Stock Market Secrets Revealed: The Untold Truth..

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 лис 2024

КОМЕНТАРІ • 102

  • @ilyasshaikh9419
    @ilyasshaikh9419 3 місяці тому +17

    पैसा तर फक्त लॉन्ग टर्म मधेच बननार. शार्ट टर्म मधे आयुष व पैसा दोन्ही बर्बाद करने आहे.
    1.शार्ट टर्म मधे 20% STCG लागते
    2. जितके जास्त ट्रेडस तितका. ब्रोकरेज.
    3. लोस्स होण्याचे जास्त शक्यता असते

  • @nv1448
    @nv1448 3 місяці тому +31

    माझा मित्र शेयर मार्केट मधे ट्रेडिंग करायचा त्याने घर मालकाला ट्रेडिंग बद्दल सागीतल आता घर मालक पण भाड्याच्या रूम मधे राहतो 😝😝😝😝😝😝

  • @manoharpawali1190
    @manoharpawali1190 3 місяці тому +7

    Trainer fakt 1 ch ....Rachana Ranade madam❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @onlydaysauda7417
      @onlydaysauda7417 2 місяці тому

      @@manoharpawali1190 कुणी सांगितले 😀🙂

  • @trushnaldsurvesurve9902
    @trushnaldsurvesurve9902 3 місяці тому +6

    गॉड ऑफ कॉमडिटी ♥️

  • @neemkaroliji-v5z
    @neemkaroliji-v5z 3 місяці тому +46

    प्रश्न विचारणाऱ्या ला अक्कल पाहिजे की तुम्ही तुमचे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट दाखवा. असा प्रश्न का विचारला नाही. हा माणूस दररोज प्रॉफिट करत असता तर अशी मुलाखत तीन-तीन वेळेला दिला नसता.

    • @chiku36
      @chiku36 3 місяці тому

      @@neemkaroliji-v5z ekdum barobar bola bhau

    • @ganeshsatav6490
      @ganeshsatav6490 2 місяці тому +2

      एकदम खरं आहे भाऊ तुझं

    • @MiTaWa247
      @MiTaWa247 2 місяці тому +1

      बंदर क्या जाने अद्रक का स्वाद.
      @ All those are saying long term investment n P&L statement

    • @daytrader5102
      @daytrader5102 Місяць тому

      Office la jaun check karun ya dada
      Mi bghun aaloy

  • @chandrakantsatpute4358
    @chandrakantsatpute4358 3 місяці тому +17

    लॉंग टर्मला पर्याय नाही नविन लोकांनी ट्रेडिंग करू नये ट्रेडिग करू नये .ऩोकरी तर आजिबात सोडू नका

    • @manoharpawali1190
      @manoharpawali1190 3 місяці тому

      @@chandrakantsatpute4358 100% khare ahe...pan Kay karnar henchya sarkhe haramkhor lok astat je Samanya manasala bhikela lavtat

  • @dheerajgarud6184
    @dheerajgarud6184 3 місяці тому +8

    याचं तुम्ही ऐकलं तर तुम्हाला कंगाल व्हायला वेळ लागणार नाही.

  • @humanityfirst4478
    @humanityfirst4478 2 місяці тому +2

    Yani trading nahi tar classes madhe paise kamavale 💯% satya wachan...

  • @arunbhoge764
    @arunbhoge764 3 місяці тому +1

    सुरक्षीत आणि भरवशाच्या गुंतवणूकी साठी ,नेहमी भरवशाच्या कंपनी शेअसॅ मध्ये लाॅंग टमॅ गुंतवणूक महत्वाची! जागतीक स्वरुपाचे युध्ध किंवा भुकंपा सारख्या घटना आपल्या हातात नसतात पण आपल्या पैशाची सुरक्षितता आपल्या हातात असते!! म्हणूनच उधळणार्या घोड्या पेक्षा भरोशाच्या घोड्यावर बसणे नेहमी चांगले व सुरक्षित असते!!
    सर म्हणतात त्या प्रमाणे काॅमोडीटी विशेषतः सिल्वर व आॅईल काॅमोडीटी फायदेशीर आहे! टप्या टप्याने गुतवणूक वाढवुन, मुळ रकमेला हात न लावता खूप फायदेशीर ठरते!

