शेअर मार्केट आणि गुंतवणुकीने आयुष्याला कलाटणी मिळाली | Rajesh Deshpande | Tips | Josh Talks Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024

КОМЕНТАРІ • 231

  • @JoshTalksMarathi
    @JoshTalksMarathi  Місяць тому +18

    जोश talks मराठी वर येण्याची संधी. फॉर्म भरा :- forms.gle/pH6hxrTzfrGmbxWV7

  • @santoshchavan5023
    @santoshchavan5023 Місяць тому +46

    अत्यंत प्रेरणादायी प्रवास ...फार्मसी कॉलेज धाराशिव चा अभिमान व सध्या अहिल्यानगर चे गुंतवणूक क्षेत्रातील विश्वासू नाव ....देशपांडे इन्व्हेस्टमेंट सावेडी

    • @SUNITAKALE-s3f
      @SUNITAKALE-s3f Місяць тому +1

      Savedi maddheckhup shrimant lok rahtat

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 5 днів тому +2

    देशपांडे साहेब , आपल्या विचारांना व कर्तृत्वाला कोटी कोटी प्रणाम व धन्यवाद.

  • @JayantDevasthale
    @JayantDevasthale 7 днів тому +3

    देशपांडे साहेब आपले भाषण आवडले.खडतर प्रवास करून आपण उभे राहीलात.आपले अभिनंदन.

  • @anupamakulkarni1962
    @anupamakulkarni1962 Місяць тому +19

    तुझा लग्नापर्यंत चां प्रवास सावेडी त रहात असताना माहित होता.पण हे talk खुप matured वाटले.very nice

  • @suniltanpure357
    @suniltanpure357 Місяць тому +12

    सर खूप छान तुमचा जीवन प्रवास आहे आम्हाला खूप आवडला

  • @medhakulkarni3595
    @medhakulkarni3595 Місяць тому +5

    खरंच हा खुपचं प्रेरणा देणारा आहे. सामान्य माणसासाठी हा व्हिडिओ खुपचं उपयुक्त आहे

  • @sanjaydamle6194
    @sanjaydamle6194 Місяць тому +5

    अतिशय उत्कृष्ट विवेचन. तुमचे बोलणे ऐकून मी स्वत:च बोलतो आहे असा भास झाला.

  • @satishpawar5007
    @satishpawar5007 Місяць тому +6

    Really great 👍🤠 sir
    महत्वाचे म्हणजे तुमचे विचार हे लोक कल्याणाचे आहेत. ईश्वर तुमचे भले करो. असेच कार्यरत रहा, आमच्या गरजेला नक्की साद घालेन ❤🎉

  • @anandnevrekar3718
    @anandnevrekar3718 Місяць тому +8

    साहेब
    तुम्ही नशीबवान आहात की तुम्हाला योग्य वेळी चांगले लोक मिळाले आणि योग्य मार्गदर्शन मिळाले.
    अर्थातच तुमच्या मेहनतीमुळे तुम्हाला यश प्राप्त झाले

  • @vyankatraolakal9560
    @vyankatraolakal9560 Місяць тому +4

    This experience of Mr Deshpande is very enthuism developing .One should use this for own financial development .

  • @sumit5213
    @sumit5213 Місяць тому +4

    This is so inspirational. Great story @Josh Talks. It is very rare that someone teaches us how important it is to do a financial planning and have a financial responsibility. Thanks @Rajesh Deshpande.

  • @sudhakarmhatre3304
    @sudhakarmhatre3304 10 днів тому +1

    खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद आपण इतरांचे भलं बघत असल्याने आपलं भलं होते या माहितीतून सिद्ध झाले

  • @vinayak665
    @vinayak665 Місяць тому +31

    देशपांडे साहेब तुमचे भाषण आवडले तुमचे अभिनंदन मला फक्त एकच सांगा शेअर मार्केट मध्ये investors म्हणुन तुम्हाला जास्त पैसे कमवले की MF advisor म्हणुन जास्त कमवता?

