महिन्याचा किराणा कसा भरावा आणि साठवावा? सामान खराब होणार नाही पैशांची होईल बचत। store Monthlygrocery

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • महिन्याचा किराणा कसा भरावा आणि साठवावा? सामान खराब होणार नाही पैशांची होईल बचत। store Monthlygrocery
    किराणा सामान साठवणीच्या टिप्स। महिन्याचा किराणा कसा भरावा म्हणजे पैशांची बचत होईल/ Pantry Organizations
    किराणा भरताना महत्त्वाच्या किचन टिप्स मराठीत :-
    महिन्याचा किराणा भरत असताना काही गोष्टी आणल्या जात नाहीत तर काही जास्त होतात आणि खराब होतात.. त्यामुळे विनाकारण महिन्याचे बजेट कोलमडते.
    या video मध्ये आपन पाहणार आहोत - महिन्याचा किराणा भरताना कोणती काळजी घ्यावी, कसे प्लॅनिंग करावे म्हणजे आपला वेळ वाचेल, पैशांची बचत होईल व सामान वाया जाणार नाही. किराणा भरताना यासाठी भरपूर टिप्स देण्याचा मी प्रयत्न केला आहे. अगदी लिस्ट कशी बनवायची इथपासून ते किराणा कसा साठवायचा म्हणजे बरेच दिवस अळी - जाळी, कीड न लागता टिकून राहील आणि कामे सोप्पी होतील.
    #किराणाभरतानाकिचनटिप्स #महिन्याचाकिराणा
    #सामानसाठवण्यासाठीकिचनटिप्स
    #पदार्थख़राबहोऊनएम्हणुनकिचनटिप्स
    #pantryorganization
    #pantry
    #monthlygtlrocery
    #howtomanagemonthlygrocerybudget
    #saritaskitchen
    #saritadhomenlifestyle
    #kitchentips
    #किचनटिप्समराठीत

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @alliswell21
    @alliswell21 3 роки тому +124

    Nice didi तुम्ही छान माहिती दिलीत छोटया छोटया गोष्टी पण खूप विचार करण्या सारख्या असतात जेकी तुम्ही सागितलं कचरा व्यवस्थापन करायचं जुना किराणा वर ठेवायचा खूप छान नियोजन आहे दिदी खरच तुमचे फॅमिली मेबर खूप नशीबवान आहेत दिदी 🙏

  • @SanaKhan.97
    @SanaKhan.97 5 місяців тому +5

    डाळी धुतला जाते पण गहू धुत नाही मग तेलाचा वास येतो त्यापेक्षा बोरीक पावडर लावावे गहू व कड धान्य

  • @smartsunanda9773
    @smartsunanda9773 3 роки тому +26

    खोबरे तूरडाळ मध्ये ठेवले तर खोबरे छान पांढरे शुभ्र राहते व तूरडाळ पिवळी होत जाते. अनुभवाची टिप्स आहे.
    Nice video

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 3 роки тому

      ua-cam.com/video/sMXmsOEt6p8/v-deo.html

  • @asmitajoshi521
    @asmitajoshi521 3 роки тому +14

    कडधान्ये,रवा,मैदा,तांदूळ पीठ हे सर्व मी फ्रिज मध्ये ठेवते.अजिबात खराब होत नाहीत.

  • @bharate
    @bharate 3 роки тому +31

    खरच खूप छान आहे व्हिडिओ मला खूप मदत झाली या वीडियो ची...पण मला 1 सांगावं वाटात.... की तूम्ही मिठाचा पुडा तसच ट्रॉली मधे ठेवता तो नाही ठेवायचा कारण ट्रॉली ला गंज चढतो.....शक्यतो बाहेर ठेवावा..👍👍👍

  • @rna5910
    @rna5910 3 роки тому +42

    ताई आठवडा साठी लागणारे जेवणाच्या मेनू चा चार्ट कसा करावा लागेल या बद्दल मार्गदर्शन केले तर खुप चांगले होईल, त्या मध्ये आंबट गोड ईतर काही, कारण दररोज काय करावे असा प्रश्न पडतो. (फक्त शाकाहारी)

  • @vijayabhambure393
    @vijayabhambure393 3 роки тому +1

    सुके खोबरे तुर डाळीत ठेवावे. कधीच खवट होत नाही.

