Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
धन्यवाद सर खूप चांगली माहिती दिली
विडिओ खुप मस्त आहे आवडला खुप..मला एक माहिती विचारायची होती की वरील सर्व गोष्टी संकेश्वरी जवारी मिरची ला चालू शकता का?? की विशिष्ट मिरची जाती साठी वरील गोष्टी आहेत खाते आणि औषधं वगैरे
No 1
धन्यवाद सर
छान
धन्यवाद
Sir bina malching chi lagvad keil tar chalnar ka
सर सुरत मार्केट मध्ये चालणारी मिरची कोणती
सर तुषार सिंचन ने मिरची पीक घेता येईल का?
फवारणी सांगितले नाही
Sir Bina Malching chi Mirchi Lagwad keli tar chalnar ka?
चालणार पन उतपन्न कमी होते
65 ते 75 दिवसाचे कोकोपीट मधिल रोपे लागवडीसाठी चालेल का,,,,?
नाही चालणार, कोकोपीट मधील रोपे हे जास्तीत जास्त 40-45 दिवसाच्या वर नसावे
Sir video madhil varaity konti aahe
रेवती Novel seeds
Mirch lal karun ti marketla pan vyavasthit chalel ashi jat kinti mauli🙏
sir.1me.chi.lagvad.ahe.favarni.vishyi.mahiti.dya
Company ne thevlele nav sangoo naka. Technical sanga
जाफराबाद मार्केट ला जास्त भाव देणारी पण रोगाला कमी बळी पडणारी मिरची कोणती
रेवती Novel seeds मिळाली तर नक्की लावा
@@agroindiaguru Kuthe bhetel hi variety
Sir malching paper konte ghyave aani kiti microme che ghyave
25-30 मायक्रॉन
Sir mobile number patva
🙏 नमस्कार आपला फोन नंबर टाका 🙏
धन्यवाद सर खूप चांगली माहिती दिली
विडिओ खुप मस्त आहे आवडला खुप..
मला एक माहिती विचारायची होती की वरील सर्व गोष्टी संकेश्वरी जवारी मिरची ला चालू शकता का?? की विशिष्ट मिरची जाती साठी वरील गोष्टी आहेत खाते आणि औषधं वगैरे
No 1
धन्यवाद सर
छान
धन्यवाद
Sir bina malching chi lagvad keil tar chalnar ka
सर सुरत मार्केट मध्ये चालणारी मिरची कोणती
सर तुषार सिंचन ने मिरची पीक घेता येईल का?
फवारणी सांगितले नाही
Sir Bina Malching chi Mirchi Lagwad keli tar chalnar ka?
चालणार पन उतपन्न कमी होते
65 ते 75 दिवसाचे कोकोपीट मधिल रोपे लागवडीसाठी चालेल का,,,,?
नाही चालणार, कोकोपीट मधील रोपे हे जास्तीत जास्त 40-45 दिवसाच्या वर नसावे
Sir video madhil varaity konti aahe
रेवती Novel seeds
Mirch lal karun ti marketla pan vyavasthit chalel ashi jat kinti mauli🙏
sir.1me.chi.lagvad.ahe.favarni.vishyi.mahiti.dya
Company ne thevlele nav sangoo naka. Technical sanga
जाफराबाद मार्केट ला जास्त भाव देणारी पण रोगाला कमी बळी पडणारी मिरची कोणती
रेवती Novel seeds
मिळाली तर नक्की लावा
@@agroindiaguru Kuthe bhetel hi variety
Sir malching paper konte ghyave aani kiti microme che ghyave
25-30 मायक्रॉन
Sir mobile number patva
🙏 नमस्कार आपला फोन नंबर टाका 🙏