मिरचीचे उत्पन्न भरघोस मिळण्यासाठी या शेतकऱ्यांनी काय केले पहा ? मिरची लागवड करताना करा ह्या गोष्टी |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • #SanchitTVNews #Sanchit_TV #Sanchit_News
    मिरचीचे उत्पन्न भरघोस मिळण्यासाठी या शेतकऱ्यांनी काय केले पहा ? मिरची लागवड करताना करा ह्या गोष्टी |
    सांगली जिल्ह्यातील कुंभारी गावच्या ज्ञानेश्वर माळी या शेतकऱ्यांनी मिरची पिकात केले अनोखे प्रयोग.
    🌷🌹🌺🌸🌼🌻🥀
    संचित TV न्युज वरील शेतीविषयक सर्व अपडेट व्हाट्सअप वर मिळण्यासाठी 9307269191 या नंबर वर hi लिहून पाठवा. शेतीविषयी सर्व अपडेट विडिओ तुम्हाला तुमच्या मोबाईल वर पहायला मिळतील.
    Disclaimer - NO copyright infringement and NO commercial benefits intended! Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use is in favor of fair use.
    #पावसाळी_मिरची_लागवड,
    #ढोबळी_मिरची_लागवड,
    #तेजा_फोर_मिरची,
    #मिरचीपिकाविषयीमाहिती,
    #सोनलमिरची,
    #मिरचीखतव्यवस्थापन,
    #मिरची_लागवड,
    #मिरची_रोग_नियंत्रण,
    #उन्हाळी_मिरची_लागवड,
    #chillies_farming
    #chilliesfarming
    #Chilli_Cultivation
    How do you farm chillies?
    #Chilli farming

КОМЕНТАРІ • 111

  • @jalindarkumbhar3776
    @jalindarkumbhar3776 Рік тому +1

    धन्यवाद मिरची लागवड केली व भरपूर फायदा झाला आहे व माहिती बद्दल आभारी आहोत

  • @shivajikhosara6832
    @shivajikhosara6832 3 роки тому +3

    खुपच चांगला निर्णय घेण्यात आला आहे

    • @SanchitTVNews
      @SanchitTVNews  3 роки тому

      धन्यवाद, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल.
      आपल्या कमेंट मुळे शेतकऱ्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल.

  • @ramjibhoye5741
    @ramjibhoye5741 Рік тому +1

    माळी बाबा माझी पण अर्धा एकर मिरची आहे तुह्मी जमिनीतील खते व फवारणी खते कोणती वापरली ते आम्हाला पण नियोजन सांगा

  • @akashdhanokar4226
    @akashdhanokar4226 3 роки тому +5

    काका लय भारी

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 Рік тому +2

    अंड्याला दुसरा पर्याय नाही काय
    असेल तर माहिती मिळावी अशी विनंती
    शेतकरी

  • @sanjaydesai3828
    @sanjaydesai3828 3 роки тому +1

    एकदम झक्कास 👌🏽👌🏽

  • @jalindarlande9710
    @jalindarlande9710 Рік тому

    खूप छान माहिती दिली असून त्यात आतापर्यंत झालेल्या या जय जवान जय किसान दादा अभिनंदन

  • @diwakarsarkate1321
    @diwakarsarkate1321 3 роки тому +1

    एकच नंबर

  • @rounakrajuabhare.abhare5050
    @rounakrajuabhare.abhare5050 3 роки тому +2

    खुपच छान आहे काका.

    • @SanchitTVNews
      @SanchitTVNews  3 роки тому

      धन्यवाद , आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल.
      आपल्या कमेंट मुळे शेतकऱ्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल.

  • @rohidaspanchal4057
    @rohidaspanchal4057 3 роки тому +2

    एक्दम मस्त आहे काका

  • @vaibhavgavhane6260
    @vaibhavgavhane6260 3 роки тому +2

    Thanks great information

  • @vishnupanthkayande3758
    @vishnupanthkayande3758 3 роки тому +2

    अतिशय छान माहिती

    • @SanchitTVNews
      @SanchitTVNews  3 роки тому

      धन्यवाद सर 🙏🙏🙏

  • @pradipharkal3732
    @pradipharkal3732 4 роки тому +4

    खुप छान माहिती दिली आहे जय जवान जय किसान

    • @SanchitTVNews
      @SanchitTVNews  4 роки тому +1

      धन्यवाद, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल.
      आपल्या प्रतिक्रियामुळे शेतकऱ्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल.