  • @SS-cz7nj
    @SS-cz7nj 3 роки тому +23

    एक suggestioन 🙋‍♀️खोबरे तुम्ही newspaper वर किसले तें खूप चुकीचे. Newspaper ink poisonous असते so....

  • @nandathakur440
    @nandathakur440 3 роки тому +5

    खूप छान मी पण असच करते ,माझ्या सुनेला पण हीच सवय लावली ,माझ्या मैत्रिणी ना पण मी हीच सवय लावली ,धन्यवाद,! बेटा ,ही माहिती बऱ्याच जणींना नसते तू व्हिडिओ च्या माध्यमातून अनेक लोकांन पर्यंत पोहोचेल , एक चांगल वळण लागेल ,👍

  • @artisardesai3782
    @artisardesai3782 3 роки тому +20

    छान टीप्स आहेत. तुमचे तूरडाळ, कडधान्य वगैरेचे सफेद झाकणवाले डबे आणि रंगीत ऑटोलाॅक हिरवे डबे कुठून घेतलेत?

    • @smitasalunke2309
      @smitasalunke2309 3 роки тому +2

      सफेद झाकण वाले पाहिजे तर मिळतील माझ्याकडे

    • @balashabghodase8386
      @balashabghodase8386 3 роки тому

      प्राईज किती ताई डब्यांची

    • @balashabghodase8386
      @balashabghodase8386 3 роки тому

      @@smitasalunke2309 प्राईज किती ताई

    • @smitasalunke2309
      @smitasalunke2309 3 роки тому +1

      @@balashabghodase8386 600rs

    • @karishmalandge5064
      @karishmalandge5064 3 роки тому

      600 madhe 1 dabba ka?

  • @crazypaints_07
    @crazypaints_07 Рік тому +1

    कडधान्य टिकावे म्हणून tip 8:35

  • @yugandharadeore7266
    @yugandharadeore7266 3 роки тому +12

    कायमची किराणा लिस्ट share करा please...

    • @saritaskitchenvlogs
      @saritaskitchenvlogs  3 роки тому +3

      Okay.. नक्की.. त्यावर video बनवेन

  • @ashwinigaikwad3348
    @ashwinigaikwad3348 3 роки тому +2

    खूप छान गृहिणी, उत्तम माहिती आत्ता च्या मुलीसाठी उत्तम मार्ग दर्शन सरिता आम्ही या वस्तूंना उन दाखवतो, आणि डबे काचेच्या बरण्या, प्लास्टिकचे डबे घासून उन्हात ठेवतो पुसून त्या सामान ठेवतो

  • @umahalwe2808
    @umahalwe2808 3 роки тому +6

    माझी पद़धत अशी च आहे.

  • @mangalajadhav8639
    @mangalajadhav8639 3 дні тому

    किचनसाठी ज्या बरण्या वापरल्या आहेत त्या प्लास्टिक च्या आहेत का त्या कुठे मिळतील क्रुपया कळवा

  • @sarveshwarsutar683
    @sarveshwarsutar683 3 роки тому +3

    Dali kdadhanye freeze mde theun dya kid lagtch nahi

  • @ashwiniborhade992
    @ashwiniborhade992 3 роки тому +1

    Evening shift & Night shift krta Tifin recipes share kral ka ??? please ....!

