निवृत्तीमहाराज माईकवाले, विडीओ काढणार्‍यांवर चिडतात तेव्हा... कॅमेरे, ड्रोन बंद करायला लावले.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024

КОМЕНТАРІ • 593

  • @maheshpalve9812
    @maheshpalve9812 8 місяців тому +382

    बावळटाओ एगदा महाराजांच्या घरी जाऊन पहा 1 ते बारवी शिक्षण आहे संपूर्ण मोफत गो शाळा हाय भली मोठी . ऊठायाच सुटायंच कुणाला ही नाव ठेवायचं आपण नुसतं नाव ठेवण्यात पटाईत आहोत म्हणून आपण कुठ निट चांगल्या काम धंद्याला नाय.

    • @ReenaPethakar
      @ReenaPethakar 8 місяців тому +13

      Aaho pan dusaryanna ka nav thewata mhanav mag! Camera wale tyanache kam karatat tyanchya potawar ka pay detat he

    • @ReenaPethakar
      @ReenaPethakar 8 місяців тому +4

      You tube channel vale video clip mob varun ghetat cemera valyana wedding chach data dyayala wel nahi yanna kuthe wel denar pan maharaj tyanchya pan potawar pay detat

    • @Measurement_metrology
      @Measurement_metrology 8 місяців тому

      कॉमेंट करणाऱ्या ला म्हणावा तू स्वतः सांग मी फुकट कीर्तन करतो उलट ऐकायला येणाऱ्या ला पैसे देतो बघ किती लोक देतात कीर्तनाची तारीख तुला मग आपली लायकी कळते 😂😂दुसऱ्याला नाव ठेवतना आपली लायकी पण पाहिली पाहिजे ना राव😂😂😂

    • @AmarZagade
      @AmarZagade 8 місяців тому +7

      आम्हला माहित आहै काय आहै काय नाही

    • @yogeshbaviskar6222
      @yogeshbaviskar6222 8 місяців тому +7

      As aahe tr maharajna pn sound ch knowledge pahije mg kiti frequency dyachi he practically sangav sound wale 5 te 10 laks chi investment karu. 10 k order gheta ti ky swatch chi ijjat ghalyansathi ek machine kharab zhal tr kiti paise Mojave lagta tyana Ani lok fakt sound wlaychi ijjat kashi jaiel he pn bagta

  • @sssystumgulwanch8033
    @sssystumgulwanch8033 7 місяців тому +75

    महाराजांची काही चुक नाही आणी साउंड सिस्टम पण खुप छान आहे एक प्रॉब्लम झाला फक्त ऑपरेटर दूर असल्यामुळे सिस्टम लागली नाही माझी स्वताची पण साउंड सिस्टम आहे माझ मत आहे ऑपरेटर महाराजाच्या राइट साइड ला जवळ पाहिजे सिस्टम एक नंबर लागेल राम कृष्ण हरी

    • @Gopal_nagpure__
      @Gopal_nagpure__ 3 місяці тому

      Dada reatorn kmi pdle ajun moniter pahije hote

    • @rushikeshkulkarni7330
      @rushikeshkulkarni7330 3 місяці тому

      Number pathva sir

    • @paragwaman6504
      @paragwaman6504 Місяць тому

      काही चुक नाही साऊंड वाळ्याची आणि जो सांगतो ना बेस वाढव त्याला म्हणावं तु गायन सोबत स्वतःची साऊंड सिस्टिम घेऊन फिर बाबा सोबत काय गरज आहे तुम्हाला त्रास करून घ्याची बायकोची दागिने गहाण ठेवुन 3 ते 4 लाख रुपये खर्च करून त्यानी ती साऊंड सिस्टीम घेतली तुम्ही येणार त्याला नाव ठेवणार त्याच माईक वर तुमच्या आधी 5 महाराज कीर्तन करुण गेलेत तुम्ही येऊन एव्हढ्या माणसात त्याच्याच गावात त्याची इज्जत काढणार तुम्ही जास्त शाहाणे झाले का जरा विचार करा नाहीतर फक्त तोंडांनी बोलाव लागेल काही दिवसांनी

    • @prasadbhangare2441
      @prasadbhangare2441 Місяць тому

      अजून किती 10 पाहिजे का काय राव ​@@Gopal_nagpure__

  • @AnandSarane
    @AnandSarane Місяць тому +5

    लय भारी कीर्तन तुमचे लोकांचे मन दुखवून काय वाटत असेल त्यांना कसला तुमचा परमार्थ महाराज

  • @deepakkashidvlogs3420
    @deepakkashidvlogs3420 5 місяців тому +14

    सिस्टम चा काहीच प्रॉब्लेम नाही... केवळ विनोद निर्मिती हाच एकमेव हेतू आहे...

  • @ravisonvane8351
    @ravisonvane8351 8 місяців тому +16

    इंदुरीकरला कोणासंग कस वागावा हिच अक्कल नाही चालला कीर्तन करायला तुझ्यापेक्षा तमाशा भारी करता लोक

    • @ajitahire1390
      @ajitahire1390 8 місяців тому

      Tu tamasha valach distoyes murkha Mansa

  • @aduupatil1130
    @aduupatil1130 8 місяців тому +143

    महाराज तुम्हांला लोका मानतात त्याचा फायदा घेऊ नका येवढंच आहे ना तर तुम्ही 30.35 हजार घेता ना त्यात अजून 3.4 हजार जास्त घ्या आमच्या कडून आणी तुम्हीची सिस्टीम तुम्ही सोबत घेऊन या हे अस बोलू नाका दुसऱ्या इलेट्रिकलं आहे ते कोणच काय करू शकत नाय महाराज समजलं ना होत कधी कधी अस तुम्ही 1 म्होटे महाराज हात तुमच्या कडून ही अपेक्षा नाय महाराज 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @ambadasparande5501
      @ambadasparande5501 8 місяців тому +12

      होत नसेल तर विकून टाका 24 तासातील दोन तास तुम्हाला किर्तन सेवा होत नसेल तर कशाला ठेवता

