₹8000/- मध्ये एका एकराचे तुषार सिंचन, नेमकं कसं? | Rain gun irrigation system in india

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @dr.sushiljadhav8270
    @dr.sushiljadhav8270 5 місяців тому +87

    मी स्वतः वापरली आहे ,,,, आत्ता ती धूळ खात पडून आहे... पाइप लाईन वर खूप दाब येऊन लीकेज होते... ची ख लां मध्ये उचलायला खूप कठीण आहे... आम्ही नंतर जैन चा स्प्रिंकलर सेट खरेदी केला

    • @govindgavali8431
      @govindgavali8431 5 місяців тому +4

      Plz tumcha m.no dya

    • @bhupendrasonawane6806
      @bhupendrasonawane6806 3 місяці тому +4

      माझीपण पडली आहे

    • @GOPALSONWANE-c6r
      @GOPALSONWANE-c6r 2 місяці тому

      ​Wwwwwwwwwwwwwwwwwwwww2ws2 see wwwwwwwwwwwwwwwwwwwww2zwwww2wwwww

    • @sandipgangarde2179
      @sandipgangarde2179 2 місяці тому +2

      मला हीच माहिती हवी होती. पुर्वी शंका होती पण मला आता खात्री पटली. रेनगन ही कदाचित् चांगली असेलही पण रेग्यूलर पाईप लाईन साठी उपयोगी नाही. रेग्यूलर पाईप लाईन १००% खराब होऊ शकते.

    • @SanjayKolekar-e2i
      @SanjayKolekar-e2i Місяць тому

      Deta ka rengan sir

  • @deshmukhgaurav8244
    @deshmukhgaurav8244 5 місяців тому +23

    मी स्वता वापर केला आहे ज्वारी आणि ऊसा साठी यात मिलीबग रोग हा रहात नाही सर्वात उत्तम आहे

  • @Bhaskar-o9y
    @Bhaskar-o9y 16 днів тому +1

    Very good work thanku sir jay bhim jay bhart Nemo budday 😊

  • @bhumikeshughade
    @bhumikeshughade 3 місяці тому +4

    Sir hi raingun 7 hp chya 2 inchi outlet pipe ve chalel ka ...

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  3 місяці тому

      अधिक माहितीसाठी आमच्या इंजिनिअरसी संपर्क साधा 9284000517

  • @allauddinmulani3696
    @allauddinmulani3696 5 місяців тому +1

    5/25. Bor ahe 1.25" pipe LA chalte ka ?

  • @surajpande5000
    @surajpande5000 9 днів тому +1

    Sir kuthe yav lagel ghyayla

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  9 днів тому

      सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  9 днів тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300148 / 9307300149 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @madhukarkhanorkar5947
    @madhukarkhanorkar5947 Місяць тому +1

    Sr yek te did uncha pani ahe. Chalel kay

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Місяць тому

      ➡️ अधिक माहिती साठी कृपया 9370722722 या नंबर वर (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @tukaramhapase9907
    @tukaramhapase9907 7 місяців тому +15

    सरकारी अनुदान आहेत काय

  • @SustainablefarmingShaswatsheti
    @SustainablefarmingShaswatsheti Місяць тому +1

    खूप छान माहिती दिली im interested

  • @dipakjadhav8885
    @dipakjadhav8885 2 місяці тому +5

    3hp व 5hp बोर साठी किती रेन गन वापरावी लागेल जेणेकरून पाईपलाईन वर प्रेशर येणार नाही

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  2 місяці тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300147 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @anilkanwade1922
    @anilkanwade1922 4 місяці тому +5

    Sir plot made kasa set karayacha kute hi corner dry rahu nahe ase

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  4 місяці тому +1

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300148 / 9307300149 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @sandeepwagh3668
    @sandeepwagh3668 7 місяців тому +7

    कृषी विभागाकडे अनुदान आहे, आणि त्या साठी टेस्ट रिपोर्ट आहे का आपल्याकडे

    • @atuljawale4942
      @atuljawale4942 6 місяців тому

      @@sandeepwagh3668 Raingun sathi test report cha nahi mahiti but guns war BIS number pahije.

