяців тому

      ua-cam.com/video/34FvRB-usd4/v-deo.html सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहावा धन्यवाद

  • @CGholap
    @CGholap 5 місяців тому +1

    Stamina vadhi ayurvedic upay sanga

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  5 місяців тому

      शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय: ua-cam.com/play/PLWLVUUxp3ijUeuRg14NAjUBAeQ01l7syq.html

  • @vijayagurav5528
    @vijayagurav5528 2 місяці тому +2

    जर शुगर असेल तर तुप खडीसाखर खजुर या वस्तू कशा चालतील यावर उपाय सांगा

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      ua-cam.com/video/vS6MSxga2C8/v-deo.html
      सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा, धन्यवाद!

  • @pratikshamahalunge
    @pratikshamahalunge 3 місяці тому

    Chhan माहिती

  • @Pradeepshelar-c5s
    @Pradeepshelar-c5s 2 місяці тому +1

    🙏🙏👍👌

  • @swapniljagtap624
    @swapniljagtap624 14 днів тому +2

    Sir तळपाय गरम होतो काही दिवसांनी थांबतो नंतर गरम होतो काय असू शकते

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  14 днів тому +1

      उष्णता वाढल्याचे हे लक्षण आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!

    • @swapniljagtap624
      @swapniljagtap624 14 днів тому +2

      @@drtusharkokateayurvedclinic sir एकच पाय जास्त तापतो डावा उजवा कमी तापतो

  • @sarladeore4592
    @sarladeore4592 Рік тому +1

    Very. Nice

  • @roshaniuike587
    @roshaniuike587 3 місяці тому +1

    Sir mazya mulinche talhat khupch grm rahte kay problem asel tr sanga

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      अशा वेळी शरीरातील पित्त उष्णता वाढलेली असण्याची शक्यता असते.

  • @PratikshaKumbhare
    @PratikshaKumbhare 6 місяців тому +1

    Pheriferal Nerophathy ahe mazya Mr tr ky upay krta yeil

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  6 місяців тому

      यासंदर्भात सविस्तर माहिती घेऊन उपाय सांगणे फायदेशीर ठरते धन्यवाद

  • @KadhipattaKitchen
    @KadhipattaKitchen Рік тому +2

    Trifala churna chalel ka ? please ans me 🙏🙏🙏🙏🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Рік тому

      कशासाठी घेणार आहात, फक्त पोट साफ होण्यासाठी की इतर तक्रारींसाठी ?

  • @minakshirathod3625
    @minakshirathod3625 11 місяців тому +1

    Sir vat कमी करायचे उपाय सांगा

  • @Kavitayadav-t8t
    @Kavitayadav-t8t 6 місяців тому +1

    Ghshyat उष्ण्ता khup होते जलजल होते आता उपाय सांगा

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  6 місяців тому

      पित्त, उष्णता? काय काय त्रास होतात? उपाय काय?: ua-cam.com/play/PLWLVUUxp3ijVaNxDTn8cRXF-AWEvGwL4g.html

  • @sanjaylalnavandar4326
    @sanjaylalnavandar4326 2 місяці тому +1

    सर व्हेरिकोज व्हेन वर आयुर्वेदिक उपचार काय आहे

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      ua-cam.com/video/OadM2mKiqVQ/v-deo.html सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ नक्की पहा

  • @rohidasshilimkar7325
    @rohidasshilimkar7325 11 місяців тому +1

    👍👍👍

  • @arunghorpade3111
    @arunghorpade3111 12 днів тому +1

    सर माझ्या पायाला खाज येते, हात व पायाला चिरा पडतात त्याचे काय कारण

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  10 днів тому

      शरीरात रुक्षता वाढली की असे होऊ शकते. धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @nikitagharat3397
    @nikitagharat3397 3 місяці тому +1

    Hii sir mazhya bahinila suddha ek mahina zhala ha trass ahe hat chi jaljal bhajlyasarkhi aag hote doctor kele pn fharak nahi padat

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      एका playlist ची लिंक खाली देत आहे. उष्णता कमी करण्यासाठीचे उपाय असलेले ते व्हिडिओज नक्की पहा खूप खूप धन्यवाद!

    • @nikitagharat3397
      @nikitagharat3397 3 місяці тому +1

      @@drtusharkokateayurvedclinic thanku so much sir tumhi rpy kela aaj suddha tila trass hotoy 24 age ahe mhnun mi tumhala msg kela ratri zhop yt nahi tila gham suddha yto tumcha clinic kuthe ahe patta samjel ka

  • @vasantjadhav6581
    @vasantjadhav6581 Рік тому +1

    Sir shugar aslelya lokani khadesakhar ani loni khave ka

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Рік тому

      रक्तातील साखरेचे प्रमाण खूप जास्त असेल तर साखर न घेता फक्त लोणी घेऊ शकता.
      धन्यवाद !!!