    • @navyugpatil976
      @navyugpatil976 8 місяців тому +5

      Ya saglya maharajancha tsach ast,tyanchi pn lobby aste sound vala tyancha nsla ki ugach avaj vadhav vadhav krun shitti vajvun ghyaychi
      Evdhe divas sagle program neet zale tyana ky ny problem zala,jr ekhada moniter speaker band zala asel kadachit electronic vastu kahi bigad hou shakto tr tyala aapan samjun ghetla pahije tyachi ashi ijjat mic vr kadhne he ashobhniy aahe

    • @anantphondke6224
      @anantphondke6224 7 місяців тому +5

      आपली sound sistam महाराजांनी घेवून यावी आणि पैसे कीर्तनाचे वाड वून मागावे 😂

    • @ganeshmandapsajavat8979
      @ganeshmandapsajavat8979 7 місяців тому

      ​@@ambadasparande5501 भावा इथ माणसाची ग्यारंटी नाही तेतर शेवटी इलेक्ट्रिकल् आहे होवू शकते एखाद्या वेळेस बिघाड

    • @madhukaryenare
      @madhukaryenare 5 місяців тому

      System vikun tak na tu mg ka thevto

  • @ShivajiAntarkar-rb8db
    @ShivajiAntarkar-rb8db 6 місяців тому +14

    45.45 ची दोन मशीन आणि चार भोंगे
    व तिनं माईक यांच्यावर सप्ताह चालत होते
    आणि आता ह्या बाबा लोकांना काय झालंय कळत नाही
    3000.3000 हजार पावरच्या मशिनरी लावल्यानंतरही आवाज आवाज करतात
    आणि त्या सिस्टीम वाल्यांची पार इज्जत काढतात
    एवढं सोपं काम नाही ते
    एक स्पीकर फेल झाला की अख्खि सुपारी जिरती

  • @dhirajshinde558
    @dhirajshinde558 7 місяців тому +15

    सगळ्या साऊंड वाल्यानी कोणताही कीर्तनाचा कार्यक्रम घेतला नाही पाहिजे भरपूर त्रास देतात ही महाराज मंडळी त्यांची जेवढी सुपारी असते त्याच्या निम्मे पण पैसे मिळत नाहीत साऊंड वाल्यानं

    • @SushantBhosale-el4em
      @SushantBhosale-el4em 7 місяців тому +1

      तुम्ही खाशीला काय परत दगड

  • @shobhasoundmanori8658
    @shobhasoundmanori8658 8 місяців тому +71

    तुम्ही सगळ्यांनी नंतरच्या त्या कीर्तनाच्या व्हिडिओ पहा साऊंड चांगला आहे . अस एखाद्या वेळेस होत कायम नाही आणि अश्या कार्यक्रमात गायकांनी थोड सबुरीने घ्यावं 🙏🙏🙏

    • @niteshshinde9005
      @niteshshinde9005 8 місяців тому +1

      बरोबर बोलत आहात तुम्ही

    • @yogeshbaviskar6222
      @yogeshbaviskar6222 8 місяців тому +1

      Ending la nahi dada starting pasoon ch changla hota pn maharaj ne sarve setting new karyala lavli manun and mdhech aavaj chi frequency chukli

    • @komalphoto2757
      @komalphoto2757 8 місяців тому +3

      Sagali kade faqt 10mi ghalvaychi astat tyana😊

  • @rajaramambhore7421
    @rajaramambhore7421 8 місяців тому +23

    सिस्टीम वाल्यांना विनंती करतो की इंदुरीकर महाराजांचं किर्तन म्हणलं की भोंग्यांचा वापर जास्तीत जास्त करायचा मि स्वतः इंदुरीकर महाराजांचे दोन किर्तन वाजवले पहिलं किर्तन माझ्याच्याने फेल झालं होतं पण काही कालांतराने पुन्हा मला महाराजांचे किर्तन वाजवण्याची संधी व त्या संधीचं सोनं करून योग्य प्रकारे साऊंड सेवा दिली.
    महाराज आल्या आल्या काय बोलले हे लक्षात घ्या की पखवाज हा स्वरामध्ये लागलाच नाही म्हणून त्याचा राग त्यांनी सिस्टीमवर काढला म्हणून तुम्ही खचुन न जाता तेवढ्याच जोमाने काम करत रहा.
    आपलाच.राजाराम अंभोरे वाखारीकर
    संत नागोराव बाबा साऊंड व मंडप डेकोरेशन वाखारी

  • @gaikwadprashant
    @gaikwadprashant 8 місяців тому +91

    🙏महाराज तुमचाच माईक आणि तुमचाच ऑपरेटर अनात जावा म्हणजे कळेल की काय किंमत असते सिस्टीम वाल्याचे जिवन 🙏

  • @gurugajanan5147
    @gurugajanan5147 7 місяців тому +11

    महाराज इलेक्ट्रिक वस्तू आहे असं काही पण होऊ शकते एखाद्या वेळेस मेन ऑपरेटर हजर नसू शकतो घेत जा कधी-कधी सावरून त्यांना पण खूप कष्ट असतात हो कारण मी एक स्वतः ऑपरेटर आहे म्हणून दुसऱ्याचे मन दुखलं नाही पाहिजे?😢😢

  • @abhishekpande6002
    @abhishekpande6002 8 місяців тому +44

    त्यांना त्यांच्या माणसाची सिस्टीम असली की निम्मे मॉनिटर बंद असले तर चालतात. पण दुसरी कोणाची किती पण मोठी असूद्या. महाराज त्यांना नाव ठेवणारच

    • @shivabrassbandsonwad9585
      @shivabrassbandsonwad9585 8 місяців тому

      100 percentage khar aahe he are pan to rubab kiti jhadtoy

    • @user-kl3gr7qk8x
      @user-kl3gr7qk8x 7 місяців тому +1

      100%

    • @अंकितदेशपांडे
      @अंकितदेशपांडे 3 місяці тому

      तुझा डि एन ए तपासणी करून घे

    • @abhishekpande6002
      @abhishekpande6002 3 місяці тому

      @@अंकितदेशपांडे तुझी क्वालिटी खराब निघाली मग मला नक्कीच डी एन ए तपासणी करावी लागणार