    • @saritaskitchenvlogs
      @saritaskitchenvlogs  3 роки тому +1

      I will try.. Any specific requirement? I mean evening snacks etc

  • @pravinberad2791
    @pravinberad2791 3 роки тому +5

    Hi mi Rakhi. Tai tumche videos chan astat. Sadhya vatnarya goshti pn kiti important astat he tumhi khup chan paddhati ne sangtat. Thanks

  • @priyankajadhav2792
    @priyankajadhav2792 3 роки тому +2

    Khupch informative vedio tai 👍 tumhi vedio kse shoot krta tyavar ek vedio bnva na..editing kse Ani kontya app mdhe krta... Khup chan krta tumhi 👍🎉

  • @smitakadav7338
    @smitakadav7338 3 роки тому +18

    सरिता तू रेग्युलर व्हिडीओ बनवत जा.
    छान उपयोगी माहिती देतेस. I love ur vlogs.

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 3 роки тому

      ua-cam.com/video/sMXmsOEt6p8/v-deo.html

  • @vaishuvishalgaikwad2259
    @vaishuvishalgaikwad2259 Рік тому +1

    मला तुम्ही बनवलेली किराण्याची लिस्ट सांगा ना तुम्ही बनवलेली खूपच मोठी दिसतेय 😊 म्हणेज तुम्ही कोणत्या कोणत्या वस्तू आणता आणी मी आणते त्या वस्तू मध्ये नवीन जुन कळेल मला

  • @nairasharmavyas976
    @nairasharmavyas976 3 роки тому +6

    Same as you saying, I am also followed this trick to buying groceries all items. Thanks to same thinking,nice video thanks again 👍🌹😀😀😀

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 3 роки тому

      ua-cam.com/video/sMXmsOEt6p8/v-deo.html

  • @vidyaskale
    @vidyaskale 2 роки тому

    ताई barnya कुठून घेतल्या सांगा ना. Amazon की तुळशीबाग. Square वाल्या aani round वाल्या सुद्धा. मला घ्यायच्या आहेत हो aaj

  • @bharate
    @bharate 3 роки тому +9

    खरच खूप छान आहे व्हिडिओ मला खूप मदत झाली या वीडियो ची...पण मला 1 सांगावं वाटात.... की तूम्ही मिठाचा पुडा तसच ट्रॉली मधे ठेवता तो नाही ठेवायचा कारण ट्रॉली ला गंज चढतो.....शक्यतो बाहेर ठेवावा..👍👍👍

  • @aaradhyavibhute5017
    @aaradhyavibhute5017 3 роки тому +1

    तुम्ही लिस्ट लिहलेली आहे ती पाठवा ना ती दिसत नाही

  • @manijadhav5819
    @manijadhav5819 3 роки тому +12

    धन्यवाद.... नवीन लग्न झालं आहे म्हणून नवीन संसारात ही खूप उपयोगी माहिती दिलात..🙏

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 3 роки тому

      ua-cam.com/video/sMXmsOEt6p8/v-deo.html

  • @TruptisKitchenKatta
    @TruptisKitchenKatta 3 роки тому

    Upyogta mahiti Tai, sabdana thanda kartana table var aali disat ahe tai...

    • @saritaskitchenvlogs
      @saritaskitchenvlogs  3 роки тому +1

      Are kharach ki.. 😅
      Shengdane nivdun kharab shengdane vatit thevale hote tyatil baher aali asel.. 😛

    • @TruptisKitchenKatta
      @TruptisKitchenKatta 3 роки тому

      @@saritaskitchenvlogs its ok Tai, tumhi itkya mehnatine 2 lhan mule sambhalun amchasathi upyougta mahiti anta tech khup kautukaspad ahe, Thanks.

  • @chhayabutala5571
    @chhayabutala5571 3 роки тому +7

    Kirana list share kara

    • @supriyapawar3766
      @supriyapawar3766 3 роки тому +2

      तुम्ही बनवलेली लिस्ट शेयर करांना .आणि माहिती ही खूपच सुंदर दिली आहे .