    • @rajeshdeshpande328
      @rajeshdeshpande328 Місяць тому +15

      मी पूर्ण वेळ गुंतवणूकदार आहे. मी गुंतवणूकदार गुरु वॉरन बफे यांना फॉलो करतो. व्यवसाय करायला कुठेही बाहेर जात नाही. आजही माझे मुख्य उत्पन्न माझ्या स्वतःच्या गुंतवणुकीतून येते.

    • @umeshkumarshinde9144
      @umeshkumarshinde9144 10 днів тому +2

      छान सर 🙏

    • @magicworldmania
      @magicworldmania 5 днів тому +1

      Of course advisor.
      But before advisor you have to learn from investing 🎉🎉❤

  • @uniquewaterproofers-navimumbai
    @uniquewaterproofers-navimumbai Місяць тому +2

    खुप छान investment journey सांगितली सर धन्यवाद, पण investment Strategy नाही सांगितली तुम्ही.

  • @sakharambankar8994
    @sakharambankar8994 Місяць тому +2

    प्रेरणादायी अनुभव कथन केले आहेत.धन्यवाद.

  • @pramodwable6082
    @pramodwable6082 Місяць тому +1

    sir same story here , i am also a pharmacist and doing investment in share market also now hoping same thing happen to me as happen with you ,thank you .

  • @girishjoshi6062
    @girishjoshi6062 Місяць тому +2

    Really motivational and inspiring Video. Thks Sir.

  • @RAVI-ll6wh
    @RAVI-ll6wh Місяць тому +20

    Josh talk ne jya vyakticha video banavla aahe tyachi details name, contact no, address video madhe add karavi

    • @dilipshinde5612
      @dilipshinde5612 Місяць тому +6

      आणि veryfied p&l सुद्धा!

  • @rajuraul7191
    @rajuraul7191 Місяць тому +3

    खूपच छान, सुंदर.

  • @umeshdoke6656
    @umeshdoke6656 Місяць тому +1

    Inspirational! Your financial advice has been invaluable to many.

  • @bhalchandratare1322
    @bhalchandratare1322 Місяць тому +1

    सर फारच छान.
    सर फक्त आपण तर मोठे आहेतच पण समाजाचे देणं देताना पुण्य पदरात पाडून घेतले ( काही गरजूंना आपण मोफत शिकवणे )

  • @AnilKadam-dq1fx
    @AnilKadam-dq1fx Місяць тому +1

    Sir it really best knowledge you have given god bless you

  • @chandrakantyadav8591
    @chandrakantyadav8591 Місяць тому +1

    खूप छान माहितीपूर्ण निवेदन ❤🎉

  • @sushantm44
    @sushantm44 24 дні тому +1

    छान वाटला मराठी माणसं या विभागात प्रगती करत आहेत मला ही काही सल्ला हवा आहे तुम्हाला कसा संपर्क करावा

  • @janardanmanchare1066
    @janardanmanchare1066 11 днів тому +1

    Fine thank you sir

  • @santoshmule6373
    @santoshmule6373 10 днів тому +1

    Khup chhan

  • @mukeshm-eq8ls
    @mukeshm-eq8ls Місяць тому

    Nice conversation I had never heard.. ANILJI is a very decent and funny person

  • @joharashaikh6245
    @joharashaikh6245 Місяць тому +1

    हा प्रोग्राम एक नंबर होता

  • @ashokdhamane5190
    @ashokdhamane5190 6 днів тому +1

    Khupach Sundar

  • @malishivanand9199
    @malishivanand9199 Місяць тому +1

    प्रेरणादायी जिवन प्रवास . . . .

  • @vilassonawane6628
    @vilassonawane6628 Місяць тому +1

    सर खुपच छान माहिती दिलीत तुम्ही.

  • @Cutesiiblingsmaitrisamrat
    @Cutesiiblingsmaitrisamrat Місяць тому +1

    Very nice talk.good speaking skills

  • @yogeshgaikwad5533
    @yogeshgaikwad5533 Місяць тому +2

    पटलं तर घ्यावे नाहीतर सोडून द्यावे चांगले असेल तर घ्यावे.