  • @mhatrea09
    @mhatrea09 8 місяців тому +117

    महाराजांनी नेहमीची कमीशन वाली sound system नव्हती का आणली 😂

    • @sumitsingyadav8558
      @sumitsingyadav8558 6 місяців тому +2

      Tumhala jar proof asel ter dakhva tyanchi comission vali ,
      Tyanchi samajik kary paha pahile ,tumchya gharchyanshi barobari kara pahile,

    • @mhatrea09
      @mhatrea09 6 місяців тому +4

      @@sumitsingyadav8558 अरे भाऊ तू मला माहिती आहे महाराज च्या मागे टाळ घेऊन उभा असतोस,म्हणून तू तुमच्या बाजूने बोलतो,आता प्रत्येक महाराज ची पध्दत च झाली आहे,कीर्तन सुरू झाल्या झाल्या माईक मध्ये बोलून टाकायचं sound system खराब आहे,आणि आपण एकदम हळू आवाजात आणि आरामात बोलायचं,म्हणजे लोकांना वाटेल खरंच sound system खराब आहे. धन्य ते साधू संत ज्यांच्या काळात sound system नव्हती तरी खूप छान कीर्तन करायचे वीनामूल्य,आणि आताचे महाराज काय,धंदा झाले कीर्तनाचा.

    • @sumitsingyadav8558
      @sumitsingyadav8558 5 місяців тому

      @@mhatrea09 mi tal gheun ubha rahat nhi tyanchya mage pan amchyakade asto ,tevdya mothya viaktichya mage ubhe rahayala vel ahe ,echha jarur ahe ,
      Te halu bolat ahe ki nhi te nanter pan jenvha sound system novti tenvhach kirtan eaikayala tu kuthe hota ,😂🤣thapa mar pan etkya nhi ,
      Tuz anubhav aselahi kadachit tyabaddal mi khi bolanar nhi ,
      Kirtanacha dhanda zalay ter tu fukat kar kirtan lok julav,tyanna nyan de tu adhi ghe tyat khi chukich nhi ,pan changulpanacha aav nko anu tumhi khi kami nhi ,

    • @Vikaslondhe-ru9dy
      @Vikaslondhe-ru9dy 5 місяців тому +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @vibrationsoundandlightssag5877
      @vibrationsoundandlightssag5877 25 днів тому

      😂😂😂😂

  • @rahuljawalkar3171
    @rahuljawalkar3171 8 місяців тому +89

    महाराजां चा अभिमान आहे याचा अर्थ असा नाहीये की त्यांनी लोकांना हसावण्या साठी कोनाची तरी इज्जत काढावी 😡😡😡😡

    • @sumitsingyadav8558
      @sumitsingyadav8558 6 місяців тому +2

      Ky ejjat kadli maharaj lokanna tika karnyacha adhikar ahe te khi aple nete nove matansathi khi eaikun gheil jast maj asel ter jayche nhi mg kirtnat ,

    • @madhukaryenare
      @madhukaryenare 5 місяців тому

      Gap re

    • @amulagrovhetsarvises6101
      @amulagrovhetsarvises6101 Місяць тому

      अरे पैसे घेता एमजी सिस्टीम द्या ना

    • @amulagrovhetsarvises6101
      @amulagrovhetsarvises6101 Місяць тому

      तुम्हाला येत नाही तर काशाला घेत सुपारी

    • @sangharshmule
      @sangharshmule 5 днів тому

      ✅ ​@@sumitsingyadav8558

  • @बाबुरावसितारामराठोड

    महाराज अशी सांऊड वाल्याची किमंत घालतात सप्ताह मध्ये दहा तें बारा दिवस जातात तरी सांऊड वाला काम करतो त्याला किती रोज भेटतो हे सांगितल कधी महाराजांनी मंडप ,लोखंड,मजूर, जेनरेटर मशिनी चार पांच माईक दहा बारा वायर लाईट त्याचा काहि खर्च होत नहीं का तरी सांऊड वाल्याच्या नांव घालतात आपलाचं एक सांऊड व्यावसायिक 🌹 🌹 धन्यवाद 🌹🌹🌹

  • @bharatjadhav1204
    @bharatjadhav1204 8 місяців тому +109

    आपल्यापासून जर दुसऱ्याच मन दुखावलं गेलं तर. तो कसला परमार्थ.

  • @Sant_mela
    @Sant_mela 8 місяців тому +41

    एका चैनल वाल्याने हे दाखवण्याचं धाडस केलं हेच महत्त्वाचं नाव झालं म्हणून उगाचच साऊंड सिस्टिम वाल्याला दोष देतात स्वतः मात्र खूप लांबून बोलतात कितीही चांगला ऑपरेटर असला तरी नाव ठेवूनच जाणार

  • @djrajsangli9947
    @djrajsangli9947 8 місяців тому +24

    त्यांचा कीर्तन करायचा मुड नसला की साउंड सिस्टिम वाल्या ला त्रास देतात.

    • @rajeshbhavake4055
      @rajeshbhavake4055 6 місяців тому +2

      बरोबर

    • @SaiEnterprises-x3v
      @SaiEnterprises-x3v Місяць тому

      काही पण का जे मनाला वाटले तेच बोलायचे काय

  • @nileshbabar2023
    @nileshbabar2023 8 місяців тому +46

    जास्त पब्लिसिटी मिळाली की अशी मस्ती येते दुसऱ्याचे अपमान ४ लोकांसमोर करायचे😡त्या माईक ऑपरेटर ला नुस्त सांगितल असत तरी त्यानं नीट केल असत त्याला पुढं बोलाऊन पानउतारा करायची गरज नव्हती.