  • @rangnathsonawane6938
    @rangnathsonawane6938 2 місяці тому +1

    5 H.p.panbudi 2880 Motervar chalte ka

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  2 місяці тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300148 / 9307300149 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @shivajigavade5139
    @shivajigavade5139 Місяць тому +2

    धाराशिव जिल्ह्यातील, तुमची, डिलर दुकान उपलब्ध आहे का❓

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Місяць тому

      सर हे मशीन आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Місяць тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300143 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @prabhakargunjale858
    @prabhakargunjale858 4 місяці тому +2

    Raingun Falbagamadhe vaparu shakato ka

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  4 місяці тому

      ➡️ होय, रेनगन हि सर्व पिकांसाठी चालते. ऊस, कपाशी, केळी, मका, गहू, भुईमूग, हरभरा, सोयाबीन, भाजीपाला, कांदा, बटाटे, चहा, कॉफी बागा, लॉनचे मैदान ग्रीनहाउस, नर्सरी यामध्ये रेन गन वापरू शकतात.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  4 місяці тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300148 / 9307300149 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

    • @sagarmehetre2368
      @sagarmehetre2368 3 місяці тому

      Falbaget waparu naka

  • @sudhakarpawar7550
    @sudhakarpawar7550 2 місяці тому +2

    मेथी ला चालते का

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  2 місяці тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300148 / 9307300149 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @PopatraoPawar-jz5es
    @PopatraoPawar-jz5es 4 місяці тому +2

    सर कांदा पिकास व रोपास काम करेेल का❓

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  4 місяці тому

      ➡️ होय, रेनगन हि सर्व पिकांसाठी चालते. ऊस, कपाशी, केळी, मका, गहू, भुईमूग, हरभरा, सोयाबीन, भाजीपाला, कांदा, बटाटे, चहा, कॉफी बागा, लॉनचे मैदान ग्रीनहाउस, नर्सरी यामध्ये रेन गन वापरू शकतात.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  4 місяці тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300148 / 9307300149 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @rantangirigoswami8803
    @rantangirigoswami8803 3 місяці тому +1

    Ya sonat pipe denar kay

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  3 місяці тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300148 / 9307300149 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @babanraoHon
    @babanraoHon Місяць тому +1

    बिग टाकल्या नंतर ‌वरुन पाण्याच्या दाबाने बिज मातीच्या बाहेर पडेल का.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Місяць тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @ashwinikadam6376
    @ashwinikadam6376 Місяць тому +2

    7.5 hp motor आहे180 पाईपलाईन आहे
    कारण पाइप line वर दाब येनार नाही
    एक सोबत 2 raingun चालतील का

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Місяць тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300148 / 9307300149 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

    • @digamberkuber7442
      @digamberkuber7442 Місяць тому

      3

  • @_yashkasar_3804
    @_yashkasar_3804 3 місяці тому +2

    Sir कांद्यासाठी वापरू शकतो का?

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  3 місяці тому

      ➡️ होय, रेनगन हि सर्व पिकांसाठी चालते. ऊस, कपाशी, केळी, मका, गहू, भुईमूग, हरभरा, सोयाबीन, भाजीपाला, कांदा, बटाटे, चहा, कॉफी बागा, लॉनचे मैदान ग्रीनहाउस, नर्सरी यामध्ये रेन गन वापरू शकतात.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  3 місяці тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300142 / 9307300143 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @dnyaneshwargadhe8932
    @dnyaneshwargadhe8932 4 місяці тому +14

    सर हिरा ॲग्रो इंडस्ट्रीज ही खूप चांगली कंपनी आहे रंजन पण खूप चांगली आहे पण तुमची ही रेनगन आतापर्यंत इलेक्ट्रिक पंप आणि डिझेल पंपावर चालवली आहे ती रेनगन आता सोलर पंप 3 एचपी पाच एचपी वर चालून दाखवा शक्यतो 3 एचपी वरती चालून दाखवा धन्यवाद सर

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  4 місяці тому

      Thanks and welcome ….

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  4 місяці тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300144 / 9307300149 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

    • @PratibhaPalsule
      @PratibhaPalsule 3 місяці тому

      डायरेक्ट पाणि नसेल टाकीच्या पाण्यावर चालू शकेल का ?

    • @SubhashKamble-oc1dk
      @SubhashKamble-oc1dk 3 місяці тому

      एक hp मोटर वर चालते का

  • @bharatpatil4221
    @bharatpatil4221 29 днів тому +1

    10 एचपी च्या मोटर वर चालेल का याला सबसिडी आहे का

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  29 днів тому

      ➡️ Heera Raingun 1.25" 3 Hp वर 1, 5 Hp वर 2 , 7 Hp 3 चालू शकतात.( (फक्त पाण्याचा दाब 4 kg असला पाहिजे.)

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  29 днів тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300142 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @bhikuawade378
    @bhikuawade378 5 місяців тому +1

    Very nice

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  5 місяців тому

      Thanks and welcome ….