  • @prakashjadhav1110
    @prakashjadhav1110 3 місяці тому +3

    यांचाच म्युचल फंड मध्ये किती आहे विचारा

  • @iamnoobda5726
    @iamnoobda5726 3 місяці тому +4

    अश्या लोकांनमुळे शेअर मार्केट बदनाम आहे. लॉन्ग इन्व्हेस्टमेंट मधेच जास्त पैसा भेटतो. हा स्वतःच्या फायद्यासाठी काही पण बरळतोय

  • @kapilpawar802
    @kapilpawar802 Місяць тому

    शेअर बाजाराची माहिती घेण्यासाठी बेस्ट कोचिंग क्लासेस मराठीतून महाराष्ट्रात विशेषकरून नांदेड मध्ये कोणते क्लासेस आहेत ऑफलाईन आणि online सांगावे.

  • @MrVikramkhilare
    @MrVikramkhilare 3 місяці тому +3

    90 पर्सेंट लोकं ट्रेडिंग मधे पैसे गमावतात. लाँग टर्म गुंतवणूक (आजच्या काळात 1-2 वर्ष) हीच फायद्याची राहते. गुंतवणूक केलेल्या रकमेमध्ये Compounding होते, ही बाब ही मंडळी सांगत नाहीत. ट्रेडिंग म्हणजे जुगार.

    • @OakSantosh
      @OakSantosh 3 місяці тому +1

      @@MrVikramkhilare 90% लोक पैसे गमावितात खरे आहे. पण बाकी 10% काय करतात?10% लोक या 90% लोकांनी गमावलेले पैसे कमावतात. एकूण सर्व पैसा बाजारात च राहतो. एका कडून दुसऱ्याकडे जातो.

    • @MrVikramkhilare
      @MrVikramkhilare 3 місяці тому

      @@OakSantosh
      बरोबर आहे, व सरकार टॅक्स गोळा करते

  • @mobilesdoctersuraj9222
    @mobilesdoctersuraj9222 3 місяці тому +7

    याचं काही ऐकू नका, SEBI, Broker application रोज indication देतात की 90% ट्रेडर्स लॉस बुक करतात म्हणून......

    • @AjitBaivad
      @AjitBaivad 2 місяці тому +1

      Are raja te Future and option madhe .. day trading baddal ekda wel kadhun mahiti ghe bhai

  • @vishal_gadhave
    @vishal_gadhave 3 місяці тому +2

    Sir chi class chi fees aika mg kalen te class var kiti dependent ahe 😄😃

  • @sopanghuge1049
    @sopanghuge1049 2 місяці тому

    Share market चे गुपित हेचं आहे की 2 ते 5% share manipulation करायचे चढ उतार करायचे आणि 95% shares चे भाव वाढून valuation vadhaun श्रीमंत व्हायच बाकी काही नाही.

  • @Gowin97
    @Gowin97 3 місяці тому +1

    Long term मधीच पैसे बनतात ....शॉर्ट टर्म म्हणजे लॉस ...

  • @ujjwalalendave2383
    @ujjwalalendave2383 3 місяці тому +3

    Namaskar me Ujjwala Lendave.
    Maza prashna asa ahe ki mahilana jar financially independent honyasathi share market ha kasa fayda hou shakto?

    • @manoharpawali1190
      @manoharpawali1190 3 місяці тому

      Financially independent bhayche asel tar 1 ch paryay tumchyakade bharpur paisa Hava mutual fund madhe takun monthly fix income gya

    • @manoharpawali1190
      @manoharpawali1190 3 місяці тому

      Rachana Ranade madam che video bagha sagale samjel

  • @swapnilaghav2153
    @swapnilaghav2153 3 місяці тому +6

    Paid video ,plz write sponsored video

  • @nitesh0805
    @nitesh0805 3 місяці тому +1

    Treding karun konch profit karushakat nai
    Stock market madhe paisa ha long-term Investment karunch banto
    Hey konch sangat nai sarv lok apl apl course sell kartata

  • @PrajwalShinde-k8i
    @PrajwalShinde-k8i 3 місяці тому +1

    फक्त ऑप्शन ट्रेडिंग वर व्हिडिओ बघायला आवडेल

  • @DASHRATHCHALAK
    @DASHRATHCHALAK 3 місяці тому +1

    10 year purvi Gold cha rate 27500 hota........