  • @qualityking.aadishaktiligh1311
    @qualityking.aadishaktiligh1311 8 місяців тому +50

    महाराजांची एक सुपारी असते त्याच्या दुप्पट किमतीची 1 मशीन असते. वरून साऊंड वाल्यांना नाव ठेवतात

    • @sumitsingyadav8558
      @sumitsingyadav8558 6 місяців тому +5

      Sound valyanchi chuki ahe t mg ky karnar ,sound system vika ani kirtan kara n tumhi ,😅

    • @GFX.PARTH.
      @GFX.PARTH. 6 місяців тому

      ​@@sumitsingyadav8558 tu sound opreting la ghe ani mg bol dada

    • @Vikaslondhe-ru9dy
      @Vikaslondhe-ru9dy 5 місяців тому +1

      💯

    • @prashantkadam3823
      @prashantkadam3823 Місяць тому

      बरोबर आहे भावा . त्यानं काय नाव ठेवायला येतात . किती जरी चागले असेल तरी त्यांचे बोंब असते

    • @suniljadhav340
      @suniljadhav340 23 дні тому

      4/5 हजार शिल्लक घ्या पण साऊंड सिस्टीम स्व त ची घेऊन या ​@@sumitsingyadav8558

  • @bajiraomahadik3499
    @bajiraomahadik3499 7 місяців тому +50

    साऊंड सिस्टिम वाल्याला पण एक मन व अभिमान असतो तो दुखावला की असे प्रकार घडत राहणार,😅😂😂

    • @djsofshreesaipro1083
      @djsofshreesaipro1083 7 місяців тому +2

      सिस्टीम वाला असा पाहिजे की समोरच्या न माईक चेक म्हणताच माईक मधला बेस आणि इको सेट झाला पाहिजे

    • @djsairamharer159
      @djsairamharer159 4 місяці тому

      Khara ahe

  • @ganeshrindhe2211
    @ganeshrindhe2211 8 місяців тому +45

    सिस्टम चागली आहे पण ती लावता आली नाही वाटते

  • @Xyzboy12375
    @Xyzboy12375 8 місяців тому +30

    लयी अवघड आहे भो या बाबा लोकांच किती सहन करावा सिस्टीम वाल्यांनी 😢

    • @Kirtanmalika
      @Kirtanmalika 6 місяців тому

      Fukat yetat ka system wale

  • @rahulshete6696
    @rahulshete6696 8 місяців тому +61

    मशीन आहे शेवटी प्रॉब्लेम येणारच bussness ची बदनामी झाली

  • @RaviDurge
    @RaviDurge 8 місяців тому +17

    इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे सेटिंग लावण्यात थोडी गलती झाली साऊंड वाल्याला थोडा वेळ द्यायचा सर्व चांगलं होईल एवढ्या माणसांच्यात बोलून काय

  • @Lucky_dj_thara777
    @Lucky_dj_thara777 8 місяців тому +49

    महाराजातच दम राहिला नाही आता... 😂😂😂

  • @band_wala_bhau8943
    @band_wala_bhau8943 8 місяців тому +68

    दम लागतो एवढं ऑपरेट करायला
    एवढंच येत तर महाराज तुम्ही करून बघा

    • @MORYADJ315
      @MORYADJ315 8 місяців тому

      Ha bhava

    • @user-gv2tk6ci5f
      @user-gv2tk6ci5f 8 місяців тому +1

      Kadak

    • @anantphondke6224
      @anantphondke6224 7 місяців тому +1

      Opreter ni sarv sistm
      Band karun gap बसायचे मग समजेल

    • @g.ashish
      @g.ashish 6 місяців тому

      Ha manje operator la fukat paise dyayche , he optr cha Kam ahe sagala not thevaycha Jr barobar nasel tr bolnarach n maharaj

  • @MaharashtraBrassBand
    @MaharashtraBrassBand 8 місяців тому +37

    टीका करणाऱ्यांनी कितीही करा त्यांना दिवसाला 3 कीर्तन आहेच उगाच आपला वेळ वाया नका घालू कॉमेंट करून

    • @ashishdeshmukh5903
      @ashishdeshmukh5903 8 місяців тому +2

      बरोबर आहे

    • @annasahebkanade6975
      @annasahebkanade6975 8 місяців тому +3

      पण शेवटी बायको ड्रायव्हरबरोबर पळालीच की.....

    • @MaharashtraBrassBand
      @MaharashtraBrassBand 8 місяців тому

      @@annasahebkanade6975 माझ्या कॉमेंट्स शी त्या गोष्टीचा काही संबंध नाही

    • @maushiv635
      @maushiv635 8 місяців тому

      ​@@annasahebkanade6975 bhava ase kahi nahi ugich kashala boltoy?

    • @bhaveshghorpade7379
      @bhaveshghorpade7379 8 місяців тому

      ​@@annasahebkanade6975कधी गेली आणि तुला कोणी सांगितलं निट जाऊन बघ त्यांच्या घरी

  • @कल्याणसाऊंड
    @कल्याणसाऊंड 7 місяців тому +20

    महाराज पण चुकतात कधी कधी इतके तंतोतंत कुठेच नसते भेटत माउली एव्हढ्या समाजात त्याचा अपमान केला महाराजांनी हे योग्य नाही

    • @अंकितदेशपांडे
      @अंकितदेशपांडे 3 місяці тому

      तुझ्यावर संस्कार नाहीत म्हणून तु असा बोलतो... कळलं का

  • @vikramhowal8032
    @vikramhowal8032 7 місяців тому +26

    असा अपमान करू नका महाराज,किती पैसे मोजले असतील माहित आहे का त्या सिस्टीम वाल्यान,तुम्हाला काय कळणार त्याच, तुम्ही माणसाला हसवायच्या नादात समोरच्या माणसाचा घोर अपमान करताय हे लक्षात घ्या🙏🙏🙏

    • @rahulhurule
      @rahulhurule 6 місяців тому +1

      yacha tras media valyanni khup dilay tyanna

    • @AniketGorade-uk9yz
      @AniketGorade-uk9yz 6 місяців тому +2

      त्या माईक वाल्यांनी पण यायचं नव्हतं कमी पैसे दिले तर कशाला आला आई घालायला

    • @prakashjawale5391
      @prakashjawale5391 5 місяців тому

      तुला यात अपमान वाटतो,नीट ऐक आधी काय अडचण 3:54 आली आहे. ऐक आधी कीर्तन हे भक्तीने करतात त्यात अडथळा आला की पाप असते तुला काय कळणार मूर्ख, अभंगात ताल सूर बदलला तर पूर्ण कीर्तन कोलमडते

  • @adinathghule8531
    @adinathghule8531 8 місяців тому +131

    महाराज यांपेक्षा स्वतःची साऊंड सिस्टम बरोबर ठेवली तर बरे होईल.पाकेट कमी घेत नाहीत.