  • @iqbalmanikware6877
    @iqbalmanikware6877 2 роки тому +1

    Very nice superrrr

  • @mbkalange5509
    @mbkalange5509 3 роки тому +2

    OmShanti😊😊😊 Bhai khup chhan aahe 👋😊🙏🏻

  • @aahilpathan4198
    @aahilpathan4198 3 роки тому +6

    Very helpful information.

    • @SanchitTVNews
      @SanchitTVNews  3 роки тому

      धन्यवाद सर, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल.
      आपल्या कमेंट मुळे शेतकऱ्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल.

  • @shripadpisal8052
    @shripadpisal8052 3 роки тому +1

    Apratim..

  • @abhijeetjadhav4841
    @abhijeetjadhav4841 3 роки тому +1

    खरच सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे आणि काकांनी जी काही माहिती दिली ती खूप महत्त्वाची आहे...👍

  • @tanajikhade4433
    @tanajikhade4433 3 роки тому +1

    खूप छान

    • @SanchitTVNews
      @SanchitTVNews  3 роки тому

      धन्यवाद सर, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल.
      आपल्या कमेंट मुळे शेतकऱ्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल.

  • @abathorat5843
    @abathorat5843 3 роки тому +4

    एकरि किति ऊत्पन्न मिळेल नोव्हेबंर मधे लागवड केलि तर चालेल का तेजा 4 लागवड करायचि चांगलि राहिल का

  • @rohitkurabar8193
    @rohitkurabar8193 4 роки тому +2

    Great video

    • @SanchitTVNews
      @SanchitTVNews  4 роки тому

      धन्यवाद, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल.
      आपल्या प्रतिक्रियामुळे शेतकऱ्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल.

  • @dnyaneshwarpatil7122
    @dnyaneshwarpatil7122 3 роки тому +2

    👌👌👌

  • @uttamkadam6036
    @uttamkadam6036 3 роки тому +1

    Ek no

    • @SanchitTVNews
      @SanchitTVNews  3 роки тому

      धन्यवाद सर, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल.
      आपल्या कमेंट मुळे शेतकऱ्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल.

  • @sanjayshinde473
    @sanjayshinde473 3 роки тому +1

    Khupach chan

    • @SanchitTVNews
      @SanchitTVNews  3 роки тому

      धन्यवाद सर, आपण दिलेल्या प्रतिकियाबद्दल, आपल्या कमेंटमुळे शेतकऱ्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल.
      ua-cam.com/video/QksAl48ykaE/v-deo.html

  • @kallappagavade1386
    @kallappagavade1386 3 роки тому +1

    छान

    • @SanchitTVNews
      @SanchitTVNews  3 роки тому

      धन्यवाद सर, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल.
      आपल्या कमेंट मुळे शेतकऱ्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल.

  • @dineshpatalbansi3934
    @dineshpatalbansi3934 3 роки тому +1

    माङीसाहेब तूमचीमीरची आवङलीबा

  • @arjunsaidswim
    @arjunsaidswim 3 роки тому +3

    4.3k..... Nice

    • @radhanavgre8330
      @radhanavgre8330 2 роки тому

      खकककककखकककककककक

  • @user-dx6nn5rb2g
    @user-dx6nn5rb2g 3 роки тому +1

    अनिल सर मस्त

  • @arjunsaidswim
    @arjunsaidswim 3 роки тому +1

    *_89k Views Good Job Wel lDone_*

  • @ajaykumarmali5151
    @ajaykumarmali5151 2 роки тому

    Nice.. 🙂

  • @SarpmitraDeepakParit
    @SarpmitraDeepakParit 4 роки тому +2

    खूप छान माहिती दिली सर

    • @SanchitTVNews
      @SanchitTVNews  4 роки тому

      धन्यवाद, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल.
      आपल्या प्रतिक्रियामुळे शेतकऱ्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल.