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  5 місяців тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300142 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @GajananSatpute-xh6iy
    @GajananSatpute-xh6iy 4 місяці тому +1

    Solar pump 5hp var kiti raingun chaltil

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  4 місяці тому

      ➡️ Heera Raingun 1.25" 3 Hp वर 1, 5 Hp वर 2 , 7 Hp 3 चालू शकतात.( (फक्त पाण्याचा दाब 4 kg असला पाहिजे.)

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  4 місяці тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300149 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @allauddinmulani3696
    @allauddinmulani3696 5 місяців тому +1

    1.25" pipe LA chelate ka ?

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  5 місяців тому

      Thanks for contacting us …

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  5 місяців тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300144 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @vishaldudhal9025
    @vishaldudhal9025 3 місяці тому +1

    Sar beed city madhe uplabd aahe

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  3 місяці тому

      सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  3 місяці тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300148 / 9307300149 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @vaishalivaidya1869
    @vaishalivaidya1869 3 місяці тому +3

    लातूर जिल्हा कोठे मिळेल

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  3 місяці тому

      सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  3 місяці тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300148 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @ramakantmahale5365
    @ramakantmahale5365 5 місяців тому +5

    हि रेनगन किती एचपी मोटर पाहिजे दीड दोन एचपी मोटर वर चालेल का?

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  5 місяців тому +1

      ➡️ Heera Raingun 1.25" 3 Hp वर 1, 5 Hp वर 2 , 7 Hp 3 चालू शकतात.( (फक्त पाण्याचा दाब 4 kg असला पाहिजे.)

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  5 місяців тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300142 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @सादमराठीन्यूज

    सोलापूर जिल्ह्यात कुठे मिळेल

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Місяць тому

      सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Місяць тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300144 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @rushikeshkumthekarvlogs9588
    @rushikeshkumthekarvlogs9588 Місяць тому +1

    पाईप लाईन वर दाब येऊन मोटर जळती का

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Місяць тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300148 / 9307300149 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @anilpawar72
    @anilpawar72 3 місяці тому +1

    मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे मिळेल का?

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  3 місяці тому

      सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  3 місяці тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300148 / 9307300149 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @गणपतरावनिकम
    @गणपतरावनिकम 8 днів тому +1

    100 फुटांवर गणित चांगले लागते प्रेशर पण रहाते

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  8 днів тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300148 / 9307300149 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @user-nh7tm2zy7u
    @user-nh7tm2zy7u 29 днів тому +1

    सर आम्ही हिंगोली जिल्ह्यातील राहतो आम्हाला कुठे भेटल एक रेन घन पाहिजे

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  29 днів тому

      सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  29 днів тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300142 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @shildhankhadse973
    @shildhankhadse973 5 місяців тому +3

    सर मला पण घ्यायची आहे सरकारी अनुदान आहे का आणी कुठे मिळेल

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  5 місяців тому

      सबसिडी साठी कृपया आपल्या जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन माहिती मिळवा. अथवा अधिक माहिती साठी कृपया आपला संपर्क क्रमांक द्या. / अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000513 / 9284000516 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @ddmh3398
    @ddmh3398 Місяць тому +1

    धाराशिव किव्हा बिड मध्ये मिळेल

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Місяць тому

      सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Місяць тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300147 / 9307300148 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @ajaythakare3741
    @ajaythakare3741 Місяць тому +1

    सर सर्वात लांब पाणी उडविणारे रेन गन कळवा,, त्यांचे रक्कम कळवा

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Місяць тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300149 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @vikassonawane6891
    @vikassonawane6891 5 місяців тому +1

    पा ईप ला ईनला करता येईल काय

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  5 місяців тому

      ➡️ Yes , अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300143 / 9307300148 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @vikramsapkal307
    @vikramsapkal307 5 місяців тому +1

    Amhi kai kru mag gheu ka nko.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  5 місяців тому

      Yes , why not ?

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  5 місяців тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300148 / 9307300149 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @atuljawale4942
    @atuljawale4942 6 місяців тому +2

    Kahi pan sangta ka? Gravity mule vertical flap wali kami efficient Asti mhane. Kahi pan. Vertical flap chya komet twin max me vaparto. Worlds best rain guns aahet tya

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  6 місяців тому

      Bhau tumhi kiti la purn set ghetla aahe ?

    • @atuljawale4942
      @atuljawale4942 6 місяців тому

      @@Heeraagromarathi IT is not about money.. when it comes to efficiency it is not about the flap arrangement. It's the design which matters. Komet twin max costly aahe but ticha jet breaker vetical aahe Ani ticha water distribution khup uniform aahe...