    • @jkpavan12
      @jkpavan12 8 місяців тому +2

      😂😂

    • @Anilghatage310
      @Anilghatage310 8 місяців тому +17

      Garibana help karatat te pan sang Na bhau

    • @sachinpawar1544
      @sachinpawar1544 8 місяців тому +1

      Barobar ahe bhau

    • @anildevere7345
      @anildevere7345 8 місяців тому +10

      Te nahi yet apan jat asto tyanchya kde paise gheun

    • @Measurement_metrology
      @Measurement_metrology 8 місяців тому

      लोक स्वतः हून देतात भाऊ तु सांग बरं लोकांना फुकट कीर्तन करतो उलट ऐकायला येणाऱ्यांना पैसे देतो असा सांग आणि बघ किती लोक येतात ते तुझ्या कीर्तनाला 😂😂😂 ज्याची त्याच्या लायकी प्रमाणे पाकीट भेटत रे उगीच कोणी पण कोणाला पण काही देत नाही या जगात 😂😂

  • @djrajsangli9947
    @djrajsangli9947 8 місяців тому +51

    साउंड सिस्टम किती ही ब्रँड असली ना तारी महाराज मुद्दम करता, मी 2 कीर्तन केली आहे यांची

  • @newzankaarbeats7967
    @newzankaarbeats7967 8 місяців тому +10

    महाराजांना समोर मॉनिटर लावून द्यायला पाहिजे होते ..म्हणजे त्यांना आवाज गेला असता बरोबर ... बाहेरचं ऑपरेटर ने नंतर व्यवस्थित केलं असतं तर झालं असतं...

    • @yogeshbaviskar6222
      @yogeshbaviskar6222 8 місяців тому +1

      Yana JBL che speaker lava ki sweton fakt sound wlaychi ijjat kashi Kami karyache he bagta

  • @bhagavatthakare6799
    @bhagavatthakare6799 8 місяців тому +16

    अहो महाराज तुकाराम महाराज गाडगे महाराज यांना कोणत्याही सिस्टीमची गरज नव्हती तुम्ही फक्त सिस्टीमच्या भरोशावर मोठे झाले वैयक्तिक तुमचं काय आहे ते सांगा

    • @navnathbhosale4204
      @navnathbhosale4204 8 місяців тому

      इंदोरीकर महाराज यांच्या कीर्तनाला जेवढी गर्दी असते तेव्हडी तुकाराम महाराज व गाडगे महाराज याच्या होती का इंदोरीकर महाराज यांच्या कीर्तनला 3 ते 4 लाख लोक जमा होतात.

  • @amoldhakane3329
    @amoldhakane3329 15 днів тому

    ऑपरेटरची चुकी आहे खुप लांब राहून ऑपरेट होत नाही कळायला पाहिजे दादा 🙏🏻

  • @band_wala_bhau8943
    @band_wala_bhau8943 8 місяців тому +18

    इले्ट्रॉनिक्स वस्तू आहे ती केव्हा काय होईल सांगता नाही येत थोडस समजून घेत जा गायक आणि कीर्तनकार

  • @er.sushilpatil309
    @er.sushilpatil309 8 місяців тому +23

    संत तुकाराम महाराजांच्या काळात साऊंड सिस्टीम नव्हत्या तरीही त्यांनी samaj प्रबोधन केलेच की..... सगळा दिखावा आहे हा

    • @RohanBhoir-t7s
      @RohanBhoir-t7s 5 місяців тому

      tu thambun bagh mg tith lokkana kalal tr pahije na ky boltat

  • @mangeshthakur9066
    @mangeshthakur9066 8 місяців тому +14

    सगळा चांगला होता सिस्टम फक्त लाईव्ह होतं ना म्हणुन महाराजांची हात भर आत गेली होती तर त्याने सिस्टम वर राग काढल

  • @harishyawale1983
    @harishyawale1983 8 місяців тому +13

    माजला हा महाराज आता...(. गर्व )

  • @actorpremkale6945
    @actorpremkale6945 6 місяців тому +4

    महाराज ते पण आपलेच बांधव आहेत जरा समजून घया 🚩🙏

  • @vishalghuge2279
    @vishalghuge2279 7 місяців тому +15

    कीर्तनकार पण साउंड सिस्टम वाल्या कडून कमिशन घेतात 😂😂

  • @user-fo9jt9xm9l
    @user-fo9jt9xm9l 8 місяців тому +34

    महाराज जिथं जाईल तिथ साऊंड सिस्टीम ला नावे ठेवतात . आमच्या मोहोळ ,सोलापूर मध्ये तेलंगवाडी येथे आले होते तिथ पण असच वेळ घालवत होते महाराज आणी शेवटी गावाला नावे ठेऊन गेला

    • @yogeshbaviskar6222
      @yogeshbaviskar6222 8 місяців тому +2

      To bichra already frustration mdhe asto Ani bcoz public mdhe pn aavaj dyala lagto Ani yana aavaj deun deun monitor humming kiwa wrestle krto , Aani yana vatey yana Knowledge aahe

  • @radhekrishana1619
    @radhekrishana1619 8 місяців тому +17

    व्हिडिओ टाकणार ला सलाम

  • @user-tn4ks2kz3e
    @user-tn4ks2kz3e 8 місяців тому +2

    किती पण भारी सांऊड लावा यानी फक्त नावच ठेवायचे ईकडचा राग तिकडे काढायचा तिकडचा राग ईकडे सिस्टीम वाले तरी काय करणार

  • @nileshkoli5086
    @nileshkoli5086 8 місяців тому +13

    महाराज तुम्ही चालवा आता साउंड system tevdach rahile aahe yeta ka माझ्याकडे ऑपरेटर ची जागा आहे

    • @navnathbhosale4204
      @navnathbhosale4204 6 місяців тому

      तुझी लायकी तरी आहे का तेवढी तुझी जेवढी सिस्टिम आहे ना तेवढं महाराजांच महिन्याच दान आहे

  • @swapnilgharat1098
    @swapnilgharat1098 8 місяців тому +18

    जरी का सिस्टीम नाही ठेवली तर स्वतःच एकादा चांगला microphone सोबत घेऊन येयाला पाहिजे.