  • @sudhirramdasi8412
    @sudhirramdasi8412 Місяць тому

    शेअर मार्केटमधे मी व बरेचजण फायदापेक्षा नुकसान जास्त हा ग्रामीण भागाचा अनुभव आहे.
    पण इन्शुरन्सच्या माध्यमातून म्युच्युअल फंड टाईप इन्व्हेस्टमेंटने फायदा झाला आहे.जोडीला टॅक्स फ्री रिटर्न व इन्शुरन्सही मिळतो.

    • @devanandmane2058
      @devanandmane2058 Місяць тому

      Insurance through Mutual Fund madhe Investment karta yete ka??

  • @eknathsonawane2227
    @eknathsonawane2227 Місяць тому +1

    Good, experience delivered.

  • @dilipshete6671
    @dilipshete6671 Місяць тому +1

    More detailed information is required

  • @pramodkharmale3033
    @pramodkharmale3033 Місяць тому +1

    Very nice delivery Rajesh 👌🙏👍

  • @sandeeppandharpurkar931
    @sandeeppandharpurkar931 Місяць тому +2

    Deshpande sir good inf

  • @KailasMhaske-ke9ww
    @KailasMhaske-ke9ww Місяць тому +1

    Sir khup chan saluate 🎉🎉🎉

  • @deelipmeher5190
    @deelipmeher5190 Місяць тому +1

    छान. अनुभवा चे बोल.

  • @amolwalunj7442
    @amolwalunj7442 Місяць тому +2

    खुप छान अनुभव

  • @suhaskakade2207
    @suhaskakade2207 29 днів тому

    Classic well advice given thank you for information.

  • @SubhashMarathe-hn8jv
    @SubhashMarathe-hn8jv Місяць тому +1

    Ha video Mala far far avadala Karan Rajesh Sar amchya taloda Nandurbar che ahet namaste ❤❤❤❤❤

  • @vijaykumarmhetre4758
    @vijaykumarmhetre4758 Місяць тому +1

    Wonderful aprtim sir

  • @Its_mihika
    @Its_mihika Місяць тому +1

    Proud of you Raju kaka !!

  • @Ajay-gf5zd
    @Ajay-gf5zd Місяць тому +2

    Very nice Sir 👍

  • @chandrashekharjakhalekar1746
    @chandrashekharjakhalekar1746 Місяць тому +1

    सर, उत्तम.

  • @cmtribhuvan2268
    @cmtribhuvan2268 Місяць тому

    Very good explanation ❤

  • @rwkanade
    @rwkanade Місяць тому

    In last 4 years people have made good money.
    Now the problem is how to protect from down slide.
    Please make videos on how to hedge a portfolio of 25 lakh, 1cr or 3 cr or more.

  • @anagh3223
    @anagh3223 Місяць тому +1

    Robinhood investors COVID nantar pasun guntawanuk jyanni suru Keli tyaanna yekdiwas market kasa padte te kalel .10000 kinwa tyakhali nifty yewu shakto.😊
    SIP dwarech guntawanuk chalu thewa. Market padle ki guntawanuk wadhwat raha...

  • @maheshkalaynam9213
    @maheshkalaynam9213 Місяць тому +1

    Super ❤

  • @pandurangambade4923
    @pandurangambade4923 Місяць тому +1

    प्रामाणिकपणे जे तुम्ही तुमच्या जीवन प्रवासा बदल सांगितलं त्याबदल धन्यवाद सर...🙏🙏

  • @mahadeoaurange7857
    @mahadeoaurange7857 Місяць тому +1

    Hatts off to you sir

  • @archanadeshmukh7577
    @archanadeshmukh7577 27 днів тому +1

    1986मध्ये 50000,60000म्हणजे खूप झाले

  • @shankarraorahate4225
    @shankarraorahate4225 Місяць тому +1

    useful

  • @dattusomkuwar8805
    @dattusomkuwar8805 Місяць тому +1

    Best

  • @sheelachole6383
    @sheelachole6383 27 днів тому +1

    Salut sir

  • @kishorsinhs.thakur4342
    @kishorsinhs.thakur4342 Місяць тому

    Good information sir

  • @SantoshChavan-uo3fi
    @SantoshChavan-uo3fi Місяць тому +1

    🙏🙏

  • @vinayakmahajan4782
    @vinayakmahajan4782 Місяць тому +1

    Inspir

  • @vilastayade9175
    @vilastayade9175 Місяць тому +5

    स्ट्रॅटेजी स्काय तर काहीच नाही फक्त वाटली लेक्चर बाजी

    • @kunalnikam5401
      @kunalnikam5401 Місяць тому +2

      Yedzava mutual fund baddal sangat aahe,tu fakt call ,put madhech raha, strategy mi sangto tula,nifty strangle ,pan bank balance lagto te tuzya Kade nasel