  • @kanchanpawar2584
    @kanchanpawar2584 3 місяці тому +2

    Chan mahiti dili sir..
    Tq
    Online class avilable ahe ka..
    Mala trening ghyachi ahe

  • @nandkishorsonawane3080
    @nandkishorsonawane3080 Місяць тому

    Intraday treading is nothing but the only loss of our hard earn money..... Intraday ट्रेडिंग बद्दल कुणीही नवख्या व्यक्तीने अजिबात ऐकू नये.. Only long turm treading and swing treading is beneficial.

  • @कोकणनिसर्ग-त1भ
    @कोकणनिसर्ग-त1भ 3 місяці тому +1

    ऑप्शन ट्रेडिंग केले तर इन्कमटॅक्स ऑडिट करावे लागते काय

    • @nv1448
      @nv1448 3 місяці тому

      Nahi...... Tumhi kitne pan loss kara tumhala koni kahi bolnar nahi.. Pan profit zala tar tax daya bus

  • @madhurworld
    @madhurworld 3 місяці тому

    Avdhut sathencha course koni Kela ahe ka? Plz Anubhav share kara

  • @NileshBerde
    @NileshBerde 3 місяці тому +3

    शनिवार व रविवारी काय काम नसेल तेव्हा हे धंदे करता

  • @mohansuryawanshi7153
    @mohansuryawanshi7153 3 місяці тому

    Always long term investment nech wealth creation honar

  • @digitalmedia6989
    @digitalmedia6989 3 місяці тому +2

    More time on screen affects health badly

  • @arinjayarwade349
    @arinjayarwade349 3 місяці тому

    Avadhut Sathe ginian trainer ahet ka?

  • @sopanghuge1049
    @sopanghuge1049 2 місяці тому

    आज काल companies चे director लवकर श्रीमंत debt free होण्यासाठी हा short cuts घेत आहेत आणी यात लोक ब्लि पडत आहेत

  • @PranjaliiP
    @PranjaliiP 3 місяці тому

    Surat madhya manasachya dharmat, share market chalat nahi, but mahilevar athchar karne tyana, chirun fhadane he chalat... Asa ha dharma ha... Actually dharma tari aahe ka

  • @MohanPatil-s9x
    @MohanPatil-s9x 3 місяці тому

    Sir tumcha assustant Sachin Gaikwad kuthe aahe tyancha number dya

  • @flyingdutchman5
    @flyingdutchman5 3 місяці тому +1

    ह्या साहेबांच्या कोर्स ची फी ६००००-७०००० हजार आहे...

  • @raajj25
    @raajj25 3 місяці тому +2

    First comment

  • @nv1448
    @nv1448 3 місяці тому +2

    UA-cam la ja pan loke trading che clasa ghata te sarve option madhe loss karun barbad zale hote aata te class deun loss cover karta aahe 😂😂😂😂😂

  • @manoharpawali1190
    @manoharpawali1190 3 місяці тому +2

    easily hote 2 % mg ambani kasha zak marayla itka vyap karat basel...saral jagatle sarv hushar manse kamala theun hach udyag karat basel...❤❤❤❤❤❤thoda bichar kara roj kiti kamvel

    • @onlydaysauda7417
      @onlydaysauda7417 2 місяці тому

      हुशार माणसे कोणा कडे काम करत नसता त . कुठून मिळणार अंबानी ला हुशार माणसे ? हुशार माणसे गुलामी करतच नाही .

  • @anilaccounts8418
    @anilaccounts8418 3 місяці тому

    Yancha koni class kelela aahe ka Kay phayda hoto ka

  • @gokulsalunke8265
    @gokulsalunke8265 3 місяці тому +1

    ह्या भाऊं ची... ट्रेडिंग शिकवण्याची फी आहे 50 हजार रुपये.. इतर खर्च आपला... हा भाऊ ट्रेडिंग मधून जर इतके पैसे कमवत असतात... इतके इंटरव्यू द्यायची त्याला गरज नसते.. आणि प्रत्येक इंटरव्यू हा सारखाच असतो... एखाद्या प्रकारची स्टेटस जी त्यांनी कुठल्याही इंटरव्यू मध्ये दाखवलेले नाही... लोकांना येड्यात काढू नका...