  • @poojajunawane8054
    @poojajunawane8054 13 днів тому

    Mam एक ठराविक रक्कम मध्ये म्हणजे 5000 ते 10000/- घर खर्च कसे पुर्ण करायचं

  • @nasikastrology
    @nasikastrology 3 роки тому +9

    कोरण्याची list chi copy discription box madhe taka ताई pdf मध्ये 🙏

    • @kavitanaik5862
      @kavitanaik5862 3 роки тому +3

      Ho maam... Plz tumchi list jar ka tumi share keli... Tar mhajya sarkhya visarallu ladies na khup help hoil...

  • @vasudhadalvi2857
    @vasudhadalvi2857 3 роки тому

    Foodgrains storage चे डब्बे प्लास्टिक आहेत की kacheche

  • @vrushalipatole2983
    @vrushalipatole2983 3 роки тому +9

    खूप छान माहिती.तुमचे व्हिडिओ आम्ही नेहमी बघत असतो आवडतात रोज व्हिडिओ टाकत रहा तुमचे किचन छान आहे.

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 3 роки тому

      ua-cam.com/video/sMXmsOEt6p8/v-deo.html

  • @geetamali8829
    @geetamali8829 3 роки тому +2

    Nice video नविन लग्न करुन संसाराला लागलेल्या मुलीच्या साठी हि माहिती उपयोगी येईल जर मोठ कोणीच सांगण्यास घरात नसेल त्या वेळी

  • @snehapatil7886
    @snehapatil7886 3 роки тому +12

    ताई video आवडला म्हणजे काय लय भारी ताई 👍👍👍👍

  • @kolhapurkar1571
    @kolhapurkar1571 2 роки тому

    मी डाळी रवा बेसन शेंगदाणे सगळं फ्रिज मध्ये ठेवते त्याने काय porblm होईन काय.

  • @radhakasar3042
    @radhakasar3042 3 роки тому +4

    छान व्हीडिओ आहे तुम्ही साठविले सामान साठी बरण्या चांगल्या आहेत कुठून मागविल्या

  • @nishachougule4944
    @nishachougule4944 2 роки тому

    Bhatachi paij lahan balasathi kashi bamvaychi.... Pls link dya ....🙏🙏
    Mi khup shodhali channel vr,,,, pn bhetali nahi

  • @rupalibalpande9154
    @rupalibalpande9154 3 роки тому +10

    खुप छान सांगितलाय सरिता .नविन लग्न झालेल्या मुलीला तर फारच उपयोगी आहे

  • @lifestylevlog5183
    @lifestylevlog5183 3 роки тому +1

    खूप छान माहिती दिली... Diet, weight loss, Women healthcare बद्दल काही जाणून घायचा असेल तर नक्कीच माझा चॅनेल वर भेट द्या.

  • @sonikajadhav386
    @sonikajadhav386 3 роки тому +8

    Tai 1da samanachi list dakhava na

  • @minawadekar6073
    @minawadekar6073 3 роки тому +1

    सरिता ताई नमस्कार
    मी तुमचा video प्रथम पाहीला
    मला खूप आवडला
    जर पलॅसटीचया पिशव्या
    सामान भरून ठेवले तर चालेल काय
    त्या पिशव्या डब्यात ठेवून दिल्या तर
    चालेल काय 👌👌

  • @jaspreetmatharu2573
    @jaspreetmatharu2573 3 роки тому +6

    Found you amazing beta

  • @vishamolvlogs
    @vishamolvlogs 3 роки тому

    Hi tai tumchi UA-cam chi journey pls share kara. 1 video tyavar banva. Amhalapan motivation milel.