  • @StopNotTillThegoal
    @StopNotTillThegoal Місяць тому

    Good

  • @babypeter_youtuber
    @babypeter_youtuber Місяць тому

    Hello Sir....Muje sirf IPO lgane k liye Demat account open krna hai...
    Sabse km AMC charges konsa broker leta hai

  • @sheetalaroskar9196
    @sheetalaroskar9196 12 днів тому +1

    प्लीज कॉन्टॅक्ट नो. द्या

  • @pratiklondhe7346
    @pratiklondhe7346 Місяць тому +1

    Sir mi tumhala khoop lahan aslya pasun olakhto tyaveli tumch professor chowk madhe medical shop hot mazi family tumchya shop madhech medicine ghyayche

  • @kavitakarad4236
    @kavitakarad4236 Місяць тому

    Bast muchal fand sanga na sir 😊😊

  • @jyotiatolevlog7244
    @jyotiatolevlog7244 Місяць тому

    Nice 👍

  • @vilasmapari2980
    @vilasmapari2980 Місяць тому

    साहेब माझे वय 40 आहे माझा sbi स्मॉल कॅप फंड चालू आहे अजून एखादा फंड सजेस्ट होईल का साहेब

  • @RavindraPadhye-yp1fe
    @RavindraPadhye-yp1fe Місяць тому

    NSE madhe direct trade karta yeto ka.

  • @akashpatil186
    @akashpatil186 Місяць тому

    300 पासून 12 cr पर्यंत प्रवास आहे खरं आहे पण f$ मध्ये का stock मध्ये

  • @Entertainment14398
    @Entertainment14398 Місяць тому +1

    खूप छान शिकण्यासारखे आहे

  • @varadpathade4510
    @varadpathade4510 Місяць тому

    👌👌👏👏

  • @rajaramkotwal8334
    @rajaramkotwal8334 Місяць тому

    सर कॉन्टॅक नंबर पाठवा .

  • @g_29sanchibansode96
    @g_29sanchibansode96 Місяць тому

    ❤❤

  • @yusuflohiya9752
    @yusuflohiya9752 Місяць тому

    👍👍👍👍👍

  • @jivanchandradeshmukh9511
    @jivanchandradeshmukh9511 19 днів тому

    जीवन जगण्यासाठी भाकरी लागते नोटा नाही एक कोटी रूपया पेक्षा एक भाकरी सर्वात जास्त महत्वाची आहे. डोंगर कपारीतला अब्जाधीशांचा पेक्षा आनंदाने आणि समाधानाने उत्साहाने छान जगतो म्हणून पैशाच्या पाठीमागे वेडे न होता सूंदर आणि छान जगता येत आपला जीवनचंद्र देशमुख पारगाव ता खंडाळा

    • @sagarw4197
      @sagarw4197 19 днів тому +1

      साहेब मुलांना डॅाक्टर इंजिनीयर बनवायला किती पैसे लागतात याचा शोध घ्या

    • @vijaymalimarathikavita
      @vijaymalimarathikavita 12 днів тому +1

      भाकरीसाठी ही पैसाच लागतो ? ....तुम्ही तुमचे आयुष्य फक्त भाकरीवर जगू शकता का

  • @pradipramteke9863
    @pradipramteke9863 23 дні тому

    Kamache Bola ki...lokana sanga tumhi 300 te 12 cr kse bnvle

  • @healthylifebydrkirangunthe1715
    @healthylifebydrkirangunthe1715 Місяць тому

    Not explained actual strategy

  • @dinkarkadam9251
    @dinkarkadam9251 Місяць тому

    Baba short cut story' sanga

  • @jivanchandradeshmukh9511
    @jivanchandradeshmukh9511 19 днів тому

    जेवणात भाकरी ऐवजी नोटा खा दररोज मग भाषण करा आपला जीवनचंद्र देशमुख पारगाव ता खंडाळा