  • @sachinshinde1481
    @sachinshinde1481 5 місяців тому +2

    अनुदान आहे का

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  5 місяців тому

      सबसिडी साठी कृपया आपल्या जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन माहिती मिळवा. अथवा अधिक माहिती साठी कृपया आपला संपर्क क्रमांक द्या. / अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000513 / 9284000516 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @babulalkorku2404
    @babulalkorku2404 Місяць тому +1

    7.5 hp मोटर बोअरवेल दीप 350 फूट वर आहे. तर किती रेनगण वापरला पाहिजे. थोडक्यात माहिती द्या.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Місяць тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300148 / 9307300149 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @rajkumarzanwar309
    @rajkumarzanwar309 5 місяців тому +1

    Sir. Aapka. Ra. Sunane. Aacha hai

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  5 місяців тому

      Thanks and welcome …

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  5 місяців тому

      ▶️ अधिक जानकारी के लिए हिरा अॅग्रो कॅाल सेंटर से 9307300144 / 9307300148 संपर्क करेI (सुबह 8 से शाम 6 बजे तक)

  • @SachinJadhav-v9v
    @SachinJadhav-v9v 3 місяці тому

    बोअरवेल वर चालते का 5 hp motar आहे. आणि पाणी थोड कमी आहे.एक दीड inch.riplay plij

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  3 місяці тому

      अधिक माहितीसाठी आमच्या इंजिनिअरसी संपर्क साधा 9284000513

  • @niteshkorvate6217
    @niteshkorvate6217 4 місяці тому +1

    सोलर मोटर मध्ये रिंगण चालू शकते का सर 1.50 Hp.7.50 HP

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  4 місяці тому

      ➡️ Heera Raingun 1.25" 3 Hp वर 1, 5 Hp वर 2 , 7.5 Hp 3 चालू शकतात.( (फक्त पाण्याचा दाब 4 kg असला पाहिजे.)

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  4 місяці тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300148 / 9307300149 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @shivajichauthe3366
    @shivajichauthe3366 7 місяців тому +2

    कुठे मिळेल

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  7 місяців тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300148 / 9307300149 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @santoshdhage995
    @santoshdhage995 4 місяці тому +1

    हे सगळं किती रुपयात बसते

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  4 місяці тому

      हिरा रेनगन 1.25'' पुर्ण सेट = 8000 रु. मध्ये रेनगन, रेनगन स्टॅण्ड, तुमच्या कडील पाईप नुसार जोडणी साहित्य, प्रेशर मीटर हे सर्व समाविष्ट आहे.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  4 місяці тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300148 / 9307300149 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @shaileshsabare6674
    @shaileshsabare6674 5 місяців тому +16

    एक एकर क्षेत्रावर पाणी एका वेळी देता येते.8000/* रू.किंमत स्टँड सह याचा मॉडेल नंबर काय आहे....170X170 फूट म्हणजे एक एकर हा कोणता हिशोब आहे.जरा सांगणं म्हणजे योग्य

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  5 місяців тому +1

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300144 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

    • @sthokal-bg5jg
      @sthokal-bg5jg 5 місяців тому +2

      हे तर फेकच आहे .

    • @uttamraoshelke4348
      @uttamraoshelke4348 5 місяців тому

      किती एचपीची मोटारवर चालते.बोअरवेल वर चालेल का

    • @jaikisan6367
      @jaikisan6367 3 місяці тому

      उसासाठी चालते काय?

    • @kailashdada9663
      @kailashdada9663 2 місяці тому

      Kuthe milel

  • @ramdasmarkam8577
    @ramdasmarkam8577 5 місяців тому +1

    सर 3hp oilengine वर रेगन चालेल काय.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  5 місяців тому +1

      ➡️ Heera Raingun 1.25" 3 Hp वर 1, 5 Hp वर 2 , 7 Hp 3 चालू शकतात.( (फक्त पाण्याचा दाब 4 kg असला पाहिजे.)

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  5 місяців тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300142 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @navnathgodse5001
    @navnathgodse5001 4 місяці тому +1

    ह्या वस्तू आम्हाला कोठे मिळेल

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  4 місяці тому

      सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  4 місяці тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300148 / 9307300149 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @yogeshkusnalkar4451
    @yogeshkusnalkar4451 5 місяців тому +1

    माझी 10 hp चि motor आहे व 4"pipeline आहे total pipe line 1000 ft आहे जर तुमची raingun चि पाइप 2.5 inch असेल तर मेन लाइन ला load येनार नाहि का yavar आपले मत काय कृपया सविस्तर माहिती द्या म्हणजे आम्हाला raingun घेता येईल

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  5 місяців тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300148 / 9307300149 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