  • @seemagaikwad6675
    @seemagaikwad6675 3 роки тому +3

    Awesome video. . Please if you could put the image of this list in description box
    I think it’s a very useful list
    Thank you in anticipation 🙏🏻

    • @saritaskitchenvlogs
      @saritaskitchenvlogs  3 роки тому +1

      There is a seperate video for the list.. Pls check it out.😊
      Thanks so much

  • @jaymahakali4524
    @jaymahakali4524 3 роки тому +2

    Tumhi just tumchyach sarkhya aarthik paristhiti aslelya lokansathi ha video banvala asel tr ok maf Kara mala

  • @smita7213
    @smita7213 3 роки тому +3

    Excellent thank you. You have nicely arranged the video. I started wating your this channel. Actually my mom had forwarded me your recipe video and from there I came to know about your channel. I am still watching your videos. I loved your channel.Few questions: How you use soyabean which you stored? And Is giving kacha senghdana eating good for health?

    • @saritaskitchenvlogs
      @saritaskitchenvlogs  3 роки тому +4

      Thank you so much for your feedback ❤️
      Soya chunks, I don't use much but sometimes I use in Pulao.. Eating Soya often Is not good for health..
      Kacha shengdana oil ( cold pressed) is always good for health.. Soon I Wil make a separate video for the same... 👍

  • @katyayanirashmi7569
    @katyayanirashmi7569 3 роки тому

    Lockdown madhe tar bachat hone ashakya.. Fruits bhajinchya kimti tar kiti gaganala bhidlya aaheth .. Ikdevachwa tase jatat .. Kiranyath vachwa fal bhaji dudh auto madhe jatat .... Bicharagorgoribancha hi vichar nay nusta lockdown karun gardi wadaytayt 7-11am corona wadawnyachi gurukilli

  • @shivshahipaithanisurekha1210
    @shivshahipaithanisurekha1210 3 роки тому +4

    ताई पितळी भांड्याना कल्हई करावी लागते मग ती तुमि भांडी कशी वापरता.

  • @shloktelore5569
    @shloktelore5569 3 роки тому +1

    घाण्याच तेल कुठे मिळतं ताई

  • @vishakhabrid6851
    @vishakhabrid6851 3 роки тому +4

    Very well explained... Thank you

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 3 роки тому

      ua-cam.com/video/sMXmsOEt6p8/v-deo.html

  • @aartikulkarni507
    @aartikulkarni507 Рік тому

    श्री स्वामी समर्थ ताई आता गणपती येतील तर त्या काळात 5दिवसासाठी वेग वेगळ्या थाळी (नैवेद्यासाठी) दाखव ना🙏

  • @anuragsalunke1163
    @anuragsalunke1163 3 роки тому +5

    Tai next time khobre plate madhye kisa baki video ekdam useful aahe👍👍

  • @rohitkhopade6552
    @rohitkhopade6552 2 роки тому +1

    गूळ डब्यात ठेवला की डबा चिकट होतो त्यासाठी काय करावे

  • @vaishalisonawane4586
    @vaishalisonawane4586 3 роки тому +4

    खूप छान माहिती आहे दर महिन्याला कामात येईल very nice 👌👌

  • @pradnyakulkarni7899
    @pradnyakulkarni7899 3 роки тому

    खुप सुंदर नियोजन ताई खूप खूप धन्यवाद चन्यांना पण तेल लावायचे का

  • @madhavimore7920
    @madhavimore7920 3 роки тому +3

    From where you take storage contener

  • @sujatachavan9996
    @sujatachavan9996 3 роки тому +1

    ताई तुमचे दोन्ही व्हिडिओ खुप फायदेशिर आहेत तसेच मला तुमचे स्टोर कंटेनर पाहायला आवडतील त्याचा ही व्हिडिओ करा🙏

  • @geetasurve983
    @geetasurve983 3 роки тому +5

    शेंगदाणे रवा बेसन अशा कमी लागणाऱ्या वस्तू फ्रीजमध्ये ठेवाव्यात

  • @gaurinalage5551
    @gaurinalage5551 7 місяців тому

    ताई तुम्ही या बरण्या कुठून घेतल्या मला पण घ्यायच्या आहेत plz सांगा

  • @preethikeloth3504
    @preethikeloth3504 3 роки тому +4

    Thanks for the information given, very nicely explained

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 3 роки тому

      ua-cam.com/video/sMXmsOEt6p8/v-deo.html

  • @anaghadeshpande3221
    @anaghadeshpande3221 2 роки тому

    खूप खूप छान आहे पण पीठा मध्ये अलया, पोर किडा,असे होतात काय करायच, कसे ठेवायचे कलवा

  • @मनोधैर्यफौंडेशन

    छान बनवलास विडीयो....
    👍💕👌

  • @AshwiniB77
    @AshwiniB77 3 роки тому +1

    Devach tel konta ahe tai?