  • @shridharsatpute6892
    @shridharsatpute6892 Місяць тому +1

    Mutual fund commissions pan bharapur milat karan 300 crore cha Mutual fund manage karata

  • @neemkaroliji-v5z
    @neemkaroliji-v5z Місяць тому

    पण शेवटी तुम्ही शेयर मधून पैसे कमावले नाहीतच. म्युच्युअल फंड मध्ये तुमचे 300 करोड आहेत जेथे तुमचे नसून लोकांचे आहेत. म्हणजे शेअर मार्केटमध्ये पूर्ण पैसे गमावले. तुमचा शेअर मार्केटचा पोर्टफोलिओ पण टाका या व्हिडिओमध्ये

    • @rajeshdeshpande328
      @rajeshdeshpande328 Місяць тому +5

      म्युच्युअल फंडचा एयूएम तयार होण्याअगोदर माझा शेअर्सचा पोर्टफोलिओ 10 करोड रुपये एवढा झाला होता. अभ्यासपूर्ण गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे. माझ्याकडे येऊन गुंतवणूक करा असे मी कोणालाही सांगत नाही त्यामुळे माझी लिंक किंवा ई-मेल दिला नाही

    • @vijaykhedkar8312
      @vijaykhedkar8312 Місяць тому

      ​​@@rajeshdeshpande328देशपांडे असे ( वरील प्रमाणे) जास्त हुशार comment बघुन मला फ़ार मजा वाटते, मी नोकरीच्या सुरवातीला 1987/88 ला शेअर्स मधे इन्वेस्टमेंट करायचो , त्या काळी 1989/90 ला Gulf War सुरू झाले, युद्य सुरू झाले कळल्या वर् मी सकाळी 7 वाजता फ़ोन करुन् माझे सर्व share तात्काळ विकून टाका सांगितले, share broker मला रागावला इत्क्या सकाळी का फोन केला, शेवटी सारखे मागे लागूंन shares विकले
      माज्या portfolio ची value त्या काळी सुमारे 2.25 lakh होती, शेवटी त्याचे 2.14 लाख , झाले, ननतर् मी त्या पैश्या चा मी ownership flat घेतला, आणि माझी सुटका झाली
      त्या नंतर सुमारे एक् वर्षांपूर्वी मी परत् सुरुवात केली, आपला video फ़ार आवडला

    • @rajeshdeshpande328
      @rajeshdeshpande328 Місяць тому

      ​@@vijaykhedkar8312
      सरजी, तुम्ही म्हणताय त्याचप्रमाणे अनेक गुंतवणूकदार युद्ध, पंडेमिक, राजकीय अस्थिरता या कारणाने घाबरून जाऊन आपले चांगले म्युच्युअल फंड आणि शेअर्स विकून टाकतात व नंतर तेच शेअर्स तेजीच्या बाजारात तिप्पट चौपट झाल्यावर घेतात. गुंतवणूकदार गुरू वॉरन बफे यांनी यालाच फिअर अँड ग्रीड फॅक्टर म्हटले आहे. हा फॅक्टर कमी करण्यासाठी किमान पाच-दहा वर्षे न लागणारा पैसाच बाजारात आणला तर मोठा फायदा मिळतो.

  • @dhanjaybhosale2380
    @dhanjaybhosale2380 5 днів тому +2

    देशपांडे साहेब अभिनंद खूप छान माहिती सांगितली

  • @Vikas.Entertainment.
    @Vikas.Entertainment. Місяць тому +20

    प्रामाणिकपणे जे तुम्ही तुमच्या जीवन प्रवासा बदल सांगितलं त्याबदल धन्यवाद सर...अशीच खरी माणसं बोलवता जा.. 🙏🏻

  • @JoshTalksMarathi
    @JoshTalksMarathi  Місяць тому +5

    Rajesh Deshpande यांना संपर्क करायचा असल्यास त्यांच्या Facebook, UA-cam account वर जाऊन contact करा.
    जोश Talks मराठी कोणाचेही Address, contact number,Email share करत नाही. आमचा उद्देश प्रेरणादायी कथा आणि माहिती आपल्यापर्यंत पोहचविणे हा आहे.
    धन्यवाद!