  • @SahebGangatre
    @SahebGangatre 5 місяців тому +1

    वारकरी संप्रदायांची परंपरा सांभाळून कीर्तन करणाऱ्या महाराज मंडळींचे कीर्तन ठेवायचे कीर्तनाला येणाऱ्या सर्व वारकरी भक्त मंडळीना येणाऱ्या माता माऊलीना भाविक भक्त मंडळींना समोर बसलेल्या भक्त मंडळीना योग्य उपदेश केला पाहिजे. माता माऊलीची कदर केली पाहिजे, आपण कीर्तन प्रवचन ऐकायला कशा साठी जातो काही तरी चांगलं ऐकायला मिळते म्हणुन.पण सर्व टिंगल टवालिच नुसती महाराज म्हणतात आता कीर्तनातुन चांगलं घेउन जा सांगतात काय टिंगल काय कीर्तन काय महाराज.. घरी बसून भगवंताचे नाम जप केला तर समाधान मिळेल पण निवल टवाळी करणाऱ्या कीर्तनाला जाऊ नका ...

  • @rj15921
    @rj15921 7 місяців тому +7

    बहुतेक महाराज आता किर्तन सोडून म्युझिक सिस्टीम चे शिक्षण देणार वाटत...मी स्वतः त्या सप्ताहात गेलो होतो खूप छान व्यवस्थापन केले होते तरीही महाराजांना काय प्रॉब्लेम होता देव जाणे

  • @dilmhatre8009
    @dilmhatre8009 8 місяців тому +6

    म्हणून महाराज नां शिव्या घालतात लोकं.. कीर्तन करताना माईक च पाहिजे नाही तर कीर्तन च होणार नाही.. असं आहे कां.. अरे चांडाळ बुवांनो.. ज्ञानेश्वर महाराज नीं त्या काळात कुठल्या माईक ने ज्ञाणेश्वरी, हरिपाठ, अभांग सांगितले.. त्या काळात 22व्या वर्षी जिवंत समधी घेणारे ज्ञानेश्वर महाराज कुठे.. आणि आत्ताचे पाकीट घेणारे महाराज कुठे...

    • @arunsadar6212
      @arunsadar6212 28 днів тому

      अरे बाबा इतरांना आवाज गेला पाहिजे म्हणून माईक लागतो

    • @user-me9bd3bg9m
      @user-me9bd3bg9m 8 днів тому

      ज्ञानेश्वर महाराजांनी माईक वगैरे लावून सांगितले नाही, पण आता तुमच्यासारखे खूप आहे असे लोक घरी बसून टीका करतात, पण तिथे ऐकायला जे गेलेत त्यांना ऐकू येण्यासाठी खटपट आहे, बाकी तु तुझं टीका करायचं काम चालू ठेव

  • @sainathramod3429
    @sainathramod3429 6 місяців тому +1

    निवृत्ती महाराज चे किर्तन तेच तेच असते नवीन काहीच नाही आपण येढे आहोत

  • @GauravSathe6499
    @GauravSathe6499 7 місяців тому +8

    संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्र्वर महाराज, संत नामदेव महाराज ही परंपरा वारकरी संप्रदायात आहे.
    आचरण सात्विक असावे ही वारकरी संताची ओळख आहे.

  • @santoshsutar5740
    @santoshsutar5740 8 місяців тому +25

    सिस्टीम चांगली आहे भाऊ आवाज तर चांगला योतो आहे मग काय झाल काय माहीत

  • @adinathauti2318
    @adinathauti2318 3 місяці тому +16

    बरोबर आहे महाराजांचं, काही लोक मुद्दाम त्रास देतात

  • @sandippalande1905
    @sandippalande1905 8 місяців тому +10

    महाराजांसाठी एक कॉलर माईक ठेवला पाहिजे

  • @baburaomarne1690
    @baburaomarne1690 8 місяців тому +20

    Voltage problem ahe not operator or system.

    • @ajaytathe52
      @ajaytathe52 6 місяців тому +1

      सही बोला

  • @sunilgondhali8857
    @sunilgondhali8857 8 місяців тому +9

    आपण नारदाच्या गादीवर उभे आहात काय बोलाव ह्याच भान ठेवून बोला. तसेच कीर्तन हा विनोदाचा विषय नाही.विनोदासाठी तमाशा,नाटक,भारुड आहेत.

    • @Vidhansabha1
      @Vidhansabha1 2 місяці тому

      Maharashtra samajh sudharna krnyache kaam krtat ani tumhala kas mahit ki tamasha kasa asawa 😂

  • @surendramane6218
    @surendramane6218 8 місяців тому +25

    हा म्हणणार पैसे कमवून काय होत आणि हा जातो 40000 एका कीर्तना चे घेऊन म्हणजे खऱ्या ची दुनिया कोणती भाऊ

    • @Rk-ko7hv
      @Rk-ko7hv 8 місяців тому +1

      😂याला म्हणतात तंबाखूला चुना लावणे 😅🤭😜🤦‍♂

    • @balajipande2591
      @balajipande2591 8 місяців тому +1

      Right

  • @neeldhavle3373
    @neeldhavle3373 15 днів тому

    एव्हढ मानधन घेतो तर सिस्टिम पण सोबत घेऊन यायची..

  • @bhausahebaajbe103
    @bhausahebaajbe103 8 місяців тому +7

    त्या महारांजाच कोठेही असच असत

  • @tanajidumbre4362
    @tanajidumbre4362 8 місяців тому +8

    तुकाराम महाराजांच्या काळात कुठे माईक सिस्टिम होती .तरी समाज प्रबोधन करत होते आता हे लाड आलेत .जय हरी.