  • @pranitapatil4561
    @pranitapatil4561 3 роки тому +5

    Tai please tujh Cookware collection share kar...I want buy new stainless steel cookware...so please....

  • @vaishaliharshe9031
    @vaishaliharshe9031 2 роки тому

    दररोज रात्री जेवायला काय करायचे हा प्रश्न असतो. रात्रीच्या जे्वणासाठी काही रेसिपीज सांगाल का प्लीज?

  • @archanamestry2390
    @archanamestry2390 3 роки тому +5

    धन्यवाद, मला ही माहिती खुप आवडली खूपच छान👌👌👌😊

  • @samikshatawade49
    @samikshatawade49 2 роки тому

    Ma'am, khobare tatat kisave karan tyache tel newpaper shoshun ghete... Baki tumache videos khoop su der aahet..

  • @saritasandu580
    @saritasandu580 3 роки тому

    तिखट, हळद कशी साठवावी?म्हणजे ती कोणत्या डब्यात ठेवावी?

  • @upgradeparikshit6836
    @upgradeparikshit6836 3 роки тому +3

    Very useful information about our routine.. thank you tai

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 3 роки тому

      ua-cam.com/video/sMXmsOEt6p8/v-deo.html

  • @meghamore1028
    @meghamore1028 7 місяців тому

    Hi Tai tumhi plastic dabe कुठून घेतले

  • @desitreat5997
    @desitreat5997 3 роки тому +5

    Nice information ❤️

  • @user-nd2vy7er5d
    @user-nd2vy7er5d 3 роки тому

    Nice information. रवा shegdane thevache डब्बे कुठल्या स्टोअर मधून घेतले. मी पण पुणे मध्येच राहते.

  • @suvarnapatil8223
    @suvarnapatil8223 3 роки тому +5

    खूप छान माहिती मिळाली

  • @shraddhayadav8298
    @shraddhayadav8298 Рік тому

    Namaskar tai...tumhi khup Chan mahiti dilit ..pn tumhi kiti Jan gharat rahta n pratek samanachi quantity kiti ghetli te sangitla nhi .. ..andaze kiti Mansa sathi kiti bharava he kalel..plz reply..or make a video ❤

  • @namratanaik5137
    @namratanaik5137 3 роки тому +3

    Mam you have given useful information for purchasing groceries and their storage.😊
    Just one thing I want to suggest that kindly don't use the news paper for grating the coconut because the news papers have kerosene ink which nit good for food products and for our health 🙏

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 3 роки тому

      ua-cam.com/video/sMXmsOEt6p8/v-deo.html

  • @karunasutar3567
    @karunasutar3567 3 роки тому +2

    सरिता मॅम तुमची list ची idea खूप आवडली😍👍 मी पण follow करणार 👍👍

  • @savitakadu4198
    @savitakadu4198 3 роки тому +11

    खूप छान माहिती दिली👍👍

  • @vaishaliharshe9031
    @vaishaliharshe9031 3 роки тому

    मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात. खूप छान आणि महत्त्वाची माहिती मिळते. तुमची सादरीकरणाची पध्दत खूप छान आहे.
    साखरेला मुंग्या लागु नयेत म्हणून मी त्यात लवंग टाकते. मुंग्या लागु नयेत म्हणून अजून काही पर्याय आहे का?

