सोयाबीनचे विक्रमी उत्पादन कशा मुळे झाले | पंजाब डक यांचा फोर्मुला स्वत सांगितला | Panjab Dak
Вставка
- Опубліковано 3 жов 2024
- Don't Forget to SUBSCIRBE to our UA-cam
RAJKIYA SAMACHAR
सामाजिक,आर्थिक,कृषि,क्रीडा,राजकीय,क्राईम,मनोरंजन विश्वात घडणाऱ्या घडामोडींची उत्तम आणि दर्जेदार माहिती पाहण्यासाठी आमच्या राजकीय समाचार या चँनेलला Subscribe करायला विसरू नका..
----------------------------------------------------------------------------------------------------------------
आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻
www.facebook.c...
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
आमच्या इंटस्टाग्रामला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻
/ newsmarathiexpress
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
आम्हाला Quora Subscribe करा 👇🏻👇🏻👇🏻
/ @rajkiya.samachar
For Business Enquiry Email:-teammarathiexpress@gmail.com
खोटं बोलण्याचा फॉर्म्युला आहे त्यांच्या कडे 😂
डक साहेब अतिवृष्टी मध्ये आपल्या शेतामधून पूर गेला होता ना मग सोयाबीन का दुसऱ्याच्या शेतामधला आणला का😂😂
लय चॅप्टर माणुस हाय ह्या 😅😂
ठगसाहेब आमच आमचं उत्पन्न 6 ते 7 कट्टी😢😢😢😢😢😢
जे सोयाबीनचे कट्टे आहेत त्या प्रत्येक कट्ट्यात कमीत कमी 10 ते 12 किलो मान नक्की बसतोय एवढे कट्टे रिकामे ठेवले आणि ते मोजून दाखवले जात आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला एवढे उत्पादन निघत नाही ना जमिनीचे क्षेत्रफळ हे जास्त असते आणि व्हिडिओमध्ये ते कमी सांगितलं जातं
ब्राझील, अर्जेंटिना,अमेरिका सर्व मागे पडले😂😂सर्वच शेतकरी जवळपास असेच नियोजन करतात😂😂
धन्यवाद पंजाबराव पाटील
खूप पाऊस पडणार आहे म्हणून लोकांना सांगते..आणि कंपनिवल्याचा फायदा करून देते.... मग कंपनी यांना ओरिजनल बीज देते....
आमच शेती करा सर बटयीने तस केल तरी 7 Quintal मिळेल आम्हाला एकरी😂😂😂😂😂
खोटं बोलतोय त्याला कंपनी कडून कमिशन मिळते
विमा कंपनी ने दखल घेतली पाहिजे😂😂😂
त्यांना एकरी 24 कट्ट्याचे आवरेज आले आहे 3 एकर मध्ये 72 कट्टे पण एकरी 24 कट्टे झाले आहेत त्यापैकी दोन कट्टे हे शिवण्यासाठी कमी होतात म्हणजे एकरी 22 कट्टे झाली आहे 60 किलोचा एक कट्टा हे कट्टे मोठे नाहीत 50 60 किलो चेच आहेत 60 किलो धरला तर 13 क्विंटल 20 केजी चेच आवरे झाले आहे जे येऊ शकते त्यात अशक्य असे काही नाही
अगदी बरोबर भाऊ मी हाच हिशेब धरला होता नवल काही नाही सरासरी भारी जमिनीत सामान्यपणे दहा ,नऊ,बारा किं होतच असतंय
किमया पण एकरी 13 होते
पंजाब दख साहेब शेतकऱ्यांचे कैवारी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
ढग साहेब विद्यापीठात सुध्दा एवढे उत्पन निघत नाही
आम्ही काय गोट्या खेळतो का आम्हाला जास्तीतजास्त 5 ते 7 क्विंटल उत्पादन होते. आणि तुम्हाला 70 ते 75 कट्टे अजब आहे.
थापा,मारतोय
काल आम्ही सोया 992 काढल,
मुरमाड शेत होत,
घरच बी वापरल,
3.6 फुट सरी topवर
986किलो उतार
1 एकर
डख साहेब शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे..
दिवसा देशी घेतली का😂 च्ययला आम्हाला सगळी झक मारून 4 येकरात 32 कट्टे झालेत😂😂
लोकायला चिवत्या समजत का 4फ्वरे दिले तरी 8छि झाडती लागली
साहेब ऐवढ खरं बोलु नये....
मागे फॉर्चूनर गाडी मिळाली, आता काय कंपनी कडून हेलिकॉप्टर घेतलं का ?