  • @ShankarNawale-s7p
    @ShankarNawale-s7p 4 місяці тому +2

    झोप येत नाही त्यावर काही उपाय सांगा

  • @ranjanakanade2641
    @ranjanakanade2641 3 місяці тому +1

    Dr mala ek vixharyache aahe mala pretek महिन्यात एकदा ताप येतो तर त्याने तर तळपायाची आग होत नसेल ना दुसरे असे की मी सारखी सारखी आजारी पडते आणि सुरुवात तापाने च होते आणि माझे हिमोग्लबीन पण कमी आहे तर सांगाल का plz उपाय

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 місяці тому

      पित्त, अपचन, गॅसेस घरगुती उपाय: ua-cam.com/play/PLWLVUUxp3ijUmge-Tu1mA9jyE_ABpxJB8.html

  • @shubangikudale8395
    @shubangikudale8395 8 місяців тому +1

    👍👌🏻👌🏻

  • @veenasugandhi927
    @veenasugandhi927 2 місяці тому +4

    आठ महीने झाले आग होते तळ पायांची

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      हे डायबिटीस चे लक्षण असू शकते.
      शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय: ua-cam.com/play/PLWLVUUxp3ijUeuRg14NAjUBAeQ01l7syq.html

  • @anjaligarandwal
    @anjaligarandwal Місяць тому +1

    Mala tallayat, talhatat aag hote, urine madhye pan aav hote, pot dukhte, hey mala 2013pasun tras ahe hey period yenayache 10divas agodar hote bhayankar aag hote mi hospital la dakhvale usg normal urine test normal mang ha tras kashyamule hote plz reply

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      शरीरात उष्णता वाढली, की त्यामुळे अशी लक्षणे दिसू शकतात. उष्णता कमी करण्यासाठी काही उपाय आपल्या चैनल वर दिलेले आहेत. त्यांची लिंक मी खाली देत आहे, नक्की पहा.
      शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय: ua-cam.com/play/PLWLVUUxp3ijUeuRg14NAjUBAeQ01l7syq.html

  • @MaheshKendre-j9r
    @MaheshKendre-j9r Місяць тому +1

    Sir mi student aahe mi aabhayas karun उठलो की किंवा झोपे तून उठल्यानंतर माझ्या पायातून मुग्या निगतात काय कारण असावे

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  Місяць тому

      वात कमी करण्याचे उपाय: ua-cam.com/play/PLWLVUUxp3ijUvqVasOAyfRbbeTHzOkINm.html

  • @smitawagde8209
    @smitawagde8209 26 днів тому +1

    Sir mala tap aal tar mazya talhatachi aag hote .kahi upy sanga n mla khup tras hot ahe 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  25 днів тому

      ताप असताना होते, की येऊन गेल्यानंतर?

    • @smitawagde8209
      @smitawagde8209 25 днів тому

      @@drtusharkokateayurvedclinic tap astana hote sir talhatachi aag jastch hote khup tras hote sir mla

  • @pranayakulkarni841
    @pranayakulkarni841 2 місяці тому +1

    Payatun mas phirate .payachi bote haltat .ha nemka aajar kay aahe aani upay kay aahe

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 місяці тому

      ua-cam.com/video/70_7tPutp3Q/v-deo.html
      व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय नियमितपणे केल्यास वाताच्या तक्रारी कमी होतात, असा अनुभव आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @arundhatichavan1981
    @arundhatichavan1981 7 місяців тому +1

    Sugar aasel tur god padharth khahu shakto Kai?

  • @Sj_007_jadhav
    @Sj_007_jadhav 22 дні тому +1

    सर.. 4 ते 5 दिवस थंडी ताप आला... या कालावधीत हात पाय जमिनीला लावता ही येतं नव्हते.. हाताचा व पायाचा तळवा आग आग होऊन काळे डाग पडले.. पण या 5 दिवसा नंतर परत ताप आला नाही. पण हाताचा पंजा आणि पायाचा तळवा यांना सूज येते आणि खूप दुखतात.. हा आजार कोणता असू शकतो

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  22 дні тому +1

      प्रथमदर्शनी हा तापामुळे शरीराच्या धातूंवर झालेला परिणाम आहे, असे दिसते. परंतु योग्य निदानासाठी येथे सविस्तर हिस्टरी घेणे आवश्यक आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @AnilYadav-vr1fy
    @AnilYadav-vr1fy 6 місяців тому +1

    सर माझे हात पाय खुप दुखतात मला तंबाखू व दारू चे वेशन आहे मी लय त्रास भोगत आहे उपाय सांगा रिप्लाय धन्यवाद आभार सर

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  6 місяців тому

      Ghee benefits | सकाळी दूध तूप घेण्याचे फायदे: ua-cam.com/play/PLWLVUUxp3ijXmXqUe41W6Y7SC9r2RCF_z.html
      या व्हिडिओमधील उपाय सुरू करावेत धन्यवाद

  • @shivajisawant7042
    @shivajisawant7042 5 місяців тому +2

    अंगाला खूप खाज येते आणि मोठें गोरे येतात अचानक गायब होतात परत रात्री गरम झाले कि खाज सुटते यावर काय उपाय असेल तर सांगा

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому

      हे आयुर्वेदानुसार शीतपित्त असू शकते, आपल्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा धन्यवाद.