    • @SleepyPineTrees-ro7zd
      @SleepyPineTrees-ro7zd 5 місяців тому +1

      इथेच कॅमेन्ट ला उत्तर का देत नाही तुम्ही लोक काय रिकामं असतात का फोन करायला

  • @bhatukumbhar8701
    @bhatukumbhar8701 5 місяців тому +1

    रेनगन सोबत पाईप किती देता आपण

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  5 місяців тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300148 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @SharadChahare-y2s
    @SharadChahare-y2s 5 місяців тому

    किती एकर होते

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  5 місяців тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300147 / 9307300148 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @sopanmore8704
    @sopanmore8704 5 місяців тому

    माझा नोजलं खराब झाला आहे दुरुस्त करता येईल का उपाय

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  5 місяців тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300147 / 9307300148 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @karbhariwagaskar1772
    @karbhariwagaskar1772 5 місяців тому

    Repless warantee is there if not satisfy

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  5 місяців тому

      Sir , why are you saying this ! Please provide your contact number or call our engineer - 9307300141 |

  • @komalchandchoudhari6358
    @komalchandchoudhari6358 Місяць тому +1

    साहेब यांचा एकून खर्च किती येतो, रेन गन प्रेसर रिलीज वाल्व आणि १०पाइप पहिजे

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Місяць тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300145 / 9307300149 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @santoshdhage995
    @santoshdhage995 4 місяці тому +4

    160 फूट पाणी मारणारी पूर्ण सट किती रुपयात बसते हे सांगा

  • @AatmaramGudve
    @AatmaramGudve 3 місяці тому +2

    रेन गन ने पाईप लाईन लीकेज होती हे मात्र नक्की

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  3 місяці тому

      ➡️ माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300149 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @dipalivadje9553
    @dipalivadje9553 5 місяців тому +1

    कुठे भेटेल

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  5 місяців тому

      सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  5 місяців тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300148 / 9307300149 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @ganeshkamble6949
    @ganeshkamble6949 5 місяців тому +2

    रेनगन प्राईस काय आहे

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  5 місяців тому

      Heera Rain Gun (1.25″) = 4,000 Rs. With three different types of 10mm, 12mm, and 14 mm Specially Designed Nozzles !

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  5 місяців тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300148 / 9307300149 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @ramdasmunde2654
    @ramdasmunde2654 5 місяців тому +1

    सर भाजीपाला पिकासाठी चालेल का नुकसान होणार तर नाही ना

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  5 місяців тому

      ➡️ होय, रेनगन हि सर्व पिकांसाठी चालते. ऊस, कपाशी, केळी, मका, गहू, भुईमूग, हरभरा, सोयाबीन, भाजीपाला, कांदा, बटाटे, चहा, कॉफी बागा, लॉनचे मैदान ग्रीनहाउस, नर्सरी यामध्ये रेन गन वापरू शकतात.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  5 місяців тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300144 / 9307300148 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @tukaramhapase9907
    @tukaramhapase9907 7 місяців тому +1

    कोठे मिळेल गण पत्ता द्या

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  7 місяців тому

      सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  7 місяців тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300148 / 9307300149 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @badebabasaheb1969
    @badebabasaheb1969 2 місяці тому +1

    Jamin gol nahi

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  2 місяці тому

      ▶️ जानकारी के लिए हिरा अॅग्रो कॅाल सेंटर से 9307300148 / 9307300149 संपर्क करेI (सुबह 8 से शाम 6 बजे तक)

  • @kamlakarkamthe2983
    @kamlakarkamthe2983 7 місяців тому +1

    तुमचा रेन पाईफ नागपुर ला मिळत नाहि मला hdpe पाईप ला रेन पाईप फिट करायचा आहे तर रेन पाईफ जोडनी चे साहित्य पाहिजे नागपुर ला कुठे मिळल

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  7 місяців тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @SubhashKamble-oc1dk
    @SubhashKamble-oc1dk 3 місяці тому +1

    एक hp मोटरवर चालते ka

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  3 місяці тому

      ➡️ Heera Raingun 1.25" 3 Hp वर 1, 5 Hp वर 2 , 7 Hp 3 चालू शकतात.( (फक्त पाण्याचा दाब 4 kg असला पाहिजे.)