    • @MiTaWa247
      @MiTaWa247 2 місяці тому

      Tu gelay ka...jaun bagh mag kalel

  • @kevgoatfarmmanorpalghar4734
    @kevgoatfarmmanorpalghar4734 3 місяці тому +2

    ट्रेडिंग साठी नोकरीं सोडू शकता असे बोलणारा पहिला ट्रेडर 😂😂😂😂

    • @YogeshDessai
      @YogeshDessai 3 місяці тому

      @@kevgoatfarmmanorpalghar4734 मी स्वतः फुल टाइम ट्रेडिंग करतो... सत्य आहे हे

  • @narayanphakatkar7698
    @narayanphakatkar7698 3 місяці тому +1

    Saheb namaskar, aaj kaal kontyahi bankeche online trading app ughadale ki SEBI che disclosure yete 85 to 90 % traders make losses.
    Apaka gyan SEBI se alag hai kya ? Kya SEBI zoot faila rahe hai sir ?

  • @dattapatil5067
    @dattapatil5067 3 місяці тому +1

    Vaicharik kida hepan paid promotion karay lagle

  • @yaj260
    @yaj260 3 місяці тому

    Sir che dmat ac dakhva

  • @chinmayuplekar552
    @chinmayuplekar552 3 місяці тому +2

    पेड प्रोमोशन 😅😅😅😅

  • @-mahanewsmarathi6404
    @-mahanewsmarathi6404 3 місяці тому

    Option trading ने सर्व सामान्यांना खुप लॉस दिला आहे. आता कमोडिटी ट्रेडिंग म्हणजे भिकारी होण्याचे लक्षण आहे. ट्रेडिंग करूच नका. या ब्रो..र लोकांचे दुकान आता बंद होत चालले आहे त्यामुळे नवीन लुटण्याच दुकान..

  • @chiku36
    @chiku36 3 місяці тому

    Sarvesh , tula pan aakkal nahi ka. Tuja eka video mule kiti lokanche nuksan hoil he kaltay ka

  • @baldeshpande242
    @baldeshpande242 2 місяці тому

    सर्व कमेंट्स निगेटिव्ह आहेत त्यावर तुमची काय कमेंट आहे

  • @yaj260
    @yaj260 3 місяці тому +1

    Sir che p&l dakhva bar😅😅😅😅😅

  • @prashantdadakadam3139
    @prashantdadakadam3139 2 місяці тому

    Don’t take paid interview

  • @prabodhawate4006
    @prabodhawate4006 3 місяці тому

    खोटं बोलतोय intraday, ऑप्शन मध्ये कधीच पैसे बनत नाही loss च होतो.जो सांगतोय ना त्याने आपला profit दाखवावा.

  • @petsag7127
    @petsag7127 2 місяці тому

    Yala kahi yet nahi lokana fasu naka

  • @swatijadhav6516
    @swatijadhav6516 3 місяці тому +2

    D mat account open kase krtat

    • @dipakpingat5268
      @dipakpingat5268 3 місяці тому

      @@swatijadhav6516 online free demat account kholu shkto

    • @yaj260
      @yaj260 3 місяці тому

      Mi sangto

    • @ravindr284
      @ravindr284 3 місяці тому

      @@swatijadhav6516 पूर्ण माहिती घ्या मगच share मार्केट मध्ये उतरा.

    • @omkarkothawade9183
      @omkarkothawade9183 3 місяці тому +1

      @@ravindr284 अगदी बरोबर दादा मी काही ही ना शिकता स्टॉक मार्केट मध्ये आलो आणि आता ७० हजार च्या लॉस मध्ये आहे आणि महत्वाचं म्हणजे मी एक इंजिनिअरिंग स्टूडेंट आहे आणि नो इन्कम सोर्स सध्या part time job करून लॉस recover करत आहे तुमच्या सोबत पण असे काही घडले आहे का कृपाय सांगा मला