  • @viralindia5801
    @viralindia5801 3 роки тому

    Lai bhari noyojan

  • @uttamkhadke9367
    @uttamkhadke9367 3 роки тому +4

    सर काकांनी मिरची बद्दल छान माहिती दिली त्यांचा मोबाईल नबंर घ्यावा

  • @dineshpatalbansi3934
    @dineshpatalbansi3934 3 роки тому

    एकदाचाखूदया

  • @arjunsaidswim
    @arjunsaidswim 3 роки тому +1

    Khup chan

  • @user-dx6nn5rb2g
    @user-dx6nn5rb2g 3 роки тому +2

    वावर आहे तर पॉवर आहे

  • @arjunsaidswim
    @arjunsaidswim 3 роки тому +3

    28k Good work

    • @SanchitTVNews
      @SanchitTVNews  3 роки тому

      धन्यवाद सर, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल.
      आपल्या कमेंट मुळे शेतकऱ्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल.

  • @viralindia5801
    @viralindia5801 4 роки тому +1

    Good information

  • @sagarpatil4868
    @sagarpatil4868 4 роки тому +3

    Are bhau background sound band kr na

    • @SanchitTVNews
      @SanchitTVNews  4 роки тому

      नक्कीच, पुढील व्हिडिओ मध्ये आपल्याला सुधारणा दिसेल.

  • @sureshbhavake3127
    @sureshbhavake3127 3 роки тому +1

    सुंदर फार सुन्दर फोन नबर कळला तर बरे

    • @SanchitTVNews
      @SanchitTVNews  3 роки тому

      धन्यवाद सर, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल.
      आपल्या कमेंट मुळे शेतकऱ्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल.

  • @dnyaneshwarsutar1899
    @dnyaneshwarsutar1899 3 роки тому

    🙏

  • @shivajilondhe1226
    @shivajilondhe1226 3 роки тому +1

    मसत

  • @basushendage3652
    @basushendage3652 4 роки тому

    NICE

  • @jakobagund335
    @jakobagund335 3 роки тому +1

    Good farmer

  • @jayeshgarad6853
    @jayeshgarad6853 3 роки тому

    mirachi la vej पदल्यावर kay favarave

  • @pskcreations4503
    @pskcreations4503 3 роки тому +1

    Superrrr

  • @navnathlawande1569
    @navnathlawande1569 3 роки тому +1

    Best information of chilly production

    • @SanchitTVNews
      @SanchitTVNews  3 роки тому

      धन्यवाद सर, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल.
      आपल्या कमेंट मुळे शेतकऱ्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल.

  • @santoshdhanure9619
    @santoshdhanure9619 3 роки тому +1

    Andi ani dahi mahiti sanga

  • @govindnaik9849
    @govindnaik9849 3 роки тому

    Chan mahiti dili

  • @funnychannel6480
    @funnychannel6480 2 роки тому

    अहो काका कीटक नाशक जे तुम्ही मिरची लसूण तंबाखू यांचे प्रमाण पण सांगत जा नंतर पुढची गोष्ट दुसरी अशी की तुम्ही जे 20 अंडी आणि निंबुचे ह्युमिक ॲसिड तयार करण्यासाठी सांगताहेत स्पष्ट करून बोलत जा त्याचे प्रमाण पण व दिवस किती लागतील स्पष्टीकरण करून माहिती सांगावी

  • @raosahebbhalekar2453
    @raosahebbhalekar2453 3 роки тому +2

    Bhalekar raosaheb ramdas lay bhri

    • @SanchitTVNews
      @SanchitTVNews  3 роки тому

      धन्यवाद सर, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल.
      आपल्या कमेंट मुळे शेतकऱ्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल.

  • @motiramgangurde5844
    @motiramgangurde5844 11 місяців тому

    खुप छान माहिती दिली सर आभिनंदन

  • @sureshpatil2334
    @sureshpatil2334 3 роки тому +2

    🙏🙏🙏

    • @SanchitTVNews
      @SanchitTVNews  3 роки тому

      धन्यवाद सर, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल.
      आपल्या कमेंट मुळे शेतकऱ्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल.

  • @sambhajichougule4588
    @sambhajichougule4588 3 роки тому +2

    त्यांचा फोन नंबर द्या

  • @sheshraowaghunde1585
    @sheshraowaghunde1585 2 роки тому

    सर आंडी 20 सांगितली पन लिम्बु किति किती घेतले

  • @vikasauti2098
    @vikasauti2098 4 роки тому +2

    अभिनंदन दादा🙏 शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल.🙏🚩🙏🚩🙏

    • @SanchitTVNews
      @SanchitTVNews  4 роки тому

      धन्यवाद विकास सर, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल.
      आपल्या प्रतिक्रियामुळे शेतकऱ्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल.