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  3 місяці тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300144 / 9307300148 / 9307300149 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @sureshrajguru9026
    @sureshrajguru9026 5 місяців тому +3

    सरकार अनुदान आहे का

    • @sureshrajguru9026
      @sureshrajguru9026 5 місяців тому +1

      तुमचा नंबर भेटेल का

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  5 місяців тому

      सबसिडी साठी कृपया आपल्या जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन माहिती मिळवा. अथवा अधिक माहिती साठी कृपया आपला संपर्क क्रमांक द्या. / अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000513 / 9284000516 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @tukaramKamble-t4t
    @tukaramKamble-t4t 4 місяці тому +4

    जमीन आयत आक्रूती आहे गोल नाही

  • @nileshchaudhari6059
    @nileshchaudhari6059 5 місяців тому

    Baki sarv thik ahe sir pan 1akar ariya aka veles gheus shakat nahi

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  5 місяців тому +1

      Yes , ही रेन गन 4 kg पाण्याच्या दाबाने 170 फूट (26 मीटर) वर्तुळात पाण्याचा पाऊस पाडते.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  5 місяців тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300143 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @sopanmore8704
    @sopanmore8704 4 місяці тому +2

    माझा नौजल खराब झाला आहे दुरुस्त करता येईल का मार्गदर्शन करावे pl

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  4 місяці тому

      साहेब, आपण असे का म्हणत आहात ? कृपया तुमचा संपर्क क्रमांक द्या किंवा आमच्या वरिष्ठ इंजीनियर ला - 9284000512 वर कॉल करा. (सकाळी 8 ते संध्याकाळी 6).

  • @NavanthPawar-i9h
    @NavanthPawar-i9h 2 місяці тому +1

    परभणी जिल्हात भेटेका सर

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  2 місяці тому

      ➡️ Yes , अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300148 / 9307300149 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @SomaDhage-e5n
    @SomaDhage-e5n 5 місяців тому +3

    सर पन पाईपलाईनवर दाब खुप येईल आणि फुटेल 😒

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  5 місяців тому

      कृपया वापरा पाइपलाइन सुरक्षा उद्देशासाठी : प्रेशर रिलीफ व्हॉल्व्ह |

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  5 місяців тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300143 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @SandeepTayade-w3e
    @SandeepTayade-w3e 7 місяців тому +2

    मोटार किती hp पाहिजे

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  7 місяців тому

      ➡️ Heera Raingun 1.25" 3 Hp वर 1, 5 Hp वर 2 , 7 Hp 3 चालू शकतात.( (फक्त पाण्याचा दाब 4 kg असला पाहिजे.)

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  7 місяців тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300144 / 9307300148 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @SleepyPineTrees-ro7zd
    @SleepyPineTrees-ro7zd 5 місяців тому +3

    लपेट पाईप काय किंमत आहे किती फूट

  • @wamanpatil219
    @wamanpatil219 3 місяці тому +1

    कुठल्याच प्रश्नाचे उत्तर मिळत नाही.
    😮😮😮

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  3 місяці тому

      अधिक माहितीसाठी आमच्या इंजिनिअर सोबत संपर्क साधा
      9307300149 / 9307300143

  • @aishwaryavipinbobade5584
    @aishwaryavipinbobade5584 7 місяців тому +4

    दादा तुमचे प्रतिनिधी माहिती सांगत नाहीत बरोबर
    1 रेनगण 1 तासात 80 फीट एक साईड चा अरिया कव्हर करते म्हणजे 80*80= 6400 Suare Feet पूर्ण area!
    1 एकर 40000 स्क्वेअर फूट 40000/6400 = 6.25 तास लागतात......
    तुमच्या 2-3 प्रतिनिधी ला कॉल केले पण त्यांना सांगता नाहीं आले आणि बोलताना मध्ये कॉल कट केले...
    आणि आणखी एक माहिती पाहिजेत की हे अनुदान मध्ये बसेल का...

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  7 місяців тому

      साहेब, आपणास झालेल्या गैरसोयीबद्दल क्षमस्व ....

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  7 місяців тому

      साहेब, आपण असे का म्हणत आहात ? आपली काही तक्रार असेल ? तर कृपया तुमचा संपर्क क्रमांक द्या किंवा आमच्या वरिष्ठ इंजीनियर ला - 9284000511 वर कॉल करा. (सकाळी 8 ते संध्याकाळी 6). आमची प्रणाली नक्कीच तुमची समस्या सोडवेल.

    • @GaneshTangade-r1e
      @GaneshTangade-r1e 5 місяців тому +1

      वर्तुळाकार क्षेत्रफळ काढताना πRवर्ग हे सुत्र वापरावे लागते. π= 3.14 ही किंमत फिक्स असते. म्हणून 3.14×80×80= 20096 स्क्वेअर फूट.