    • @Prafullit0
      @Prafullit0 7 днів тому

      जोश talk मध्ये सहभागी कसे होता येते

  • @SameerGambhirrao
    @SameerGambhirrao 6 днів тому +3

    खूपच छान..अगदी खरा प्रवास सांगितला..भंपक लोकांना बोलावून imaginariy कथा सांगण्यापेक्षा अशा लोकांना बोलावून समाजाला reality ची जाणीव करून देऊन त्यांचा उत्कर्ष करणे हे खूप मोठं काम आहे...
    Josh talk चे आभार अशा माणसांना संधी दिल्याबद्दल

  • @suryakantpawar5238
    @suryakantpawar5238 5 днів тому +2

    सर, मी सूर्यकांत पवार (एक सेवानिवृत सरकारी कर्मचारी )पुणे तुमचा जीवनातील सामान्य लोकांसारखी तुमची व्यक्तिगत संकटे/अडचणी व त्याला सामोरे जाऊन तुम्ही तोंड देऊन केलेले प्रमाणीक प्रयत्न, जिद्द आत्मविश्वास, यशाचे शिखरे गाठण्याचे अपार ,नवीन संधी शोधन्यासाठी आपण केलेले प्रयत्न माझ्यासारख्या अनेक सामान्य मराठी लोकाना खूप काही शिकवून गेले, धन्यवाद साहेब❤❤❤

  • @dhanjaybhosale2380
    @dhanjaybhosale2380 5 днів тому +2

    Aditya Birla stock sar aisa hain /Tata AIA stop kaisa hai material

  • @Brave_Marathas
    @Brave_Marathas Місяць тому +24

    *मराठी जनतेला एक विनंती*
    आपले पैसे चांगल्या कंपनी मधे लावा पुढील १० वर्षे भारत मधे भरपूर ग्रोथ आहे. सगळ्या सेक्टर मधे
    FD मधे पैसे गुंतवून फसू नका.
    खास करून - IT, Wire cable, infra companies

  • @enagicmagicjal6659
    @enagicmagicjal6659 Місяць тому +1

    Khup chan sir

  • @manu_1325
    @manu_1325 7 днів тому +1

    Excellent knowledge

  • @vikasbarahate999
    @vikasbarahate999 Місяць тому +5

    Josh TALKS वर बघुन अतिशय आनंद झाला, सर्व प्रवास प्रेरणादायी आहे, मनःपूर्वक अभिनंदन 👍👍🙏

  • @subhashchaudhari3580
    @subhashchaudhari3580 Місяць тому +4

    छान प्रकारे सांगितले. यामुळे मध्यम वर्गीय शेअर बाजारात योग्य गुंतवणूक करुन चांगला नफा कमवतील.

  • @kalpanagangurde4501
    @kalpanagangurde4501 5 днів тому +1

    खूप छान

  • @gokulgopal560
    @gokulgopal560 13 днів тому +2

    साहेब लोकांना सय्यम राहिला नाही हे म्हणून मोस्ट लोक फेल होतात वेळ द्यावाच लागेल इथे short cut नाही❤❤❤

  • @vijaymore1039
    @vijaymore1039 7 днів тому +1

    Mast

  • @rajkumarshewale9117
    @rajkumarshewale9117 13 днів тому +1

    Mast

  • @YogaWithSangeeta
    @YogaWithSangeeta Місяць тому +3

    देशपांडे साहेब खूप छान छान माहिती दिली अभिनंदन....
    मी पण नगरचाच आहे आपली अशीच प्रगती होत राहो ही शुभेच्छा

  • @anantsuryawanshi8311
    @anantsuryawanshi8311 9 днів тому +1

    प्रेरणादायी माहिती मिळाली आहे. छान विश्लेषण करून अतिशय सोप्या भाषेत माहिती समजून सागितली आहे. आपले मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद. सध्या मी वेल सेटल झालो आहे. पुढील आर्थिक नियोजन साठी आपले विचार मार्गदर्शन आहेत. पुन:श्च धन्यवाद.