  • @ganeshkhandebharad1050
    @ganeshkhandebharad1050 3 роки тому

    Whayras ला काय फावरावे

  • @gharchyagharirecipes5044
    @gharchyagharirecipes5044 3 роки тому

    त्या पेपर च नाव काय आहे सर

  • @abhijeetjadhav4841
    @abhijeetjadhav4841 3 роки тому +1

    काकांचा मोबाईल नंबर मिळेल का

    • @SanchitTVNews
      @SanchitTVNews  3 роки тому

      हो 👇
      D B Mali कुंभारी
      7709622866

    • @abhijeetjadhav4841
      @abhijeetjadhav4841 3 роки тому

      धन्यवाद सर...मी तुम्हाला व्हाट्सएप वरती पण मेसेज केला आहे सर

  • @mahadevsonagi7868
    @mahadevsonagi7868 3 роки тому

    Kagadach nav kay ahe
    Company kuthali ahe
    Please reply

    • @SanchitTVNews
      @SanchitTVNews  3 роки тому

      Yellow Sticky Traps

    • @SanchitTVNews
      @SanchitTVNews  3 роки тому

      यासाठी आपल्या तालुका कृषी विभागाशी संपर्क करून सविस्तर माहिती घ्या

  • @atulaher4794
    @atulaher4794 3 роки тому +2

    शेतकरी यांचा मोबाईल नंबर द्या

    • @himmatraomali8271
      @himmatraomali8271 3 роки тому

      माळी साहेब धन्यवाद मिरची प्लाॅट बद्दल खुपच चांगली माहिती दिली . जयसियाराम हिम्मतराव आण्णा नंदुरबार

  • @hemantzade3526
    @hemantzade3526 3 роки тому

    Bhau shetkarya cha mobile number dya na. Please. मार्गदर्शनासाठी संपर्क करायचा आहे

    • @SanchitTVNews
      @SanchitTVNews  3 роки тому

      संचित tv न्यूज च्या 9307269191 ह्या व्हाट्स अँप नंबर वर मेसेज करा. शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर मिळेल.

  • @gurulingumbare1699
    @gurulingumbare1699 3 роки тому +1

    शेतकरी भाऊ चा फोन नंबर द्यायचा होता साहेब धन्यवाद

    • @SanchitTVNews
      @SanchitTVNews  3 роки тому

      व्हिडिओ मध्ये असणाऱ्या व्हाट्स अँप नंबर वर संपर्क करा.

  • @chakradharbabar1876
    @chakradharbabar1876 Рік тому

    फोन नंबर सागा

  • @raygondaainapur3248
    @raygondaainapur3248 3 роки тому +1

    👌👌

  • @jayramshelkevlogs8556
    @jayramshelkevlogs8556 4 роки тому +1

    छान

    • @SanchitTVNews
      @SanchitTVNews  4 роки тому

      धन्यवाद सर, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल.
      आपल्या प्रतिक्रियामुळे शेतकऱ्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल.

  • @bhirappakarajanagi7312
    @bhirappakarajanagi7312 3 роки тому

    🙏

  • @rafikmulla2648
    @rafikmulla2648 3 роки тому

    🙏

  • @girshteli7151
    @girshteli7151 3 роки тому

    🙏

  • @gurudevwaghmode8408
    @gurudevwaghmode8408 3 роки тому

    🙏

  • @mahadevburlatti2537
    @mahadevburlatti2537 3 роки тому

    🙏

  • @rameshmadigyal867
    @rameshmadigyal867 3 роки тому

    🙏

  • @daryappmote3673
    @daryappmote3673 3 роки тому

    🙏

  • @djakshaykhojanwadi4100
    @djakshaykhojanwadi4100 3 роки тому

    🙏

  • @akashkanamadi1617
    @akashkanamadi1617 3 роки тому

    🙏

  • @prashantprashantsanti2447
    @prashantprashantsanti2447 3 роки тому

    🙏

  • @shrikantmote6380
    @shrikantmote6380 3 роки тому

    🙏

  • @sagarhipparagi5248
    @sagarhipparagi5248 3 роки тому

    🙏

  • @truptimote5109
    @truptimote5109 3 роки тому

    🙏

  • @snehalmudashi5147
    @snehalmudashi5147 3 роки тому

    🙏