  • @LsGroup-nd2bp
    @LsGroup-nd2bp 3 місяці тому +1

    Pressure कमी केल्यावर अंतर कमी होते का शेताची रुंदी 125 फूट आहे लांबी 680 फूट आहे

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  3 місяці тому

      अधिक माहितीसाठी आमच्या इंजिनिअर सोबत संपर्क साधा
      9307300140 / 9307300144

  • @शत्रुघ्ननामदेवडोंगरे

    आपले डीलर कोठे कोठे आहे, उत्तर अपेक्षित आहे

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  4 місяці тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @prakashspanchal3321
    @prakashspanchal3321 4 місяці тому +1

    मुंबई, ठाणे, रत्नागिरी मध्ये मिळेल काय.
    ऑफिस उघडा.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  4 місяці тому

      सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  4 місяці тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300148 / 9307300149 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @sandipkisanmore7427
    @sandipkisanmore7427 7 місяців тому +1

    माझा पेरूचा बगीचा 20 फ्ट उंची आहे त्यामध्ये चालेल का व तुमचा नंबर कमेंट बॉक्समध्ये द्या

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  7 місяців тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @bharatpatil4221
    @bharatpatil4221 29 днів тому +1

    10

  • @KavitaSoni-l3h
    @KavitaSoni-l3h 2 місяці тому +2

    पाईप लाईन फोडते

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  2 місяці тому

      ➡️ कृपया तुमचा संपर्क क्रमांक द्या किंवा आमच्या वरिष्ठ इंजीनियर ला - 9284000517 वर कॉल करा. (सकाळी 8 ते संध्याकाळी 6).

  • @revanshidhbharde6759
    @revanshidhbharde6759 3 місяці тому +4

    शेतकरी याना विनतीं आहे कि उग पन लाऊ नका शेतीमध्ये रिजल्ट बरोबर नाही हे विनंती

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  3 місяці тому

      साहेब, आपण असे का म्हणत आहात ? तुम्ही आमच्याकडून उत्पादन खरेदी केलेले आहे का ? खरेदी केलेले असल्यास तुमची काही तक्रार असेल ? तर कृपया तुमचा संपर्क क्रमांक द्या किंवा आमच्या वरिष्ठ इंजीनियर ला - 9284000515 वर कॉल करा. (सकाळी 8 ते संध्याकाळी 6).

  • @anandadange-m8d
    @anandadange-m8d 6 місяців тому +6

    सर रेनगण घर पोच मिळेल का तसेच फिटिंग, व प्रात्यक्षिक दाखवणार का.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  6 місяців тому

      सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  6 місяців тому

      होय, शेतात फिटिंग करून देण्याबाबत तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  6 місяців тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300144 / 9307300148 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

    • @Sai-Khushi
      @Sai-Khushi 6 місяців тому

      पाण्याच्या टाकीवर चालेल का.? 🤔

  • @dattatraybhutekar9937
    @dattatraybhutekar9937 3 місяці тому +1

    100 फुट गोलाकार मधे सेटिंग होते का

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  3 місяці тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300143 / 9307300148 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @rohitmotkarphysics4973
    @rohitmotkarphysics4973 7 місяців тому +1

    मी या कंपनीचे कोहिनुर हे ठिबक घेतले होते पण या ठिबक ज्यावेळेस आपण joiner च्या सह्याने जोडतो त्यावेळेस हे ठिबक फाटते आणि complent केली तर सांगतात तुमच्यकडील joiner ची साईझ मोठी आहे पण मी या कंपनीच्या जॉईनरणे पण जोडून पहिले तरी पण तोच प्रॉब्लेम आला कंपनी कोणताच reply देत नाही

  • @pavangavnde2810
    @pavangavnde2810 Місяць тому +1

    5300 गावंडे इलेक्ट्रिकल सिपोरा

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Місяць тому

      “ ठिबक सिंचनातील एक अग्रणी कंपनी ‘ हिरा अॅग्रो इंडस्ट्रीज ’ मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.”

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Місяць тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300148 / 9307300149 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @tukaramKamble-t4t
    @tukaramKamble-t4t 4 місяці тому +3

    जमिन गोँल नसते

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  4 місяці тому

      रेनगनमध्ये आपण ० ते ३६० डिग्री अंशामध्ये फिरविण्यासाठी यंत्रणा ( Adustable lock ) दिलेली आहे त्यामुळे आपण आपल्या गरजेनुसार रेनगनला ९०,१८० किंवा ३६० अंशात फिरवून पाणी फवारू शकतो.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  4 місяці тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300148 / 9307300149 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @baswarajherkar2664
    @baswarajherkar2664 4 місяці тому +1

    5 hp मोटार वर किती रेन गन चालवावे लागेल...
    एकच साहेब खूप दाब येणार नाही का...

