खूप खूप धन्यवाद महाराज विनोदाचे अंग एकदम जबरदस्त आहे अगदी लोकांना मोकळे हसवता. ही कला चांगल्या चांगल्यांना जमत नाही पण अभंगाचेही चिंतन करा म्हणजे सर्वांनाच आवडेल नारायण महाराज वाकळे भागवताचार्य मातोश्री आश्रमकन्नड जिल्हा संभाजीनगर
प्रत्येक स्पष्टीकरणाला प्रमाण देवुन सिध्द करण्याची हातोटी तर पहा, निरुपणात समजुदार पणा ठासुन भरलेला दिसतो, नुसतच पढवुन किर्तन न करता स्वतः पुर्ण विषय समजुन घेतलेला आहे. म्हणुनच एवढं प्रभावी सादरीकरण होत आहे. धन्य अहात आपण आणि आपले माय पिता , गुरु. 🙏🙏🙏
महाराज आपल्याला आपले चरण स्पर्श करून दंडवत धन्य ते आई-वडील ज्यांच्या पोटी आपला जन्म झाला छत्रपती शिवाजी महाराज की जय
जर पृथ्वीचा अंथ झाला तर फक्त वारकरी संत या पृथवीतलावर शिल्लक राहतील जय जय राम कृष्ण हरी
😂😅😊
धन्य माऊली एवढा सुंदर मुलगा
ऊदरी जन्माला कुस ऊजळली 🙏🙏👍👍🎇🎆✨
खूप छान महाराज कीर्तन झाले आनंद एवढुसा लहान वयात महाराज इतके भारी कीर्तन कोटी कोटी प्रणाम महाराज तुम्हाला माझा आप्पासाहेब पवार राजेगावकर
सुमधूर स्वरातील ह.भ.प.छोटे इंदुरिकर
महाराजानी केलेले आनंददायी
कीर्तन,खुप छान.श्रोत्यांचा अप्रतिम कीर्तन. आपल्याला 🙏
धन्य ते आई वडील
Qq@@rangnathabhang83905BioBio
जय श्री हरी माऊली व्यंकट मारुती बोडके जाहूर
खरच अशी मुलांना जन्म देणारी धन्य माता धन्य तो पिता मी कधिच खळखळून हसले नव्हते
राम कृष्ण हरी माऊली
ी@@sainathhamand6794
खूप खूप धन्यवाद महाराज विनोदाचे अंग एकदम जबरदस्त आहे अगदी लोकांना मोकळे हसवता. ही कला चांगल्या चांगल्यांना जमत नाही पण अभंगाचेही चिंतन करा म्हणजे सर्वांनाच आवडेल नारायण महाराज वाकळे भागवताचार्य मातोश्री आश्रमकन्नड जिल्हा संभाजीनगर
विशेष म्हणजे विशेष
@@sandhyadudhate6001 .
Dy.Mah.wakle🙏💐🙏
❤❤😂😢😂😮
@sandhy००😅०adudhate6001
खूप गोड आवाज आहेत. दिसतात पण सुंदर.....
आवाजात पकड आहे. खूप कौतुक वाटते...
Congratulations chota indorekar maharaj very nice Though excellent warakari sampradhya.
राम कृष्ण हरी. .
गुरुवर्य राऊत बाबा जे म्हणतात तेच ठीक वाटते
काय म्हणता राऊत बाबा
@@Pihuu_k_14 परमार्थ हे महा धन जोडी देवांचे चरण
खूप सुंदर चिंतन महाराज गायकवृंद पण खूप सुंदर
अलौकिक बुद्धिमत्ता महाराज तुमची.धन्य ती माऊली जिच्या पोटी तुम्ही जन्माला आले.
Aai che 7 jamnche puny aasa putr poti jamnla👌👌🙏🙏👌👌
I
Nbjjj JK kkkkkkkb
अप्रतिम किर्तन. धन्यवाद माऊली, एवढया लहान वयात, खूप खूप कौतुक.
जय हरी माऊली खूप छान किर्तन केले पुढे जाऊन खूप प्रगती होणार माऊली
खूप छान किर्तन आहे
wa supar chote maharaj ki jai ho lay bhari beta..........
बाल कीर्तनकार खूप छान आवाज साथ संगत ही छान धन्य ते मातापिता राम कृष्ण हरी माऊली
Sk
खूपच सुंदर आहे छोट्या सा महाराज च कितन
वावा छान माऊली सहावर्षाचे.असतिलमहाराज.आई.वडिलांचे.पूर्वपुण्य.फळा.आले
खुप छान किर्तन माऊली
खूप सुंदर माउली धन्य ते माय बाप
प्रत्येक स्पष्टीकरणाला प्रमाण देवुन सिध्द करण्याची हातोटी तर पहा, निरुपणात समजुदार पणा ठासुन भरलेला दिसतो, नुसतच पढवुन किर्तन न करता स्वतः पुर्ण विषय समजुन घेतलेला आहे. म्हणुनच एवढं प्रभावी सादरीकरण होत आहे.