  • @sagarchakane7904
    @sagarchakane7904 3 місяці тому +2

    महाराज आपण आज इथपर्यंत आहे ते फक्त कॅमेऱ्यामुळे आहेत कृपया करून कॅमेरा वाल्यांना बोलत जाऊ नका नाहीतर आम्ही पण इज्जत काढली जाईल🎉

  • @AnilYadav-gf5nn
    @AnilYadav-gf5nn 17 днів тому

    आम्हाला वाटल चांगल किर्तन असतय

  • @vinodrathod2325
    @vinodrathod2325 6 місяців тому +2

    कोण बोलले ते असला आईघाले इंदुरकर महाराज

  • @ShivajiChavhan-wr8rr
    @ShivajiChavhan-wr8rr 7 місяців тому +16

    दगडाच्या टाळा मधुनी गाइले अभंग ते होते संत हे आहेत पैस्याचे भक्त

    • @user-fj3iw1tg4b
      @user-fj3iw1tg4b 5 місяців тому

      Are Kay yedya tya paishyatun Kay kartat tye pan bagh aapli dant aahe ka aka anath mulala shikvayci

  • @rajeshphalake1
    @rajeshphalake1 8 місяців тому +3

    हे महाराज असूच शकत नाही..... शब्द सांभाळून वापरता येत नाही..... कुठे तुकाराम महाराज कीर्तन आणि अश्या ह्या महाराजांचे कीर्तन..,.

  • @SurajKawle5
    @SurajKawle5 Місяць тому +1

    Nivrutti mharaj nahit ho endurikar mharaj hot❤❤❤❤❤

  • @jalujadhav6682
    @jalujadhav6682 6 місяців тому +3

    महाराज स्वतःची सिस्टीम

  • @haridaslondhe1915
    @haridaslondhe1915 5 місяців тому +2

    ठाईच बसोनी करा एक चित्त
    खरे संत महात्मे ना कुठे होता माईक
    तुम्ही महाराज किती चिडता
    जरा शांत राहून सांगा कळेल

  • @SheelaPawar-h4v
    @SheelaPawar-h4v 8 місяців тому +24

    दा दा सिस्टीम भारी हे परेशान करतात....

  • @lifeinsurance114
    @lifeinsurance114 Місяць тому

    साऊंड सिस्टिम बरोबर आहे महाराजांचा मूड बरोबर नाही

  • @jalujadhav6682
    @jalujadhav6682 6 місяців тому +1

    त्यांना लोक हसवायला स्पीकर वाल्या शिवाय दुसरे सापडत नाहीत

  • @sagargunjal4333
    @sagargunjal4333 4 місяці тому

    मी बारावीत असताना महाराजांच कीर्तन ऑपरेटिंग केलता पण महाराजांना वाईट सवय आहे सिस्टीम वाल्याची इज्जत घालवायची. त्या टाईमींग ला माझ्याजवळ माझे लेबर बसले होते तर महाराज बोलले येवढे कशाला बोकांडी घेऊन बसलाय. 2फुटावरुन बोलायची सवय किती सिस्टीम चांगली असली तरी नावच ठेवणार. त्यांनी तस केल की गायक लोकांच चालुहोत

  • @soundsangolawala5238
    @soundsangolawala5238 8 місяців тому +22

    याला किती ही चांगल्या प्रकारे माईक दिला तरीही हा चुका काढतो प्रत्येक कार्यक्रमात अर्धा तास सांऊड वर बोलतोय..

    • @vikasbharate9205
      @vikasbharate9205 8 місяців тому

      तुला खुपचं राग आला धंदा

    • @vibrationsoundandlightssag5877
      @vibrationsoundandlightssag5877 8 місяців тому

      याना फक्त कमीशन वालेच पाहिजे

  • @ganeshbodke3285
    @ganeshbodke3285 8 місяців тому +3

    स्वताची ठेव ना बाबा पाकीटे दाबून घेतो सेवा कार्य दगड आहे

  • @munnakadam3941
    @munnakadam3941 Місяць тому

    निवृत्ती महाराज देशमुख देव मानुस आहे राम कृष्ण हरी

  • @dhananjaypatil5323
    @dhananjaypatil5323 7 місяців тому +2

    हे सर्व कमेंट महाराजांना कळवा कुणी तरी त्यांना कलुद्यात

  • @nileshpatil8266
    @nileshpatil8266 7 місяців тому +2

    आमच्या इथं यांच्या कीर्तनाला साऊंड वाल्याने बंद केला होता.

  • @djsofshreesaipro1083
    @djsofshreesaipro1083 7 місяців тому +3

    आमच्या जळगाव ला झाला , आणि उत्तम रित्या कार्यक्रम जबरदस्त झाला कारण lloyd lee च्या लायनरी होत्या , महाराज स्वत बोलले बंद करा बाकी चे बॉक्स

    • @aniketshelar9638
      @aniketshelar9638 Місяць тому

      मग आता महाराजांना घरीच घेऊन जा आणि loyd Lee वर बसव 😂

  • @bharatsasane7845
    @bharatsasane7845 8 місяців тому +2

    आधी साऊंड सिस्टीम चा आवाज छान होता, महाराजांनी आवाज खोल खोल करून, त्याची सेटींग खराब केली, त्यात त्यांचे टाळकरी स्वतः ला काय समझतात देव जानो, ते महतात न चहा पेक्षा केटली गरम

  • @sanjaysoundkaranji9764
    @sanjaysoundkaranji9764 8 місяців тому +2

    साऊंड सिस्टीम चा काहि प्रोब्लेम नाही महाराजांची ओव्हर ॲक्टींग झाली नेहमीचच आहे यांच माईक बंद आहे तर आवाज कोठुन येत आहे

    • @SachinannagavaliGavali-bd8vr
      @SachinannagavaliGavali-bd8vr 8 місяців тому +1

      आहो ते किर्तण लायु होतणा आता त्यांच तेच डोयलाग तेच किर्तण आहे आभ्यास संत वांगमयाचा आता काय सांगाव म्हणुन लावला टाईंम पास 😂😂😂

  • @vijaygadhave4416
    @vijaygadhave4416 6 місяців тому +2

    हे महाराज वेगळे आहे.
    तुमच्या पोरं ना फुकट शिकवले जाते आहे

  • @sandvesoundkini8941
    @sandvesoundkini8941 8 місяців тому +6

    साऊंनडवाले एकत्रीत येण्याची गरज आहे संघटना करावी लागेल

    • @sharadkhedakar7117
      @sharadkhedakar7117 8 місяців тому

      He एकदम खरंय

    • @prasadkhambale3229
      @prasadkhambale3229 7 місяців тому +1

      एक साऊंड वाल्याच दुसऱ्या soundwalyashi कधी पटलंय का मित्रा?