    • @saritaskitchenvlogs
      @saritaskitchenvlogs  3 роки тому +1

      घट्ट झाकण असलेले डब्बे वापरा.. साखर दमट हवामान असेल तरी ओलसर होणार नाही आणि मुंग्या पण नाही लागणार

  • @saritadesai7046
    @saritadesai7046 3 роки тому +3

    Khoop chaan ...mast tips...very organized ..Thank you so much dear Sarita for sharing this list of groceries..❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @madhupatel7271
    @madhupatel7271 3 роки тому +1

    mi pan asi karte

  • @komalsune3825
    @komalsune3825 3 роки тому +4

    👍👍👍👍

  • @madhupatel7271
    @madhupatel7271 3 роки тому +1

    mi pan asi karte

  • @aartisawant4866
    @aartisawant4866 3 роки тому +3

    1st .❣

  • @swapnilalshi9936
    @swapnilalshi9936 2 роки тому

    एकच मोलाचा सल्ला. कालांतराने खराब होऊ शकतो असे अतिरिक्त सामान तसेच अनावश्यक गरजा वाढवणारे आणि नको असताना पण दिसेल ते खरेदी करायला लावणारे माॅल तसेच ओनलाइन सामानाकडे ढुंकूनही बघू नये किंवा जाऊ नये मृहणजे पंचवीस तीस टक्के अशीच बचत होईल. आवश्यक तेवढे सामान येणारे आपले जुने वाण्याचे दुकानच खर्च मर्यादित ठेवते,भले पाच टक्के महाग मिळत असले तरीही

  • @mangalgodse859
    @mangalgodse859 3 роки тому +4

    Khup chhan 👌 👌

    • @sunilkadam2866
      @sunilkadam2866 3 роки тому

      उन्हाची सोय नसेल तर धांन्य स्टोर कसे करता येईल

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 3 роки тому

      ua-cam.com/video/sMXmsOEt6p8/v-deo.html

  • @vanitatalaulikar3462
    @vanitatalaulikar3462 3 роки тому

    Saritaji आपण कच्चा rawa kashya साठी वापरतो?
    आणि आपले डबे छान आहेत .जरा लिंक patava.
    Aapka channel mala 2 divsa purvi milala .chan aahe.
    Chicken sukka saglyna aavdl.
    Aata mutton pan karaych haahe

    • @saritaskitchenvlogs
      @saritaskitchenvlogs  3 роки тому

      Link for containers.. www.amazon.in/dp/B08R3H64Z7/ref=cm_sw_r_cp_apa_glc_fabc_VWHCTXPFWTSDP6GW0Z3B?_encoding=UTF8&psc=1
      कच्चा रवा ढोकळा बनवण्यासाठी, पूरी च्या पिठात थोड्या प्रमाणात वापरतो.

  • @manalimane9862
    @manalimane9862 3 роки тому +44

    खूप छान माहिती दिली ताई तुम्ही...मी तुमचे व्हिडिओ नियमितपणे पाहते तुम्ही सांगितलेल्या टिप्स मी माझ्या स्वयंपाकघरात वापरते..आता स्वयंपाकघर खूप स्वच्छ आणि सुटसुटीत राहत..धन्यवाद ताई😊

    • @saritaskitchenvlogs
      @saritaskitchenvlogs  3 роки тому +3

      मस्तच 👍
      अभिप्राय दिल्याबद्दल खूप धन्यवाद 🙏😊

    • @milindspradhan1629
      @milindspradhan1629 3 роки тому +3

      Kutcha pohe brand changala aahe,Mumbai madhye regards,brand advice pan kara

    • @milindspradhan1629
      @milindspradhan1629 3 роки тому +1

      Vajan kata pan theva,stock check kartana vaparta yeila,5 kg paryant mag order karayycha,so much support to all regards

    • @milindspradhan1629
      @milindspradhan1629 3 роки тому +1

      Dabe,containers plastic che kashala va steel che kashala changale te study kela pahije,