    • @ravindr284
      @ravindr284 3 місяці тому

      @@omkarkothawade9183 मला ही share मार्केट चा S माहीत नव्हता. मित्रांच्या सांगण्याने चालू केले. सुरुवातीला 2 लाख गुंतवले पण 2 महिन्यात पोर्टपोलिओ 40000 रु नि कमी झाला. मी नोकरदार असल्याने फरक नाही पडला. पण एकच गोष्ट केली की कोणताही share loss मध्ये विकला नाही. UA-cam video पाहून माहिती घेतली. Penny स्टॉक मधील सर्व पैसा no loss no profit ने परत घेतला व हा पैसा चांगल्या shares मध्ये गुंतवला. मी 6 महिने पेंशन्स ठेवले काही तर 1 वर्षभर, पण लॉस मध्ये एकही share विकला नाही. तोच पैसा चांगले share खरेदी केले. 2.5 वर्ष्यात 86 % प्रॉफिट आहे.

  • @Yalsikam620
    @Yalsikam620 3 місяці тому

    हा माणूस जर ऐवढा फायदा दिवसांत कमावत असता तर मुलाखत देण्यात वेळ का घालवतो? क्लास शिकवत मुलांकडून जास्त फायदा मिळतो म्हणून क्लास चालवतो का? जरा विचार करा यांच्या क्लास ची फि किती असेल? यातच जास्त फायदा आहे म्हणून क्लास चालवतो? तुमचा तुमच्या ज्ञानावर विश्वास ठेवा, विश्लेषण करा, तुमची बुद्धी काय सांगते ते बघा आणि निर्णय घ्या.

  • @bhatushah3062
    @bhatushah3062 3 місяці тому

    This fellow is a wrong person,
    Sebi tells that out of 100 trader's 98 trader's are occurring losses

  • @Anshchaure1007
    @Anshchaure1007 3 місяці тому +1

    trading worst

  • @SMARTINVESTORVJ
    @SMARTINVESTORVJ 3 місяці тому

    Copyright 😂😂😂😂😂

  • @chiku36
    @chiku36 3 місяці тому +1

    Atleast marathi manasanch tari loss hou deu naka .
    Nalaykanno

  • @sanjaym22
    @sanjaym22 2 місяці тому

    Don't go for technic class for this teacher faltu

  • @mohansuryawanshi7153
    @mohansuryawanshi7153 3 місяці тому

    Kay pn fekto ha

  • @BalasabJadhav-tq3el
    @BalasabJadhav-tq3el 3 місяці тому

    Bakwas Timepass

  • @tusharbhogan7897
    @tusharbhogan7897 3 місяці тому +1

    Chukun Pn koni course kru nko hyancha..... He fakt trainining mdhun paise kamvtat.... Aamchya veli doubt solving session mdhe 100 lok hoti zoom meeting wr tyatil 1 Jan profit krt hota aani to video off krun bolat hota.....

    • @tusharbhogan7897
      @tusharbhogan7897 3 місяці тому

      Vaicharik kida asha lokana kas kay promote karu shakate??/ satyata padtal lya shivay

    • @vishalwagh535
      @vishalwagh535 3 місяці тому

      @@tusharbhogan7897
      Mi vichar kartoy course cha offline kahi fayda hoil ka

    • @yaj260
      @yaj260 3 місяці тому

      Mi lavnar hoto pan mala koni bhetle nahi juani course kela .
      Mhanje yancha course karun Kay fayda nahi. Pls reply

    • @sanjayshinde8622
      @sanjayshinde8622 3 місяці тому

      @@tusharbhogan7897
      सर तुम्ही यांचा कोर्स केला का जर हो तर नंबर द्या तुमचा

    • @sanjayshinde8622
      @sanjayshinde8622 3 місяці тому

      ​@@yaj260
      मला पण शिकायचे होते सर तुमचा नंबत द्या

  • @NileshBerde
    @NileshBerde 3 місяці тому

    कशाला तुम्ही यौटूब चा वापर करता

  • @BalasabJadhav-tq3el
    @BalasabJadhav-tq3el 3 місяці тому

    New Harshad Mehta

  • @BalasabJadhav-tq3el
    @BalasabJadhav-tq3el 3 місяці тому

    Iska Baap share market

  • @alltypeofloanservice
    @alltypeofloanservice 2 місяці тому

    Tushar bhumkar fake manus don't join his course.