  • @swatiwankhede3421
    @swatiwankhede3421 5 місяців тому +1

    सर मी तुमची सर्व माहिती ऐकली.
    माझं वय ६३ आहे आणि वजन ८३ किलो आहे. माझी फक्त तळपायाची आग होते.मला शुगर नाही. ही तळपायाची आग माझी मासिक पाळी बंद झाल्या पासून हा त्रास सुरू झाला आहे आणि मला डिप्रेशनच्या गोळ्या चालू आहे तेव्हा मला उपाय सांगा.
    बाकी मला गुडघे दुखतात.लवकर औषध सांगा.
    धन्यवाद.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  5 місяців тому

      पाळी बंद झाल्यानंतर अनेकांना असे त्रास होतात. अशा वेळी सविस्तर हिस्ट्री घेऊन मग काही औषधी उपचार तसेच पंचकर्म केल्यास या लक्षणांमध्ये आराम मिळतो, असा अनुभव आहे. जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा, आयुर्वेदशास्त्र आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे, असा विश्वास वाटतो. धन्यवाद

  • @neetashete1630
    @neetashete1630 6 місяців тому +12

    तळहाताची आणि पायाची सुया टोचल्यासारखे आग होते शक्यतो शरीराची पोझिशन बदलल्यानंतर म्हणजे झोपून उठल्यानंतर किंवा खूप वेळ उभारून बसल्यानंतर असा त्रास होतो एवढी सुया टोचल्या सारखा त्रास होतो दिवसातून दोन-तीन वेळा होतो

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  6 місяців тому

      ua-cam.com/video/vS6MSxga2C8/v-deo.html

    • @shobhapatil7329
      @shobhapatil7329 5 місяців тому

      Thank you so much . I will try

    • @ashwinijaiswal77
      @ashwinijaiswal77 25 днів тому +1

      Same

    • @sindhurondhe995
      @sindhurondhe995 14 днів тому +1

      खूप छान माहिती दिली आहे.माझ्या तळ पायाची खूप आग होत असते पण ती चालल्यानंतर

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  14 днів тому

      @sindhurondhe995 ua-cam.com/video/vS6MSxga2C8/v-deo.html
      सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा, धन्यवाद!

  • @vijaykumarhirulkar9270
    @vijaykumarhirulkar9270 11 місяців тому +1

    सर आग होते पुर्ण शरीरात उष्णता कमी करण्यासाठी उपाय सांगा

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  11 місяців тому

      व्हिडिओ ची लिंक देत आहे, तो पहावा.
      ua-cam.com/video/QjBtXKC3PbA/v-deo.html

  • @kisanshinde2836
    @kisanshinde2836 3 дні тому +1

    तळपायाची आग होते उपाय सांगा

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 дні тому

      शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय: ua-cam.com/play/PLWLVUUxp3ijUeuRg14NAjUBAeQ01l7syq.html

  • @manishapatole4429
    @manishapatole4429 6 місяців тому +1

    💯🤝✌️✌️🙏🙏🙏

  • @vijayprakashshetye306
    @vijayprakashshetye306 7 місяців тому +1

    Chhan

  • @sudhirmhetre5112
    @sudhirmhetre5112 20 днів тому +1

    Fakt hatachya botanchi jaljal ka hote

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  20 днів тому

      शरीरात उष्णता वाढली की असे होऊ शकते.

  • @suryakantgaud3304
    @suryakantgaud3304 4 місяці тому +1

    मला न्युरोपॅथी आहे त्यावर आयुर्वेदिक उपाय सांगा

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 місяці тому

      या ठिकाणी सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरते. जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा, धन्यवाद!

  • @sunilpagare1113
    @sunilpagare1113 Рік тому

    Aurvedic madhe sarvat uttam book kuthali ahe for reading pls suggest me.thanks

  • @prakashshetage9544
    @prakashshetage9544 22 дні тому +1

    साहेब माझ्या पूर्ण शरीर मध्ये आग आग होतेय तर कांही उपाय सांगा

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  22 дні тому

      शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय: ua-cam.com/play/PLWLVUUxp3ijUeuRg14NAjUBAeQ01l7syq.html