    • @swatichaudhari7056
      @swatichaudhari7056 3 роки тому

      @@milindspradhan1629 swastik poha

  • @milindspradhan1629
    @milindspradhan1629 3 роки тому +2

    Very nice,jagaat kothehi ja Pratyeka Jan mahinyache samaan anatoch ,kami jasti pramanat,heading of list changale aahe,see balance,see list then decide,quantified gisti separate,tumche containers changale aahet,Kandepeticha daba changala aahe,bhijat nahi,Kandepeticha khanyabaribar nahi thevaycha,te phosphorus aahe,Kandepeticha saaf safai chya samanabarobar theva,ve ek request tumhi kitchen banavane saaman kase aanayche he advise Kara,regards

  • @pallavipalande7313
    @pallavipalande7313 3 роки тому +1

    Tai tumhi storage containers kuthun ghetle ahet ? Mothe ani chote containers..
    Ol ghetle astil tr link dya na please

  • @laxmikolhe7570
    @laxmikolhe7570 3 роки тому

    छान माहिती दिली धन्यवाद काही टीप मी पण फॉलो करते Amway चे प्रॉडक्ट युज करतात हे बघून मला फार छान वाटलेमी पण एक डिस्ट्रीब्यूटर आहे अमवे ची

    • @saritaskitchenvlogs
      @saritaskitchenvlogs  3 роки тому

      Yes.. Amway वापरते पण मोजकेच.
      Thank you so much for watching ❤️

  • @ashwinikadam3676
    @ashwinikadam3676 Рік тому

    Tumchi samanachi list clear dakhava kinva vachun dakhava....tumchya kadun khup shikayla milat...thanks

  • @viduladonde247
    @viduladonde247 3 роки тому

    Tuze video khup chan astaat.. Ani baghayla pan khup vataat nehmic..

  • @shauryacakesmuchmore8044
    @shauryacakesmuchmore8044 2 роки тому

    Veggies wash product baghitla kup chan vatle video pn khup chan

  • @327thbsaakshiandhari7
    @327thbsaakshiandhari7 Рік тому

    Madam tumchi chalan konti aahe. Samja kaddhanyat toke asele tar tya sati kutli chalan vapraichi.
    Please reply

  • @priyankaaminbhavi7149
    @priyankaaminbhavi7149 3 роки тому +2

    Ha Video Khupppp Ch Helpful Aahe 👌👌👌 ; Tumi Sangitlelya Tips Cha Ya Aadhi Vicharch Kela Nvta ; Aata Aamch Kitchen Suddha Swacch Aani Nitnetak Rahil ! 😇🙋😊🤗👍👍 Thanks A Lot Sarita Tai..🙏🙏🙏 Ha Video Mi Share Karte Mazya Relatives Na..! 😉😉😊

  • @samitaphadatare1273
    @samitaphadatare1273 3 роки тому

    Pandhre til kse sathwawe .. Aani jar aagodar ghratlya padarthana kid lagleli asel mhnje kide kiwa sondi tr te kse ghalwayche ???

  • @avinashjadhao387
    @avinashjadhao387 2 роки тому

    ताई तुम्ही बनवलेली किराणा लिस्ट पाठवा ना मला.. प्लीज

  • @amrutabhosale9277
    @amrutabhosale9277 3 роки тому

    मॅम डीड किलो तांदळासाठी किती मीठ टाकावं। बिर्याणी साठी

  • @saritasathe1801
    @saritasathe1801 3 роки тому +2

    नवीन सामान टाकतांना त्यावर टिशु पेपर/पेपर ठेवावा.
    घेतांना सर्व मिक्स होतं.

  • @suhassaptiskar7268
    @suhassaptiskar7268 3 роки тому

    🙏👍👌मॕडम एक प्रश्न आहे कडधान्य डिपफ्रिज मध्ये ठेवले तर जास्त काळ टिकू शकतात का? 🙂🙏