पंजाब साहेब तुमच्यावर देव, निसर्ग जास्त महिरबान दिसत आहे
मी 57 वर्ष वय मागील 30 वर्षात एवढा एव्हरेज पाहिलेला नाही राव... 😂😂😂
Lagwad kharcha ..rs..35000 per acre..profit ..rs.45000
Hi फ़क्त marketing आहे 108 wanachi मित्रानो fule किमया लावा bedvar10/11/12 cha avg नक्की येएल्. Yach kahi ऐकू नका😂
विमा भेटणार नाही ,
डक साहेब मला तीन एकर मधे 95 कट्टे निघालेत तुम्हाला काहीच आवरेज आले नाही
😂😂😂
येऊ शकते.एकरी 33कट्टे होऊ शकतात.18चा ऊतार येऊ शकतो
हे आता बराच फ्रॉड बोलतोय. डायरेक्ट मोजूनच दाखवत आहे की. काढतानाच विडिओ टाका की म्हणावं...
😂खरं 😂
थापा मारत्यात. अशामुळे शेतकरी फसला जातो. आणि अडचणीत येतो.
मला दप्तरी 85 दिवसात निघणारा वाण चार एकर मध्ये सुतूळीचे 85 कट्टे झाले ते पण घरच बियाण
शक्य नाही
डक साहेब 73 कट्टे कशाला म्हणतात दीड एकर मध्ये इतकी फेक नको
तिन एकरात 72 कट्टा
खोट्या गोष्टी आहेत
कमिशन खाऊं आहे
Dag Saheb green gold 3 ekad 24 ghante
5 एक्रात का
तुम्ही तुमच्या शेतातू न सोया बीन वाहून गेल्याचा व्हीडेओ दाखवला होता
है क्या काही फेकू नको😊😊 सात आठ एकर शेती असेल पेरणी केलेली मोजा😅😅 यानंतर जरांगे चाच नंबर आहे.
Shet tar 6/7 acre disat aahe
Bhava soyabin chi sheti ly kthin aahe
3 pote note aaplyala
डक साहेब मला रुची चे १एकर मध्ये २१ कटृटे झाले आहे
सोयाबीन 65 किलो भरते का कधी?
68ते70किलो पण भरते
एस एस चा बारदाणा मध्ये 66 ते 75 किलो माल बसतो. ओले कि वाललेले त्या वरही अवलंबून आहे वजन व
त्याच्या स्वतच्या चॅनलवर कॉमेंट बंद करून ठेवल्या 😂
शक्य नाही
Mag anudan...vima kashala 😎😎
मला 14 क्विंटल झाली होती सोयाबीन दोन वर्षा पुर्वी.
मग आता त्याचे काय 😂😂
Who says it is wrong, Dagya
आम्हाला तर काही च होतं नाही
मी माझी 1नं ची 10 ऐ कर जमीन 90 पोते मध्ये पुढच्या वर्षी साठी देतो तुम्हाला
40 किलो चे कट्टे आहेत
सर तुमचं बियाणं माझी शेती मला एकरी किती फेकून देता लावा तुमचा दम किती आहे तर
खोटं बोलतोय
शुद्ध खोटे बोलत आहे डक..
खोटं नको बोलू माझ्या डखा
भलतेच.लबाळ.बोलतात.भाऊ
3000 hazarach bhav ahe...Kay Ural ani pural....
20-22 kiloche katte ahet te dakh Saheb.
Sal etke varsh zale seti karto asa oraje kadhi pahila nahi setkryana lubadu naka lok tumchavar barosa karen band kartil
Foky waty
Aashi news pasra ki aanudan..pikvima milnarch nahi 😎😎
Hamara khet aadhe hisse se kar bhai achcha ho jaega yaar pani ka hai Puri number Van jameen hai
Mahit nahi rao kon khot bolat aahe mala 5 Aekar la pan yevdh zal nahi
Ugach ordast asto haa laxat ghaya mi sangu icchito
Kharch tumhala 3 akare madhe awadhe soyabean zale ka? Amchi zindagi geli,swata amhi shetat ratran diwas rabtot Pan amhala kadhi yewdha uttar alla nahi,tumchya khotya sangnyamule parbhani zilhyatil shetkari pikvima ani shashan anudan ya pasun wanchit rahtil.
Halkata
फेका फेकी
Kiti khot bolal
आम्हाला विश्वास नाही बसत फोन नंबर सांगा
Yeh jhot bat hai be copani adotaise kar rahey m p mal becna hai
पुरात सोयाबीन वाहून गेल्यानंतर पण एवढा उतार कसा आला ..😜 दया कुछ तो गडबड है 😂😂 एवढा उतार आला म्हणल्यावर यांचं नाव ओला दुष्काळ यादीतून कमी करण्यात याव 😅😅😅
😂😂😂😂
Fals
फेका फेकी करतोय हा.
😅😅😅😅😅
😂
😂😂