    • @ganeshmandapsajavat8979
      @ganeshmandapsajavat8979 7 місяців тому

      भावा आपल्या साऊंड वाल्यांची संघटना होन शक्य नाही कारण आपल्यातच आपल पटत नाही आपण 70 बोललो की दुसरा म्हणतो मी 60 ला करतो आपण च आपली किम्मत कमी करतोय

  • @Tejas12783
    @Tejas12783 8 місяців тому +11

    हॅलो पेक्षा... यापुढे... श्रीराम.. बोला 🌹

  • @mahadevdhumal5623
    @mahadevdhumal5623 7 місяців тому +1

    जर तुम्हाला जर तसंच माईकवर त्या व्यक्तीनं घोडा लवला तर कसं वाटतंय ,सगळे तुमच्यासारखे श्रीमंत नसतात त्या मुळे सप्ताह करताना खर्च भरपुर करवा लागतो त्यात तुम्ही लाखांची सुपारी घेता

  • @hiramanjeughale5149
    @hiramanjeughale5149 6 місяців тому +2

    गायकांनी तरी शांत रहावं
    एक म्हणतो बेस कमी करा आणि दुसरा म्हणतो ट्रबल कमी करा
    निव्वळ बास ट्रबल वर नाही चालत सिस्टीम

  • @dattaskadam5032
    @dattaskadam5032 7 місяців тому +4

    हे महाराज माईक पासुन 10फुट अंतरा वरून बोलतय अवाज कसा येईल

  • @djpratikmhatre
    @djpratikmhatre 8 місяців тому +1

    ५०००० घेऊन पसार होईल हा इंदूरी कर याच्या कीर्तन नाही तमाश्य आहे

  • @MORYADJ315
    @MORYADJ315 8 місяців тому +4

    स्वतःचा मिक्सर ऑपरेटर सोबत घेऊन या

  • @SachinChavan-zi1mt
    @SachinChavan-zi1mt 7 місяців тому +2

    कुणाला किती नाव ठेवावे हे बघा आधी 40,000 घेऊन काय करतात ते बघा महाराज इंदुरीकर 12 वी पर्यंत शाळा फ्री अनाथ लेकरांना सांभाळतात ते महाराज तुमच्यासारखे लोक नाव ठेवतात फक्त लाज वाटू द्या

  • @vishalrathod5966
    @vishalrathod5966 3 місяці тому +1

    स्वतःला खूप हुशार समजणे ही खूप चुकीचं गोष्ट आहे.... इंदुरीकर... मंडप & साऊंड सिस्टीम ची काय चूक शेवटी ती मशीन आहे.... उगाच कोणावरी काय बोलायच... कॅमेरा वाले काय केले.....ताच्यावर परत परत बोलायच...... ❓️❓️❓️❓️

  • @jagdishwaman4202
    @jagdishwaman4202 8 місяців тому +6

    Sarva chuk sound valya chi nahi,maharaj je oradtat te kontya prakatat ( sangitatlya ragat)ahe te sangave.

  • @anantphondke6224
    @anantphondke6224 8 місяців тому +17

    महाराजा opparet करायला सांगा मग समजेल काय असते ते बोलणे सोपे असते

  • @ajitvekhande2040
    @ajitvekhande2040 Місяць тому

    सगळीकडेच बाबाच असच असत त्याला लाखो रुपयांची sound system asel trch आवडते

  • @warledevidas1603
    @warledevidas1603 8 місяців тому +1

    पाण्यात मासा झेप घेतो कैसा.
    जावे त्यांच्या वंशा मग कळेल..
    राम कृष्ण हरी

  • @popataglawe4684
    @popataglawe4684 2 місяці тому

    इदुरीकर महाराज हे महाराष्ट्रातील एक मोठे नाव आहे सर्वच सिस्टीम वाल्यांनी याचा अभ्यास करायला हवा!!! भरपूर पैसा गुंतवणूक करून ही योग्य तंत्र माहिती करून न घेतल्याने असे प्रसंग तयार होतात!! माझ्या माहिती नुसार भोगे(कर्ना)चा वापर करून कोणतेही फार इफेक्ट न देता कार्यक्रम छान होतो!!! दुसरा भाग असा कि सिस्टिम योग्य न लागल्याने माईक चे मैगनेट आवाज ओढतो व वक्तृत्व करणारांचा घसा कोरडा पडुन दुखतो व पुढील तीन चार दिवस त्रास होतो!!!! थोडक्यात जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे!!!राग माणु नका पण समस्त सिस्टीम बांधवांनी हे शिकुण घेऊन सहकार्य करायला हवे!!!!

  • @PradipGunguna-qv3pd
    @PradipGunguna-qv3pd 5 місяців тому

    ज्या माईक च्या जीवर महाराज तूम्ही जगता त्याचीच निंदा करता

  • @MahadevHolkambe
    @MahadevHolkambe 2 місяці тому

    महाराजांनी तेचा पहीलं माणूस आला पाहिजे महाराज अचानक येऊन माईक उचला उचली करतातच त्यामुळे आसा प्राबलम येतो

  • @shivrajmulavkar3513
    @shivrajmulavkar3513 Місяць тому

    आस कधी कधी ऑपरेटर पण अश्या वेळेला घाबरून जातात त्यामुळं आणखीनच डिस्टब होतं पण महाराजांचे काम करण्यासाठी ब्रँड मेटेरियल असणे गरजेचे आहे, आणि विशेष महाराज माईक च्या 2 फूट लांबूनच बोलतात.

  • @govindkatore5712
    @govindkatore5712 8 місяців тому +3

    ज्यावेळेस माइक सिस्टीम आपण लावत असतो त्यावेळेस मॉनिटर ला प्राधान्य द्यावे, तसेच सिस्टीम लावतेवेळी बेस चा वापर जास्त करावा आणि इको सिस्टीम लयबद्ध ठेवावी,, माईकवर बोलणाऱ्या किंवा गाणाऱ्या व्यक्ती स्वतःचा आवाज रिप्लेसमेंट आला तरच, कार्यक्रमांमध्ये रंगत वाढते हे ऑपरेटरने ध्यानात घ्यायला हवं,,

    • @maheshchanne1270
      @maheshchanne1270 8 місяців тому

      Ok सर लक्षात ठेवून कार्यक्रम करू