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  4 місяці тому

      Heera Raingun 1.25" 3 Hp वर 1, 5 Hp वर 2 , 7 Hp 3 चालू शकतात.( (फक्त पाण्याचा दाब 4 kg असला पाहिजे.)

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  4 місяці тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300147 / 9307300148 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @JaganVairal
    @JaganVairal 5 місяців тому +1

    रेनगन साडेचार ते पाच हजार रुपयांमध्ये मिळतील

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  5 місяців тому

      Heera Rain Gun (1.25″) = 4,000 Rs. With three different types of 10mm, 12mm, and 14 mm Specially Designed Nozzles !

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  5 місяців тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300144 / 9307300148 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @ashataishinde7836
    @ashataishinde7836 2 місяці тому

    विचारलेल्या माहिती साठी तुम्ही स्वतः उत्तर देत नाही सरळसरळ फोन नंबर टाकता आणि इंजिनिअरशी फोन करा असे म्हणता हे काही बरोबर नाही सर

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  2 місяці тому

      ➡️ सर आपल्या कमेंट ला उत्तर देणे हे आमचे काम आहे परंतु प्रत्येकाचा प्रश्न वेगळा असतो आणि गरज सुद्धा वेगवेगळी असते. जर आपण आपला संपर्क नंबर दिला तर आम्ही आपणास पूर्ण माहिती देवू शकतो. अधिक माहिती साठी कृपया आपला संपर्क क्रमांक द्या हिरा ऍग्रो कॉल सेंटर आपल्याला लवकरच कॉल करेल. अथवा आम्ही कुशल इंजिनीअर तयार केले आहेत आपण त्यांना संपर्क साधून आपल्या शंकेचे समाधान करू शकता.
      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300143 / 9307300148 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @amoldraymale2470
    @amoldraymale2470 5 місяців тому +1

    आयात आकाराची जमीन आहे

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  5 місяців тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300142 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @vipinbobade1039
    @vipinbobade1039 7 місяців тому +1

    दादा तुमचे प्रतिनिधी माहिती सांगत नाहीत बरोबर
    1 रेनगण 1 तासात 80 फीट एक साईड चा अरिया कव्हर करते म्हणजे 80*80= 6400 Suare Feet पूर्ण area!
    1 एकर 40000 स्क्वेअर फूट 40000/6400 = 6.25 तास लागतात

    • @atuljawale4942
      @atuljawale4942 6 місяців тому

      @@vipinbobade1039 Actually hya guns low pressure war pan chaltat. Khare large volume guns khup costly aahet. Tumhi jain irrigation kadun yenarya 162, 163 guns bagha tya Chan aahet. Actually tya komet chya aahet jain irrigation official distributor aahet tya guns sathi.komet irrigation Italy chi company aahe.

  • @kisanl.sahane8623
    @kisanl.sahane8623 4 місяці тому +1

    नाशिक

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  4 місяці тому

      सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  4 місяці тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300144 / 9307300148 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @dr.sushiljadhav8270
    @dr.sushiljadhav8270 5 місяців тому +2

    कोण्ही ही रेन गण खरेदी करू नका... मी फसलो आहे... स्प्रींकलर खूप मस्त आहे

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  5 місяців тому +1

      साहेब, तुम्ही आमच्याकडून रेनगन उत्पादन घेतले आहे का ?

    • @bapuraokadam893
      @bapuraokadam893 5 місяців тому

      अनुभव नाही ,ही सिस्टीम खूप चांगली आहे,माझ्याकडे सोळा वर्षांपासून उत्तम पद्धतीने वापरत आहे.
      अत्यंत उपयुक्त माहिती आहे,धन्यवाद

    • @ravikirankadam3306
      @ravikirankadam3306 2 місяці тому

      ​@@bapuraokadam893 आपला मो क्र द्या

  • @somnathdighe476
    @somnathdighe476 5 місяців тому +1

    नंबर पाठवा ना

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  5 місяців тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300140 / 9307300142 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @birubhutkar7820
    @birubhutkar7820 5 місяців тому +1

    लांबी जास्त आणि रुंदी कमी आहे

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  5 місяців тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300142 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @santoshdeshmukh203
    @santoshdeshmukh203 5 місяців тому

    सर तुमचा मोबाईल नंबर पाठवा

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  5 місяців тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300147 / 9307300148 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @innusinamdar-lv6ol
    @innusinamdar-lv6ol 5 місяців тому +1

    पत्ता सांगा कुठे मिळेल नं पाठवा

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  5 місяців тому

      Heera Agro Industries
      M-Sector, Patil Nagar, Additional MIDC, Jalgaon, Maharashtra 425003 |

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  5 місяців тому

      सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  5 місяців тому

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300148 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.