धन्य अहात आपण आणि आपले माय पिता , गुरु.
🙏🙏🙏
Ho na ❤😊
Khoob Sundar hai kirtan ATI Sundar
खुप छान महाराज कीर्तन
इंदोरीकर यांच्या पेक्सा भारी कीर्तन 👌👌👌
शत शत नमन त्या मातेला , कीती पुण्य केले असेल, असं बाळ तिच्या पोटी जन्माला आल.खूप मोठा हो
Khup khup sundar kirtan . Apratim nadach ny . Ya vayat itke chhan kirtan sangtat . Ram krishna hari
खूप छान कीर्तन केले महाराज ❤
आजच्या पिढीने या लहान महाजाकडुन काही तरी शिकावं राम कृष्ण हरी महाराज
वा काय सुंदर
Very good, very good,Nice,Probhodhan,Chotai,Endrikar,Mharahj ❤,
Very nice social efficient service work 👌 and your best future successful long life 🙌
भावी आयुष्य सुखाचे जावो छोटा ईदुरिकर राम कृष्ण हरी
खूप छान बालकीर्तनकार माऊली महाराज
माऊली चं दुसरे रूप राम कृष्ण हरी
Very good. Very good. Nice. Probhodhan. Choti. Endurikar. Mharaj
राम कृष्ण हरी माऊली
Wow farach chan kirtan. Wish you all the best Vinodbal maharaj. Good bless you.
जय हरी माउली खुप छान
राम कृष्ण हरी
सुंदर अतिसुंदर छोटे ह.भ.प.हॅट्स ऑफ देम. अप्रतिम बुद्धीमत्ता.
खुपच छान आहे
Khupac sundar prabodhanatmak pravacan 🙏🙏🙏
जय हरी मावली छान एकच नंबर
खूपछान कीर्तन आहे छोटा किर्तनकार खूपचछान आहेत आणि त्याचे साथीदार
धन्यंमहाराज लहान वयेत ऐवढे किर्तिन करतात
वा महाराज खुप छान कीर्तन करता तुम्ही ञय हरि 🎉
जय श्री हरी माऊली 🙏🙏🙏🥰🥰
जय हरी विठ्ठल माऊली महाराज अंजनगाव सुरजी वरुन
अतिशय सुंदर 🎉🎉🎉🎉😂😂😂😂😂
खूप छान माऊली
धन्य ती माऊली जिच्या पोटी अशी मुले जन्माला येतात 😊😊
खरच!
🙏
संस्कार महत्त्वाचे
@@krishnanarsale7138🎉❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉🎉😂🎉😂😂 ji
@@krishnanarsale7138❤❤❤❤❤❤❤❤❤
mi
Must aai vadelane sansskar
changale lavale
जय हरी कमी वयात संप्रदाय अभ्यास जास्त
राम कृष्ण हरी 🙏
धन्य,, धन्य,, छोटे,, महाराज
एक नंबर किर्तन आहे❤😂🎉😢
खुप छान
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
छु तो छत त😢😢
खूपच छान बाळा म्हणावा की महाराज काय कळत नाही🎉🎉❤
Lai bhari chote mauli❤😅
Mast🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 JAYHARI MAHARAJ🙏🙏
जय जय रामकृष्ण हरी,,111%
बझभजभजभजभझणणझमझणझण
किशोरदा खूपच छान आवाज पण खूप गोड
Lay bhari chote Ustaad
श्रोतयांचा भरपुर प्रतिसाद .
अतिशय सुरेख किर्तन.
नाद खुळाच राव. जबरदस्त कीर्तन.
Lai bhari mauli vithal blessed u ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤great
धन्य याची माता पिता
❤❤❤❤❤❤❤❤ram Krishna hari chote mauli ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
राम कृष्ण हरी
खुप छान कीर्तन महाराज
राम कृष्ण
जय हरी माऊली.
Khuapch Chan aahe Sundar Kirtan Beta
माऊली रामकृष्ण हरी
खूप छान❤
राम कृष्ण हरी महाराज
Khup chan kirtan chote Maharaj
खूप सुंदर 👍🏻
भाग्य वान माय बाबा चे खुप खुप अभिनंदन भाऊसाहेब
Ram Krishna Hari maule
जय हारी
Very nice kirtan Maharaj
खुप खुप छान राम कृष्ण 🎉🎉
माऊली महाराज जाहुरकर❤❤❤❤❤
राम कृष्ण हरी माउली 🙏🙏
Lai bhari👌👌👌👌
Khup chan.. ... 🙏🙏
Jayramkarshanhari🎉
Kubh sundar kirtan
खूप छान छोटे महाराज
जय रामकृष्ण हरी
खूपचसुदंर. आहे
Beautiful sound
परमेश्वराची बरोबर आहे
वा वा छान.. कीर्तन
Khup.chhan. Mauli🎉🎉🎉
खुपच सुंदर अप्रतिम
Very nice good 😊